Sarangi Mahajan Exclusive Live: धनंजय मुंडेंनी जमीन हडपल्याचा आरोप,सोबतच अनेक गौप्यस्फोट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 січ 2025

КОМЕНТАРІ • 266

  • @bipindarphe4114
    @bipindarphe4114 11 годин тому +175

    मुंबई तक फुल फॉर्ममध्ये १ नंबर बीड ग्राउंड रियलिटी

    • @abhs7242
      @abhs7242 9 годин тому +2

      मुंबईतक ला महाराष्ट्रातील तमाम जनतेने सपोर्ट करायला हवा👍👌👌

  • @prakashmore4810
    @prakashmore4810 10 годин тому +65

    अभिजित तुला सलाम तू खरी पत्रकार आहॆस धन्यवाद तुला तुम्ही हा विषय लावून धरा जनता तुमच्या बरोबर आहे जय महाराष्ट्र 🚩🚩

    • @abhs7242
      @abhs7242 8 годин тому

      सहमत👍👍

  • @SanikaMore-b9u
    @SanikaMore-b9u 11 годин тому +74

    असे पत्रकार पाहिजेत❤❤❤❤❤❤

  • @shubhamdivekar
    @shubhamdivekar 11 годин тому +90

    धन्या तु चारीत्रहीन होत पण माणूस म्हणून तू नीच सुद्धा निघाला सल्या 🤬🤬🤬

    • @abhs7242
      @abhs7242 9 годин тому +1

      पंक्की आणि धन्या एकच आहे

  • @ShankarLDeshmukh
    @ShankarLDeshmukh 11 годин тому +113

    अशी किती महाजन परळी मध्ये गाव सोडून गेले असतेल आणि अभिजीत सर मी आज पर्यंत पाहिलेला परळी चा इतिहास तिथे कुठल्याही गुन्ह्याला सजा झालेली नाही

    • @PM-wq6rz
      @PM-wq6rz 11 годин тому

      तीन स्वतः च नवरा मारायला ती घाबरली नाही आणि पुडचं महिती आहे

    • @arvindkotwal3022
      @arvindkotwal3022 10 годин тому

      Himmatvan ahes na tu tar Swatachya Naava ne ka nahi comment karu shakat Tu? " Daal me kuch kala hi nahi to Puri Daal hi Kaali Hai ", he nakki na?
      ​@@PM-wq6rzTu tuze naav open kar na social media var. DM che ni Panku che tar ❤day lagnar ch he 101% Sattya. DM chi ch nahi tar Pinku chi hi puri Vaat lagnar aahe Santosh Deshmukh chya Hattya Case madhe he 100%
      Sarangi Tai ji Tumchya Dhairya la Salam aahe Maza.👌👍🙏🙏🙏

    • @मीमनमाडकर
      @मीमनमाडकर 9 годин тому

      ​@@PM-wq6rzन्यायाधीश साहेब 😂

    • @anilyadav5799
      @anilyadav5799 9 годин тому

      ​@@PM-wq6rzन्यायाधीश साहेब तिला शिक्षा करा

  • @nagesh1000
    @nagesh1000 11 годин тому +64

    मुंबई तक खुप कौतुकास्पद कार्य करत आहे🚩🙏

  • @vishalkachare8865
    @vishalkachare8865 10 годин тому +25

    आता हे तर पाठ केलेला नाहीये नाहीतर काहीतरी विसरली असती एवढं बाई खरं खरं सांगते म्हणजे विश्वास 100% बसलाच पाहिजे

  • @AngelSaeevolg
    @AngelSaeevolg 11 годин тому +56

    वंजारी समाज धनंजय मुंडेची समाजसेवा म्हणतील याला... समाजाच्या आड लपवून चुकीच्या गोष्टी होत आहे, भगवान बाबा या लोकांना सद्बुद्धी देवो 🙏

  • @shivajitikate536
    @shivajitikate536 10 годин тому +18

    महाराष्ट्राला लाभलेलं अनमोल रत्न न्युज चॅनल मुंबई तक निर्भीड रोखठोक आभीजीत करंडे माझा आवडता पत्रकार

  • @krisatd4815
    @krisatd4815 11 годин тому +55

    वाह विषय खूप च खोल आहे

  • @bharatausarmal2841
    @bharatausarmal2841 10 годин тому +21

    सोडू नका यांना मॅडम हे दोघे भाऊ बहीण माजले आहेत आयत मिळालं सगळं याची यांना जान नाही दादागिरी हाणून पाडा यांची😢

  • @dattaambore2025
    @dattaambore2025 9 годин тому +11

    खरंच मिडिया चे खूप खूप धन्यवाद आपण शेवट पर्यंत बातमी लावून धरली

  • @abhijeetteli152
    @abhijeetteli152 10 годин тому +16

    धनंजय मुंडे ..राजीनामा द्या !

  • @santoshgodase1093
    @santoshgodase1093 8 годин тому +5

    😢या ताईंचा तळतळाट लागो व धन्याला सुद्धा शिक्षा होवोत हीच भगवानबाबा चरणी प्रार्थना 😢

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 10 годин тому +17

    आका कडे बेहिशोबी संपत्ती आहे तरीपण महाजन यांची जमीन कशाला बळकावली असेल

  • @mangesh2296
    @mangesh2296 11 годин тому +43

    ऐका हो ऐका वंजारी समाजाचा karnama(मोजके वंजारी)

    • @theWebNet
      @theWebNet 10 годин тому

      Ka re baba tula samajacha kay problem ahe...tuzya sarkhe nasake loka jatila madhe aanatat...
      Jyane kahi kelay tyala bol na...
      Tu kuthlya jaticha ahe?? Tithe sarva Sant ahet ka

    • @mangesh2296
      @mangesh2296 9 годин тому +6

      @theWebNet मी मोजके बोललोय सगळे नाही त्यामुळे तुला राग येण्याचा प्रश्नच नाही

    • @user-ks9qb6uy7c
      @user-ks9qb6uy7c 9 годин тому +1

      डीएनए प्रॉब्लेम

    • @sandipmundhe8778
      @sandipmundhe8778 9 годин тому +2

      आम्हाला पण धनो नको...तो कोणाचाच नाही फक्त पैसा पाहिजे

  • @munnabhai-ir8wr
    @munnabhai-ir8wr 10 годин тому +13

    ओन्ली मुबई तक. जय शिवराय

  • @ShrikantMore-d9z
    @ShrikantMore-d9z 11 годин тому +20

    Salam mumbaitak great work

  • @SachinMp1208
    @SachinMp1208 11 годин тому +32

    आरोप काय म्हणताय..सत्य घटना आहे..

  • @saigajanan4871
    @saigajanan4871 10 годин тому +12

    धन्यवाद मुंबई तक

  • @nomadicexp
    @nomadicexp 8 годин тому +2

    झाबरदस्त काम मुंबई तक. कायम ठेवा. कराड आणि मुंडे ची गुंडगिरी पूर्ण संपवा. आणि सारकर आणि अजित दादा, जे अस्या घोस्ती लपवतात, सोडू नका

  • @udhavpatait674
    @udhavpatait674 10 годин тому +14

    समाज बांधवांनी हे ऐकायला हवे, मुद्दाम आमच्या नेत्याला टार्गेट केले जाते असे जे बोंब मारतात त्यांनी.

  • @Shinde661
    @Shinde661 11 годин тому +20

    भगवान के यहा देर है लेकिन अंधेर नही

  • @saigajanan4871
    @saigajanan4871 10 годин тому +22

    अभिजित सर सलाम तुमच्या कार्याला

  • @balajidhotre9733
    @balajidhotre9733 10 годин тому +14

    वा रे भगवान बाबा अशी तर शिकवण दिली नसेल 🙏🙏🙏🙏🙏

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 9 годин тому +6

    *करूणा मुंडे ची मुलाखत घ्या मुंबई तक*

  • @AngelSaeevolg
    @AngelSaeevolg 11 годин тому +17

    प्रभू वैद्यनाथ आणि भगवान बाबांचा कोपच म्हणावं लागेल हळूहळू सर्व यांची पाप बाहेर येत आहेत, देव करो गोरगरीब जनतेला न्याय मिळावा 🙏

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 9 годин тому +8

    मुंडे नागवे झालेले आहेत महाराष्ट्रा पुढे ✔✔

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 9 годин тому +8

    पत्रकार बंधूं na मानाचा जय शिवराय.

  • @सत्यवचनी-स5र
    @सत्यवचनी-स5र 8 годин тому +1

    आईला परिस्थिती तर लयच विकट आहे परळी ची, धन्य ते मतदार आणि धन्य ते समर्थक😂

  • @patilad09
    @patilad09 8 годин тому +1

    योग्य वेळी योग्य पत्रकारिता.

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 9 годин тому +10

    आता परळीवाले बोलतील आमचा धनू निष्पाप आहे😂😂

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 9 годин тому

      हागे सर पण आंदोलन करताय 😂

    • @GKSarkar-m8d
      @GKSarkar-m8d 7 годин тому

      ​@@sunilkale7907ते प्राध्यापक आहेत याचे..

  • @vishnuteple2754
    @vishnuteple2754 9 годин тому +7

    किती किती निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे सत्तेचा पुरेपूर वापर केला आहे

  • @सत्यवचनी-स5र
    @सत्यवचनी-स5र 8 годин тому +2

    हाके साहेब बघा आता तुम्हीच काय करायचं ते आम्ही काहीच बोलत नाही😂

  • @mohanmhaske7243
    @mohanmhaske7243 9 годин тому +3

    Lai Bhari Super Excellent Abhijit sir

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 9 годин тому +4

    करूणा मुंडे ची मुलाखत घ्या @मुंबईतक

  • @swap755
    @swap755 9 годин тому +5

    DM घरी बसून बघत असेल आपले कारनामे
    महाराष्ट्र आता थांबणार नाही असे मंत्री मंत्रीमंडळात आहेत 😂😆
    जे आपल्या नातेवाईकांना नाही सोडत जनते चे पैसे सोबत काय होणार देव जाणो....

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 9 годин тому +5

    Ati तेथे mati hotech. मॅडम sodu नका कुणालाच. तुमचा हक्क मिळावा हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. जय जिजाऊ जय शिवराय.

  • @Abc017-q2
    @Abc017-q2 10 годин тому +8

    Sarangi tai to fire hai🔥

  • @rajeshbonde8729
    @rajeshbonde8729 8 годин тому

    Salute to you Smt. Sarngi Mahahajan for your detailed clarification! Brave Lady of Maharashtra! Keep it up! God save you!
    Regards.

  • @DhananjaySutar1983
    @DhananjaySutar1983 8 годин тому +2

    **धनंजय** हे नाव श्रीकृष्णाने अर्जुनाला दिले, जे "धन जिंकणारा" किंवा "संपत्तीचा विजेता" असे अर्थ दर्शवते आणि अर्जुनाने धर्माच्या कार्यासाठी संपत्ती व संसाधने मिळविण्याच्या क्षमतेचे प्रतीक आहे. श्रीकृष्णाने त्याला धनंजय म्हणून संबोधले कारण त्याच्या धैर्य, निःस्वार्थपणा आणि धर्मनिष्ठतेचा सन्मान केला. कलियुगात हे नाव शक्ती आणि संपत्ती जबाबदारीने वापरण्याची आठवण करून देते आणि सत्य व न्यायाशी सुसंगत वर्तन करण्यावर भर देते. लोभ व स्वार्थ टाळून समाजाच्या कल्याणासाठी योगदान देणे हे या नावाचे खरे सार आहे. कलियुगात या नावाचा अपमान म्हणजे या उच्च नैतिक व आध्यात्मिक मूल्यांपासून दूर जाणे होय.

  • @LahuChobhe
    @LahuChobhe 9 годин тому +5

    मुंबईतच खूप खूप आभार

  • @gauravpande9765
    @gauravpande9765 10 годин тому +6

    माझ्या वंजारी समाज च्या मित्राने गमतीने म्हटले
    जात बदलता येते का?
    तो वंजारी समाज चां आहे
    गमतीत जरी त्याने म्हटले असेल
    तरी
    भाव सत्य होता

    • @theWebNet
      @theWebNet 9 годин тому

      Jati la kashala bolata re murkhanno...
      Jo koni tuza mitra asel tyala tuzya jati madhe ghe

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 11 годин тому +16

    Ajit Pawar ani Dhananjay Munde yana bajula kelya shivay Nishpaksha Enquiry ani Punishment honar nahi.

    • @mandarpanse1
      @mandarpanse1 11 годин тому

      You are right

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 9 годин тому

      टरबूज मुख्य आहे यात 🍉

    • @stolen-4jc
      @stolen-4jc 8 годин тому

      He khar aahe ​@@sunilkale7907

  • @sambhajiraodeshmukh6203
    @sambhajiraodeshmukh6203 8 годин тому +1

    काय चाललंय महाराष्ट्रामध्ये. कसं सामान्य माणसांना जगायचं एकतर गुंडांचा राज्य राजकीय पुराणांचे राज्य निर्माण झाले

  • @sandipmundhe8778
    @sandipmundhe8778 9 годин тому +1

    खरच धनंजय हा असाच आहे मी टोकवाडी च असून मला जवळून अनुभव आहे

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 9 годин тому +6

    अभिजित, करुणा मुंडे ला पण बोलते कर ओबेरॉय हॉटेलचे नक्की secret काय ते माहिती घे...

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 10 годин тому +8

    भयानक परिस्थिती केली परळी चि या लोकांनी

  • @pratikskapkar
    @pratikskapkar 7 годин тому +1

    इतकी संपत्ती आरोपीची असताना ED किंवा IT chi कारवाई का होत नाही सर्व सामान्य जनतेला पडलेला प्रश्न!

  • @omkaringale6349
    @omkaringale6349 10 годин тому +3

    Mumbai tak NO 1 channel 🎉

  • @paragmore3273
    @paragmore3273 9 годин тому +2

    देवा या लोकांना न्याय दे.

  • @sadhanapawar1776
    @sadhanapawar1776 8 годин тому +2

    नातेवाईकांना सुद्धा... बापरे 😢😢

  • @AnnaKalnar-vg3kf
    @AnnaKalnar-vg3kf 10 годин тому +8

    हे सर्व वरोर आहे या कोण असल त्यांना तोरीत तपास करून या लोकांन सट्टी देऊ नका

  • @vikasnajpande5863
    @vikasnajpande5863 8 годин тому +1

    सारंगी महाजन मॅडम नी जी सविस्तर माहिती धनंजय मुंडे बाबतीत सांगितले हे सर्व किती भयानक आहे, ह्याची चौकशी करून न्याय व्यवस्था नी न्याय द्यावा..

  • @santoshwaje751
    @santoshwaje751 11 годин тому +13

    हे खूपच भयानक आहे. धनंजय मुंडे, पंकजा मुंडे. स्वतःला समाजात दाखवता एक आणि करता एक. बीड चा बिहार नक्कीच केला यांनी.

    • @PM-wq6rz
      @PM-wq6rz 11 годин тому

      Me एक परळी कर आम्हाला बिहार म्हणून नका नाही तर आम्ही तालिबान किंवा हमास करून टाकू...... बीड जिल्हा यात काय वाकड होणार नाही बिनबुडाचे आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न करतात तरी काय वाकड होणार आहे... फक्त मंत्री पद 2 आहेत म्हणुन हे सगळे सुरु आहे..... मामी च पितळ उघडं पडलं थोड थांबा....

  • @ShamRustumShinde
    @ShamRustumShinde 9 годин тому +2

    Mumbai tak great work ❤

  • @avinashborate7646
    @avinashborate7646 10 годин тому +4

    Ha channel asach rahila pahije

  • @omkangude-rl8en
    @omkangude-rl8en 8 годин тому

    Ek number news channel Mumbai Tak thank you for this information mami dhanu la sodu Naka

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 9 годин тому +3

    आता मात्र मुंडे नागवे झाले आहेत महाराष्ट्रा पुढे😅😅

  • @kinpat8825
    @kinpat8825 10 годин тому +4

    अहो सारंगीताई आपला नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे. माळीताई प्राजक्ताताई तर सांगत होत्या परळीकरांना असा नेता भेटणं हे परळीकरांचं भाग्य आहे

    • @Zingalala922
      @Zingalala922 10 годин тому

      😀😀😀

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 9 годин тому

      लाभार्थी दिसतोय तू सह आरोपी

  • @aparnakshirsagar2477
    @aparnakshirsagar2477 9 годин тому +1

    हे ऐकल्यावर सामान्य माणसांच काय हा प्रकार सगळीकडे सुरू आहे.

  • @govindrevankar6286
    @govindrevankar6286 9 годин тому +4

    मला वाटतं मुंडे परिवार गोपीनाथ मुंडे पासून महाजन परिवाराला संपवलं

  • @yogeshnikam2589
    @yogeshnikam2589 9 годин тому +1

    ek no mubai tak ........jbrdst

  • @rajabhaujadhav8776
    @rajabhaujadhav8776 9 годин тому +2

    अभिजीत करंडे सर निरभिड पत्रकार छान माहिती दिली धन्यवाद गांव भंडारी तालुका जिल्ह्या धाराशिव राजाभाऊ जाधव

  • @avinashthosar9772
    @avinashthosar9772 9 годин тому +1

    मुंबई तक खुप कौतुकास्पद कार्य

  • @PandharinathMate
    @PandharinathMate 7 годин тому +1

    या बाईला न्याय मीडिया देऊ शकते सगळे बारह्मण लोकांची जमीन खाल्ली हडपली या लोकांनी,बिचारे सगळे गेले शहरात पळून,

  • @MORALPOLOTICSMAHARASHTRA
    @MORALPOLOTICSMAHARASHTRA 10 годин тому +6

    किती लोकना लुटले आहे यांनी
    नातेवाईकना पण लुटले का

  • @yashkoli9004
    @yashkoli9004 8 годин тому +1

    दादाकडून कसली अपेक्षा ठेवता.? मला वाटतं सुपर आका दादाच आहे.त्यांचं साटंलोटं आहे .तरीपण तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यावतीने देशमुखांना न्याय देण्याची विनंती करा.

  • @prakashlawand7344
    @prakashlawand7344 8 годин тому

    अभिजीत मी खातगुण मधुन प्रकाश पाटील आपल मुबंई तक विसलेशन
    सारगीं महाजन बरोबरचे पाहील डोक
    बदीर झाल ऐकुन काय चालल आहे या
    देशात समज नाही आपल पण जे धाडस
    दाकवले आहे ते पण आपले अभींनदन
    करील तेवढे थोडच आहे असो तबीय जपने आजारी होता काळजी घेने

  • @amay__
    @amay__ 10 годин тому +3

    हे सत्य आहे

  • @akdesign-g2m
    @akdesign-g2m 11 годин тому +13

    मुंबई तक ❌️ बीड तक ☑️

  • @kailaspalodkar2799
    @kailaspalodkar2799 8 годин тому +1

    देवेंद्र फडणवीस सर याचं अपयश,

  • @santoshgodase1093
    @santoshgodase1093 9 годин тому

    सारंगी ताईंची दखल ही गांभीर्याने घेतली पाहिजे प्रशासन अन्यथा महाराष्ट्राचं खूप, खूप वाटोळे झालंय अजून वाटोळे होईल 👏🏻

  • @IDShort-fw9
    @IDShort-fw9 8 годин тому

    Great work🙏

  • @kaustublondhe4812
    @kaustublondhe4812 9 годин тому +2

    हाके आता महिनाभरानंतर सांत्वनासाठी आला! वाल्मिक कराडची चमचेगीरी करुन!बेगडी प्रेम दाखवायला!

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 8 годин тому +1

      वडापाव योद्धा 🍉🍉😂

    • @shailesh3007
      @shailesh3007 7 годин тому

      आका चा चोक्या हाका आहे

  • @ganeshgodse7351
    @ganeshgodse7351 10 годин тому +4

    Mast tai

  • @rupeshbhor3760
    @rupeshbhor3760 10 годин тому +3

    महाराष्ट्र कुठल्या दिशेने चालला आहे.........

  • @govindjadhav1824
    @govindjadhav1824 11 годин тому +5

    व्वा सरकार 🙏🙏🙏

  • @ramdasbhokre626
    @ramdasbhokre626 9 годин тому +3

    महाराष्ट्रात तसेच बीड मध्ये लोकशाही राहिलेली नाही.

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 8 годин тому

      ब्रिटिश हुकूमशाही परत लावायचा प्रयत्न होतोय

  • @mukeshpatil1665
    @mukeshpatil1665 11 годин тому +4

    mva सरकार आले असत या मुंबई तक चे हार्ड जण विधान परिषदेत गेले असते mva कडून .असे न्यूज चालवत होते ये मुंबई तक . महायुती विरोधात. निवडणूक वेळी आता कुट गेले यशवंत सर

  • @BaliramSakhare-y2v
    @BaliramSakhare-y2v 9 годин тому +1

    Very nice

  • @vijaynaval2889
    @vijaynaval2889 8 годин тому

    मुंबई तक !ग्रेट

  • @BharatBidve
    @BharatBidve 8 годин тому +1

    Karuna munde che interview ghya, Mumbai tak cha trp vadhel

  • @ganeshlad9682
    @ganeshlad9682 7 годин тому

    असेच प्रकार बर्याच ठिकाणी चालू असतात

  • @curious3450
    @curious3450 10 годин тому +2

    Courage, innocence ,

  • @ganga269
    @ganga269 10 годин тому +2

    किती निचपना. परळी कर कसं हाय नेत्याच कांड.

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 11 годин тому +2

    Abhi take care .plz

  • @vishalkachare8865
    @vishalkachare8865 10 годин тому +1

    यावर्षी अनुराग कश्यपचा एखादा पिक्चर नाही पाहिला तरी चालेल या परळी पॅटर्न नि नको नको केलय

  • @akshaysaste5021
    @akshaysaste5021 8 годин тому

    असल्याणा मत कोन देत रे !

  • @JalindarKadam-o5d
    @JalindarKadam-o5d 8 годин тому

    Nich manus prad fasavnuk labadi jamin latne hadapne javlcha Natevaik che ah hal😜🫢🤭🥱💀☠️👹🎃😹🙊🙉🙈😾🙀dhany

  • @yashkoli9004
    @yashkoli9004 9 годин тому

    हो अशा प्रकारेपद्धतशीरपणे आपल्याला कळणारपण नाही असं हे लोकं करतात.म्हणजे मी पण माझ्या बहिणीकडून अशाच प्रकारे फसली गेलीय.हे लोक साम दाम,दंड,भेद सगळ्याचा वापर करतात.आपल्याला कळूनपण नाही येत.

  • @jayendrabhosle3458
    @jayendrabhosle3458 9 годин тому

    जो पर्यंत समाज घराणेशाहीला निवडून देणार तोपर्यंत राज्यात लोकशाही नांदणार नाही... राजकीय आणि सामाजिक कर्तृत्व नसताना आमदारकी मिळते ती कशी काय सत्कारणी लागेल

  • @kunalgavande9002
    @kunalgavande9002 8 годин тому

    मुंबई तक एक न.

  • @sambhajiraodeshmukh6203
    @sambhajiraodeshmukh6203 8 годин тому

    कोण किती निर्लज्ज आहे आता जनतेला कळले आहे

  • @sunilkale7907
    @sunilkale7907 9 годин тому

    हागे आणि सदावर्ते ला समोर घ्या सारंगी ताईच्या

  • @santoshgodase1093
    @santoshgodase1093 9 годин тому +1

    बघा जातीची बाजू घेणाऱ्यानो नातेवाईकांना कसा घोडा लावलाय धन्या व वाल्या ने

  • @Abcd-p7r5p
    @Abcd-p7r5p 9 годин тому

    👍👍👍👍👍

  • @SSB02094
    @SSB02094 8 годин тому

    मुंबई तक नाव change करा
    बीड तक

  • @ravikumarpatil8256
    @ravikumarpatil8256 9 годин тому +1

    Sarangi Tai la nyay milo hich Ishwar charni Prarthana.

  • @nomadicexp
    @nomadicexp 7 годин тому

    आता ह्यांची जात कुणी काढणार? आता प्रॉब्लेम नाही?