Savarkar Vichar Darshan | Sharad Ponkshe | Prudent | 280521

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • On the occasion of Savarkar Jayanti, watch Sharad Ponkshe, Marathi Actor speak on the life of Vinayak Damodar Savarkar and how his books influenced Ponkshe and his life.
    PRUDENT MEDIA GOA | Most Popular Goa News Channel
    Check out latest news on Goa, Politics, Business, Cricket, Technology, Automobile, Lifestyle & Health and Travel.
    #Goa_news_channel
    #konkani_news
    #Konkani_Goa_News_Live_Today
    Subscribe on youtube ► goo.gl/taiJmn
    More on www.prudentmed...
    Download Goa’s No. 1 News Channel Mobile App: play.google.co...
    Like us on Facebook: / prudentmedia
    Follow us on Twitter: / prudentgoa

КОМЕНТАРІ • 642

  • @milindgadkari8879
    @milindgadkari8879 2 роки тому +9

    खर तर शरद पोंक्षे जीं मुळे , मला सावरकर जीं विषयी जास्त आदर वाढला .
    आपले मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद ...

  • @electronics36
    @electronics36 2 роки тому +16

    सर , सावरकर लहान मुलांना आणि युवा वर्गाला समजावेत यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.

  • @akashgharote1845
    @akashgharote1845 2 роки тому +22

    अगदी सत्य आहे तुम्हचे ज्यांना आपल्या आजी आणि आजोबा चा इतीहास माहीत नाहीं ते महाभाग सावरकरा बद्द्ल बोलतात

  • @coherent5605
    @coherent5605 3 роки тому +67

    शरद जी नेहेमीच अप्रतीम !
    खर आहे ,,, खरोखर साव२करांचे साहीत्य एकदा वाचून समजत नाही ,,, परत परत वाचावे लागते

  • @Siddharth_joshi_Abhivachan
    @Siddharth_joshi_Abhivachan 3 роки тому +75

    सावरकरांना केवळ ब्राम्हण असल्या मुळे वाट्टेल तसं बोललं जातं आणि कसे लोक जातीयवादी चष्मे घेऊन बसतात हे सुस्पष्ट आणि प्रखर पणे मांडणारा एकमेव वक्ता म्हणजे शरदजी पोंक्षे 🙏

    • @indian3274
      @indian3274 2 роки тому +5

      जय भिम वाले पण सावरकर विरोधी झालेत
      काँग्रेस तर आहेच

    • @rushikeshshelke8513
      @rushikeshshelke8513 2 роки тому +4

      ब्राह्मण सावरकरांना जास्त विरोध करत होते

    • @Siddharth_joshi_Abhivachan
      @Siddharth_joshi_Abhivachan 2 роки тому +2

      @@rushikeshshelke8513 नाही ! त्यांचा ब्राम्हण लोकांना कधीच विरोध न्हवता त्यांचा विरोध होता तो अनिष्ट चाली रितींवर ज्या हिंदू समाजातल्या अनेक जातीमध्ये प्रचलित होत्या त्यामुळे त्यांचा ब्राम्हणांना विरोध होता हे वाक्य दिशाभूल करणारं आहे

    • @rushikeshshelke8513
      @rushikeshshelke8513 2 роки тому +4

      @@Siddharth_joshi_Abhivachan सावरकरांचा ब्राम्हणांना विरोध होता असे नाहीं
      ब्राह्मण सावरकरांना अधिक विरोध करत होते असे म्हणले मी....
      जेव्हा दालित लोकांना ब्राह्मण मंदिरात सहभोजनाला घेऊन जात तेव्हा ब्राह्मण विरोध करत सुरवातीच्या काळात

    • @vbh4315
      @vbh4315 2 роки тому

      @@rushikeshshelke8513 bhim lok pan ugach virodh kartat

  • @trivikramkane9152
    @trivikramkane9152 2 роки тому +17

    शरद पोंक्षे,तुमच व्याख्यान ऐकून खुप बरे वाटले. अगदी सोप्या शब्दात तुम्ही सावरकर सांगतात.तुम्हाला त्रिवार वंदन🙏🙏🙏 पण हे सारे सारखं तरूण पिढीला ऐकवल पाहिजे.

  • @hemantabiswasharma399
    @hemantabiswasharma399 2 роки тому +23

    पोक्षे सर, तुम्हाला भरपूर आयुष्य लाभो. जय सावरकर.

  • @anujabal4797
    @anujabal4797 2 роки тому +94

    माननीय शरद पोंक्षे सर तुमचे सावरकर यांच्या विषयी ज्या पद्धतीने बोलतात ते अगदी मनोमन पटते अंगावर काटा उभा राहतो अशी व्याख्याने जर आजच्या पिढीने नक्की ऐकायला हवीत खूप खूप आभार. आणि नमस्कार

    • @atuljoshi1710
      @atuljoshi1710 2 роки тому +1

      He. Rashtra. Hindu. Ja. Aahe.....Ashe. Vakiya. Aple. (Shard rao ji. Powar)..sangu. Shaknar nahi......

    • @bhagawatumbarkar235
      @bhagawatumbarkar235 2 роки тому

      @@atuljoshi1710 झक

    • @deepakkubal870
      @deepakkubal870 2 роки тому

      आआककक11क्यूक्यूटी1

    • @BhaskarGirdhari
      @BhaskarGirdhari 2 роки тому +1

      फार प्रभावी वक्ता, विचारवंत , मूळ मुदद्याला धरूनच बोलतात.

    • @BhaskarGirdhari
      @BhaskarGirdhari 2 роки тому

      उत्तम वक्ते, प्रभावी विचारवंत

  • @aarogyapath3259
    @aarogyapath3259 2 роки тому +47

    वीर सावरकर को शत शत नमन

  • @mayursurlakar3895
    @mayursurlakar3895 3 роки тому +171

    आज मी चक्क Sir पोंक्षेच्या रुपात Veer सावरकरांना पाहिलं. अप्रतिम व्याख्यान!

    • @ketann5139
      @ketann5139 2 роки тому +3

      Ata Bokya la hi paha chakk..

    • @mayursurlakar3895
      @mayursurlakar3895 2 роки тому +2

      @@ketann5139 what do you mean? I dint get you

    • @shridharkelkar5360
      @shridharkelkar5360 2 роки тому +1

      @@mayursurlakar3895 mutatkar Boka ahe kaya

    • @nikhil5518
      @nikhil5518 2 роки тому

      आता चक्क बापाकडे बघ म्हणजे कुत्रा दिसेल 😂

    • @satishramtekebabanramteke3385
      @satishramtekebabanramteke3385 2 роки тому

      घे मग उडवून

  • @satishpathak2231
    @satishpathak2231 Рік тому

    Vir Sawarkar Shat Shat Pranam.
    Vichar Darshan Khup, Khupch Sundar, Sharadji.

  • @sachindhamale9782
    @sachindhamale9782 2 роки тому +74

    जयतु हिंदुराष्ट्र... अप्रतिम व्याख्यान श्री. शरदजी पोंक्षेसर... स्वातंत्र्यवीर सावरकरांविशयी प्रगल्भ अभ्यास... सावरकर ऐकावे तर फक्त आपल्या तोंडुनच...

    • @nishaverma4173
      @nishaverma4173 2 роки тому +2

      २०-२५ कोटी मुसलमानांना कुठे पाठवणार? दलित आणि दुसऱ्या जातीच्या जमातीच्या लोकांना काय अधिकार देणार? हिंदू राष्ट्रामध्ये कुणाला कसं वागवणार?

    • @nishaverma4173
      @nishaverma4173 2 роки тому

      @@shubhamkadam2890 उगीच गप्पा मारू नकोस रे.. उत्तर नाहीये तर गप्प बैस

    • @vedantbramhapurkar3412
      @vedantbramhapurkar3412 2 роки тому +2

      @@nishaverma4173 desha Ch naav Hindustan ahe islaamsthan navhe..
      Thodi jaaga deli na bhik mhnun Islam rashtra Dela na bgh gunan tikde khapaych ithe bomb Nahi maraychi..
      Bhetal uttar ata gapp bss

    • @vedantbramhapurkar3412
      @vedantbramhapurkar3412 2 роки тому

      आणि तुझ नाव निशा आहे का तुझ वर्तना प्रमाण नशा आहे हे तुला च माहिती पन एक सल्ला देतो फालतू स्टंट बाजी करना पेक्षा धर्म परिवर्तन करून घेउन हिजाब घालुन मुस्लिम लोकांच नेतृत्व कर...

    • @vedantbramhapurkar3412
      @vedantbramhapurkar3412 2 роки тому

      @@nishaverma4173 आणि उत्तर
      १- प्रत्येक मुस्लिम इथे गुन्या गोविंदा ने राहु शकतो जेवढे अधिकार हिन्दू ला तेवडे च त्याना
      पन हाता मधे दगड़ घेउन देशा च शांति भंग करायचा प्रयत्न केला तर शूट टू किल ( देशद्रोह अन्तर्गत)
      २.- जय भीम दलित लाेकाना आधी च खंडिभर आरक्षण देलेल आहे त्याच्या जीवावर ते चांगल्या कॉलेज मधे कमी दरात शिक्षण प्राप्त करू शकतात म्हणून त्यांची चिंता नसावी
      ३- हिन्दू राष्ट्र म्हणजे रामराज्य पन सतयुगा प्रमाने त्या विचार धरेचे लोक साध्या अस्तित्वात नाहित... म्हणून जो देशा सोबत चांगला देश त्यच्या सोबत चांगला..!! आणि शांति ने नसल रहाव वाटत तर तंगडे टोडून शांत रहायाला शिकावन्यात येइल...!!
      🚩जय हिंदुराष्ट्र 🚩
      🚩वन्दे मातरम 🚩
      🚩जय जय प्रभु श्री राम🚩
      🚩शंभो शंकर🚩

  • @milindchoudhary6360
    @milindchoudhary6360 3 роки тому +28

    खुप सुंदर ,वास्तविक विचार

  • @rajaramthombare5147
    @rajaramthombare5147 2 роки тому +20

    अप्रतिम, अंतर‌आत्म्याचा ठाव घेणारे असे श्री. शरद पोंक्षे यांचे भाषण ऐकून धन्य झालो. श्री. शरद पोंक्षे यांचे लाख लाख धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vasanthingane4832
    @vasanthingane4832 2 роки тому +13

    /श्रिमान पोग्षे साहेब आपल्या भाषणातून सावरकरंच विचार खूप महान वटवृक्ष वाटतात तसे आपले मी नथुराम गोडसे बोलतो पण पाहीलं आहे खुप ऊर्जा मिळते एक सैनिक

  • @harshaldev3263
    @harshaldev3263 2 роки тому +12

    अप्रतिम... सुंदर भाषण🙏👌👍

  • @humblemonster3524
    @humblemonster3524 Рік тому +1

    भारतरत्न वीर सावरकरांचा विजय असो❤️😍🚩

  • @chandrashekharbhoir3681
    @chandrashekharbhoir3681 2 роки тому +8

    """""""""""""""""" विश्वरत्न""""""""""""""""""
    ही पदवी भारत रत्न पेक्षा अजूनही श्रेष्ठ आणि योग्य ठरेल शरद दादा, कारण ते नेहमी विश्वाचा विचार करत असत

    • @kiranr3486
      @kiranr3486 2 роки тому

      ha ha ha ha......

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 Рік тому

      @N Mahadeo हरामखोर इंग्रजांचा दलाल तो फुकट्या भिवा महार (आंबेडकर) पेक्षा हिंदुंचे माफीवीर स्वातंत्रवीर सावरकर जी लाखपटीने चांगले, आता हे महारांच्या पचनी पडणार नाही ते बरोबरच आहे पण ठीक आहे आंम्ही काहीही फरक पडत नाही। जय भवानी जय शिवाजी।

  • @mahadevmhaskar9033
    @mahadevmhaskar9033 2 роки тому +4

    खरेच, हिंदू शब्द ऐकला वाचला कि खरेच अभिमान वाटतो. पण तो का वाटतो ते तुम्ही छान समजावून सांगितलेत. अप्रतिम विश्लेषण. धन्यवाद!

  • @vedantsawant297
    @vedantsawant297 2 роки тому +2

    धन्यवाद साहेब 🙏🏻
    हे विचार आपल्या तरूण पिढीला प्रेरणादायी ठरेल. हे विचार प्रत्येक तरुणाला समजलेच पाहिजेत.

  • @सफरमहाराष्ट्राची-ङ7ड

    सावरकर विचार दर्शन.... हिंदुत्वाचा ज्वलंत इतिहास.....🔥🔥🔥

    • @suvarjun1
      @suvarjun1 3 роки тому +4

      Shri Sharad Ponkshe at his best
      Another memorable vichar darshan

  • @ramatkantdhunde8144
    @ramatkantdhunde8144 2 роки тому +1

    फार आनंद झाला, धन्यवाद 🙏🌹

  • @ulkachavan5886
    @ulkachavan5886 2 роки тому +51

    पोंक्षेचा सावरकरांवरील गाढा अभ्यास ऐकून आज २०२२ वर्षारंभाची सुरवात छान झाली.

  • @timetable641
    @timetable641 6 місяців тому +1

    आदरणीय र-वातंत्रवीर महान देशभकत वीर सावरकरजी यांना विनम्र अभिवादन व कोटि कोटि प्रणाम

  • @rohanpatil5490
    @rohanpatil5490 Рік тому

    यातला 10%तरी अभ्यास सत्ताधाऱ्यांनी केला ना ,तर सर्वसामान्य जनता तर सुखी होईलच त्याचबरोबर ,देश पण पुढे जाईल
    सलाम शरद सर तुम्हाला ,तुमच्या विचाराला....💐

  • @subhashchandorkar5852
    @subhashchandorkar5852 2 роки тому +40

    सावरकराना समजणे .... महा कठीण
    त्यांची निंदा करणे एकदम सोपे

    • @narayankane1874
      @narayankane1874 2 роки тому +3

      वा, काय वाक्य निघाले तुमच्या लेखणीतून!

  • @parameshwarbhole7248
    @parameshwarbhole7248 3 роки тому +24

    अप्रतिम व्याख्यान सरांचा नंबर पाहिजे

    • @bajrangkamath5330
      @bajrangkamath5330 2 роки тому

      नंबर वन। शरद पोंक्षे माननीय. मी साहेब वगैरे बोलणार नाही. गुरुजी शरदजी पोंक्षे शत शत नमन. माझ्या मनात जे होते ते तुम्हीं व्यक्त केलेत, धन्यवाद. शरद तुम्हीं नाही तुमच्या तोंडी मीच बोलत होतो.

  • @vijayaapte8498
    @vijayaapte8498 2 роки тому +15

    भारत रत्न स्वातंत्र्य वीर सावरकर या विषयावर ओघवत्या आणि अतिशय सोप्या साध्या पद्धतीने लोकांना खिळवून ठेवणारी वाणी अशीच अखंड राहो हीच सदिच्छा.अतिशय समर्पक उदाहरण.

  • @niteshkheratkar680
    @niteshkheratkar680 Рік тому

    एव्हडा अभ्यास खरच अप्रतिम

  • @rameshhingmire1479
    @rameshhingmire1479 Рік тому

    खूपच सूंदर.
    जय हिंदूराष्र्ट !!!

  • @sunilgaikwad7612
    @sunilgaikwad7612 2 роки тому +7

    आतापर्यंत अनेक लोकांची व्याख्याने पाहिलीत आणि ऐकलीत सुद्धा परंतु मानव जात , धर्म आणि राष्ट्र कसे असावे ते कसे घडवावे आणि संस्कार कसे रुजवावेत हे शरद जी व्यतिरिक्त कोणीच पद्धशीर पणे सांगूच शकत नाही
    शरद जी आपणास शत शत नमन
    🙏🙏🙏🍌

  • @kedarketkar2423
    @kedarketkar2423 2 роки тому +35

    स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार खूप सोप्या पद्धतीने सांगितले आहेत....शरद पोंक्षे, तुमचे खूप खूप आभार....आपल्या देशाला अशा विचारांची अणि धोरणांची नितांत गरज आहे....🙏

  • @shrishivajiraonghule8017
    @shrishivajiraonghule8017 2 роки тому +5

    Thanks श्री पोंक्षे साहेब. Great Chhatrapati, Veer Savarkar, Netaji.

  • @dnyaneshwarjagtap7759
    @dnyaneshwarjagtap7759 2 роки тому +5

    अत्युत्कृष्ट विवेचन ! 🙏🙏

  • @sagarvora3238
    @sagarvora3238 2 роки тому +20

    Whoever is making a web series based on Vikram Sampath's Savarkar book, they should cast him in the lead role.

  • @omkarkulkarni1712
    @omkarkulkarni1712 3 роки тому +17

    👍👍namskar saverkar jii

  • @manasijadhav2725
    @manasijadhav2725 2 роки тому +8

    भारतरत्न सावरकर जय हो 🙏💪✌️😃

  • @umajog2087
    @umajog2087 2 роки тому +3

    शरदजी अप्रतिम भाषण मन विष्षण होत सावरकर व छत्रपतींना शतकोटी नमन🙏🙏

  • @oldmonkwins2083
    @oldmonkwins2083 2 роки тому +29

    Fantastic presentation of Language. Marathi is one of the best written and spoken language. What we write is what we pronounce. Mr. Sharadji, you are spot on with your expertise and knowledge. I proudly say I am an Hindu, I am Savarkar.🙏🚩🛕🕉️🚩🚩🚩🚩

    • @jayramkarandikar4451
      @jayramkarandikar4451 2 роки тому

      अतीशय सुन्दर विचार ऐकण्याचे भाग्य लाभले.

    • @yogitasamant9208
      @yogitasamant9208 2 роки тому

      Q

  • @shashikantsawarkar2046
    @shashikantsawarkar2046 2 роки тому +1

    इतिहास पुन्हा नव्याने जिवंत करणारा वक्ता.
    वकतृत्व कला लोप पावते की काय ही,शंका येत असतांनाच,पुन्हा एकदा तरूण पिढीस स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकरांना समाजसमोर जिवंत केले आहे.
    आपले शतशः आभार...

  • @roshansutar2370
    @roshansutar2370 Рік тому

    अप्रतिम 🙏

  • @omkarraut4340
    @omkarraut4340 3 роки тому +63

    Greatest speech I have ever seen

    • @vijaykulkarni8355
      @vijaykulkarni8355 2 роки тому

      Thanks to Nehru and Gandhi for spreading false hostory.

  • @surekhavidye3662
    @surekhavidye3662 Рік тому

    अप्रतिम सर🙏🙏

  • @dnyneshwarjoshi9912
    @dnyneshwarjoshi9912 2 роки тому

    खुपचं छान ्विवेचन आहे.

  • @sialo1
    @sialo1 2 роки тому +2

    मुद्दे चांगले मांडलेत, परंतु कुणा दुसऱ्या भाषेची टर उडवून, थिल्लर हशा पिकवून त्या भाषेची नाचक्की करण्यात काही मोठेपण नव्हे. पोंक्षे "hug" चं उदाहरण देतात, पण त्या क्रियेसाठी कितीतरी सुरेख शब्द आहेत इंग्रजी मध्ये - embrace, snuggle, cuddle, cradle, etc. ज्यातून त्यांनी उद्गारले भाव अचूक रित्या व्यक्त करता येऊ शकतात. भाषा सर्वच सुरेख असतात - त्यातल्या खाचा-खोचा कळल्या म्हणजे झालं! कुणा दुसऱ्याला कमी लेखून आपण मोठे होत नसतो. मराठीची अस्मिता स्वतःच्या पायावर खंबीरपणे आणि अभिमानाने राहू शकते. त्यासाठी कुणा दुसऱ्या भाषेला पायदळी तुडवण्याची गरज नव्हे.

  • @ashvinidatir6276
    @ashvinidatir6276 Рік тому

    खूप सुंदर व्याख्यान आहे

  • @harshalimurudkar8361
    @harshalimurudkar8361 3 роки тому +18

    Ponkshe sir pl guide, how we hindus can unite and protect our country and identity.

    • @mahavirk8197
      @mahavirk8197 2 роки тому +3

      Just practise caste system totally.. Hinduism will be complete.. 🤣LOL

  • @shashankarsekar8991
    @shashankarsekar8991 3 роки тому +16

    छान व्याख्यान

  • @ramchandramehendale3944
    @ramchandramehendale3944 Рік тому

    Ponkshe sir khupach sunder vechar mandale ahet Hatts off

  • @rameshhingmire1479
    @rameshhingmire1479 Рік тому

    अप्रतिम .

  • @kalyaniwyawahare5010
    @kalyaniwyawahare5010 2 роки тому +5

    अप्रतिम. भारतरत्न सावरकर.

  • @avinashkarode5243
    @avinashkarode5243 2 роки тому

    श्री शरद पोंक्षेंची सगळीच व्याख्याने अतिशय सुरेख, अप्रतिम, देश भक्तीने ओथंबलेली असतात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार व त्यांचे जीवन, आयुष्यातील घडामोडींवर प्रकाश टाकण्याचे काम श्री पोंक्षे यांनी नेहमीच ऊत्तम केले आहे.धन्यवाद शरदजी.

  • @yothaarapj5216
    @yothaarapj5216 2 роки тому +15

    He definitely have the art of storytelling and because of that I can listen these for hours and hours without moving for seconds !
    and appreciating the fact that he literally made savarkar hard in to easy format and presented us

  • @relax_session
    @relax_session 3 роки тому +17

    01:00:33 एक नंबर 🙌👍🤣🤣🤣

  • @sagarsawant1868
    @sagarsawant1868 2 роки тому +35

    1st statement is so true. It's because of RG's bullshit comments actually inspired me to read Veer Savarkar written by Vikram Sampath

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 Рік тому

    आजच्या काळातील हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुराष्ट्रातील निर्मळ मनाचा ठाव घेणारा हिरा लाभला आहे.अप्रतिम व्हिडीओ. 👌👌, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची विचारांबद्दल विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहचवत आहात. 👍🔥धन्यवाद सर 🙏

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 роки тому +31

    देशाच्या स्वातंत्र्यासाठी सावकर चाफेकर फुले आगरकर क्रांतिवीर वासुदेव बळवंत फड़के व अन्य लोकांच्या बाबतीत सर्वांनी चांगले बोलावे

  • @kiranbalasahebshejul7042
    @kiranbalasahebshejul7042 2 роки тому +14

    यांना दामिनीपासून बघत आलो आहे... त्या काळात त्यांचे नथुराम गोडसे नाटकाने धुमाकुळ घातला होता... सावरकराविषयी त्यांचे विचार नेहमीच श्रवणीय असतात.. आज पुन्हा एकदा तृप्त झालो धन्यवाद

  • @sanjivpatil4226
    @sanjivpatil4226 2 роки тому +2

    शरददादा अत्यंत मनःपुर्वक नमस्कार,
    स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी दरवर्षी डायरी बनवून प्रसारीत करीत आहेत त्याप्रमाणे आदरणीय स्वातंत्र्यवीर सावरकरांनवर सुद्धा अशा सर्व भाषेत प्रसारीत करावी ही अतिशय मनःपुर्वक विनंती आहे.खुपखुप आभारी आहे दादा
    वंदे मातरम् वंदे मातरम् वंदे मातरम्

    • @sharvaribapat5274
      @sharvaribapat5274 2 роки тому

      आपले खूप खूप अभिनंदन
      असेच चांगले काम करत रहा..

  • @vishwaskulkarni6441
    @vishwaskulkarni6441 2 роки тому +23

    स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शिव्या देण्याचे, त्यांच्या वर जहरी, असभ्य भाषेत टीका करण्याची सुरुवात काॅंन्ग्रेसने केली हे सावरकर प्रेमींनी नेहमी आणि विशेषत: मतदान करतांना लक्षात ठेवले पाहिजे.

  • @shraddhasohoni12767
    @shraddhasohoni12767 2 роки тому

    केवढं आमचं भाग्य की तुमच्यासारखी माणसं अजून या भारतात आहेत म्हणून चांगल्या माणसांची महती लोकांपर्यंत पोचायला मदत होते..आणि you tube च्या माध्यमातून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतंय..ही अजून एक उत्तम गोष्ट साधली जातेय..

  • @vaibhavijoshi5075
    @vaibhavijoshi5075 2 роки тому +2

    अप्रतिम व्याख्यान

  • @surendrakulkarni8581
    @surendrakulkarni8581 2 роки тому +12

    I am almost 60 and this is one of the best talks i have heard, read or seen 🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @eknathmusale8546
      @eknathmusale8546 2 роки тому

      &

    • @kiranr3486
      @kiranr3486 2 роки тому

      at 60 you don't understand that this is all chutiyapa, at 32 I Understood this . . .

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 Рік тому

    खूप छान मार्गदर्शन केले आहे सर.
    तुमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.

  • @Vaibhav-ku9xn
    @Vaibhav-ku9xn 2 роки тому +5

    शरद पोंक्षेजींसाठी माझे काही प्रश्न :
    १. जर हिंदू असणं म्हणजे मनुष्यधर्मी असणं तर मग हिंदुराष्ट्राचा आग्रह का? जर भारतीय संविधान भारतातल्या प्रत्येक नागरिकाला कुठलीही धार्मिक वा जातीय ओळख न देता फक्त 'भारतीय' म्हणून संबोधित करते तर या 'भारतीयतत्त्वाचाच' जयजयकार करणे अधिक योग्य नाही का? (माझा हिंदुराष्ट्राला विरोध अथवा समर्थन नाही, मला हा अट्टहासच अयोग्य वाटतो)
    २. तुमच्या म्हणण्यानुसार जर हिंदू धर्म सर्वसमावेशक आहे तर तुम्हाला अपेक्षित हिंदुराष्ट्रात मुसलमान आणि ख्रिस्ती धर्मियांना दुय्यम वागणुकीची इच्छा का?
    ३. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे लोकं बोलणाऱ्याची, लिहिणाऱ्याची जात पाहून आपलं मतं बनवतात याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. तुम्हीही तुमची जातीय ओळख तितकीच घट्ट धरून ठेवली आहे याचा प्रत्यय या व्याख्यानात काही ठिकाणी आला, मग आपण एकीकडे मानवी धर्म वगैरे अशा गप्पा करायच्या आणि दुसरीकडे स्वतःच एका ओळखीच्या काल्पनिक डबक्यात रहायचं हा सुस्पष्ट दुतोंडीपणा नाही का?
    ४. राष्ट्रवाद, देशभक्ती, ऐक्य, बंधुभाव, धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव, न्याय, भक्ती-उपासना, श्रद्धा आणि धार्मिक स्वातंत्र्य ही सगळी मूल्य तर आपल्या संविधानाचा आत्मा आहेत मग ह्या संविधानाचीच चोख अंमलबजावणी व्हावी असं तुम्हाला वाटत नाही का? की हिंदुराष्ट्राच्या नावाखाली बहुसंख्यांक वर्चस्ववादी व्यवस्था कुरवळायची आहे?
    ५. हिंदुत्त्वाच्या चर्चेत उपनिषदे, वेदांत, अष्टावक्र गीता इत्यादी वर कधी काही ऐकायला मिळत नाही, असं का? हे जर सामान्य हिंदूंपर्यंत पोहोचलं तर मग हे 'गर्व से कहो' 'खतरे में है' याला लोकं बळी पडणार नाहीत याची भीती वाटते का?

    • @vbh4315
      @vbh4315 2 роки тому +1

      Savidhan hindunsathi ahe ka????

    • @dhanashreeghate6483
      @dhanashreeghate6483 2 місяці тому

      अगदी बरोबर. एकीकडे हिंदुत्वाचे गोडवे गायचे, ५००० वर्षांची परंपरा आहे असं म्हणायचं पण ह्याच धर्मानी दलितांना अमानूष वागणूक दिली , त्याचं काय? त्यांच्यावर वर खूप अत्याचार केले . बाल विवाह, विधवा केशवपन, सती अश्या रूढी स्त्रियांन वर लादल्या . सध्या इतका मुस्लीम द्वेष पसरला जातोय , मग आपला धर्म सहिष्णु आणि सर्वसमावेशक कसा?
      जाणकारांनी उत्तर द्यावं .

  • @preetibadve5262
    @preetibadve5262 2 роки тому

    अप्रतिम

  • @kumarchakre6210
    @kumarchakre6210 2 роки тому +1

    सावरकर साहेब खूप महान होते असे तुमचं मत आहे असेल पाहिजे हिंदू कोण हा माझा प्रश्न आहे?

  • @diptidolas9393
    @diptidolas9393 2 роки тому

    उत्तम अभ्यास करून विचारांचे ताट आयते पुढ्यात ठेवले अत्यंत आभारी आहे, सलाम

    • @rajanbarge7081
      @rajanbarge7081 2 роки тому

      अप्रतिम व्यक्तिमत्व सुरेख विवेचन केले आहे👌

  • @deshmukhss1
    @deshmukhss1 2 роки тому +1

    वीर सावरकराचे विचार स्पष्ट शब्दात मांडणारे एकमेव अभ्यासू व्यक्तीमत्व शरदजी पोक्षे सर

  • @samadhantambe6471
    @samadhantambe6471 2 роки тому +1

    शरद पोंक्षे यांचे विचार अप्रतिम आहेत प्रत्येक हिंदूने ऐकायलाच पाहिजे

  • @rohitvarak6484
    @rohitvarak6484 2 роки тому

    धन्यवाद सर खुप छान माहिति सांगितल्याबदल🙇🚩जय श्रीराम 🚩
    🚩जय हिंदुराष्ट्र ⛳🚩

  • @anjalipawar2253
    @anjalipawar2253 2 роки тому +3

    अप्रतिम भाषण 🙏🙏

  • @redijnandu
    @redijnandu 2 місяці тому

    शरद पोंक्षे तुम्ही खुप जिकरीच काम अवघड काम करता आहात तुम्हाला sahtang नमस्कार

  • @satvikmuradeofficial
    @satvikmuradeofficial 2 роки тому +1

    कट्टर हिंदुत्ववादी नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांस कोटी कोटी नमन 🙏🚩

  • @sanjaykulkarni2974
    @sanjaykulkarni2974 2 роки тому +1

    बरोबर सर, असचं बोलले पाहिजे, स्पष्ट आणि परखड... खरे बोलणारा ची दुनिया नाही...

  • @SANGRAMSAMPATRAOSUTAR-u7d
    @SANGRAMSAMPATRAOSUTAR-u7d 2 роки тому

    मनापासून धन्यवाद
    माननिय श्री शरदजी पोंगक्षे आपला एक एक शब्द एक एक वाक्य मानतात साठवण्याजोगे आणि पुन्हा पुन्हा आठवण्याजोगे होते हे भाषण म्हणजे मला माझ्या आयुष्यातील स्फूर्तिदायी आणि प्रेरणादायी राहील . सावरकरांप्रति अजून आदर निर्माण झाला
    त्यांचा त्याग आणि बलिदानास वंदन ...
    जय हिंदुराष्ट्रम

  • @VijayPatil-dd4kd
    @VijayPatil-dd4kd 2 роки тому +10

    सर मी बरीच वर्षे तुम्हाला आयकतोय ,वगतोय ,पण शिवाजी महाराजाँचा एकेरी उल्लेख मला पटत नाहीं 🙏

    • @vishu123vp
      @vishu123vp 2 роки тому +13

      असे काही नाही त्यामागची भावना लक्षात घ्या....आणि सगळे आपण माझ्या राजा र.....माझ्या शिवबा र......म्हणतो च की.....बाकी ते rss che आहेत ब्राम्हण आहेत हे सोडून द्या ....नाहीतर तेव्हा काही शिर्के पिसाळ गद्दार होतेच की ...म्हणून काय आता आपण त्यांना दोष देतो का

    • @chaitanyaatre574
      @chaitanyaatre574 2 роки тому +1

      @@businessideas579 Tula ajun ky jamta ka re?

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 2 роки тому

      @@vishu123vp खर बोललात. 100% खरे आहे.

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 2 роки тому +1

      आपल्या रामाला पण एकेरी बोलतो. विथुला लाहि एकेरी बोलतो. भाऊ.

  • @sayaligaonkar3007
    @sayaligaonkar3007 2 роки тому +2

    हे राम नथुराम... बघितलं बऱ्याचदा पण मन मात्र भरलं नाही..... हा माणूस सच्चा आहे... अजिबात दांभिक नाही.......यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलण्याचा अधिकार आहे.....🙏🙏🙏

  • @savitaphadke2858
    @savitaphadke2858 2 роки тому

    Parameshwar tumhala bharapur aaushya devo,aani tumache vichaar asech eikayala milot!

  • @ruchakulkarni4511
    @ruchakulkarni4511 2 роки тому

    खरंच खूप सुंदर आईकाताच राहावं वाटतं,

  • @imrohit045
    @imrohit045 2 роки тому +5

    तडफदार भाषण 💯🔥

  • @jayashrishastri3767
    @jayashrishastri3767 2 роки тому

    समग्र सावरकर वाचुन अक्षरशः रक्त सळसळत
    आपणते अगदी सफाईदारपणे शब्दात मांडता ते चांगलेच मनावर परीणाम करते हे पुढच्या पीढीने ऐकयला पाहिजे . आपणास दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏🙏

  • @rajeshsawant677
    @rajeshsawant677 2 роки тому +7

    जय वीर सावरकर।

  • @Smita-Shinde
    @Smita-Shinde 3 роки тому +24

    अगदी बरोबर शरदजी. कोणीतरी पेटवण्याची आवश्यक आहे. हिंदू निद्रिस्त आहेंत त्यांना जागे करण्याकरता असे कोणीतरी काहीतरी बरळणाऱ्यांची गरज आहे.

    • @adityabodhe3340
      @adityabodhe3340 3 роки тому +4

      स्वत: तलवारी घेऊनफिरा मग 😂 आले मोठे जागे करणारे. असल्या हिंसेतुन हिटलर बना आणि मारा लोक 😀

    • @us-du44fx4u
      @us-du44fx4u 3 роки тому +8

      @@adityabodhe3340 Hitler's aim was to conquer entire world which he started from attacking Poland. Here violence is about defending your territory. It's not rocket science to understand this simple fact only your IQ should be above room temperature.

    • @shridharkelkar5360
      @shridharkelkar5360 2 роки тому

      Kaya barala sumati tumhi

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 2 роки тому

      @@adityabodhe3340 तलवार घायची वेळ आलीय बोधे.

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 2 роки тому

      @@adityabodhe3340 4 लांडे तुमच्या घरी आले की कळेल. डर क्या होता है.

  • @shaileshpatil299
    @shaileshpatil299 2 роки тому +4

    सर सावरकरांचा सतत अपमान करणारी कांग्रेस आणि त्यांच्या मदतीने सरकार चालवणारी तुमची शिवसेना आता तो अपमान सतत सहन करते. हे कसं पटतं आपल्याला, सावरकरांचा अपमान कसं सहन करती शिवसेना 🙏🙏🙏
    तुमचं प्रत्येक व्याख्यान मी ऐकले आहे खुप उत्कृष्ट विश्लेषण करता आपण, राजकारणा विषयी बोलण्याची ही जागा नाही पण आपल्याला विचारण्याची इच्छा वाटली म्हणून विचारले राग आला असेल तर मना पासून माफी मागतो 🙏🙏

  • @mukeshgdesai
    @mukeshgdesai 2 роки тому +2

    अति उत्कृष्ट आणि ज्ञांवर्धक

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 2 роки тому

    सावरकरांचे विचार किती उत्तम प्रकारे समजावून सागितलेत.ते समजून घेण्यासाठी तेवढी समज हवी व इच्छाशक्ती हवी

  • @kuldeeppawar5182
    @kuldeeppawar5182 2 роки тому +6

    He's great 🙏🏻❤

  • @leenashembavanekar4681
    @leenashembavanekar4681 3 місяці тому

    👌👌

  • @PMAmbadkar
    @PMAmbadkar 2 роки тому

    मला आज हिंदू धर्म, हिंदुत्व, मानवतां ह्यांचा अर्थ व एकमेंकांशी असलेला संबंध कळला.🙏🏽

  • @prabhakarpatil5080
    @prabhakarpatil5080 2 роки тому +1

    अप्रतिम भाषण पोंक्षे जी
    हिंदू धर्माविषयी गाडा अभ्यास

  • @shreeglass1380
    @shreeglass1380 2 роки тому

    अप्रतिम शरदजी.....
    धर्म - स्वधर्म
    आपले मनोगत आयकुन आज खरच आपला धर्म किती श्रेष्ठ आहे ते समजले

  • @शोभाचीलेखणी
    @शोभाचीलेखणी 2 роки тому +3

    वाह वाह पोंक्षे जी!!
    आजीचा इतिहास माहीत नाही

  • @makarand1985
    @makarand1985 2 роки тому +4

    Great Speech !!!

  • @vishakhaardekar7795
    @vishakhaardekar7795 2 роки тому +2

    अप्रतिम व्याख्यान 👍

  • @girishgharpure8145
    @girishgharpure8145 Рік тому

    धन्यवाद. अहिंसे चे पुढारी गाँधी जी चे हातात पण काठी असते

  • @anandvaity
    @anandvaity 2 роки тому +1

    Very good explanation.
    Sharad ponkshe ji.

  • @piyushprasann6636
    @piyushprasann6636 3 роки тому +10

    Please Add English orr Hindi Captions so that who don't know Marathi can also understand.

  • @dhanashreepalsatkar9699
    @dhanashreepalsatkar9699 2 роки тому

    अति प्रभावी विचार आणि भाषण

  • @manjushachiwate869
    @manjushachiwate869 2 роки тому

    अप्रतिम!🙏
    वीर सावरकरांना शतशः प्रणाम!🙏🙏