सोनं या धातुला किंमत आहे पण माझ्या जीवनात!! *तुमच्यासारखी माणसे अनमोल आहेत...!! मी खुप नशीबवान आहे की मला माझ्या जीवनात तुमची साथ मिळाली..!!....!!माझी माणसचं एवढी श्रीमंत आहेत की तिथे सोन्याला किंमतच उरत नाही...!! अशा माझ्या सोन्यासारख्या माणसांना दसरा विजयीदशमीच्या खुप खुप शुभेच्छा..... 🌹🌹🌹🌹
🙏नमस्कार 🙏 सर्वप्रथम गावरान मेवा टीमला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा, आजचा पण एपिसोड खूपच जबरदस्त होता. पण, संजयराव व गणपतराव आपली ही जोडी नंबर 1 ही गावरान मेवा मध्ये जेवढं हिट कॉम्बिनेशन आणि परफॉर्मन्स प्रोव्हाइड करते तेवढं दुसऱ्या वेब सिरीज मध्ये नाही असं माझ एक वैयक्तिक मत आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏
मायाला राहुल्या चंक्याला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. गणपतराव संजय कुमार सुगंधाताई आणि सरपंचांना सुद्धा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. असेच लोकांचे मनोरंजन करत रहा.
गणपतराव लय मजा आली संजय राव तुम्ही पण फुल कॉमेट्री केली पण गणपतरावांना लय मार खाल्ला असाच पुढचा भाग गावरान मेवा चा लवकर दाखवा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा एके एपिसोड मध्ये नांगर दाखवला होता तु नांगर आजुन विकला नाही का गणपत भाऊ राम राम
गावरान मेवाच्या टिमला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा..कोरोना ने सगळ्या प्रेमवीरा चि लई वाट लावली भौ..वासराना काय काय उद्योग करावे लागले...बघा आता तुम्हीच
नमस्कार सरपंच छान आहे भाग आवडला गंप्पांच्या पोपट झाला लाखात एक भारी भाग मराठी हिरो गणपत संजु बाबा आमचे खरे हिरो आहत सरपंच कोटी कोटी प्रणाम सर्व टीम चे आभार धन्यवाद स्वामी
Hello Gavran Meva Team, This is one of my favourite show, u jst give the lessons to the viewers with simple story. Every time i am eagery waiting for next episode,u team jst killed it. Best Luck to u all. Take care be safe.
खूप छान मस्त खूप मज्जा आली
आम्हाला तुमची कॉमेडी खूप खूप खूप खूप छान वाटली
सर्व प्रेक्षकांना गावरान मेवा च्या सम्पूर्ण टीम कडून दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
9o
@@nitintattu7478 kalajtsmimu
Namaskar mahesh sir
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा एपिसोड नंबर एकच होता संजय दादा गणपत दादा राहुल माया चमक्या सरपंच सुगंधा ताई गावरान मेवा च्या सर्व कलाकारांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
Khup khup mast comedy episode sarvanchich acting jabardast
हा एपिसोड मला सर्वात जास्त आवडला आहे 🤓🙏🙏
Khar
गैरसमज व्हायला वेळ झाल लागत राव खूप मज्जा आली.🤣😂😂😂
सोनं या धातुला किंमत आहे पण माझ्या जीवनात!! *तुमच्यासारखी माणसे अनमोल आहेत...!!
मी खुप नशीबवान आहे की मला माझ्या जीवनात तुमची साथ मिळाली..!!....!!माझी माणसचं एवढी श्रीमंत आहेत की तिथे सोन्याला किंमतच उरत नाही...!!
अशा माझ्या सोन्यासारख्या माणसांना दसरा विजयीदशमीच्या खुप खुप शुभेच्छा.....
🌹🌹🌹🌹
Happy dasara
खरंच गावरान मेवा लईच भारी.. कुणाचं माहीत नाही पण मला बाकी लई आवडतो...
🙏नमस्कार 🙏
सर्वप्रथम गावरान मेवा टीमला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा, आजचा पण एपिसोड खूपच जबरदस्त होता. पण, संजयराव व गणपतराव आपली ही जोडी नंबर 1 ही गावरान मेवा मध्ये जेवढं हिट कॉम्बिनेशन आणि परफॉर्मन्स प्रोव्हाइड करते तेवढं दुसऱ्या वेब सिरीज मध्ये नाही असं माझ एक वैयक्तिक मत आहे.
धन्यवाद. 🙏🙏🙏
एकदम मस्त होता very very nice video
मायाला राहुल्या चंक्याला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
गणपतराव संजय कुमार सुगंधाताई आणि सरपंचांना सुद्धा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. असेच लोकांचे मनोरंजन करत रहा.
खुपच छान कायंक्रम झाला गावरान मेवा टीम साठी🙏🙏🙏🌷🌷
ua-cam.com/video/9EvjXfUlg84/v-deo.html
चांदीच्या वाटीत आहे बदामाचा शिरा !!
आपुलकीच्या साखरेचा स्वाद आहे खरा !!
तुमचा चेहरा आहेच हसरा !!
,म्हणून तुम्हाला
🌼🌼Happy दसरा !!🌼🌼
🙏🙏🙏🙏
खुप सुदंर हे टिम उचपत्या मध्य घ्या
Sarvana Vijayadashami chya Shubhecha
Aajcha bhag khupach Chan 😎
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना
खुपच छान भरपुर हासवलंvery nice
खूप मस्त आहे आजचा एपिसोड ...
स्टोरी लिहिणारे कोण आहेत खरंच त्यांना एवढं सुचत कसं,I like it खुप मस्त सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा.
नक्कीच
गावरान मेवा खूपच भारी एक नंबर 👍
आजचा भाग लय भारी राव गावरान मेवाच्या सर्व टिमला दसराच्या हार्दिक शुभैच्छा🙏🙏
हाय हाय गावरान में 1 चक्कर ट्रेनों का संचालन पर राहुल सिंह के
गावरान मेवा च्या सर्व टीमला माझ्याकडून शुभेच्छा
Atishay Chan 👍
khup chan video hota Nice 👌👌and happy Dasara
Hii
10:22 changla manus hota rav Indias best dialogs
Nice episode 👑👑🙏🌷🌷
सर्वाचा कडक परफॉर्मन्स....
हसून हसून पुरेवाट....🤣😂😁
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.
विजया दशमी च्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏
Aajcha bhag kharach superhit hota 1 number aani sagalya gavraan meva ya timla mazyakadun dasryachya gavtaavani shubheccha
आज आम्ही येत आहे
अहमदनगर ला लाल मिरची घेऊन
गणपतराव लय मजा आली संजय राव तुम्ही पण फुल कॉमेट्री केली पण गणपतरावांना लय मार खाल्ला असाच पुढचा भाग गावरान मेवा चा लवकर दाखवा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा एके एपिसोड मध्ये नांगर दाखवला होता तु नांगर आजुन विकला नाही का गणपत भाऊ राम राम
गावरान मेवाच्या टिमला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा..कोरोना ने सगळ्या प्रेमवीरा चि लई वाट लावली भौ..वासराना काय काय उद्योग करावे लागले...बघा आता तुम्हीच
I love my darliyng
Very very beautiful 👩
लई भारी तेलंगाना राज्यातुन पाहातोय
सर मो.नं. पाहिजे तुमचा
अभिनंदन तुमचं तेलगणातून पाहताय म्हणल्यावर
Lay bhari episode....... 👌👌👌
एपिसोड ,एकदम झकास....कडक....हसुन हसुन पोट दुखायला लागलं,. आपणांस सर्व टीम ला विजयादशमी दसर्याच्या गवतांवाणी ... शुभेच्छा....
खुप मजेदार भाग गणपत राव मस्त
दोन्ही लाँकडाऊन सुजवले,😊☺️☺️☺️👌
आरे वा , सरपंच बाग आणि शेवट एकच नंबर
आजचा ऐपिसोडा लई भारी...सर्व टिमला विजयादशमीच्य हार्दीक शुभेच्छा .....असेच सर्व महाराष्ट्राला हसवत रहा ..आणि ..,चांगले ऐपीसोड देत रहा..,!
Happy dasara
खूपच हसलो सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा All team Garam meva
Very nice Bhagwan channe
आजचा भाग आवडला
काय गणपतराव
Chan
पोट धरून हसलो राव लय भारी
नमस्कार सरपंच छान आहे भाग आवडला गंप्पांच्या पोपट झाला लाखात एक भारी भाग मराठी हिरो गणपत संजु बाबा आमचे खरे हिरो आहत सरपंच कोटी कोटी प्रणाम सर्व टीम चे आभार धन्यवाद स्वामी
सर्व गावरान मेवा च्या टीमला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा भाग मस्त आहे.👌👌
तुमच्या सर्व मंडळींना विजयादशमी च्या हार्दिक शुभेच्छा रवींद्र भांडे अकोला ९८५०४८९५९२
शेवटचे दोन मिनिटे खुप हसलो मी मजा आली
गावरान मेवा भाग 62 वा
खुप मस्त
खुप छान
खुप सुंदर
खुप भारी
फक्त गावरान मेवा
Cryg
All area is clear there is no risk
मकातिल सिन ऐकच नबंर झाला आवडला गणपत भाऊ मनजे दूसरे आशोक सराफ आहे
हा भागात राहूल ने सांगायाला पाहीजेत होत कि माया ही चिठ्ठी मि तुझ्या लिहीली होती
ठ
Ek. Number. Ganpyachi. Phajiti
Gavran meva.. Team.
Ganpyacha double roll madhe, ek episode banwal tr .. Mst majja yeyil
लय भारी येपिसोड मला खूप आवडतो
कृपया गावरान मेवा आवडत नसेल तर पाहू नका पण टीमचं dislike करून खच्चीकरण करू नका.
खर बोललं तर इतकं आत जात का
लोकांच्या मुळे मोठे झालेत तुम्ही हवेत जाऊ नका
गावरान मेवा खुप छ्यान टीम आहे
जेव्हा मायाचा Scene येतो ना तेव्हा Video ची Quality 360p वरून 720p करतो.😍
🙄🙄
Chan ashe apisode ashe apisode baghayala khup chan vatay nice........
मी पाहिले तेव्हा अरिया क्लिअर होता राव🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
भरपूर हसलो एकदम खडक😂😂😂😂👍👍👍👍🙏🙏🙏🙏
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
लय भारी गणपतराव लयमारखाला
मायाने राहुल ला लगेच मारायला नको होते,
मकात काय करीत होता, याचे ऊत्तर ऐकायला अधिक आनंद भेटला असता...
आज काय गणप्याची चांगलीच फजिती झाली .
First comment 😁😁😁😁😁❤️
संजय राव गणपंत राव एक दम बरोबर
एकदम भारी एपिसोड पण आज सरपंच नाही दिसले
Gavran meva evda bhari phan nahi echaya peshya Chandal chowkadichaya karamati ek no ahe
सर्वप्रथम विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा गणपत भाऊ ची मज्जा लय भारी आली
खरच मस्त आजचा एपिसोड आहे
बाकी सारे वेवस्तीत आहे पन भाग पूर्ण करा
खुप छान
सीमा ओलांडून आव्हानांच्या,
गाठू शिखर यशाचं,
लुटून सोनं प्रगतीचं,
समृद्ध करा आयुष्य तुमचं,
दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा
☘️☘️🙏🏻
1च नंबर राहूल & माया
Ha video aavadya var comments kara ani like kara 🙂🙂
मस्त होता आज चा एपिसोड विदर्भा तुन बगतो
Happy Dasara🙏🙏😘😘
Happy Dasara 🙏
नमस्कार
लय भारी होता एपिसोड एक नंबर😃😄😄😄😂😂😂😂😂🤣🤣🤣😃😀
भारी आहे लय प्रोमो बघितला .......👌👌👍👍👍👍👍👍👍👍 सर्व जण आपला भाग शेअर करा..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🙏🏻
आजचा एपिसोड खूप छान होता. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या सगळ्या
खूप छान गावरान मेवा टीम
डिस लाईक करणारे च्या आत्म्यास ईश्र्वर शांती देवो
Interesting episode
सुपरहिट
काय राव
चॅकेश प्रकरण व्हायला तयार नाही
त्यात राहुल प्रकरण पण बिघडलं।।
गणपतराव उगीच मार खाऊन राहिले।।
मजा आली
गणपत भाऊ चांगले व्हिडिओ काढा तुम्हाला आमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही नाही मालिका चांगली काढले गावरान मेवा एपिसोड
@@हानुमंतकांदे
.
Khup chaan khup haslo aajcha episode bagun
best episode👌
Y a little bit
Mast
Ek chhoti suchna... Fakt bai bhovati firnare episode aani double meaning che praman kami kara.
Channel ajun growth karel
खुप. छान. होता. एपिसोड. 👌👌👌😃😃😃😃😃😃😃
ua-cam.com/video/9EvjXfUlg84/v-deo.html
*🙏🏻नमस्कार🙏🏻*
🚩मी व माझ्या परिवाराकडून,🚩
🎉🎊 *तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा .*🎉🎊
🙏🏻🙏🏻 🙏🏻🙏🏻
Achech bhag.banva ,👍👍👍
Sunday = Gavran meva 😍♥️
लय भारी आणि खूप हसलो
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Nice
happy dashera to all team
Sunday - Marathi Web Series
Gavran Meva
Uchapatya
Chandal Chukadi Chya Karamati
1 ch number sarpanch kiran berad sir tumi great aahat
Hello Gavran Meva Team,
This is one of my favourite show, u jst give the lessons to the viewers with simple story. Every time i am eagery waiting for next episode,u team jst killed it. Best Luck to u all. Take care be safe.
6
Q
@@santoshdeshmukh86290अॲअअअअशव.
Khup chan sanjay kumar and ganpatbhu ,
Moral of the story missing
एकच नंबर
एकचं नंबर गणपतराव
MAYA KHAR PREM RAHUL TUZHYAVAR KARTO PREM LAVKAR OLAKHUN TYALA MAF KAR VA TYALA SARKHE MARAT JAU NAKO HAPPY DASRA ALL GAVRAN MEVA TEAM
1 नंबर..
ua-cam.com/video/9EvjXfUlg84/v-deo.html
फालतु वाटायलय आता...
काॅमेडी उत्सृर्त घडलेली दाखवा......