Rohi`s Life
Rohi`s Life
  • 46
  • 1 252 567
माझा 'तेरावा' व्लॉग..😊 | नागपंचमी..🐍 | Rohi's Life | My Village Vlog No. 13
हा माझा सासरकडचा 'तेरावा' Vlog आहे... या विडिओमध्ये मी गावाकडे सासरी नागपंचमीचा सण कसा साजरा केला ते दाखवलं आहे... आईंसोबत खूप सारे मोदक बनवले आणि बाकी मला गावचं जिवन जगताना खूप आनंद होत आहे... अशा या माझ्या आठवणी कॅमेरा मध्ये टिपून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.
काजू ऑर्डर करण्यासाठी 7021046861 या नंबरवर WhatsApp मेसेज करा.
#Rohi'sLife
#Kokan
#VillageVlog
Переглядів: 22 598

Відео

या आठवड्यात मी काय काय केल..? | गटारी..🐓| श्रावण सोमवार आणि बरच काही..😍 | Weekly Village Vlog No. 12
Переглядів 29 тис.14 днів тому
हा माझा सासरकडचा 'बारावा' Vlog आहे... आजचा Vlog काहीसा वेगळा आहे, ज्यात मी पूर्ण आठवडाभर काय केल ते थोड थोड करून दाखवल आहे... मी ताक रवीने घुसळायला शिकली... आईने लोणी काढला... लोणीच तूप केल... चिकन वडे बनवून गटारी केली साजरी... श्रावण सोमवारी धूतपापेश्वराच्या दर्शनाला गेले... इतर शेतीची कामे सुरू आहेत... बाकी मला गावचं जिवन जगताना खूप आनंद होत आहे... अशा या माझ्या आठवणी कॅमेरा मध्ये टिपून ठेवण्...
माझा 'अकरावा' व्लॉग | मी लावलेली शेतातील झाडे आणि बरच काही..😊 | My Village Life - Weekly Vlog No. 11
Переглядів 23 тис.21 день тому
हा माझा सासरकडचा 'अकरावा' Vlog आहे... आज मी तुम्हाला मी लावलेली झाडे दाखवणार आहे... मोठी झालेत झाडे सर्व... भात शेती छान बहरलेली आहे... घरी दोन वासरांसोबत आणि अनन्या-आरोही सोबत माझा छान टाइमपास होतो... इतर शेतीची कामे सुरू आहेत... बाकी मला गावचं जिवन जगताना खूप आनंद होत आहे... अशा या माझ्या आठवणी कॅमेरा मध्ये टिपून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. काजू ऑर्डर करण्यासाठी 7021046861 या नंबरवर WhatsApp ...
माझा 'दहावा' व्लॉग..😊 | एक न्हवे, आता दोन-दोन फॅमिली मेंबर आले घरी..😍 | My Village Life - Vlog No.10
Переглядів 36 тис.Місяць тому
हा माझा सासरकडचा 'दहावा' Vlog आहे... भात लावणी लावायला पुन्हा एकदा माहेरी जावून आले... सासरी येवून पाहते तर काय आपला एक न्हवे, आता दोन दोन नवीन फॅमिली मेंबर आलेत.. 😍 मला आता दोन दोन अजून सोबती मिळाले. दुसर्‍या वासराला पाहून देखील खूप छान वाटलं... इतर शेतीची कामे सुरू आहेत... बाकी मला गावचं जिवन जगताना खूप आनंद होत आहे... अशा या माझ्या आठवणी कॅमेरा मध्ये टिपून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. काजू ऑर...
माझा 'नववा' व्लॉग..😊 | घरी आला आपला हा नवीन गोंडस फॅमिली मेंबर..😍 | Rohi's Village Life - Vlog No. 9
Переглядів 42 тис.Місяць тому
हा माझा सासरकडचा 'नववा' Vlog आहे... माहेरी जावून आले... सासरी येवून पाहते तर आपला एक नवीन फॅमिली मेंबर आलेला.. 😍 मला एक अजून सोबत मिळाली. छोट्या वासराला पाहून खूप छान वाटलं... इतर शेतीची काम सुरू आहेत... बाकी मला गावचं जिवन जगताना खूप आनंद होत आहे... अशा या माझ्या आठवणी कॅमेरा मध्ये टिपून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. काजू ऑर्डर करण्यासाठी 7021046861 या नंबरवर WhatsApp मेसेज करा. #Rohi'sLife #Adi...
माझा 'आठवा' व्लॉग..😊 | आषाढ महिन्यात माहेरी जाण्याची तयारी..😍 | Rohi's Village Life - Vlog No. 8
Переглядів 40 тис.Місяць тому
हा माझा सासरकडचा 'आठवा' Vlog आहे... आज मला आईंनी माहेरी नेण्यासाठी नारळ वड्या बनवून दिल्या, आषाढ महिन्यात माहेरी जाण्याची प्रथा असते, त्यामुळे मी माहेरी जाण्यासाठी खूप उत्सुक आहे... बाकी मला गावचं जिवन जगताना खूप आनंद होत आहे... अशा या माझ्या आठवणी कॅमेरा मध्ये टिपून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. काजू ऑर्डर करण्यासाठी 7021046861 या नंबरवर WhatsApp मेसेज करा. #Rohi'sLife #AditiVlog #MarathiVillage...
माझा 'सातवा' व्लॉग..😊 | मुंबईची मुलगी गावी राहून शेती करणार..? 😍 | Rohi's Village Life - Vlog No. 7
Переглядів 44 тис.2 місяці тому
हा माझा सासरकडचा 'सातवा' vlog आहे... आज मी माझ्या सासुबाईंसोबत पुन्हा शेतात गेले, थोडी शेतीची कामे शिकले... मस्त शिंपल्यांची एक शिपी बनवली... बाकी मला गावचं जिवन जगताना खूप आनंद होत आहे... अशा या माझ्या आठवणी कॅमेरा मध्ये टिपून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. काजू ऑर्डर करण्यासाठी 7021046861 या नंबरवर WhatsApp मेसेज करा. #Rohi'sLife #AditiVlog #MarathiVillageVlog
माझा 'सहावा' व्लॉग..😊 | मी गेले सासू बाईंसोबत लावणी लावायला..🌾 | भातशेती | Rohi's Life - Vlog No. 6
Переглядів 43 тис.2 місяці тому
हा माझा सासरकडचा 'सहावा' vlog आहे... आज मी माझ्या सासुबाईंसोबत शेतात गेले, थोडी भातशेतीची लावणी लावायला शिकले... पाऊस खूप पडला... ओढ्याला पूर आला... Vlog पूर्ण झाल्यावर पाहिल तर समजल आपले 10k Subscribers पूर्ण झाले... सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन सुद्धा... आपण ही छोटीशी अचिव्हमेंट केली.... बाकी मला गावचं जिवन जगताना खूप आनंद होत आहे... अशा या माझ्या आठवणी कॅमेरा मध्ये टिपून ठेवण्याचा प्...
माझा 'पाचवा' व्लॉग..😊 | My Village Lifestyle | माझी गावाकडची जीवनशैली | Rohi's Life - Vlog No. 5
Переглядів 40 тис.2 місяці тому
हा माझा सासरकडचा 'पाचवा' vlog आहे... फायनली चुलीवर भाकर्‍या भाजायला शिकली... ओढ्याला पाणी आलाय... चढणीच्या खेकड्यांचा मस्त रस्सा बनवला... यंदाचे जवळ जवळ शेवटचे फणसाचे गरे तळले... पाऊस थोडा कमी झालाच तर वटपौर्णिमे पर्यंत अजून गरे तळता येतील... बाकी मला गावचं जिवन जगताना खूप आनंद होत आहे... अशा या माझ्या आठवणी कॅमेरा मध्ये टिपून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. काजू ऑर्डर करण्यासाठी 7021046861 या नंबर...
माझा चौथा व्लॉग..😊 | गेले मी शेतावर..! | शिकतेय चुलीवर भाकर्‍या करायला..! | Rohi's Life - Vlog No. 4
Переглядів 67 тис.2 місяці тому
हा माझा सासरकडचा चौथा vlog आहे... चुलीवर भाकर्‍या भाजायला शिकतेय... ऑर्डर प्रमाणे पॅकिंगच काम केल... गावी पेरणी सुरू झालेय... शेतावर गेली... थोड शेतीचं काम करायचा प्रयत्न केला... अशा या माझ्या आठवणी कॅमेरा मध्ये टिपून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. काजू ऑर्डर करण्यासाठी 7021046861 या नंबरवर WhatsApp मेसेज करा. #Rohi'sLife #AditiVlog #MarathiVillageVlog
माझा सासरघरचा 'तिसरा' व्लॉग | गावी माझ्या कामाची झाली सुरवात..😊 | Rohi's Life (Aditi Vlog)
Переглядів 83 тис.3 місяці тому
हा माझा सासर घरचा तिसरा vlog आहे... गावी राहून माझ्या छोट्याश्या कामाची सुरवात करतेय... गावी राहून खूप आनंद होत आहे... याच माझ्या आठवणी कॅमेरा मध्ये टिपून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. काजू ऑर्डर करण्यासाठी 7021046861 या नंबरवर WhatsApp मेसेज करा. #Rohi'sLife #AditiVlog #MarathiVillageVlog
Aditi Vlog च झालं आता Rohi's Life | माझा सासरकडचा दुसरा Vlog..😍 | मी गावी राहून कोणता Job करणार..? 🤔
Переглядів 105 тис.3 місяці тому
सासर घर प्रत्येक मुलीसाठी नवीन असत... त्याप्रमाणे मी देखील इथे नवीन असल्यामुळे video's थोडे लेट अपलोड होत आहेत. तरी देखील भविष्यात जमेल तस माझ्या आठवणीने चित्रीत करून ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. #Rohi'sLife #AditiVlog #MarathiVillageVlog
माझा सासरकडचा पहिला Vlog..😍 | माझ आणि माझ्या चॅनेलच नवीन नाव..🤔 | गुढीपाडव्या दिवशी मिळाल गिफ्ट..🎁
Переглядів 227 тис.4 місяці тому
माझा सासर घरचा पहिला Vlog My First Vlog #Aditi_Vlog #Marathi_Vlog #Village_Vlog
मेहंदी..😊 | #Aditi_Vlog | (लग्नाच्या बिझी शेड्यूलमुळे विडिओ लेट पब्लिश होत आहेत)
Переглядів 41 тис.5 місяців тому
नमस्कार मंडळी 🙏 माहीत आहे विडिओ खुपच Let आहे कारण आपल्या गावी नेटवर्कचा Issue खुप आहे. तरीदेखील तुम्ही मला नक्कीच सांभाळुन घ्याल आणि माझे विडिओ पूर्ण नक्कीच बघाल. धन्यवाद ...😊
शाळेच्या हळदी-कुंकू निमित्त मी गेले माझ्या बालपणीच्या शाळेत | शाळेच्या जुन्या आठवणी..😍 | Aditi Vlog
Переглядів 15 тис.6 місяців тому
शाळेच्या हळदी-कुंकू निमित्त मी गेले माझ्या बालपणीच्या शाळेत | शाळेच्या जुन्या आठवणी..😍 | Aditi Vlog
किशोरीने केला माझ्या केळवणाचा थाट😍| सोबत चमचमीत जेवण 😋| #AditiVlog
Переглядів 21 тис.6 місяців тому
किशोरीने केला माझ्या केळवणाचा थाट😍| सोबत चमचमीत जेवण 😋| #AditiVlog
चक्क १३ बोचकी 😳 घेऊन आई आणि दादा निघाले गावी...| #AditiVlog🤘
Переглядів 21 тис.7 місяців тому
चक्क १३ बोचकी 😳 घेऊन आई आणि दादा निघाले गावी...| #AditiVlog🤘
माझं पहिल केळवण..😍 | स्वामींच्या दर्शनाने केली नवीन वर्षाची सुरुवात..🙏 | AditiVlog
Переглядів 27 тис.7 місяців тому
माझं पहिल केळवण..😍 | स्वामींच्या दर्शनाने केली नवीन वर्षाची सुरुवात..🙏 | AditiVlog
भांडुपच्या मावशीला गेले भेटायला | मावशीने मला खूप काही खावू घातलं..😄 | Aditi Vlog
Переглядів 19 тис.7 місяців тому
भांडुपच्या मावशीला गेले भेटायला | मावशीने मला खूप काही खावू घातलं..😄 | Aditi Vlog
माझ्या दादाच लग्न 😍| रूखवाती मधील धमाल 😅| #AditiVlog
Переглядів 38 тис.7 місяців тому
माझ्या दादाच लग्न 😍| रूखवाती मधील धमाल 😅| #AditiVlog
मी निवडला गावी राहणारा साथीदार..😍 | #चहापाणी | #कांदेपोहे | Aditi Vlog
Переглядів 97 тис.8 місяців тому
मी निवडला गावी राहणारा साथीदार..😍 | #चहापाणी | #कांदेपोहे | Aditi Vlog
💞मैत्रिणीचा लग्न| पण आमका मेकअप करूक लागले दोन तास😝....
Переглядів 19 тис.8 місяців тому
💞मैत्रिणीचा लग्न| पण आमका मेकअप करूक लागले दोन तास😝....
माझी सर्वात Youngest मैत्रिण.. 😍 | आजी आणि नात ❤‍🔥 | पणजोबांच दर्शन🙏🏻 | AditiVlog
Переглядів 19 тис.10 місяців тому
माझी सर्वात Youngest मैत्रिण.. 😍 | आजी आणि नात ❤‍🔥 | पणजोबांच दर्शन🙏🏻 | AditiVlog
#गौरी-गणपती विसर्जन😔| #गणपती विसर्जन 2k23🙏| #AditiVlog🤘
Переглядів 3,3 тис.10 місяців тому
#गौरी-गणपती विसर्जन😔| #गणपती विसर्जन 2k23🙏| #AditiVlog🤘
#ओवसा गौरीचा😊| #बायकांनी मिळून केली गौराईची तयारी😍| #AditiVlog 🤘
Переглядів 1,1 тис.10 місяців тому
#ओवसा गौरीचा😊| #बायकांनी मिळून केली गौराईची तयारी😍| #AditiVlog 🤘
#कोकणातील महिला भजन😍| #महिला भजन 2023| #गणेशोत्सव 2023🙏| #Aditivlog🤘
Переглядів 3,2 тис.10 місяців тому
#कोकणातील महिला भजन😍| #महिला भजन 2023| #गणेशोत्सव 2023🙏| #Aditivlog🤘
#गणपती बाप्पा 2023 🙏| #गौरी आवाहन🤩| #AditiVlog🤘
Переглядів 99610 місяців тому
#गणपती बाप्पा 2023 🙏| #गौरी आवाहन🤩| #AditiVlog🤘
#गणपती बाप्पा🙏| #कोकणातील भजन🤩|#AditiVlog🤘
Переглядів 1,1 тис.11 місяців тому
#गणपती बाप्पा🙏| #कोकणातील भजन🤩|#AditiVlog🤘
#National Park।#नॅशनल पार्कला जावून केली नुसती बडबड😜।#AditiVlog🤘
Переглядів 1,8 тис.Рік тому
#National Park।#नॅशनल पार्कला जावून केली नुसती बडबड😜।#AditiVlog🤘

КОМЕНТАРІ

  • @sanikachari7757
    @sanikachari7757 2 дні тому

    Khoop mast❤️🥰😍

  • @Divya_d_pawaskar6973
    @Divya_d_pawaskar6973 2 дні тому

    खरच सासू असणे खूप गरजेचे आहे...आपल्या रूढी परंपरा माहीत पडतात❤

  • @user-ev3nm3vz7w
    @user-ev3nm3vz7w 2 дні тому

    Ag vahini video ka yet nahit tuje ani dadace pn

  • @Zianne-q1x
    @Zianne-q1x 2 дні тому

    Vlog ka nay banvat aahae tai

  • @snehakhambe2487
    @snehakhambe2487 8 днів тому

    आमच्याकडे वाडीतील सर्व महिला रानात जाऊन मातीच्या वारुळाला पूजतात फ्रॉम चिपळूण मांडकी ♥️✨

  • @SureshBetkar-qf1nb
    @SureshBetkar-qf1nb 8 днів тому

    त्याला पानमोडे म्हणतात दापोलीला

  • @rupeshmhaske1995
    @rupeshmhaske1995 10 днів тому

    सगळ काही लगेच समत नाही.हळूहळू जमतो छान व्हिडियो होता.

    • @RohisLife
      @RohisLife 10 днів тому

      धन्यवाद 😊🙏

  • @vijayagre3941
    @vijayagre3941 11 днів тому

    Nice

  • @kalpanapadalikar7455
    @kalpanapadalikar7455 12 днів тому

    घुसळखांब किती छान ,मस्तच काळाच्य ओघात विस्मरणात चालल्या आहेत अशा गोष्टी, खुप आनंद वाटला व्हिडीओ एकदम छान ग पोरी

    • @RohisLife
      @RohisLife 11 днів тому

      धन्यवाद 😊🙏

  • @user-gg7wx7ro7j
    @user-gg7wx7ro7j 12 днів тому

    Mi pahile Roshan che video bagacho aata tuze pahato Roshan chi aaie hats off khoob chan

    • @RohisLife
      @RohisLife 12 днів тому

      धन्यवाद 🙏😊

  • @SandeepShigvan-ku9qi
    @SandeepShigvan-ku9qi 14 днів тому

    Hii

  • @PranatiGaonkar
    @PranatiGaonkar 14 днів тому

    Tula patholi nahi mahit .aadi kute hotis tu amiriket hoti

  • @PranatiGaonkar
    @PranatiGaonkar 14 днів тому

    Tu kokanchi aahe ka. Karan 😢

  • @ShravaniParab-h2m
    @ShravaniParab-h2m 14 днів тому

    आमच्या कडे पण अशाच लाह्या काढतात❤❤

  • @SohamGurav-
    @SohamGurav- 15 днів тому

    तळायच असते तर 😊 नळ्या 😅

  • @user-iu1ko1kb3o
    @user-iu1ko1kb3o 15 днів тому

    Khup chan video hota tumhi ani tumchi aai manje sasubai shem dista asech kush aani savnsar kra tumhala khup shubhecha nagpanchmi chya❤

    • @RohisLife
      @RohisLife 14 днів тому

      धन्यवाद 😊🙏

  • @vishalshelar6395
    @vishalshelar6395 15 днів тому

    Taei tu Kashi aahey bol

  • @prachishinde3948
    @prachishinde3948 15 днів тому

    Nice vlog vahini ❤😊 modakt khup chan banvlet doghini hi 😍 i think so patolya manje tu te karnji sarkh ast tyala boltey ka aamcha devgad madhe banvtat te modak ani nevrii bolto amhi tyla 😊 baki mast maja ali 💯❤️👍

    • @RohisLife
      @RohisLife 14 днів тому

      Thank you so much. 🙏😊 Nahi Patolya vegla prakar ahe

  • @sunnykoli7021
    @sunnykoli7021 15 днів тому

    Khup Chan Vahini ❤

  • @funnyvideosaps3054
    @funnyvideosaps3054 15 днів тому

    आदिती chi तब्येत खराब झाली लग्नानंतर 😢

  • @mukeshrane744
    @mukeshrane744 15 днів тому

    Nice 🎉🎉👌👌👌

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 15 днів тому

    खूप छान व्व्हिडीओ

  • @VIjayAdole
    @VIjayAdole 15 днів тому

    Nagobche photo nai lavla tumhi.home tour dakhava ya gharanchi.

  • @VeenaMule
    @VeenaMule 15 днів тому

    Khup..Masti..

  • @dinkartahakik1001
    @dinkartahakik1001 15 днів тому

    ❤❤❤❤❤ छान

  • @AmrutaRane-md8bb
    @AmrutaRane-md8bb 15 днів тому

    Khupchan chaan modak f

  • @RaviGhadshi
    @RaviGhadshi 15 днів тому

    खूप छान वहिनी नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आपले व्हिडिओ आम्ही दुबई वरून पाहतोय खुप छान वाटत गावचे विडिओ बघायला असेच विडिओ पाठवत राहा खास म्हणजे आपण मुंबईला राहाणारी मुलगी गावी सर्व काम करत आहे खुप छान असेच विचार सर्व मुलीने केला तर गाव खाली होणार नाही कारण आजकाल मुलीना मुंबईला राहाणार नवरा पाहिजे पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्या

    • @RohisLife
      @RohisLife 15 днів тому

      धन्यवाद 😊🙏

  • @VishalChavan-yv9ze
    @VishalChavan-yv9ze 15 днів тому

    नागपंचमी च्या भग.व्या शुभेच्छा.शुभेच्छुक शिवसैनिक नागेश पुळेकर चिपळूण

  • @pravinagurav3591
    @pravinagurav3591 15 днів тому

    अळू वडीची रेसिपीची कधी तरी दाखव

  • @varshashetye2001
    @varshashetye2001 15 днів тому

    आदिती तुझा सासूबाई खूप छान आहेत.

    • @RohisLife
      @RohisLife 15 днів тому

      धन्यवाद 😊🙏

  • @reshmaghag193
    @reshmaghag193 15 днів тому

    आमचाकडे पण केणवने असे म्हणतात

  • @vijayagre3941
    @vijayagre3941 15 днів тому

    Ganpati pulyat ya kadi aalat tr firayla

  • @vijayagre3941
    @vijayagre3941 15 днів тому

    Khup shan video vahini

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 15 днів тому

    Vahini ha pan video ek number hota chan watl video bagun😊😊😊😊😊

  • @pratikshachavan9410
    @pratikshachavan9410 15 днів тому

    वेलची पावडर नाही घातली

    • @RohisLife
      @RohisLife 15 днів тому

      मला नाही आवडत 😅

  • @pratikshachavan9410
    @pratikshachavan9410 15 днів тому

    अळू आणि मोदक करतात

  • @sachinchavan941
    @sachinchavan941 15 днів тому

    खूप छान व्हिडिओ मस्त 🎉🎉

  • @sanjaygondhali1553
    @sanjaygondhali1553 15 днів тому

    खुप छान विडीओ होता

  • @nitinpednekar7749
    @nitinpednekar7749 15 днів тому

    Amchakade nagpanchmidivsi telat talat nahi Ani chun pan bhajit nahi jaminila dekhil dukhvat nahi ,, Happy Nagpanchmi Panchami 🎉🎉

  • @user-qn6wi1kx2x
    @user-qn6wi1kx2x 15 днів тому

    👌👌

  • @laxmantodkari8060
    @laxmantodkari8060 15 днів тому

    छान होता विडिओ आदिती

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 15 днів тому

    Aai saglya kamat expert ahe..... Aajcha like fakt ani fakt Aai n sathich....

    • @RohisLife
      @RohisLife 15 днів тому

      धन्यवाद 😊🙏

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 15 днів тому

    Khup Chan 👌👌❤

  • @maheshtalpe1713
    @maheshtalpe1713 15 днів тому

    🎉मस्त!!🎉

  • @ashokthukrul1757
    @ashokthukrul1757 15 днів тому

    खूप छान Vlog आहे 👌🙏 मुंबई

    • @RohisLife
      @RohisLife 15 днів тому

      धन्यवाद 😊🙏

  • @rekhavalunjkar
    @rekhavalunjkar 15 днів тому

    Chhan pan kokanat patolya karatat na

  • @jayvantshanwar8865
    @jayvantshanwar8865 15 днів тому

    Vayni tumche video made dada na kay nay dakvat

    • @RohisLife
      @RohisLife 15 днів тому

      Office ला जातात तेव्हा मी video करते.

  • @aniketmahamunkar8335
    @aniketmahamunkar8335 15 днів тому

    👌👌👌❤️❤️❤️🙏🙏🙏👍👍👍

  • @HappyDancers-yb9cy
    @HappyDancers-yb9cy 15 днів тому

    तुमच्या नागोबाच्या मागे भिंतीवर चित्र काढत नाहीत आमच्याकडे भिंतीवर नागोबाच चित्र काढाव लागत