गावांच्या देशा|भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • बोलायला काय जातंय बघायला पुढील लिंक वर क्लीक करून subscribe करून ठेवा
    / channel
    कोरी पाटी घेऊन आलीये एक दुर्गम खेड्यांच्या प्रवासाचा खास कार्यक्रम..गावांच्या देशा
    कोकण विशेष...

КОМЕНТАРІ • 88

  • @KoriPatiProductions
    @KoriPatiProductions  Рік тому +12

    ua-cam.com/video/F2X-UOYTTQs/v-deo.html
    बोलायला काय जातंय साठी चॅनेल Subscribe करून ठेवा.. भाग आवडला तर नक्की Share करा..!

    • @rakeshjulum2065
      @rakeshjulum2065 Рік тому

      एक कोकणातील गावातील web searies लवकरच बनवावी ही नम्र विनंती🙏

  • @suhassurve4586
    @suhassurve4586 Рік тому +8

    आपल्या महाराष्ट्रा दौऱ्याचा शुभारंभ आमच्या कोकणातील गावातून केलात यासाठी खूप खूप आभार...कोकण खूप समृद्ध आहे कलेच्या बाबतीत,नैसर्गिक जैवविविधतेत आणि संपत्तीच्याही बाबतीत फक्त हे समजणारी माणसं दुर्गम होत आहेत.आपल्या मंचावरून हे सगळं जगासमोर आणता त्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @AthviA474
    @AthviA474 4 місяці тому +1

    मला तर ते गाणे खूप आवडतात, कोकण कोकण हे गाणे खूप मस्त आहे.

  • @swaradesai7472
    @swaradesai7472 Рік тому +6

    नितीन सर कोकणातले जावई अभिमान वाटतो आपला आम्हाला. भागाची सुरुवात अंकिताच्या गाण्याने खूपच छान कोकणात किती तरी सुंदर गाव आहेत पुढे नवीन नवीन भागात पाहायला मिळावे ही अपेक्षा. पावसाळ्यातील कोकण नक्की दाखवा. पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा 😊

  • @40sagarnilak39
    @40sagarnilak39 2 місяці тому

    Ek number...kokan khup chan...❤

  • @user-io2qe4xr4m
    @user-io2qe4xr4m Рік тому +2

    खूप छान आहे

  • @vishalrajpure3351
    @vishalrajpure3351 Рік тому +4

    गावकडच्या देशा चं पहिलं पर्व अतिशय सुंदर होत सातारा कोयना भागातील जी गाव दुर्गम प्रदेशात आहेत त्याच जे सादरीकरण केले ते अतिउत्तम होत
    कोकणी माणसा पेक्षा इतर ठिकाणी लोक आत्महत्या करतात त्याला काही कारण आहेत नितीन सर तुम्ही ते चांगल्या प्रकारे जाणता असो.....

  • @balumamachyanawnchagbhal4918
    @balumamachyanawnchagbhal4918 Рік тому +4

    हा भाग एक नंबर असनार

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 Рік тому

    मस्त, कोकणातील एस टी डा्यव्हर नी कोकण मधील माहिती उत्तम सांगितली आहे.

  • @shantarampatil7562
    @shantarampatil7562 Рік тому

    खूपच छान चित्रण

  • @madhurigajbhiye7641
    @madhurigajbhiye7641 4 місяці тому

    छान खुप छान
    ❤मेहनत ईतनी ईमानदारी से करो,की सफलता शोर मचा दे?❤

  • @Akshay-kv9ev
    @Akshay-kv9ev 7 місяців тому

    Masta

  • @MalvaniWorld
    @MalvaniWorld Рік тому +1

    खूप छान...👍👌❤

  • @madhavmendigiri960
    @madhavmendigiri960 7 місяців тому +1

    खेळाच्या मधून उठून जात नाही ... हि खरी तल्लीनता, रसिकता

  • @hemantpatilofficial2863
    @hemantpatilofficial2863 Рік тому +2

    जीव कोकण. ❤ कोकण

  • @ravirajranyeole7549
    @ravirajranyeole7549 7 місяців тому +1

    आशाच प्रकारे महाराष्टातील प्रत्येक भागातील माहीती व सत्य परिस्थिती दाखवण्यात यावी🙏🙏

  • @vilassalunkhe4342
    @vilassalunkhe4342 Рік тому +1

    Khup chan

  • @umeshkale9271
    @umeshkale9271 Рік тому +2

    खूप मस्त भाग आहे

  • @somnathpawar8857
    @somnathpawar8857 Рік тому +6

    महाराष्ट्र दौऱ्यासाठी हार्दिक शुभेच्छा...भेटू आपण कोणत्यातरी वळणावर..कारण भेट ही ओळख निर्माण करेल

  • @sonamsatarkar999
    @sonamsatarkar999 Рік тому +3

    Sir खूप अप्रतिम भाग. कोकणाबद्दल जेवढ ऐकलं त्यापेक्षा खूप सुंदर आहे कोकण. नाण्याच्या जश्या दोन बाजू असतात तश्याच कोकणाच्या पण दोन बाजू आहेत. आज प्रामाणिक पणे खूप जणांना शेअर केला एपिसोड. Big like sir 🙏

  • @PrashantPatil-vc6cf
    @PrashantPatil-vc6cf Рік тому +1

    महाराष्ट्रात निसर्ग रम्य सुंदर हे कोकण धरती वरचा स्वर्ग आहे कोकण म्हणजे

  • @TheSantos4u
    @TheSantos4u Рік тому +2

    कोरी पाटीचे आम्ही फॅन आहोत. तुमचे गावांच्या देशा सातारा एपिसोड्स छान आहेत आणि त्यातून तुम्ही मांडलेल्या लोकांच्या समस्या खरंच मनाला भेडणाऱ्या आहेत. कोकण एपिसोड पहिला आणि छान वाटलं. पण एपिसोड फार घाईन संपवला असा वाटतंय. आणि खरं तर तुम्ही कोकणातील दुर्मिळ गावे जी रायगड पासून तळ कोकण पर्यंत पसरली आहेत ती नक्की कव्हर करा. तुम्ही डायरेक्ट सिंधुदुर्गात पोहोचलात. सुरुवात सातारा पासून जवळच असणाऱ्या चिपळूण पासून करायला हवी होती. त्यात सातारा, कोयनानगर, पाटण आणि चिपळूण ह्यांच्या बोलीभाषा, खाद्यपदार्थ संगम नक्की पाहायला मिळाला असता. हे फक्त तुम्हाला सुचवायचं होत. बाकी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

  • @Saurabh_Pawar_17
    @Saurabh_Pawar_17 Рік тому +3

    दशावतार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे🙏

  • @narayanjadhav2464
    @narayanjadhav2464 Рік тому

    छान

  • @rajansawant7712
    @rajansawant7712 Рік тому +1

    Very nice. अप्रतिम संगीत साथ. हार्मोनियम, पकवाज आणि झांज . पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

  • @balasahebtarate3174
    @balasahebtarate3174 Рік тому

    पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणजे कोकण ❤

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 Рік тому +1

    🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त ❤

  • @rajpahade7141
    @rajpahade7141 Рік тому +1

    खूप छान असतात तुमचे प्रोग्राम...कोरी पाटी production चे...प्रोग्राम... आणि बरच काही...❤ गावाकडच्या गोष्टी पासून पूर्ण...जे पण तुम्ही upload करता ते पूर्ण बघत..आहे ...खूप छान वाट ते बघून...❤❤👍👍

  • @dattugadhave3890
    @dattugadhave3890 Рік тому +1

    👌👌🙏

  • @dilipmestry7926
    @dilipmestry7926 Рік тому +1

    खूपच छान

  • @rahulgurav4808
    @rahulgurav4808 Рік тому +1

    Khup Chan part aahe....

  • @pandurangsutar2556
    @pandurangsutar2556 Рік тому +2

    कोकण भाग 2 व्हावा...पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...

  • @user-santosh.sukali_1977
    @user-santosh.sukali_1977 Рік тому +1

    अतिशय देखणे

  • @sushmasapkal8003
    @sushmasapkal8003 Рік тому +2

    खुप छान आसणार नक्कीच😊❤

  • @komalgawas3347
    @komalgawas3347 Рік тому +3

    Khupach chaan❤

  • @rupakadam7597
    @rupakadam7597 Рік тому

    Khup thanks tai aamche kokan dakhal ❤

  • @avinashhake9332
    @avinashhake9332 Рік тому

    Very nice

  • @jagdishsawant8245
    @jagdishsawant8245 Рік тому +1

    उत्कृष्ट खूप छान सादरीकरण

  • @pramodjoshi3995
    @pramodjoshi3995 Рік тому +1

    अप्रतिम....!!

  • @ganeshbadar3361
    @ganeshbadar3361 Рік тому +1

    खूप छान भाग आणि संस्कृती सगळयात भारी

  • @Saurabh_Pawar_17
    @Saurabh_Pawar_17 Рік тому +1

    Thank you Kori pati🙏

  • @mahadevpatil4613
    @mahadevpatil4613 Рік тому +3

    After watching this episode, the respect for the people of Konkan will not fail to increase.

  • @Saurabh_Pawar_17
    @Saurabh_Pawar_17 Рік тому +1

    5:45 tya kakanchi acting ❤️

  • @samadhannipane6577
    @samadhannipane6577 Рік тому +1

    Khup chhan

  • @balumamachyanawnchagbhal4918
    @balumamachyanawnchagbhal4918 Рік тому +1

    1 nambar

  • @sandipzende7108
    @sandipzende7108 Рік тому +1

    Kup chan episode ❣❣❣❣❣❣😘😘😘😘🎉🎉🎉🎉🎉🙏🙏🙏

  • @pravindadasaste8176
    @pravindadasaste8176 Рік тому +1

    सुपर...👌👌👌

  • @mansingkate7050
    @mansingkate7050 Рік тому +1

    खूप छान कोकण

  • @avdhootgunjawate9493
    @avdhootgunjawate9493 Рік тому +2

    आतुरता विशेष भागाची...

  • @amarbhandare4000
    @amarbhandare4000 Рік тому +1

    खूप छान ताई 🍫🍫

  • @sachinjaykar71
    @sachinjaykar71 Рік тому +1

    सुंदर झाला आहे ❤❤

  • @ranjitkamble6428
    @ranjitkamble6428 Рік тому

    कोकण भाग छान आहे.

  • @user-santosh.sukali_1977
    @user-santosh.sukali_1977 Рік тому +1

    ❤❤❤❤

  • @maheshdesai4175
    @maheshdesai4175 Рік тому

    पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @virambahadureofficial5818
    @virambahadureofficial5818 Рік тому +1

    माझा आवडता कोकण आणि दशावतार यावर आपण एपिसोड केलात,खूप छान वाटलं,या कलेला आपले प्रोचाहन मिळाले,ही कला दूर दूर देशी प्रसिद्ध होवो आणि लोकाश्रय मिळण्यास आपल्या या एपिसोड चा फायदा होईल❤🎉🙏💐✌️
    सोबत मला तृप्ती शेडगेचा मोबाईल नंबर द्या,तिचे अभिनंदन ,कौतुक करायचे आहे🙏✌️💐

  • @MusicholicShekhar22
    @MusicholicShekhar22 Рік тому +1

    तुमचा नवीन प्रवासाला शुभेच्छा...कोकण आपल्या महाराष्ट्राचा महत्त्वाचा भाग आहे निसर्ग तसा माणसं.दशावतार ही जुनी परंपरा आजुन तरुण मंडळी जपत आहे खूप छान ..शुभेच्छा.त्यांना सुद्धा मानधन योग्य भेटले पाहिजे यात काही शंका नाही ...कोरी पाटी प्रोडक्शन ला एक विनंती कोकण दौरा म्हंटला पण तुम्ही सगळा भाग दशावतार वर तुम्ही घालवला बाकी सुद्धा तुम्हाला प्रश्न काही गोष्टी गाव दाखवता आले असते..

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 Рік тому

    खूप छान..........👌👌👌💐💐💐

  • @Mr.Ambidextrous-25
    @Mr.Ambidextrous-25 Рік тому +2

    😍😍😍

  • @darshanidesai6304
    @darshanidesai6304 Рік тому +1

    Maz sasar he

  • @mrakshay6539
    @mrakshay6539 Рік тому

    Khup chan ❤

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 Рік тому +1

    ,👌👌👍👍

  • @user-ck3pb4ln3v
    @user-ck3pb4ln3v Рік тому

    विदर्भातील खडी गंमत वर सुद्धा असाच माहिती देणारा व्हिडिओ बनवा या कधीतरी विदर्भात

  • @ravindralohare8155
    @ravindralohare8155 Рік тому +1

    👍

  • @maulikathule-wu9fz
    @maulikathule-wu9fz Рік тому +1

    Khup chan, ekdam mast...
    Fakt episode, jewdh hoil tewdh lawkr upload karat jawa...
    Best wishes ahead...

  • @pankajbadgujar1596
    @pankajbadgujar1596 Рік тому +2

    Pawar saheb ghavakadchya gosti chalu kara na

  • @rahulmithari6282
    @rahulmithari6282 Рік тому +3

    कोकणी राणमाणूस प्रसादला भेटा

  • @megharajgore2769
    @megharajgore2769 Рік тому +2

    ताई थोडा कोकण चा निसर्ग दाखवला असता तर व्हिडिओ आणकिन छान वाटला असता❤❤❤❤

  • @Sds523
    @Sds523 Рік тому +3

    मराठवाड्यातील गाव दाखवा

  • @atulgosavi4329
    @atulgosavi4329 Рік тому +2

    आमचो कोकण,देवाक काळजी असा...

  • @rashmivalimbe7758
    @rashmivalimbe7758 Рік тому +1

    Documentary

  • @akshaykokare8959
    @akshaykokare8959 Рік тому

    Kokanat aalat aahet tr Ratnagri madhy pan ya aani ek bhag banva aani dashavtara sarkhe kitek manorjanatmak va fevavar shardha asnare kareykram kokanat astat tyvar pan bhag banva

  • @atulchougule7320
    @atulchougule7320 Рік тому

    evdh kharay purn kokan purn ...........mumbai ani pune madhe ahet

  • @sawantshankar590
    @sawantshankar590 Рік тому +1

    माझो गाव तांबोळी

  • @santoshkhade-xz9fk
    @santoshkhade-xz9fk Рік тому

    Saglaya peksha apl केलेवaडी to hay

  • @user-us1xo2vi6c
    @user-us1xo2vi6c Рік тому

    Shedge madam kase vatle konkan
    Ani ho konkanala bhet Dilyabaddal Dhanyawad..

  • @atulchougule7320
    @atulchougule7320 Рік тому

    ag tuz nivant ahe firaych

  • @bajjupitla7505
    @bajjupitla7505 Рік тому

    Koop chan kharach kalakaranla support milat nai

  • @AsimKhan-nz4oi
    @AsimKhan-nz4oi Рік тому +1

    कोकण पेक्षा आपल्या भागा पण प्राधान्य सर

    • @KoriPatiProductions
      @KoriPatiProductions  Рік тому +1

      विशेष भाग आहे आणि पुढे संपूर्ण महाराष्ट्र दौरा असेल

  • @atulchougule7320
    @atulchougule7320 Рік тому

    Ani bolat ka nahi g mi khup msg comment kelya

  • @maulikathule-wu9fz
    @maulikathule-wu9fz Рік тому

    15 la yenar hota na.....

  • @pravinspvlogs3317
    @pravinspvlogs3317 Рік тому

    Evdha leat ast ka

  • @rashmivalimbe7758
    @rashmivalimbe7758 Рік тому

    Not episode

  • @vijayrakshe6989
    @vijayrakshe6989 Рік тому +1

    खुप छान

  • @baglanebag7481
    @baglanebag7481 Рік тому +1

    खुप छान