मसाल्याचे साहित्य आणायला बानाईला घेऊन गेलो पनवेलला | dhangari jivan | sidu hake

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • मसाल्याचे साहित्य आणायला बानाईला घेऊन गेलो पनवेलला | dhangari jivan | sidu hake
    #siduhake
    #dhangarijivan #banaihake #banai #banaisrecipe #marathirecipe

КОМЕНТАРІ • 137

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 4 місяці тому +18

    सिदू दादा, आईवडिलांचे पुण्याईने,बाणाईच्या रुपात, साक्षात लक्ष्मी सरस्वती, अन्नपूर्णा लाभलाय तुम्हाला.बाणाई कुठं कधी शिकलीस बाळा एवढं..कष्टात सतत हसतमुख असतेस.💐💐💐👌👌👌😊

  • @suchitaskitchen4030
    @suchitaskitchen4030 4 місяці тому +15

    जवळ जवळ तुम्ही नवी मुंबईतच आलात. आम्हीही नवी मुंबईतच राहतो. दादा तुम्ही आता स्वतःच फार्म हाऊस घ्या. तिथेच छान घर बांधा. मेंढर पण तिथच राहतील . छान शेती करा म्हणजे तुम्हा सर्वांची दगदग कमी होईल.

  • @RajkanyaIngle-mc4ko
    @RajkanyaIngle-mc4ko 4 місяці тому +45

    मुलांना नाही मोबाईलचं वेड ना टीव्ही वरील कार्टून ची गोडी......फक्त मनसोक्त रानोमाळ भटकायचं आणि आपल्या उन्हाळ्यातील सुट्यांचा मनसोक्त आनंद लुटायचा.....

  • @anitapardeshi8289
    @anitapardeshi8289 4 місяці тому +10

    आईचे दागिने दाखवा भाऊ एकदा जुन्या पध्दतीचे बघायला आवडेल मला दंडात घातले आहे त्याचा त्रास होत नाही का आईला

  • @komalprajapati7435
    @komalprajapati7435 4 місяці тому +53

    तुमचे जुने व्हिडिओच बघत होते तेव्हड्यात नवीन आला मस्त वाटते तुमचे vlog बघायला .थोडे मोठे करत जा दादा व्हिडिओ 👍👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤️

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 4 місяці тому +13

    खूप छान तिखट बनविता आमचं गाव खेडेगावात अश्या अनेक प्रकारच्या मिरच्या मिळत नाही आम्ही सातारा वरुन आणतो माझी मुलगी सातारा जिल्ह्यातील मेढा इथे आहे मुलगा बारामती येथे पोलिस दलात आहे पण आम्ही खेड्यात राहतो ❤❤🎉🎉

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 4 місяці тому +15

    कोणत्या गावात सध्या मुक्काम आहे?

  • @jyotsnamore118
    @jyotsnamore118 4 місяці тому +18

    Banai वहिनी खुप खुप हुशार आहे 🎉🎉🎉🎉🎉

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar 4 місяці тому +14

    हुशार बानाईची वर्षाची मसाला तयारी खूपच छान.

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 3 місяці тому +1

    श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏

  • @amrutaukarande9126
    @amrutaukarande9126 Місяць тому +2

    Mendhare kiti chan ahet ❤

  • @abasahebauti6216
    @abasahebauti6216 4 місяці тому +3

    सिद्धू दादा तुम्ही आईला विचाराना की आंब्याच्या दीवसात कोकीळा का ओरडते मी एका मधे पण विचारले होते प्लीज

  • @SatishNangare668
    @SatishNangare668 3 місяці тому +1

    खंडेराय आणी बानु बाई ची जोडी वाटते तुमची

  • @nagnathshinde8875
    @nagnathshinde8875 4 місяці тому +3

    दादा तुमचे व्हिडिओ खूप खूप आवडतात. आम्ही सुद्धा दान फाटा चौक भागात राहतो. तुमच्या वाड्याला एकदा भेट द्यायची इच्छा आहे

  • @saiphalke7336
    @saiphalke7336 4 місяці тому +4

    बानाई कुठलही काम हसतमुख करते आणि किती समाधानी असते

  • @tejshreebhonsle7933
    @tejshreebhonsle7933 4 місяці тому +5

    Dada masala chi recipee with quantity dakhava video kara special plz ❤☝👍🙏

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 4 місяці тому +4

    वहिनी तुमचा दर वर्षी मसाला खूप छान एक नंबर असतो प्रतेक प्रकारची मिर्ची त्याला खडा मसाला छान वापरता त्यामुळे तुमची चटणी खूप छान होते. 👌👌👍👍

  • @kkv1508
    @kkv1508 4 місяці тому +2

    बानाई खरंच खूप हुशार आहे मसाल्याचं प्रमाण काय घेतलं ते दाखवा बानाई विषयी अजून जाणून घ्यायचं आहे म्हणजे शिक्षण किती कुठे झाले कोरोना पासून मी व्हिडिओ बघते

  • @nandakasbe731
    @nandakasbe731 4 місяці тому +5

    Banai chi himmat khup aahe bapare evdha masala karne dhanya aahe.

  • @VijantaLevda
    @VijantaLevda 4 місяці тому +2

    शिदु दादा आताचं जुने विडीओ पाहत होतो तो पर्यंत नवीन विडीओ आला छान जय मल्हार

  • @malharifuke3497
    @malharifuke3497 3 місяці тому +1

    जय मल्हार.

  • @manishar.k.5476
    @manishar.k.5476 4 місяці тому +1

    कस काय झालाय मसाला.... एक नंबर

  • @SharadaGawalI-wo1ed
    @SharadaGawalI-wo1ed 3 місяці тому

    दादा आमी खान्देशात राहते तुमचे व्हिडिओ नेहमी बिगत अस्तो बनाई दिवसभर साडी घालुन डोक्यावर पदर सगळे कामी करत असत्ये... हसत मुखाने.. जमले तर भेटायला येउ तुम्हला आता कुटे आहे मुक्कम तुमचा?

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris 4 місяці тому +2

    सिंदू दादा तुम्ही व बाणाई मसाला घ्यायला येतात म्हणून आम्हाला पनवेल चा मिरचीचा बाजार पहायला मिळतो 🎉🎉

  • @lalitaarwade9448
    @lalitaarwade9448 4 місяці тому +5

    तुम्ही दोघ तर सेलिब्रीटी झालाय की लोकं ओळखायला लागलीत की तुम्हाला . मस्तच की ! 😊 😊

  • @Sulochana-laxman
    @Sulochana-laxman 4 місяці тому +2

    आम्ही पण पनवेल मधूनच मिरच्या घेतल्या त्याच मार्केट मधून

  • @GodhavariChaudhari
    @GodhavariChaudhari 4 місяці тому +3

    तुमचे पोरं किती हुशार आहे ऊन्हात काम करू लागतातं 👌👌🥰

  • @SonaliBudhavale-dj3es
    @SonaliBudhavale-dj3es 4 місяці тому +5

    Aami panvel la ch rahto dada mirchi galli javalch

  • @vaishalimane2455
    @vaishalimane2455 4 місяці тому +6

    Mast aahet Tumache video deli pahate video dada

  • @rupalimali7107
    @rupalimali7107 4 місяці тому +2

    छान व्हिडिओ दावला धन्यवाद असाच व्हिडिओ दाखवत जावा रोजच बघावासा वाटतो❤

  • @sandipkadam9813
    @sandipkadam9813 4 місяці тому +12

    खुप मस्त मसाला केला. अशा प्रकारे मसाला घालून केलेली चटणी खुप मस्त लागते.

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 4 місяці тому +2

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    खुप छान बनला आहे आज चा व्हिडिओ 👌👌💐💐

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 4 місяці тому +1

    मसाला म्हणजे संपूर्ण वर्षाची तयारी केली पाहिजे

  • @AparnaPillai-f3h
    @AparnaPillai-f3h 4 місяці тому +1

    U had come to Panvel... 👍 Subscribers se meet up karna chahiye tha Boss.... 🎉

  • @rekhapatil7340
    @rekhapatil7340 4 місяці тому +3

    दीपा मस्त हुशार आणि ऍक्टिव्ह आहे

  • @atuldhanger1218
    @atuldhanger1218 3 місяці тому

    Tai amchya jalgaon chya hotya chaan vatle vidieo pahun

  • @ShailaThorat-pq2pe
    @ShailaThorat-pq2pe 4 місяці тому +1

    यांचे विडिओ बघितले का आपलेपणा वाटतोय 👌

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 4 місяці тому +2

    बानाईखुपछानमिरची🎉🎉

  • @simpkn947
    @simpkn947 4 місяці тому +1

    आत्ता कोणत्या गावात आहे वाडा तुमचा दादा

  • @MangalMore-mn7zx
    @MangalMore-mn7zx 4 місяці тому +1

    Lakshi naraynachi jodi ..... great bhavu

  • @jayashreesandbhor4526
    @jayashreesandbhor4526 4 місяці тому

    आम्ही lalbaug marketla जातो masala anayla

  • @chhayashinde3551
    @chhayashinde3551 4 місяці тому +1

    मसाल्याचे saman अंदाज अणि किती पैसे झाले

  • @गौरीतनयरेसिपी

    मसाल्याचे कोणते जिन्नस किती तोळे घेतले सांगितल असत तर मी पण बाणाई ने केला तसा मसाला केला असता....... कारण तिची भाजी बघून च खाविशी वाटते....... सांगा प्लिज

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 4 місяці тому +1

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा सासवड

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf 4 місяці тому

    तुम्ही सध्या कुठल्या गावात आहे आणि कधी निघणार आहे गावाकडे कारण 1 तारखे पासून पाऊस चालू होणार आहे महाराष्ट्रात

  • @deepalishindedeshmukh6475
    @deepalishindedeshmukh6475 4 місяці тому +1

    वहिनी मसाले नाव आणि प्रमाण सांगाल का तेवढे😊

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 4 місяці тому +1

    बाणाई मसाला करताना दाखवा व्हिडिओ खुप छान

  • @ShailajaNandeshwar
    @ShailajaNandeshwar 4 місяці тому +3

    Chikat nahi tikhat banai haste

  • @RaniAher-jt7bm
    @RaniAher-jt7bm 4 місяці тому +1

    Please dada panvel madhe kuthe rahtata te sanga aamhi karanjade madhe rahto

  • @rkgamingstudio8674
    @rkgamingstudio8674 4 місяці тому

    आम्हालाही माप सांगा मसाला कसा बनवतात तुमची मसाला बनवण्याची पद्धत आम्हालाही सांगा मिरच्या किती घ्यायच्या मसाला किती घ्यायच्या हे सर्व सांगा

  • @rupalisupekar8301
    @rupalisupekar8301 4 місяці тому +1

    दादा उन्हासाठी छत्री का वापरत नाही.

  • @sanchita16
    @sanchita16 4 місяці тому

    दादा पनवेल जवळ राहता काय...मग एखाद्या माशाची रेसिपी दाखवा ना...पनवेल मधे मच्छी मार्केट छान आहे

  • @pallavijadhav8362
    @pallavijadhav8362 4 місяці тому

    मिरचीच देठ वाळत घालायच्या अगोदर काढा म्हणजे ढसका लागणार नाही

  • @Hggbiufrygfvbhuyfssdcv
    @Hggbiufrygfvbhuyfssdcv 4 місяці тому +3

    अतिशय सुंदर व्हिडिओ असतात

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 4 місяці тому +1

    Banai khupch chhan khup mehnt krta tumhi .

  • @prashantpatil6508
    @prashantpatil6508 4 місяці тому +1

    Jalgaon che ka taluka konta

  • @ujwalatambe7876
    @ujwalatambe7876 4 місяці тому +1

    किती सुंदर आणि निर्मळ मसाला

  • @shobhakhawale579
    @shobhakhawale579 4 місяці тому +4

    खूप खूप छान

  • @kaverishinde1033
    @kaverishinde1033 4 місяці тому +1

    कालच्या व्हिडिओमध्ये दादा तुम्ही बोलले की दादांना ऍडमिट केले ऑपरेशन आहे त्यासंदर्भात सांगा

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  4 місяці тому +2

      चुलत्यांच्या डोळ्याचे ऑपरेशन झाले

  • @bharatichaudhari4964
    @bharatichaudhari4964 2 місяці тому

    Amhi pan jalagavche ahe

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar 4 місяці тому +2

    छान व्हिडीओ

  • @vinayakmalpute498
    @vinayakmalpute498 4 місяці тому +3

    Lonavala

  • @ShamlaThakor-ij8zd
    @ShamlaThakor-ij8zd 4 місяці тому +2

    Tai dada kontya gavat aahe

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 4 місяці тому +1

    आज पण व्हिडिओ आला छान वाटल 👌👌🚩🚩

  • @rmk986
    @rmk986 4 місяці тому

    ह्या महिन्यात 5 लाख subscriber पूर्ण होवोत भाऊ

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 4 місяці тому +1

    Khuapch Chan aahe Mahiti Banai❤😂🎉❤

  • @VarshaPadamevlogs
    @VarshaPadamevlogs 4 місяці тому +1

    छान

  • @akshaypujari9094
    @akshaypujari9094 4 місяці тому +2

    राम राम हाके पावन 🙏🙏💐💐🌹🌹

  • @vaishalibadjate1068
    @vaishalibadjate1068 4 місяці тому

    Tumche video chan astat, ani recipe pn mast, testy
    Mirchi cha masala, kela tr tyacha video share kara dada

  • @Kalpana_patil27
    @Kalpana_patil27 4 місяці тому +1

    नमस्कार मिरची जास्त ओली दिसते दादा

  • @GodhavariChaudhari
    @GodhavariChaudhari 4 місяці тому

    बांधावी खुप हुशार आहे तुमचे विडिओ छान आहे 👍👍👌👌🥰

  • @vinoddolas1439
    @vinoddolas1439 4 місяці тому

    तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी खूप छान असतात.

  • @neelakeskar6212
    @neelakeskar6212 4 місяці тому

    खूप खूप छान बाणाई ताई.सतत आनंदी रहा.छोटी बच्चे कंपनी पण खूप खूप छान आहेत.व्हिडिओ खूप खूप छान.
    🎉🎉🎉🎉❤❤😊😊

  • @rajendramodhave3593
    @rajendramodhave3593 4 місяці тому

    शिक्षण नसले तरी जिद्द महत्त्वाची असते

  • @MomsMagic.
    @MomsMagic. 4 місяці тому +1

    पाऊस सुरू झालाय लवकर करा दादा मसाला

  • @shardakatke873
    @shardakatke873 4 місяці тому

    सासवड जेजुरी मध्ये चांगला मसाला कुटुन मिळतो

  • @bharatitandel2613
    @bharatitandel2613 4 місяці тому +2

    खूप छान

  • @anushreekoyande5978
    @anushreekoyande5978 4 місяці тому

    Tumhi evhade ranomal firata mag evahada masala kuthe thevata kharach mala tar acharya vatate kiti dagdag hot asel tumacha banaichi

  • @shilpakumbhar101
    @shilpakumbhar101 4 місяці тому +1

    Mast dada

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 4 місяці тому +1

    ❤🙏 खूपच सुंदर

  • @shubhangiwaghmare6292
    @shubhangiwaghmare6292 4 місяці тому

    Bhacha sad payath lagu shakto mulanchi kalji Ghya

  • @macchindravarpevlogs
    @macchindravarpevlogs 3 місяці тому

    छान आहे व्हिडिओ 😊

  • @jyotichudnaik105
    @jyotichudnaik105 4 місяці тому +1

    दुकानाचा पत्ता ❓

  • @vilaskarande7234
    @vilaskarande7234 4 місяці тому +3

  • @sunitagaikwad9080
    @sunitagaikwad9080 4 місяці тому +1

    खूप खूप छान व्हिडिओ ❤❤❤❤❤

  • @dipaknewal3600
    @dipaknewal3600 4 місяці тому +1

    Khup chan ..

  • @ShamlaThakor-ij8zd
    @ShamlaThakor-ij8zd 4 місяці тому

    Dada punyat ale ki sanga mala ani mazya sasubai amahala bhetayche tumhala tumche video khup chan astat amhi baghto

  • @bhaubhoir8730
    @bhaubhoir8730 4 місяці тому

    सध्या कोणत्या गावात आहेत तुम्ही

  • @sunitahiwale5019
    @sunitahiwale5019 4 місяці тому +1

    🙏🙏👍

  • @khandushirke321
    @khandushirke321 4 місяці тому

    शिनीवारी मी बापु ला पाहिले चाकण ला

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 4 місяці тому

    दादा व्हिडीओ थोडे मोठे बनवत जा

  • @MohiniKapse-h2s
    @MohiniKapse-h2s 4 місяці тому +1

    Address patva

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 4 місяці тому +1

    Nice video.,,,❤

  • @suvarnakale3564
    @suvarnakale3564 4 місяці тому +1

    👌👌

  • @jyotikamthe7127
    @jyotikamthe7127 4 місяці тому

    Khup chan 👌 masalyat Kay Kay takale aani resepi dakhava😊

  • @vandanakamble713
    @vandanakamble713 4 місяці тому +2

    काल मी मीरचीचा जुणा व्हिडिओ पाहीला आज लगेच तुम्ही टाकला धन्यवाद

  • @ramapokharkar3409
    @ramapokharkar3409 4 місяці тому +1

    छान व्हिडिओ

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 4 місяці тому

    तुमच्या मसाल्याचे प्रमाण सांगा

  • @jayashripatil1600
    @jayashripatil1600 4 місяці тому

    दादा बाणायीं ने बनवलेले लोणचे तयार झाले का?

  • @SanaKhan.97
    @SanaKhan.97 4 місяці тому

    किती खर्च येतो इतका मसाला करायला