एक गाव तेरा भानगडी | भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @dharmamoviescreation963
    @dharmamoviescreation963  4 роки тому +61

    Download Rummy circle -www.rummycircle.com/play-rummy-celebrate-moments-mar.html?Kofluence&MH_YT_Influencer_MH&Mapp&Dharmamoviescreationoct

  • @sharadgavali8720
    @sharadgavali8720 4 роки тому +273

    आज इंदोरीकर महाराजांचं वाक्य आवडतं अशा अवलादिंनपेक्षा माय वांझोटी राहिली तरी परवडेल👌👌

  • @k.kkulkarni388
    @k.kkulkarni388 4 роки тому +35

    हा एपिसोड फक्त आणि फक्त अप्पांसाठी लाईक करा

  • @samdhule9939
    @samdhule9939 4 роки тому +298

    आई बाबा च्या प्रेमा पेक्षा कोणतंच प्रेम मोठं नस्त 🙏🥰
    प्रेम ह्या गोष्टी फक्त काही दिवसच
    सुखा दुःखात फक्त आई वडील आठवता कधी ही त्यांना दुखू नका🙏🙏
    सहमत असाल तरच 👍🙏👇 ठोका लाईक्स

  • @VijendraBhuvad
    @VijendraBhuvad 4 роки тому +21

    खरच खूपच मस्त भाग होता आजचा डोळ्यातून पाणी आलं राव आजच्या मुला मुलींनी आपल्या आई वडिलांच्या विचार केला पाहिजे love you aai baba😘😘🙏🙏🙏

  • @gopalkumarsable4539
    @gopalkumarsable4539 4 роки тому +252

    खरच डोळ्यातून पाणी आलं यादव सर
    आपल्या पाल्यांना आपण जिवाच्या पलीकडे सांभाळतो. तळहाताच्या फोडासारखं सांभाळतो आणि शेवटी 4 दिवस प्रेम करणाऱ्या मुलासोबत 20 वर्ष्याच्या आई वडिलांच्या प्रेमाला एका क्षणात विसरतात😢😢खरच
    सगळी नाती खोटी असतात .😩😩😩👌👌

  • @vinayakkumbhar3311
    @vinayakkumbhar3311 4 роки тому +50

    ज्यांना आई बापाच्या प्रेमाची किंमत कळाली
    त्यांनीच लाईक करा
    धन्यवाद बाळासाहेब.

  • @mahendragaikwad271
    @mahendragaikwad271 4 роки тому +100

    आज काय दुसरे सांगणार नाही बापाच्या डोळ्यातील अश्रू बघून आमच्या पण डोळ्यात पाणी आले

  • @vaibhavpatole6636
    @vaibhavpatole6636 4 роки тому +57

    एक लाईक त्या खंबीर बापासाठी,प्रेमळ बापासाठी, रागीट बापासाठी आणि तितक्याच हळव्या मनाच्या बापासाठी😥

  • @Vijaysargar
    @Vijaysargar 4 роки тому +633

    बाळासाहेब पाटील चे फॅन असताल तर लाईक कर.

  • @70girishsonawane
    @70girishsonawane 4 роки тому +4

    10:00 आजोबांची कला खूपच आवडली..... कलाकार नवीन आहे पण खूपच सुंदर नाट्य सादर केलंय.... 💐💐💐

  • @bestsoundlineroadshows4577
    @bestsoundlineroadshows4577 4 роки тому +163

    एक गाव तेरा भानगडी चे एपिसोड कोणाकोणाला आवडतात त्यांनी लाईक करा

  • @mayurmahadik936
    @mayurmahadik936 4 роки тому +1

    Real life episode ..Khup chan Dharmesh sir kharch khup chan story write keli ahe tumi hya story madhun kharch ky tari minwanysrakha ahe khup chan sir

  • @ganeshghodke
    @ganeshghodke 4 роки тому +42

    आप्पा ने खूपच छान काम केले....
    129 भागापर्यंत सर्वांनी च खूप छान काम केले..... पण आप्पा चा अभिनय खुपच उत्कृष्ट...👍👍👌👌👌

  • @SHARADCHAVAN-EDITS
    @SHARADCHAVAN-EDITS 4 роки тому +83

    आप्पा अॅक्टींग एक नंबर 💯💯💯

  • @appathite9309
    @appathite9309 4 роки тому +9

    बाळासाहेब तुमच बरोबर आहे चार दिवसाच्या प्रेमासाठी आई वडीलाना विसरून जातात हा भाग आवडला बाळासाहेब बरोबर

  • @abhijitshirsath3583
    @abhijitshirsath3583 4 роки тому +139

    थोडया सुखा साठी आपल्या आई वडीलाना गमवू नका plz 😭😭 हा विडीओ बघुन डोळ्यातून पाणी आलं 😭

  • @MotivationN4880
    @MotivationN4880 4 роки тому +2

    खरंच अप्रतिम डायरेक्टर साहेब ,निःशब्द झालो एपिसोड पाहून हृदह हेलवल ,

  • @suhas1302
    @suhas1302 4 роки тому +77

    कोना कोना ला वाटत हा सिरीयल एक तासाचा व्हावा त्यांनीच लाइक करा❤️❤️❤️❤️

  • @harshadchavan8630
    @harshadchavan8630 4 роки тому +9

    आपण आपलं सिंगल भारी...👍खाऊन पिऊन निवांत...प्रेमात गुलीगत धोका मिळतो....😅😅😎

  • @saurabhnalawade5458
    @saurabhnalawade5458 4 роки тому +291

    चतुर चे फ्यान आसेल लाईक 👌👌👌

  • @amitshinde5867
    @amitshinde5867 4 роки тому +36

    Nice episode एक क्षणात बापाचं प्रेम विसरून गेली

  • @kailaslate9025
    @kailaslate9025 4 роки тому +183

    अरे भाऊ ,या असल्या प्रेमाच्या लफड्यात पडायचे नाही. आपण आपली सिंगल लाईफ मस्त जोमात जगायचे , आपल्या आई बापाला त्रास होणार नाही असं जगायचं ,अरे प्रेम हे सगळं मोहमाया आहे रे,,मी वयाने लहान असलो तरी हे खरंय..🙂🙂🔥🔥🔥

  • @ssproductionbaramati7621
    @ssproductionbaramati7621 4 роки тому +147

    आप्पाच्या शेजारी बसून जी व्यक्ती रडली,खरच तो अभिनय 15 20 वेळा पहिला

  • @ruturajthombre2836
    @ruturajthombre2836 4 роки тому +187

    चतुर चे फॅन लाईक करा

  • @marathihelpline
    @marathihelpline 4 роки тому +1

    अप्रतिम भाग वास्तविक प्रसंग दाखवला आहे खुप छान पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा....🌹

  • @manojsuryawanshi4103
    @manojsuryawanshi4103 4 роки тому +65

    सध्या लवकर एपिसोड येत आहेत त्यामूळे सर्व कलाकारांचे व टिम चे हार्दीक अभिनंदन फक्त सायली चा 1 मी चा सिन घेत जा बाकी स्टोरी चांगली घेतली आहे

  • @ashoktiknar1333
    @ashoktiknar1333 2 роки тому +1

    प्रेम म्हणजे तथ्यहीन आभास ,कल्पना ,
    शेवटी काय आहे..... ......धोकाच.

  • @Vijya751
    @Vijya751 4 роки тому +18

    भर चौकात शूटिंग आणि आप्पा च अक्टिंग...💯🤘💯✨👍🏼

  • @VijayPatil-jl9yz
    @VijayPatil-jl9yz 4 роки тому +13

    मी विजय पाटील माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे आई बाबा ला कधी दुःख देऊ नक

  • @महाराष्ट्रन्युजकोल्हापूर

    खुप छान वेबसिरीज आहे, 1चं नंबर,
    महाराष्ट्र त 2 वेबसिरीज सुपर हिट
    चांडाळ चोकडी च्या करामती बाळासाहेब , रामभाऊ आणि तुमची dharma movies creation बाळासाहेब , स्टोरीचं लय सुपर

    • @sharadtodkar4158
      @sharadtodkar4158 4 роки тому +2

      मराठी वेबसिरीज आहेत च भारी गावाकडच्या गोष्टी पण बघा

    • @avirajmhetre7479
      @avirajmhetre7479 4 роки тому

      Bhava oskarvadi pn bgh.....changli aahe

  • @chetanlad5552
    @chetanlad5552 4 роки тому +1

    खरंच हा भाग सत्य परस्थिती दर्शवत आहे सर्व टीमचे अभिनंदन अशेच भाग बनवत रहा जेने करून काहीतरी समाज प्रबोधन होईल👌👌👌

  • @suyashdevkar9577
    @suyashdevkar9577 4 роки тому +162

    Zulya che fan like kara

  • @santoshyadav-fe4cv
    @santoshyadav-fe4cv 4 роки тому +3

    आजच्या घडीची सत्य परिस्थिती तूम्ही वेबसीरीजच्या माध्यमातून समाजासमोर मांडलीत त्याबद्दल तूमच्या टीमचं खूप खूप आभार

  • @star555vitekar3
    @star555vitekar3 4 роки тому +20

    धरमा सर मनापासुन खुप खुप धनयवाद अति सुंदर भाग ,अक्षय छान ऐकटींग,,,,,,

  • @babasahebsarode3227
    @babasahebsarode3227 4 роки тому +17

    खूपच छान एपिसोड
    एक लाईक एक गाव तेरा भानगडी सर्व टीम साठी👌😘

  • @kiranwaghmode7602
    @kiranwaghmode7602 4 роки тому +53

    भाग जरा मोटे द्या
    25 ते 30 मिनिटांचे
    आम्ही 1 आठवडा वाट बागतोय

  • @Hanmanth-pujari
    @Hanmanth-pujari 4 роки тому +6

    एन्ड ला खरच डोळेतून पाणी आल राव खूब भारी स्टोरी

  • @Unknown-d8g
    @Unknown-d8g 4 роки тому +25

    मला ना बाळासाहेबाचां स्वाभाव
    लय आवडतो तुम्हाला आवडतो का

  • @ajaykamble4490
    @ajaykamble4490 4 роки тому

    अतिशय विदारक सत्य तुम्ही लोकांसमोर मांडली.. एका गरीब बापाच्या मनाची अवस्था अतिशय सुंदर पद्धतीने सांगितले... Hats off 🙏... Team #Dharma#movies#creation

  • @kirandorkar5125
    @kirandorkar5125 4 роки тому +57

    खूप हा एपिसोड आवडला कोणत्या ही बापाच्या आयुष्यात आस घडू नये त्या बापाने मुलीसाठी खूप काही केलं पण मुलीने हे दिवस दाखवले बापाला बाळासाहेब त्या मुलीला जाळून मारल पाहिजे .
    बाळासाहेब मला तुमचं खूप आवडल बोलण
    बाळासाहेब तुमचं प्रत्येक एपिसोड मध्ये खूप चांगलं काम करता मला खूप आवडते तुमची अक्टिंग लंग्वेज मला ही वेब सिरीज मनापासून आवडते बाळासाहेब तुमचं क्यारेक्टर खूपच मस्त आहे तुमची लव्ह स्टोरी मला खूप खूप आवडते कारण
    ह्या वेब सिरीज मध्ये सर्वच दाखवता माणुसकी,प्रेम, भांडण , मैत्री , शेती मला वेब सिरीज खूप आवडते .
    ह्या वेब सिरीज चा टाईम वाढवा
    प्रत्येक वेब सिरीज 45 मिनिट्स ची आसायला पाहिजे तेव्हा खूपच मस्त वाटेल बघायला 🙏🙏👍👍

    • @roshanchavan9659
      @roshanchavan9659 4 роки тому +4

      तिला का जाळून मारले पाहिजे।।।।तिच्या वडिलांनी तिचे प्रेम का समजून नाही घेतले।।।।ती बोली तेव्हा का नाही समजून घेतले

    • @RKL18
      @RKL18 4 роки тому +1

      जाळून मारणं हा पर्याय कधीच योग्य नाही भावा
      पण आईवडिलांसमोर प्रेमला सोडणं हा पर्याय योग्य वाटतो
      शेवटी प्रेमचंच दुसरं नाव त्याग हे

    • @sharadkale3840
      @sharadkale3840 4 роки тому

      गगन

  • @avinashvanave3890
    @avinashvanave3890 4 роки тому +2

    तुमच्या या एपिसोड मधून जे तुम्हाला सांग्याचे होते ते पूर्ण महाराष्ट्राला अतिशय सोप्प्या शब्दात समजलं आहे तुमचे सर्वांचे स्वागत💐💐💐💐💐💐🔥🔥🔥

  • @dineshmali3614
    @dineshmali3614 4 роки тому +7

    खूपच सुंदर अप्रतिम अविस्मरणीय खूप काही शिकवून जाणारा भाग

  • @sangamji459
    @sangamji459 4 роки тому +1

    खरच खूप छान भाग नेहेमी हसवनारा भाग आसतो पण आज डोळ्यातन पाणी आणल राव आपा great 😢😢😢

  • @anilbhoi9005
    @anilbhoi9005 4 роки тому +8

    एकदम मस्त आहे एपिसोड .👌👌👌👍👍पण रामभाऊ असते तर अजुन भारी झालं असत.सगळेच कलाकार 💯💯टक्के काम करतात I like this episode 💯💯💯🙏🙏

  • @shubhamtangle
    @shubhamtangle 4 роки тому +5

    खरच धर्मा movies चे सर्व एपिसोड पाहिले आहेत पण त्या एपिसोड मधला सर्वात अप्रतिम असा हा एपिसोड आहे, एका लाचार बापाची खरी कहाणी ह्या एपिसोड मधे पाहायला मिळाली..
    मुलगी गेल्यानंतर च दुःख काय असते.. ह्याची वास्तविकता दाखवणारे एपिसोड होता
    खरच रडू कोसळल..
    प्रत्येक मुलीने पहाव अशी वास्तविक कहाणी

  • @surajkharade143
    @surajkharade143 4 роки тому +73

    खरंच आजकाल च्या पिढीला आई व वडीलांच प्रेम कळतं नाही

  • @anukulmahajan9768
    @anukulmahajan9768 4 роки тому +2

    खुप भारी कलाकार आहेत सगळे.......bollywood सुद्धा लाजेल...No. 1 Acting👌🙏

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 4 роки тому +16

    एक गाव तेरा भानगडी ची टीम लय लय भारी झाला बघा आजचा एपिसोड धन्यवाद.....👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @akashsudade8323
    @akashsudade8323 4 роки тому +5

    आप्पा 1नंबर अँक्टिंग अंगावर काटा आला शेवट mast झाला 👌👌👌👌सकाळ पासुन 4 वेळा बघितला हा भाग 💯👌👌👌

  • @अनिलबॅंडलोणारता.मंगळवेढा

    नितिन चे फँन‌ आसताल‌‌ तर लाईक करा

  • @bestsoundlineroadshows4577
    @bestsoundlineroadshows4577 4 роки тому +2

    खूप छान एपिसोड बनवतात त्याबद्दल एक गाव तेरा भानगडी कलाकारांचे मनापासून धन्यवाद

  • @balajikharat5993
    @balajikharat5993 4 роки тому +7

    एक गाव तेरा भानगडी ला माझा सलाम

  • @sandeepjagtap9784
    @sandeepjagtap9784 4 роки тому +1

    Khupch mast sandesh Dila tumhi hyaa apisod madun.
    Pratek bapachya nasibat he sankat nako yailaa.majhi comment aavdli aasel tar like kara.

  • @girishkandale1926
    @girishkandale1926 4 роки тому +32

    चतुर फॅन लाईक करा🔥

  • @vishalbichukale5897
    @vishalbichukale5897 4 роки тому +6

    निशब्द ... प्रेम कि नाती.बघण्यात आणि समजण्यात अपयशी

  • @ranjitkumbhar5374
    @ranjitkumbhar5374 4 роки тому +7

    सद्यस्थिती दाखवणारा एपिसोड .........👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍

  • @ravindradevkar7352
    @ravindradevkar7352 4 роки тому

    १३० एपिसोड पेक्षा हा १ नंबर एपिसोड होता . खरच धर्मा मूव्हीईज खूप खूप आभार असेच एपिसोड काढत जा

  • @manojsuryawanshi4103
    @manojsuryawanshi4103 4 роки тому +11

    आसा प्रसंग कोणत्याच बापावर येऊ नये हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना पण प्रतेक मुलीला आणि मुलाला एकच विनंती आहे की अस पाऊल उचताना आई वडिलांचा विचार करावा ही विनंती....👏👏👏

  • @sidhaeshwardukare807
    @sidhaeshwardukare807 3 роки тому

    मस्त ...शेवट अप्रतिम...
    प्रेम..अडिच अक्षरं...या स्टोरीचा प्राँल्ट ज्यांनी कुणी लिहिला असेल...त्यांना सलाम..भारतात वास्तविक कथानकापेक्षा शेवट सुखात्म करण्याकडे कल आसतो.सुखात्मापेक्षा शोकात्माची वास्तव भिषणता आपण अलिकडे स्वीकारण्यास सुरवात केली.अगदी ताजं उदाहरण म्हणजे सैराट...
    तर प्रेम ही फक्त शारीर भावना नाही तरएक निसर्ग प्रेरणा आहे.(basic instict) ती जोपासताना नेहमी भारत या देशात वास्तविकता आणी मुल्यव्यवस्था यात विरोधाभास निर्माण करणण्याचं एक भिषण जगण हजारो वर्षे सुरू आहे.याला कारण म्हणजे इथल्या परंपरेत तत्व आणी व्यवहार यात नेहमी गल्लत केली जाते.आदर्श वादाला कवटाळताना जगण्याच्या मुलभूत प्रेरणा मारून टाकल्या जातात.कधी संस्काया नावाखाली..तर कधी..जात,उच्चनिच्च,,वरचा.,खालचा..कडूचा...अनौरस...गरीब,.स्रीमंत..तर कधी खानदानी..पोकळ बढेजावात...यात हजारो वर्षे भारती स्त्री या शोषणाला बळी पडली आहे.कळीच फुल होण्याआगोदर मुरझून गेली आहे...खूप व्यक्त करण्याजोगं आहे...धन्यवाद

  • @littelchampion2357
    @littelchampion2357 4 роки тому +15

    Good morning... बाळासाहेब., 👍👌🎊💐

  • @ravirajtapase5527
    @ravirajtapase5527 4 роки тому

    एक नंबर
    मुलींनी अनुभव घेण्यासारखा एपिसोड आहे हा .
    धन्यवाद.
    एक गाव तेरा भानगडी

  • @subhashbhilare5888
    @subhashbhilare5888 4 роки тому +25

    अप्रतिम पार्ट एका पित्याला मुलीसमोर हात जोडावे लागतात याहून मोठं दुर्दैव बापच काय असू शकत. बाकी छान एपिसोड

  • @ravishete1784
    @ravishete1784 4 роки тому

    खुप छान अतिशय सुंदर खूप छान भाग झाला होता एक गाव तेरा भानगडी या टीमला अभिनंदन

  • @pritamlokare7482
    @pritamlokare7482 4 роки тому +74

    बाळासाहेब सायलीचा एक ऐपीसोड दाखवा

  • @आबासाहेबप्रेमी

    आतापर्यत सर्वात emotional episod 😘😫👌👍

  • @pandurangaiwale4809
    @pandurangaiwale4809 4 роки тому +14

    बाळासाहेब माझी इच्छा आहे तुमच्याशी बोलायची ❤❤❤❤❤

  • @prashantshewale1284
    @prashantshewale1284 4 роки тому +2

    थोड्या सुखा साठी आई बापाला गमू नका nice episode 👌👌👍👍

  • @shubhamhivrale8868
    @shubhamhivrale8868 4 роки тому +24

    , ज्याला याचा अनुभाव आहे तोच हा वीडियो संमजू शकतो बाळासाहेब

  • @rajendramisal537
    @rajendramisal537 4 роки тому

    अतिशय अतिशय मस्त भाग आजपर्यंत जेवढ्या वेब सिरीज पहिल्या त्या सर्व पेक्षा आजचा आपला भाग उत्कृष्ट आहे आजचा भाग पूर्ण भावनिक होता पळून गेलेल्या मुलीच्या बापाची वास्तवदर्शी अवस्था त्यात दाखवले आहे आणि शेवटी हताश झालेला बाप अतिशय उत्कृष्ट सादर केलेला आहे त्याबरोबरच संगीतही उत्कृष्ट होते हॉटेल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @prakashmadane5718
    @prakashmadane5718 4 роки тому +44

    आई वडील लाच प्रेम विसरायचं नाही कधी

  • @kailasbhagade394
    @kailasbhagade394 4 роки тому +2

    आप्पासारखे कितितरी बाप याच प्रेमाला आपलं खरं सोनंच समजतात, डोंगराएवढे सुंदर स्वप्न क्षणात संपवलं. हा भाग त्या लोकांना ज्यांनी असं केलं. खुप छान वाटलं ⭐⭐⭐

  • @swapnilingolepatil9644
    @swapnilingolepatil9644 4 роки тому +24

    *खरंच राव प्रेम पण खूप विचित्र असतं सर्वांना विसरायला भाग पाडतो 😭 काही अशा गोष्टी खूप घडले आहेत आज पूजेच्या बाबतीत झालं ते कोणाच्या बाबतीत होऊ नये असं मला वाटतं*
    *प्रेम करा पण आपल्या जन्मदात्या आई वडीलांना कधीच विसरू नका ❤️*

  • @ramkrishnagaikwad5785
    @ramkrishnagaikwad5785 4 роки тому

    खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे आज डोळ्यात पाणी आले बाळासाहेब वडीलाची भूमिका खूप छान केली काकानी तुमच्या टिम मनापासून आभार धन्यवाद

  • @krushnapoul1249
    @krushnapoul1249 4 роки тому +10

    मस्त आतापर्यंतचा सर्वात मस्त एपिसोड आहे 👌🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @atulpawar2633
    @atulpawar2633 4 роки тому +1

    शब्दच नाहीत या भागासाठी

  • @shreyashstore7933
    @shreyashstore7933 4 роки тому +8

    मस्तच चतुर भावडया

  • @asmitavange1170
    @asmitavange1170 3 роки тому

    Kadkkkk video एका क्षणात बापाचं प्रेम विसरून गेली तु

  • @nivruttisarvale
    @nivruttisarvale 4 роки тому +6

    ज्यादिवशी आई वडिलांची काँलर समाजात आपल्यामुळे टाइट राहील ना त्यादिवशी प्रत्येकाला हे नक्कीच समजेल कि या दोन दिवसांच्या प्रेमापेक्षा आई बाबा चे प्रेम किती महत्त्वाचे आहे

  • @shubhamsalunkhe8776
    @shubhamsalunkhe8776 2 роки тому +1

    खूप चांगला आहे एपिसोड मला खूप आनंद झाला भाग bhagun

  • @vijaychavare9123
    @vijaychavare9123 4 роки тому +3

    हा भाग खूप छान 👌होता कोणत्या मुलामुलींनी असं वागलं नाही पाहिजे आपण आई-वडिलांच्या पाया पडायचे ते आपल्या आई-वडील पाया पडतात अशी वेळ आली नाही पाहिजे🙏

  • @ganeshkshirsagar4873
    @ganeshkshirsagar4873 4 роки тому +1

    शेवटी त्या बाकड्यावरच्या आजोबांचे शब्द खरे ठरले.

  • @surajkharade143
    @surajkharade143 4 роки тому +9

    बापाच्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस पोटच्या मुली समोर हात जोडूने

  • @kishormangale6132
    @kishormangale6132 4 роки тому

    मस्त याvideo मुळे मुला मुलींना काही तरी फरक पडेल मस्त बाळासाहेब

  • @pintukatkar7543
    @pintukatkar7543 4 роки тому +8

    आज खरंच डोळे भरुन आले १८ वर्ष आई वडील प्रेम देतात ते प्रेम आपण १ महिण्या पुर्वी झालेल्या प्रेमा साठी विसरतो काय वाटत असेल त्या माता पित्याना याचा जरा पण विचार का करत नाही आपण ?😭

  • @latabaibachkar9537
    @latabaibachkar9537 4 роки тому +1

    Aajcha bhag 1 number hota asech bhag yevdya good luck

  • @shubhambhosale4325
    @shubhambhosale4325 4 роки тому +3

    खंरच भावानों प्रेम हे आंधळ असत जे खरं प्रेम करतात त्याच्या वाटेला हे असंच असतं

  • @sadashivshinde1414
    @sadashivshinde1414 4 роки тому

    यादव सर मस्त विषय लिहिण्या सारखे फार आहे पण काय लिहावे हे समजत नाही.💐💐💐💐💐 द ग्रेट एक गाव तेरा भानगडी

  • @sushilchopdar980
    @sushilchopdar980 4 роки тому +4

    अतिसुंदर भाग अशी वेळ वैरावर पण येऊ नये छान विषयावर भाग होता आत्ताची युवा पिढी काहीतरी बोध घेईल हीच आशा आहे हा भाग पाहून

  • @vijaywadgule7987
    @vijaywadgule7987 4 роки тому

    ह्या web series ने मला jagnyacha मार्ग दाखवला....khup khup आभारी आहे आपला.

  • @parth935
    @parth935 4 роки тому +15

    चतुर चे फॅन आसतील तर लाईक करा

  • @pramodkalantre7864
    @pramodkalantre7864 2 роки тому

    अप्पांच्या शेजारी जी व्यक्ती बसून जे काही बोलली ती व्यक्ती खरंच मस्त काम केले अगदी real परफॉर्मन्स

  • @amitkumarpatil9765
    @amitkumarpatil9765 4 роки тому +11

    One of the emotional part from total 131 parts..Hats off for showing real condition in the Community...Backround music also very emotional...

  • @rohitsandage1009
    @rohitsandage1009 4 роки тому +1

    Ek number episode hota aaj cha ....heart touching

  • @allallall9187
    @allallall9187 4 роки тому +9

    Background music is awesome.......❤

  • @pratubebale2105
    @pratubebale2105 4 роки тому

    Khrch khup chan episode hota 🤩🤩डोळ्यातून पाणी आल.....😭😭तुमचे सगळेच episode खूप छान आहेत........well done all off u 🤩🥰😍

  • @sankyaz_unofficial_41
    @sankyaz_unofficial_41 4 роки тому +3

    खरच डोळ्यातून अश्रु नाय रोखू शकलो ...😭
    की आपल्या पोरीमुळे बापाला हात जोडायला लागले ते पण भर चौकात....😭😭😭

  • @yogeshmane5334
    @yogeshmane5334 4 роки тому

    Khupch Sundar episode ahe Mula mulino..Ase kdi vagu nka...Aai baba he khup chngle astat nehmi aplya mulanch chnglech bgtat...tyncha adar kra...

  • @Vijya751
    @Vijya751 4 роки тому +4

    आताची पिढी वरून म्हणायचं झालं तर हे एपिसोड आपल्याला सांगू शकते...🙏💯
    मला वाटत हे कुठं तरी थांबल पाहिजे...🙏
    आताच तरुण पिढी प्रेम प्रकरण हे सगळ बरोबर आहे पण एक बाजूंनी विचार करून नाही चालणार...👍🏼

    • @RKL18
      @RKL18 4 роки тому

      Yes bro you are 1001%right

  • @प्रकाशनरोटे

    एकच नंबर जोरात झाला एपिसोड बाळासाहेबांसारखा वाघ लागतो त्याला सापडयाला