एकाच दिवसी हजारो मेंढरं घेऊन धनगर निघाले खंडाळा घाट / शींग्रोबा घाट सर करुन! | घाटावर केलं जेवण
Вставка
- Опубліковано 1 жов 2024
- एकाच दिवसी हजारो मेंढरं घेऊन धनगर निघाले खंडाळा घाट / शींग्रोबा घाट सर करुन! || dhangari jivan
#शींग्रोबा
#shingroba
#खंडाळाघाट
#बोरघाट
#dhangarijivan #siduhake #dhangar #balumama #dhangarwada #mendhipalan #mendhipalan #धनगर #shepherd #siduhakevlog
कोणी पोलीस अधिकारी हे पाहत असतील तर या जीवांनाही एस्कॉर्ट करायला चालू करा. फक्त नेते आणि रॅली यालाच एस्कॉर्ट करायचे असते हे विचार सोडा.
वीर शिंग्रोबाचे तीर्थक्षेत्र म्हणून शासनाने जाहीर करून सुधारणा कराव्यात.
"माणसापरास मेंढरं बरी... " कुणी तरी म्हंटले आहे... किती शिस्तबद्ध चालतात... सांगेल तसे ऐकतात... 😇😍
वीर शिग्रोबांचे नाव ह्या घाटाला दिलेच पाहिजे ह्या मागणीला सर्व बहुजन समाजाचा पाठिंबा आहे. जय भिम जय भारत 💙🙏
खुपच संघर्षमय जीवन सिदा हाके आणि त्यांचे सहकारी आठ महिने कोकण परिसरात राहुन परतीच्या प्रवासाला निघाले आज बोरघाट चढत असताना आमच्या धनगर समाज बांधव आमचे आराध्य दैवत हुतात्मा शिग्रोबा यांना अभिवादन करून पुणे जिल्ह्यात प्रवेश केला सर्व सामाज बांधवांना माझा सलाम शासनाने आरक्षण दिले पाहिजे
मुकी जनावरे असूनही कशी लष्करी सिस्थित एका मागे एक चालतात मेंढर .विलोभनिय दृश्य आहे ....खंडाळा घाटात विर शिंग्रोबाच भव्य स्मारक व्हावे असा सर्वांनी सरकारला आग्रह धरावा.....हि विनंती
खरे सुशिक्षित आहात भाऊ तुम्ही
भाऊ तू आपल्या संस्कृतीची आणि धनगर समाजाला येणाऱ्या अडीअडचणी त्याचं विश्लेषण अगदी साध्या भाषेत सुंदर करत आहेस धन्यवाद भाऊ
जय शिवराय.. इतिहास पुन्हा जागृत केला. धन्य आहे दादा तुमची आवश्य भेट घेऊ दख्खन च्या पठारा त दाखल झाल्यावर..
Tumhi जेव्हा जेवायला बसता तेव्हा तुमच्या पोटात अन्न गेलेलं पाहून मलाच फार आनंद and तृप्त झाल्यासारखं वाटत.
खुप छान माहितीपूर्ण विडिओ दादा...मी गेल्यावर्षी पण तुमचा शिंग्रोबा घाटातील विडिओ पाहिला होता...
सिधूभाऊ खूप मस्त . गेल्या वर्षी पण तुम्ही बिचुकले मामाबरोबर याच रस्त्याने गेला होतात. वीर शिंग्रोबाला जी आदरांजली दिली तो लाजबाब. तुमचा हा प्रवास सुखाने होवो हीच वीर शिंग्रोबा चरणी प्रार्थना
🙏🙏
दादा मी तुमचे सर्व videvo बघतो, खूप छान व्हिडिओ बनविता, मी पण धनगर आहे, लहानपणीचे दिवस आठवतात, खुप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.
भाऊ तुम्ही प्रत्येक वेळी आपली संस्कृती दाखवतात आपल्या पुरवजाचे पध्दत प्रत्येकाला मान हा दिलाच पाहिजे जय भोले जय शिवराय जय महाराष्ट्र
जो शब्द बोलताय तो अगदी बरोबर आणि इतिहासाला धरून आहे त्यामुळे एक एक शब्दाला बहुमूल्य किंमत आहे सलाम तुमच्या कार्याला
बिचुकले पाव्हुणे छान आहेत साधे,सरळ, कष्टाळू व प्रामाणिकआहेत
👍
कोणतीही सुरक्षा नसताना शोकडो मेंढरे डोंगर दऱ्या मधून चराई करतात. एक पारंपरिक पिढी दर पिढी चालणारा व्यवसाय आहे, यमधून मोठी आर्थिक उलाढाल होते. या मेंढपालकांचे खुप कौतुक.
खुप छान माहिती दिली आणि खरंच तुमचं हे जीवन पाहुन तुम्हाला आमचा मानाचा मुजरा पण तुम्ही जो काही इतिहास सांगितला त्याबद्दल खरंच या घाटाला नाव दिलं पाहिजे 👍👍👍👍तुम्हाला खुप खुप शुभेच्छा खंडोबा राया तुमची सगळी स्वप्न पुर्ण करो 🙏🙏🙏🙏🙏🙏
दादा मी रोज तूमचे विडीओ पाहते खरचं खुप कष्ट आहेत तूमचे आज शिंग्रोबा पासून जाताना पाहिले तेव्हा सांगते त्यांचे पुजारी खोपोलीचे गोपाळशेट फाटक माझे नंदावे होते आता नातू पाहतात दर वर्षी तेथे सत्यनाराबनवायचेजजयण पूजा करतात आषाढात बकरु करतात आम्ही पण जायचो खूप मजा यायची चुलीवरचे जेवण
दादा कोरोना काळात तुम्ही कशी मेंढरं सांभाळली त्या वरती एक व्हिडिओ बनवा🙏❤️🚩
किति तास लागतात् घाट् पास् करायला
कळपातील दुसऱ्याची मेंढी कशी ओळखतात video बनवा
👍
जय मल्हार जय अहिल्या देवी अभिमान धनगर असण्याचा.. दादा तुम्हाला खूपच माहिती सर्व गोष्टींची खूप छान वाटलं तुमचं बोलणं तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा 👍
वीर शिंग्रोबा धनगर यांना विनम्र अभिवादन 💐💐💐
जय मल्हार तुमच्या कष्टाला यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
भाऊ तुमचे शिक्षण किती आहे..फारच मस्त प्रवास वर्णन मराठीत करत आहेत
जय महाराष्ट्र 🎉लय भारी दादा एके दिवसी आपली भेट घेऊ दादा
दादा पाऊस आला की एक व्हिडिओ होऊद्या मस्त सयाद्री डोंगर मधला 👑👑🙏
एकच नंबर भाऊ आम्ही आपले सर्व विडिओ आवर्जून बघतो जय भिम 💙🙏 जय बाळूमामा जय शीगरूबा
दादा ह्या वाटेतून जाताना जंगली प्राण्यांची भिती नाही का वाटत?
नाही
जय मल्हार खुपच छान माहिती देतात काका तुम्ही वेळात वेळ काढून आपल्या पारंपारिक पिढीजात व्यवसायाची सोशल मीडियावर आपली जीवन व्यथा दाखत असतात खुप छान वाटते काका विडीओ पहायला तुमच्या कुळातील भाऊ बंद मेंढी माऊलीचा सेवक गाव होळे बु ता पंढरपूरकर विर शिंग्रोबा हुतात्म्यांला विनम्र अभिवादन जय मल्हार
दादा,आजचा प्रवास खरच खुप त्रासदायक आणि जिकरीचा होता.सगळेच दमले असाल.
👌👌👍 हाके साहेब खूप आनंद झाला घाट बघून
दादा कमाल आहे चार तास सलग उन्हात चालत आहात खरंच मानाचा मनापासून प्रेम व नमस्कार
🙏🙏
एवढं चालत जाता तुम्ही, खरच bhari ahat tumhi
पुढचा वेळेस तुम्ही कोल्हापूर च गावाला या , चंदगड तालुक्यात , एकडे जास्त चारा आहे चरायला
खुप माहिती आहे दादा तुम्हाला .खुप छान आहे व्हिडीओ आहे अस वाटत पहातच रहाव
खुप कष्टकरुन व्हिडीओ बनवता दादा 🙏
मोबाइलला कुठे charge करता?
खरोखर ग्रॅज्युएशन झालेल्या व्यक्तीलाही एवढे नॉलेज नसणार येवढे ऐका आयुष्यभर मेंडयानमागे फिरणाऱ्या व्यक्तीस आहे कौतुकास्पद आहे एवढ्या धावपळीत एवढे नॉलेज देणे खूप खूप आभार तुमचे
शिंग्रोबाच्या नावानं चागभलं 🙏🙏
दादा कितीहो तुमचे आणि त्या मुक्या मेंध्राचे हाल होत आहेत किती कष्टाळू किती धार्मिक तुमचा समाज आहे हो तरी तुंम्ही त्याचा गवगवा करीत नाही बारा महिने चोवीस तास तुमचे कष्ट त्रास असतो तुमच्या कडून खूप काही शिकण्यासारखं आहे तुमचं व्यवस्थापन जगात कोणीही करू शकत नाही सरकारने ह्यात जातीने लक्ष घालावं फक्त मत मागून त्यांना दुर्लक्षित करू नका म्हणून तुम्ही संघटित राहा तरच त्यातच तुमचं भल आहे आणि त्यातूनच तुमचे प्रश्न मार्गी लागतील सरकारला जाग येईल नाहीतर विंचवाच बिऱ्हाड पाठीवरचं आहे की येणारी युवापिढी हा धंदा करणार नाही कारण त्यांना ते जमणार पण नाही म्हणून त्यांना शिकून मोठ करा तुमचा व्हिडिओ खूप जीवाला वेदना देऊन जातो सुरक्षित रहा काळजी घ्या धन्यवाद
दादा आपल्याला सगळ्या नद्याव डोंगराची नाव माहित आहेत,धन्य आहात तुम्ही
आमच्या इकड जुन्नर तालुक्यात नगर जिल्ह्यातले धनगर बांधव येतात मेंढ्या घेऊन चंदनापुरी,ढवलपुरी वरुन चैत्रात लिलाव घेतात कांदे काढल्यानंतर
हाके पावन गाव कुठलं तुमचं आमचं गाव तालुका माण म्हसवड विरळी जिल्हा सातारा😊
एव्हढ्या सगळ्यात एक नंबर काही बनावट नाही सगळं रियल जीवन एव्हढे कष्ट करतात खरंच डोळ्यात अश्रू येतात झोप येत नाही खूप विचार मनात येतात आपण एव्हढे सुख असून सुद्धा दुःखी च असतो.❤❤❤❤
खूपच खडतर जीवन .तरीपण आनंदाने जगता
खूप सुंदर माहिती दिली सागर कुठे आहे खुप गोड बाळ आहे देव शक्ती देवो तुमचाप्रवास सुखकरहोवो
छान माहिती दिली हाके दादा जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार
भाऊ खंडाळा घाट,ताम्हणी घाट ,माळशेज घाट खूप धनगर येतायत, आमच्या गावं हुन जातात पालघर पर्यंत
खास मेढरा साठी 🙏🙏🙏🙏🙏 दादा
वीर शिंग्रोबा धनगर यांना विनम्र अभिवादन
धन्यवाद .... संपूर्ण घाटाचं दर्शन दिल्याबद्दल. 🙏🙏
शिंग्रोबा घाट असं नामकरण झालं पाहिजे ❤️❤️❤️❤️❤️
अश्या भटकंती युक्त आणि अनिश्चित जीवनाला पर्याय असेलच कि. धनगर समाजाने याचा विचार केला पाहिजे. आधुनिक मेंढी पालन लोक करतातच कि.
चार हजार मेंढरं........
एक मेंढी 10,000₹
4000 × 10,000 = 40,000,000₹ 😎😎😎
आम्ही पण बिचकुले अमरावतीकडचे
खुप छान माहिती दिली तुम्ही
Tumchi mendhra kadhi mojta ka? Sadharan kiti mendhya balagta? Faar jasti zali tar vikta ka?
दादा घाटावर मेंढर चारून तिथच रात्रभर वाडा थांबून एक रात्रभर राहत का नाही तूमी या मागच काय कारन आहे रात्रभर का थांबत नाही तुमी
सगळ्या खंडातील मेंढरं मिसळत नाहीत का
जय मल्हार दादा आम्हांला वीडीवो च्या माध्यमातून घाट बघायला मीलाला
मागनी तुमची आगदी रास्त आहे. वीर शिंगरोबा हा नाव दिलास पाहिजे
दादा आम्ही पण धनगर आहोत कचरे आणि वीर ला माझी बहिण दिली आहे तांबे ला
कोनत्या गावचे कचरे
आम्ही पन कचरे
तुमच गाव कोणते दादा
वीर शिंग्रोबा यांना अभिवादन 💐
मागचे वेळी असा डांबरी सोडून एकदम वर चढाईची धनगरी वाटा दाखवल्या होत्या. आता तो मार्ग नाही काय. सिदुबा.
बेस्ट व्हिडिओ असतात. सगळं पाहून लाईक पण देतात. आता घरी बकर पोहोचेपर्यंत देशाचे व्हिडिओ पाहू
Tumhi mendhranchi lokar kashi ani kadhi kashta? Tyacha kahi vdo banavla ahe ka?
दमली असतील दादा मेंढरं..... खुप चाललं तुम्ही..
धनगर समाज देशाचा संपूर्ण भउगओल माहिती आहे.
Dada tumhi shikayla pahije hote nakkich kahi adhikari zhala asta
तुमचं कष्ट जबरदस्त आहे साहेब 🙏🙏🙏
तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे 🙏🙏🙏
दादा आम्ही मुंबई ला राहातो खारघर येथे
खूप छान माहिती पूर्ण व्हिडिओ बनवला आहेस आवडला.
हाके पावन तुमच्या मेंढ्या चांगल्या तयार आहे त
अलिबागला पण आले होते का तुम्ही
विर हुतात्मा शिंग्रोबा.यांच नाव सरकारनी ताबडतोब द्यायला पाहिजे व त्यांचे एक सुंदर असे स्मारक बांधले जावे व इथे दर्शनासाठी असावे सत्य परिस्थिती इतिहास आहे 🇮🇳🚩🔥🙏🙏
हाके भाऊ आज पुणे जिल्ह्यात आगमन होणार. खूप छान व्हिडीओ बघून गावाकडची आठवणी येतात.
मला तुमचे विडीओ खूपच आवडतात, तुमचा स्वभाव पण.....
🙏🙏
खुप माहीती दिली
खुप छान खंडाळा घाट पण दाखवला...
खंडाळा घाट म्हणन्यापेक्षा शिंग्रूूबाचा घाट हे नाव दिले पाहिजे
Aaj kal माणसांना. 2 km.pan chalata yet nahi
खूप छान भाऊ तुमच्यामुळे आम्हाला खंडाळा घाट पाहावयास मिळाला
खूप कष्टकरी समाज आहे 👌👌👌👌👌
🙏
bhau tumhi banai aplya dhangari samajachi chan darshan gadun,mahiti detay
खूपच सुंदर भाऊ, सह्याद्री पर्वताची सुरुवात नंदुरबार पासून आहे ,अगदी बरोबर भाऊ, चांगलीच माहिती आहे तुम्हाला
Tumache gaon konte aahe taiuka zilla konta
मिंडया लय ताणात हायती
दादा घोड्यांची खूप काळजी घेत आहे मानलं तुम्हाला
सगळी मेंढरेजर मिक्स झाली तर स्वतःची कशी ओळखता तुम्ही?
वीडियो बनवतो 👍🙏
Very Nice Information video clips
खूप छान माहिती मी पण धनगर आहे मला अभिमान वाटतो.
मुंबई चा विकास घाट दाखवल्या मुळे झाला आहे
जय मल्हार दादा खुप छान माहिती दिली 👌👍
👍👍🙏
Khup bhari. Jay Shingroba🙏🙏🚩
Geographycha kiti abhyas ahe baga
खूप छान ,काळजी घ्या ..
Video khupch chhan mahiti
Aapan khup mehanat gheun video bangala khup khup shubhechha
💐💐💐दादा खुपच छान वर्णन केले तूम्ही घाटाचे. खुप -खुप धन्यवाद. 💐💐💐
❤❤❤.....हाके.......महाराज. नमस्कार
tumchi khup mehant aahe avdhya unaatun tumi chaltay aani ghatachi mahiti pn sagtay tadch aaplya medhran vr pn laksh deatay..khup chaan vdeo 👌👌👌👌👌
🙏🙏
Dada Kitti lambacha ha pravas khup kust ahe