कोकणातल्या आत्येच जंगलातल घर | Konkan Village Life in Monsoon | Konkan Sanskruti
Вставка
- Опубліковано 16 жов 2024
- कोकणातल्या आत्येच जंगलातल घर | Konkan Village Life in Monsoon | Konkan Sanskruti
तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
Facebook - / phadkale.sandesh
instagram - www.instagram....
My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - amzn.to/34jQGzy
Gopro - amzn.to/3mgNOcV
Memory card - amzn.to/37tyrJO
amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
smartphone--amzn.to/31uZTTz
headphone--amzn.to/2HveaZe
powerbank--amzn.to/3jlutp1
अप्रतिम !! संपूर्ण व्हिडिओ संपेपर्यंत हे जग विसरून अस्सल जगण्याचा अनुभव व परमोच्च आनंद मिळाला, धन्यवाद 🙏
खूप छान व्हिडिओ,डोळ्यात पाणी आल...😢😢
पाऊस निसर्ग शेती कोकणचं शान आहे त्यामुळे तुम्ही खुप नशीवान आहे ऐश्वर्य संपन्न जीवन तुम्ही जगता खुप मस्त ❤🎉
फार छान वाटंला Video. आत्याच्या मनाप्रमाणे वागलास ते बरं केलंस.
मज्जाच मज्जा पण बिबट्या दिसला ह्या शब्दाने दचाका लागतो , जंगल मग तयारी करून गेलं पाहिजे. खुप छान व्हिडिओ पाऊसातलो कोकण 😮
त्याला भूक लागली की पाव किलो मागून घेतो तो
खूप छान ❤❤
Beautiful nature...lovely video..thanks brother..JUNGAL RODE..very beautiful..❤😊
Swargiy. Sundar. Konkan 💚
Apratim Ghar Ketiiiiiiii Mothy
Jungle Maadhun Jatana Harat
Kati Geun Jane
Sunder Nesarag Durshan
सुंदर
किती छान आते च्या घरी जायची वाट आहे 👌आणि,घराच्या आसपास चे वातावरण देखील अतिशय छान आहे.
आहे का बिबट्या आत्याच्या घरा जवळ?
Elk number amezing beautiful atmosphere
Mast Sandesh dada
Happy birthday 🎂🎈
Video khupach mast
खूप दिवसांनी बघतोय तुला मित्रा 😊👍
हिरवेगार वातावरण छान आहे, घर मस्त आहे👍👍👍
खूप छान
Atyan cha ghar ekdaam nisargat àahey chaan hirval sarvi kadey pausat kokan is Heaven dada
कोरा चहा म्हणजेच डीकाशन एकदम छान लागते दुधाचे चहा पेक्षा
kiti masta...konta gav ahe hey ?
Mastach bhava👌👌👌👌👌
छान...
मस्त खूपच सुंदर. कोणत गाव आहे आपले नी आपल्या आत्याचे गाव कोणते खुपच निसर्गसंपन्न आहे. आपण एकदम इंटरेस्टिंग व्यक्ती आहात, भेटायला पाहिजे आपल्याला 😂😂😂😂
गुणी आतेल काय काय घेऊन गेलास ?तिकडे जाताना आजीची म्हणजे आयेची आठवण येते👍👍👍
200k अभिनंदन दादा
राहायला यला मिळेल का चार दिवस?
खुप छान आत्याच घर,पाण्यातून चालतांना आवाज भारीच, निसर्ग एकदम मस्त, झाडीतून जायच तर कुणीतर सोबत असाव...
संदेश दादा या अगोदरचा पन आत्या च्या गावचा व्हिडिओ आहे 20 19 किंवा 2020 21चा पुन्हा पहायला मिळाले धन्यवाद श🙏🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
आत्याचा आवाज खणखणीत आहे दादा
मस्तच, सुंदर 👍🙏
Masat aatyach ghar
Sanket,jalla payakhalcha Kay dakhavtay ajubajucha kokan cha swargiya nisarg dakhav zo mela!
छान विडिओ कोकण दर्शन मस्त ❤️
Khup chhan ahe vlog tuza Atya disli asti tar bara vatla
वातावरण आल्हाददायक मस्त ,मस्त
छान व्हिडिओ. कोकणात प्रचलित शब्दांचा अर्थ सांगितल्याने आम्हा वैदर्भीयकरांना तू काय सांगतो ते कळते.
खर म्हणजे तू जगत ahe. Komanii lifr
Pausat वातावरण खूप छान होत व्हिडिओ करत जा मला आवडतात. जून ते सोन
Ganpati pule la yeu shakto ka paus khup ahe tikde??
Chan sandesh dada
मी आधीचा आत्याच्या घराचा विडिओ बघितलं होता चार वर्षांपूर्वी आणि मी subcriber झालो परत तोच उजाळा झाला खूप बार वाटलं
👍
आम्ही पण लहानपणी गुरे चरायला गेलो तर क्रिकेट खेळायचो....😊
Amhi tya lal mungi la onbil bolto ani te pana che gharte banavtat jadavar. Khup aag hote tyani chavlyavar.
आमच्या कडे खान्देशात या मुंग्यांना घेड्या म्हणतात 🙏
आत्याच एकच घर आहे का आणि कोण माणस दिसली नाही फक्त ते कोण होते तुझे आत्याजी का रोड पासून दूर आहे घर म्हणून आवडला विडियो
❤❤
Dada tu gavich ratios ka nasibvan aahes
खेकडे आणि मासेमारी व्हिडिओ प्लिज
सुंदर 🏡🏡
तुतारी वाजवणारे माणुस .छत्री
😂👍
1st view 1st comment 😊
Thank you ❤️🙏
Ky pakavtoy bhalya bhalya brand cha chapla kam krt nhi traking la chapal vagere ghalun jatat te ky khule manun jatat ka
👍👍👌👌👌
Farach vegala experience Hota
आत्याचे गाव कोणते ते सांगा
turalkar lay bhari..... me pan khup miss kartoy pavus in konkan
Gaon kuthala aahe
काजूच्या साळी जाळत जा त्याच्या उग्र वासाने जनावरे जवळ येत नाहीआणि सुतळी बॉम्ब पण ठेवत जा घरात कधी वाटले की जनावर आले आहे तर सुतळी बॉम्ब फोडायचे आवाजाने पळून जातात तालुका जिल्हा रत्नागिरी गाव ओरी😎
Very nice 👍
Me kele ahey payi pravas ranatun majaya mothay baban barobar tisangi, khed te devghar khed.
😢❤❤❤
Almost 2yrs ni prt bghyla ghetle dada tuze vlog .
Mi Aagri ahe..Ani mala koknat firaychi khup iccha ahe.
Kokanat tumcha swagat aahe bala
Waterfall explore kara
Varsha aali mhanun vikas kuthe tari lapun basala aahe...😅😅
Raanvaata..paausvata.firarat raha.chaan vatata
Risk nko gheus sandesh junglat ekta janyachi......kalji ghe.....
घर तरी कधी येणार, खूप लांब आहे,, भीती नाही का वाटत
konkan aahe amchi shan pan plastic cha ati vapar kartoy ghan.
Tu बिबट्या चे tension घे thoda ..Karan to pan tula follow karat asnar...part of the jock...
Bad joke
तुझ्या दुकानाची टूर होऊन जाऊंदे एकदा.
Good morning❤
Tumchy attyabai hissa nahi magitla ka amchy kde tar khup zagada kartat
किंव येते तुमची
@@yogeshshelar9162 mag nahi tar Kay hissa nahi dila tar court mdhe jatat vidharbha khup avghad ahe
Chatri tutari chi😂
बुलबुलीत 😂😂😂
मी तुझे सर्व विडिओ बघतो, मोहोगाणीच्या विडिओ मध्ये ज्या शेतकऱ्यांनी लागवड केलेली होती त्यांचा नंबर आहे का, त्यांचा अनुभव विचारण्यासाठी, मला पण लागवड करायची आहे,
कोकनातले लोक हितच बिडीच्या अंत्रावर आहे म्हनजे एक बिडी ऒढसतोवर पोहचू असे अंतर असम्हनत 15-20 किलोमीटर चालत न्हेतात त्याना सवय असती आपल्याला नाही बिडीचे बंडल संपत आल तरी अंतरकाही संपतनाही 😄
आरे भाऊ काळी शत्री वापर ,pashacha प्रचार करू नये,
आत्त्या दिसली असती तर बर वाटल अस्त,बाकी व्हिडिओ झकास झाला .पावसाळ्यात कोकण म्हणजे पाचू सारखी हिरवीगार राणीचं जणू
Atiyani khayala kai dila pan nahi tu yevde laam Gela pai dukhun 😅😂😂😂
त्याला खायला भरपूर मिळते त्यासाठी आत्याकडे जायची गरज नाही
,😂😂😂😂😂😂😂
Are baba tu kahi yevda hundosam nahis pan tuza video chagla aahe tu Camra tu swalhala Dakhau naxos please Nisarg Dakhau
छत्रीवरचे चेहरे अजिबात आवडले नाहीत.
असो, पण फक्त तुझ्यासाठी आम्ही Like देणार.
आम्हाला बुवा आवडले
सुंदर
❤❤
❤❤👌
❤❤