विनू नी बाबल्यान पुष्पाक आणल्यानी शेळा नी केळा पुष्पा म्हणता आता येळावर पाळा |हरतालिकेची प्रथा Kokan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
    #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
    अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
    मालवणी रायता : / @malvaniraita-8593
    Like | Share & Subscribe
    "विनू नी बाबल्यान पुष्पाक आणल्यानी शेळा नी केळा पुष्पा म्हणता आता येळावर पाळा |हरतालिकेची प्रथा Kokan"
    #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
    #malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
    Vinay Ghadigaonkar
    Mukesh Ghadi
    मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
    Follow us on...
    * Instagram
    - / ghadi_vinay
    * Facebook
    - / ghadivinay
    All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar

КОМЕНТАРІ • 49

  • @snehashetye8391
    @snehashetye8391 9 днів тому +7

    बहिणी वाट बगतातआपल्या कडे आहे पद्धत. 😍

  • @snehalwagh1039
    @snehalwagh1039 3 дні тому

    मस्त

  • @sailimulik7716
    @sailimulik7716 8 днів тому +3

    आमच्या कडे पण अशी प्रथा आहे शहाळे आणि केळी द्यायची आपल्या कोकणात आहेच ही प्रथा❤

  • @manojnarvekar1221
    @manojnarvekar1221 9 днів тому +8

    नवीन कॅमेरा सुंदर आहे व्हिडिओ क्वालिटी छान आहे.

  • @prashantrawool3665
    @prashantrawool3665 9 днів тому +4

    काळू बाळू आले .......... 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @priyankask1432
    @priyankask1432 7 днів тому

    Khara ahe vinu tumchya doghan mulech
    Pushpa hushar zali great mast❤

  • @petuji
    @petuji 9 днів тому +1

    उपास असून सुध्दा पुष्पाने भावांच्या बॉलिंग वर चांगली बॅटिंग केली

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 9 днів тому

    खुप मस्त व्हिडिओ ❤भाऊ / बहिणीची प्रेमाची नोकझोक एकदम भारी .असेच एकत्र रहा.बिच्चारीपुष्पा😅 😊

  • @swarupasatam665
    @swarupasatam665 9 днів тому +6

    आमच्याकडे पण ही पद्धत आसा शहाळा केळा दिवची.. 👍🙏😊

  • @minaltambe7376
    @minaltambe7376 7 днів тому +1

    आमच्या कडे पण हि पद्धत आहे

  • @ayaanshaikh976
    @ayaanshaikh976 9 днів тому +1

    Khup chan video 👌 ❤️

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 9 днів тому +2

    कशाला पिडता बिचाऱ्या पुष्पा ताईला 😢. खूप छान व्हिडिओ झाला. पुनम ताई तुम्हाला आयकणार नाही कारण ती हुशार आहे. पुष्पा ताई बिचारी साधी भोळी भाबडी आहे.

  • @sayalilad8858
    @sayalilad8858 9 днів тому +1

    पुष्पा भाषा मस्त बोलतं

  • @nishapawar7291
    @nishapawar7291 8 днів тому

    शेळी केळिची प्रथा आहे विडिओ छान आहे❤❤❤❤❤

  • @snehalwagh1039
    @snehalwagh1039 3 дні тому

    किती चेष्टा करता

  • @rameshnewalkar4602
    @rameshnewalkar4602 9 днів тому

    आपले सर्व सण हे नाती जपणारे आहेत

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 8 днів тому

    खूपच सुंदर व्हिडिओ!!!😂😂😂

  • @6_t_ngaming562
    @6_t_ngaming562 9 днів тому +1

    कॅमेरा एक नंबर

  • @SuhasiniRahate-j8e
    @SuhasiniRahate-j8e 9 днів тому +4

    विनू पुष्पा कडून बाई रील बनव❤🎉🎉❤

  • @sabihamulla8448
    @sabihamulla8448 9 днів тому +1

    सुं द र vlog,😊😊

  • @b.v.sandav795
    @b.v.sandav795 9 днів тому +1

    Very good

  • @rampingalkar5357
    @rampingalkar5357 9 днів тому

    पुष्पा ग्रेट.... 👍👍👍

  • @umavaidya7112
    @umavaidya7112 8 днів тому

    Ganeshchaturthichya hardik shubheycha

  • @madhurikalbhor8553
    @madhurikalbhor8553 9 днів тому

    खूप छान व्हिडिओ ❤

  • @nehajadhav7528
    @nehajadhav7528 2 дні тому

    Dada tumhala video kase banvaychi hi kalpna kadhi suchali tyamage ky story aahe tyavr ek vlog banva na

  • @yashwantpatil2540
    @yashwantpatil2540 7 днів тому

    आमच्या कडे आहे पद्दत कासर्डे

  • @jayashripatil4034
    @jayashripatil4034 9 днів тому +1

    आमच्या रत्नागिरीत अशी पद्धत
    ऐकली नाही पण भाऊ ही भेट
    नेतो ऐकून छान वाटले
    गरीब पुष्पाची फिरकी घेऊ नका
    ती साधी आहे

  • @anitaanant92
    @anitaanant92 9 днів тому +2

    कोकणात प्रथा आहे हरतालिके ला बहिणीला शेळ आणि केळ घेऊन जायचं

  • @prachitigaonkar7167
    @prachitigaonkar7167 7 днів тому

    आमच्या कडे प्रथा आहे.

  • @SwatiChavan-i2w
    @SwatiChavan-i2w 9 днів тому +1

    आमच्या कडे पण शहाळे व केळी पद्धत देयाची

  • @arunapawar6446
    @arunapawar6446 9 днів тому

    भारी व्हिडीओ.. आणि आमच्या कडे पण आसा हि पद्धत

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 8 днів тому

    आम्ही रत्नागिरी तले आहे, आमच्या कडे ही प्रथा आहे. माझा मोठा मुलगा ही प्रथा निभावत होता.

  • @mungikasturi6828
    @mungikasturi6828 9 днів тому +2

    हाय पुप्पा

  • @prachitigaonkar7167
    @prachitigaonkar7167 7 днів тому

    Camera छान आहे.

  • @vidyapalekar6609
    @vidyapalekar6609 9 днів тому

    Amchyakade pan hi padhat ahe

  • @nitadeshpande3214
    @nitadeshpande3214 8 днів тому

    आमच्याकडे पण आहे पद्धत

  • @vandanasawant9967
    @vandanasawant9967 9 днів тому

    Camera mast

  • @prajaktapatne2506
    @prajaktapatne2506 9 днів тому +2

    किती छळतात पुष्पाताई ला दोघंही

  • @prasadrsarang9166
    @prasadrsarang9166 9 днів тому +3

    कॅमेरा छान आहे
    फक्त बहिणींना दाखवण्या-पेक्षा
    गावातले गणपतीचे गमती जमती दाखवले तर बरं होईल

  • @aartishetge6179
    @aartishetge6179 9 днів тому

    आमच्याकडे ही पध्दत आहे पण आई वडील असे पर्यन्त होती 😢

  • @sushamapawar2734
    @sushamapawar2734 9 днів тому +1

    बाई काय प्रकार आमच्या सोन्यासारख्या पुष्पाक का सतवतास तुम्ही दोघे😂😂

  • @shrawanitalawadekar7153
    @shrawanitalawadekar7153 9 днів тому

    आमच्याकडे पण हि प्रथा आसा

  • @PravinKatkar-c1w
    @PravinKatkar-c1w 9 днів тому

    Youtub kadun tumhala pyement kiti milte

  • @vishakhachinchvilkar9731
    @vishakhachinchvilkar9731 9 днів тому +3

    Pushpa barobar bolta
    Tila gangrun kadta bolnyat

  • @Shishir15-o1y
    @Shishir15-o1y 9 днів тому

    पुष्पाला उपास लागलेला दिसतोय

  • @aartipadwal551
    @aartipadwal551 9 днів тому

    पुष्पा ला किती सत्ता ती खूप साधी भोळी आहे

  • @jyotinaik5255
    @jyotinaik5255 9 днів тому

    तुमचे गावाचे नाव काय आहे