हाऱ्या नाऱ्या जिंदाबाद संपूर्ण भाग # १ || Harya Narya Jindabad Full Episode # 1 ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • रिकामटेकडे प्रोडक्शन निर्मित हाऱ्या नाऱ्या जिंदाबाद या वेबसिरीजची निर्मिती फक्त मनोरंजनाच्या हेतूने करण्यात आली आहे...सामाजिक, राजकीय अथवा धार्मिक तेढ निर्माण करणे या मागचा उद्देश नसून यातील पात्र, घटना, विषय हे काल्पनिक आहेत...याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही...
    या वेबसिरीजच्या माध्यमातून आपली जाहिरात, प्रमोशन आणि इतर व्यावसायिक बाबींसाठी खालील नंबरवर संपर्क साधा...
    9860798289
    7350371171

КОМЕНТАРІ • 177

  • @ajitgole5786
    @ajitgole5786 Рік тому +2

    ग्रामपंचायत सदस्य दीपक राव good work

  • @user-cx4bu2ff8b
    @user-cx4bu2ff8b Рік тому +3

    बन्याशेठ उत्तम कलाकार एकच नंबर व्हीलन बन्या सावकार.

  • @pradippandhare1880
    @pradippandhare1880 Рік тому +1

    एक आगळा वेगळा सावकार खूप छान बन्या सावकार

  • @dashogamer1564
    @dashogamer1564 Рік тому +1

    बोकडाचा मालकाची भूमिका अप्रतिम

  • @vivekgaikwad734
    @vivekgaikwad734 Рік тому +22

    लयभारी वेबसिरीज आहे. बन्या सावकार अप्रतिम कलाकार हरी व नारू सुपर हे बन्या सावकार पात्र चांडाळ चौकडीच्या करामती मधिल दिपकराव मेंबर आहे ना नैसर्गिकरीत्या अभिनय करणारा कलाकार बन्या आहे. बन्या तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है.👍

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 Рік тому +8

    बापु या मध्ये दारू का पेत नाही दारू पे ,,मग आजुन रंगत येईल ‌👍👍भारी एपिसोड

  • @kiranjadhav9281
    @kiranjadhav9281 Рік тому +10

    बन्या सावकार एकदम सुपर

  • @vaibhavgodhade6520
    @vaibhavgodhade6520 Рік тому +7

    Dipak member from chandal choukadi...savkaar

  • @amartaware1046
    @amartaware1046 Рік тому +21

    खूप छान वाटलं जुने कलाकार एकत्र आलेले पाहून.मग काय जोरात असणार हऱ्या नाऱ्याची जोडी खूप खूप शुभेच्या सर्वांना👍👍✌🏾✌🏾

    • @latikashinde4071
      @latikashinde4071 Рік тому +1

      खूप छान सर्वांना खूप खूप शुभेच्छा👍👍👌👌

  • @satishkute2789
    @satishkute2789 Рік тому +5

    दिपकराव आहेत हे.चांडाळ चौकडी च्या करामती मधले .खुप छान.

  • @sambhajipatil4966
    @sambhajipatil4966 Рік тому

    खूपच छान सुंदर याचीच तर वाट बघत होतो जुण्या लोकांना बघून खूपच आनंद झाला

  • @prakashkhandekar4618
    @prakashkhandekar4618 Рік тому +1

    बन्या सावकार ह्या कलाकाराचा खूप जबरदस्त अभिनय आहे , जस इंग्लिश मध्ये म्हणतात पावर फुल्ल ऍक्टर

  • @anupkamble4496
    @anupkamble4496 Рік тому +3

    बनाशेट १नबर

  • @RajshreeChavan-
    @RajshreeChavan- Рік тому +2

    मस्त आहे हऱ्या नाऱ्या 2 घे पण कॉमेडी खूप छान करतात

  • @dipakkhade6409
    @dipakkhade6409 Рік тому +1

    नाद खुळा कोरी पाटी 👍🙏

  • @LokshaktiTV1
    @LokshaktiTV1 Рік тому +4

    हि वेबसिरीज महाराष्ट्रातील नव्हे जगभरातील प्रेषक डोक्यावर घेतील.. खूप छान आभिनय... मला हि वेबसिरीज खूप आवडते... 😊😊😊
    परतु तुम्ही सर्व जण मिळून रहा.. फुटू नका.. व्यक्ती दोष ठेवू नका... वेबसिरीज बनवताना पैसे चा... प्रोब्लेम येत आसतो... दर २ महिन्याला online.. येऊन प्रेषक माय बाप सगे चर्चा करीत जावा
    .. अहंकार धरू नका मी मी करू नका.. महाराष्ट्र आनेक बेबसिरीज या मुळे बद पडतात किवा प्रेषक वर्ग कमी होत होत जातो..
    पुढिल वाटचालीसाठी ❤❤❤❤🎉🎉🎉शुभेच्छा

  • @akashmulekar5371
    @akashmulekar5371 Рік тому +3

    Background music no.1 avya ani samyala la ghya ki tyach barobar avinash pawar la ghya.

  • @ramchnadradivate7894
    @ramchnadradivate7894 Рік тому +7

    बन्या शेठ आमचं पण बोकड विकत घेता का लय लय हसलो राव बन्या शेठ खतरनाक

  • @nileshmirgepatil6859
    @nileshmirgepatil6859 Рік тому

    Bapu santya khup chan khup divsani pahle yaar tumhala

  • @abdulrahimanshaikh1647
    @abdulrahimanshaikh1647 Рік тому +1

    Best of luck all taim aseche ek dilane kam kara. Hardik shubhecha,🌹🙏🌹

  • @ShamLandage
    @ShamLandage Рік тому +4

    बन्याशेठ लयभारी लय हसलो राव बोकडाच्या सीनला😂😂😂😂😂😂😂 बन्याशेठ फॅन क्लब

  • @satishmane6899
    @satishmane6899 Рік тому

    🇨🇮🙏Khup chan Apisod 🇨🇮🌹🌹🙏

  • @vijaydoiphode8717
    @vijaydoiphode8717 Рік тому +6

    संतोष भाऊ तुम्ही काही पण बोला पण गावाकडच्या गोष्टी परत चालू करा कारण गावाकडल्या गोष्टी खरोखर भारी होत्या

  • @nitinnagtilak8919
    @nitinnagtilak8919 Рік тому +2

    1 नं

  • @santoshladke1293
    @santoshladke1293 Рік тому

    मस्त...सर्व जुनी कलाकार घ्या म्हणजे एक नो.होईल सर्व 🎉🎉🤩

  • @BanduPawar-ck6kn
    @BanduPawar-ck6kn Рік тому +5

    बन्या काय काय करामती करतोय राव लय हसलोराव बन्या सावकारला.

  • @TheBullKiran
    @TheBullKiran Рік тому +8

    Gr8 Work Satarkar ... KT Pawar Daji Bapu ..
    1) Gavakadchya Gosti
    2) Jamla tar Jamla
    3) Uchapatya
    4) Tuzi Mazi Yari Lay Bhari
    5) Gavakadchya Desha ( Trupti )
    Big Fan Bapu Santya Samadhan And All Team .....

  • @status-on3qm
    @status-on3qm Рік тому

    पहिलाच भाग 1 no होता....
    आम्हला कोरी पाटी प्रोडक्शन पासून तुमची कला आवडते....
    आधीपण तुमचा एकही भाग न चुकता बघत होतो...आणि आता ही न चुकता बघणार...
    नविन सुरवाती साठी अभिनंदन🎉🎉🎉🎉

  • @SANJAYGAIKWAD-u6b
    @SANJAYGAIKWAD-u6b Рік тому

    ह-या ना-या खुप मस्त

  • @ajaymane9352
    @ajaymane9352 Рік тому +1

    सुंदर लेखन ,अप्रतिम साजरिकरन ,सुंदरअभिनय

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 Рік тому

    खूप छान होता भाग.आवडलं आपल्याला नाद खुळा

  • @vish599
    @vish599 Рік тому +3

    धमाल जोड्या कडक आण्णा

  • @atulekatpure9933
    @atulekatpure9933 Рік тому +6

    Nice Dipak Rao

  • @MusicholicShekhar22
    @MusicholicShekhar22 Рік тому +4

    एक no कथा ,एक no डायलॉग,नेहमी प्रमाण नुसता राडा😂🎉🎉👌👌👏👏👏❤

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 Рік тому +2

    हाऱ्या नाऱ्या जिंदाबाद.एकच नंबर

  • @atishdongare3963
    @atishdongare3963 Рік тому

    Bapu santya jodi lay bhari

  • @suhaskanherkar4064
    @suhaskanherkar4064 Рік тому +4

    मस्त खूप छान आपण पुन्हा एकदा नव्याने आलात.तुमचं खूप खूप अभिनंदन असच मनोरंजन करत रहा❤

  • @karanbhande2377
    @karanbhande2377 Рік тому +9

    बन्याशेट बोकडाची किमत लयभारी ठरवली 😂 कशावर काढलय बोकाड 😅 बन्या सावकार म्हणत्यात या देहाला😂😂😂😂😂

  • @sushiljadhav3509
    @sushiljadhav3509 Рік тому +2

    Supar

  • @pramodudage2801
    @pramodudage2801 Рік тому

    खूप खूप छान

  • @santoshbichitkar9446
    @santoshbichitkar9446 Рік тому +4

    बन्या एकदम झकास हऱ्या नाऱ्या जिंदाबाद.

  • @ganeshmohitepatil1327
    @ganeshmohitepatil1327 Рік тому +3

    नाद करा पण आमचं कुठं एक झलक सबसे आलग❤

  • @vishalmunde1260
    @vishalmunde1260 Рік тому +2

    लय भारी

  • @AMOLRAJE777
    @AMOLRAJE777 Рік тому +7

    बन्या सावकार कॅरेक्टर भारी वाटलं उत्सुकता लागली आहे अजून काय काय करणार बन्या😅

  • @dhirajpatil4882
    @dhirajpatil4882 Рік тому +3

    Best Web series Harya Narya

  • @ganeshgodbolekolhapur1287
    @ganeshgodbolekolhapur1287 Рік тому +3

    बन्या सावकार इरसाल दिसतय

  • @basavrajmalge4869
    @basavrajmalge4869 Рік тому

    Congratulations

  • @nikhilsawant954
    @nikhilsawant954 Рік тому +8

    आता खरी सुरुवात झाली....येतील काळात असेच भारी भारी भाग घेऊन या KT sir 😊

  • @aadi1143
    @aadi1143 Рік тому +4

    पहिलाच बाप एपिसोड.... हवाच... एकदम भारी...... आता सगळ्याची वाट लागणार..... जबरदस्त भावानो..... कड़क एकदम क़ातिल मनोरंजक एपिसोड.... तुमच समद बघून दिल गार्डन गार्डन हो गया ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️😘😘😘😘😍😊🌹👍🏻💐🙏🏻

  • @bhausoshinde4642
    @bhausoshinde4642 Рік тому

    अप्रतिम....

  • @ghanshyampaigude8618
    @ghanshyampaigude8618 Рік тому +2

    Bhari

  • @sachinkadam6849
    @sachinkadam6849 Рік тому +5

    बापू संत्या भारी

  • @MJ_07070
    @MJ_07070 Рік тому +2

    सर्वाचे मनापासून आभार मला संधी दिल्याबद्दल ♥️🙏

  • @jayashribirlinge5154
    @jayashribirlinge5154 Рік тому +2

    Khup chan 👍👍👍

  • @rammodhale7459
    @rammodhale7459 Рік тому

    Khup chan

  • @chandrakantparte788
    @chandrakantparte788 Рік тому

    खूप छान आहे वेबसिरीज लय भारी आहे

  • @DigambarKirwale-ds9qu
    @DigambarKirwale-ds9qu Рік тому +2

    अप्रतिम भाग

  • @sonudhone8806
    @sonudhone8806 Рік тому +2

    Rada honar nusta bga pude😂😂😂

  • @bhushanwankhede9933
    @bhushanwankhede9933 2 місяці тому

    Mast epi ahe 😅😅😂 hi mulgi Aarchi tar vadivarchi story madhe ahe rao wa😊❤

  • @udaymali7512
    @udaymali7512 Рік тому +2

    मस्तच आहे एपिसोड

  • @sahebraobodke8131
    @sahebraobodke8131 Рік тому

    तुमचा नाद करायचा नाही ❤❤

  • @ShubzSul
    @ShubzSul Рік тому +1

    Banya shet super

  • @tejasalhat1259
    @tejasalhat1259 Рік тому

    संतोष भाऊ : पैशाचा प्रॉब्लेम दिसतोय 😂😂😂 डायलॉग

  • @PrashantKogale-ct6pn
    @PrashantKogale-ct6pn Рік тому

    चांडाळ चौकडी मधील वाईरमन वाटोळे ला घ्या 1 no

  • @dattatraymore9399
    @dattatraymore9399 Рік тому

    लय भारी बर वाटल

  • @vijaysparkable
    @vijaysparkable Рік тому +2

    व्वा व्वा.. बडिया.. सुपर.. मजा आ गया

  • @shankarkure4264
    @shankarkure4264 Рік тому +2

    Lay bhari

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 Рік тому +1

    🙏👍👌👌👌👌👌❤ मस्त सर छान अभिनय केला ❤

  • @DikshaKumbhar-t4u
    @DikshaKumbhar-t4u Рік тому +2

    मस्तच

  • @bhaoodoiphode1550
    @bhaoodoiphode1550 Рік тому

    संत्या आणि बापु दिसले लय भारी वाटलं जीवाला

  • @SureshMore-jm2vf
    @SureshMore-jm2vf Рік тому

    सुपर🥵🥵 सिरीज

  • @amolkadam9288
    @amolkadam9288 Рік тому

    पहिल्या च एपिसोड मध्ये सर्वांची मन जिंकली कलाकार यांची नावं लयचं भारी संत्या व बापू ड्रेस कोट मस्त एपिसोड बघायला मज्जा तर आलीच पण जुने कलाकार पुन्हा एकदा बघून खूप भारी वाटलं खुप छान एपिसोड
    Next कधी येणार एपिसोड आता आतुरता लागली
    पुढच्या वाटचालीस माझ्या कडून शुभेच्छा 💐💐💐💐

  • @abhijeetajetrao8052
    @abhijeetajetrao8052 Рік тому +7

    बन्याच्या नावानं चांगभलं

  • @bhauraodawle8703
    @bhauraodawle8703 Рік тому +3

    बापू आणि संत्या खूप सुंदर

  • @umestudio6971
    @umestudio6971 Рік тому +1

    Over all good
    NYC cinematography

  • @uttampowar7331
    @uttampowar7331 Рік тому +1

    खुप छान

  • @pappuwalke3876
    @pappuwalke3876 Рік тому

    छान

  • @prakashbhuturne4691
    @prakashbhuturne4691 Рік тому

    mast...

  • @sudhirnavgire3598
    @sudhirnavgire3598 Рік тому

    खूप छान एपिसोड सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन.💐

  • @amargawali6506
    @amargawali6506 Рік тому +1

    मस्त बरं वाटल की संत्या आणि आशिल बाप्पू आले पन सम्या राहुल्या पाहिजे होते आजुन छान झाल आसत

  • @anikethshinde9041
    @anikethshinde9041 Рік тому +2

    Nice, episode

  • @Dhamalharyanaryachi
    @Dhamalharyanaryachi Рік тому +2

    Nice

  • @revappakumbhar4953
    @revappakumbhar4953 Рік тому

    1 नंबर मस्त

  • @payalbagale5044
    @payalbagale5044 Рік тому +4

    Banya savakar very nice acting

  • @pamaamale1515
    @pamaamale1515 Рік тому

    एकच नंबर वाटलं सगळे कलाकार एकत्र आले त्याचा फार आनंद झाला संतोष भाऊ बाजूला जाऊ नका सुरकी ताईचा पण एपिसोड मध्ये घ्या

  • @rameshwarsukalepatil5157
    @rameshwarsukalepatil5157 Рік тому +2

    खुप छान 😊

  • @avinashkale6367
    @avinashkale6367 Рік тому

    Kdkkk👌👌👌

  • @atulpatil1221
    @atulpatil1221 Рік тому +1

    Mast khup chan episode hota 👌👌👌

  • @dipakrajmane4714
    @dipakrajmane4714 Рік тому +3

    छान ,मस्त, भरपूर करमणूक 😂🎉

  • @RavindraMane-wn2rt
    @RavindraMane-wn2rt Рік тому

    Dhamakedar surwat bapu 👌👌👌

  • @vickygajarmal7649
    @vickygajarmal7649 Рік тому

    Santya ani daji khup divsanni

  • @shankarkalyankar8178
    @shankarkalyankar8178 Рік тому +2

    लय भारी 😊

  • @vaibhavgodhade6520
    @vaibhavgodhade6520 Рік тому +1

    Nust trailor ch taktay ka kay

  • @atulgqngarde3176
    @atulgqngarde3176 Рік тому

    पहिलाच एपिसोड एकदम कड्क ❤❤❤

  • @dhananjaykumbhar9540
    @dhananjaykumbhar9540 Рік тому +2

    1no👌👌👌💐💐💐💐🌹🌹🌹💥💥💥

  • @royalfarmers244
    @royalfarmers244 Рік тому +1

    एक नंबर भावांनो पुढचा एपिसोड लवकर आणा ❤

  • @sandipzende7108
    @sandipzende7108 Рік тому +1

    Kup chan

  • @samadhanbhamre8228
    @samadhanbhamre8228 Рік тому +2

    फुल हेरा फेरी 😂😂😂😂😂😂

  • @abhjeetgaikwad8618
    @abhjeetgaikwad8618 Рік тому

    👌👌👌

  • @pavankadam4497
    @pavankadam4497 Рік тому

    1no ahe