एक गाव तेरा भानगडी | भाग # 147​ | Ek gav tera bhangadi | EP# 147​ | Marathi web series

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 лют 2021
  • एक गाव तेरा भानगडी भाग 147 Ek gav tera bhangadi EP 147 Marathi web series
    चतुर,झुल्याला लागली "कष्टाची" गोडी तर वाटणीच्या भांडणात भावाभावांची होणार का "डोकेफोडी" ... ???
    Dharma Movies Creation टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे एपिसोड 147 तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
    Cast:
    Balasaheb Patil as Karan Yadav
    Julya as Sohal Manar
    Chatur as balasaheb patil
    Balinana as Arun Kapse
    Baban as Rajesh patil
    Produced By: Dharmendra Mahadev Yadav
    Cameraman: Karan Yadav, Saurabh Yadav
    Production Head: Sourabh Yadav
    Background Music: Saurabh Yadav
    Editors: Dharma Movies Creation
    Written By: Dharmendra Yadav, Sourabh Yadav
    Directors: Dharmendra Yadav
    DMC Marketing Team-
    Saurabh Yadav
    Satish govind bhosale
    Nitin Keruba Band
    Swapnil Sanjay Ingole
    Akshay Pawar
    Mubarak tamboli
    For Business enquiries: dharmamovies97@gmail.com
    More Useful Links :
    Like us on Facebook : / ek-gav-tera-bhangadi-1...
    Follow us on Instagram : dharmamovies.cr...
    #Ekgavterabhangadi #MarathiWebSeries
  • Комедії

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @balashebcomedyvoide4809
    @balashebcomedyvoide4809 3 роки тому +139

    चतुर ची आणि झुलेकांत ची जोडी एक नंबर💐👍

    • @sharmilajadhav5678
      @sharmilajadhav5678 3 роки тому +1

      चतुर जुलू जोडी 😃✌✌✌✌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

    • @akashingale1807
      @akashingale1807 2 роки тому +1

      🍋🍑🍋🍋🍋🍋🍑

  • @vikaspalaskar3134
    @vikaspalaskar3134 3 роки тому +147

    बळी नाना डोळ्यांत पाणी आलं. छान भाग बनवला आहे बाळासाहेब.👍

  • @akhileshgujarkar
    @akhileshgujarkar 3 роки тому +16

    बबनराव आणि नाना यांच्यामुळे खूपच इंटरेस्टिंग झाली सिरीयल

  • @kkcreation8186
    @kkcreation8186 3 роки тому +4

    एकदम झकास आवडली
    जय महाराष्ट्र 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @Hkkadam
    @Hkkadam 3 роки тому +76

    वा बाळासाहेब तुम्ही आज खूप बहुमूल्य संदेश दिला आहे.काळाची गरज आहे.तुमच्या web series द्वारे खूप छान संदेश मिळत आहेत.👌👌💐💐

  • @nitinshinde9920
    @nitinshinde9920 3 роки тому +120

    नाना तुमच्या सारखे भाऊ या जगात सर्वांना मिळूदे अप्रतिम आहे हा भाग

  • @sadhanakamble4240
    @sadhanakamble4240 3 роки тому +4

    बाळासाहेब खरं ज तुमच्या विचाराला सलाम

  • @navabsayyad2957
    @navabsayyad2957 3 роки тому +13

    सगळ्या भावांनी असा समजुतदार पणा दाखवला तर कुठंच समस्या राहणार नाही.शेवटचा सीन सर्वोत्तम.बळीनाना पहिल्यांदा रडताना पाहिले.बळीनाना व जगू अप्रतिम अभिनय.सुंदर मेसेज 👌👌👌👌

  • @arvindwankhade8464
    @arvindwankhade8464 3 роки тому +138

    भावकी मध्ये असे वाद होऊ नये तर प्रेमाने सोडून घ्यावी

  • @satishkengar3344
    @satishkengar3344 3 роки тому +258

    खऱ्या आयुष्यात भावाची किंमत कळाली 😥 😥अंतकरनातुन रडू आले। 🙏🙏

  • @RajKumar-jc5fz
    @RajKumar-jc5fz 3 роки тому +18

    ह्रदय पिळवटुन टाकणारी होती शेवटची काही मिनिट....खुपच छान.....👌👌👌👌

  • @Aisportsprediction
    @Aisportsprediction 3 роки тому +21

    आज आपले रामभाऊ नव्हते तर थोडं ......... लाईक करा रामभाऊ फॅन्स...🙏👍👍

  • @vitthalraut6102
    @vitthalraut6102 3 роки тому +113

    मला सख्खा भाऊ नाही ,पण भाग पाहताना डोळ्यात पाणी आलं खूपच सुंदर आणि हृदयस्पर्शी भाग आहे डोळ्यात पाणी आलं 😔😔😔😔😔

    • @rajubhavle9034
      @rajubhavle9034 3 роки тому +2

      S2U bro 😭😭

    • @sharmilajadhav5678
      @sharmilajadhav5678 3 роки тому +2

      Nice 😭👌👌👏👏👏

    • @ranjeetsatpute0709
      @ranjeetsatpute0709 3 роки тому +1

      खरंच मित्रा माझ्या सुध्दा डोळे पाणावले ❤️🙏

    • @ganeshchandle189
      @ganeshchandle189 3 роки тому

      बाळासाहेब तुम्ही खुप चागले आहे. तुम्ही असे भाग दाखऊन ऐक प्रेरना भेटते. माझ्या कडुन तुमच्या टीम ला खुप खुप शुभेच्या .माझी ईच्छा आहे की तुमच्या शि दोन शब्द बोलाव.

  • @sureshkarande3940
    @sureshkarande3940 3 роки тому +336

    नाना रक्तात भरला, चला घरला...
    बबनरावला जोडच नाही...बळीनाना-बबनराव फॅन लाईक करा..

  • @shamjadhav6660
    @shamjadhav6660 3 роки тому +3

    बबन राव 👌 👌 👌 😍 भारी तुम्ही प्रत्त्येक episode मध्ये पाहिजे राव

  • @santoshkhade7
    @santoshkhade7 3 роки тому +10

    पोराचं लगीन कर्तूयास की तुझच 😂😂🔥🔥❤️❤️..... बबनराव कडक...👍👍

  • @user-fq2yp7bs7m
    @user-fq2yp7bs7m 3 роки тому +35

    सूपर महा सुपर किंग्ज इलेव्हन एपिसोड जय महाराष्ट्र बळीनाना जगुभाउ शानदार कामगिरी न्याय दिला बाळासाहेब पाटील

  • @user-vb8ri6vo8f
    @user-vb8ri6vo8f 3 роки тому +119

    मान्य आहे की आज भावा भावाची भांडण झाले जागे वर्णन पण शेवटी तु खाबरू नकु मी आहे की आस मण्हारा थोरलाच भाऊ आसतो 👍🙏💪👌👍

    • @sharukhannadaf9377
      @sharukhannadaf9377 3 роки тому

      एकगावतेराभानगडी

    • @spofficial5541
      @spofficial5541 3 роки тому

      कर बोलास भावा डोळ्यातून पाणी आलं

  • @firojkhanpathan6205
    @firojkhanpathan6205 3 роки тому +2

    बबनराव एक नंबर नाना रक्तात भरला
    . चला घरला. ...देश की धरती कामाला भरती

  • @sharadshirke6258
    @sharadshirke6258 3 роки тому +8

    खुप भावणूक होऊन नकळत डोळ्यातून 😢😢 अश्रू कधी आलं माझं मलाच कळलं नाय,,,,अप्रतिम भाग आजचा,,👌👌👌💐💐💐

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 3 роки тому +54

    लय भारी एक गाव तेरा भानगडी ची टीम धन्यवाद....👌👌👌👌🙏🙏🙏🙏

    • @krashnaghodake4213
      @krashnaghodake4213 3 роки тому +2

      लय भारी एक गाव तेरा टीम चे मनापासून धन्यवाद

  • @adityadhakne7433
    @adityadhakne7433 3 роки тому +60

    चतुर चे फॅन ठोका लाईक 👌👌👌👍👍👍👍😃😃😝😝

    • @armylove5829
      @armylove5829 3 роки тому +4

      ठोकल लाइक 😁

  • @uttampowar7331
    @uttampowar7331 3 роки тому +2

    बबनराव तुमच काम लय भारी आहे

  • @karanmarkand5825
    @karanmarkand5825 3 роки тому +28

    प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून बबनराव शांत आहे,

  • @user-mn7yo6qd6i
    @user-mn7yo6qd6i 3 роки тому +30

    प्रत्येक गोष्टीला अंत हाय!!!!!
    म्हणून बबनराव शांत हाय!!!!

  • @music-qi1ky
    @music-qi1ky 3 роки тому +54

    आजचा बेस्ट डायलॉग नाना रक्तात भरला चला घराला🤣🤣

  • @kavitabhosale419
    @kavitabhosale419 3 роки тому +6

    बाळासाहेब मानलं तुम्हाला राव प्रत्येक एपिसोड बघताना रडवताय एक लाईक बाळासाहेबांसाठी

  • @kajalsatpute6312
    @kajalsatpute6312 3 роки тому +25

    खर आहे . दोन भावांमधे कीतिही भांडण झाल तरी मोठा भाऊ कायमच म्हणतो तू घाबरु नको मी आहे .🤗 एकदम मस्त बनवला भाग .👌👌😍❤💐💐

  • @balashebcomedyvoide4809
    @balashebcomedyvoide4809 3 роки тому +34

    बली नाना आलका ताईंना बगायच आहे पुढच्या वेळी घेऊन या

  • @adityadhakne7433
    @adityadhakne7433 3 роки тому +176

    प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून बबनराव शांत आहे 😃😃😃😃

  • @dipakvanjari8179
    @dipakvanjari8179 3 роки тому +3

    Baban Rav 1 number 👍👍👍🙏

  • @sadhanakamble4240
    @sadhanakamble4240 3 роки тому +3

    Very nice

  • @pradipchavanofficial2000
    @pradipchavanofficial2000 3 роки тому +78

    भावाची किंमत वेळ गेल्यावरच कळते. त्यामुळं भाऊ आहे तोपर्यंत च एकमेकांना मदत करा👍

  • @abamu5374
    @abamu5374 3 роки тому +47

    नाना रक्तात भरला चला घरला...😂😂😂😂😂😂😂

  • @vivekingale6410
    @vivekingale6410 3 роки тому +6

    बबन राव साठी एक like पहिजेच

  • @parthinamdar6347
    @parthinamdar6347 3 роки тому +1

    बबनराव best actor आहे त्याला oscar द्या

  • @shivajilawand5974
    @shivajilawand5974 3 роки тому +25

    बबन राव खूप भारी कलाकार आहे🔥

  • @amitatigre6301
    @amitatigre6301 3 роки тому +15

    नाना बबनराव खतरनाक acting करत्यात

  • @umeshus45
    @umeshus45 3 роки тому +3

    बबनराव बळी नाना साठी लाईक करा

  • @vK-qv7wh
    @vK-qv7wh 3 роки тому +6

    बबनराव 1 no डाँयलाँग टाकता राव....

  • @sachinlokhande6340
    @sachinlokhande6340 3 роки тому +5

    बबनराव कॉमेडी छान करतात

  • @vaibhav5125
    @vaibhav5125 3 роки тому +3

    baban rao ek no

  • @umeshus45
    @umeshus45 3 роки тому +2

    चतूर जुल्या एक नंबर जोडी आहे

  • @pradipnikam6940
    @pradipnikam6940 3 роки тому +13

    मी तुमचे सगळे एपिसोड पाहतो सौदी अरेबिया मधुन पण हा भाग फारच आवडला खूप रडालया आल माझी विनंती आहे की सैनिकांच्या वर एक भाग बनवा हीच विनंती

  • @InstaVidsxxxx
    @InstaVidsxxxx 3 роки тому +7

    खूप छान एपिसोड आहे अक्षरशा डोळ्यात पाणी आले..
    धन्यवाद ऑल टीम.
    स्पेशल थँक्यू बाळासाहेब. ❤️❤️❤️

  • @Shriganesh1717
    @Shriganesh1717 3 роки тому +12

    भाऊबंदकीचा क्लायमॅक्स खूपच छान होता बळी नानाने रडवले बाळासाहेबांचा शेवटच्या क्षणी चा रोल आपल्याला लय भावला धन्यवाद यादव सर

  • @akashdongre2265
    @akashdongre2265 3 роки тому +1

    खरच जर सगळे भाऊ नाना सारखे असते तर भाऊ भावांची भांडवल कशाला होतील आणि असे होयला पाहिजेच

  • @sunilbidave8742
    @sunilbidave8742 3 роки тому +10

    भाऊ भाऊ चे अतूट नातं यात दाखवून दिले किती हि काहीही झालं तरी शेवटी भाऊ च मदतीला येतो👍🙏🙏

  • @ashokpawar1327
    @ashokpawar1327 3 роки тому +88

    आयुष्यात भावाची कीमत काय आहे हे दाखवून दिले बाळासाहेब तुम्ही
    आज मनातुन रडु आवरेना

  • @mangeshkarande5562
    @mangeshkarande5562 3 роки тому +3

    नाना रक्तात भरला चला घरला बबन राव

  • @nileshtambe6414
    @nileshtambe6414 3 роки тому +8

    Amazing 😭Great Episode

  • @nivruttisarvale
    @nivruttisarvale 3 роки тому +14

    आपला भाऊ आज आपला नाही कारण आज मी शून्य आहे पण ज्या दिवशी शून्यातून वर येईन ना त्या दिवशी भावाला सोबत घेऊन राहणार #भाऊ ❤️🙏

  • @shankardawane7101
    @shankardawane7101 3 роки тому +25

    बबनराव :व्हय व्हय चतुर अन झुल्याची चांगल्या कामाची गावागावात कटआऊट च लागलीत बग😂😂😂

    • @ganeshhande7220
      @ganeshhande7220 3 роки тому

      🤣🤣

    • @pafihhhgggfd9152
      @pafihhhgggfd9152 3 роки тому

      खुप मस्त काळजाला स्पश करणारी कहानी आहे हे सत्य आहे गावकडचे असच होत आहे

  • @prithviraj60
    @prithviraj60 3 роки тому +12

    I like Baban raw dialog real language, lovely

  • @bhushanundhare1414
    @bhushanundhare1414 3 роки тому +2

    या भागातला हिरो बळीनाना....बेस्ट episode........

  • @SKGrTechMitra
    @SKGrTechMitra 3 роки тому +6

    बबनराव साठी एक लाइक
    👇

  • @prashantvaze1155
    @prashantvaze1155 3 роки тому +110

    नाना ची आयटम तर दाखवा ओ 😜. अप्सरा तर बघुदे.

    • @sairajpatil3008
      @sairajpatil3008 3 роки тому

      Alka

    • @vdsedutech2151
      @vdsedutech2151 3 роки тому

      अलका 🤷🤷🤷

    • @ganeshnikam6125
      @ganeshnikam6125 3 роки тому

      म्हटलं आज तरी नानाची अलका बघायला मिळेल टांग घातली त्यात पण राव.....

    • @ganeshlohar4404
      @ganeshlohar4404 3 роки тому

      Awesome team. Social thinking and nice representation.

  • @akash_rayate
    @akash_rayate 3 роки тому +52

    नाना रक्तात भरला , चला घरी संघटनेचे अध्यक्ष्य - बबनराव शेठ 😂😂😂😂😂

  • @mycitymylifestyle2313
    @mycitymylifestyle2313 3 роки тому +2

    नाना रक्तात भरला चला आता घरला....

  • @lalitgksingh8489
    @lalitgksingh8489 3 роки тому +41

    आज जगू -नाननने पण अभीनयाचा कळस गाठला.नकळत डोळे ओले झाले.नर्मेंद्र यादव जी सहीत 1गाव13 भानगडी टिम खी जय..!

  • @amarshinde0077
    @amarshinde0077 3 роки тому +18

    छान कामगिरी बजावली आहे

  • @chandrakantmane4378
    @chandrakantmane4378 3 роки тому +10

    खऱ्या भावाची किंमत काली अंतकरणातून रोड आले 😥😥

  • @vaibhavbhosale9479
    @vaibhavbhosale9479 3 роки тому +3

    Nana raktat bharla .. chala gharla....🤪😁😁😁😂😂😂

  • @vivekpanaskar9762
    @vivekpanaskar9762 3 роки тому +15

    एकदा अलका ताई दाखवा बगुद्या नाना ची आवड...🙂🙂

  • @prashantmulkhede7146
    @prashantmulkhede7146 3 роки тому +39

    अलका ताई ला दाखवा ना सर अलका ताई ला पाहायच असेल तर लाईक करा

  • @thedfilms6713
    @thedfilms6713 3 роки тому +2

    भावा भावाची भांडण नातं धाकवलं लय भारी छान भावा भावाचं नातं तुटतं नसत पण जुल्या आणि चतुरला तोड नाय दोस्ती लय भारी बबन रावंच डायलॉग लय भारी मस्त वाटला ऐपोसोडे 👌👌 super hit

  • @RajKumar-jc5fz
    @RajKumar-jc5fz 3 роки тому +2

    प्रेमान जग जिंकता येत......अगदी बरोबर

  • @mahadevkalsait6278
    @mahadevkalsait6278 3 роки тому +40

    खरी लाईफ मद्धे घडणारी वथ्या दाखवली खुप रडू आले !!! सलाम तुमच्या कामला

  • @nitirajpawar7621
    @nitirajpawar7621 3 роки тому +14

    रडायला आलं पण का हेच कळल नाही कारण मोठं पण कोण नाही 1ta च आहे अशी वेळ आली की कुठे जायच हेच कळत नाही

  • @adityamohite5606
    @adityamohite5606 3 роки тому +9

    आतपर्यंत बघितलेली सर्वात मस्त वेब सिरीज -एक गाव तेरा भानगडी 🙏🙏

  • @akshaymorale4348
    @akshaymorale4348 3 роки тому +1

    बळी नानाचे हे रूप पाहून आज खरचं डोळयात पाणी आले आणि तुम्ही आज जगाला खुप भारी संदेश दिला आहे धन्यवाद सर

  • @rahulshingade7744
    @rahulshingade7744 3 роки тому +4

    बबनराव आणि बळीनाना फॉन

  • @vivekgawade4475
    @vivekgawade4475 3 роки тому +3

    Babanrao ek number acting

  • @pandurangpawar5582
    @pandurangpawar5582 3 роки тому +1

    बबनराव चा डायलॉग खूपच छान झाला नाना रक्तात भरला चला घरला😇😇😅😅👍👍😜😆😄🤣😂🤑🥰🎉🎊🎉🎊🙂😊🙃😊🙃😙🤩🤩🤩😚😗😘😘😍🙄🤭🤭👌👌👌👌💞💞💞💞♥♥♥❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏

  • @saurabhayare6705
    @saurabhayare6705 3 роки тому +3

    बबन राव यांच काम खुप आवडत व तसच नाना च ही जोडी नंबर १ आहे

  • @dattatraybhosale7438
    @dattatraybhosale7438 3 роки тому +5

    वेबसिरीज बघताना पहिल्यांदा डोळ्यातून पाणी आलं

  • @kajalsalunkhe553
    @kajalsalunkhe553 3 роки тому +3

    Babanrao 1. No

  • @shivajiputhewad2328
    @shivajiputhewad2328 3 роки тому +5

    Brother is best saportar in the world ❤️ love u brother ❤️

  • @maheshborate7867
    @maheshborate7867 3 роки тому +4

    घरोघरी असे भाऊ भावाचे एक विचार असेल तर ह्या जगात अशक्य काहीच नाही ..

  • @patilraju0509
    @patilraju0509 3 роки тому +3

    बबनराव डायलॉग no 1 असतात

  • @varunpurwat94
    @varunpurwat94 3 роки тому +4

    शप्पथ, जबरदस्त जबरदस्त जबरदस्त 1नंबर एपिसोड।

  • @sahilshitre180
    @sahilshitre180 3 роки тому +2

    डोळ्यातून पाणी काढल राव तुम्ही....😢🙌👏

  • @sandipkakad6554
    @sandipkakad6554 3 роки тому +2

    उगाच म्हण खोटी नाही.भाऊ भावाला कायम कामि पडतो.. मस्त बाळासाहेब सर्वांना प्रेक्षकांना दाखवून दिलं..👍🥰🥰😭😍

  • @gulabnaik3129
    @gulabnaik3129 3 роки тому +3

    नाना रक्तात भरला चला घरला😅😅😅😅😅😅😅

  • @ashitoshjadhav1049
    @ashitoshjadhav1049 3 роки тому +3

    हान गावठी गीचा
    बबन राव एक numbeer

  • @sayajiipawale7770
    @sayajiipawale7770 3 роки тому +43

    काय पण म्हणा बबनरावाचे शब्द जोरदार असतात

  • @sagarkapase8019
    @sagarkapase8019 3 роки тому +12

    रामा नित्या राहूल्या सायली नाय आणी सोनी अली का नाय अजुन मुंबई वरुन

  • @rahulbansode7627
    @rahulbansode7627 3 роки тому +6

    Bali Nana comedy chan ahe

  • @shaileshjadhav9008
    @shaileshjadhav9008 3 роки тому +1

    सर्व प्रेक्षक बाळासाहेबांचे चाहते आहेत सर्व प्रेक्षकांचे बाळासाहेबान वर खूप प्रेम आहे

  • @vijaykumarshriname1683
    @vijaykumarshriname1683 3 роки тому +34

    आम्हाला नानाची अलका आणि बबन ची बायको तेवढी दाखवा

  • @akshaykshirsagar9587
    @akshaykshirsagar9587 3 роки тому +6

    राहुल्या आणि मानसी ची ♥️ Story

  • @iliyasmujawar9444
    @iliyasmujawar9444 3 роки тому +3

    एक नंबर जोडी आहे बबनराव आणि बळीनाना एक नंबर अक्टीग नाद खुळा

  • @sunitadeshmukh3267
    @sunitadeshmukh3267 3 роки тому +1

    बबन रावांचे डायलॉग एक नंबर 👌👍
    प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून बबनराव!

  • @javedsayyad3720
    @javedsayyad3720 3 роки тому +3

    नाना रक्ताने भरला अन चला घरला हवा बबनराव मस्त एकच नंबर गंमतीशीर 😂😂😂😂👍🎉🎉🎉🌹

  • @mhgamer5972
    @mhgamer5972 3 роки тому +10

    This is the real situation of much more families.

  • @shivdasjagadale1127
    @shivdasjagadale1127 3 роки тому +27

    नाना हाण तु मि हाय नाना रक्तात भरला चला घरला वा बबनराव 😀👍

  • @sushantbankarvlog3447
    @sushantbankarvlog3447 3 роки тому +1

    खूपच , एपिसोड बगून डोळे भरून आले👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 3 роки тому +1

    👍 अप्रतिम संदेश दिला एक नंबर

  • @kglivelive1760
    @kglivelive1760 3 роки тому +15

    प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून बबनराव शांत आहे 👌

  • @adityaofficial375
    @adityaofficial375 3 роки тому +7

    भावा भावाच प्रेम कधीही कमी होत नाही. संपत्ति त्यांच्या नात्यात दुरावा आणते. म्हणुन संपत्तीच्या बळी पडुन रक्ताच्या नात्यात दुरावा निर्माण करु नका 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏