'ब्ला ब्ला' कार प्रवासावर येणार बंदी? पुणे आरटीओकडून होणार कारवाई | Bla Bla Car Banned | Pune | AJ2

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лют 2025

КОМЕНТАРІ • 87

  • @surajpatole8194
    @surajpatole8194 26 днів тому +45

    पोलिसाना पैसे भेटत नसतील तर कारवाई होणार 😂

    • @sachinspatil16
      @sachinspatil16 23 дні тому +1

      जगभरात car pooling ला जगभरात प्रोत्साहन दिले जात आहे. प्रदूषण आणि वाढत्या ट्रॅफिक साठी हे खूप गरजेचे आहे. काही ठिकाणी बस सेवा उपलब्ध नाहीत. असे असताना, हप्ते मिळणार नाही म्हणून आपले शासन यावर कारवाई करणार आहे. हे सगळं लज्जास्पद आहे.

  • @Starmcgm
    @Starmcgm 24 дні тому +13

    महाबळेश्वर माथेरान अलिबाग लोणावळा येथे स्थानिक मंडळी ओला उबर येऊ देत नाहीत ,त्यांना आरटीओ ने परवाना दिलेला आहे तिथे आरटीओ कारवाई करणार नाही कारण ते प्रदेश भारताच्या हद्दीत येत नसावेत किंवा आरटीओ ला भक्कम हप्ता मिळत असावा😂😂😂😂

  • @rushikeshphalke4324
    @rushikeshphalke4324 18 днів тому +1

    Thanks!

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 26 днів тому +18

    एखाद्या गरीबाच्या पोटावर पाय आणणे चांगले नाही खगुन खगुन मराल
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

    • @sachinspatil16
      @sachinspatil16 23 дні тому +1

      जगभरात car pooling ला जगभरात प्रोत्साहन दिले जात आहे. प्रदूषण आणि वाढत्या ट्रॅफिक साठी हे खूप गरजेचे आहे. काही ठिकाणी बस सेवा उपलब्ध नाहीत. असे असताना, हप्ते मिळणार नाही म्हणून आपले शासन यावर कारवाई करणार आहे. हे सगळं लज्जास्पद आहे.

  • @SachinBizofficial
    @SachinBizofficial 20 днів тому +3

    Bla Bla ने प्रत्येक राईड वर कमिशन चार्ज करुन कर्तव्यदक्ष पोलिसांना हप्ता चालू करावा.

  • @sandipadak7742
    @sandipadak7742 26 днів тому +9

    This is best option and safest also.
    Request u all don’t take any action on Bla Bla car.

  • @jaydeepmane9265
    @jaydeepmane9265 9 днів тому +1

    बिनधास्त वापरा bla bla..... यांची नाटके प्रामाणिक कर भरणार्‍या नागरिकांच्या विरोधात सुरु असतात.
    तिकडे विजय मल्ल्या, नीरव मोदी पकडा येवढे च जर ऐक्टिव झाले असले तर

  • @dhananjaydeore6891
    @dhananjaydeore6891 24 дні тому +8

    मलिदा मिळाला असेल टॅक्सी आणि ट्रॅव्हल वल्यांकडून मग आरटीओ कारवाई करणार च. पैसे खाण्यासाठी स्वतः लां पण विकतील हे निर्लज्ज लोक. मग जनता काय चीज आहे

    • @sachinspatil16
      @sachinspatil16 23 дні тому

      जगभरात car pooling ला जगभरात प्रोत्साहन दिले जात आहे. प्रदूषण आणि वाढत्या ट्रॅफिक साठी हे खूप गरजेचे आहे. काही ठिकाणी बस सेवा उपलब्ध नाहीत. असे असताना, हप्ते मिळणार नाही म्हणून आपले शासन यावर कारवाई करणार आहे. हे सगळं लज्जास्पद आहे.

  • @Ak0073_jayshriram
    @Ak0073_jayshriram 26 днів тому +13

    नवीन सरकारने हप्त्याचे टार्गेट वाढवून दिले काय ?
    एक चांगली गोष्ट बघवत नाही या पैसे खाऊ लोकांना.

    • @sachinspatil16
      @sachinspatil16 23 дні тому

      जगभरात car pooling ला जगभरात प्रोत्साहन दिले जात आहे. प्रदूषण आणि वाढत्या ट्रॅफिक साठी हे खूप गरजेचे आहे. काही ठिकाणी बस सेवा उपलब्ध नाहीत. असे असताना, हप्ते मिळणार नाही म्हणून आपले शासन यावर कारवाई करणार आहे. हे सगळं लज्जास्पद आहे.

  • @anujapatil7380
    @anujapatil7380 25 днів тому +12

    मूर्ख पणाचा निर्णय.. कायदा आणि खाक्या नव्हे तिथे दाखवतात.... बरेच नियम आरटीओ चे आहेत ते कोणी follow करत नाहीत त्यांच्यावर कारवाई नाही होत. तर carpool करणाऱ्यांवर कारवाई करत आहेत wahhh.... अवघड आहे...

    • @maheshkankal395
      @maheshkankal395 24 дні тому

      Carpooling is legal the order issued by the officer is NOT

    • @sachinspatil16
      @sachinspatil16 23 дні тому

      जगभरात car pooling ला जगभरात प्रोत्साहन दिले जात आहे. प्रदूषण आणि वाढत्या ट्रॅफिक साठी हे खूप गरजेचे आहे. काही ठिकाणी बस सेवा उपलब्ध नाहीत. असे असताना, हप्ते मिळणार नाही म्हणून आपले शासन यावर कारवाई करणार आहे. हे सगळं लज्जास्पद आहे.

  • @prashantraje5632
    @prashantraje5632 22 дні тому +3

    खाजगी टॅक्सी वाल्यांकडून हप्ते बंद झाले म्हणून कारवाई करण्यात आली असेल😂

  • @sikandarsawant8583
    @sikandarsawant8583 25 днів тому +7

    RTO police never dare to take actions on Wakad bridge were illegal private car pooling is happening 😡

    • @sachinspatil16
      @sachinspatil16 23 дні тому

      जगभरात car pooling ला जगभरात प्रोत्साहन दिले जात आहे. प्रदूषण आणि वाढत्या ट्रॅफिक साठी हे खूप गरजेचे आहे. काही ठिकाणी बस सेवा उपलब्ध नाहीत. असे असताना, हप्ते मिळणार नाही म्हणून आपले शासन यावर कारवाई करणार आहे. हे सगळं लज्जास्पद आहे.

  • @santoshbandal8284
    @santoshbandal8284 18 днів тому +1

    अरे पण आम्हाला काही त्रास नाही आहे प्रवास करायला तर तुमचं काय जात आहे आम्हाला टुरिस्ट मध्ये जण्यापेक्षा bla bla आम्हला योग्य आहे

  • @vijayjoshi488
    @vijayjoshi488 20 днів тому +1

    आरटीओ वाल्यांनी फुकटची फौजदारी बंद करावी
    एसटीने प्रवास करताना खूप प्रकारच्या सवलती मुळे चाळीस प्रवाशांची क्षमता असताना60-65 लोक भरून नेतात तिकीट काढून सुद्धा व्यवस्थित जागा मिळत नाही त्याच्यावर प्रथम कारवाई करा व नंतर इतरां वर कारवाई करण्याचा विषय काढा

  • @rajputbm
    @rajputbm 19 днів тому +2

    Government ne common man la sagle baju ne maryche kam chalu ahe. Ekhada rich mulga porsche ne accident karto tyavar he lok kahi action ghat nahi pn common man var dadagiri karta

  • @MrRavan9999
    @MrRavan9999 25 днів тому +3

    पुणे आरटीओ ले प्रवाशांची इतकी काळजी आहे की आमच्या आई बापाने कधी केली नसेल.
    कितीतरी वन वे मध्ये रोज उलट दिशेने गाड्या भरधाव वेगात धावतात एक दोन तास सोडले तर कोण फिरकत नाही.

  • @hnessstory6165
    @hnessstory6165 25 днів тому +6

    Pune police zopun rahatat baki sagale issues baghun. Black glass car band karun dakhava mhana adhi

    • @sachinspatil16
      @sachinspatil16 23 дні тому

      जगभरात car pooling ला जगभरात प्रोत्साहन दिले जात आहे. प्रदूषण आणि वाढत्या ट्रॅफिक साठी हे खूप गरजेचे आहे. काही ठिकाणी बस सेवा उपलब्ध नाहीत. असे असताना, हप्ते मिळणार नाही म्हणून आपले शासन यावर कारवाई करणार आहे. हे सगळं लज्जास्पद आहे.

  • @nitpro
    @nitpro 25 днів тому +4

    Using Blabla for past 10 Yrs... Never faced any issues... Why taking action?

    • @sachinspatil16
      @sachinspatil16 23 дні тому +1

      जगभरात car pooling ला जगभरात प्रोत्साहन दिले जात आहे. प्रदूषण आणि वाढत्या ट्रॅफिक साठी हे खूप गरजेचे आहे. काही ठिकाणी बस सेवा उपलब्ध नाहीत. असे असताना, हप्ते मिळणार नाही म्हणून आपले शासन यावर कारवाई करणार आहे. हे सगळं लज्जास्पद आहे.

  • @amitgujar6948
    @amitgujar6948 24 дні тому +2

    माननीय RTO साहेब, एकदा चिंचवड स्टेशन ला येऊन जरा बघा, सर्रास खाजगी नंबर प्लेट वाली वाहने पुणे ते मुंबई शेरिंग कॅब साठी वापरली जातात, आणि हें उघड आहे तेव्हा तिथेपण जरा लक्ष द्यावे..
    उगाच हप्ता भेटेल तिकडे काना डोळा आणि हप्ता भेटत नसेल तिथे कडक कारवाई असला दुतोंडी पणा शोभतं नाही आपल्याला..

  • @jaydeepmane9265
    @jaydeepmane9265 9 днів тому

    वाकड- कळंबोली वाल्या ertiga थांबवून दाखवा अगोदर..... कशा थांबतील.... हफ्ता थांबेल ना

  • @FreeEntertainmentM
    @FreeEntertainmentM 4 години тому

    अरे भाऊ आम्ही पागल थोडी आहेत वर्षाचे दहा हजार टॅक्स भरायला

  • @ShrikantBaba-v2s
    @ShrikantBaba-v2s 25 днів тому +4

    कात्रज कोल्हापूर वडाप

  • @madymady11
    @madymady11 25 днів тому +4

    RTO la paise milale aahet he band karnysathi

    • @sachinspatil16
      @sachinspatil16 23 дні тому

      जगभरात car pooling ला जगभरात प्रोत्साहन दिले जात आहे. प्रदूषण आणि वाढत्या ट्रॅफिक साठी हे खूप गरजेचे आहे. काही ठिकाणी बस सेवा उपलब्ध नाहीत. असे असताना, हप्ते मिळणार नाही म्हणून आपले शासन यावर कारवाई करणार आहे. हे सगळं लज्जास्पद आहे.

  • @skypeace383
    @skypeace383 14 днів тому

    भ्रष्टाचारी व्यवस्था आहे आपली जे स्वतःचा फायदा साठी सामान्य जनतेचा खोळंबा करतात

    • @omkarnatekar7073
      @omkarnatekar7073 12 днів тому

      Kuthlyahi passenger ne compliant keleli nasnarch ahe only yellow number plate walyanchi takear asnar aahe hi. Je samanta mansala parvdty te kase bagavnar hyana…?? Passenger jenva travel kartat tyana suddha mhit ast ki safety kiti aahe n kiti nhi to swata tyancha decision gheun Ride book kartat..jar kharch farak padat asel tr lokanchya faydyacha vichar RTO ne karayla pahije ase mala vatat.

  • @SantoshJadhav-mj1um
    @SantoshJadhav-mj1um 23 дні тому

    हा योग्य निर्णय आहे कारण

  • @anilwaghamare2836
    @anilwaghamare2836 20 днів тому

    RTO अधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय खूप चांगला आहे, ही कारवाई संपूर्ण महाराष्ट्र मध्ये केली गेली पाहिजे

  • @rupeshkamble9105
    @rupeshkamble9105 4 дні тому

    Corrupt maharashtra police.
    Safety? - Is bus or taxi safe?

  • @kiransonar9883
    @kiransonar9883 20 днів тому

    अरे भाऊ मग T. परमिट गाडी हे मग समजेल तुला

  • @ShrikantBaba-v2s
    @ShrikantBaba-v2s 25 днів тому +2

    , वाकड ते कराड वडाप चालू आहे

  • @rameshwarshewale698
    @rameshwarshewale698 22 дні тому

    Initially It was very good option for Bla Bla but from few months There are many Taxi/Cab owners have started to use Bla Bla…. and I also noticed many times there is discrepancies, when we booked.... Booked car photo, Owner and actually travelling car’s is different.

  • @Suraj_B27
    @Suraj_B27 26 днів тому +3

    RTO La हफ्ता सुरू करा, काही करावी नाही होणार.

  • @madymady11
    @madymady11 25 днів тому +3

    Bla bla walyano RTo la hafte tharun dhya mngch tumche app chalun detil rto Wale

    • @sachinspatil16
      @sachinspatil16 23 дні тому

      जगभरात car pooling ला जगभरात प्रोत्साहन दिले जात आहे. प्रदूषण आणि वाढत्या ट्रॅफिक साठी हे खूप गरजेचे आहे. काही ठिकाणी बस सेवा उपलब्ध नाहीत. असे असताना, हप्ते मिळणार नाही म्हणून आपले शासन यावर कारवाई करणार आहे. हे सगळं लज्जास्पद आहे.

  • @maheshkankal395
    @maheshkankal395 24 дні тому

    The guidelines issued by the MoRTH refer point 15 on page 11 of guidelines issued on 26 Nov 2020.. it shows carpooling is legal the order issued doesn't seem to be in compliance

    • @dhananjaydeore6891
      @dhananjaydeore6891 24 дні тому

      Order issued is based on Money received by them from Travel company and private taxi 😂

    • @sachinspatil16
      @sachinspatil16 23 дні тому

      जगभरात car pooling ला जगभरात प्रोत्साहन दिले जात आहे. प्रदूषण आणि वाढत्या ट्रॅफिक साठी हे खूप गरजेचे आहे. काही ठिकाणी बस सेवा उपलब्ध नाहीत. असे असताना, हप्ते मिळणार नाही म्हणून आपले शासन यावर कारवाई करणार आहे. हे सगळं लज्जास्पद आहे.

  • @nikhilpulsarmania
    @nikhilpulsarmania 25 днів тому +1

    Police hyanna motha bakshish Gela vatta taxi union kadna. Jikde lokanchi soye honar tikde police RTO ani sarkarchya potat dukhnarach, RTO sahebaana lokaan kadun laach Kami bhette watta, Ani saheb kadhi rastyachi avasta pan bagha Ani tari thobad uchlun toll akaarta ahet te ban nahi honar bus cha pravaas asa ki kadhi raastyat tootun padel kalnar nahi, maintainance asa ki ac bus madhe ac chalta nahi khidki ughdat nahi tari raastya var dhavta ahe hya var kon ban anel, festival chya vels jevha kiti tari Vela nantar lamb rahanare ghari jata tevha he taxi Wale thobadala lagel te kimti sangta Karan bus Ani train full astat hya var kon ban anel, sarkar kimmat fix ka nahi karat taxi valyan cha fare samanya mansaan kadun bakshish bhetat nahi tyacha traas ahe vatta .... Ani rahili goshta insurance chi tar ekda rule wacha je first party insurance astat tyat pratyak passenger include asto, Ani jar insurance mulech yevda karta ahet na tar lokanna traas denya peksha hey bola ki je car pool karta ahe Tyanna 1st party insurance madhe passenger cover asnyachi garaj ahe hya mule first party insurance karnaryan madhe whaad hoil anhi Kay ho je tumhe so called registered taxi anhi driver ahe tyat kiti jaananchya insurance madhe passenger cover ahet he kadhi baghitla ahe ka bagha ekda kalel. Car pool mule jithe 4 gadya dhavtat tithe ekach dhavte.... Trafic pollution Kami hoto , saglyanna soiskar padta pan aplyala Kay fakta jithe samanya lokanchi soye hote tithe amhala traas. Tax gheun tar sarkar Ani ti mhatari tar lootich ahe ata tumhi pan suru Kara waah re waah, Bharatachya baher rahato tithe sarkar car pooling la protsahan karte pan ikde, adhani te adhanich rahnar loota hya na tya tarene konach bolnar.... Pan ashi phaltu karne krupaya naka sanghu. Jai Hind Jai Maharashtra 🚩
    Ani ho saheb jar car pool karnara koni builder cha mulga nighala tar tyachya var fine Basel ki essay lehun kaam houn jail te kalala mhanje bara😂

  • @Drone.eye.
    @Drone.eye. 17 днів тому

    Hafte bhetat nhi mhnun trass hot ahe 😂😂😂😂

  • @prasannamohite379
    @prasannamohite379 25 днів тому +1

    chaayla, kalach mi app install karun sare verification kele hote... 😒😒

  • @ShivShankar-4141
    @ShivShankar-4141 23 дні тому

    पुणे-मुंबई चालणाऱ्या प्रायव्हेट गाड्या पुणे स्टेशन ते मुंबई वाकडेवाडी शिवाजीनगर ते संभाजीनगर रोज प्रायव्हेट गाड्या सीट भरून चालतात ती कधी बंद होणार ....................परमिट वाहन वाल्याची आत्महत्या करण्याची स्थिती झाली गाडीचा बँकेचा हप्ता सुद्धा भरू शकत नाहीत

  • @adnyatwasi
    @adnyatwasi 16 днів тому

    Private vehicles var ka dola aahe.. itakach aahe tar lonavala madhe OLA UBER chalu karun dakhva na.. tikde itke paise ukalale jatat tyavar kahi nahi..

  • @dipeshpatil4034
    @dipeshpatil4034 3 дні тому

    Absolutely rubbish explanation from the rto officer. It is always welcome to upgrade rules to ensure safety of passengers instead of giving excuses of older rules.

  • @makarandjadhav5531
    @makarandjadhav5531 23 дні тому

    Car pooling is best to reduce traffic. In Maharashtra we all know how state transport is.. Bla Bla is the only option to get on time scheduled rides.

    • @sachinspatil16
      @sachinspatil16 23 дні тому

      जगभरात car pooling ला जगभरात प्रोत्साहन दिले जात आहे. प्रदूषण आणि वाढत्या ट्रॅफिक साठी हे खूप गरजेचे आहे. काही ठिकाणी बस सेवा उपलब्ध नाहीत. असे असताना, हप्ते मिळणार नाही म्हणून आपले शासन यावर कारवाई करणार आहे. हे सगळं लज्जास्पद आहे.

  • @latikapednekar3744
    @latikapednekar3744 День тому

    Taxi vale pn use nahi kru shakat ka app ??

  • @the_hustling_wanderer
    @the_hustling_wanderer 19 днів тому

    Porche case pe kuch nahi bolenge par common man ko pareshan karenge

  • @Naryan102
    @Naryan102 24 дні тому

    We support bla bla and S ride

    • @sachinspatil16
      @sachinspatil16 23 дні тому

      जगभरात car pooling ला जगभरात प्रोत्साहन दिले जात आहे. प्रदूषण आणि वाढत्या ट्रॅफिक साठी हे खूप गरजेचे आहे. काही ठिकाणी बस सेवा उपलब्ध नाहीत. असे असताना, हप्ते मिळणार नाही म्हणून आपले शासन यावर कारवाई करणार आहे. हे सगळं लज्जास्पद आहे.

    • @Naryan102
      @Naryan102 23 дні тому

      @@sachinspatil16 very true

  • @krushnawani7644
    @krushnawani7644 25 днів тому +1

    Private operator kadun hafte pohochle bahutek

  • @pavandongare577
    @pavandongare577 15 днів тому

    Laach kami bhetat asel tyamule samanya lokkanna trass detay......Bhaad Khorr

  • @amitpatil9542
    @amitpatil9542 24 дні тому

    नियम लावाल तर सर्वांना लावा प्रायव्हेट गाड्या पनवेल ते पुणे चालतात ७ सीटर दररोज त्यांचं काय मग

  • @Humanist17
    @Humanist17 23 дні тому

    😂😂😂😂 Wakad chaukatach Police station ahe thithunach kiti wadap wale pick ghatat ka tr hafte chalue astat , Government should have to change the angrej laws and promote for carpooling for better transport and saftey

  • @sandeepkhokale8648
    @sandeepkhokale8648 23 дні тому

    Sir khush nahit.Tyana khush karawa.

  • @gauravorj924
    @gauravorj924 24 дні тому

    Katraj chowk, chandani chowk, Hinjewadi flyover, bhumkar chowk Ikde je private gaadyanchi gang chalavtat rto wale. Rto che hafte pohochat nahi. Khare patrakar asal tar varil location var private gaadya je mumbai mumbai oradat astat tya var karvai hot nahi nahi. Khare patrakar asal tar jaun bagha ya location la

  • @bhagwasupremacy5141
    @bhagwasupremacy5141 26 днів тому

    नावच पहिल्यांदा ऐकल😂

  • @shamsherp952
    @shamsherp952 25 днів тому +1

    IT ani corporate companies tumala travelling allowance 30000 deti te tumi vachvun daru ani party karta te bola na.... company driver che paise deti tumi driver ka tevat nahi ani driver Nasel tevaycha tar company la driver che parat dya je tumala salary made milti......trafic fuel te sagle nko te karan deu naka....baher lok yetat ani driver che paise khata .....ek tar bejrojgar vadli ahe..... employee company boltat auto taxi milat nhi ani company kadun gadi petrol driver sagla getat....offic la jayla petrol vachwa ani sutti divshi office cha petrol long drive la waprata ....wa re waa....rto che niyam barobar ahe...driver che payment khatana kahi vatat nhi.....garibache paise geta company kadun driver cha navane ani carpool use karta...

  • @RahulPatil-c9f
    @RahulPatil-c9f 25 днів тому

    Itke varsh nahi athvla he motor vahan kaydyachya under illegal aahe te.

  • @akshay8013
    @akshay8013 24 дні тому

    Keti lutnar ahet he Police.
    Yanchech police Carpooling karu shktaat pan normal Loka nahit karaycha.

  • @shubhamkhatal
    @shubhamkhatal 25 днів тому

    sahebana thoda caha pani pahije ahe

  • @Naryan102
    @Naryan102 24 дні тому

    See all comment in chat all are supppring bla bla

  • @chetanbabar2845
    @chetanbabar2845 25 днів тому

    Safety cha vishya asel tr tumhi permit chya gadi che checking tri kute krtay....

  • @FamFitFun
    @FamFitFun 25 днів тому

    Really ..where are you going with this

  • @alfa-q
    @alfa-q 22 дні тому

    Rto yanna pvt. Bus sancha hafta Kami hotoyi
    That's why RTO karvahi 😂😂😂