किती छान एपिसोड दाखविला बघितल्यावर अंगावर शहारे आणणारी घटना आहे .👉 शेतकरी ही माझी जात आहे आणि माझ्या जातीसोबत कायम उभा आहे....! #जगाचा_पोशिंदा... ❤ #शेतकरी_
8 / 12. भारत बंद .याच दिवशी तुमच्या टीमचा हा विडिओ ...खूप बर वाटलं हा एपिसोड बघून... शेतकरी हा एक ब्रॅण्ड आहे न तो ब्रॅण्डच राहिला पाहिजे..थँक्स धर्मा टीम...💐💐💐
समाजाची ही मानसिकता कोण बदलणार आणि कधी बदलणार कुणास ठाऊक समाज मात्र खूप वेगळ्या वळणावर गेलेला आहे कधी तालावर येणार कुणास ठाऊक खरी वास्तविकता मांडण्याच्या प्रयत्न केला आहे 👍
एक गाव तेरा भानगडी या तुमच्या सिरीजचा हा सर्वात सुंदर भाग आहे. खरच खूप सुंदर सदगीकरण केलं आहे. तुमच्याकडून सर्वांनी चांगला बोध घ्यावा आणि शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचे चांगले फळ मिळावे हीच इच्छा. तुमच्या सर्वांच्या acting ला मनापासून 👋🏻👋🏻 salute. तुमच्या सिरीजला खूप चांगली प्रसिद्धी मिळाली आहे आणि अशाच चांगल्या गोष्टी तुमच्याकडून सर्वांना शिकायला मिळाव्यात. 🙏🏻🙏🏻
शेतकऱ्यांच्या पोरांनो अभ्यास करा मन लावून वडिलांच्या कष्टाची जाणिव ठेवा👩🎓जगाला दाखवा की आम्ही पण बळीराजाची पोरं आहोत म्हणून....,...........नतमस्तक त्या जगाच्या पोशिंद्याच्या चरणी
तुमच्या पूर्ण टीमला सलाम, आजचा एपिसोड खरच खूप छान आहे. जगाचा पोशिंदा शेतकरी आहे. हे तुम्ही त्याच्या दुखण्या सहित मांडलं, कर्ज बाजारी झाल्यावर खरो खर अशी वेळ येतेच, मग पर्याय नसतो. आत्म्हत्ये शिवाय हे तुम्ही दाखवून दिलं, पुन्हा एकदा टीमच जाहीर आभार.💐💐💐💐💐
डोळे भरून आले राव हा EP पाहून पन बबनराव गलत केले राव तुम्ही आणि राम भाऊ शेवटी चे वाक्य होते ना ते आपल्याला आवडला बरका आणि हो खरच शेतकरी च्या व्याता माडली.... बाळासाहेब...
यादव सर भयाण वास्तव, शेतकरी नावालाच राजा बाकी राजकारणी व व्यापारी खरे राजेसाहेब, सोनिचा आक्रोश पाहून पाषाणाला सुध्दा पाझर फुटेल heart touching massage to all of ourselves
अख्या जगात आज पर्यंत असला एक एपिसोड शेतकऱ्यासाठी तयार झाला नाही शेतकऱ्याचं हाल मन हेलावून टाकणारी घटना तुम्ही तयार केली त्याबद्दल एक गाव तेरा भानगडी तुमचं आभार.....
बबनराव चा आवाज , बोलण्याची भाषा , शब्दप्रयोग व हावभाव सेम टू सेम नागज चे सरपंच सतीश पाटील यांच्या सारखा आहे , ते ही अशीच ग्रामीण आपली बोली भाषा बोलतात ऐकायला बरं वाटतं
शेतकर्याची सत्य परस्थिती Episode मधी दाखवली Very Nice Episode * भारत महासत्ता बनण्याचा स्वप्न पाहतो जगाला अन्न धान्य पुरवणार्या शेतकर्याला आत्महत्या करावी लागते दुर्रव्य *
आज प्रत्तेक शेतकर्याचि परिस्तिती माणिक सारखी झालि आहे . फक्त रात्रंदिवस कष्ट करत राहायचे आणि शेवटि काय ते आपन बघितलंच हात जोडुन विनंति सर्वांना कुनिहि आत्महत्या करु नका I Best Like This Epi.
तुम्ही सर्व कलाकार खूप मनापासून आपले कर्तव्य पार पाडत आहे खूप मेहनत दिसत आहे आपले शेतकरी बांधवांचे दुःख काय असतात हे तुम्ही वारंवार दाखवून देता त्याबद्दल मी सातारकर तुमचे मनापासून अभिनंदन करतो
सोनाली च्या आयुष्यात कोणतेच नातेवाईक नाही राहिलेले आता राहुल तूच तिला सहारा देऊ शकतो सोनालीशी लग्न कर व तिला सहारा दे कोणाकोणाला वाटते कि अशा परिस्थितीत राहुल मी सोनाली लग्न करावे व तिला सहारा घ्यावा वाटत असल्यास लाईक करा
उगाच असा माणीक सारखा क्षण कोणावर येऊ नये महणून ऊघा ,,8 तारखेला भारत बंद ठेऊन सवाँनी शेतकरी राजाला सहकायँ करा ,,जय जवान,जय किसान,,
सेम टू यु
शेतकऱ्यांची सत्य परिस्थिती व वास्तव मांडले आहे आजच्या भागात
अग्दी वस्तुस्थिति मण्डली आहे या भागत
Kharcha😅😅
सर्व प्रेक्षकांची मन जिंकणारी वेबसिरीज म्हणजे एक गाव तेरा भानगडी
खरोखर एकाच नंबर
Jabardast
हा भाग टीव्ही वर जायला पाहिजे
खरं च शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे
खूप काळजाला भिडणारा हा भाग
Fyu
कोणाकोणाला चतूर भावड्या जुन्या आणि रामभाऊ चा सीन आवडतो त्यांनी ठोका लाईक...😎✨💖
डोळयात पाणी आणले. एकदम खरी परिस्थिती रेखाटली............
शेतकरी जगाचा पोशिंदा आहेत.
आणि तो जगालाच पाहिजे.
#We Support Farmer
Brobar ahe bhawa
बरोबर आहे भावा
जो फास शेतकऱ्यांच्या गळ्यात अवळतोय तो कधी देशाच्या गळ्या भोवती येईल हे सांगता येणार नाही. त्यामुळे जगाचा पोशिंदा जगायला हवा.
छान एपिसोड.
…ज्याचं जळत त्यालाच कळतं लाखात एक बोलला रामभाऊ!!👍👍
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍❤️🔥🔥🔥🔥
BHaVa
@@khandukute5888
nm
बबनरावांचा intru आणि डायलॉग कोना कोणाला आवडले🤣
रामभाऊ बरोबर बोलला
शेतकऱ्याला त्याच्या मनावर भाव द्यावा असं कोणा कोणाला वाटते त्यांनी ठोका लाईक..,,,,,,😭😭
माणिकचे जे झाल ते माझ्या शेतकऱ्याच्या नशिबी यायला नाय पाहिजे
80% shetkaryanchya nashibat asle divas ahet sarkarla yachyshi Kahi hi ghen den nahi ye te Tikde Tyanchi ghar bhartyat i ghale
खर आहे
हो पण याला जबाबदार सरकार आहे
Ture
Nust bolun kaych honar nay
कोणाकोणाला वाटत एक गाव तेरा भानगडीचे भाग 40 ते 50 मिनिटे पाहिजे. 😇
मलापाहिजे
मलाही पाहिजे
होय पाहिजे
Ho
Mala pn
खरोखर हा व्हिडिओ पाहून माझ्या डोळ्यातून पाणी आले
या पिसोड मध्ये काम करणाऱ्या सर्व मित्रपरिवाराला माझा सलाम.👌👌👌👌👌👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏.
किती छान एपिसोड दाखविला बघितल्यावर अंगावर शहारे आणणारी घटना आहे .👉
शेतकरी ही माझी जात आहे आणि माझ्या जातीसोबत कायम उभा आहे....!
#जगाचा_पोशिंदा... ❤
#शेतकरी_
शेतामध्ये राबराब राबणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक like, शेतकरी असेल तर नक्की करा
🥀🥀🥀🥀🥀
🥀🥀🥀🥀🥀
एक नंबरच एपिसोड
एक नंबर सोनी च कस हुयाच सोनी एक नंबर
Ek no ahe balasaheb
शब्द नाहीत माझ्याकडे या एपिसोड साठी
👌👌😔😭🙏❤️❤️❤️❤️
1number दिदि
Kharach shetakari jagala pahije
खरच
Brobr
खरंच
बाळासाहेब अप्रतीम बोलले... सोनाली ची पण अप्रतिम ऍक्टिंग आहे..
ज्याचं जळतं त्यालाचं कळतं खूप भावनिक एपिसोड होता आजचां, सोनाली दुःखा साठी एक लाईक तर बनतींच.😥😥
L
माणिक दादा तुझे जे झाले ते इतर कोणत्याही शेतकर्यांनी करू नये अशी मी ईश्र्वर चरणी प्रार्थना करतो ( राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा)
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खरच बाळासाहेब आज डोळ्यात पाणी आलं राव , जगाचा पोशिंदाच एक वेळच्या अन्नाला सुद्धा तरस्तो , ही आपल्या कृषी प्रधान देशाची शोकांतिका आहे ,
हृदयस्पर्शी😢😢😢😢
पुढच्या एपिसोड मध्ये राहुल सोनी चे लग्न करा
राहुल्या आणि सोनी यांची जोडी बघून आज खूप भारी वाटलं त्यांच्यासाठी एक लाईक.....👍👍
Balasaheb sathi 1 laik 👍👍
8 / 12. भारत बंद .याच दिवशी तुमच्या टीमचा हा विडिओ ...खूप बर वाटलं हा एपिसोड बघून... शेतकरी हा एक ब्रॅण्ड आहे न तो ब्रॅण्डच राहिला पाहिजे..थँक्स धर्मा टीम...💐💐💐
चतुर कुठे गेला आज छान आजचा भाग शेतकऱ्यांच्या रुद्धयाला पाझर फोडणारा झाला खुप छान,
समाजाची ही मानसिकता कोण बदलणार आणि कधी बदलणार कुणास ठाऊक समाज मात्र खूप वेगळ्या वळणावर गेलेला आहे कधी तालावर येणार कुणास ठाऊक
खरी वास्तविकता मांडण्याच्या प्रयत्न केला आहे
👍
आमच्या पण घरी हेच घडलं होतं नऊ वर्षांपूर्वी आमचे वडील आम्हाला सोडून गेले ही वेब सिरीज पाहून डोळ्यात पाणी आले एक नंबर वेब सिरीज आहे ही
Same to you 😭😭
तुमच्या दुखात आंम्हीही सामील आहोत.
एकच नंबर भाग आवडला🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जगाचा पोशिंदा म्हणून ओळख असलेल्या शेतकऱ्याची हि खरी परिस्थिती आहे.🙏🙏
बाळासाहेब शेतकऱ्या विषयी कुणी चिंता करत नाही विषय अत्यंत गंभीर मांडलात धन्यवाद
👌👌
एक like बबनराव साठी,,,,👌👌
Pp
Dislike कराणारे जरा विचार करा शेतकऱ्याची सत्य परिस्थिती आहे 😢😢
एक नंबर शेतकरी माणूस
बाळासाहेब तुमच्या बोलण्यात पॉईंट आहे महा सत्ता नकोय शेतकरी हाच महा सत्ता आहे
एक गाव तेरा भानगडी या तुमच्या सिरीजचा हा सर्वात सुंदर भाग आहे. खरच खूप सुंदर सदगीकरण केलं आहे. तुमच्याकडून सर्वांनी चांगला बोध घ्यावा आणि शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचे चांगले फळ मिळावे हीच इच्छा. तुमच्या सर्वांच्या acting ला मनापासून 👋🏻👋🏻 salute. तुमच्या सिरीजला खूप चांगली प्रसिद्धी मिळाली आहे आणि अशाच चांगल्या गोष्टी तुमच्याकडून सर्वांना शिकायला मिळाव्यात. 🙏🏻🙏🏻
शेतकर्याची खरी परिस्थिती दाखवल्या बद्दल सर्व टिमचे आभारी आहोत
आजचा भाग जीवाला लागलाराव
डोळ्यात पाणी आलं
सर्वाना नोकरदार पाहिजे..शेतकरी चे सोयरीक नको बोलतात... तो पिकवितो म्हणून आपण जगतो आहे. खरंच विचार बदला पाहिजे....
डोळ्यात पाणी आले शेवटी खूप छान संदेश दिला तुम्ही सगळ्यांनी तुमच्या टिम ला मनापासून धन्यवाद सर्वांना आभार बाळासाहेब
रामभाऊ लाखांत एक बोलात आपण.
एकच नंबर भाग आहे.
काळजाला भिडणारा आता पर्यंत च सगळ्यात भारी एपिसोड...❤️🎉🔥🙏
शेतकऱ्यांच्या पोरांनो अभ्यास करा मन लावून
वडिलांच्या कष्टाची जाणिव ठेवा👩🎓जगाला दाखवा की आम्ही पण बळीराजाची पोरं आहोत म्हणून....,...........नतमस्तक त्या जगाच्या पोशिंद्याच्या चरणी
शेतकर्यांला न्याय मिळवून देण्यासाठी 8 तारखेला सर्वांना भारत देश बंद करून सहकार्य करावे
जय जवान जय किसान 💥💥💥
जास्तीत जास्त शेअर करा
तुमच्या पूर्ण टीमला सलाम, आजचा एपिसोड खरच खूप छान आहे. जगाचा पोशिंदा शेतकरी आहे. हे तुम्ही त्याच्या दुखण्या सहित मांडलं, कर्ज बाजारी झाल्यावर खरो खर अशी वेळ येतेच, मग पर्याय नसतो. आत्म्हत्ये शिवाय हे तुम्ही दाखवून दिलं, पुन्हा एकदा टीमच जाहीर आभार.💐💐💐💐💐
सोनालीच्या दुःखासाठी एक लाईक
बहीण भाऊ कसे असले ते एक काळीज आहे 😭😭 सोनाली साठी लाईक करा
Dislike करणारे मानवाच्या जन्माला चुकून आलेत🙏जय जवान जय किसान
view bg like dislike ne kay farak nai padt
@@shivsayali2830 mitra tu pn ek youtuber ahe ... Hi dislike krnari bhikar bhangaranna like nay krta yet mg kashala zak martat dislike krun
दता
सब्द सुचत नाहीत काय कमेंट करावी 😭 जे विचार आज समाजा पूडे माडलेत १ मिनिट मन सुन्न झाले
एक गाव तेरा भानगडी टीम ला 👍👍👍
rambhau fann
न रडता बघु शकत नाही ! सत्य घटना वाटते. संदेश खुप आणि खुपच मुल्यवान आहे .👌👌
खरंच शेवटी पाणी आलं डोळ्या तुन हा एपिसोड पाहून
डोळे भरून आले राव हा EP पाहून
पन बबनराव गलत केले राव तुम्ही
आणि राम भाऊ शेवटी चे वाक्य होते ना
ते आपल्याला आवडला बरका
आणि हो खरच शेतकरी च्या व्याता माडली....
बाळासाहेब...
सध्या समाजात चाललेली खरी परिस्थिती दाखवली आहे आजच्या एपिसोड मध्ये मस्त एपिसोड 🙏🙏
खूपच हृदयस्पर्शी एपिसोड,,,माझ्या शेतकरी बांधवाची खरी कहाणी,,,सर्व कलाकारांचे अभिनंदन
Heart touching episode 🙏🏻👌
यादव सर भयाण वास्तव, शेतकरी नावालाच राजा बाकी राजकारणी व व्यापारी खरे राजेसाहेब, सोनिचा आक्रोश पाहून पाषाणाला सुध्दा पाझर फुटेल heart touching massage to all of ourselves
जबरदस्त ऐपिसोड रडलो राव मी, मुलिंचा घरचाना शेति पाहिजे पण शेतकरी नवरा नको
👌👌
शेती पाहिजे पणं शेतात जायला नको मग शेतात काय बुटी पार्लर ओपन karycha आहे का
@@rushikeshpote3792 barobr
चतुर fan लाइक करा.😍😇👇👇👇
शब्द नाही तुमच्या एपिसोडला आजच्या सलाम त्या लेखकाला आणि पूर्ण तुमच्या टीमला 🙏🙏🙏🙏
संगीत......🙏🙏🙏🙏
बरोबर बोला बाळासाहेब शेतकऱ्याच्या पोराला कोणच पोरगी देत नाही nice episode 👌👌👍👍
शेतकरी जगेल तर देश जगेल
सर्वच कलाकाराचे मनभरून कौतुक 🙏👍
खूप चांगला संदेश 👌✌️
रामभाऊ, सोनी, झुल्या, बाळासाहेब, नाना,बबनराव
कौतुकास्पद कलाकार👌🙏👍
Hi
झुल्या एव्हडा का हालतोय
मस्त बाळासाहेब तुम्ही च समजुन घेऊ शकता शेतकऱ्याच दुःख
अख्या जगात आज पर्यंत असला एक एपिसोड शेतकऱ्यासाठी तयार झाला नाही
शेतकऱ्याचं हाल मन हेलावून टाकणारी घटना तुम्ही तयार केली त्याबद्दल एक गाव तेरा भानगडी तुमचं आभार.....
🙏खरंच सर तुम्हाला व तुमच्या सर्व टीमला सलाम आणि खरंच आता शेतकऱ्यांवर ही वेळ येऊन ठेपलेली आहे🙏
काय भाग होता राव सत्यापरिस्थिती आहे भावांनो तुम्हाला लाईक कराल तेवढं कमी आहेत ही वेब सिरीज कधीही बंद नाही झाली पाहिजे
आजचा भाग पाहून खरच डोळ्यात पाणी आले 😭
😭😭😭
इथे जगाचा पोशिंदा आत्माहात्या करायला लागला म्हने कृषी प्रधांन देश आहे आपला..🙏🙏
Khup bhari
खूपच जबरदस्त वास्तव मांडलं... खरोखर डोळ्यातून पाणीच आलं 😥😥😥😥
माणिक सर, किसी भी मुश्किल समय का हल यें तो नहीं होता|😔😔
बबनराव चा आवाज , बोलण्याची भाषा , शब्दप्रयोग व हावभाव सेम टू सेम नागज चे सरपंच सतीश पाटील यांच्या सारखा आहे , ते ही अशीच ग्रामीण आपली बोली भाषा बोलतात ऐकायला बरं वाटतं
Baban rav vayfal che ahet
शेतकर्याची सत्य परस्थिती Episode मधी दाखवली
Very Nice Episode
* भारत महासत्ता बनण्याचा स्वप्न पाहतो
जगाला अन्न धान्य पुरवणार्या शेतकर्याला
आत्महत्या करावी लागते दुर्रव्य *
Balasaheb and team🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
जय जवान
जय किसान.... हा आवाज सतत कानी पडो.... उद्धार होवो ही साईचरणी प्रार्थना💐💐
शेतकर्याची खरी परिस्थिती 👍🏻 समाजापुढे खुप छान प्रकारे दाखवण्याचे काम तुम्ही केले,त्याबद्दल तुमच्या टिमचे खुप-खुप आभार🙏
शेतकर्यांच्या वेदना, दुख सत्य परिस्थिती
Speechless
दिघंचीकर माणिकराव बुधावले यांची ॲक्टींग खूप छान.
बाळासाहेब आणि सर्व ठिमचे कोटी कोटी प्रणाम,,,,,
हा एपिसोड दाखवल्या बद्दल,,,
बोलायला शब्द च नाही...शेवटी अश्रू पण अनावर झाले...या एपिसोड मध्ये सत्य परिस्तिथी मांडली आहे..🥺🥺 शेवटी सोनी चां आवाज काळजाला भिडला....
आज प्रत्तेक शेतकर्याचि परिस्तिती माणिक सारखी
झालि आहे .
फक्त रात्रंदिवस कष्ट करत राहायचे आणि शेवटि काय ते आपन बघितलंच
हात जोडुन विनंति सर्वांना कुनिहि आत्महत्या करु नका
I Best Like This Epi.
आजचा विषय अप्रतिम होता पाहून खरच डोळ्यात पाणी आले...#Assuming all Members👌👍❤️
हे सगळ खर आहे काय वीडीओ बघून डोळयात पाणी आला
ज्याचं जळतं त्यालाच कळतं लाखात एक बोलला रामभाऊ तुम्ही,
Unbelievable upisode .......such a real condition ....❤️❤️❤️🙏😟
ज्वलतं विषय मांडणी ,...
अप्रतिमच
तुम्ही सर्व कलाकार खूप मनापासून आपले कर्तव्य पार पाडत आहे खूप मेहनत दिसत आहे आपले शेतकरी बांधवांचे दुःख काय असतात हे तुम्ही वारंवार दाखवून देता त्याबद्दल मी सातारकर तुमचे मनापासून अभिनंदन करतो
बाळासाहेब डोळ्यात पाणी आले एपिसोड बघितला खूप शेतकऱ्याची अवस्था बिकट आहे शेतकरी पोरगी कोणी देत नाही लग्नासाठी
👌👌
सोनी च खुप वाईट वाटत राव,
एव्हडी समजूतदार मुलगी पण काय प्रसंग आला वाईट तिच्यावर,
खूपच मनाला भिडणारा आणि वास्तव वादी एपिसोड होता 👍👍
Khup khup khup sundr apisod kelay shetkryachi vyetha smjvliy 👏👏👏
अश्रू अनावर झाले, वास्तव वादी एपिसोड होता आजचा 🙏🙏
डोळ्यात पाणि आलराव फास बगुन
Very emotional,😭😭😭😭😭
खरंच आज डोळ्यात पाणी आले😭😭😭😭😭
खूप इमोशनल केलं तुम्ही सर्व टीमनी 😥😥तुमच्या सर्वांच्या अभिनयास मानाचा मुजरा🙏 पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐
डोळ्यातून पाणी आणल आजच्या अॅपिसोडन.सत्यस्थिती मांडलीत. बाळासाहेब व इतर सर्व कलाकारांचे आभार
शेतकर्यांची व्यथा कधी समजणार .
रामभाऊ चे बोल व बाळासाहेब चे विचार बरे वाटले.
सोनाली च्या आयुष्यात कोणतेच नातेवाईक नाही राहिलेले आता राहुल तूच तिला सहारा देऊ शकतो सोनालीशी लग्न कर व तिला सहारा दे कोणाकोणाला वाटते कि अशा परिस्थितीत राहुल मी सोनाली लग्न करावे व तिला सहारा घ्यावा वाटत असल्यास लाईक करा
या एपिसोड वर काहिच बोलू शकत नाही...आजपर्यंत असला एपिसोड कुटेच बगीतला नाही...हे रीअल आहे की फक्त एपिसोड यातच आम्ही confuse आहे....डोळयात पाणी आल.....