तुमच्या बरोबर आम्ही पण निसर्गाच्या अदभूत अविष्कारात फिरत असतो. दोन क्षण शहरातल्या धावपळीत वेळ काढून तुमच्या निरागस संसारात रमत असतो.कुटुंबातले क्लेश, वाद, इगो तुमच्या मनाला स्पर्श ही करत नाहीत. हेवा वाटतो तुमच्या सगळ्यांचा. बाणाई आणि अर्चना जावा जावा म्हणून एकमेकांना किती रिस्पेक्ट देतात 👍मी सीरिअल बघायचं कधीच सोडून दिलंय.त्या बघण्यापेक्षा तुमचा प्रेमाचा धनगरी संसार बघायला खूप आवडत ❤.
जय मल्हार... खूप छान बनविली आहे कढी बानाई ताईंनी साक्षात अन्नपूर्णा देवी आहे बानाई ताई सासू सुन हे दोंघी माय लेकी सारखे राहतात खूप तूमचा रानमळा वरील संसार आवडला श्री खंडोबा राया तूमचे कल्याण करो... येळकोट येळकोट जय मल्हार....
नमस्कार खुप छान! सिद्धूभाऊ आपल्या भाषेचा लहेजा व बोलताना घेतला जाणारा पाझ आणि अस्सल मराठमोळ्या धनगरी बाजा मुळे video पाहताना खुप आनंद होतो, मन भरून येते. आपल्याला video चित्रीकरण व सादरीकरणाच कसब खुप छान जमलं आहे. महत्त्वाची गोष्ट आपल्या सर्वांच्या बानाईताई,आई बाबा, अर्चनाताई व आपल्या स्वतःच्या वागण्यात व बोलण्यात कृत्रिमपणा नाही. माझं लहानपण खेड्यात गेले आहे म्हणून आपले video पाहिल्यानंतर भूतकाळ समोर येतो,मन भरून येते. आपण ऊन वारा पाऊस झेलत रानावनात मेंढ्या, शेळ्या, कोंबडी व कुत्रा या मुक्या प्राण्यांच्या सानिध्यात सुखी समाधानी राहता,हे पाहून खूप आनंद होतो. आपण सर्वांनी नेहमी सुखी व समाधानी रहावं ही मनोकामना.
आई बाबा, सिध्दुदादा आणि आपली सर्वांची लाडकी बाणाई आणि सागर खरंच किती छान कुटूंब, आजची कढी बनवण्याची पद्धत मला समजली,मीही माझ्या घरात बनवण्याचा प्रयत्न करतो तेही उद्याच 😅
खुप छान कुटुंब परमेश्वर सतत पाठीशी राहील तुमच्या बाणाई खरच अन्नपूर्णा आहे कोंडयाचा मांडा करुन सर्वांना जेवायला देते.खुपछान आनंदाने आणि समाधानाने रहातात हे सगळे
खूप छान झाली कढी बाणाई थोडस त्यात हरबरा दाळीच पीठ टाकत जा खूप छान होईल खूप छान बनवता स्वयंपाक आई आणि बानाई खूप छान बाणाई तर हसतच रहाते खूप छान चालत सासू सुनेच 🎉🎉
मुझे तो बहुत ही आनंद आता है खेत में बारिश हवा खुली देखकर कैसे लगता है हम भी वहां पहुंच गए क्योंकि मैं तो दिल्ली में हूं ना 25 30 साल से हमको तो यह बस टीवी पर मोबाइल पर देखने को मिलता है या फिर जब हम महाराष्ट्र आते तब वहां भी ज्यादातर हम खेत में नहीं जा पाते हैं ऐसा लगता है हम भी वहां रहने के लिए आपके साथ आए कुछ दिन आपके साथ बिताए भैया भाभी के साथ छोटा भतीजा❤❤❤❤
ताक घट्ट असल्यामुळे त्यामध्ये बेसन पीठ टाकले नाही, जर ताक पातळ असेल तर त्यामध्ये गरजेनुसार बेसन पीठ टाकावं - बानाई
ज्या घरातील बायका मिळून मिसळून राहतात त्या घरात सुख समृध्दी शांती समाधान नांदत असते कढी एक नबर ❤
तुमच्या बरोबर आम्ही पण निसर्गाच्या अदभूत अविष्कारात फिरत असतो. दोन क्षण शहरातल्या धावपळीत वेळ काढून तुमच्या निरागस संसारात रमत असतो.कुटुंबातले क्लेश, वाद, इगो तुमच्या मनाला स्पर्श ही करत नाहीत. हेवा वाटतो तुमच्या सगळ्यांचा. बाणाई आणि अर्चना जावा जावा म्हणून एकमेकांना किती रिस्पेक्ट देतात 👍मी सीरिअल बघायचं कधीच सोडून दिलंय.त्या बघण्यापेक्षा तुमचा प्रेमाचा धनगरी संसार बघायला खूप आवडत ❤.
🙏🏻🙏🏻
आई या वयात ही किती काटक आहेत आणि किती उम्मेद सलाम आई आपणास ❤🙏
किती छान जेवायला एकत्र बसतात. खरच तुम्हाला कॉमेंट करतांना मन भरून येतं &खूप छान वाटते तुमचे संस्कार बघून.शिक्षण नसताना खरे सुशिक्षित आहात तुम्ही
🙏🏻
बनाई अतिशय स्वच्छ पद्धतीने स्वयंपाक बनवते. अतिशय कमी साधनात सुध्दा सगळा स्वयंपाक छान बनवते.😊
जय मल्हार...
खूप छान बनविली आहे कढी बानाई ताईंनी
साक्षात अन्नपूर्णा देवी आहे बानाई ताई
सासू सुन हे दोंघी माय लेकी सारखे राहतात
खूप तूमचा रानमळा वरील संसार आवडला
श्री खंडोबा राया तूमचे कल्याण करो...
येळकोट येळकोट जय मल्हार....
छान झाली कढी
लईच भारी दिसतेय कढी . बाणाई खरोखर सुगरण आहे .
Kadhi khupch chan,mst
बाणाई ताई तुझे कौतुक करावे तेवढे थोडे❤, तू आमच्यासाठी एक आदर्श स्त्री आहे 💐🙏🙏
हाके पाहुणे तुमचे व्हिडिओ एक नंबर असतात राव,मी न चुकता तुमचे व्हिडिओ पाहतो. 💛जय बाळूमामा💛जय मल्हार💛
🙏🏻
गर्मीच्या दिवसात दूध , दही,ताक खाणे तब्बेतीला चांगले असते, ताकाची कडी म्हटल्यावर एक घास जास्तच जातो कमी साहित्यात खूप छान कडी बनवली , ❤
👍
बाणाईने बनवलेली कढी खुपच छान आहे मला कढी खुप आवडते मी मागच्या व्हिडीओ मध्ये सांगितले होते बाणाईच्या हातची कढी बनवायला Thanks 👍👍🙏🏽
बानाई, आणि बानाईचे सर्व कुटुंबीय खूप छान. खूप साधेपणा, सोज्वळपणा आहे कुटुंबात. ❤
नमस्कार
खुप छान!
सिद्धूभाऊ आपल्या भाषेचा लहेजा व बोलताना घेतला जाणारा पाझ आणि अस्सल मराठमोळ्या धनगरी बाजा मुळे video पाहताना खुप आनंद होतो, मन भरून येते. आपल्याला video चित्रीकरण व सादरीकरणाच कसब खुप छान जमलं आहे. महत्त्वाची गोष्ट आपल्या सर्वांच्या बानाईताई,आई बाबा, अर्चनाताई व आपल्या स्वतःच्या वागण्यात व बोलण्यात कृत्रिमपणा नाही.
माझं लहानपण खेड्यात गेले आहे म्हणून आपले video पाहिल्यानंतर भूतकाळ समोर येतो,मन भरून येते.
आपण ऊन वारा पाऊस झेलत रानावनात मेंढ्या, शेळ्या, कोंबडी व कुत्रा या मुक्या प्राण्यांच्या सानिध्यात सुखी समाधानी राहता,हे पाहून खूप आनंद होतो.
आपण सर्वांनी नेहमी सुखी व समाधानी रहावं ही मनोकामना.
Aajcha kadhicha betcha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
🙏🏻
खरंच बाणाई सुगरण आहे सगळे पदार्थ वेगवेगळ्या प्रकारे बनवते, मी पण 🍅 टाकून कढी बनवून पहाते, बाकी विडिवो नेहीप्रमाणे मस्तच 🙏🏻
1no video banai tai you are great god bless you
आई बाबा, सिध्दुदादा आणि आपली सर्वांची लाडकी बाणाई आणि सागर खरंच किती छान कुटूंब, आजची कढी बनवण्याची पद्धत मला समजली,मीही माझ्या घरात बनवण्याचा प्रयत्न करतो तेही उद्याच 😅
किती छान तोंडाला पाणी सुटलं खूप सुंदर व्हिडिओ
किती मिळून मिसळून राहाता.बघून छान वाटते.
1 ch no kadhi wahini
Yelkot Yelkot Jayyyyyyyy Malhar
खूपच छान झाली कढी ❤❤
बाणाई म्हणजे साक्षात अन्नपूर्णा
🙏🏻
Khup chhan tai
खूप छान बनवली कढी.👌👌
खूपच छान खरी श्रीमंत माणसं
खूप छान ताई कढी बनवली
खूप छान आहे तुमची रेसिपी
खुप छान कुटुंब परमेश्वर सतत पाठीशी राहील तुमच्या
बाणाई खरच अन्नपूर्णा आहे
कोंडयाचा मांडा करुन सर्वांना जेवायला देते.खुपछान आनंदाने आणि समाधानाने रहातात हे सगळे
Very tasty food for summer ☀️ . Kadhi , pagoda, rice roti
खुप छान रेसिपीज आहे
Khup chan kadi banavli❤
Kiti chan jivan aahe mast aayusya tumhi bolta khup chan
Khup chan kadhi dada
Khupach chaan vahinisaheb 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
🙏🏻
एकदम छान
खूप छान जेवण बनवता
Vaat pahat hote ya recipe chi 😊taak ahe kadhi kevha banvnar banaie😊 keli aaj finally 👍👍mast 😋😋👌👌
खूपच छान खूप छान वाटते तुमचे विडिओ बघून 👌👌👌
Khup chan recipe
🙏🏻
Banai ahetch Sugran. ❤
खूप छान कढी.
Chan kadi banwali
मस्तपाकि माझ्या आवडीची रेसिपी दाखवली---बाणाई च्या सगळ्याच रेसिपी इतरांपेक्षा वेगळ्या असतात👌🙏
🙏🏻
Very nice kadhi rk
मस्तच कढी बानाई
ताकाची कढी माझी आवडती आहे.
बाणाईताई ने छानच बनवली कढी. ❤❤
👍🙏🏻
Chavista kadhi❤ like it
छान कढी रेसिपी
आजच्या काळात तूम्ही मीळून मीसळून जेवण करता फार आनंद वाटतो
👍 lay bhari kadiii
बाणाई ताई खूप छान बनवते तुम्ही मंचुरियन बनवले होते तू पण खूप छान आवडले
बानाई सलाम तुमच्या धन नगरीला. सुखी जिवन तुमच्या कुटुंबाचे.
👌😋बाळू मामाच्या नावे चांगभलं
Takachi kadhi wa sunder bet.kadhi jawarichi nahitar bajrichi bhakri Ani bhaat lai bhari Ani tyat babaine banavli ajun bhari
नमस्कार बाणाई खूप सुंदर रेसिपी असतात तुमच्या
खूप छान आहे.
Khupach chan
बाबा चा शब्द मापात लय भारी ❤
Ekdam mast .....
आत्या हाक मस्त मारली आणि कडी सुध्दा मस्त झाली होती.
आता आत्या शब्द ऐकला भेटत नाही आई सासुला म्हणतात खुप छान बोलता ताई तुम्ही
Khuch swach cooking steps
Baher open jaget kase adjust karta great
Very good receipe
Khup Chan kadi banvli
बाणाई... सिदू दखदा पहिली कमेंट आणि लाईक...सिधुदुर्ग... वाट बघतो VDO chi
🙏🏻
शेतात जेवण करण्याची आणि सर्वानी एकत्र खाण्याची मजाच खूप वेगळी तोंडाला पाणी सुटते व्हिडिओ पाहून
खूप छान बानाई ताई ची रेसिपी ❤👌👌👌👌
खुप छान ❤❤
खुप छान ताई
Lai bhari banai kadhi❤❤
खूपच छान .बानाई
❤
मला पण खूप आवडते कढी
खुपच छान कढी🎉❤❤
खूप छान झाली कढी बाणाई थोडस त्यात हरबरा दाळीच पीठ टाकत जा खूप छान होईल खूप छान बनवता स्वयंपाक आई आणि बानाई खूप छान बाणाई तर हसतच रहाते खूप छान चालत सासू सुनेच 🎉🎉
Chhan anandi family ruchakar menu
छान कडी बनवली ताई नी
Bajrichi bhakri ani kadi ek number lagte😊
👍👍👍👍
Khupach chhan 👍❣️
चांगली मानस.
Dada tumche video mast astat
Khub chan kade
मस्त च व्हिडिओ 👌👌🚩🚩🌹🌹
बाणाई ताई खरंच तू मनापासून स्वयंपाक करते.
खूप छान 🎉🎉❤❤
मुझे तो बहुत ही आनंद आता है खेत में बारिश हवा खुली देखकर कैसे लगता है हम भी वहां पहुंच गए क्योंकि मैं तो दिल्ली में हूं ना 25 30 साल से हमको तो यह बस टीवी पर मोबाइल पर देखने को मिलता है या फिर जब हम महाराष्ट्र आते तब वहां भी ज्यादातर हम खेत में नहीं जा पाते हैं ऐसा लगता है हम भी वहां रहने के लिए आपके साथ आए कुछ दिन आपके साथ बिताए भैया भाभी के साथ छोटा भतीजा❤❤❤❤
कढीचा बेत भारीच 👌🏻👌🏻मस्तपैकी 👍🏻
बाणाई कडी भारी केली
Mast kadi 💕💕
मस्त
Khupch chan.
आईची आणि दादा ची फारच मदत होते
Ek number
सुंदर विडिओ 🌹🌹
❤ 🙏🏻lay bhari tai
बाणाई कढी खुप छान बनवली 😋😋👌👌
Nice work
अन्नपुर्णामाता प्रसन्न आहे . बानाई खुप मेहनती आहे हे नाही ते नाही तक्रार नाही .