Santosh Deshmukh Case: Pratik Ghule आणि Sudarshan Ghule नं देशमुखांना का मारलं, तपासात काय समोर आलं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2025

КОМЕНТАРІ • 612

  • @mayurbhoite4685
    @mayurbhoite4685 14 днів тому +762

    काही होणार नाही या प्रकरणाचं हे प्रकरण जसा जुना होईल तसे ते दाबलं जाणार राजकीय वरदहस्त असल्यामुळे गुन्हेगारांवर जास्त काही मोठ्या प्रमाणात कारवाई ही होणार नाही फक्त वाईट आहे कसं गोष्टीचं वाटतं कायदा आणि सुव्यवस्थेचे वाईट हाल चालू आहेत

    • @kailasbuchale5452
      @kailasbuchale5452 14 днів тому +27

      💯 agree.......He rajkarni specially Ajit dada swatache karname mundhe karun karun gheta.....mundhe walmik kadun.....Ani walmik tyachya gang kadun.......so samanya jantela Kel milel

    • @TukaramRathod9090
      @TukaramRathod9090 14 днів тому +8

      I agree hech honar

    • @suhaspage9328
      @suhaspage9328 14 днів тому +10

      असं नाही होणार, *सत्य मेव जयते!*

    • @Shriram12389
      @Shriram12389 14 днів тому +9

      हेच होणार😢

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 14 днів тому +12

      भगवान के घर देर है अंधेर नही है.

  • @farmingtechnomore1247
    @farmingtechnomore1247 13 днів тому +523

    आज पर्यंतचे सर्वात निष्क्रिय "गृहमंत्री"आणि "गृहखाते"......

    • @Dearadrk
      @Dearadrk 13 днів тому +23

      And आर आर पाटील 😅😊😊😊😊उसकी हिंदी 😂बहोत बुरी थी 😅

    • @shreyasyadav3629
      @shreyasyadav3629 13 днів тому

      Hindi achhi hone se kaam achha hota to fadanvis would have been greatest​@@Dearadrk
      Don't you dare to talk about RR Patil

    • @sushrutgadhave3586
      @sushrutgadhave3586 13 днів тому +4

      खरंय खरंय

    • @Qualityfindswithsaving
      @Qualityfindswithsaving 13 днів тому +9

      जळू नको ...रडू नको

    • @vishwanathpaigude8944
      @vishwanathpaigude8944 13 днів тому

      Ho Ani hiren hatyakand mumbai kiti rangavle hote​@@Dearadrk

  • @yuvrajepatil-officialbroadcast
    @yuvrajepatil-officialbroadcast 14 днів тому +257

    बातम्या पाहून समजले कि हा - वाढदिवसादिवशी खंडणी मागतो आणि कंपनी च्या गरीब वाचमन ला मारतो ते चालते - आणि याला कोणी विरोध करून मारले कि राग येऊन बदला घेतो - काय अजब आहे यांचे सगळे ...

    • @bhushanbagul1132
      @bhushanbagul1132 13 днів тому

      Gund ani tyat amdar che hand.... Mg ego tr honarch na ki mala ks marl mhanun eka sarpanch ne

  • @Dharmik459
    @Dharmik459 14 днів тому +371

    मला आश्चर्य वाटतं की ज्या व्यक्तीने कित्येक लोकांसमोर सरेआम सडकेवर लोकांना चिरडलं त्या पुणे पोर्शे कार प्रकरणात काही झालं नाही, तर यात काय होईल? फक्त नाटकं सुरू आहे. 🙏

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 14 днів тому

      Pyadi aat jatil.
      Nantar fashi cancel aani life imprisonment hoil bas.

    • @HarishSule-qi3ef
      @HarishSule-qi3ef 14 днів тому +10

      हे मात्र खरं आहे हे प्रकरण दबणार आहे आणि असं सगळे विसरून जाणार आहेत आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळणार नाही😢

    • @mr.mrs.bhosle1703
      @mr.mrs.bhosle1703 14 днів тому +2

      Agadi barobar

    • @aratighodke8720
      @aratighodke8720 14 днів тому +4

      Hya prakarnat lok rastyawar yetil jar gunhegar sutle tar… lok Dhanya la ani kontya hi khoonyala jiwant sodnar nahit.. tya mule kayda suvyavastha dhokyat yeil ani ya nantar punha kadhihi BJP ani allies Maharashtrat yenar nahi mag

    • @yogeshpalaskar9465
      @yogeshpalaskar9465 13 днів тому +1

      You said it....

  • @krishna-il7ql
    @krishna-il7ql 14 днів тому +174

    थर्ड डिग्री देत नसतील पोलीस, म्हणून मोबाइल सापडत नाहीय,

  • @SatishJagnade-p9o
    @SatishJagnade-p9o 13 днів тому +56

    💐स्व. सोमनाथ सूर्यवंशी आणि स्व. सरपंच संतोष भाऊ ह्यांना भावपुर्ण श्रद्धांजली 💐आदरांजली ❤.

  • @ShubhamPhatak-v8n
    @ShubhamPhatak-v8n 14 днів тому +400

    कोणाला शिक्षा होणार नाही सगळे सुटणार आपली न्यायव्यवस्था भिकारचोट आहे

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 14 днів тому +9

      Right 👍

    • @niceworld6305
      @niceworld6305 13 днів тому

      न्याय व्यवस्था भिकारचोट नाही जनताच भिकारचोट आहे स्वतःचा आवाज उठवायला बळकट विरोधी पक्ष दिला असता तर सरकारला झक मारत कारवाई करावी लागली असती .

    • @NIRBHAY-nm3kx
      @NIRBHAY-nm3kx 13 днів тому

      न्याय व्यवस्था अल्लु अर्जुन ला आत बसवते...कारण न्याय व्यवस्था वापरणारे हात हे प्रभावी असायला हवेत ... भ्रष्ट नकोत....कायद्याचं पुस्तक हे निर्जीव आहे....पण ते वापरणारे सजीव....त्यामुळे ते जस वापराल तस ते वापरल जाईल....

    • @sanjaysabale8742
      @sanjaysabale8742 13 днів тому +34

      न्यायव्यस्था भिकार चोट नाही न्याय देणारे भिकार चोट आहेत

    • @sanket9647
      @sanket9647 13 днів тому

      न्यायव्यवस्था भिकार चोट आहे हव्या तेवढ्या पळवाटा आहेत आपल्या न्यायव्यवस्थेत आई घाला असल्यान लोकशाहीची ​@@sanjaysabale8742

  • @shantaramorape2960
    @shantaramorape2960 13 днів тому +86

    सरकारमधील मुख्य नेतेच याआरोपींचे रखवाली दार आहेत..आरोपींचे काहीच होणार नाही.

  • @Siddhi-94
    @Siddhi-94 14 днів тому +187

    परळी ला बदनाम करु नका... 109 हत्या होतात फक्तं एक वर्षाला -- पंकजा मुंडे
    ते अस झालं देशी चा वास येतो म्हणून इंग्लिश प्या सांगणे... कारण दारू कारखाने स्वतः पंकजा मुंडे च्या मालकीचं आहेत

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 14 днів тому +5

      correct

    • @nitingaikwad7418
      @nitingaikwad7418 14 днів тому

      येडझव्या त्या 109 केस मध्ये, कोणाला साप चावला, कोणाला अटॅक, कोणाचं अपघात, कोणी वय होऊन मेले अशी लिस्ट आहे, कोणी कसाही मारुद्या त्यांना मुंडेंनी मारलं का😂😂

    • @RajveerDongare-qb2ks
      @RajveerDongare-qb2ks 14 днів тому +2

      1 no tai

    • @Siddhi-94
      @Siddhi-94 14 днів тому

      @@jaihind8335 बीड च नाही सांगितले फक्त परळी शहर चे सांगितले.. अन् तुम्ही पुण्याचे खिशातला टेप काढून मोजमाप काढत रहा पुणे, मोठे शहर की परळी
      बर असो पुण्यात होतात म्हणून परळी चे दुर्लक्ष करायचे का..? परळी त राहणार त्यांना पुणे बद्दल कश्याला बोलायचे.. उद्या हा 109 वरून 200 होइल तेंव्हा काय गाजा अन् सीरिया चा आकडा सांगणारं का.. आपण जिथे राहतो तिथे पहावें.. पुणे, मुंबई हे तेथील नेते अन् जनता पाहिलं 🙏

    • @dkdontheking
      @dkdontheking 14 днів тому +3

      109 जन जेवढे मेले ते सर्प दंश आणि अपघात ह्या मध्ये गेले आहेत ह्यात्या कोणाची झाली नाही पण पुण्यात रोज दोन दोन खून होतात त्याची एक बातमी येते आणि विषय सोडून देतात

  • @puredesi6278
    @puredesi6278 13 днів тому +62

    आता देशाला , राज्याला , महाराष्ट्रला, ग्रह मंत्री, होम मिनिस्टर ची गरज नाही, 😢

    • @jayeshrelkar9481
      @jayeshrelkar9481 13 днів тому +1

      देशाला फक्त समाजकंटक शरद पवार यांची गरज आहे. तेच या संकटातून तुम्हाला बाहेर काढू शकतात

  • @JAGUAR-p8u
    @JAGUAR-p8u 14 днів тому +226

    आका सुटला😅

    • @dineshnagwekar3173
      @dineshnagwekar3173 13 днів тому +1

      आरोपीनी आकाच्या सांगण्यावरून संतोषला आम्ही मारलं असं सांगितलं तरच आका लटकू शकेल. तस ते सांगतील असं वाटतं नाही.

  • @vishalpatil5451
    @vishalpatil5451 13 днів тому +5

    भावा दमदार बोलतोस... आवाज कणखर आहे .... तुझा व्हिडिओ आला की १००% पाहू वाटत ..इतकं छान सादरीकरण करतोस 🎉

  • @coolvipul7092
    @coolvipul7092 14 днів тому +46

    जर हे प्रकरण दाबले तर सरकार नामर्द आहे..

  • @Antunagrale
    @Antunagrale 13 днів тому +17

    *_कठोर शिक्षा म्हणजे डायरेक्ट एन्काऊंटर किंवा फाशी हीच आहे. नाहीतरी त्यांच्यावर होणारा खर्च तरी वाचेल_*

  • @gitap77777
    @gitap77777 14 днів тому +264

    अवघड आहे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे समर्थकांचे

    • @Shubhamshep-y8w
      @Shubhamshep-y8w 14 днів тому +8

      काय अवघड आहे

    • @toughgal
      @toughgal 14 днів тому +17

      Tyani kay kel nahi. Te mhanale ka mara

    • @Prat-zi1ou
      @Prat-zi1ou 14 днів тому +21

      Support tr kartait na gunegarana​@@toughgal

    • @vkwagh2738
      @vkwagh2738 14 днів тому +17

      ​@@toughgal ti tai chikki ghotala karte dhanu shet vima madhe paise khato atta tar navin baher aalay pandhpur la tar harvester valyanche paise khalle valya and dhanu ne tyana marhan dhamki pan dili hoti tari tumhi tyana suppy karta ka tar te tumchya jati che aahet mhanun. Are kuthe fednar he sagla.

    • @Kingofvetore1234
      @Kingofvetore1234 14 днів тому +6

      ​@@toughgaltuza tondat detat vatt

  • @pankajjadhav5153
    @pankajjadhav5153 13 днів тому +43

    बस विषय संपला आत्ता आणि खरे गुन्हेगार सुटले..खर तर ह्यांचे जे समर्थक आहेत त्यांच्यावर अशी वेळ यावी ही इच्छा..

  • @nktechno7480
    @nktechno7480 13 днів тому +16

    याचे मूळ पाठबळ देणारे जर पकडले नाहीत तर भाजप निष्क्रीय पक्ष

    • @sachinpatil-vl7rs
      @sachinpatil-vl7rs 12 днів тому

      अस बोलूं नका ओ
      देश संकटात येईल
      देशभक्त आहेत ते

  • @akashpatil8559
    @akashpatil8559 14 днів тому +77

    ह्याला जबादार फक्त अजित पवार, धनंजय मुंडे..

    • @blackpearl8034
      @blackpearl8034 13 днів тому

      😂

    • @jaysaru3347
      @jaysaru3347 13 днів тому +1

      Porg zal tr munde mule ch ka ? Patil al pasun jati vad chlu zal ahy phil sagle mst raht hoti

    • @blackpearl8034
      @blackpearl8034 13 днів тому

      @@jaysaru3347
      खर दुःखण दोघ अमराठा भाऊ बहिण मंत्री झाल्याच आहे

    • @jaysaru3347
      @jaysaru3347 13 днів тому

      @@blackpearl8034ho tech chalu ahy aropi fashi deya ty ch badal kahi nhi fkt jati la virodh karta tumhi rajkarni

  • @krishnapawar1272
    @krishnapawar1272 14 днів тому +26

    या प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहे त्यामुळे थोडे दिवसाने सर्व पकडले जातील.

  • @sandeepgaikar4559
    @sandeepgaikar4559 14 днів тому +40

    आरे हे लोक सिरिया ला ट्रेनिंग ला गेले होते किती खतरनाक लोक आहेत

  • @dinkarmulik3544
    @dinkarmulik3544 14 днів тому +151

    आका पण वाचणार आणि आका चा आका पण वाचणार😢

    • @royalnana7171
      @royalnana7171 14 днів тому

      Aare aadhi tumhi Marta tyache kai to dhangar samaj nahi vanjari aahe tumhi aare kele ki kare yenarch

    • @ARJUNMUNDE-ry6tb
      @ARJUNMUNDE-ry6tb 13 днів тому

      Munde 😎😮‍💨🤙🏻

  • @NamdevHangarge-z8h
    @NamdevHangarge-z8h 14 днів тому +85

    गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे

    • @MandyNaswale
      @MandyNaswale 13 днів тому +1

      Tu aandolan kr udya pasun 😂

    • @Tathastu74
      @Tathastu74 13 днів тому +2

      गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे कारण ते या पदाच्या लायकीचे नाही आहेत

    • @Sanjeev3155
      @Sanjeev3155 13 днів тому

      राजनामा देणें 2014 बंद केले आहे मणिपूर,यूपी, मध्यप्रदेश, राजस्थान..... दिलेत उलट मोठें पद देण्यात येत आहे

  • @omsairam8188
    @omsairam8188 14 днів тому +25

    या प्रकरणातला आका पण वाचणार आताचा आका पण वाचनार आपल्या महाराष्ट्रातले न्यायदेवता भिकार चोट या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा नाही झाली तेव्हा भाऊंनी राजीनामा द्यावा एकनाथ शिंदे सारखं सरकारी यावं आणि या सर्वांचा एन्काऊंटर होऊ

  • @SurajJadhav-qq8fr
    @SurajJadhav-qq8fr 14 днів тому +46

    राणे कुटुंबीय कुठे गायब आहेत. आका विरोधात काही बोलणार आहेत की नाही

    • @Tathastu74
      @Tathastu74 13 днів тому

      राणे कुटुंब फक्त उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलण्यासाठी नेहमी पुढे पुढे करत असतं. आता त्यांच्या सत्तेतला माणूस अडचणीत आलाय मग कसं तोंड उघडतील.

    • @omkarkadam6494
      @omkarkadam6494 11 днів тому +1

      Te investigation karat aheyt

  • @Financialgroup0212
    @Financialgroup0212 14 днів тому +51

    मला अशी भीती आहे, कराड बरौबर या सर्व आरोपीची गेम बीड मधलेच लोक करतील....असा माझा तर्क आहे.

    • @thelastsamurai3937
      @thelastsamurai3937 14 днів тому +12

      जर बीड मधील नागरिक खरच जागरूक असते तर हे राक्षस या थरापर्यंत पोहोचलेच नसते.

    • @priyaSharma-k3d
      @priyaSharma-k3d 14 днів тому +7

      नाही करू शकत बीड चे लोक झोपलेले आहेत

    • @ashokvhavale-u9r
      @ashokvhavale-u9r 13 днів тому

      बीड मछले घाबरट लोकं आहेत,
      कराड ला कराड मधलीच लोक मारू शकतात अन्यथा नाही.....😮😮😮

    • @ashwinaher3683
      @ashwinaher3683 13 днів тому

      Karad nahi nirdosh jatil

  • @VishalBhange-xp9hn
    @VishalBhange-xp9hn 14 днів тому +15

    न्याय मिळण । अवघड आहे

  • @ramkrushnakachave9503
    @ramkrushnakachave9503 13 днів тому +8

    न्याय मिळणार नाही, प्रकरण थंड होण्याची वाट बघितली जात आहे....

  • @sr51-z5h
    @sr51-z5h 13 днів тому +8

    माझी एक मागणी आहे, या दलिंदर लोकांचे हसरे चेहरे व्हिडीओ ला लावू नये. जर वेगळे फोटो उपलब्ध नसतील तर ai चा वापर करून बनवा, येवढे गुन्हे केलेल्यांचे हसरे चेहरे पाहवत नाही, प्लीज

  • @sandeepgaikar4559
    @sandeepgaikar4559 14 днів тому +25

    हे फक्त मुंडे घरा ने चे खास माणसे

  • @Vancqa
    @Vancqa 13 днів тому +7

    स्वतः पंतप्रधान ज्याना 70000 कोटी चा भ्रष्टाचार केला असा म्हणुन बदनाम करतात..त्यांचा लगेच सत्तेत समावेश करून घेतात..आणि एका माणसाला कसला न्याय देणार..लाज वाटली पाहिजे सगळ्यांना..राजकारण म्हणजे किती किळसवाणे आसेल..

  • @GajananPawar-b1g
    @GajananPawar-b1g 14 днів тому +20

    सरकार पाठीशी गलतंय गुनेगारीला 😂

  • @मन्वंतर
    @मन्वंतर 14 днів тому +19

    अरेबियन नाईटस् सारखं रोज नवीन सुरस व चमत्कारिक कथा येत आहेत,, सरपंच गेले जिवानिशी पण बऱ्याच जणांना धंदा देऊन गेले,, 🙏🙏

    • @priyaSharma-k3d
      @priyaSharma-k3d 14 днів тому +1

      बोल भिडू आणि इतर न्यूज चॅनल चा धंदा मस्त चालला आहे 😢

    • @JayHankare
      @JayHankare 14 днів тому

      🤪🤪🤪

    • @prakashkawade4791
      @prakashkawade4791 9 днів тому

      ते गेले नाहीत निच कायर गिधाडा नि संपवल त्यांना . ह्याच्यात कसला धंदा आलाय

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 14 днів тому +34

    109 हत्या झालेत बीड जिल्ह्यात हाच बीड़चा विकास आहे 😂😂😂

    • @SantoshChoudhari-ys4zd
      @SantoshChoudhari-ys4zd 14 днів тому +1

      बीडमध्ये नाही नुसता परळी मध्ये

    • @pravinavhad8552
      @pravinavhad8552 13 днів тому

      Polisani yavar ek video takala ahe to adhi paha mag
      Comment takat ja mitra

  • @vishalnagpure1532
    @vishalnagpure1532 14 днів тому +13

    दोषी सुटले तर मी परत भाजपा ला कधीच मतदान करणार नाही.

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 13 днів тому +1

      आम्ही पण नाही

    • @AshokKakad-h1j
      @AshokKakad-h1j 13 днів тому

      Tumhi bjp la kadhi mat kelayi

    • @OmJadhav-bh5zf
      @OmJadhav-bh5zf 6 днів тому

      मी सुधा

    • @nileshrhatwal1458
      @nileshrhatwal1458 5 днів тому

      मी देखील कधीच मतदान करणारं नाही

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne 14 днів тому +20

    यांना बाहेर काढून जनतेचा रोष रोश ओढून घेवू नका बदमास सापडत नाही ईमानदार सोडत नाही हिच पोलीस निती

  • @OfficialUmeshBhandare
    @OfficialUmeshBhandare 7 днів тому

    आरोपींनी कबुली दिली असेल तर यांना पोसण्यात काय अर्थ नाही या नीच लोकाना भर रस्त्यात त्याच पध्दतीने शिक्षा द्यावी..
    नसेल तर जनतेच्या ताब्यात द्यावेत 😡😡😡

  • @madhavhonrao3648
    @madhavhonrao3648 14 днів тому +13

    साध्या साध्या गोष्टीला राजीनामा मागणाऱ्या मराठी पत्रकाराने ग्रह मंत्र्याचा राजीनामा का मागितला नाही. गेल्या दहा वर्षांपैकी साडेसात वर्ष गृहमंत्री कोण होते?😮😮😮

  • @vishalbarkul1752
    @vishalbarkul1752 14 днів тому +20

    आता जेल मध्ये पुढील वाढदिवस कर साजरा

  • @KalyanBaba-o4t
    @KalyanBaba-o4t 14 днів тому +12

    आरे भावा विस दीवसा पासुन बे एके बे दुणे चार चाललय

    • @jayeshrelkar9481
      @jayeshrelkar9481 13 днів тому +1

      बे दाहे 20 पण होतील, थांबा जरा... खून आहे तो भुरटी चोरी नाही... फडणवीस आहे म्हणून इतके तरी खुलासे झाले नाही तर ते पण नसते झाले

  • @vlm1002
    @vlm1002 14 днів тому +9

    किती दिवस दाखवणार तेच तेच...

  • @ShamMotade-x3l
    @ShamMotade-x3l 13 днів тому +2

    न्याय नाही मिळणार तर मुख्यमंत्री साहेबानी राजीनामा द्यावा

  • @sunilpadhar9742
    @sunilpadhar9742 14 днів тому +7

    राजकारनी मंडळींनी स्वतःची आणि आपल्या समर्थकांची चांगलीच सोय लावून ठेवलीय त्यामुळे हे प्रकरण काही दिवसांनी आपोआप गायब झालेलं दिसून येईल

  • @utkarshshinde2187
    @utkarshshinde2187 14 днів тому +29

    फडणवीस गृहमंत्री पदाचा राजीनामा दे

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 14 днів тому +21

    वाढदिवसाचं कारण सांगून आकांचा यात सहभाग नाही असं दाखवलं जातंय. तपासात सत्य निष्पन्न होईलच पण ज्या क्रूर पद्धतीने जीव घेतला त्याला माफी नाही.

  • @hrishikeshdubal0910
    @hrishikeshdubal0910 14 днів тому +7

    काय फालतुगिरी मोबाइलचे शेवटचे लोकेशनवर प्रामाणिक पणे शोध घेतला तर का भेटणार नाही 🤔

  • @nitindhalpe5164
    @nitindhalpe5164 13 днів тому +1

    न्याय विकला जाऊ नये एवढीच इच्छा

  • @KrishLondhe
    @KrishLondhe 11 днів тому

    ह्या विषयाचा निर्णय जर चुकीचा लागला तर ते प्रथम जनतेलाच कळणार नंतर जनता समजेल सरकार कशा प्रकारे चालत आहे, आणि चालवत आहे...😊

  • @ज्ञानेश्वरगायकवाड-ठ3थ

    त्या मुंडे चा राजीनामा झाला नाही म्हणजे न्यायव्यवस्था कमजोर झाली आणि

    • @pravinavhad8552
      @pravinavhad8552 13 днів тому

      Tyamcha kay sambhandh mitra
      Tya aropi lokanala adhi gavkaryani maral tyacha video prasqrit kela ya ragatun he krutya zal
      Tyachi tyans shikshya nakki bhetan bhetayalach pahije
      Tumchya sarkhe lok fakt rajakaran karu echitat baki kahi nahi 👍

  • @ramakrishnahari6297
    @ramakrishnahari6297 12 днів тому +1

    जय जय राम कृष्ण हरि 🙏

  • @nikhilsabnis5490
    @nikhilsabnis5490 День тому

    फाशीची शिक्षा पण कमी पडेल याना एवढी क्रूरता !

  • @omprakashgosavi
    @omprakashgosavi 14 днів тому +2

    Location check kra phone cha

  • @Parag_Dojo
    @Parag_Dojo 13 днів тому +2

    वाटलंच होत बरोबर केस पलटवणार 😢

  • @Star_85-001abli
    @Star_85-001abli 13 днів тому

    तपास योग्य दिशेने चालू आहे विश्वास ठेवा देवा भाऊ कोणालाच सोडणार नाहीत

  • @rushikeshbochare6180
    @rushikeshbochare6180 13 днів тому +1

    निष्क्रिय गृहमंत्री दिसतात एनी ग्रह मंत्री पदाचा आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा किंवा या प्रकरणाचा छडा लावा आणि आरोपींना शिक्षादेण्यात यावी

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 14 днів тому +6

    मोठा आका आणि छोटा आका निर्दोष सुटले हे दुर्दैव आपला महाराष्ट्र च

  • @AnitaKumari-q9k2c
    @AnitaKumari-q9k2c 14 днів тому +7

    Dhanya kuthe ahe

  • @ravindragandhile
    @ravindragandhile 14 днів тому +16

    Krishna Andhale konitari राजकारणी च्या घरात, लपवाला असेल.😢😡

    • @NishaAtty
      @NishaAtty 13 днів тому

      Kumbhmelyat.. asel. Te.

  • @padol.jagdish
    @padol.jagdish 13 днів тому +1

    कराड आणि मुंडे ला वाचव्यांसाठी याच्यावर आरोप टाकले बाकी सगळे सेफ

  • @vishnuavhad6766
    @vishnuavhad6766 13 днів тому +2

    वाल्मिकचा गुन्हा सिद्ध होत नाही उगाच बोंबाबोंब चालली होती. सत्यमेव जयते.

    • @KingQueen-z1e
      @KingQueen-z1e 13 днів тому

      आका सापडला तर आकाचा आका देश सोडून पळून जाईल.

  • @itz_hackerz_0.11
    @itz_hackerz_0.11 11 днів тому

    माझी सर्वांना विनंती आहे की है प्रकरण दाबू देऊ नका . 🙏🙏🙏🙏

  • @InvestorMindset18
    @InvestorMindset18 14 днів тому +7

    काहीही माहिती देतोय हा जवळ पास जणुकाय निर्दोष आहेत असच सांगण्याचा प्रयत्न धिक्कार असो अश्या चॅनेल चा किती भेटले असतील?

  • @m.k.7404
    @m.k.7404 14 днів тому +12

    पंजकजा ताई दारू पुय म्हणतात

  • @m.k.7404
    @m.k.7404 14 днів тому +13

    यात मुंडे अन कराड add करा ❤️

    • @twobangarside6710
      @twobangarside6710 14 днів тому +1

      😂😂😂

    • @m.k.7404
      @m.k.7404 14 днів тому +1

      @twobangarside6710 काय हसतो तुझं घरच खून झालं tr

  • @shantaMore-u3b
    @shantaMore-u3b 3 дні тому

    देशमुख परिवाराला न्याय मिळवून देताल हीच अपेक्षा आहे

  • @Asuraiiidifi
    @Asuraiiidifi 13 днів тому

    खरं आहे भाऊ

  • @PujaDhumal-de4uf
    @PujaDhumal-de4uf 12 днів тому

    Kont Chanel ahe he

  • @kishorgitte2564
    @kishorgitte2564 13 днів тому +1

    म्हणजे आधी देशमुख यांनी आरोपींना मारहाण केली होती, कायदा हातात देशमुख यांनी घेतला मग आरोपींनी देखील घेतला

    • @ordinaryman462
      @ordinaryman462 12 днів тому +2

      लवड्या मारहाण आणि निर्घृण हत्येत काही फरक नसतो का रे?

  • @blackpearl8034
    @blackpearl8034 13 днів тому

    बस करा राव आता देशात अजून खूप मोठ्या समस्या आहेत

  • @dattudhepale6261
    @dattudhepale6261 13 днів тому +3

    काहीच होणार नाही या प्रकरणात जसं पूजा खेडकर चे प्रकरण खूप तापवले आणि नंतर काय झाले ते कोणालाच कळाले नाही. अगदी तसंच काही याही प्रकरणात होईल. अगदी थोड्या दिवसात प्रकरण शांत होईल व आरोपी सुद्धा घरी येतील.

  • @pramodjagtap1331
    @pramodjagtap1331 9 днів тому

    बीडमध्ये तात्काळ मिलिटरी आणणे अतिशय आवश्यक आहे

  • @maheshdhumal8405
    @maheshdhumal8405 13 днів тому

    सर्व आरोपींना लोकांच्या ताब्यात द्या

  • @Dharmik459
    @Dharmik459 14 днів тому +14

    हा कितवा व्हिडीओ आहे या प्रकरणावर? याच्या पेक्षा कोणते मुद्दे नाही आहेत का महाराष्ट्रात? बोलभिडू ने वेगळे मुद्दे घ्यावे. ❤️🙏

    • @Sujit_j183
      @Sujit_j183 14 днів тому +6

      का? सत्य मांडायच नाही का? त्रास होतोय??

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 14 днів тому

      ​@@Sujit_j183 ignore him. To donhi bajunni bolto. Tyala vikruti aahe.

    • @akashdeshmukh8887
      @akashdeshmukh8887 14 днів тому

      Khup maheti lokanpryant phochte ..
      Aani yaatle mudde pan ..
      Ashech video Banvat raha hya saglyavr

    • @Titu3438
      @Titu3438 14 днів тому +1

      Tuza bhau ahe vatat Ghule😮😮😮

  • @MohitKapadnis-wp5ik
    @MohitKapadnis-wp5ik 13 днів тому +3

    याच जागी एखादया नेत्याचा किंवा मोठया उदयोग पतीचा खून झाला असता तर सरकार अशीच संत गतीने चोकशी केली असती का ? सद्या देशात गरिबांचं जगण अवघड झाले आहे.

  • @sagarbavalekar
    @sagarbavalekar 13 днів тому

    चांगली स्टोरी आहे 👍

  • @deepakupadhye-pn8mc
    @deepakupadhye-pn8mc 13 днів тому +2

    आरोपी जर महा विकास आघाडी तला असता तर महायुती ने विषय उचलून धरला असता यावर महायुती चे कोण का बोलें नाहीत

  • @maheshlavate3601
    @maheshlavate3601 13 днів тому

    थोडे दिवस हे सरकार नाटक करणार.... देशमुख यांना न्याय नाही मिळणार.... हेच दुर्भाग्य आहे आपल्या सरकारचे... सरकार कोणतेही असो.... हेच होत... म्हणून कधी कधी वाटतं....हा देश सोडून जावं....😢😢

  • @nitamulefarad8294
    @nitamulefarad8294 13 днів тому

    सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल अपेक्षा ठेवणेच चुकले बहुतेक😕... आपला न्याय आपण च घेतलेला बरे...😡

  • @arjunwaghmare109
    @arjunwaghmare109 13 днів тому

    एक दिवसात सगळे सौसयीत आरोपी गजाआड चौकशी साठी घेतले पाहिजे होते.

  • @rajendrakumbhar2343
    @rajendrakumbhar2343 13 днів тому

    देशमुखां वरती अन्याय झाला हें खरंच पण या सर्व प्रकरणात कल्याण मधला बलात्कार करणारा गवळी निवांत झाला त्याकडे कोणी लक्ष देत नाही त्या 11 वर्षांच्या मुलीला न्याय मिळेल का?

  • @dattabarale2766
    @dattabarale2766 12 днів тому

    आता एकाच निर्माण राज्य सरकारने घेतला पाहिजे धनंजय मुंडे यांना मुख्यमंत्री वाल्मिकी कराड ला उपमुख्यमंत्री.करा

  • @vikrampatil93
    @vikrampatil93 11 днів тому

    विष्णू चाटे चा फोन कधी च सापडणार नाही.... आका आडकेल

  • @Rokhthok46
    @Rokhthok46 13 днів тому

    सध्या सगळे चैनल वरती फक्त न फक्त संतोष देशमुख यांचे दाखवत आहेत ते दाखवून न्यूज वाल्यांचा सगळं लक्ष एकत्र करून भरमसाठ भ्रष्टाचार स्मगलिंग चालू असेल 😂

  • @ashwinishimpi5406
    @ashwinishimpi5406 10 днів тому

    तरी सुद्धा अशी हत्या करणे चुकीचे आहे ते पण इतक्या वाईट पथ्छतीने देवा बुध्दी दे सर्वांना

  • @shinde9536
    @shinde9536 13 днів тому

    काही आरोपीला या महाराष्ट्र त न्याय नाही भेटला तरी लवकर च देवाकडून न्याय भेटणार आरोपी दोषि अशेल तर

  • @ashokgaikwad5369
    @ashokgaikwad5369 13 днів тому +1

    देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात जर आसते तर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी थयथयाट केला असता

  • @santoshthorat7589
    @santoshthorat7589 13 днів тому +2

    थर्ड डिग्रीचा वापर केला असता तर चाटेचापण मोबाईल सापडला असता

  • @Premtakale4563
    @Premtakale4563 13 днів тому

    खरं आहे आका सुटला 😢😢😢😢

  • @harshadanjarlekar1061
    @harshadanjarlekar1061 13 днів тому

    आरोपींच्या डोळ्यात कसलीही भीती नाही वाटली अस जर आपण न्यूज मध्ये सांगितले आहे किती भयावह आहे, नक्कीच ह्या मागे मोठा (डरपोक) व्यक्ती आहे....
    आरोपींना गंगाजल पिक्चर दाखवा...
    पोलिसांन समोर कोणी मोठा नाही हे दिसून आले की आरोपी चड्डीत पिवळे होतील...

  • @sairajdesai7157
    @sairajdesai7157 12 днів тому

    महाराष्ट्रातील सर्वात अपयशी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस 💯

  • @babutalekar6437
    @babutalekar6437 13 днів тому

    आरोपी हे स्वतः सरेंडर झाले पोलीस एका आरोपीला पकडु शकले नाही यावरून हे प्रकरण दाबल जातंय कि काय असं दिसून येते.

  • @mukundpagar2744
    @mukundpagar2744 12 днів тому

    सगळं मॅनेज आहे काहीच होणार नाही प्रकरण असेच दाबले जाईल आणि फाईल पण बंद होऊन जाईल

  • @Swamisamarth-2024
    @Swamisamarth-2024 13 днів тому +1

    आज खरचं महाराष्ट्रातील जाणकार लोकांनां वाटत आहे की गृह खाते मा.एकनाथ शिंदे साहेबांकडे पाहिजे होते..

  • @GM96185
    @GM96185 13 днів тому

    वाढदिवसाचा राग नाही.. तर खंडणीचा राग आहे. प्रकरण दाबणार हे नक्की होते .. त्यामुळे वाल्मिक का वाचवायचा सर्व प्रयन्त चालू आहे सरकारचा

  • @SAS-uq2ry
    @SAS-uq2ry 14 днів тому +66

    कोणी सुद्धा सुटणार नाही लिहून देतो 😢

    • @DriveIsMyPassion
      @DriveIsMyPassion 14 днів тому +4

      जे चोर आहेत ते कधीच ना सुठो हीच प्रार्थना

    • @KalyanBaba-o4t
      @KalyanBaba-o4t 14 днів тому +2

      आवघड दिसत रे भावांनो

    • @vijaydhanorkar5030
      @vijaydhanorkar5030 14 днів тому +2

      सुटणार नाही आधी पकडु तर दे..मेन सूत्रधार राजरोस पने बाहेर आहे

    • @NitinMore-e7p
      @NitinMore-e7p 13 днів тому

      सुटणार नाही नाय सुटून गेले बाहेर

  • @rekhalopes2943
    @rekhalopes2943 13 днів тому

    सरकारचं अपयश आहे. ग्रृहमंत्रीनी राजीनामा दिला पाहीजे.

  • @priyaSharma-k3d
    @priyaSharma-k3d 14 днів тому +5

    छोटा आका आणि मोठा आका दोघेही वाचणार

  • @JavedSayyed-d6w
    @JavedSayyed-d6w 13 днів тому +1

    बिड चे माजी SP वर पण गुन्हा नोंदविण्यात यावा

  • @anilchougule3100
    @anilchougule3100 13 днів тому

    वाल्मीक कराड वरून आता विषय सुदर्शन घुले वर शिफ्ट करण्यात येत आहे😢

  • @yogeshmungal9578
    @yogeshmungal9578 13 днів тому +2

    फडवनीस साहेब तुमच्याने काही होनार नाही तुम्ही गृहमंत्री पद सोडा व एकनाथ शिंदे साहेब ला गृहमंत्री खाते दया मग बघा कसे आरोपी पटापटा बोलतात

  • @B.M.1-g6d
    @B.M.1-g6d 14 днів тому

    आज खरा मुद्दा समोर आला भाऊ धन्यवाद