साहेब खरच बाहेर पडा आणि सर्वात पहिले संजय राऊतला बाहेर हाकला आणि भाषा सुधारा आणि संयमाने राजकारणात रहा. मत असं मांडा की जनतेमध्ये त्या मताची किंमत राहिली पाहिजे. फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️💪🔥🚩
@@sks1464मग या गोष्टी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासारख्या आहे. उद्धव ठाकरेंना हे स्वतः समजायला पाहिजे आपण काय बोलायचे आणि काय नाही बोलायचे. संजय राऊत हा व्यक्ती चुकीचा आहे. 🙏
@@Dharmik459 अहो साहेब जो बाळासाहेब होते त्यावेळचा शिवसैनिक आहे राऊत त्याची भाषा ही बाळासाहेब सारखी आहे त्यामुळे त्याला काढलं की शिवसेना ही शिवसेना राहणार नाही
कुठे CMहोण्यासाठी अडुन बसणारे आणि CM झाल्यावर घरात बसणारे उद्धव.. आणि धडाडीने कामे करणारे तरीही किती विनयशील असे आमचे शिंदेसाहेब..!! फरक स्पष्ट आहे. जनतेने बाळासाहेबांची शिवसेना योग्य हातात सोपवली !!
मला एकनाथ शिंदे अजिबात पटत नाही पण धडाडीने काम करणारे ही जर गोष्ट वगळली तर बाकी सगळ्या गोष्टी तू बरोबर लिहिल्या. हे देखील बरोबर आहे की उद्धव ठाकरे हे गरजेपेक्षा जास्त आक्रमक दिसतात आणि एकनाथ शिंदे तेवढेच विनयशील दिसतात. ❤️🙏
एक गोष्ट निष्पक्ष रीत्या म्हणील की एकनाथ शिंदे यांनी मागच्या अडीच वर्षात आणि आता पण फार संयमाने भूमिका घेतल्या आहे. माझा विरोध त्यांच्या दुटप्पी भूमिकेला जरूर आहे. उद्धव साहेबांनी आता फक्त विचारपूर्वक बोलावे. ❤️💪🔥🚩
मी शिवसैनिक नाही एकनाथ शिंदे नी गद्दरी केल्यावर मला पण संताप आलेला पण 2 वर्षातील त्यांचे एकूण वागणे बोलणे फार संयमाचे होते आणि सगळ्यात महत्वाचे त्यांना स्वतःला सिद्ध करून दाखवायचे होते त्यांना माहीत होते की बरोबर आलेले आमदार खासदार हे आपल्यावर प्रेम आहे म्हणून नाही तर स्वार्थासाठी आलेले आहेत म्हणूनच त्यांनी लोकसभा व विधानसभा इलेक्शन च्या वेळेला पूर्ण आतापर्यंत दोन वर्षात मिळवलेली संपूर्ण आर्थिक रसद त्यांनी आपल्या उमेदवारांना दिल्ली हुआ त्यांना निवडून आणले उद्धव ठाकरे यांचं असं झालं नाही ते बऱ्याच ठिकाणी अतिशय बालिश वागले शिंदेंशी कॉम्पिटिशन करण्यात किंवा त्यांच्या वरचढ जागा मिळवण्यात ते मग्न राहिले पण आपली अवस्था बघून किंवा आपल्या पक्षाच्या अवस्था बघून त्यांनी पक्ष फुटला पासूनच जी तयारी करायची होती ती तयारी कधीच केली नाही उमेदवारांकडून पक्षाच्या तिकिटासाठी पैसे घेतल्याच्या पण बातमी आहेत जे सध्याच्या स्थितीत अपेक्षित नव्हते
अगोदरच बाहेर पडायचं होत आता काय करून बाहेर पडले असते तर दोघांना पण फायदा झाला असता. आता यांनी राज साहेब ठाकरे यांनासोबत घेऊन यायला पाहिजे समोर फायदा होईल
ते बाहेर पडले तरीही त्याचा अर्थ असा होतो की एकनाथ शिंदे १००% बरोबरच होते. त्यामुळे शिल्लक वाले परत कोलले जाणार. 😂 त्यापेक्षा १०+ जागा निवडून आणायच्या आणि नित्य नेमाने ई वी एम च्या नावाने बोंबलणे सोपे आहे.😂
महविकासआघाडीत गेल्यापासून प्रत्येक हिंदूंच्या प्रश्नांकडे उद्धव ठाकरेंनी दुर्लक्ष केलं. ज्यांना महायुती पसंद नाही, पण ते हिंदुत्ववादी आहेत, त्यांच्यासाठी सध्या कुठला विरोधी पक्षच नाही आहे!
जे लोक कधी राजकारणात नसतात अशा स्वामी समर्थ केंद्रांचे समर्थन युतीला, जैन-गुजराथी-मारवाडी संघटनांचे समर्थन युतीला, वारकरी संप्रदाय व त्यांच्या संघटनांचे समर्थन युतीला, वारकरी मंडळे भजनी मंडळांचे समर्थन युतीला, सर्व मंदिरांचे विश्वस्त मंडळांचे समर्थन युतीला, पौराणीक कथाकार वाचकांचे समर्थन युतीला, माजी सैनिकांचे समर्थन युतीला. मग मतदान का नाही वाढणार? उलट मविआ वाले गुर्मीत म्हणायचे आम्हाला नको तुमचे मतदान, गरज नाही तुमची. मग मविआचे समर्थक याचाही विचार करणार की नाही? समर सिंह राजपूत जय हिंद जय भारतीय सेना
उद्धव ठाकरेंनी ही चूक करुन शिंदेंना चुकीचे ठरण्यासाठी मग संजय राऊत सुषमा अंधारे अशी टीम घेऊन बॅकफूटवर गेले आता तरी शहाणपणा करून एकटं रहाणं चांगले राहील
पुढील ४.५ वर्ष मोठी निवडणूक नाही. विरोधीपक्षात राहून युती किवा आघाडीत राहणे काही कामा येणार नाही. जर आघाडी चे १२० च्या वर आमदार असते तर विरोधात एकत्र राहून जोर लावता आला असता. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पक्ष सोडून व्यक्तीला जास्त महत्व असते. जर महाविकास आघाडी मधील पक्षाना वाढायचं असेल तर वेगळं झाल्याशिवाय पर्याय नाही २०२९ ला समीकरणे पाहून एकत्र येता येऊ शकतं.
उध्दव ठाकरे जी, यांनी महाविकास आघाडी सोडण्यापेक्षा,, पहिले घर सोडले पाहिजे.. लोकांमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला नेहमी महाराष्ट्राने भरभरून प्रतिसाद दिला आहे..❤❤
विश्लेषण चांगले आहे. पण आता आघाडी मधून बाहेर पडून ठाकरेंच्या पदरात काही पडेल असे वाटत नाही. कार्यकर्त्यांच्या दबावाने ठाकरे हा निर्णय कदाचित घेतील,पण आता उशीर झाला आहे. हिंदुत्वाची बस आता निघून गेली आहे
गेले काही वर्ष महाराष्ट्र चं राजकारण हे समजण्यापलीकडे सुरू आहे.. कधी कोण कुणासोबत आणि कुणाविरुद्ध जातं हेच कळत नाही.. यावेळी पुन्हा पहाटे चं काही नाही झालं तर बरं, नाहीतर मग लोकं मतदान करायचं की नाही या विचारात पडतील😊
उद्धव ठाकरे यांची एक मुलाखत झाली होती त्यामध्ये उद्धव साहेब असे म्हणाले की शरद पवार गट आम्हाला पाडायचा प्रयत्न करील किंवा काँग्रेस आम्हाला पाडायचा प्रयत्न करेल मोठ्या भावासाठी अगदी तसंच झालं उद्धव ठाकरे साहेब तसेच झालं महापालिकेची स्वतंत्र निवडणूक लढवावी तुम्ही
आघाडी शिवाय आपलं अस्तित्व टिकणार नाही व ती सुध्दा एकमेकांना पुर्ण विश्वासात घेउन,कारण संपुर्ण निवडणुक प्रणालिच्या कपट निधीवर डोळ्यात तेल घालून सावधान रहावे लागेल,कारण या वेळी पक्षांनीही नाही तर प्रसारमाध्यमे व सामान्य जनतेला सुध्दा हा निवडणुक निकाल भावला नाही.
त्यांचा सगळ्यात मोठा प्रोब्लेम त्याना कोण मतदान करणार....हा आहे ....
हेच शहाणपण 2019 ला दाखवला असता तर आज पक्ष प्रमुख, पक्ष, सत्ता काहीच गमवायची वेळ आली नसती.
आधी ते सकाळचा भोंगा बंद करा. त्यानेच वाटोळा केला आहे.
100% barovar bolalat.
100% योग्य आहे
😡😡😡
Agdi barobar bhava
10000000% बरोबर.
खरंच बाहेर पडलं पाहिजे ⛳
Rashmi burkha kadhi ghalnar
Ekte ladha🎉
ऑटो रिक्षा ड्राइवर ते सीएम खूप छान प्रवास. भविष्यासाठी शुभेच्छा शिंदे भाऊ 🙏🚩God bless you my ladka भाऊ शिंदे भाऊ ♥️🙏🚩
कष्ट करून जगा लाचार होऊन जगू नका फुकटच जास्त दिवस टिकत नाही
@@yogeshpol3253cm pad bhatle yat kay lachar pana
Only Shinde 🎉
Ladki bahin😂
काय पण
12 ठिकानी कांग्रेस ने उद्धव सेनेचा गेम केला त्यात कांग्रेस चा सुद्धा गेम झाला 😂😂😂
आणि तुझी जळली सुद्धा 😂😂😂
साहेब खरच बाहेर पडा आणि सर्वात पहिले संजय राऊतला बाहेर हाकला आणि भाषा सुधारा आणि संयमाने राजकारणात रहा. मत असं मांडा की जनतेमध्ये त्या मताची किंमत राहिली पाहिजे. फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️💪🔥🚩
भाऊ संजय राऊत ला बाहेर काढता येत नाही कट्टर माणूस आहे तो
@@abhisheksamindre5224मित्रा व्यक्ती कसाही असू दे पण त्याच्या मुळे आज एवढा मोठा पराभव झालेला आहे. प्रत्येक वेळी अभद्र बोलून चालत नाही. 🙏
@@Dharmik459बाळू संजय राऊत चं शिवसेना चालवतो कारण त्यांची भाषा उद्धव ठाकरे यांची भाषणे सुद्धा राऊत लिहून देतात
@@sks1464मग या गोष्टी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासारख्या आहे. उद्धव ठाकरेंना हे स्वतः समजायला पाहिजे आपण काय बोलायचे आणि काय नाही बोलायचे. संजय राऊत हा व्यक्ती चुकीचा आहे. 🙏
@@Dharmik459 अहो साहेब जो बाळासाहेब होते त्यावेळचा शिवसैनिक आहे राऊत त्याची भाषा ही बाळासाहेब सारखी आहे त्यामुळे त्याला काढलं की शिवसेना ही शिवसेना राहणार नाही
पंढरपुरात (252) शरदचंद्र पवार गट vs Congress अशी फाइट होती. कशाची महाविकास आघाड़ी ईवीएम ला दोष द्यायले हे, हे हांच्या ओवरकॉन्फिडेंस मधे गेलेत.😂😂😂😂
अमरावती मध्ये मुस्लिम ने स्वतः चा कॅण्डिडेट उभा केला.. लोकसभेला मजबुरी ने ठाकरे ला वोट केले त्यांनी.. आता ना हिंदू ना मुस्लिम ठाकरे च्या मागे.
@@shadowking3757ठाकरे कोण 😂🤣 उद्धव की आणखी कोण 😂🤣 स्पष्ट बोला
कुठे CMहोण्यासाठी अडुन बसणारे आणि CM झाल्यावर घरात बसणारे उद्धव.. आणि धडाडीने कामे करणारे तरीही किती विनयशील असे आमचे शिंदेसाहेब..!! फरक स्पष्ट आहे. जनतेने बाळासाहेबांची शिवसेना योग्य हातात सोपवली !!
❤👍👍
हिंदुत्वासाठी शिंदेसाहेबांना CM करणार नाहीत या वेळेस..
Ho ka re Bala mg cm banwun dalhaw
@@open_challenge007 hacha Farak ahe mahauti ani MVA Madhe 😊
मला एकनाथ शिंदे अजिबात पटत नाही पण धडाडीने काम करणारे ही जर गोष्ट वगळली तर बाकी सगळ्या गोष्टी तू बरोबर लिहिल्या. हे देखील बरोबर आहे की उद्धव ठाकरे हे गरजेपेक्षा जास्त आक्रमक दिसतात आणि एकनाथ शिंदे तेवढेच विनयशील दिसतात. ❤️🙏
एक गोष्ट निष्पक्ष रीत्या म्हणील की एकनाथ शिंदे यांनी मागच्या अडीच वर्षात आणि आता पण फार संयमाने भूमिका घेतल्या आहे. माझा विरोध त्यांच्या दुटप्पी भूमिकेला जरूर आहे. उद्धव साहेबांनी आता फक्त विचारपूर्वक बोलावे. ❤️💪🔥🚩
मी शिवसैनिक नाही
एकनाथ शिंदे नी गद्दरी केल्यावर मला पण संताप आलेला
पण 2 वर्षातील त्यांचे एकूण वागणे बोलणे फार संयमाचे होते
आणि सगळ्यात महत्वाचे त्यांना स्वतःला सिद्ध करून दाखवायचे होते त्यांना माहीत होते की बरोबर आलेले आमदार खासदार हे आपल्यावर प्रेम आहे म्हणून नाही तर स्वार्थासाठी आलेले आहेत म्हणूनच त्यांनी लोकसभा व विधानसभा इलेक्शन च्या वेळेला पूर्ण आतापर्यंत दोन वर्षात मिळवलेली संपूर्ण आर्थिक रसद त्यांनी आपल्या उमेदवारांना दिल्ली हुआ त्यांना निवडून आणले
उद्धव ठाकरे यांचं असं झालं नाही ते बऱ्याच ठिकाणी अतिशय बालिश वागले शिंदेंशी कॉम्पिटिशन करण्यात किंवा त्यांच्या वरचढ जागा मिळवण्यात ते मग्न राहिले पण आपली अवस्था बघून किंवा आपल्या पक्षाच्या अवस्था बघून त्यांनी पक्ष फुटला पासूनच जी तयारी करायची होती ती तयारी कधीच केली नाही
उमेदवारांकडून पक्षाच्या तिकिटासाठी पैसे घेतल्याच्या पण बातमी आहेत
जे सध्याच्या स्थितीत अपेक्षित नव्हते
उद्धव साहेब महाविकास आघाडी सोडा, आणि आपलं स्वतंत्र लढा 🚩
भविष्यकाळ आपलाचं आहे ✌️❤️
😂
😂😂😂😂😂
😂😂
Are penguin sena
महाविकास आघाडी सोडली तर बिकट स्थिती निर्माण होईल धर्माधांची मते ही मिळणार नाही आणि हिंदुचीही मते मिळणार नाही . ना घरका ना घाटका
ना घरका ना घाटका😂
Marathi logonka ubt
बाल हुआ zaat का 😂
@@kundlikvibhute8152 kon ubt?? toch na to ghar kombda🤣🤣🤣🤣
महाराष्ट्राच्या राजकारणाची नासाडी कोणी केली असेल तर तो उद्धव ठाकरे आहे😢
करामती चे काका + उद्धव ठाकरे या दोघांनी.
Only 🍉 🍉
Agdi barobar bhava
Corana mdhy pn uddhav....
@@suhas20सोनियासेना झिंदाबाद... कोमडे वाले झिंदाबाद 😂😂😂
उदधवसाहेब अगोदर संज्या राऊत आणि अंघारे लां बाहेर हाकला तरच तुला भवितव्य आहे.😂😂😂
अगोदरच बाहेर पडायचं होत आता काय करून बाहेर पडले असते तर दोघांना पण फायदा झाला असता. आता यांनी राज साहेब ठाकरे यांनासोबत घेऊन यायला पाहिजे समोर फायदा होईल
ते बाहेर पडले तरीही त्याचा अर्थ असा होतो की एकनाथ शिंदे १००% बरोबरच होते.
त्यामुळे शिल्लक वाले परत कोलले जाणार. 😂
त्यापेक्षा १०+ जागा निवडून आणायच्या आणि नित्य नेमाने ई वी एम च्या नावाने बोंबलणे सोपे आहे.😂
😂
😂😂😂 Marlis bhava उध्वस्त ची
100%
एकतर तू राहशील नाहीतर मी , देवा भाऊ फायर है 😅😅
महविकासआघाडीत गेल्यापासून प्रत्येक हिंदूंच्या प्रश्नांकडे उद्धव ठाकरेंनी दुर्लक्ष केलं. ज्यांना महायुती पसंद नाही, पण ते हिंदुत्ववादी आहेत, त्यांच्यासाठी सध्या कुठला विरोधी पक्षच नाही आहे!
जे लोक कधी राजकारणात नसतात अशा स्वामी समर्थ केंद्रांचे समर्थन युतीला, जैन-गुजराथी-मारवाडी संघटनांचे समर्थन युतीला, वारकरी संप्रदाय व त्यांच्या संघटनांचे समर्थन युतीला, वारकरी मंडळे भजनी मंडळांचे समर्थन युतीला, सर्व मंदिरांचे विश्वस्त मंडळांचे समर्थन युतीला, पौराणीक कथाकार वाचकांचे समर्थन युतीला, माजी सैनिकांचे समर्थन युतीला. मग मतदान का नाही वाढणार? उलट मविआ वाले गुर्मीत म्हणायचे आम्हाला नको तुमचे मतदान, गरज नाही तुमची. मग मविआचे समर्थक याचाही विचार करणार की नाही?
समर सिंह राजपूत
जय हिंद जय भारतीय सेना
Ek number bolla bhau... Correct.. 👍👍
100%
Sanjya ne vat lavli😂
100 % perfect ❤
बाहेर पडलेच पाहिजे कारण आघाडीतील दोन्ही पक्षांनी उद्धव साहेबांना मदत केली नाही म्हणून बाहेर पडावे
काय अवस्था करुन घेतली 😂😂हट्टी स्वभाव नडला
🤣🤣barobar..🤣
उध्दव साहेब कधीच महाविकास आघाडी सोडणार नाही,
कारण SP ने पूर्ण ताब्यात घेतले आहे त्यांना.
आणि हिरवा रंग दाखवला आहे.
te tar ahech.. but uddhav la ata dusra option ch kay ahe?? yuti tar ghenar nahi kadhi ch tyala.. ha dusri kade kuthe jaau pan nahi shakat..
Sp. म्हणजे शापित पवार
100%
काहीही म्हणा पण ऐकनाथ शिंदे साहेबांनी काम करुन दाखवलय 👍👍🚩🚩
एकनाथ शिंदे नी पहिले ग्राउंड वर काम केला आहे त्यानं सगळी परिस्थिती माहित आहे कसं काम करायच
Perfect ❤
घर कोंबडा ना घर का ना घाट का
बाहेर पडले तर सपलच समजा... विसरा आता.. कोण काय म्हणत यात काही फरक पडणार नाही.... कुजक्या विचाराचा ठाकरे आता काय कामाचा...
उद्धव ठाकरे यांचे राजकारण संपलेला आहे त्यांनी आता निवांत घरात बसावं.
😅😅😅 काका नि मस्त बांबू दिला उध्वस्त ल 😂
Tula pan Bambo Pahlke ja?
@@anilmahajan3158tuza ghalto na te pn tel laun 😂😂😂😂
साहेब त्यापेक्षा सकाळच्या खबऱ्याला स्वतः पासून दूर केलात तर भविष्यात परिस्थिती बदलू शकते.
बाहेर पडा आणि संजय राऊत ला पण बाहेर काढा.
मुंबई पालिका साठी एकटे लढा
😂 kahi upyog nahi harnar 😂 ani deposit japt honar
उद्धव साहेब ठाकरे यांना आता कळून चुकला आहे आपण मोठा दगड दोन्ही पायांवर घातला आहे
बरोबर आहे
बाळासाहेब ठाकरे पडला संगमनेर मधील 😅😅😅😅😅😅
थोरात नाव नीट लिही रे झवण्या
Thorat
Kay sangata yet nahi ❤
उद्धव ठाकरेंनी ही चूक करुन शिंदेंना चुकीचे ठरण्यासाठी मग संजय राऊत सुषमा अंधारे
अशी टीम घेऊन बॅकफूटवर गेले आता तरी शहाणपणा करून एकटं रहाणं चांगले राहील
बाहेर पडणं काळाची गरज.... फक्त ठाकरेंची शिवसेना ❤❤❤
ना घर का ना घाट का.
20 आमदार आणि 9 खासदार आहेत, राज्यात भाजपाची आणि केंद्रात मोदींची गरज भागवायला ते पुरेसे आहे.
ठाकरे साहेब तुम्ही एकटे लढा , भविष्यात तूम्ही मुख्यमंत्री होनार❤❤
😂😂😂
😂
😅
पुढील ४.५ वर्ष मोठी निवडणूक नाही. विरोधीपक्षात राहून युती किवा आघाडीत राहणे काही कामा येणार नाही. जर आघाडी चे १२० च्या वर आमदार असते तर विरोधात एकत्र राहून जोर लावता आला असता.
स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पक्ष सोडून व्यक्तीला जास्त महत्व असते. जर महाविकास आघाडी मधील पक्षाना वाढायचं असेल तर वेगळं झाल्याशिवाय पर्याय नाही २०२९ ला समीकरणे पाहून एकत्र येता येऊ शकतं.
निर्णय चांगला आहे मनसे आणि आपण एकत्र महानगर पालिका लढवा
मराठी माणसासाठी 🚩🚩
शरद पवार या वयात पण महाराष्ट्र फिरतात आणि हा बाबू फक्त घरातून आदेश देतो
बाळासाहेब ठाकरे बोलले उद्धव सोबत राहा विषय संपला
यांच्यावर आता विश्वास कोण ठेवणार ? हे कुठेही आणि कधीही यु टर्न घेऊ शकतात . अतिशय अविश्वसनीय व्यक्ती .
उध्दव ठाकरे जी, यांनी महाविकास आघाडी सोडण्यापेक्षा,, पहिले घर सोडले पाहिजे..
लोकांमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला नेहमी महाराष्ट्राने भरभरून प्रतिसाद दिला आहे..❤❤
आता ठाकरेंची राजकारणातूनच बाहेर पडण्याची वेळ
Great
एवढं मोठं दुकान ठाकरे बंद करून डबा घेऊन कुठे कामाला जाणार... आणि घेणार तरी कोण ह्यांना कामाला... 😂😂😂
Photography krnar😂
@hariomtiwari3947 बरेच दिवस कॅमेरालाही हात लावलेला नाही... 😂😂😂
Hahahaha😂
सुपाऱ्या घेतील मग.. 😂😂😂😂
😂😂😂
⚠️मी एक वेळ जीव देईन पण कधी उध्दव ठाकरे ल मत देणार नाही 🤬
Jsky Tuzya Matta Satich ubha rahto to 😂
@@darknessinlife5577 mag konachya mata sathi ubha ahe?? chu$limanchya??🤣🤣🤣
Loksabhela evm god hoti
vidhansabhela evm kadu vaattay 😂
Chyaa aaila smjhatach naahi kaay challay tar 🤣
उध्दव-राज "ठाकरे" ब्रान्ड पाहिजे महाराष्ट्रात 🚩
kahihi upyog honar nahi tyane suddha.. asa vhaycha asta, tar aadhi ch zala asta..
@i_am_aditya_108 होईल कारण आज पण मराठी माणूस वाट पाहतोय 🚩
आता काय उपयोग, तुम्ही बाहेर पडा नाहीतर नका पडु पण सुशमा आक्का आणि संजु बाबाला बाहेर कढा एकदा
योग्य निर्णय 👍🏻🔥🔥
ठाकरे साहेबांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय योग्य
बाहेर पडलेले बरे एक नंबर निर्णय आहे पटल
फक्त हिम्मत करून बघा आता जे मुंबईमध्ये जिंकून आले आहेत ते पण पुढे दिसणार नाहीत
खरोखर बाहेर पाढव आणि स्वतंत्र लढावे तरच फायदा आहे
उद्धव ठाकरे यांनी अहंकार आणि संजय राऊत दोघांना पाण्यात सोडून पक्ष चालवावा
अत्यंत मुद्देसुद व जलद गतीने समर्पक शब्दात विश्लेषण.
एक म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब आणि दुसरी मध्ये संजय राऊत साहेब यांनी उद्धव साहेब ठाकरेंना खाली ाली पाडलं
बरोबर. बाहेर पडा साहेब.
ठाकरे यांना मत काँग्रेस आणि राष्ट्रवादी(शप) यांचे मिळालेले आहेत..ते बाहेर गेले की ५ आमदार ही येणार नाहीत.
हीच वेळ आहे.बाहेर पडा.मी एक शिवसैनिक.ubt
बाहेर पडायला पाहिजे जनता तुमच्या बरोबर राहील
महायुती ने विचारधारा सोडली नाही उध्दव ठाकरे यांनी सोडली त्यातच त्यांचा पराभव झाला
जे घरातुन बाहेर नाही पडत ते मविआ तुन काय बाहेर पडणार. घर रश्मी च्या जीवावर आणि मवीआ शरद पवारांच्या 😂😂🤣🤣🤣
शब्द सांभाळ रशमी ठाकरे बाळासाहेब ठाकरे ची सुन आहे
@@SopanWagh-i1j tasa tar mag janab uddhav pan balasaheb n cha suputra ahe.. mhanun kay tyala dokya var gheun naachaycha ka??
@@SopanWagh-i1jघरी जावा 😂😂
@@SopanWagh-i1j हा मग एक तरी विचार जपला का बाळासाहेब यांचा
😂😂
राज उद्धव एकत्र या विषय संपवा
Baat sahi hai evm gotala hai
No One Can Became Balasaheb Thackeray! ❤
सेना स्वतंत्र लढली असती तर याच्या दुप्पट जागा आल्या असत्या.
महाविकास आघाडी केवळ आणि केवळ,,, या उद्धव आणि संजय मुळे मातीमध्ये गेली
आज जे उद्धव ठाकरेंवर टीका करत आहेत तेच एक दिवस स्तुती करताना दिसणार
उ.ठाकरे यांनी सध्या mva सोबतच रहावे.आता एकजूट राखण्याची गरज आहे.
कांग्रेस लयाला जात आहे त्यांच्या सोबत राहणे म्हणजे स्वतःचा शेवट करणे .. त्यामुळे ठाकरेंनी बाहेर पाडणे हेच योग्य आहे
Cm कोण होणार त्यावर व्हिडिओ बनवा
फडणवीस, ह्यांनी शिव्या घातल्या आणि त्याला पुण्य लाभले 😂
@@krishnabhilare5370 😆
ठाकरे एकटे 288 लढले असते तरी 50+ आल्या असत्या जागा
खूप लवकर राष्ट्रवादी चे दोन्ही गट एक होणार.... अंडरलाईन करून ठेवा.,. तीन वर्षांत....
विश्लेषण चांगले आहे. पण आता आघाडी मधून बाहेर पडून ठाकरेंच्या पदरात काही पडेल असे वाटत नाही. कार्यकर्त्यांच्या दबावाने ठाकरे हा निर्णय कदाचित घेतील,पण आता उशीर झाला आहे. हिंदुत्वाची बस आता निघून गेली आहे
जितक्या जास्त जागा मिळतात तितक्या मिळवाच्या
कारण प्रत्येक उमेदवार कडून पैसा
पक्षाला भेटत असतो😊
महाविकास.आघडीत
एकत्र कुटुंबपद्धती.रहा.
Ajun jorane aaptal😂😂😂
आघाडी सोडली तर ठाकरेंचा पक्षाचा वंचित पक्ष होइल
Baher pada naytar naka padu kahi hott nahi ata UBT ch
ठाकरे❤🎉🎉
बाहेर पडला की उध्दवचा बाजार उठणार 😂 तसा उठलाच आहे बाजार 😂
🤣🤣🤣
😂😂😂
गेले काही वर्ष महाराष्ट्र चं राजकारण हे समजण्यापलीकडे सुरू आहे..
कधी कोण कुणासोबत आणि कुणाविरुद्ध जातं हेच कळत नाही..
यावेळी पुन्हा पहाटे चं काही नाही झालं तर बरं, नाहीतर मग लोकं मतदान करायचं की नाही या विचारात पडतील😊
आता बाहेर पडून काही उपयोग नाही वेळ निघून गेली 😂😅
बोल भिडू आणि लल्लनटॉप ने खूप प्रचार केला mva चा आता यू टर्न 😂😂😂
उद्धव ठाकरे यांची एक मुलाखत झाली होती त्यामध्ये उद्धव साहेब असे म्हणाले की शरद पवार गट आम्हाला पाडायचा प्रयत्न करील किंवा काँग्रेस आम्हाला पाडायचा प्रयत्न करेल मोठ्या भावासाठी अगदी तसंच झालं उद्धव ठाकरे साहेब तसेच झालं महापालिकेची स्वतंत्र निवडणूक लढवावी तुम्ही
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र या
Ekta ladha
बाहेर पडला तरी विश्वास राहिला नाही
खरच बाहेर पडा
बाहेर पडल्यास योग्य राहील
Pls make video on Climate Change A big threat to Our Life
And ask for other huge creators to spread this useful information
Move to Mars...🤣
@Vicky-r8s laj wate ka hastana
आघाडी शिवाय आपलं अस्तित्व टिकणार नाही व ती सुध्दा एकमेकांना पुर्ण विश्वासात घेउन,कारण संपुर्ण निवडणुक प्रणालिच्या कपट निधीवर डोळ्यात तेल घालून सावधान रहावे लागेल,कारण या वेळी पक्षांनीही नाही तर प्रसारमाध्यमे व सामान्य जनतेला सुध्दा हा निवडणुक निकाल भावला नाही.
😂 याले कोणी विचारत नाही आता.
उद्धव ठाकरे ल निर्णय घेता येत नाही... संजय राऊत बोलला तर उद्धव ठाकरे निर्णय घेणार
अपयशानंतर कोणीच सोबत नसतो
शेतकऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम 😂😂😂
Jevdha fayda Thackrenmul ncp ani cong la zala tevdha thackrey na ny zala
मवीआ च सर्वात जास्त नुकसान ठाकरे, पटोले अन् राउतानी केलंय