गावात दिवाळी, केवडा-आभ्याचा अबोला 😥Aathvi-A (आठवी-अ) Episode 18 Itsmajja Original Series

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 тра 2024
  • गावामध्ये दिवाळी साजरी होत आहे, सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. एकीकडे मध्याची मस्ती सुरूच आहे, परंतु दुसरीकडे मात्र आभ्या आणि केवडा मधला अबोला काही जात नाही.. आणि याच दरम्यान केवड्याच्या घरी दिवाळीच्या फराळासाठी आभ्याचे संपूर्ण कुटुंब जातं आणि पुढे काय होत हे जाणून घेण्यासाठी हा एपिसोड नक्की बघा..
    whatsapp.com/channel/0029Va5J...
    या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel Join करा आणि follow सुद्धा करा, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील
    वेब सीरिज तुम्हाला कशी वाटत आहे याबद्दल आम्हाला नक्की कळवत राहा..
    वेब सीरिजचे नवीन एपिसोड दर गुरुवार itsmajja या युट्युब चॅनेलवर दुपारी ठीक १:३० वाजता अपलोड केले जातात त्यासाठी आजच सबस्क्राईब करा..
    "असं म्हणतात शाळेसारखं निरागस काहीच नसतं, मग ते शिक्षण असो वा प्रेम..!"
    #AathviA #आठवी-अ #itsmajja #itsmajjaoriginalseries #aathviawebseries #koripatiproduction #newwebseries #marathiwebseries #आठवीअ #aathaviaitsmajjawebseries #school #schoollife #schoolfriends #friends #shala #शाळा #schooldays #episode18 #itsmajja #friendship #मित्र #schooltime
    Media One Solutions Presents
    An Itsmajja Original Series
    Produced By : Sourin Dutta
    Project Head : Jaymin Shigavan | Anant Shrivastava
    Creative Head : Ankita Lokhande
    Finance : Vishal Menaria
    Kori Pati Production
    Story | Director : Nitin Pawar
    Co-Director - Nitin Wadewale
    DOP : Yash Bhagare | Swapnil Pol | Amit Chavan
    Editor : Jay Lore
    Creative Director : Hrishikesh Pawar
    Screenplay : Nitin Wadewale | Nitin Pawar
    Dialogue : Nitin Pawar
    Music : Mandar Patil
    Art Director : Sonali Ghadage
    Production Head : Vinit Pawar
    Sound : Rajeshwari Pawar
    Social Media : Sourabh Jadhav
    Poster Design : Bhavesh Bane | Mohit Bhoir
    Star Cast
    Abhya : Atharva Adhate
    Kevda : Srushti Danane
    Madya : Om Panaskar
    Kiran : Shreyash Katake
    Sagar : Satyajit Homkar
    Vikya : Rudra Inamdar
    Reshma : Sanyogita choudhari
    Pallavi : Sandhya Pawar
    Principle : Sandeep Jangam
    Abhya Mother : Archana Mahadev
    Kurkute Sir : K.T. Pawar
    Kamble Sir : Omkar Karale
    Patil Madam : Rashmi Salavi
    Abhya Brother : Vinit Pawar
    marathi web series
    web series
    shala
    school life
    marathi comedy
    entertainment
    new web series
    latest web series
    latest news
    Original Series
    shala movie
    friendship
    friends
    episode 18
    For More Updates Follow us On👇
    / itsmajja
    / itsmajja​​​​​​​​​
    / its.majja
    marathi.itsmajja.com/
  • Розваги

КОМЕНТАРІ • 2,3 тис.

  • @Jadhav07x
    @Jadhav07x 20 днів тому +3675

    कोणा कोणाला वाटत आठवड्यात किमान दोन तरी एपिसोड आले पाहिजेत ❤🫶

  • @sandy-vh
    @sandy-vh 20 днів тому +442

    दाखवुन तर सगळेच प्रेम करतात पण न दाखवता प्रेम करणारी व्यक्ती म्हणजेच मोठा भाऊ #दाद्या ❤🥹

  • @rohanghule515
    @rohanghule515 20 днів тому +272

    केवडा आणि आब्या पेक्षा दाद्या च आईवर प्रेम बघुन खुप भारी वाटलं ❤❤❤

    • @user-gq3om3kp4i
      @user-gq3om3kp4i 17 днів тому +1

      केवढा आणि अब्या पेक्षा दाद्या च आईवर प्रेम बघून खूप बरं वाटलं
      ❤❤

    • @Navanathkumbar
      @Navanathkumbar 16 днів тому +1

      डोळ्यात पाणी आले

    • @emoticon5929
      @emoticon5929 16 днів тому

      खूप भरी वाटल

  • @mrpikachu4444
    @mrpikachu4444 18 днів тому +44

    आयुष्यात केवडा सारखी प्रेमिका नसली तरी चालेल पण रेश्मा सारखी साधिदार पाहिजे 💖✨🐣

  • @user-nj9xt8qp2w
    @user-nj9xt8qp2w 20 днів тому +684

    शेवटचे पाच मिनिटे डोळ्यातून पाणी काढलं राव😢❤

  • @rushikeshkarad8946
    @rushikeshkarad8946 20 днів тому +246

    *8 वी अ च्या टीम वर गुन्हा दाखल केला पाहिजे*
    *एवढी भारी वेब सिरिज बनउन आम्हाला त्याच वेड लावल्याबद्ल* 😉

  • @yogeshmirgane7808
    @yogeshmirgane7808 20 днів тому +100

    खूप काळजाला पिळवटून टाकणारा आशी कहाणी आहे या मध्ये डोळे भरून येतात पाण्यानी सलाम तुमच्या आपिसोडला आणि तुमच्या टीमला ❤️🙏

  • @rahuldalvi3925
    @rahuldalvi3925 20 днів тому +53

    प्रदीप उर्फ दाद्या तुझा अभिनय अप्रतिम असतो, आणि नेहमीप्रमाणे आमच्या हद्यात घुसुन आम्हाला रडवतो राव. काय जबरदस्त शब्द रचना आहे. प्रत्येक शब्द लाखमोलाचे शिकवून जातो जे या आधी असे शब्द कधी ऐकले नाही, तसेच प्रदिप सगळ्यांच्या समस्या सोडवतो परंतु त्याच्या समस्या मनातच दडपून टाकतो खरच प्रदिप चा अभिनय ग्रेट, अविस्मरणीय, तसेच आज केवडाचा अभिनय उत्तम झालाय, आणि रेश्मा चा देखील, बाकी आपली चार पोर सर्वोत्तम❤❤❤

  • @bhagawantgajare5778
    @bhagawantgajare5778 20 днів тому +622

    मी पंढरपुराहून आहे मी दीड वाजल्यापासून या एपिसोड ची वाट बघत आहे

  • @surajmoule4268
    @surajmoule4268 20 днів тому +682

    कोणाकोणाला वाटत आठवड्यात किमान दोन तरी एपिसोड आलेच पाहिजेत 💞☺️
    👇

  • @sunilchaudhari8307
    @sunilchaudhari8307 20 днів тому +27

    दाद्याच्या तोंडातील diolouge हे scripted नसून जसकाय सुवर्णक्षर आहेत अस्स बोलतोय.... आई या शब्दाचा खरा अर्थ आज एपिसोड च्या शेवटच्या 2 मिनटात खरंच खूप मार्मिक सांगितला आहे.., # of this lines.... आई या शब्दाचा अर्थ पण कळत नव्हता तेव्हापासून आई नाव पाटीवर कोरतोय आणि देव कधी पाहिला नाही पण आई ला दररोज पाहून देव भेटल्याची जाणीव आई च्या चेहऱ्याकडे पाहून होते.... डोळ्यातून पाणी आणलस दाद्या 💯💯💯😍😍🙏 रात्री 12.20 झाले तरीपण रडायला आलं एपिसोड पाहून 👌👌

  • @sandeshkharade8143
    @sandeshkharade8143 20 днів тому +25

    अप्रतिम....❤
    गावाकडील शाळकरी मुलांचं मन मांडण्याचा सुंदर प्रयत्न....
    संस्कार संस्कृती परंपरा आणि प्रेम याचे सुंदर मिश्रण

  • @stannygameryt4868
    @stannygameryt4868 20 днів тому +142

    प्रेम गेल उडत अभ्या पैसे कमव 💸

    • @aniketdhande1660
      @aniketdhande1660 20 днів тому +2

      हो रे अभ्या पैसे कमव....

    • @ravighode7066
      @ravighode7066 20 днів тому +5

      Reality t paisa ahe re tyachyakad he ek series ahe nust paisa kamaun aaplyala baghayala aavdel ka

    • @santoshsalunke3491
      @santoshsalunke3491 20 днів тому +3

      अभ्याला प्रेमच करू द्या पैसा कमवला तर सिरीयलची मजा निघून जाईल

    • @krushnadinde171
      @krushnadinde171 20 днів тому +1

      Ek no bola bhau tu

    • @stannygameryt4868
      @stannygameryt4868 20 днів тому

      @@santoshsalunke3491 bakiche sagli pn ashich shiktil dada

  • @surajmoule4268
    @surajmoule4268 20 днів тому +746

    कोणाकोणाला हि सिरीज बघून एक वेगळीच फिलींग जाणवते.....☺️💞🥰
    आपल्या लहानपणाची, गावाची, शाळेची, गावाकडील मित्र यांची आठवण येते...😊😇😍
    👇
    Thank you guys 700 likes 🎉🙏

  • @user-ub8oz3sn5q
    @user-ub8oz3sn5q 14 днів тому +5

    ऐकच नंबर दादा तुझा शिन आवडला आपल्याला मी सुद्धा तुझ्या सारखा घरात मोठा आहे कदीमदी मि चिडतो राव पण तु काय चिडला नाही तुला सलामी भावा मि धाराशिव चा भुम तालुका घरच्या पासुन लांब राहतो पुण्यात असतो लय आठवन आली राव आई बाबाची😢 ❤❤

  • @supriyakanse2988
    @supriyakanse2988 19 днів тому +10

    खरोखरच अप्रतिम अशी ही वेब सिरीज आहे.ग्रामीण शालेय जीवन , या वयात मुलांमुलीमध्ये होणाऱ्या बदलांचे चित्रण , उत्कृष्ट संवाद लेखन व मुलांचा अभिनय फारच छान.

  • @jayeshkumbharkar99
    @jayeshkumbharkar99 20 днів тому +121

    सर्वांना अभ्या केवडा आवडत मला मधुकर आवडतो

  • @maheshdaphal353
    @maheshdaphal353 20 днів тому +117

    नितीन पवार सर तुमच्या लेखणीत आणि दिग्दर्शनला गावाचा साधेपणा आणि प्रेमाचा गंध आहे तूम्ही काही तरी गावचे ऋण फेडण्यासाठी जन्म घेतलाय अहो तूम्ही गावपण बालपण जिवंत ठेवलं आहे सलाम तुम्हाला

  • @damodarkamble8990
    @damodarkamble8990 20 днів тому +17

    तुमचा प्रत्येक भाग हा भावना व्यक्त करण्यास प्रवृत्त करतो, हा भाग खूपच मनाला हळवा करून गेला आई आणि मुलाच्या प्रेमाची तसेच भावाभावा मधील प्रेमाची प्रचिती देणारा हा भाग खरच अविस्मरणीय होता, धन्यवाद नितीन सर तुमचे प्रत्येक भाग दर्जेदार असतात

  • @sureshmhaske7992
    @sureshmhaske7992 19 днів тому +5

    अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही.. हा एपिसोड बघता बघता अक्षरशः डोळ्यात पाणी आले.. 💯

  • @aniljanrao9336
    @aniljanrao9336 20 днів тому +180

    शेवटच्या पाच मिनिटे मनाला खूपच वेदना देऊन गेली...डोळ्यातून पाणी आले...या नेहमी या भावाच्या तोंडून डायलॉग येत नसून काळजातून येतात...आणि प्रत्येकवेळी हा भाऊ रडवितो...खूपच छान.खास करून मी डायलॉग साठीच ही एपिसोड पाहत असतो...❤❤❤❤❤❤

    • @pranityadav2580
      @pranityadav2580 20 днів тому +1

      खरचं 😭

    • @ramudiwate8998
      @ramudiwate8998 20 днів тому

      खरच भावा मालन तुला भारी आहे माझ पण असच आहे पण माझी आई मला खूप जिव लावते❣️❣️

    • @SumitMohite-og9ic
      @SumitMohite-og9ic 20 днів тому

      Mala hi maj Prem athavle, pan paristiti mule mala tyag karav lagla, tyavar marga Kadhu shaklo nahi,
      Khup vait vedna jhalya

    • @aniljanrao9336
      @aniljanrao9336 20 днів тому +1

      डायलॉग कधी कधी साधे सोपे सरळच असतात,पण या भावाच्या,तोंडून न्हवे तर एक एक शब्द काळजातून जेंव्हा बाहेर पडतो आणि बरोबर जिथल्या तिथे पार्श्व संगीत ऐकून आणि पाहून काळीज पिळवटून टाकणारे असते...अस वाटते की हे सर्व आपल्या स्वत आयुष्यातील घडत असणाऱ्या घडत आलेल्या घटना ,एक सत्य कथा आहे.असो बाकी टीम ही खूप जोमाने काम करते जीव ओतून सर्वांना मंगलमय सदिच्छा...❤

    • @abhimanyushinde9721
      @abhimanyushinde9721 20 днів тому

      Brbr...apratim acting

  • @santoshmane1638
    @santoshmane1638 20 днів тому +60

    शेवटी डोळ्यात पाणी आले राव खुप छान आई आणि दाद्या अप्रतिम
    आई शेवटी आईच असते ❤

  • @pratikbagav260
    @pratikbagav260 20 днів тому +10

    वा अप्रतिम जिवन शैली आणि खरोखर ग्रामीण, सोबत अगदी जीवनाशी निगडित असलेल्या या गोष्टी चां परिपूर्ण अभ्यास करुन ही सिरियल चालिय असं वाटत आहे सेम आमचं जिवन पन असच शाळेतील पाहिलं आठवणी वां ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @SurajSuraj-fh8hj
    @SurajSuraj-fh8hj 20 днів тому +11

    ऐकचं नंबर आहे एपिसोड असेच बनवत रहा आणि मला वाटतं काय आठवडतून दोन एपिसोड यावत असं वाटतं 💯🥰💕💓❤️

  • @suchitpatil9599
    @suchitpatil9599 20 днів тому +97

    प्रेम, माया, ममता, शिस्त, शिकवण, संगत, आपुलकी सरसकट सगळं जर कशातून अनुभवता येत असेल तर ते म्हणजे आठवी-अ❤अतिशय उत्कृष्ट अशी भावनिक सिरीज❤️ फक्त मजा म्हणून नाही तर, परिस्थितीनुसार एखाद्याने आपले बालपण कसे मोकळ्या मनाने जगावे याची शिकवण यातून भेटते😌❤️

  • @WriterVinayak
    @WriterVinayak 20 днів тому +43

    अप्रतिम भाग होता सर...
    मोठा भाऊ आयुष्यात किती महत्त्वपूर्ण आहे आणि त्याला कसं सर्व समजत हे तुम्ही दाखवून दिले आज...पण शेवटच्या 5 मिनिटां मध्ये डोळ्यात पाणी आलं सर..👌👌👍
    आई म्हणजे प्रेमाचा अथांग सागर❤

  • @RakeshWagh-yw1ww
    @RakeshWagh-yw1ww 20 днів тому +8

    हो खरंच डोळ्यातुन पाणी आलं 😢

  • @user-lz5fo2jn6p
    @user-lz5fo2jn6p 20 днів тому +7

    डोळ्यात पाणी आलं आई आणि मुलाचे प्रेम पाहून असेच आनंदात raha

  • @rammadane3702
    @rammadane3702 20 днів тому +45

    मनापासून धन्यवाद सर ..❤30 मिनिटांचा एपिसोड केल्याबद्दल 🙏

  • @sachinkasote4779
    @sachinkasote4779 20 днів тому +40

    रान पाखरू किंवा इतर अश्लील मराठी वेब सिरीज बनवून फॉलोवर्स वाढवण्यापेक्षा यांसारख्या नैसर्गिक विषयावर नैसर्गिक अक्टिंग या सगळ्यांचा खूप उज्वल भवितव्य आहे ऑल द बेस्ट अभ्या आणि सगळी टीम

  • @nandugurav8608
    @nandugurav8608 20 днів тому +17

    आभ्या लेका नशीबवान आहेस तु की तुला समजावुन सांगणारा दाद्या भेटलाय आणि तु प्रेम जिच्यावर प्रेम करत नाहीस हे माहीत असुन सुद्धा तुझ्या मागे ठामपणे असणारी रेश्मा .....आभ्या लेका तु थोड मागे वळुन बग त्या निरागस भोळ्या रेश्माच निरागस प्रेम .....शेवटचा सीन बघुन डोळ्यातुन पाणी आल ....world of the best series....

  • @chimajiwaghmare7630
    @chimajiwaghmare7630 20 днів тому +5

    शेवटी डोळ्यात पाणी आले राव खुप छान आई आणि दादा आई शेवटी आईच असते❤❤

  • @vinodtembare5879
    @vinodtembare5879 20 днів тому +75

    आई आणि आईची माया सारख दुसर अनमोल अस जगात काहीही नाही.
    धन्यवाद ऑल टिम

  • @band_lover_0757
    @band_lover_0757 20 днів тому +117

    आठवड्यात 2 तरी भाग टाकले पाहिजे

  • @mayurshivle9497
    @mayurshivle9497 20 днів тому +6

    अप्रतिम एपिसोड मी प्रत्येक गुरुवारी वाट बघत असतो माझी एक विनंती आहे आठवड्यातून दोन एपिसोड झाली पाहिजे❤

  • @rohitpatil4858
    @rohitpatil4858 20 днів тому +8

    आपण कोणावर प्रेम करतो हे महत्वाचं नाही आपल्यावर कोण प्रेम करते हे महत्वाचं आहे ❤️

  • @mhgamer2005
    @mhgamer2005 20 днів тому +181

    कोणा कोणाला वाटत की अटवड्यातून दोन episode यायला पाहिजे त्यांनीच लाईक करा

  • @TilyaBobade
    @TilyaBobade 20 днів тому +77

    कोणा कोणाला वाटत की आठवड्यात दोन एपिसोड आलेच पाहिजे

  • @RakeshWagh-yw1ww
    @RakeshWagh-yw1ww 20 днів тому +4

    हा भाग वेगळा काहितरी शिकवुण घेला ❤

  • @somnathsutar3700
    @somnathsutar3700 17 днів тому +1

    खूप छान अप्रतिम..... जे... हाव होत.... ते... पाहायला मिळल.... 29 मिनिटात.....
    माझ असं मत आहे....ह्या एपिसोड ला.... ... संपूर्ण मराठी इंडिस्ट्री... मध्ये.... तोड नाही....
    माझ्याकडून खुप शुभेच्या.... तुमच्या सर्व टीम ला...❤

  • @Ravindarjadhav96
    @Ravindarjadhav96 20 днів тому +224

    हप्त्यामध्ये दोन एपिसोड यावेत यावेत पाहिजेत

    • @AkkiKoli-jb7mi
      @AkkiKoli-jb7mi 20 днів тому +1

      Ha bhai pahijet yaar

    • @tanajikolekar499
      @tanajikolekar499 20 днів тому +1

      Yes

    • @ghatalpadagrup6572
      @ghatalpadagrup6572 20 днів тому

      Yes

    • @sidharthbharti7927
      @sidharthbharti7927 20 днів тому +3

      एडिटिंग सोपी नाही रे दादा खूप कष्ट आहेत त्याच्यामागे.
      डायरेक्टरला पूर्ण रोल सांभाळायचा आहे.

    • @haridasbambere875
      @haridasbambere875 20 днів тому

      3 aale pahije

  • @Shahebaj
    @Shahebaj 20 днів тому +28

    आपण फक्त रेश्मा साठी आठवी 'अ' बघताव ❤❤❤

  • @va8146
    @va8146 20 днів тому +14

    ज्यांना अभिजीत च्या दादाच कॅरेक्टर आवडल ना त्यांना प्रेमाची खरी किंमत आणि अर्थ कळला असे म्हणता येईल😊

  • @pravinsathe7549
    @pravinsathe7549 20 днів тому +4

    जेव्हापासून ही वेब सिरीयस चालू झाली त्यापासून सारखे वाटते की ही वेब सिरीज आठवड्यातून दोन दा तरी चालू झाली पाहिजे आणी ही वेब सिरीज बघितल्यापासून शाळेत ले दिवस आठवले खूप भारी. सिरिज आहे आणी .नितीन सरांना विनंती आहे ही वेब कधीच बंद करू नका जशी गावाकडच्या गोष्टी बंद केल्या खरंच तुमच्या जेवढ्या सिरिज आल्यात त्या सर्व भारी आहे
    आणी सिरिज चे टाईमिंग वाढवा plz

  • @rajratankamble3314
    @rajratankamble3314 20 днів тому +22

    माझी विनंती आहे सर की आठवड्यातून दोन भाग टाका ... खरच खूप लाईक करतो आम्ही या सीरिज ला 🙋🙏✊🤟👍😎🔥💯

  • @Dipyaa__editor__077
    @Dipyaa__editor__077 20 днів тому +86

    मला तर लय आवडला हा एपिसोड कोना कोणाला आवडला त्यांनी लाईक करा

  • @prashantgund7331
    @prashantgund7331 20 днів тому +9

    खरच अक्षरशः डोळ्यात पाणी आले ,खरच एकदम रियल लाइफ मधली असलेली ही कहाणी

  • @Sushants96
    @Sushants96 20 днів тому +2

    Prem He Lay Important ahe Te Aai Sati Asude nahi Tar Premika Sati, Kay Tar Hoila Manun Prem Karanaryana Sodayacha Nahi Khayama Prem Karata Rahayacha... ✨🤩❤

  • @surajchavan318
    @surajchavan318 20 днів тому +13

    या वेब सिरीज मुळे प्रत्येकाच्या जीवनातील बदल व प्रत्येकाच्या कुटुंबातील बदल नक्कीच दिसून येतील या कलाकारांचा लाख लाख धन्यवाद

  • @VishalPatil-jo4he
    @VishalPatil-jo4he 20 днів тому +16

    खूप भारी मस्त ❤❤ आई चे प्रेम मुलांवर किती असते हे दिसून आलं

  • @Parvezansari..01
    @Parvezansari..01 20 днів тому +2

    Ayeehhhh dill Ko Khushi mil gyi ye episode dekh kar. 💞💞

  • @abhii_1721
    @abhii_1721 18 днів тому +2

    16:41 काय शब्द बोलला दाद्या... अगदी मनाला छेदुन गेली बघ 💯❤️

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 20 днів тому +20

    मस्त.. एपिसोड..मध्या. आभ्या.. रेश्मा.. नाद खुळा.. मध्या. जाळ आणि धूर संगच काढतो.. 🤣🤣🤣🤣🥰🥰🥰👌

  • @hemantshirsathdesign3854
    @hemantshirsathdesign3854 20 днів тому +29

    सगळ्यात जास्त प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आपला मोठा भाऊ

  • @blackffmh126
    @blackffmh126 20 днів тому +6

    28.4 bhai lay emotional scene ahi ha एकच नंबर❤

  • @KrushnaMote-dg5hm
    @KrushnaMote-dg5hm 20 днів тому +3

    आपका वीडोयो देख ता हु बहुत अस्या काम करहे मेरे तरपसे माता राणी सेयह आशिर्वाद मागुगा जयमातादी

  • @dhananjaysanap8814
    @dhananjaysanap8814 20 днів тому +23

    बगता बगता डोळयातुन पाणी आल्या शिवाय राहात नाही😢

  • @user-rf5wj5xm9w
    @user-rf5wj5xm9w 20 днів тому +6

    आई आणि मुलाचे हे दृश्य पाहून डोळ्यात पाणी आले ❤😊

  • @Hajare2011
    @Hajare2011 20 днів тому +10

    Kon kon madhya 😅 ch fan aahat tyani like kara ❤

  • @Tejaskamble-tw5yg
    @Tejaskamble-tw5yg 20 днів тому +2

    आजचा एपिसोड मोठ्या बणविला म्हणून खूप छान वाटले असेच एपिसोड बणवत जा खुप छान आहे 🎉

  • @dhananjay_10125
    @dhananjay_10125 20 днів тому +9

    कोण कोण रेश्मा आणि मधुकर साठी हि webseries पाहतात त्यांनी like करा मध्या आणि रेश्मा नादखुळा combination 😊😊😊❤❤❤❤❤❤❤reshma love you soo much❤❤❤

  • @motivatorkatta
    @motivatorkatta 20 днів тому +12

    सगळ्याग आधी आठवी-अ टीमचे धन्यवाद त्यांनी आमच्या प्रेक्षकांच्या विनंतीला मान देऊन सर्व प्रेक्षक लोकांचे बोलणे ऐकून भागाच्या टाईमिंग मध्ये वाढ केली आहे खूप खूप धन्यवाद टीम आठवी -अ 🙏🙏

  • @mangeshchidgir4812
    @mangeshchidgir4812 19 днів тому +1

    जगातील सर्व गून्हे माफ करणारं कोर्ट म्हणजे आपली आई असते खरंच दाद्या डोळ्यात पाणी आलं भावा अप्रतिम अभिनय 💯👍 आई तूमच्या पायावर नतमस्तक होतो आई म्हणजे काय असती हे तूमच्या अभिनयातून कळली खरंच ज्याला आई नाही त्यांच्या आई झालात आन आई कळवलीत

  • @mahadevkshirsagar9773
    @mahadevkshirsagar9773 18 днів тому +1

    आजचा भाग खरंच काळजाला स्पर्श करून गेला तुम्हाला सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद अशीच प्रगती करत रहा आई तुळजाभवानी तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्यात यश देवो

  • @nashibyt4910
    @nashibyt4910 20 днів тому +21

    आई विना स्वामी तीन्ही जगाचा भिकारी 🥺😔

    • @rahulgondkar960
      @rahulgondkar960 20 днів тому

      स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी❤

  • @hemrajtongare8002
    @hemrajtongare8002 20 днів тому +57

    He 5 मिनिट कधी संपणार काय माहीत😢😢😢

  • @Abhiishek_bichukale_1415.
    @Abhiishek_bichukale_1415. 20 днів тому +2

    आठड्यात दोन वेबसिरिज आल्या पाहिजेत असं कोणा कोणाला वाटत,❤ आभ्या आणि रेशमाची जोडी कोणा कोणाला आवडते त्यांनी like करा..✨😍💕

  • @gopalgaikwad3558
    @gopalgaikwad3558 19 днів тому +1

    हा भाग बघितला आणि मला मला माझे दिवस आठवले Miss you R

  • @kalidaslondhe970
    @kalidaslondhe970 20 днів тому +3

    शेवटचे पाच मिनिटे डोळ्यातुन पाणी काढलं राव😢❤
    मोठ्या भावाच लहान भावासाठी असणारं प्रेम हे एक वेगळंच होतं ❤❤

  • @GopalWaghmare-gw5sk
    @GopalWaghmare-gw5sk 20 днів тому +12

    मी तर रोजचं यावा म्हणतो एपिसोड पाहिला ❤❤❤❤ केवढा आणि रेशमा

  • @Dnyanesh-Raj
    @Dnyanesh-Raj 19 днів тому +1

    आजचा भाग खूप भावूक होता, आईने दाद्याला माफ केल खूप छान वाटलं.
    खरंच सुपरहिट सिरीज आहे ही❤❤

  • @user-kc2nk5zt4j
    @user-kc2nk5zt4j 20 днів тому +2

    आयुष्यात रेशमासारखी निस्वार्थ प्रेम करणारी एक व्यक्ती असते पण तिला आपण ओळखत नाही तिच प्रेम कधीही कमी न होणारे असते❤

  • @shrikantDavar
    @shrikantDavar 20 днів тому +6

    प्रेमा पेक्षा आई म्हणजे काय असते ते तुम्ही या भागात दाखऊन दिलसा very nice ha ❤🎉

  • @AkashDevkule-bq2sb
    @AkashDevkule-bq2sb 20 днів тому +33

    खरंच खूप नितीन सर सोळावा एपिसोड बघून असे वाटले की तुमच्या भावना जिवंत असल्या मुळे एवढे छान छान एपिसोड बनवता आज तुमच्यामुळे भावना काय आहे ते कळाले धन्यवाद नितीन सर❤❤😊😊

  • @devanandbangar4517
    @devanandbangar4517 20 днів тому +4

    आठवी अ ही सिरिज नितीन पवार यांनी बनवलायाबद्दल आभार पण तुम्ही ही सिरिज असीच सुरु ठेवावी यामध्ये खूप काही शीकायला समजायला मिळते त्यातच आनंद होतो........
    एका मुलाचे बालपण एका आईचे महत्त्व आणी बाप जवळ नसताना बापाची कमी न भासू देणायाऱ्या आईची माया खूप भारी आहे .........❤❤❤❤

  • @sandeahkharat2160
    @sandeahkharat2160 12 днів тому +1

    खरंच असा समजून घेणारा भाऊ पाहिजे , आमचं घरी कळाले होते तेव्हा माझ्या भावानी मला लाथा नी तुडवल होत 😢

  • @raviwalukar8408
    @raviwalukar8408 20 днів тому +19

    Mala tar व्यसनच लागलं या सिरियल च 😂😂

    • @Samadhan673
      @Samadhan673 19 днів тому

      मला पण कधी भाग येतोय अस होत भाऊ 😢

  • @amolnivruttibhalerao2507
    @amolnivruttibhalerao2507 20 днів тому +5

    गावखेड्यातील बालपणीच्या शाळेतील आठवण करून दिली.!मला आवडलेली सर्वात भावनात्मक वेब सिरीज

  • @ShrvanMhettar
    @ShrvanMhettar 19 днів тому +1

    सर मला ही सीरिज खूप आवडते .. तुम्ही रोज जरी भाग रिलीज केला ना तरी पण मी बघू शकतो एवढी भारी आहे ही सीरिज.. प्लीज आम्हा प्रेक्षकांच्या साठी किमान आठवड्यातून दोन तरी भाग रिलीज करा ही विणती आहे आम्हा प्रेक्षकांची .. आणि परत एकदा ही सीरिज खूप आवडते...❤️🥺💯🙏

  • @kirankanase2625
    @kirankanase2625 19 днів тому +1

    अभिजीत आणि प्रदीप च्या आईची भूमिका करणारी माऊली चा पण अभिनय खरंच लय Great आहे

  • @harshalkhavale8775
    @harshalkhavale8775 20 днів тому +6

    आठवड्यात दोन एपिसोड आलेच पाहिजे❤❤❤❤❤❤❤❤❤❤ khup chan ahe

  • @santoshlandge9725
    @santoshlandge9725 19 днів тому +1

    खरच ह्या वेबसीरीज मधून लय काय शिकन्या सारख आहे ,आई च प्रेम काय असताय ते तुम्ही सिद्ध करुण दाखवताय
    ।सलाम तुमच्या कमगीरीला ।असाच काम करा अनी खुप पुढे जवा ।आम्ही आहे तुमला साथ देयला

  • @rohitshinde76
    @rohitshinde76 17 днів тому +1

    एवढं खर आहे.. आईन बोलण बंद केल्यानंतर आस वाटतंय की आपलं आता आयुष्यात काहीच राहील नाही 😢 अनुभव आहे पण आता सगळं ok आहे ❤

  • @MayurGaikwad-dn9xs
    @MayurGaikwad-dn9xs 20 днів тому +8

    सर्वांचा खुप छान अभिनय....दिग्दर्शन...गावाकडचं राहणीमान...खुप चांगल्या पद्धतीने यात दर्शवले आहे

  • @memanetukaram887
    @memanetukaram887 20 днів тому +3

    खरंच डोळ्यात पाणी आल शेवटचा भाग पाहून 😢😢😢 खूप छान एपिसोड आहे ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @MaheshKshirsagar-to6qg
    @MaheshKshirsagar-to6qg 20 днів тому +1

    आठवड्यात दोन वेळा तर एपिसोड आला पाहिजे 🥺🙌🏻

  • @NARUTOBGMI_502
    @NARUTOBGMI_502 20 днів тому +1

    तरी पण अजून एक तासाचा भाग करा की ओ 😅❤
    Series भारी आहे ❤🔥

  • @pratibhalokhande3972
    @pratibhalokhande3972 20 днів тому +8

    आई च काम खूप छान झालं ❤❤❤❤आणि मध्या दी ग्रेट😂😂😂😂 वीक्या फार फास्ट बोलतो लवकर समजत नाही 😂बाकी एपिसोड बोले तो एकदम झक्कास 🎉🎉🎉

  • @sachindhonde5044
    @sachindhonde5044 20 днів тому +14

    हा 18 वा येपीसोड खुप उशीरा अपलोड केला आम्ही 1:30 वाजेल्यापासून वाट पहात होतो

  • @user-vq3xi5vw4o
    @user-vq3xi5vw4o 20 днів тому +1

    नाद खुळा आहे भाग दोन भाग खरंच काढा❤❤

  • @roshanBandare-ft4mv
    @roshanBandare-ft4mv 19 днів тому +1

    शेवटचे 5 मिनिटं डोळ्यातुन पाणी काढल राव 🥺❤️‍🩹

  • @kailaskardile7850
    @kailaskardile7850 20 днів тому +6

    मी ऐक वाजल्यापासून वाट पाहत आहे एपिसोडची

  • @karanmuthe143
    @karanmuthe143 20 днів тому +4

    Khup bhari एपिसोड zala aahe....❤❤

  • @rushikeshpatil2077
    @rushikeshpatil2077 20 днів тому +1

    Khari stori bagt aaplyaa sarkhi vatte he sirij ❤😍 roj bhagavi vatte

  • @sunilayawale3138
    @sunilayawale3138 20 днів тому +3

    अभिजित च्या भावाची भूमिका एक नंबर.

  • @BaliramSuryavanshi-ej6db
    @BaliramSuryavanshi-ej6db 20 днів тому +11

    MH-24 Latur - Lay Bhari, Khup Chan

  • @Creator_Deva
    @Creator_Deva 17 днів тому +1

    शेवट चा पाट‌ पाहुन डोळ्यात पाणी आलं मित्रांनो❤❤

  • @bhsratsalunkhe6463
    @bhsratsalunkhe6463 15 днів тому +1

    एक नंबर 🎉 संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन🎉🎉

  • @ashoksalunkhe450
    @ashoksalunkhe450 20 днів тому +6

    विक्याचा आवाज भारी आहे मद्या बेस्ट

  • @user-tj4fe2ek7c
    @user-tj4fe2ek7c 20 днів тому +4

    अभिजीत केवडा रेश्मा होसुरकर pरिवार कडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

    • @user-tj4fe2ek7c
      @user-tj4fe2ek7c 20 днів тому

      आरे अभिजित काय तर लिहून पाटव की