का... अमेरिका सारख्या प्रगत राष्ट्रात Ballet वर निवडणूक होते... ती खरी लोकशाही आहे... आपल्या देशाला Electrate Autocracy घोषित केला आहे... म्हणजे देशात... लोकशाही नाही... अजून थांबा जेव्हा आपल्या मुलांना नोकऱ्या नाही मिळणार किंवा अडाणी चे गुलाम व्हावे लागेल तेव्हाच समजेल...chrony Capitalist कडे वाटचाल चालली आहे.... मोदी केवळ kathputali आहे... इलेक्शन जिंकून देण्यासाठी... सरकार तर अडाणी चालवतो....sabut नसताना त्यांना ED CBI लावून जेल मध्ये टाकायचे... आणि सबूत असताना देखील... अडाणी सुरक्षित.... ENQUIRY नको... कारण... फंड पुरवतो.... नाही ते BJP चे काय होईल.... BJP सर्वात जास्त पैसे आहेत.. प्रॉपर्टी आहे.. ही जमवली कुठून... काँग्रेस लोकांकडून पैसे मागून निवडणूक लढवते.. BJP पैसे वाटून.. Election commission बघून न बघितल्या सारखे करतो.. वाह... वाह लोकशाही जिंदाबाद... कोणीही जिंकू द्या.. पण लोकशाही टिकली पाहिजे... लोकशाही मार्गाने जिंकले पाहिजे.... नाही तर स्वतंत्र लढा जेव्हा लढला गेला... जे गद्दार होते इंग्रजांची बाजू घेत होते... तेच... आपले होईल... देश हुकूमशाही कडे जाईल... अमित शहा आणि मोदी... सदैव राज्य करतील.... काम करण्याची गरज नाही... Election आले की योजना, पैसा, EVM set, Election Commission set, Supreme court set ( तारीख पे तारीख) हिंदू खतरे में...batenge to katenge... एक है तो safe है.. Election win.... अंध भक्त तर आहेतच.... फक्त आपल्या पुढच्या पिढीचा विचार करा... तुम्ही मनाल काँग्रेस ने काय केलं... काँग्रेस ने लोकशाही जिवंत ठेवली... इलेक्शन मध्ये transeperency ठेवली... म्हणून आज मोदी PM आहेत... भविष्यात असे होणे नाही... हे कायमचे PM राहणार... election घेऊन उपयोग नाही जर दुसऱ्या ला न्याय वेगळा व सत्ता धारी पक्षाला न्याय वेगळा...
दादा जाकेट घातल्याने मोठा माहात्मा होत नसत तुम्ही विरोधात असताना आता कस वाटतं गारगार वाटत म्हणत होता आता तुम्हाला कसं वाटत गरम गरम वाटत का जाकेट घातल्यावर आणि भाजपला साथ दिल्यावर
राज्य स्थापनेनंतर पहिल्यांदाच अमरावतीत काँग्रेसच्या अस्तित्वाला सुरुंग, पाच जागा घेत भाजप जायंट किलर ua-cam.com/video/vWDP_TxezBg/v-deo.htmlsi=egOWm3YgDKalbowP
महायुती व महाविकास आघाडी यांचे मत मध्ये लोकसभे वेळी फक्त 0.30% मतांचा फरक होता व त्यावेळी 61% मतदान झाले होते व आता विधानसभा निवडणुकीत 66% मतदान झाले या मध्ये महिला मतदान व हिंदू मतदान वाढले या मुळे हा फरक दिसतोय, उगाच EVM दोष देऊ नये, 0.30% टक्के मतदान असताना लोकसभेला महाआघाडी ३२ सीट होते महायुती १७ सीट होते विचार करा आता ५% मतदान वाढले आहे जे हिंदू लोक लोकसभे वेळी ४०० पार नाऱ्या मुळे फिरायला देव दर्शनाला गेली होती
दादा हा यांचा रडीचा डाव चालूच राहणार आहे. मला मोकळ रडू द्या. माय कास आघाडी वाल्याची आता डोके फिरले. त्यांना पब्लिक चा कॉल मान्यच नाही. आहे कोर्टाला पण माहीत नाही. संविधानाला पण माहित नाही. हाती बघते कुत्ते चलते. अजित दादा तू मागे पडो हम तुम्हारे साथ है. अजित दादा खूप निर्मळ मनाचे नेते आहे . अजित दादा तुम्हाला सलाम. मला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आपला शुभचिंतक. बाबासाहेब गाडेकर जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम
दादा तुमच्या सीट निवडून आलेलया नाहीत,1 आणि अनेक ही कसली जादू तुमची?ती पवार साहेबांची मत तुम्हाला सेट केली, तुम्हाला स्वताला विश्वास आहे का तुमच्या कशा आलया ईतकया जागा???
भारताचा सर न्यायाधीश ची नेमणूक राष्ट्रपती करतात आणि राष्ट्रपती ची नेमणूक पंतप्रधान करतात.. मग सर न्यायाधीश कोणाच्या हातात आहे.... ह्यांनी सर्व पैशांचा खेळ चालवलय.. आणि जनतेचा पण...
Sangram Patil Landon madhun sangahet.jyani apa unad mitra collector kela. Janata chidali tar Banga vhyala vel laganar nahi.Nanuvadi mansikata tumhi thevatat.2014 la Modina he kutane karayala majority dili hoti ka?
दादाने जॅकेट बदलले, कुठे गेले गुलाबी जॅकेट?
Ballet Paper वर निवडणूक घ्यायला काय problem
Supreme Court madhe PIL krun v4 bhava
का सुप्रीम कोर्ट.... जे stake holders आहेत म्हणजे...all polotical parties.. त्यांना घेउन election commission ने ठरवावे...
@@nilak1257 mahavikas aghadi ch geliy supreme court madhe ballet paper sathi kal ch judgment aika ekdaa ballet paper nhi use krta yenar aas supreme court ch mhanan ahe
का... अमेरिका सारख्या प्रगत राष्ट्रात Ballet वर निवडणूक होते... ती खरी लोकशाही आहे...
आपल्या देशाला Electrate Autocracy घोषित केला आहे... म्हणजे देशात... लोकशाही नाही...
अजून थांबा जेव्हा आपल्या मुलांना नोकऱ्या नाही मिळणार किंवा अडाणी चे गुलाम व्हावे लागेल तेव्हाच समजेल...chrony Capitalist कडे वाटचाल चालली आहे.... मोदी केवळ kathputali आहे... इलेक्शन जिंकून देण्यासाठी... सरकार तर अडाणी चालवतो....sabut नसताना त्यांना ED CBI लावून जेल मध्ये टाकायचे... आणि सबूत असताना देखील... अडाणी सुरक्षित.... ENQUIRY नको...
कारण... फंड पुरवतो.... नाही ते BJP चे काय होईल....
BJP सर्वात जास्त पैसे आहेत.. प्रॉपर्टी आहे.. ही जमवली कुठून... काँग्रेस लोकांकडून पैसे मागून निवडणूक लढवते..
BJP पैसे वाटून..
Election commission बघून न बघितल्या सारखे करतो..
वाह... वाह लोकशाही जिंदाबाद...
कोणीही जिंकू द्या.. पण लोकशाही टिकली पाहिजे... लोकशाही मार्गाने जिंकले पाहिजे.... नाही तर स्वतंत्र लढा जेव्हा लढला गेला... जे गद्दार होते इंग्रजांची बाजू घेत होते... तेच... आपले होईल... देश हुकूमशाही कडे जाईल... अमित शहा आणि मोदी... सदैव राज्य करतील....
काम करण्याची गरज नाही...
Election आले की योजना, पैसा, EVM set, Election Commission set, Supreme court set ( तारीख पे तारीख)
हिंदू खतरे में...batenge to katenge... एक है तो safe है..
Election win....
अंध भक्त तर आहेतच.... फक्त आपल्या पुढच्या पिढीचा विचार करा...
तुम्ही मनाल काँग्रेस ने काय केलं... काँग्रेस ने लोकशाही जिवंत ठेवली... इलेक्शन मध्ये transeperency ठेवली... म्हणून आज मोदी PM आहेत... भविष्यात असे होणे नाही... हे कायमचे PM राहणार... election घेऊन उपयोग नाही जर दुसऱ्या ला न्याय वेगळा व सत्ता धारी पक्षाला न्याय वेगळा...
Tyat hera pheri honar nahi kashawarun
Evm च नाव काढल का राग येतो दादांना
10 yache te 41 aanlet
त्याचे डोळे च सांगत आहे की काही तरी गडबड आहे evm मशीन मध्ये 😂
आपल्याला लोकसभेला ४ पैकी १ उमेदवार निवडून आला व आता विधानसभेत ५४ पैकी ४१ जागा आल्या हे अजित दादानी प्रामाणिकपणे सांगावे की त्यांना तरी पटत का
Evm घोटाळा 😂😂
खासदार निवडून आले तेव्हा बर झाले 😂😂
@@gajananamande4225 are kelya recording available aahet
Election चे टक्के वारी ताबडतोब का सांगत नाही.... तफावत का दिसते..
बास करा नाटक जनतेला वेड समजू नका.. विश्र्वास घातकी लोकापासून सावध रहा..
😂😂 evm च नाव काढल की राग का येतोय दादा
अजित ग्रेट... फक्त आपला फायदा नको.जनतेचा विचार करा.
अजित पवार,राज ठाकरे,भुजबळ,थोरात साहेब आणखी काही नेते यानी evm vvpad विरोधात आवाज उठविला होता आपल्याला स्मरणात असो
मग जनतेची मागणी आहे तर ballet paper वर इलेक्शन घ्याना
रोहित ला काय अक्कल आहे का, जनमत हे महायुती ला भेटलं म्हणून वेडा झालाय रोहित
Ajit aaighlya sarkhe mutat tar nahi dharnat
एखाद्या पक्षाचे उमेदवार पराभूत झाले की vem घोटाळा
लोकसभेला दादा तुमची एकच जागा आली त्यावेळेस पण vem होते
हा सर्वसामान्य जनतेचा कौल आहे दादा
पैसा व EVM ने ही निवडणूक जिंकली . . लोकांचे एकमत झाले आहे .
दादा जाकेट घातल्याने मोठा माहात्मा होत नसत तुम्ही विरोधात असताना आता कस वाटतं गारगार वाटत म्हणत होता आता तुम्हाला कसं वाटत गरम गरम वाटत का जाकेट घातल्यावर आणि भाजपला साथ दिल्यावर
अजीत पवार घाबरून बोलत आहे यावरून च कळते सर्व
दादा योग्य विश्लेषण केले.
महायुती चा महाराष्ट्रात जल्लोष का नाही दिसला..?
Maharastra New CM RAJIVE KUMAR EVM KING PIN
आपण राजकीय भवितव्याबाबत सावधान असाव अस वाटतय मला.
राज्य स्थापनेनंतर पहिल्यांदाच अमरावतीत काँग्रेसच्या अस्तित्वाला सुरुंग, पाच जागा घेत भाजप जायंट किलर
ua-cam.com/video/vWDP_TxezBg/v-deo.htmlsi=egOWm3YgDKalbowP
महायुती व महाविकास आघाडी यांचे मत मध्ये लोकसभे वेळी फक्त 0.30% मतांचा फरक होता व त्यावेळी 61% मतदान झाले होते व आता विधानसभा निवडणुकीत 66% मतदान झाले या मध्ये महिला मतदान व हिंदू मतदान वाढले या मुळे हा फरक दिसतोय, उगाच EVM दोष देऊ नये, 0.30% टक्के मतदान असताना लोकसभेला महाआघाडी ३२ सीट होते महायुती १७ सीट होते विचार करा आता ५% मतदान वाढले आहे जे हिंदू लोक लोकसभे वेळी ४०० पार नाऱ्या मुळे फिरायला देव दर्शनाला गेली होती
Thisbis a absulutely correct statement i m agry
दादा हा यांचा रडीचा डाव चालूच राहणार आहे. मला मोकळ रडू द्या. माय कास आघाडी वाल्याची आता डोके फिरले. त्यांना पब्लिक चा कॉल मान्यच नाही. आहे कोर्टाला पण माहीत नाही. संविधानाला पण माहित नाही. हाती बघते कुत्ते चलते. अजित दादा तू मागे पडो हम तुम्हारे साथ है. अजित दादा खूप निर्मळ मनाचे नेते आहे
. अजित दादा तुम्हाला सलाम. मला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आपला शुभचिंतक. बाबासाहेब गाडेकर जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम
दादांचं शेवटचं वाक्य खूपच जबरदस्त होत
पन हाेवु दया की बैलेट पेपर वर निवडनुक काय फरक पडतो तुम्हाला
फडणवीस बिचारा चांगला माणूस भ्रष्टाचार अरोप असूनही पक्षात घेतले सीटे निवडून आणली
दादा ईव्हीएम दोष फक्त भाजप शासीत राज्य आहेत तीथेच कसा?झारखंड मधे नाही पंजाब मधे नाही झाले कारण?
सर्वांचा बाजार झालाय - कुठली घेऊन बसलाय न्यायव्यवस्था
Ahmla ahe vishwas mazya desha chya judiciary var amchya lokshahi var amchya deshvar
Evm ec हटवणारच जन आंदोलन चालु करणार
Dada satay samore jayla ka ghabarta
EVM ban
दादांचे 40 आमदार निवडून आले
😂😂😂😂
EVM च नाव काढलं की राग येतोय दादाला.. चेहरा सांगतोय.
100% ईव्हीएम मध्ये घोळ झाला आहे
BAN EVM ..
Hyache 4 yayche wande
Dada EVM mulech tumhi vachla ahat
खर काय आहे दादा la माहित aahe😂
EVM king cm🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
दादा तुमच्या सीट निवडून आलेलया नाहीत,1 आणि अनेक ही कसली जादू तुमची?ती पवार साहेबांची मत तुम्हाला सेट केली, तुम्हाला स्वताला विश्वास आहे का तुमच्या कशा आलया ईतकया जागा???
दादा लक्षात ठेवा.... पराभव तुमचा होईल भविष्यात.... EvM नी तुम्हाला विजय केला
Loksabhe la Evm changle hote ka
दादा मुख
70000 hajar koti khalle
भारताचा सर न्यायाधीश ची नेमणूक राष्ट्रपती करतात आणि राष्ट्रपती ची नेमणूक पंतप्रधान करतात.. मग सर न्यायाधीश कोणाच्या हातात आहे.... ह्यांनी सर्व पैशांचा खेळ चालवलय.. आणि जनतेचा पण...
EVM mule jinkala fakt tu dada
Court pn Timepass ahe kuni serious ghet nhi criminals Fatyavar maratat court la
🎉
मग ईतकी हवा होती का तुमची महाराष्ट्र मध्ये
Ha swata ch ala nasta
Natak comp y
Welcome to chh.shambhajinager taka tya G20 banner varti
Welcome To AURANGABAD ❤😂😂😂
Laaj vatu de re 70000 crode cha chotta.sarv rajkaran tumhala samjat.
Hyanna loksabheche ky ghen nhi fakt bidhansabha pahije
Ekada ballet paper ne elections houn jaudya 😊
Evm sarkar jantyech nahi
Loksabhe la Evm changle aste Ani Vidhansabhe la Evm kharab Avgahd ahe rao Mahavikas aghadi waly che 🙏🙏🙏🙏
Well come to
Aurangabad❤❤
Khare ahe te vvppat ani evm machine ne vote zale tyachi padtalni karayala ka ghabarta
EVM machine manje 1520 Kundal kapus 205211 yah Kaun paise rs 12 rupaye arthat aahe
Khasdarki la gujrat varun evm mashin anlya nahvtya 😂😂 Maharashtra BJP harli asti tar Adani arrest zala asta tyamule Gujarat varun evm mashin magavlya😂😂
दादा बरोबर बोलले फुकटचे सल्ले नको
dada pan tumhala belet pepar var vot gyayla problem ky ny dada galat mahauti aahe aaghadi ny
Welcome to Aurangabad?
Love Aurangabad ❤
Nautnki karato supreme court election comission var amacha bharvasa nahi.I am predicting last 2.5 years.lat mara bhadyana.
Jantela gruhit dhartayet
Are pn tumhi maharashtrat tharvun kel kiti khot bolnar ajit dada tumhala gham futla hota tula dusra paryay navta ashi game kelyashivay
Loksabhecha wachpa tumhi Ata kadhla tumhala satta pahije tya sathi kahihi karta tumchi kuthlihi Hawa navhti ugch bata zodu naka
Sangram Patil Landon madhun sangahet.jyani apa unad mitra collector kela. Janata chidali tar Banga vhyala vel laganar nahi.Nanuvadi mansikata tumhi thevatat.2014 la Modina he kutane karayala majority dili hoti ka?
Right
😂😂😂😂😂
Golmaal.