Pune : BlaBlaCar अ‍ॅपचे पिक पॉईंट शोधून कारवाई करा, परिवहन विभागाचा फतवा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @ranjeetsinhdeshmukh2501
    @ranjeetsinhdeshmukh2501 17 днів тому +682

    स्वतःची लायकी नाही रस्ते,परिवहन व्यवस्था सुधारण्याची. खाऊन खाऊन वाटोळे केले. आता प्रवाशांना त्रास द्यायचा.

    • @narendrapatil4754
      @narendrapatil4754 16 днів тому +10

      एकदम बरोबर

    • @BHAKARE999
      @BHAKARE999 16 днів тому +11

      बिलकुल.... ह्यांची लायकी नाही मक्तेदारी घेण्याची. सर्व प्रॉब्लेम सरकार आणि महामंडळ ह्यांच्या कार्यपद्धती चा आहे.

    • @d.b4385
      @d.b4385 16 днів тому +7

      Blabla user's kadna fapta midat nahi ka mahanun ashi karyevahi hotey ka ?

    • @VijayJadhav-lp6hk
      @VijayJadhav-lp6hk 15 днів тому

      आज सकाळी ऑफिस जात असताना कागदपत्र पडताळणी साठी थांबवले असता माझ्या कडे बाईक चा इन्शुरन्स न्हवता, समोरील पोलिस पैसे घेऊन प्रकरण मिटवण्या चे बोलत होता पण त्यासाठी मी त्यासाठी तयार नव्हतो. मी बोललो रीतसर पावती कितीची होईल त्यावर त्याने सांगितलं की 2000/-. पण ऑनलाइन चेक केले असता असे निदर्शनास आले की त्यांनी माझ्या ड्रायव्हिंग लायसेन्स अनुसरे 4000/- रुपयाच्या पावत्या त्यांनी केल्या आहे. जर असे अधिकारी असतील देश प्रगती पथावर आहे असे लक्षात आले. कसा विश्वास राहील सर्वसामान्यांचा पोलिस प्रशासनावर. हा प्रसंग आज माझ्यासोबत घडलं आहे. माझ्याकडे ह्या संदर्भात पुरावे नाहीत म्हणून शांत बसावे लागले

    • @maheshkakade26
      @maheshkakade26 14 днів тому

      Ekda comments var debate hou dya..........comments var question vichara anchor ne..........जनतेचा आवाज

  • @ratneshwar1989
    @ratneshwar1989 17 днів тому +168

    Bla bla app हे खरच चांगलं आहे ते गाडी मालकाच्या rating वर चालत चांगले .राज्यात वेळेवर ST बस भेटत नाहीत आणि भेटलं तर वेळेवर पोचत नाही ..तसेच मुंबई पुणे कमर्शिअल कॅब चा प्रवास हा काही सुरक्षित नाही कारण तेथे समोरचा ड्रायव्हर कसा माणूस आहे हे नाही कळत तसेच ते वेळ पाळत नाहीत..जे पोलिस म्हणत आहेत सरळ येड्यात काढत आहेत..यांचे हफ्ते बंद झाले आहेत

    • @maheshkakade26
      @maheshkakade26 14 днів тому +1

      Ekda comments var debate hou dya..........comments var question vichara anchor ne..........जनतेचा आवाज

    • @sandippawar30
      @sandippawar30 12 днів тому +1

      True

    • @sachinspatil16
      @sachinspatil16 10 днів тому +1

      @@ratneshwar1989 आपला देश, सरकार आणि प्रशासन हे सदैव मागास विचारांचे राहणार. युरोपमधील सर्व विकसित देशांमध्ये Bla Bla सारख्या कार पुलिंग सेवांना प्रोत्साहन दिले जात आहे. आपल्याकडे यावर कारवाई होणार. का तर हप्ते मिळत नाही तर गाड्या पकडुन भ्रष्टाचार करता यावा म्हणून.

  • @ravindrashinde1304
    @ravindrashinde1304 17 днів тому +629

    वाकड ब्रीज ला आम्ही हफ्ता घेतो ते पण सागा

    • @KuldipB-om6zu
      @KuldipB-om6zu 17 днів тому +10

      बरोबर..

    • @shivkumarcontructionkonali9744
      @shivkumarcontructionkonali9744 17 днів тому +17

      अगदीं खरे आहे सगळ्या bus स्टँड बाहेर हे लोक हप्ते घेतात

    • @shanidev-k4s
      @shanidev-k4s 17 днів тому +1

      💯

    • @tejasaher3719
      @tejasaher3719 16 днів тому +1

      😂😂😂

    • @mithunkumbhar2547
      @mithunkumbhar2547 16 днів тому

      बरोबर आहे वाकड पुला जवळ हफ्ता दिला की सगळे चालते

  • @shubh10109
    @shubh10109 17 днів тому +86

    एकदा हप्ता सुरू झाला की सर्व सुरळीत होईल,,,, relax guys😅😅😅😅

    • @NitiBiru
      @NitiBiru 16 днів тому

      😂😂😂

    • @superbIndian
      @superbIndian 15 днів тому

      😂😂

    • @YuvrajATare
      @YuvrajATare 12 днів тому +3

      ऑनलाइन ऍप कडून पैसे कसे खायचे हे कळत नसल्यानेच तर कारवाईचा नाटक सुरू आहे..

    • @Nagarparishad-eh4cc
      @Nagarparishad-eh4cc Годину тому

      😂

  • @theprakashkadu
    @theprakashkadu 17 днів тому +904

    Problem हा हे की हप्ते येत नाही.😂😂

    • @anilkulkarni-z5t
      @anilkulkarni-z5t 17 днів тому +9

      सहा स्कोड मालामाल

    • @azharmokashi
      @azharmokashi 17 днів тому +6

      भ्रष्टाचार कधी संपणार नाही

    • @भोलेशंकर-च3ध
      @भोलेशंकर-च3ध 17 днів тому +3

      😂😂😂

    • @Ksj007-b2o
      @Ksj007-b2o 16 днів тому +11

      परमिट वाले टॅक्स भरून भिकेला लागले त्याचं काय. सफेद प्लेट फक्त स्वतःसाठी आहे.. आपल्या देशात चांगले केले तरी लोकांना प्रॉब्लेम असतो😅😅

    • @pl9877
      @pl9877 16 днів тому +1

      🤣🤣🤣🤣

  • @Shri1-e
    @Shri1-e 16 днів тому +46

    प्रशासनाचं धोरण किती मजेशीर आहे
    कंपनी ला थेट बंद करणार नाहीत पण सामान्य लोकांना त्रास देणार हे नक्की

  • @annaraowaghole487
    @annaraowaghole487 17 днів тому +522

    RTO Office मध्ये भष्टाचार कीती आहे यावर सर बोलणार की नाही

    • @anilkulkarni-z5t
      @anilkulkarni-z5t 17 днів тому +13

      100 रुपयाच्या कामाला 2000 लागतात.
      तुम्ही स्वतः काम करूच शकत नाही

    • @NileshGavit-i8p
      @NileshGavit-i8p 17 днів тому +3

      Absolutely right sir

    • @maheshkankal395
      @maheshkankal395 16 днів тому +1

      He will remain silent on that

    • @RrM-e7h
      @RrM-e7h 16 днів тому +2

      नाही बोलणार दाबून खाणार 😂

    • @shivraymane6764
      @shivraymane6764 16 днів тому +2

      Online payment asel tr govt. la...cash asel tr police la 😂

  • @Optimist_Omar
    @Optimist_Omar 16 днів тому +55

    सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे कार पूलिंग साठी.

  • @mahendraatalepop1422
    @mahendraatalepop1422 17 днів тому +402

    गाडीमालक आणि सहप्रवासी यांच्या मर्जीतून हा प्रवास होतो.
    त्यात प्रशासनाला काय अडचण आहे ?

    • @parmeshwarpatil3383
      @parmeshwarpatil3383 17 днів тому

      Illegal business ahet

    • @satwantchouhan1702
      @satwantchouhan1702 17 днів тому +13

      @@parmeshwarpatil3383 how it is illegal?

    • @rohanjadhav1541
      @rohanjadhav1541 17 днів тому +29

      @@parmeshwarpatil3383 it's not a business..it's a car pooling..if people use the alternative cars of owner for every alternate day to go for office or other purpose then it's okk as per authority..purpose of car pooling and bla bla are same that sharing of fuel expenses and not make any profit with the consent of co traveller...

    • @Maharashtra-wn1ff
      @Maharashtra-wn1ff 17 днів тому

      ​@@parmeshwarpatil3383 khayla milaty nhi na

    • @yasinshaikh8268
      @yasinshaikh8268 17 днів тому

      Rto कोणतं लीगल काम करते हफ्ते वसूल करायला चिल्ली पील्ली ठेवलेत , लायसन काढायला 2,3 हजार कशाला पाहिजे ,लाच नाही दिली की पेपर हातात पण घेत नाही ​@@parmeshwarpatil3383

  • @yosh_2024
    @yosh_2024 16 днів тому +30

    आधीच ट्रॅफिक मुळे उद्योग जात आहेत
    बहुतेक IT उद्योग पुण्यातून घालवण्यासाठी यामुळे मदत होईल...

  • @TheGaneshkool
    @TheGaneshkool 17 днів тому +336

    एखादा रिकाम जाण्याऐवजी कमी पैशात सोडत असेल तर तुमच्या बापाचं काय चाललय नीच लोकांनो..किती पैसा खाणार..

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki 17 днів тому

      काळे भारतीय आपल्याच लोकांची वाट लावणे हे gene मधे आहे.

    • @shaileshpatrikar9127
      @shaileshpatrikar9127 16 днів тому +13

      petrol chi pan bachat hote kiti nirbudhdhi aahe he lok

    • @akshitshinde6
      @akshitshinde6 16 днів тому +2

      nahit ghet kami paise bss yecdch ki service changli aste

    • @maheshkakade26
      @maheshkakade26 14 днів тому +1

      Ekda comments var debate hou dya..........comments var question vichara anchor ne..........जनतेचा आवाज

    • @sachinspatil16
      @sachinspatil16 14 днів тому +3

      जगभरात car pooling ला जगभरात प्रोत्साहन दिले जात आहे. प्रदूषण आणि वाढत्या ट्रॅफिक साठी हे खूप गरजेचे आहे. काही ठिकाणी बस सेवा उपलब्ध नाहीत. असे असताना, हप्ते मिळणार नाही म्हणून आपले शासन यावर कारवाई करणार आहे. हे सगळं लज्जास्पद आहे.

  • @vickrantdevhre8233
    @vickrantdevhre8233 7 днів тому +8

    RTO आणि पोलिसां चिरिरिमी मिळत नाही, त्यामुळे ह्यांचा जळफळाट होतोय,
    App बंद करणार नाही पण गाड्या बंद करायच्या हा कुठला न्याय आहे😮😢

  • @डॉ.राहुलजगदाळे

    हप्ता देणाऱ्यांना या ॲपमुळे प्रवासी मिळेनासे झालेले आहेत. ते वाहनांमध्ये कोंबून जास्त प्रवासी बसवतात. त्यामुळे लोक या ॲपकडे वळलेले आहेत. हप्ता देणाऱ्यांच्या तक्रारीमुळे आता पोलीस जागे झाले आहेत.

    • @prasadchaure923
      @prasadchaure923 17 днів тому +2

      Khar y 💯

    • @maheshkankal395
      @maheshkankal395 16 днів тому

      Very true

    • @narendrapatil4754
      @narendrapatil4754 16 днів тому

      एकदम खरं आहे

    • @SANDESH-g1r
      @SANDESH-g1r 16 днів тому +2

      आरे भावा जे लोक परमिट काढून गाडी काढतात त्यांच्या पोटावर पाय कशाला देता.ते हर वर्षी 50,60 हजार भरतात त्यांचं कस होणार

    • @priteshmehetre2536
      @priteshmehetre2536 16 днів тому +1

      Sir te lok rate pn khup ghetat...urjunt madhye 7 chya thikani 9 lok bhartat tyach ky

  • @sharadbhangale5907
    @sharadbhangale5907 16 днів тому +13

    सर हे कुणालाच मान्य नाही, लोकांची खूप गैरसोय होईल. बुजर्ग लोकांना इतकी चांगली सुविधा आपण बंद करू नका,

  • @sagarsankpal191
    @sagarsankpal191 17 днів тому +168

    चोर-खुनी , दरोडेखोर पकडण्याची तुमची कुवत नाही, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त सामान्य माणसाला कसा त्रास देता येईल असे धंदे शोधा...

    • @NileshGavit-i8p
      @NileshGavit-i8p 16 днів тому +2

      Salute to you sir... 100% correct✅

    • @f1mechboygaming703
      @f1mechboygaming703 16 днів тому +1

      Barobar

    • @Shahaneraj
      @Shahaneraj 16 днів тому +1

      correct

    • @maheshkakade26
      @maheshkakade26 14 днів тому +2

      Ekda comments var debate hou dya..........comments var question vichara anchor ne..........जनतेचा आवाज

  • @Harshad2406
    @Harshad2406 16 днів тому +18

    काय घंटा फरक पडत नाही आम्हाला. What's app group वर बनवलाय. Call केल कोण ना कोण पुणे ला जातच असतय . आमच काम होऊन जातय. Rto वाले तुम्ही कारवाई करे पर्यंत मी पुण्यात पोहचतो 🤣🤣

  • @asoudaybadekar8618
    @asoudaybadekar8618 17 днів тому +167

    जिथे जंगली रमी dream11 पोकर यासारखे झुगार जर तुम्ही ऑनलाईन त्यांना परवानगी देत असेल तर पोटासाठी व्यवसाय करणाऱ्यांना तुम्ही का त्रास देणार

    • @sarfarazbagwan6107
      @sarfarazbagwan6107 14 днів тому

      👍

    • @maheshkakade26
      @maheshkakade26 14 днів тому

      Ekda comments var debate hou dya..........comments var question vichara anchor ne..........जनतेचा आवाज

    • @sagar664
      @sagar664 11 днів тому

      Jangali rummy war Goverment la 30 percent take milato mag kay bolnar te

    • @akshayhatwar9680
      @akshayhatwar9680 11 днів тому

      Ekdum barobar

  • @parveztirandaz9291
    @parveztirandaz9291 17 днів тому +18

    आणि सर जे निबंध लीहतात त्याना काही ञास नाही होनार ना ? 😂😂😂😂

  • @Maharashtra1234-h8m
    @Maharashtra1234-h8m 17 днів тому +224

    नको त्या गोष्टी मध्ये डोक लावायलाच पाहिजे का..... जी traffic कोंडी होत आहे रोज त्यामधे लक्ष द्या 😅😅

    • @400saar
      @400saar 16 днів тому +2

      Te hyanche kam nahi, hawaldar phakt vasuli sathi aahet.

    • @maheshkakade26
      @maheshkakade26 14 днів тому

      Ekda comments var debate hou dya..........comments var question vichara anchor ne..........जनतेचा आवाज

    • @sachinspatil16
      @sachinspatil16 14 днів тому

      जगभरात car pooling ला जगभरात प्रोत्साहन दिले जात आहे. प्रदूषण आणि वाढत्या ट्रॅफिक साठी हे खूप गरजेचे आहे. काही ठिकाणी बस सेवा उपलब्ध नाहीत. असे असताना, हप्ते मिळणार नाही म्हणून आपले शासन यावर कारवाई करणार आहे. हे सगळं लज्जास्पद आहे.

  • @sugreevawaghade8209
    @sugreevawaghade8209 16 днів тому +14

    ब्ला ब्ला ऐप
    पुण्यावरून ठाण्याला गेलो होतो सकाळी 7:00 वाजता पिकअप होता मी जाऊन वाकडला थांबलो
    पुढून एक मारुती विको फॅन गाडी आली
    गाडी चालक बघितला तर स्वतः पोलीस होता
    मी स्वतः दोन मिनिटं पहात उभा राहिलो
    नंतर मलाच ते चालक पोलीस तुम्हीच सीट बुक केली आहे का ब्ला ब्ला वरून
    नंतर मी त्या गाडीमध्ये बसलो
    साहेबांची ड्युटी ठाणे पोलीस स्टेशनला होते

    • @MalleshShetty-rq8ck
      @MalleshShetty-rq8ck 13 днів тому

      😂😂

    • @Humanist17
      @Humanist17 13 днів тому +1

      Same mi pan experience kele re Saheb tr API hotel, mast vel gela hota tyanchi gappa marat Mitra zale tr maze

  • @balajichavan8618
    @balajichavan8618 17 днів тому +165

    हप्ता भेटला नाही वाटत.... साहेब तुमी तुमच्या 4 मित्रांना daily फुकट सोडणार ka?

    • @maheshkakade26
      @maheshkakade26 14 днів тому

      Ekda comments var debate hou dya..........comments var question vichara anchor ne..........जनतेचा आवाज

  • @tejasaher3719
    @tejasaher3719 16 днів тому +10

    हे म्हणजे तुमचं पब्लिक transport सुविधा चांगली नाहीये, ते सुध्रावयचा सोडून भलतेच धंदे करायचे. इथे इंधन वाचत आहे चांगली सुविधा मिळत आहे. पण ते सोडून चिरीमिरी कुठे मिळेल हे बघण्याच काम चाललंय. जर मित्र किंवा सहकारी म्हणून आपण एका गाडीने प्रवास करत असू तर ह्यात अडचण काय आहे. पण कदाचित लाडकी बहिण किंवा इतर योजना अश्या आणल्या की हफ्ते वसुली वाढवली पाहिजे नाहीतर महसूल कुठून येईल. ह्या अनुषंगाने केलेली कारवाई दिसते.

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 17 днів тому +139

    आधी rapido बंद केले आता हळूहळू सर्व ॲप बंद करून पुन्हा कॅब आणि रिक्षा वाल्या लोकांना मनमानी करण्यासाठी मोकळे रान कारण हफ्ते मिळण बंद झालंय..पुण्याची अवस्था हळूहळू दुर्गती कडे होत आहे...इथे साधे रिक्षावाले सुद्धा मीटरने चालत नाही त्यांच्यावर कधी कारवाई करणार ते सुद्धा सांगा.

    • @JobaidanAmerica
      @JobaidanAmerica 17 днів тому +2

      Je Rikshaw wale meetar ne chalat nahi tyachya var karywahi hoyla pahije pan je app jeva rash time asel theva jast rate lavtat aani kami dimand asel tar kami kartat tyach kay

    • @gameverse_king
      @gameverse_king 17 днів тому

      मी पुणेकर आहे पण रिक्षा ने अजिबात प्रवास करत नाही....एकदम 3rd class lok astat... यांचा पेक्षा डूकर​ बरी@@JobaidanAmerica

    • @maheshkakade26
      @maheshkakade26 14 днів тому +1

      Ekda comments var debate hou dya..........comments var question vichara anchor ne..........जनतेचा आवाज

    • @sachinspatil16
      @sachinspatil16 14 днів тому +2

      जगभरात car pooling ला जगभरात प्रोत्साहन दिले जात आहे. प्रदूषण आणि वाढत्या ट्रॅफिक साठी हे खूप गरजेचे आहे. काही ठिकाणी बस सेवा उपलब्ध नाहीत. असे असताना, हप्ते मिळणार नाही म्हणून आपले शासन यावर कारवाई करणार आहे. हे सगळं लज्जास्पद आहे.

  • @parshurambhiungade4934
    @parshurambhiungade4934 16 днів тому +8

    मी मेलबन मध्ये राहतो ऑस्ट्रेलियात तिथे सर्व प्रायव्हेट कार मधून प्रवास करता येतो तिथे सर्व कारच्या नेमप्लेट त्या सफेद आहेत हिरवी पिवळी काळी असे काही नाही त्यामुळे तेथे कुठल्याही प्रायव्हेट गाडीने प्रवास करता येतो व त्यांना भाडे करण्याची मुभा आहे

  • @MangeshGaikwad-vl8iz
    @MangeshGaikwad-vl8iz 17 днів тому +90

    कळंबोली हायवे आणि वाशी laa खाजगी वाहने पोलिस कमिशन देवून मुंबई - पुणे प्रवासी वाहतूक करत आहेत 15 वर्षापासून RTO La हे कसे दिसत नाही...

    • @maheshkakade26
      @maheshkakade26 14 днів тому

      Ekda comments var debate hou dya..........comments var question vichara anchor ne..........जनतेचा आवाज

  • @ks61765
    @ks61765 16 днів тому +16

    Innovative ani cost-effective method innovation आपल्या देशात चालत नाही.

  • @sunilpatkar9294
    @sunilpatkar9294 17 днів тому +153

    अहो जर वाहन मालक आणि त्याने बरोबर घेतलेला प्रवासी यांनी जर एकत्र सुरक्षित प्रवास केला व पैसे, इंधन आणि रस्त्यावरची गाड्यांची गर्दी कमी झाली तर हा पोलिसांना अधिकार कसा प्राप्त होतो?
    त्यापेक्षा खराब रस्ते दुरुस्त करण्यावर व लाचखोर कर्मचाऱ्यांवर कारवाई करा..
    हे अन्याय्य आहे

    • @Ksj007-b2o
      @Ksj007-b2o 16 днів тому

      परमिट वाले टॅक्स भरून भिकेला लागले त्याचं काय. सफेद प्लेट फक्त स्वतःसाठी आहे.. आपल्या देशात चांगले केले तरी लोकांना प्रॉब्लेम असतो😅😅

    • @sandeshkadpe6594
      @sandeshkadpe6594 15 днів тому

      एकदम बरोबर आहे सर.. आपण प्रवास कसा करावा हे पण आता पोलीस ठरवणार आहेत... देशाची वाटचाल हुकुमशाही कडे चाली आहे....

    • @maheshkakade26
      @maheshkakade26 14 днів тому

      Ekda comments var debate hou dya..........comments var question vichara anchor ne..........जनतेचा आवाज

  • @Acheamenes
    @Acheamenes 16 днів тому +11

    नवले ब्रिज आणि पुणे स्टेशन वरून private ERTIGA वाहतूक करतात.
    पण त्याचे हप्ते आहेत त्यामुळे पोलिस गप्पं आहेत.

  • @nivaspawar2776
    @nivaspawar2776 17 днів тому +102

    सर्व rto अधिकारी आहेत त्यांची ed कडून chovkshi झाली pahije

    • @ajitdeshmukh7
      @ajitdeshmukh7 16 днів тому +2

      प्रत्येकाकडे कोट्यवधी रुपयांची ब्लॅक money सापडेल. फक्त धाड टाकणारे इमानदार असले पाहिजे.

    • @asefkhatib9483
      @asefkhatib9483 16 днів тому

      Brobr​@@ajitdeshmukh7

    • @kadamprakash90
      @kadamprakash90 15 днів тому

      ​@@ajitdeshmukh7खर आहे

    • @maheshkakade26
      @maheshkakade26 14 днів тому

      Ekda comments var debate hou dya..........comments var question vichara anchor ne..........जनतेचा आवाज

  • @dineshjadhao3903
    @dineshjadhao3903 16 днів тому +5

    घंटा काहिच होणारं नाही.
    महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अवैध बसेस कशा काय चालतात
    1 बसेस ला फिटनेस प्रमाण पत्र नसते 2 शमते पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात
    3 ड्राइवर सीट बेल्ट लावत नाही
    4 भागार बसेस रस्त्यावर चालतात
    इन्शुरन्स नसते

  • @annaraowaghole487
    @annaraowaghole487 17 днів тому +141

    वाहन RTO मध्ये जमा करणार आहे मग आरटीओ चे अधिकारी वाहन पैसे घेऊन सोडुन देतील

    • @maheshkakade26
      @maheshkakade26 14 днів тому

      Ekda comments var debate hou dya..........comments var question vichara anchor ne..........जनतेचा आवाज

  • @jatintaru2834
    @jatintaru2834 16 днів тому +9

    अहो आरटीओ साहेब, प्रथम माझी आपणास विनंती की, बालाजी नगर, धनकवडी ते साईसिधदी चौक आंबेगाव पठार येथे बेकायदेशीर पणे एका रिक्षात 5 ते 6 प्रवासी बसवून अनधिकृत रिक्षा वाले बेकायदेशीर रिक्षा वाहतूक करतात अश्या रिक्षांवर अगोदर कारवाही करावी असे आपणास सुचित करावेसे वाटते.

    • @SWAPNIL2146
      @SWAPNIL2146 16 днів тому +1

      हडपसर मध्ये पण असंच आहे

  • @Indianloversshiv
    @Indianloversshiv 17 днів тому +63

    RTO ने एक ॲप काढावे. BlaBla प्रमाणे त्यावर दर ठरवून द्यावेत. फक्त परमिट वाल्या गाड्या रजिस्टर करून घ्यावा. म्हणजे सर्वच प्रवाशांची योग्य सोय होईल. यांची मनमानी खूप असते.

    • @kedarkulkarni9681
      @kedarkulkarni9681 15 днів тому +3

      सर्वात योग्य सल्ला..

    • @ashishdhamane7427
      @ashishdhamane7427 14 днів тому +3

      पुढे 2 आणि मागे 2 प्रवासी बसवणार की 3 प्रवासी बसवणार हे सुध्दा आधी कळले पाहिजे म्हणजे प्रवास करणारा ठरवेल त्या गाडीत जायचे की नाही. नाहीतर परमिट वाले बसवतील 2 च्या सीट वर 3 आणि 3 क्या सीट वर 4.

    • @maheshkakade26
      @maheshkakade26 14 днів тому +1

      Ekda comments var debate hou dya..........comments var question vichara anchor ne..........जनतेचा आवाज

    • @YuvrajATare
      @YuvrajATare 12 днів тому +1

      फक्त लोकांना त्रास देणं हे यांना जमू शकतं.. असल्या लोकांना फायदा करून देणाऱ्या गोष्टी हे करूच शकत नाहीत.. RTO मध्ये आजही एजंट शिवाय कामच होत नाही, साधं हायपोथीकेशन काढायला पण एजंट लागतो..

    • @Hindu10111
      @Hindu10111 11 днів тому

      नको नको त्यात पण हफ्ता लागेल

  • @Starmcgm
    @Starmcgm 15 днів тому +3

    परिस्थितीनुसार हप्ता घेऊन वाहन सोडले जाईल 😂😂😂😂😂

  • @vitthalj9261
    @vitthalj9261 17 днів тому +84

    पुणे मुंबई पुणे नाशिक पुणे कोल्हापूर प्रायव्हेट एर्टिगा चालत्यात ते कुणाच्या आशीर्वाद आहे RTO साहेब पुणे रेल्वे स्टेशन ते मुंबई रोज प्राव्हेट गाड्या रोज चालतात RTO ऑफिस जवळ आजून रोज चालू आहेत तेवढं बागा 🙏🙏

    • @Ksj007-b2o
      @Ksj007-b2o 16 днів тому

      तिथे जाऊन व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाका ना. इथे जाण्याची हिंमत नाही मारतील ना😅😅😅

    • @d.b4385
      @d.b4385 16 днів тому +1

      Tyanchyat lach ahes kay 😅😂

    • @maheshkakade26
      @maheshkakade26 14 днів тому

      Ekda comments var debate hou dya..........comments var question vichara anchor ne..........जनतेचा आवाज

  • @sidchav3944
    @sidchav3944 16 днів тому +4

    मतदान च्या दिवशी मी ३ लोकांना पुणे वरून कराड ला सोडले. त्यामुळे ते मतदान करू शकले. ते लोक ३-४ तास पासून थांबले होते. त्यामध्ये २ वयस्कर लोकं होते. त्यांनी माझे किमान १० वेळा आभार मानले. अशा गर्दी चे वेळी आरटीओ साहेब यांनी स्वतःचे गाडी ने लोकांना सेवा द्यावी. अशा वेळी प्रायव्हेट गाडी वाले कसे लुटतात हे वेगळे संगायला नको. Bla bla वर बुकिंग वेळी एक ठराविक रक्कम चे वर जात नाही. इंधन खर्च एवढेच पैसे होतात. त्यामुळे कोणी रोज ट्रीप करत नाही. ज्या रुट वर कमी बसेस असतात तिकडे दिवाळी चे वेळी पण बरेच लोकांना याचा फायदा होतो. त्यामुळे लोकांचा विचार करून निर्णय घ्या.

    • @sandeshkadpe6594
      @sandeshkadpe6594 15 днів тому

      अगदी बरोबर साहेब....RTO ला येवडीस काळजी आहे तर.. रोड चांगले करावे.... बस चांगल्या द्या.. पेट्रोल स्वस्त करावं...... टॅक्स कमी करावं आम्ही घेऊन फिरतो मग गाड्या एकटे बसून.... गाड्या पण स्वस्त कराव्या जेणे करून सगळेच गाडी घेतील...

  • @sanketgadhave3068
    @sanketgadhave3068 17 днів тому +62

    हफ्ते बंद झाल्यामुळे हा निर्णय घेतला असावा .... बाकीचे वडाप वाले 10 जण कोंबतात त्यांना नाही अडवणार ...तेव्हा नाही ह्याणा प्रॉब्लेम

    • @amitgangane7069
      @amitgangane7069 14 днів тому

      he ekdam barobar biolaat sir

    • @maheshkakade26
      @maheshkakade26 14 днів тому

      Ekda comments var debate hou dya..........comments var question vichara anchor ne..........जनतेचा आवाज

  • @tushartathe5190
    @tushartathe5190 16 днів тому +8

    एक चांगल्या सुविधाना अडचण निर्माण केल्याबद्दल अभिनंदन

  • @yasinshaikh8268
    @yasinshaikh8268 17 днів тому +35

    आणि ABP माझा वल्यानं माझं म्हणणं आहे की एवढी तत्परता जर लायसन काढताना काय काय करावे लागते हे पण एकदा स्टिंग ऑपरेशन घेऊन rto च कारभार जनते समोर आणावा , नायतर तुमि पण विकले ले च

  • @rvsh46
    @rvsh46 16 днів тому +4

    ABP माझा ने RTO चा भ्रष्टाचार पान दाखवावा ही विनंती

  • @mpscsuccess3813
    @mpscsuccess3813 17 днів тому +72

    ॲप बंद करायचे अधिकार नाही मग वाहनावर कारवाई कोणत्या अधिकारात करता तुम्ही? आधी रस्त्यावरील accident थांबण्यासाठी प्रयत्न करा.

    • @kokansuputraDeepakBodekar
      @kokansuputraDeepakBodekar 17 днів тому +1

      कमिशन साठी सर्व चालू आहे दादा

    • @cmanuka
      @cmanuka 17 днів тому +1

      आणि टोल पण भरा म्हणावं

    • @maheshkakade26
      @maheshkakade26 14 днів тому

      Ekda comments var debate hou dya..........comments var question vichara anchor ne..........जनतेचा आवाज

  • @166tejaswavhal2
    @166tejaswavhal2 4 дні тому +1

    आहो मग महामंडळ ला सांगा की bus वाढवा.

  • @Rohit_Panchal53
    @Rohit_Panchal53 17 днів тому +69

    निषेध निषेध निषेध
    महायुती सरकारचा निषेध
    या साठी दिले का तुम्हाला मत?

    • @maheshkakade26
      @maheshkakade26 14 днів тому

      Ekda comments var debate hou dya..........comments var question vichara anchor ne..........जनतेचा आवाज

    • @father_wise
      @father_wise 11 днів тому

      bhoga ata fal

  • @madan7885
    @madan7885 16 днів тому +6

    Bla Bla app है सर्व जगभर चालू आहे, मग यांना काय प्रॉब्लेम आहे ?

    • @Skcommebts
      @Skcommebts 2 дні тому

      यांचे हप्ते बंद होतात.....खाजगी ट्रॅव्हल्स कडून

  • @nik9643
    @nik9643 17 днів тому +37

    😂😂 kiti third class ahe RTO यावरून दिसतंय

  • @MarathiNationOne
    @MarathiNationOne 16 днів тому +4

    एक पन माणूस चांगल बोलत नाही ही layki आहे पोलिस

  • @gauravgosavi2536
    @gauravgosavi2536 17 днів тому +31

    आम्हा जनतेला गरज आहे bla bla सारख्या सेवा पुरवणाऱ्या संस्था ची , हे लोक अशी मनमानी कारभार कसे करू शकतात , कोर्टात जावा प्रॉब्लेम असेल तर

  • @vishaldongarevlog858
    @vishaldongarevlog858 12 днів тому +3

    तुमच्यात RTO च्यात दम असेल तर BLA BLA प्ले स्टोअर मधून हटवून टाका ना

  • @yogisvideobox294
    @yogisvideobox294 17 днів тому +38

    साहेबांना वाशी प्लाझा, वाकड या नक्या वर सोडा.
    प्रायव्हेट गाड्या १० passenger कसे नेतात ७ seater car मध्ये 😂

  • @RakeshBurbure
    @RakeshBurbure 16 днів тому +3

    छपरी लोकांवर कारवाई कधी करणार RTO? फक्त सामान्य लोकांना टार्गेट केला जातो.

  • @akashmarathe6667
    @akashmarathe6667 17 днів тому +27

    मी प्रवास मदत ऐप बनवणार आहे . त्यामध्ये माणुसकीच्या नात्याने मी खाली गाडी घेऊन जात असेल कोणी मला मदत मागितली तर मी त्याला तिथपर्यंत सोडवणार त्या बदल्यात मी त्याला पैशाची मदत मागणार चला मला मदत करावीशी वाटली तर तो मला तितकी मदत करणार कायद्याला पर्यायी शब्द मदत कायदा हा फक्त गरिबांना गुलाम बनवण्यासाठी वापरण्यात येत आहे सध्याच्या लोकशाहीमध्ये

  • @pawmah602
    @pawmah602 16 днів тому +4

    गाडी मध्ये ५ सीट आहेत आणि आम्ही ३ जण बसवले तुमच्या बापाचं काय गेलं

  • @sagarbhandarkar5721
    @sagarbhandarkar5721 17 днів тому +45

    बस फक्त पोटावर पाय देऊ शकतात तुम्ही किती तरी धंदे अवैध आहे तिकडे नाही लक्ष्य देणार गरीबाच्या पोटावर पाय देऊ शकतात जे चुकीचे ते चुकीचे त्यावर खरोखर कारवाई करणार का

  • @mahendrabandal3623
    @mahendrabandal3623 11 днів тому +2

    ब्ला ब्ला चे पॉइंट शोधण्यापेक्षा जे लोक तुम्हा लोकांना हफ्ते देऊन ST एसटी महामंडळाच्या बस स्थानकाजवळ अनाधिकृतपणे गाड्या भरतात त्यांच्या विरोधात केव्हा कारवाई करणार.
    आपल्या पुण्यामध्ये असे किती सारे पॉइंट आहेत त्यांच्या विरोधात पहिले कारवाई करा.

  • @Ccccc-r5j
    @Ccccc-r5j 17 днів тому +35

    😂😂😂😂😂 अरे रोज वाकड पुलाखाली गाड्या उभ्या असतात , सर्रास पोलीस सुद्धा बसून जातात 😝😝🤣🤣🤣👍👍

  • @mandarkhole9646
    @mandarkhole9646 13 днів тому +1

    😅मिकी घाई याना माझी विनंती आहे की यांनी पुणे RTO ऑफिस ला भेट देऊन एकदा वाहन परवाना, नूतनीकरण, वाहन नोंदणी इत्यादी संदर्भात स्टिंग ओपरेशन करावे जे कि मा. विनायक साखरे साहेबाच्या अधिकार क्षेत्रात येते आणि मग त्यांना या सुविधांबाबत नागरिकांची एजंट करून होणारी पिळवणूक याबाबत विचारावे.

  • @ravindrashinde1304
    @ravindrashinde1304 17 днів тому +46

    मिखी घाई जरा वाकड ब्रीज ला पण एक व्हिडिओ घ्या म्हणजे जनतेला पण समजेल

    • @maheshkakade26
      @maheshkakade26 14 днів тому

      Ekda comments var debate hou dya..........comments var question vichara anchor ne..........जनतेचा आवाज

  • @superbIndian
    @superbIndian 16 днів тому +2

    आधी जे अपघात होतात त्याकडे लक्ष द्या.हफ्ता यायचा बंद झाला म्हणून फालतु चे काही पण करायला लागले आहेत . Bla bla हे ॲप नव्हतंच आता हे लोकांसाठी या एक ॲप सोबत emotion बनलं आहे. कारण खूप लोक सुटसुटीत प्रवास, लोकांशी संवाद आणि छान सा प्रवास करत जायच्या ठिकाणी सुखरूप पोहचत होतो.

  • @shreerangagashe9355
    @shreerangagashe9355 17 днів тому +36

    कोण गरीब जर चार पैसे कमवत असेल तर लगेच आले तो बंद पाडायला

  • @dhirajdhone1153
    @dhirajdhone1153 12 днів тому

    सरदारजी खूप सुरेख मराठी बोलत आहेत 👌👌👌

  • @Jaihobharatiya
    @Jaihobharatiya 17 днів тому +55

    Pollution sathi चांगले आहे.. तुमची का जळतय 😢😢😢😢😢😢

    • @maheshkakade26
      @maheshkakade26 14 днів тому

      Ekda comments var debate hou dya..........comments var question vichara anchor ne..........जनतेचा आवाज

  • @nileshpawar2617
    @nileshpawar2617 16 днів тому +2

    साहेब तुम्हाला जर खाली 1 कमेंट तुमच्या बाजून दिसत असेल तर खरच कारवाई करा.
    तुम्हाला हप्ता मिळत नाहीत म्हणुन उचापत्या चालु आहेत सर्व तुमच्या.

  • @whitecloud5021
    @whitecloud5021 17 днів тому +22

    हप्ता हप्ता आणि हफ्ता . बाबू भईया, ये हाफ्ते का खेल बहुत बढ़ा है।😂😂😂😂😂😂😂😂

  • @nareshkarpe921
    @nareshkarpe921 16 днів тому +5

    प्रत्येक शनिवार , रविवार प्रवासी वाहनाचा तिकीट महाग होत असतं . त्याकडे पण लक्ष द्या जरा .

  • @Mahakaalambulance
    @Mahakaalambulance 17 днів тому +22

    आधी पुने कोल्हापूर वडाप बंद करुन दाखवा त्याचा हप्ता चालू आहे म्हणून त्यांना मुभा आहे का

  • @piyushattal6537
    @piyushattal6537 15 днів тому +1

    RTO मधले एजंट आणि भ्रष्टाचार थांबवा पाहिले,
    Car Pooling मुळे वाहतूक कोंडी , प्रदूषण कमी व्हायला मदत होते.

  • @sachinvichare1871
    @sachinvichare1871 17 днів тому +12

    एकटा व्यक्ती प्रवास करत असेल तर नकीच car share केली पाहिजे

  • @ganeshkirve3688
    @ganeshkirve3688 16 днів тому +5

    मी स्वतः किती तरी वेळा जे पोलिस कर्मचारी आहेत पोलिस प्लेट लावलेल्या कार ने प्रवास केला आहे त्यांचे काय

  • @neelkanthumbargikar5393
    @neelkanthumbargikar5393 17 днів тому +17

    सरकारी एस टी गाड्या, वाहने यांचे फिटनेस आहे का ते पण तपासा 😊😂

    • @vishalwaghmare8652
      @vishalwaghmare8652 16 днів тому

      Very true yana kahi logic nahi

    • @swapnilkadam38
      @swapnilkadam38 10 днів тому

      Pahile police prashasan cha gadiche fitness barobar ahe ka te bagh mhana?😢😂😂

  • @suniljagtap8098
    @suniljagtap8098 16 днів тому +4

    परिवहन खाते अगोदर भ्रष्टाचार मुक्त करा.

  • @drsureshmane
    @drsureshmane 17 днів тому +7

    एप बंद करण्या पेक्षा कार पकडून पैसे खाता येतील. उगाच कायदयाची भिती??????

  • @PasariasranaAuchkomhdere
    @PasariasranaAuchkomhdere 16 днів тому +2

    आधी चांगल्या सुविधा द्या, ना बस वेळेवर असते ना बस स्वच्छ असतात, संभाजीनगर पुणे तर ट्रेन पण नाही टाकता आली. एक तर ऑप्शन्स एवढे कमी आहेत त्यात हे असले नियम. योग्य सुविधा द्या आधी आणि मग स्वतःचे खिशे भरा. Bla bla car वेळेवर पोहोचवते परत हव्या त्या ठिकाणी जाता येते ते पण वेळेवर. Bla bla car च्या आम्ही सर्व पाठीशी आहोत 😁

  • @vishnutanpure6463
    @vishnutanpure6463 17 днів тому +17

    आमच्या गाडीत कोणी बसायचं आणि कोणी नाहीं ते आम्ही ठरवू ना

  • @ItsRanjitk
    @ItsRanjitk 17 днів тому +8

    गाडीचा मालक आणि प्रवासी यांचा सहमर्जीने प्रवास होत असेल ते ही कमी पैश्यामध्ये तर तुमच्या पोटात का दुखत आहे ? हफ्ता बंद झाला म्हणून का ?
    मिखी मला वाटतं ही पेड न्यूज आहे कारण तुम्ही प्रवाशांची बाजू मांडायला हवी होती....

  • @Ai-Shorts-pb
    @Ai-Shorts-pb 16 днів тому +4

    साहेब वाढत्या प्रदूषण ट्रॅफिक आणि अश्या बर्‍याच समस्या car pooling मुळे कमी होतय. राज्य मध्ये ST बस department che 12 वाजले. नक्कीच तुम्ही हे Private Travels वाल्यांच्या फायदा साठी करताय. तुम्ही कारवाई करा पण गाडी मध्ये असणारे प्रवासी आनि ड्रायवर यांचा सहमती कोणी सह प्रवासी येत असेल तुमचा dept च्या पोटात का दुखत. उलट तुम्ही याला promot karun driver ani passenger sathi strict rule kele pahejel.

  • @dipakrao6416
    @dipakrao6416 17 днів тому +10

    हफ्ते का चक्कर बाबू भैया हफ्ते का😂

  • @sachinkamble6803
    @sachinkamble6803 14 днів тому +1

    मिक्की घई, आपण या सगळ्या कंमेंट ज्यांचा इंटरव्हिव्ह घेतलंय त्यांना दाखवा... त्यांना कळेल त्यांचा जॉब बरोबर करतात का नही कळेल त्यांना....

  • @anilwaghmare2484
    @anilwaghmare2484 17 днів тому +16

    मुंबई पुणे चिंचवड वाहणारी खासगी वाहतूक कश्यातून होत ती वाहन बस थांब्यांवरच सिट भरतात शेजारीच पोलीस,वहातूक पोलीस असतात त्याच काय

  • @santoshkhaire8683
    @santoshkhaire8683 16 днів тому +4

    ब्ला ब्ला ऐप हा जर जिओनी काढला असता तर,कारवाई झाली आस्थी का?

  • @Mahakaalambulance
    @Mahakaalambulance 17 днів тому +8

    बहुतेक साहेब यांना हप्ता पोचत नसेल

  • @mayursuryawanshi8069
    @mayursuryawanshi8069 16 днів тому +1

    RTO विभागाची एका महिन्याच्या नंबर २ ची कमाई पण जाहीर करा

  • @Rohit_Panchal53
    @Rohit_Panchal53 17 днів тому +7

    टेक्निकल ऐक्सपर्टीस नसते यांच्याकडे आणि मग असे निर्णय घेतात.

  • @SWAPNIL2146
    @SWAPNIL2146 16 днів тому +2

    आमच्या हडपसर भागात वाहतूक पोलीस नसतात त्यांच्या कर्तव्याची वेळ कोणालाही माहिती नसते, PMPML च्या बस स्टॉप वर रिक्षा क्षमता 3असताना देखील मागे चार आणि पुढे दोन ड्राइवर सोडून चालवतात यावर कारवाई कोण करणार?

  • @shubhamsawant7827
    @shubhamsawant7827 17 днів тому +8

    साहेब वडाप किती हफ्ता देत तुम्हाला तेवधा देतील ब्ला ब्ला कार वाले...

  • @vijayparihar2264
    @vijayparihar2264 15 днів тому +2

    तुमचे जे काम आहे ते तर तुम्ही करत नाहीत आणि नको तेच धंदे तुम्ही करत बसता, लोकांना तुम्हाला फक्त त्रास देता येतो

  • @rameshtambe8338
    @rameshtambe8338 17 днів тому +11

    रिक्षावाले प्रवाशा वर दादागिरी करतात त्याच्या वर कारवाई कधी करणार तुम्ही

  • @S_D_P933
    @S_D_P933 16 днів тому +2

    ज्या ठिकाणी कारवाई करायची तिथे नाही करत हे लोकं नको त्याला तरास देता..आर टी ओ मध्ये किती झोल होतो ते नाही दिसत यांना

  • @priteshostwal5066
    @priteshostwal5066 17 днів тому +7

    साहेब आधी महाराष्ट्रातील सर्व बस स्थानकांवर जाऊन बघा सर्वात जास्त एजंट पोलिसांसमोर बस स्थानकातून प्रवासी घेतात तेव्हा झोपलेले असतात तुम्ही आणि हे वाहन प्रवासी वाहतूकासाठी ते वाहन नाही मग तुमची गाडी तुमचे खासगी काम करण्यासाठी वापरतात तेव्हा

  • @vr1908
    @vr1908 16 днів тому +3

    कायद्याने गुन्हा असला तर app काढून टाकले असते. हा निव्वळ हलकट पणा आहे माने!

  • @ShashikantPawar-zo4nf
    @ShashikantPawar-zo4nf 15 днів тому +1

    जरा ple राव जा बीड तिथे बोल तुमच्या वर काय कारवाही होईल तिथे आदेश दे राव तुमचं पोलिस डिपार्टमेंट fail आहे राव 😢😢😢

  • @nileshpatil6159
    @nileshpatil6159 17 днів тому +8

    महाराष्ट्र मध्ये आज एवढा भ्रष्टाचार या खात कोणता नाही

  • @mandymanda5875
    @mandymanda5875 11 днів тому +1

    पोलीस personal गाडीला महा पोलीस बोर्ड लाऊन फिरतात टोल सुद्धा भरत नाहीत, त्यांच्यावर कधी कारवाई करणार?

  • @tejastupe
    @tejastupe 17 днів тому +24

    Car pooling is encouraged world wide. They can bring in some regulation around it, but punishing it outright is illogical.
    This is being done to serve purpose of travell agencies rather than common people.

  • @kalpeshmahale3372
    @kalpeshmahale3372 10 днів тому +1

    लोकांना चांगली service तर नहीं पण काही चांगल चाललं असेल तर तिथे खोड करायची हे goverment च काम

  • @jitendrajagdale2110
    @jitendrajagdale2110 17 днів тому +18

    Public review ghya aap baddal mg samjel.
    Tumchya bus breakdown hotat. Time jast lagto
    Convenient naste

    • @akshaypangavhane346
      @akshaypangavhane346 17 днів тому

      💯

    • @IshaTours-q7l
      @IshaTours-q7l 17 днів тому

      Tax bhra ki dada permit car evdha

    • @chidanandnazirkar7587
      @chidanandnazirkar7587 17 днів тому

      @@IshaTours-q7lithe commercial itke rates ghetle jat nahit, RTO wrong information det ahe. App swatahun rate capping thevte.

    • @rohanjadhav1541
      @rohanjadhav1541 17 днів тому +1

      @@IshaTours-q7l tumhi pan gheun Java ki mag passenger la phakt jevdh rupees ch fuel lagat tevdhyach paishat 😀😀😀
      I think bla bla vaparanarya almost pratyekakade family car aahet..as they are highly educated and well earning people...tyamule bla bla band zal tr te swatachya car vapartil tyamule tour car and cab valyanna asaa pan phayda nahi..phakt illegal vadaap vahtuk karnaryala problem aahe

    • @Jaykate5121
      @Jaykate5121 14 днів тому

      ​@@IshaTours-q7l tu pn gheun ja ki petrol chya paishat

  • @mathewanthony7796
    @mathewanthony7796 17 днів тому +7

    Again a big disappointment from RTO. Nashik - Pune highway we already were disappointed regarding the current state of the roads in .The presence of numerous potholes, uneven surfaces, and ongoing heavy traffic congestion has made commuting increasingly difficult and hazardous for all road users.
    The deteriorating road conditions not only damage vehicles but also pose a significant risk to public safety, contributing to accidents and delays. Additionally, the heavy traffic, compounded by poor road maintenance, affects productivity and daily life for residents in the area.
    Rather than all this issues you are talking about the community app used as commercial?
    The respected police sir is not even sure about the penalties they going to give but are ready with their team for action.
    We trust that the RTO will take prompt action to stop taking action on bla bla community.

  • @Prashantengg
    @Prashantengg 17 днів тому +2

    मागच्या शनिवारची घटना आहे कर्वे नगर हुन ब्रेमेन चौक कडे रिक्षा विचारताना रिक्षा चालक म्हणतो meter भाडे अधिक 50extra.... त्याला सुनावले आणि सांगितले या मुळेच परप्रांतीय चांगल्या सेवा देतात आणि आपली कमी भरून काढतात.... परंतु meter झाले 200 rs... या कडे लक्ष द्या mr.RTO
    .. Meter तपासा

  • @sagarbhandarkar5721
    @sagarbhandarkar5721 17 днів тому +8

    हे करू शकत नाही ते करू शकत नाही शिस्त नियम लावा अगोदर

  • @curiositydose360
    @curiositydose360 15 днів тому +1

    लोक कसेही गाडी चालवतात, चुकीच्या दिशेने गाडी चालवतात, फॅन्सी नंबर प्लेट वापरतात ते सोडून सर्वसामान्य जनतेच्या उरावर बसतायत हे. लाज वाटूद्या.

  • @a.r.ghotne3234
    @a.r.ghotne3234 17 днів тому +4

    पोलीस चोरांना सांगत आहे, 🤦आम्ही काय करणार आहे ते