वणवण | धनगर समाजाला लाईट व मोबाईल चार्जिंगची अशा पद्धतीने करावे लागते सोय | dhangari jivan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 тра 2022
  • #dhangarijivan
    #siduhake
    #dhangar #धनगर #balumama #shepherd

КОМЕНТАРІ • 83

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 роки тому +19

    दादा खूप कष्टाने Video बनवता Video ला खूप खूप लोकांनी 👍 video लाईक शेर केले पाहीजे दादांना खूप मदत होईल खूप त्रासाचे जिवणी जगाव लागत 😢😢दादा तुमच्या पाठीशी बाळू मामांची कृपा आहे तुमच्यावर 🙏🙏🙏🙏🙏दादा तुम्हाला खूप प्रेम करणारी लोक भेटतात कारण तुम्ही खूप प्रामाणिक व्यक्ति आहे. 🙏🙏🙏🙏

  • @babushekh302
    @babushekh302 2 роки тому +26

    विडीवो बघायच्या आधि लाईक करतो साहेब

  • @birudev0626
    @birudev0626 2 роки тому +18

    दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात . तुम्ही ऐक सौर ऊर्जा वरती चालणारी प्लेट व बॅटरी घ्या त्यामुळे तुम्हाला चार्जिंग लावण्यासाठी जास्त दूर कुठे जावे लागणार नाही आणि आपल्या मेंढरांच्या वाड्यावरती थोडी लाईट ची पण व्यवस्था होवू शकते 💛💛🙏🙏 आपलाच शुभचिंतक 🙏🙏💛💛 जय मल्हार 💛💛🙏🙏

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 2 роки тому +24

    कोकणची माणसं खूपच प्रेमळ असतात पण आपण त्यांच्या प्रेमास पात्र असले पाहिजे. नारळाच्या पाण्याप्रमाने गोड, व मऊ आणि वरून मात्र कवाचाप्रमाने कडक. खूप भारी आणि समाधानी माणूस म्हणजे कोकणी माणूस 🙏

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 2 роки тому +23

    खुप खूप कष्ट घेउन तुम्ही हे व्हिडियो बनवता आणि आपल्या समाजाची पूर्वापार चालत आलेली प्रथा होरपळ वनवास दाखवता. तुमचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत 🙏

  • @mukundthakur9668
    @mukundthakur9668 2 роки тому +29

    सौर उर्जा वर चार्ज होणारी बैटरी घया त्याने तूमचा मोबाईल चार्ज होईल व रात्री उजेड पन होईल

  • @user-qw4ni4rz6u
    @user-qw4ni4rz6u 2 роки тому +10

    माणसातला देव माणूस 🙏🙏💛💛

  • @tusharshinde9675
    @tusharshinde9675 Рік тому +24

    आमच्या घरी येतात धनगर बांधव मोबाईल घेऊन चार्जिंगला वाडा लांब असला तरी आमच्याकडच येतात शेजारच घर सोडून कारण आम्ही सहकार्य करतो

  • @maheshfunde4429
    @maheshfunde4429 2 роки тому +5

    हाके पाहुणे तुम्ही खूप हुशार आहात
    तुमच्या कामाला सलाम
    तुम्हाला एक सल्ला आहे
    तुम्ही सोलर पॅनल घ्या म्हणजे सुर्या च्या उष्णतेने उर्जा तयार करून बॅटरी चार्ज करता येते

  • @ganeshbansude6784
    @ganeshbansude6784 2 роки тому +10

    जय मल्हार दादा

  • @kishorgaikwad1174
    @kishorgaikwad1174 2 роки тому +10

    सिददू भारी आहे तु

  • @bhausahebugale7745
    @bhausahebugale7745 2 роки тому +10

    हाके भाऊ खुपच सुंदर

  • @janakakorade6841
    @janakakorade6841 Рік тому +5

    आभार ताई दादा हाके दादांना मदत करता

  • @uttamzaware5230
    @uttamzaware5230 2 роки тому +3

    खूप छान दादा ही तर आपली खरी मराठी संस्कृती आहे

  • @amolkhatmode8873
    @amolkhatmode8873 2 роки тому +10

    चांगल काम करीत आहेत

  • @rajendrakapadejaishriram4942
    @rajendrakapadejaishriram4942 2 роки тому +10

    जय मल्हार जय धनगर 🙏👍

  • @aaryashinde1387
    @aaryashinde1387 2 роки тому +7

    कोकणी माणसाचा आणि आगरी मानसाचा नाद नाय लोक लय भारी

  • @abhijeetdivate1336
    @abhijeetdivate1336 2 роки тому +6

    Kup भारी माणसे जोडली गेलेली आहेत ❤️❤️❤️

  • @vitthalshelge9449
    @vitthalshelge9449 2 роки тому +8

    जय मल्हार🙏

  • @anandjadhav2912
    @anandjadhav2912 2 місяці тому

    खूप कष्टमय जीवन

  • @shilendrakumarswami1997
    @shilendrakumarswami1997 Рік тому +3

    तुमची चार्जिंग साठी वन वन पाहून खूप वाईट वाटतं

  • @saurabhghadge1891
    @saurabhghadge1891 2 роки тому +7

    खुप छान माहिती दिली सर 👍

  • @uttrapatil624
    @uttrapatil624 2 роки тому +15

    खुप छान ब्लॉग दादा माझी पहिली कमेंट आहे खरच दादा खुप संघर्ष करावा लागतो तुम्हाला पण खंडोबा तुमच्या पाठीशी असतो म्हणून अशी माणसे तुम्हाला भेटतात ✌️✌️👌

  • @amoltilekar470
    @amoltilekar470 2 роки тому +4

    कोकणी माणसं लय प्रेमळ असतात आणि आपली निव्वळ हुकल्याली असत्यात

  • @hemantkokare2229
    @hemantkokare2229 2 роки тому +5

    संगीत खूप छान माल गूडी डे

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 Рік тому +2

    माणसातला देव माणूस ❤❤❤🙏🙏

  • @sampatshendage7341
    @sampatshendage7341 2 роки тому +11

    शेतकरी पण चांगले आहेत

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 Рік тому +1

    Very Nice Information video clips

  • @jitendrabadgujar6016
    @jitendrabadgujar6016 2 роки тому +8

    मस्त👍👍

  • @laxmanzite6994
    @laxmanzite6994 Рік тому +4

    हाके पाव्हणं दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @pramodaiwale3319
    @pramodaiwale3319 2 роки тому +18

    सौर,पॅनलवर,चार्जिग,होतय,कि,दादा,लहान,पॅनेल,मिळतात

  • @behappywithnature8408
    @behappywithnature8408 Рік тому +2

    Great sidhu

  • @sampatshendage7341
    @sampatshendage7341 2 роки тому +11

    समाजाचा संघर्ष

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 Рік тому +2

    छान काम केलं दादा वहिनी तुम्ही त्यांचा मोबाईल चार्जिंग करून ठेवला खूप वाईट वाटतं धनगरी जीवन👌😥😥😥😥😥

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 2 роки тому +10

    खूपच वणवण करावी लागतेय. ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे ते ट्रॅक्टरच्या सहाय्याने चार्जिंग करतात मी पाहिले आहे .

  • @sushilayankanchi5327
    @sushilayankanchi5327 10 місяців тому +1

    लाय भारी रे दादा आज काल चोवीस तास लाप टाप कीशात मोबाईल असुन सुदद तुमच्या सारख लोकाच मन जिंकता येत नाही सगळ असुन तुमच्या सारख जेवन सुदद खात नाही बाई माजी भानु सुदद तुमच्या परिवाराला मोटा भारी बाई तुमच्या धर्म पत्नी आहे कीती लोकांची मन जिंकलात हो तुम्ही खरच रे बाबा छान छान खुभच छान मस्त तुमीतर मला जेजुरीच्या खंडोबाच्या भानु देवाच रुपात अवतरल्या सारख वाटत आहे छान छान खुभच शुभेच्छा आनंदात रहावे शुभ आशीर्वाद गळु नीमगे

  • @janardhanshinde6723
    @janardhanshinde6723 2 роки тому +13

    सौर ऊर्जा चांगला पर्याय आहे तो वापर करत जा की दादा.

  • @shravankatkarvlog3718
    @shravankatkarvlog3718 2 роки тому +7

    Mast

  • @anitashinde3375
    @anitashinde3375 Рік тому +1

    आम्ही व्हिडिओ पाहायचे आधीच लाईक करतो❤

  • @dr.abasahebdevkate7843
    @dr.abasahebdevkate7843 2 роки тому +11

    खुप चागली मानसे आहेत दादा

  • @namdevbichkule3750
    @namdevbichkule3750 2 роки тому +5

    खुप छान व्हिडिओ

  • @rajashreemarkad6548
    @rajashreemarkad6548 2 роки тому +4

    Khupch chan dada ti manse premal aahet aplya dhangari lokache jivan ch ase tari aata aapli lok sudharle Li aahet 🙏

  • @vatsalazende8256
    @vatsalazende8256 Рік тому +1

    व्हीडिओ छान आहे

  • @babasomane2062
    @babasomane2062 2 роки тому +3

    Ram Ram🙏🙏

  • @saurabhghadge1891
    @saurabhghadge1891 2 роки тому +10

    धनगरी श्वानावर विडियो बनवा सर

  • @vilasautadeoksrji5755
    @vilasautadeoksrji5755 2 роки тому +10

    दादा छोटे सोलर पँनल मिळतात मार्केट मधे त्यावर मोबाईल चार्जिग व रात्री बँटरी म्हणून ही वापरता येते ....कुठे घेऊन जाता येते ...

  • @animal_premi__00007
    @animal_premi__00007 2 роки тому +5

    खुप अवघड परिस्थिती आहे हाके पाहुण

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 2 роки тому +3

    खुप खुप छान भारी होता व्हिडिओ आवडला तुमचे कौतुक मुंबई बादरा मंगला निकाळजे

  • @atharvanevase2961
    @atharvanevase2961 2 роки тому +5

    Nice

  • @virajhake4636
    @virajhake4636 2 роки тому +5

    Jay malhar

  • @dashing_gamerz_72
    @dashing_gamerz_72 Рік тому +1

    👌👌👌👍

  • @GaneshShinde-pv6ni
    @GaneshShinde-pv6ni 2 роки тому +10

    दादा मावळात कधी येताय

  • @animal_premi__00007
    @animal_premi__00007 2 роки тому +9

    आपला धनगर समाज खुप प्रेमळ व समजूतदार व भोळा समाज आहे ✌️🤩♥️❣️😍

  • @shankarraothorawat3275
    @shankarraothorawat3275 2 роки тому +3

    Khup chan

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 Рік тому +3

    👌👌

  • @aartikhiraiyya8997
    @aartikhiraiyya8997 2 роки тому +4

    🙏🙏🙏🙏🙏

  • @shobhabhandari2083
    @shobhabhandari2083 2 роки тому +5

    🙏🙏🙏🙏

  • @yuvrajdadas1388
    @yuvrajdadas1388 2 роки тому +8

    Power Bank sobat Teva Dada

  • @durga6835
    @durga6835 2 роки тому +4

    🙏

  • @gauriyenpure1437
    @gauriyenpure1437 2 роки тому +6

    Salam ahe asha gavkaryana dada gavi kadhi janar ahat

  • @jitendragaikwad441
    @jitendragaikwad441 Рік тому +1

    Manuski jiwant ahe🙏🙏

  • @renukarecipemarathivlog8742
    @renukarecipemarathivlog8742 2 роки тому +3

    दादा मी तुमचे व्हिडिओ खुप दिवसांपासुन पाहते पण कमेंट केली नव्हती

  • @vinapawar7784
    @vinapawar7784 2 роки тому +3

    नमस्कार दादा

  • @chaudhurysuvakant7499
    @chaudhurysuvakant7499 Рік тому +3

    Solar. Use. Karo

  • @hemantkokare2229
    @hemantkokare2229 2 роки тому +4

    हो वळखल मी त्यांना

  • @gautamkamble5305
    @gautamkamble5305 4 місяці тому

    Solar panel घेयाचा म्हणजे सर्व भागेल

  • @umakantkulkarni8810
    @umakantkulkarni8810 Рік тому +4

    सोडा हे असल जीवन,त्याएवजीmondyat हमाली केली ततिहि सुखी जीवन जगाल

  • @hemantkokare2229
    @hemantkokare2229 2 роки тому +4

    हाके भाऊ मोटरसायकल ठेवावे वाढ्यावर

  • @rajeshm8286
    @rajeshm8286 2 роки тому +5

    सोलर पॅनल घ्या ! अडचण नाहीं येणार

  • @GaneshJadhav-xi4lr
    @GaneshJadhav-xi4lr 2 роки тому +3

    भाऊ तुम्ही सोलर चा उपयोग का नाही करत मोबाईल चार्जिंग साठी नाही

  • @harshadanaik-mz2xx
    @harshadanaik-mz2xx Рік тому +2

    कोकणची माणसं साधी भोळी
    काळजात त्यांच्या भरली शहाळी

  • @krishnajagtap2997
    @krishnajagtap2997 Рік тому +2

    Hake Dada lai Bhari

  • @akashbhoir3253
    @akashbhoir3253 2 роки тому +2

    Namskar me akash bhoir me tumcha problem solve karun deu shakto tehi tumcha sathi nishulka..

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 Рік тому +2

    दादा गाडी नाही येवढ्या लांब चालत आलात

  • @pratikchikane4203
    @pratikchikane4203 2 роки тому +2

    Bhau ek solar panel chi power bank paha na ..... .kuthe pan unat thevli ki charging hote

  • @khandutambade5467
    @khandutambade5467 2 роки тому +6

    आठ दिवसांनी आळंदीफाट्यावर आल्यावर आपल्या घरी ये शिदू दादा मोबाईल चार्जिंग करायला घेऊन 😊

  • @virbhadradeshmukh9773
    @virbhadradeshmukh9773 2 роки тому +7

    दादा आपण🌞 सुर्य वर चालणारी बॅटरी घ्या 🙏सोलर प्लेट घ्या 2400रू ला आहे

  • @mahadevsatpute265
    @mahadevsatpute265 2 роки тому +3

    यू ट्यूब वर फ्री एनर्जी सर्च करा. (फक्त लोहचिन्बक आनी थोडीसि तांबे ची तार या पासुन बनते)आनी स्वताच बनवा लाईट.

  • @keshavkukade9440
    @keshavkukade9440 Рік тому +7

    धनगर समाजाच्या विविध प्रश्नांना आपल्या माध्यमातून समाजासमोर आपण ठेवत आहात. याची दखल घेतली जावी.

  • @user-hm5jl6gc2u
    @user-hm5jl6gc2u 2 роки тому +5

    Hiii

  • @bharatlande394
    @bharatlande394 2 роки тому +8

    नंबर द्या तुमचा