गावांच्या देशा|भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • बोलायला काय जातंय बघायला पुढील लिंक वर क्लीक करून subscribe करून ठेवा
    / channel
    कोरी पाटी घेऊन आलीये एक दुर्गम खेड्यांच्या प्रवासाचा खास कार्यक्रम..गावांच्या देशा
    वेळे-ढेण

КОМЕНТАРІ •

  • @KoriPatiProductions
    @KoriPatiProductions  Рік тому +18

    हाही चॅनेल subscribe करून ठेवा youtube.com/@koripatiproduction6089
    भाग आवडला तर नक्की पुढे पाठवा..!

  • @pravinpotdar3171
    @pravinpotdar3171 Рік тому +63

    तृप्ती आणि पवार सर मी असे बरेच यूट्यूब वर चैनल पाहिले आहेत की ते अशा प्रकारे डोंगरदऱ्या खेड्यापाड्यात जाऊन तेथील चुलीवरची भाकरी चुलीवरचे मटन पार्टी करून दाखवणारे यूट्यूब आहे पण हा तुमचा पहिला चैनल असावा जो तेथील लोकांची व्यथा अडी अडचणी त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी दाखवता मला आश्चर्य वाटलं की आपल्या स्वातंत्र्य पूर्ण भारतामधील मालगुडी डेज सारखे गाव अजूनही आपल्या महाराष्ट्रात आहेत याचं आश्चर्य वाटत आहे सलाम तुमच्या कार्याला धन्यवाद कोरी पाटी प्रोडक्शन आतुरता दुसऱ्या पर्वाची

  • @shelarnarendra
    @shelarnarendra Рік тому +5

    नितीन पवार एक वेगळ्या विचारांचा कलाकार, दिग्दर्शक.......
    समाजाप्रती असलेली आस्था प्रत्येक कलाकृतीतून लोकांसमोर मांडणे ग्रामीण जीवन काय आहे हे चित्रण दाखवणे आणि प्रत्येक कलाकृतीतून एक संदेश समाजापुढे ठेवणे.....
    खरच खूप छान .....
    जगन्नाथ तुझ हि खूप अभिनंदन

  • @tusharambre6216
    @tusharambre6216 Рік тому +4

    हे खरं खेडे गावातील जीवन आहे. जी माणसं गावाच्या विकासा साठी जठत आहेत. ती खरी गावची श्रीमंती.

  • @satyajitgangawane8663
    @satyajitgangawane8663 Рік тому +4

    वेळेढेन या शाळेतील शिक्षक वैभव कांबळे सरांचे खूप कौतुक अतिशय खडतर ठिकाणी नोकरी करून तेथील मुलांच्या प्रगतीस ते चालना देत आहेत त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 👏👏💐💐

  • @irihute3131
    @irihute3131 Рік тому +3

    ❤ मराठी शाळा व महाराष्ट्र ची। लाल परी टिकली पाहिजे नितिन सर खूप आभार तुंमचे ❤

  • @SarfarajMominITBP
    @SarfarajMominITBP Рік тому +6

    तृप्ती ताई, आणि पवार सर, यांना खूप खूप आभार व्यक्त करतो. मी आपला व्हिडिओची खुप आतुरतेने वाट पाहत असतो... आणि मी पश्चिम बंगाल, 24 परागणा, जिल्ह्यातून आपला व्हिडिओ पाहत आहे.... मी स्वतः वाईचा आहे.... देशाची सेवा करत जेवढा आपला भारत फिरला आहे... तेवढा मी अजून सातारा जिल्हा सुद्धा फिरला नाही.... पण आपल्या व्हिडिओ द्वारे ही सुद्धा ईच्छा पुर्ण झाली.... आपल्या पुर्ण टीमला पुढील वाटचलीसाठी हार्दिक शुभेच्छा.... धन्यवाद🙏🙏🙏

  • @akshaysapkal4249
    @akshaysapkal4249 Рік тому +5

    मराठी शाळा म्हणजे स्वर्गच

  • @vijaykumarsutar9817
    @vijaykumarsutar9817 Рік тому +5

    प्रत्येक लोकप्रतिनिधी , उद्योगपती ने , अशी गावं दत्तक घेतले पाहिजे...
    अशी शासनाला विनंती करतो.....
    अन् अशी वेबसिरीज National TV वरती दाखवायला सुरुवात केली पाहिजे❤❤❤

  • @OfficeOfErAgwaneRahul
    @OfficeOfErAgwaneRahul Рік тому +3

    नाही ....हे काय बरोबर नाही राव 😢😢@KoriPatiProductions... एक तर मला प्रामुख्याने कोकण,प.महाराष्ट्र तिथलं वातावरण यांचा एवढा लळा आहे ना की तो शब्दात नाही मांडता येणार...माझे अभियांत्रिकी शिक्षण पन्हाळा येथे झाले...मी तसा लातूर जिल्ह्यातील... पण मन मात्र अजून तिथंच...☺️☺️ छान संकल्पना... सलाम..👌👌

  • @indrajitbhujbal8650
    @indrajitbhujbal8650 Рік тому +4

    गावातल सरपंच असाच असावा खरंच खूप छान

  • @manohardeshmukh4988
    @manohardeshmukh4988 Рік тому +4

    आपल्या सातारा जिल्ह्यात असेही दुर्गम गावे आहेत हे तुमच्या मूळे आम्हांला पाहायला मिळतात ..तुमच्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा.👌👌💐💐❤❤

  • @cb7762
    @cb7762 Рік тому +2

    या गावचे सरपंच खरोखरच छान व्यक्ती आहेत. गावसाठी मनापसून काम करत आहेत.

  • @ajaykumbhar3427
    @ajaykumbhar3427 Рік тому +4

    खरच खूप छान सरपंच पाहिजे तर असा 👌👏🙏🙏

  • @vwofficial_5780.
    @vwofficial_5780. Рік тому +3

    हि खरी परिस्थिती आहे जे आज दिसणे गरजेचे आहे vlog किंवा blogging बघणे म्हणजे सोशल मीडिया वरच पंच पक्वान जेवण केल्या सारखं जो हा व्हिडिओ बघितल्या नंतर वाटले.
    मी समीक्षा केली ते पण मराठी भाषेत जे खूप जुळवा जुळविणे. छान अनुभव आला जो मी तेथे असल्या सारखं वाटले 😊.

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 Рік тому +4

    शाळेचा पट चांगल्या रितीने तयार केला ,सरपंच यांचे आभारी आहे. सरकारी शाळा आणि लालपरी एस टी वाचली पाहिजे.

  • @संदिपखोंद्रे

    कोरी पाटी प्रोडक्शनचं मनापासून अभिनंदन❤❤

  • @sahadevpatil8975
    @sahadevpatil8975 Рік тому +3

    महाराष्ट्र दौर्‍यासाठी खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤❤

  • @vijaykumarsutar9817
    @vijaykumarsutar9817 Рік тому +3

    अशी ही गावं आहेत आपल्या महाराष्ट्रात, खूप वाईट वाटले मला,
    नितीन सर तुमच्या मुळे आम्हाला अशी गावं बघायला मिळालं

  • @arvind2706
    @arvind2706 Рік тому +2

    आज मातृ सुरक्षा दिवस आणि मातेसाठी सरपंचांची तळमळ पाहून खूप छान वाटलं ग्रेट सरपंच

  • @bhikajikamble4940
    @bhikajikamble4940 Рік тому +1

    सर्वात जास्त हा थ्रिलर असा एपिसोड वाटला...
    किती जीवघेणा प्रवास करून आपण भाग बनवता...
    सलाम....

  • @letssing9990
    @letssing9990 Рік тому +1

    महाराष्ट्रातील दुर्गम भागातील लोकांचे जीवनमान अनुभवायला मिळते तुमच्या या चेनलद्वारे आपल्या कार्याला सलाम .

  • @vanbhojan5569
    @vanbhojan5569 Рік тому +5

    Sarpanch Saheb, YOU ARE GREAT! I really appreciate your activities.

  • @krushnabagal4571
    @krushnabagal4571 Рік тому +2

    खूपच कौतुकास्पद आहे की आपण आश्या गाव खेड्यात जाऊन तेथील वास्तव समोर आणता आहेत. आपली ही वाट नक्कीच बिकट आहे पण आपण प्रचंड आत्मविश्वासाच्या जोरावर ती पार कराल . शुभेच्छा .

  • @rushikesh8937
    @rushikesh8937 Рік тому +1

    शुटिंग करताना घेतलेले शॉट एकदम अप्रतिम ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @40sagarnilak39
    @40sagarnilak39 4 місяці тому

    Jilha parishad sir salam tumchya karyla..❤

  • @dattatrayyadav978
    @dattatrayyadav978 Рік тому +3

    कितीही प्रतिकुल परिस्थिती असली तरी सरपंच यांची काम करण्याची पद्धत तसेच खूप धडपड भावून जाते. शिक्षक कांबळे सर हे खूप छान पद्धतीने शिकवतात.

  • @maheshpawar6772
    @maheshpawar6772 Рік тому +3

    जगू सारखे पोर खूप कमी आहेत तू खूप जुनी पारंपरिक पद्धतीने जगतो जीवन आणि येच खरं सुख आहे पाव रासायनिक अन्न खाऊन 50 वर्ष जगण्या पेक्षा चटणी भाकरी खाऊन 100 वर्ष जगा 😊😊

  • @suryakantvidhate1776
    @suryakantvidhate1776 4 місяці тому +1

    खुपच छान माहिती देतेस❤चंद्रगड जावळी तालुक्यात आहे त्यावर पण व्हिडीओ बनव आणि अशीच सातारा जिल्ह्यातील माहिती शेअर कर

  • @Vishaycharchetla
    @Vishaycharchetla Рік тому +4

    जगन्नाथ दादा तुम्ही बोललात ते मनाला भिडल. स्वतंत्र भारताच्या भिंतीच्या पलिकडची गाव आहेत हे

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 Рік тому +2

    Orignal पावसात भिजत संपूर्ण लोकांचं आयुष्य दाखवणारे तुमचा चॅनल खुप शुभेच्छा

  • @uttamsuryawanshi1411
    @uttamsuryawanshi1411 Рік тому +6

    शेवटी पडद्या मागचा हिरो आज कॅमेरा समोर आला, धन्यवाद नितीन भाऊ 😊

  • @nathsaheb9143
    @nathsaheb9143 Рік тому +4

    ही वेबसिरीज बंद नका करू पावसाळा संपल्यानंतर पुन्हा चालू करा कारण याच्यातून खूप गावांची परिस्तिथी समजते कशी दळण वळण कस आहे किती त्रास सहन करावा लागतोय याच्यामुळे निधान कोणीतरी तिथे भेट देऊन त्यांचे काहीतरी होईल पण निधान सरकार तरी जाग होईल
    आणि तुमच्यासाठी तुमचे खूप आभार आणि तुम्हाला सॅल्यूट 😍😍

  • @machhindragalawe2619
    @machhindragalawe2619 Рік тому +2

    मानदेश फाउंडेशन म्हसवड ग्रेट work 🎉🎉🎉

  • @sudhirgangarde4346
    @sudhirgangarde4346 Рік тому +3

    आपण पोपट पवार व अण्णा हजारे यांच्या बद्दल खुप बोलतो, पण असे सरपंच यांची माहिती आपल्या मुळे मिळाली. असा सरपंच प्रत्येक गावाला मिळो.

  • @anantnikalje999
    @anantnikalje999 Рік тому +1

    Very nice 👍
    Heart touching Episode

  • @samadhankhopade2957
    @samadhankhopade2957 Рік тому +2

    संगीत खूप मस्त आहे 🥰👌

  • @surajhake8214
    @surajhake8214 Рік тому +2

    Sir and mam,
    मी @Koripatiproduction chanel चे आता पर्यंत चे पूर्ण webseries पाहिल्या आहे.
    पण तुम्ही जो हा नवीन उपक्रम आणला आहे.
    तो खरच खुप छान आहे.
    या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील रस्ते,वीज,पाणी या पासून वंचित असलेल्या गावाची ओळख होते.
    खरच तुम्ही एक प्रकारे जनतेचे असंख्य प्रश्न,अडचणी तुम्ही या कार्यक्रमातून दाखवत आहात.
    या गावाकडे जसे तुमचे लक्ष गेले तसे सरकारचे जावो ही विनंती.
    एवढंच म्हणेन की @koripati टीम ची ही जनता सदैव ऋणी राहील...🙏

  • @nitinshinde4375
    @nitinshinde4375 Рік тому +3

    मस्त

  • @suryakantyadav2142
    @suryakantyadav2142 Рік тому +2

    फक्त सुंदर सुंदर आणि सुंदर

  • @madhuphalle3782
    @madhuphalle3782 Рік тому +2

    नितीन फारच कष्ट घेऊन हे करताय कौतुक तुझ आणि टीमच

  • @deepaknale1764
    @deepaknale1764 Рік тому +2

    कष्ट हेच भांडवल.... हे तुमचे कष्ट बघून कळतंय..#कोरी पाटी

  • @rupeshpawar5410
    @rupeshpawar5410 Рік тому +1

    नक्कीच नव्या पर्वाच स्वागत
    असेच नवनवीन खेडे दाखवत जा
    आजचा कार्यक्रम सुंदर झाला
    धन्यवाद

  • @bhikajikamble4940
    @bhikajikamble4940 Рік тому +1

    महाराष्ट्रातील जवळ जवळ सर्वच ठिकाणी अशा वाड्या वस्त्या पहायला मिळतील जेथे खूपच दुर्गम भाग आहे

  • @anitavichare550
    @anitavichare550 Рік тому +2

    खुप छान

  • @kondibadhulajishinde8775
    @kondibadhulajishinde8775 Рік тому +2

    आपले खुप खुप आभार आपण एवढा पाऊस वारा धुके असतानाही कच्या रस्यत्यावरुन गाडी घेऊन जाऊन अर्ध्या रस्त्यातुन पायी चालत जाऊन स्वतंत्र देशात आज ही सहयाद्री पठार विभागातील लोक कसे जिवनन जगत आहेत हे जगाला दाखवताय जगु भाई आणी आपले आभार सरपंच साहेब यांचे ही आभार

  • @abhjeetgaikwad8618
    @abhjeetgaikwad8618 Рік тому +2

    👌👌👌👌👌👌

  • @rahulpanaskar2649
    @rahulpanaskar2649 Рік тому +6

    गावचा सरपंच कसा असावा याचे उत्तम उदाहरण ❤

  • @ajitlandage8247
    @ajitlandage8247 Рік тому +3

    सरपंच साहेब सलाम

  • @AthviA474
    @AthviA474 6 місяців тому +1

    सरपंच साहेब तुमचे खूप आभार, शाळा चालू राहुद्या, आणि शिक्षकाना पण चागले शिकवाला सांगा.

  • @rutikantkolapepatil8909
    @rutikantkolapepatil8909 7 місяців тому

    Cameraman la 21 तोफांची सलामी❤🎉

  • @anantkanegaonkar5313
    @anantkanegaonkar5313 Рік тому +1

    महाराष्ट्र दौ॓ऱ्यात पण अशाच गावाचे ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान दाखवावे, महाराष्ट्र दौ॓ऱ्यासाठी खूप खूप मंगल कामना,👍🏻🌷🌷🌹🌹

  • @suhassarag612
    @suhassarag612 Рік тому +3

    India आणि भारत यांच्यातील फरक खूप चांगल्याप्रकारे सांगितला.

  • @chandrakantthorat472
    @chandrakantthorat472 Рік тому +3

    कृपया बंद करू नका web series, खूप छान वाटते तुम्ही खेड्या पाड्यातील समस्या समाजापर्यंत पोहोचवत आहात❤

  • @kishor9909
    @kishor9909 Рік тому +2

    अजून बरेच गावं राहिली आहे कोयना खोरे जावली भागातील

  • @DikshaKumbhar-t4u
    @DikshaKumbhar-t4u Рік тому +1

    खूप सुंदर आहे भाग ❤️‍🔥👌

  • @rohitkadam5432
    @rohitkadam5432 Рік тому +3

    खुप छान Mam एक बोलायचं होतं तुमची तळमळत दिसली आम्हाला तूम्ही इतक्या खडतर ठिकाणी गेलात तूम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे तुमचा Camera Man आणि अजुन कोण टीम होते यांनाही दाखवावे हिच एक अपेक्षा कारक तेही पाठोपाठ डेंजर ठिकाणी आले असतील त्यांनाही दाखवावे 🎉

  • @prakashsalunkhe8267
    @prakashsalunkhe8267 Рік тому +1

    नवीन पर्वासाठी खूप खूप शुभेच्छा आणि गाव खेडी हा आपल्या भारत देशाचा आत्मा आहे. अजूनही सुख सुविधा यांचा काडीमात्र ही संबंध नसताना देखील खेड्यापाड्यातील लोक त्याचं ताकदीने आयुष्य जगतात नव्हे तर आयुष्याशी लढा देतात त्याला तोड नाही धन्यवाद नितीन सर आणि सर्व कोरी पाटी ची टीम जे तुम्ही लोकांसमोर ह्या जगासमोर हे सगळं अगदी तळमळते ने मांडत आहात धन्यवाद

  • @sushantshinde4809
    @sushantshinde4809 Рік тому +4

    नितीन सर....... खरच खूप धन्यवाद....... सर संतुर्की सारखी गाणी या web series मध्ये tital song 🎵 taka plzz 🙏❤

  • @sushantshinde4809
    @sushantshinde4809 Рік тому +1

    आतुरता दुसऱ्या पर्वाची........ 🙏❤

  • @vijayrakshe6989
    @vijayrakshe6989 Рік тому +2

    खुप छान very nice

  • @nileshkoli1707
    @nileshkoli1707 Рік тому +3

    तृप्ती, जीव ओतून काम करणं हे तुझ्याकडून शिकल पाहिजे background music अप्रतिम
    कोरी पाटी प्रोडकशन, all ways love you

  • @sushantshinde4809
    @sushantshinde4809 Рік тому +1

    खरच खूपच छान आहे हि series लवकरच second पर्व chalu kara hich विनंती 🙏❤

  • @user-qy3un9rm9s
    @user-qy3un9rm9s Рік тому +2

    पवार सर आणि कोरी पाटी ची सर्व टीम यांचे मनापासून धन्यवाद..खरच तुम्ही दुर्गम गावातील व्यथा मांडली ..मी ही भरपूर प्रयत्न केला सर माझा गावा पुढे नेण्यासाठी पण नाही जमले सर ..एकटा पडलो..खुप कल्पना डोक्यात होत्या पण नाही करता आले..तुमच्या टीम ला एकदा भेटायचे आहे.. खुप काही सांगायचे आहे..

  • @balkrushnapawar7814
    @balkrushnapawar7814 Рік тому +2

    Salute tumchya team la

  • @amartambulkar2194
    @amartambulkar2194 Рік тому +1

    खूप छान. Very nice

  • @scccc526
    @scccc526 Рік тому +2

    जगन्नाथ बावधणे यांचे कार्य नक्कीच सन्माननीय आहे

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 Рік тому +2

    खूप छान..........

  • @satishm7631
    @satishm7631 Рік тому +2

    खूप छान.. 👌

  • @sushmasapkal8003
    @sushmasapkal8003 Рік тому +4

    एवढ्या बिकट परिस्थिती मध्ये सुद्धा तुम्ही तिथं पोहचताय आणि तिथली माहिती आमच्या पर्यंत पोहोचवताय खुप खुप धन्यवाद तुमचे सर्वांचं कोरी पाटी प्रोडक्शन 🎉 व्हिडिओ खुप छान होता ❤😊

  • @bhsratsalunkhe6463
    @bhsratsalunkhe6463 Рік тому +3

    खूप छान ताई सुंदर गडाला एकदा भेट खूप छान आहे अशी आपल्या सह्याद्री पठारावर खूप गाव आहेत अभिनंदन तुमच्या संपूर्ण टीमला खूप खूप तुम्ही मेहनत घेतली आहे

  • @navnathjejure6469
    @navnathjejure6469 Рік тому +1

    खुप छान भाग आहे

  • @Ajaysutar_4545
    @Ajaysutar_4545 Рік тому +1

    👌👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @vinodbane647
    @vinodbane647 Рік тому +3

    नमस्कार कोरी पाटी टीम
    खरच खुप छान गोष्टी पाहायला मिळाल्या आम्हाला😍
    सर आमच्या राजापूर तालुका जिल्हा रत्नागिरी येते सुद्धा खुप छान असं गाव आहे जुवे गाव जे समुद्र च्या मध्य भागी आहे सर्व बाजूने सुमद्र असला तरी त्या गावा मध्ये पिण्याच् पाणी मात्र गोड आहे तुम्ही एकदा त्या गावाला भेट द्या अशी माझी मना पासून इच्छा आहे धन्यवाद कोरी पाटी

  • @maulikathule-wu9fz
    @maulikathule-wu9fz Рік тому +1

    I watched all 6 episode of this WS in one go....I thought its over...and here we go...got 7th new episode today on 10july2023..
    Best wishes ahead to whole TEAM and specially to maam n videographer..
    I would love to see this web series to reach +1000 episode milestone....

  • @manishadebhe3958
    @manishadebhe3958 Рік тому +1

    Khup khup chan.............

  • @raopatil9442
    @raopatil9442 Рік тому +2

    अजून एपिसोड बनवले पाहिजे होते खूप छान होते एपिसोड तुम्ही series भरपूर शॉर्ट time मध्ये संपवता पण असो संपूर्ण महाराष्ट्र दर्शन भेटेल हे पण तेवढेच छान असेल 🙏🏼👌🏻

  • @avinashkale6367
    @avinashkale6367 Рік тому +2

    कृपया हि वेब सिरीज चालू ठेवा 🙏🙏

  • @Vitthalzore224
    @Vitthalzore224 Рік тому +1

    Jagannath 🙏

  • @sudhakarbhosale4963
    @sudhakarbhosale4963 Рік тому +2

    Great

  • @thegreatshoka7508
    @thegreatshoka7508 Рік тому +3

    खुपच वाट पहायला लावता एपिसोड ची झाले असेल शुटिंग तर अपलोड करा प्लीज

  • @BhavraoGaikwad539
    @BhavraoGaikwad539 Рік тому +3

    खर ह्या गावातील समस्या चा समाधान शोधू काढण्यात तेथील शिक्षित सरपंच खुप मोलाचा वाटा आहे
    आसे सरपंच आणखी हावे

  • @kirandhanawade4576
    @kirandhanawade4576 Рік тому +2

    👍👍👍❤

  • @santoshanuse7237
    @santoshanuse7237 Рік тому +2

    आत्ता मुख्यमंत्री महोदय असणारे सातारा जिल्ह्यातील आहे त्यांनी या दुर्गम वाडी वस्तीवर लक्ष द्यावे गावांचा विकास करावा हीच परमेश्वरा चरणी प्रार्थना 🙏

  • @Sds523
    @Sds523 Рік тому +1

    मोरफळी तालुका धारूर जिला बीड खूप भारी

  • @dhanajipawar1644
    @dhanajipawar1644 Рік тому +5

    सरपंचांनी मांडलेला मुद्दा लोकप्रतिनिधी ने आज पर्यंत एकही काम केले नाही......अहो त्यांचीच आता सध्या बाजारभावाप्रमाणे खरेदी विक्री चालू आहे......पण तुमच्या कामाला आणी तुमच्या जगण्याला सलाम सरपंच साहेब 🙏🙏🙏🙏

  • @omsaibuilders138
    @omsaibuilders138 Рік тому +2

    ताई ख़रच खूप छान ❤ तुमचिय कार्तिविया साठी सलाम ताई ❤❤ ऑल द बेस्ट ❤❤ कालजी घे ताई स्वताची अणि तुजा टीम ची

  • @kunalwaghmare9164
    @kunalwaghmare9164 Рік тому +4

    सर मी पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात राहतो पण आमच्या तालुक्याच्या शेजारचा तालुका मुळशी ह्या तालुक्यात एक गाव आहे हिरडी त्या गावाचं नाव ते सुद्धा खूप दुर्गम गाव आहे तीथे शाळा देखील पहिल्या पासून शासनाने कधीही बांधलेली नाही जर तुम्हाला तुमच्या ⛳महाराष्ट्र दौरा ह्या कार्यक्रमात दाखवता आलं तर खुप बरं होईल. धन्यवाद..!🙏

    • @shambhuwaghmare5095
      @shambhuwaghmare5095 Рік тому

      आमचा अहमदनगर जिल्हा चा अकोला तालुका चे खेडे दाखवा

  • @ravindrapawar558
    @ravindrapawar558 Рік тому +1

    लय भारी आमच्या कडच आहे हे

  • @siddharthmanvatkar
    @siddharthmanvatkar Рік тому +3

    Gavchi Shala gavachya vikasach nak.............Uttam wakya

  • @santoshmane1638
    @santoshmane1638 Рік тому +1

    नितीन पवार अभिनंदन 🌹 शुभेच्छा फार सुंदर

  • @badboyskgaming6392
    @badboyskgaming6392 Рік тому +2

    My village ❤

  • @hanumantbharde909
    @hanumantbharde909 Рік тому +5

    मलनाथपुर तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड

    • @Sds523
      @Sds523 Рік тому

      केसव पांढरे

  • @ganeshmolawade2632
    @ganeshmolawade2632 Рік тому +1

    खुप छान सर्व टीम बावधने सर

  • @ganeshsakpal2037
    @ganeshsakpal2037 Рік тому

    Khup Chan all the best All team ... Trupti Tai tuza Ani tuzay Purna Team cha Man purvak Abhar... Amchya pan Kokanath ashi kahi Gav ahet khi tita Pani , ani Tanaji malusarey Samdi ahe Gava cha ahe Umarth... .. tita asnara Pavsali Morzhot, Bajula lagun, Zulata pull , Ranbajera Dharan , ext ashi kahi points ahet..

  • @dhanajighadagedg8489
    @dhanajighadagedg8489 Рік тому +1

    व्वा... बढिया....

  • @vilassalunkhe4342
    @vilassalunkhe4342 Рік тому +1

    खूपच छान

  • @142anilpatil5
    @142anilpatil5 Рік тому +2

    Pandhapur javl chinchani gav ahe पुनर्वसन मधले आहे

  • @pramodghugare482
    @pramodghugare482 Рік тому +1

    ,मस्तं 👌🏻👌🏻

  • @rameshmundhe4624
    @rameshmundhe4624 Рік тому +16

    तुमच्या कड पाऊस दिसतोय आम्ही पाऊसाची वाट पाहतोय