Sunil Shelke On Ajit Pawar: अजितदादांना व्हिलन कुणी केलं? सुनील शेळकेंनी थेटच सांगितलं N18P

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лис 2024

КОМЕНТАРІ •

  • @anilbasarkar4574
    @anilbasarkar4574 2 дні тому +16

    शब्द हा शब्द असतो.👌👍💐🙏

  • @pravindhage6030
    @pravindhage6030 3 дні тому +44

    ओन्ली अजित दादा ओन्ली सुनील अण्णा

  • @akshay123-v5t
    @akshay123-v5t 2 дні тому +23

    मावळ तालुक्याचा हिरा लोकप्रिय नेता सुनील अण्णा शेळके 💪💪👑👑

  • @Prajot2313
    @Prajot2313 2 дні тому +9

    हे सर्व नेते साहेबांनी धुवायला पाठवले आहेत धुवून वापस येणार ❤

  • @ajssimpleconcepts905
    @ajssimpleconcepts905 День тому +4

    आमचा आमदार सुनील आण्णा शेळके ❤

  • @kiran78953
    @kiran78953 3 дні тому +13

    Only ajit dada &Only sunil aanna ❤

  • @shrikanttarmale6036
    @shrikanttarmale6036 4 години тому

    ❤ एक च वादा अजित दादा❤

  • @Common_gangg.8883
    @Common_gangg.8883 2 дні тому +7

    Pawar saheb MC 😢😢

  • @ssk4115
    @ssk4115 4 години тому +1

    दादांवर 70 हजार कोटीचे आरोप कोणी केले व तरीही त्यांना पदे कोणी दिली...

  • @dudegamervs3792
    @dudegamervs3792 3 дні тому +19

    विकासाचा वादा अजित दादा 🎉

  • @maheshnagane3705
    @maheshnagane3705 2 дні тому +9

    Bhau..kiti... पैस दिले... आणि कसे.. वाचले... ते पण... सांगा.. कोणी घोटाळे केले होते... कोणाचे ल लागले होते ते पण सांगा.... मग तुम्हाला मानला

  • @vinodnimbalkar7024
    @vinodnimbalkar7024 3 години тому +1

    Evm मुळे तू निवडून आलास सुण्या

  • @Svy-lu4kl
    @Svy-lu4kl 2 дні тому +4

    Sunilji Shelke .. Abhinandan 🎉

  • @kushal21000
    @kushal21000 2 дні тому +4

    अहो दादा ताण देत होते साहेबांना भाजप सोबत हात मिळवायला म्हणुन साहेबांनी पण राजीनामा परत घेतला

  • @swapniljadhav6891
    @swapniljadhav6891 День тому +2

    पैसे वाटून तू स्वतः निवडून आलाय

  • @newworld3051
    @newworld3051 2 дні тому +6

    Sharad Pawar Rohit pawar labad ek no.

  • @kunaltodmal4928
    @kunaltodmal4928 2 дні тому +4

    नैतिक ता उरली नाही.

  • @bhaskurthakur8573
    @bhaskurthakur8573 День тому +1

    जय श्री राम 🌹🙏🌹बंध्दीस्त पाईपलाईन आंदोलनात गोळीबार करून. तीन शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या. ही कायदेशीर चौकट होती का. असो विकास कामे केलीत मग मताला किंमत का मोजली व बेरोजगारीवर कधी बोलणार आण्णा.जय हिंद 🇮🇳जय भारत 🚩

  • @amolborhade7633
    @amolborhade7633 День тому +1

    शरद पवार... आमचं दैवत आणि विचार भारी.... ते परत येतील

  • @kushal21000
    @kushal21000 2 дні тому +10

    सगळे फक्त लाचार सत्तेत घुसायला पण कोणी ही लढा देयला तयार नाही म्हणुन मी 84 वर्षांचा योद्धा सोबत मी साहेबांन सोबत ✊️✊️🔥🔥🔥

    • @akashborhade1793
      @akashborhade1793 2 дні тому +4

      अरे साहेबांनीच savay lavliye sattesathi kahipn

    • @kushal21000
      @kushal21000 2 дні тому +1

      @akashborhade1793 स्वताची अनैतिकता दुसर्‍याचा नावाखाली चांगली लपवता येते आपल्याला 🙏

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 День тому

      पाठीत खंजीर खुपसला कुणी???पाहा चालून इतिहासाची पाने चालून

    • @kushal21000
      @kushal21000 День тому

      @@nareshshelar9816 आत्ताच्या सरकारने अख्ख्या महाराष्ट्रचा जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला हे दिसत नाही का

  • @swapniljadhav6891
    @swapniljadhav6891 День тому +2

    एवढा मोठा नेता आहे का हा

  • @Prashantyadv722
    @Prashantyadv722 2 дні тому +6

    Far mast fakto ha salke😂😂

    • @Hiramanshitole7016
      @Hiramanshitole7016 День тому +1

      भाऊ महाराष्ट्रत आमदार नाही असा, प्रत्येक गावात 50 लाखाची कामे केली आहेत स्वतःच्या पैशाने मावळ तालुक्यात,या जमान्यात असा माणूस होने नाही

    • @Prashantyadv722
      @Prashantyadv722 День тому +3

      @Hiramanshitole7016 are 50 lakh kay garun nahi dely ahe Ani ay dada la fakt shetkarche vat lavto kahi vikas kart nahi baramati sodun baki zilla zara bag kase shetkari karz bazari zala ahe 🤣🤣

  • @dudegamervs3792
    @dudegamervs3792 3 дні тому +13

    पंकजा ताई यांनी महायुती च प्रामाणिक काम केले आहे.❤🎉🎉

    • @Ganpatibappamorya484
      @Ganpatibappamorya484 14 годин тому

      नाही केले गद्दारी केली ताईंनी

  • @sairajnichit358
    @sairajnichit358 2 дні тому +2

    Atta fect EVM chi kurpa yanla😅

  • @vishalmahatre7848
    @vishalmahatre7848 День тому +1

    Are bus kara kase jinkle aahet Te sarvana mahit aahe

  • @gorakhnathgosavi2006
    @gorakhnathgosavi2006 3 дні тому +3

    Dada CM havet 🎉

  • @akshay123-v5t
    @akshay123-v5t 2 дні тому +3

    तुमचा कट्टर समर्थक आहे. अण्णा मी तुम्हाला हात जोडून सांगतो पवार कुटूंबाबद्दल कुठं हीं स्टेटमेंट देऊ नका आम्हाला मान्य तुम्ही दादांना खूप मानता तुम्हाला महाराष्ट्र मध्ये मावळ तालुका टॉप ला न्यायचा भरपूर राजकारण करायचं आयुष्यात पण आपल्या तालुक्यावर भर द्या 🙏🙏🙏

  • @ARNAVPRO36
    @ARNAVPRO36 2 дні тому +6

    शेळके साहेब ३००० देऊन आला आहात .....

    • @podshorts_55
      @podshorts_55 2 дні тому +5

      कारण विकासकामांवर लोक मतदान करत नाहीत. पैसा जो देतो त्यालाच मतदान करतात भलेही विकास केला असो नसो.

    • @mansainik09
      @mansainik09 2 дні тому +1

      4000 dilet

    • @ARNAVPRO36
      @ARNAVPRO36 2 дні тому +1

      @mansainik09 तळेगाव ३०००/-

    • @Vinayart99
      @Vinayart99 2 дні тому

      Ghetle ka mhanje tu😂

    • @1Earth1Family
      @1Earth1Family День тому +1

      Paise denarya yevdach paise ghenara chukicha asto

  • @ammiitjadhav1027
    @ammiitjadhav1027 2 дні тому +1

    अण्णा बोला तो बोला 💪🏻

  • @shubhammore9981
    @shubhammore9981 День тому +1

    Are kiti dhaptos...aala nivdun bs kr

  • @Fishfoody
    @Fishfoody 3 дні тому +2

    Time tumacha pan yenar

  • @akshay123-v5t
    @akshay123-v5t 2 дні тому

    तुमचा कट्टर समर्थक आहे. अण्णा मी तुम्हाला हात जोडून सांगतो पवार कुटूंबाबद्दल कुठं हीं स्टेटमेंट देऊ नका आम्हाला मान्य तुम्ही दादांना खूप मानता तुम्हाला महाराष्ट्र मध्ये मावळ तालुका टॉप ला न्यायचा भरपूर राजकारण करायचं आयुष्यात पण आपल्या तालुक्यावर भर द्या 🙏🙏🙏