गावांच्या देशा|भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • कोरी पाटी घेऊन आलीये एक दुर्गम खेड्यांच्या प्रवासाचा खास कार्यक्रम..गावांच्या देशा..
    कसा वाटला? नक्की सांगा..!
    #gavakdchyagoshti #koripati

КОМЕНТАРІ • 185

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 Рік тому +8

    कोणत्याही गावाला जाताना लवकर जात जा , जंगली प्राणी भरपूर आहेत .मुक्कामाला जायचे तर दिवस मावळण्या अगोदर पोहोचलं पाहिजे.

  • @shubhamgujale_7206
    @shubhamgujale_7206 Рік тому +33

    नितीन पवार म्हणजे थेट प्रेक्षकांच्या काळजात हात घालणारं व्यक्तीमत्व 💯🙏 सलाम आपल्या कार्यास 🙏

  • @FM-FESTIVALMUSIC.
    @FM-FESTIVALMUSIC. Рік тому +7

    तुम्ही आतापर्यंत खूप दिवस महाराष्ट्रातील अनेकांचं फक्त मनोरंजनाच केले नाही तर अनेकांना प्रेरणा , स्फूर्ती दिलीत... नव्या ऊर्जेने , उमिदिने जगण्याचे शहाणपण दिले ... अनेकांना स्वताच्या गावाकडे नवलाईने , सकारात्मकतेने बघण्याची दृष्टी दिलीत ....अनेकांना स्वताच्या आईवडील, आजीआजोबा , मामिमामा आणि इतर नातेवाईकमित्रमंडळी सोबतच्या आठवणी ताज्या करत आलात व करत आहात त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत संबंध कसे असावेत याचीही शिकवण दिलीत .... अनेक परिवार जोडलेत व जोडत आहात ... निसर्गरम्य परिसराचे कायम दर्शन घडवत आलात आणि यापुढेही घडवत रहाल ... नितीन सरांच्या अनमोल मार्गदर्शनाने १५ वर्षे + चालू असलेल्या या तुमच्या कार्यास आमच्या टीमकडून खुप खुप शुभेच्छा ... अशीच मराठी भाषेची आणि मराठी माणसाची सेवा तुमच्या हातून घडत राहो ...धन्यवाद 🎉

  • @raginigamane760
    @raginigamane760 Рік тому +6

    तृप्ती आम्ही मनाने तुझ्या सोबत असतो पण प्रत्यक्ष असल्याचा आभास होतो . नितीन सर , तृप्ती आणि टीम तुमचे कौतुक शब्दापलिकडचे आहे . जबरदस्त मेहनत घेऊन चाहत्यांना नेमकं हवं तेच देता 🙏

  • @40sagarnilak39
    @40sagarnilak39 4 місяці тому

    Salam kori pati.❤❤..nice TRUPATI...

  • @santoshkamble7926
    @santoshkamble7926 Рік тому +3

    मस्त कल्पना आहे दुर्गम भागाची माहिती सर्वांच्या पर्यंत पोहचवण्याची. तृप्ती शेडगे ची अॅकरींग एक नंबर आहे नितिन पवार म्हणजे वेबरीज मधिल नागराज मंजूळे वाटत आहेत

  • @rupeshpawar5410
    @rupeshpawar5410 Рік тому +6

    तुम्ही तुमचा कार्यक्रम लवकर लवकर टाकत जावा ओ एका आठवड्यात तीन चार तरी करा
    रोज केलात तर खुप छान होईल
    खुप सुंदर पध्दतीने मांडणी करता तुम्ही गावाची
    अप्रतिम आहे सर्व काही

  • @nitinmusale2463
    @nitinmusale2463 Рік тому +6

    पहिला भाग माझ्या वडिलांच्या गावाचा कारगाव आणि चवथा भाग माझ्या आईच्या गावाचा वलवन चकदेव खूप छान

  • @amitwaykar9694
    @amitwaykar9694 Рік тому +2

    खुप छान त्रुप्ति आणि नितीन सर ग्रेट आहात अति दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांचं जीवन कसं असतं ते तुम्ही दाखवता छान

  • @kalpeshkhopade5095
    @kalpeshkhopade5095 Рік тому +13

    Struggle म्हणजे काय...???
    माधुरी सकाळी ७ ला प्रवास चालू करते आणि रात्री ८ पर्यंत त्याच उत्साहाने प्रवास पूर्ण करते. एवढ्या खडतर रस्त्याने, दरी डोंगरातून प्रवास करते, ज्या गावात जाणार आहे तिथे राहण्यापासून लोकांसोबत संवाद साधण्यापर्यंत होणारे तिचे कष्ट आपण टाळू शकत नाही.
    आवाज काढणारा मित्र खूपच छान सादरीकरण होत. शेवटी माहिती सांगणारे दादांचा गावाबद्दल असणारा अभ्यास खूप खोलवर होता.
    कोरीपाटी प्रोडक्शन बद्दल सांगायचे तर, काही लोक बोलतात की आठवड्याला २-३-४ एपिसोड येऊदेत, पण आठवड्याला एकच एपिसोड पुरेसा आहे. कारण आठवड्याला खूप एपिसोड यावेत हे प्रेक्षक म्हणून हीहवीशी वाटणारी गोष्ट आहे पण त्याला काही limitations आहेत. एक तर माधुरी एकटीला आठवड्यात एवढं फिरायच म्हणजे खूप त्रासदायक आहे, दुसरं म्हणजे quality बद्दल compromise करावं लागेल, आणि तिसरं म्हणजे ज्या गावात जातात तिथे थोडे थोडके पण जवळपास सारखेच प्रश्न पण महत्त्वाचे आहेत, तर त्यातून वेगळं काय आहे हे शोधायला वेळ भेटला पाहिजे.
    दिवस दुसरा पण असाच छान असेल.
    लोकांना मदत करायची आहे, पण आपण एक प्लॅटफॉर्म उपलब्ध केला पाहिजे. सर्व प्रकारची मदत करायला मी आणि माझ्यासारखे असंख्य हात आज तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. त्यातून कोरी पाटी प्रोडक्शन, तुमचा नवीन गावांना भेटीगाठी देण्याचा, काही गावांना मदत करण्याचा प्रश्न सुटू शकतो. ह्यावर कोरी पाटी प्रोडक्शन टीमने विचार करावा.
    जर सोमवारी सोडणारा भाग रविवारी सोडला तर बरं होईल, कारण सोमवार म्हणजे ऑफिसचा वार. वेळ शोधावा लागतो आम्हाला भाग पाहायला.
    एक प्रश्न माधुरीला, एवढी energy कुठून आणतेस...???😅
    पुन्हा एकदा कोरी पाटी प्रोडक्शन आणि स्पेशल माधुरीचे धन्यवाद...!!!

    • @KoriPatiProductions
      @KoriPatiProductions  Рік тому +1

      आपण दिलेल्या या अभ्यासपूर्ण आणि आपुलकीच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद... आपण सरळ त्या गावातील contact नंबर देण्याच्या विचारात आहोत...!

    • @truptishedge7918
      @truptishedge7918 Рік тому +2

      Thank you so much. खूप छान वाटलं तुमची प्रतिक्रिया वाचून.

  • @yogeshjadhav-td5wv
    @yogeshjadhav-td5wv Рік тому +4

    तृप्ती ताई खूप छान उपक्रम हाती घेतला तुम्ही , आमच्या सोळशी खोऱ्यात पण जावा तेथील हवं त्या गावात जा खूप बिकट परिस्तिथी आहे, सौन्दरी , कुरोशी , सोनाट, यरणें अशी खूप गावे आहेत.

  • @poonamsia
    @poonamsia Рік тому +4

    Trupti I wanna salute you....💝💝💝💝

  • @bobmvlogs2137
    @bobmvlogs2137 Рік тому +2

    Hats off Kori pati production... तुमच्यामुळे लपलेली ,हरवलेली,मुख्य प्रवाहापासून दूर असलेली आपली गाव तुमच्यासोबत अनुभवत आहोत.

  • @rajivpatil5918
    @rajivpatil5918 Рік тому +3

    तृप्तीताई तु खरच सह्याद्रीची वाघीण आहेस शहरात राहून सुद्धा ग्रामीण भागाविषयी‌ एवढी आपुलकी व आस्था.
    खरच मन भरुन आल.
    या सह्याद्रीच्या लेकीला माझा शिरसाष्टांग
    दंडवत.❤❤❤

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 Рік тому +5

    या भागातून बऱ्याच गोष्टी बघायला मिळाल्या ,राकेश संकपाळ यानी पक्षांचा आवाज मस्त काढलाय .

  • @anantkanegaonkar5313
    @anantkanegaonkar5313 Рік тому +2

    दुर्गम भागातील लोकांचे जीवन जवळून पाहता येते आपल्या माध्यमातून, धन्यवाद खूप छान 👍🏻🌹🌹

  • @ruchitajangam1793
    @ruchitajangam1793 Рік тому +3

    खूपच अप्रतिम व्हिडिओ शूटिंग आणि आमच्या गावाबद्दल इतकी आपुलकी आणि आत्मीयता ठेवल्याबद्दल धन्यवाद ❤🙏

  • @amrutavelhal7124
    @amrutavelhal7124 Рік тому +2

    Fakt Ekch wakya mhnu watat tumchya saglya team la khas karun nitin sir and trupti la hatts of to both of you and your all team really hatts off🙏

  • @sanjayjadhav9872
    @sanjayjadhav9872 Рік тому +2

    खूपच छान उपक्रम हाती घेतलाय तुम्ही... आम्ही घरी बसून महाराष्ट्रातील दुर्गम खेडी पाहतोय....

  • @prakashbhoye6192
    @prakashbhoye6192 5 місяців тому

    संतोष जंगम, गणपत जंगम, तुकाराम बुवा तुम्हाला बघून छान वाटलं❤

  • @SonajiSavvase-ik2bl
    @SonajiSavvase-ik2bl Рік тому +2

    खूप छान मला तुझी व्हिडिओ खूप आवडतात आणि खरंच तुझ्यामुळेही आम्हालाा उत्सुकता वाटते आम्ही पण असं जग बघावे

  • @vijaykumarsutar9817
    @vijaykumarsutar9817 Рік тому +2

    खरंच एवढी सुंदर गावं आहेत.....
    नितीन सर तुमची present करायची पद्धत खूप छान आहे...
    तुमचे episode हे National TV वरती दाखवायला पाहिजे...
    Keep it up Sir Ji ❤

  • @ashokraokale4968
    @ashokraokale4968 Рік тому +2

    नितिन पावर म्हणजेच दाजी का, आनि हो डोंगर daryatil रस्ते ,पायवाटा , चढण हे आम्हाला जणू खुणावत असतात. फारच छान प्रवास असतो. फारच छान उपक्रम.

  • @rahulpanaskar2649
    @rahulpanaskar2649 Рік тому +4

    भागाची आम्ही आतुरतेने वाट बगत असतो.खूप छान वेबसेरीज आहे गावाच्या देशा ❤❤

  • @suhasinikumjbhar6429
    @suhasinikumjbhar6429 Рік тому +2

    खरंच नितीनसर तुम्हाला कोटी कोटी प्रणाम तूम्ही कोणतंही काम एवढं छान पध्दतीने दाखवता ना मन तिथेच रमून जात या कार्यक्रमात ना होरो ना हिरोइन फक्त खेडेगाव दाखवत पण एवढं भारी वाटतं ना पुढचा भाग कधी येईल यांची ओढ लागते प्रत्येक गावातील अडीअडचणी ,रहिमान तिथल्या लोकांना होणारा त्रास हे नजरेत आणून देता शिंदे सरकार आपल्या गावांनकडील भागात सुधारणा करतील अशी अपेक्षा करू पुढील कामासाठी शुभेच्छा 💐💐

  • @meghagaikwad8809
    @meghagaikwad8809 Рік тому +5

    लवकर टाकत जावा बगायला खूप उत्साही asto

  • @ravindrakamble2553
    @ravindrakamble2553 Рік тому +1

    हे खर तर बघायला खुप आवडत पन त्या मधुन हे कळत की सातारा कीव्हा पाटण आजुन कीती खडतर आयुष्य जगत आहे.आणि हे सर्व आपन ज्याना निवडुन देतो त्या निक्कम्या आमदारांन व खासदारांन मुळेच आहै.
    पन ऐक सांगतो तूम्हच्या टीमला भेचायची खुप ईच्छा आहै.कधी तरी नक्की भेटु❤

  • @prashantpatil8820
    @prashantpatil8820 Рік тому +1

    आज पर्यत कोरी पाटी प्रॉडकशन यांनी अत्यंत जिव्हाळ्याचे विषय मांडत आले आहेत .प्रेक्षकांच्या काळजात घर केलं......🙌❣️🤩

  • @travelista_2531
    @travelista_2531 Рік тому +2

    खूप छान काम करतेय तू आणि कोरी पाटी एकदम मस्त सातारा एक्सप्लोर करतायत कीप अप....आणि बेस्ट ऑफ लक ❤❤❤❤

  • @vijayrakshe6989
    @vijayrakshe6989 Рік тому +1

    खुप छान भाग होता. पण संपूर्ण गाव आणि मंदिर दाखवायला पाहिजे. सर्व टीमचे अभिनंदन . तुम्ही खुप छान काम करत आहात. very nice 👍👍👍

  • @madanthite7701
    @madanthite7701 Рік тому

    खरंच हे बघून असं वाटतं की कशी हि लोक राहतात एवढ्या डोंगरावर दळणवळणाची साधनं उपलब्ध नाहीत स्वतःच्या गरजा थोड्या ठेवून निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले हि यांची गावं पाहून खरंच खूप छान वाटत आपल्याला पणं याचं जिवन अनंत अडचणींवर मात करून ते जगतात आणि त्याचे जीवन तूं चित्रण केले खरंच खूप चांगलं काम करते तूं

  • @prathameshpatil1288
    @prathameshpatil1288 Рік тому +3

    1-2 दिवसातून episod टाकत जावा की, आम्ही बघायला खूप excited असतो .🙏

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 Рік тому +2

    भाग... सुंदर वाटला 👍👍👌👌

  • @balkrushnapawar7814
    @balkrushnapawar7814 Рік тому +1

    Very good jevdhi ataparyant dakhavle ti amchya aaspaschi gave ahet kharach khup samashya ahet

  • @rahulkokate8276
    @rahulkokate8276 Рік тому +2

    खूप छान चित्रीकरण

  • @kishor9909
    @kishor9909 Рік тому +1

    आजचा एपिसोड छान आहे चकदेव great place

  • @Onkar_vhanmane0007
    @Onkar_vhanmane0007 Рік тому +1

    खरंच खुप छान उपक्रम राबविण्यात आला आहे कोरी पाटी यांच्या कडून ❤❤❤❤❤

  • @sharadadhav9940
    @sharadadhav9940 Рік тому +1

    तुप्ती तु खुप मेहनत घेतेस तुझ्या मेहनतीला सलाम

  • @AdarshMarathi
    @AdarshMarathi Рік тому +1

    हे दिसल पाहिजे लोकांना आणि कोरी पाटी माध्यम आहे हे भन्नाट आहे.

  • @kiranmagar2189
    @kiranmagar2189 Рік тому +1

    Khrch it's actually valuable content with grownded Earth

  • @javed___shaikh...3680
    @javed___shaikh...3680 Рік тому

    किती दूर राहत आहेत लोक मुख्य सुविधांपासून,,, खूप कठीण आहे त्यांचे जीवन

  • @sachinnatulkar2396
    @sachinnatulkar2396 Рік тому +2

    Khup sundr ahe series 😊

  • @cb7762
    @cb7762 Рік тому +1

    6:20 Ajjinla lift dili.. good job!

  • @shrikantbagade9016
    @shrikantbagade9016 Рік тому +1

    Chakdev verry nice place

  • @vijaykumarsutar9817
    @vijaykumarsutar9817 Рік тому +1

    वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तृप्ती 🎉❤🎉🎉
    तू खूप खूप गोड दिसतेस...
    तुझा आवाज अन् तुझी personality खूप छान आहे....
    अशीच प्रगती करीत रहा...
    Once again " Happy birthday Dear friend❤🎉🎉🎉

  • @Cartoonwalatv-u1c
    @Cartoonwalatv-u1c Рік тому +2

    मुलगी खुप धाडशी आहे..... राव 👍

  • @rahulpanaskar2649
    @rahulpanaskar2649 Рік тому +1

    खूप छान उपक्रम नितीन सर

  • @SonajiSavvase-ik2bl
    @SonajiSavvase-ik2bl Рік тому +1

    खरंच यार तुझ्या कार्याला सलामी

  • @sushmasapkal8003
    @sushmasapkal8003 Рік тому +1

    खुप छान तृप्ती मॅडम व्हिडिओ ❤😊

  • @vgujar1
    @vgujar1 Рік тому +1

    उत्कृष्ट अभिनय आणि पक्षी निरीक्षण...

  • @kalyanlohar8759
    @kalyanlohar8759 Рік тому +2

    तृप्ती ,पेढा, खूप खूप एनर्जी असलेली,dashing,आता बास, तुझे episode बघतो का तर तुला बघुन माझ्या भाचीची आठवण येते.same तुझ्यासारखे बोलने.अशीच रहा.

  • @ganeshmore9774
    @ganeshmore9774 Рік тому +1

    मस्त 👌🏻👍🏻🙏🏻

  • @maalak007
    @maalak007 Рік тому +1

    कधी सरकार ने पन explore केल nasel गाव एवढ छान करताय तुम्ही मॅडम... अ‍ॅन्ड कोरी पाटी ❤️.... अप्रतिम

  • @amolchavan7744
    @amolchavan7744 Рік тому +1

    खुपच छान वाटते बघायला पाचवा भाग दाखवा

  • @piyushkharade5983
    @piyushkharade5983 Рік тому +1

    Nice road March and visit old details 🙏

  • @vinodsalunkhe6081
    @vinodsalunkhe6081 Рік тому +2

    चकदेव चे शैल्य चौकेश्वर मंदिर खूप प्रसिद्ध आहे यांचा एक ट्रेक पण केला जातो चकदेवची शिडी यातून खाली कोकणात उतरणारी वाट आहे

  • @shubhambhalekar4004
    @shubhambhalekar4004 Рік тому +2

    नवीन भाग आल्यानंतर त्याचे विचार मांडण्यापेक्षा आम्हाला आधीच माहीत आहे भाग अप्रतिमच असणार..❤

  • @picsyoulove3235
    @picsyoulove3235 Рік тому +2

    ते मोबाईल चे defocus feature band Kara.purn video chi wat lagat aahe. नॉर्मल शूट केले तरी छान होईल व्हिडिओ.edge poping hot aahe. specially moving camera sathi.

  • @rameshjangam5281
    @rameshjangam5281 Рік тому +2

    माझ्या मामाच गाव❤

  • @star555vitekar3
    @star555vitekar3 Рік тому +2

    एम एच 50,
    6477,👌👌नितिन सर लय भारी,,

  • @nimaramesh6582
    @nimaramesh6582 Рік тому +2

    ते संपूर्ण गाव आणि चौके स्वराचे मंदिर दाखवायला हवे होते

  • @rajendraphanse1392
    @rajendraphanse1392 Рік тому +1

    खुप छान

  • @allaudinshaikh373
    @allaudinshaikh373 Рік тому +1

    Khup chan

  • @allaudinshaikh373
    @allaudinshaikh373 Рік тому +1

    Very Best

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 Рік тому +1

    मस्त 😮

  • @mayanksalunkhe5018
    @mayanksalunkhe5018 Рік тому +2

    Next Time Vinayak Nagar (Devachi Shembadi)la bhet dya Nitin Sir ❤

  • @meenadevkar7115
    @meenadevkar7115 Рік тому +1

    Mast 👌🥰

  • @rameshmundhe4624
    @rameshmundhe4624 Рік тому +2

    वाट पाहतोय येपीसोड ची

  • @YP1991
    @YP1991 Рік тому +1

    Great

  • @sujitpatil3198
    @sujitpatil3198 Рік тому +1

    छान

  • @Paithani_weavers
    @Paithani_weavers Рік тому +3

    ड्रोन वापरून गावाचे दृश्य दाखवावे

  • @akshaydhumal2129
    @akshaydhumal2129 8 місяців тому

    👌👌

  • @pravinkatkar2573
    @pravinkatkar2573 Рік тому +3

    तुमच्यामुळे एक कळलं की सातारा जिल्ह्यात पण दुर्गम गाव आहेत मला विश्वास वाटत नाही की हे गाव सातारा जिल्ह्यातले आहेत

  • @rajeshkadam3504
    @rajeshkadam3504 Рік тому +1

    तृप्ती शेंडगे 1 no आहेस तू

  • @moulalishaikh3438
    @moulalishaikh3438 Рік тому +4

    मुख्यमंत्री महोदय स्वतःचा घर चांगल बांधून घेतलं पण लोकांना वाऱ्यावर सोडलं रस्ते नाहीत, गावांना अनेक सुविधा नाहीत,किमान तरुणांना रोजगार चे साधन तरी उपलब्ध करून द्यावे

  • @kakasomote6862
    @kakasomote6862 Рік тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @shrikantbagade9016
    @shrikantbagade9016 Рік тому

    अप्रतिम...खूप छान दादा

  • @kirandhanawade4576
    @kirandhanawade4576 Рік тому +1

    खूप छान 😊

  • @sachinshedge7157
    @sachinshedge7157 Рік тому +1

    वाट पाहतोय आम्ही

  • @somnathkumbharsk2019
    @somnathkumbharsk2019 Рік тому +1

    😊must......

  • @anjalimohite3812
    @anjalimohite3812 Рік тому

    Tai hat's of you tuzya ya kamgirila 🙋

  • @omkarjangam4051
    @omkarjangam4051 Рік тому +1

    कधी तीर्थक्षेत्र मधू मकरंदगड घोणसपुर या पावन भुमीत देखील या आपल स्वागत आहे. जस चकदेव आहे त्या प्रमाणेच तीर्थक्षेत्र घोणसपुर आहे

  • @skmatkachallenge6529
    @skmatkachallenge6529 Рік тому +1

    Chan

  • @amarbhandare4000
    @amarbhandare4000 Рік тому +1

    खूप छान ताई

  • @thegreatshoka7508
    @thegreatshoka7508 Рік тому +2

    गावांच्या देशा खुप छान उपक्रम आहे कोरी पाटिचा पण एका आठवडयात एक एपिसोड कमीत कमी 3 तरी एपिसोड यायला पाहिजे.
    महाराष्ट्रात जवळपास 45000 खेडि आहेत त्यातील
    2000 जरी दुर्गम ग्रहित धरली तर 13 ते 14 वर्ष लागतील सगळे एपिसोड करायला पण 13/14 वर्षात त्यातील किती दुर्गम राहतील हे पण सांगता येत नाहि त्यामुळे जास्तित जास्त एपिसोड करावे विनंती

  • @vivekshegale6820
    @vivekshegale6820 Рік тому +2

    तुमच्या वेब सिरीज ह्या अप्रतिम असतातच आणि त्या परत परत बघाव्यास्या वाटतात. पण तुम्ही ती मध्येच बंद करता याचं दुःख वाटतं...

  • @changdevnemane4921
    @changdevnemane4921 Рік тому +2

    शनिवारी टाकायला पाहीजे एपीसोड

  • @snehanagpure1758
    @snehanagpure1758 Рік тому +1

    Khup sundar sir ! tumhi je ani jevdha dalhavtay te khup bhariye , mala tr vatta tyat kahi chenges karaychi garaj nhiye ani na hi vel kami karnyachi garaj ye je dakhavtay te yogyach ahe, baghayla hi ani aikayla hi mast watta. pan itaranche dukh ahe tyanchya kade jya khi kamtarta ahe kashya kashya ani kai tyanchya adachi ahet ani ty parithit te rahatayt te baghun matra vait pan vatta, pan please tumhi lok kasle hi chenges karu nka sadha simle ahe tech changla

  • @AmolTiwade-mm2dc
    @AmolTiwade-mm2dc Рік тому +4

    कालजाला लागनारा। episod

  • @madanwagn9352
    @madanwagn9352 Рік тому +1

    ❤❤❤

  • @sachinmore514
    @sachinmore514 Рік тому +1

    chan

  • @umeshgaikwad3861
    @umeshgaikwad3861 Рік тому +2

    राजकारणी लोकांनी स्वतःची घरं भरली आणि जनतेला वाऱ्यावर सोडलंय!!!

  • @neelshende6477
    @neelshende6477 Рік тому +3

    KSK म्हणतात या भागाला..! शिंदे सरकारनी यांची पायपीट थांबवावी..!😊

  • @kedarjagtap7472
    @kedarjagtap7472 Рік тому

    Timing vadhvta yeil kaaa?ajun khup dakhvta yeil n tumchyamul amhala explore karta yeil
    Please its request

  • @mansingkate7050
    @mansingkate7050 Рік тому +3

    तृप्ती ताई तु खरच धाडसी आहे तुझे करावे तेवढे कौतुक कमीच आहे कमाल आहे

  • @sanjayjagtap5271
    @sanjayjagtap5271 Рік тому +1

  • @dipakraut1588
    @dipakraut1588 Рік тому +1

    Ratrich j1 pn bg tya gavatil ks mast astay te

  • @mayurghatol460
    @mayurghatol460 Рік тому +1

    वाट पाहतोय मी यार

  • @gk6786-h1j
    @gk6786-h1j Рік тому

    Masst,,,

  • @chaitralifilms
    @chaitralifilms Рік тому

    खूप आवडला भाग