भाऊ तोरसेकर म्हणजे एक राजकीय विद्यापीठ. भाऊ तोरसेकर खरंच खूप हुशार व्यक्तिमत्व आहेत, मी 19 वर्षाचा आहे पण भाऊ तोरसेकर यांचं रोज प्रतिपक्ष विडिओ बघत असतो
महान, अद्भुत, अविश्वसनीय वाटते भाऊ ना ऐकताना....राजकारण या विषया बद्दल किती "अभ्यासू ज्ञान" आहे( हल्ली च्या पत्रकारांसारखे उथळ नाही), काय स्मरणशक्ती आहे ह्या वयात ही...ग्रेट!!! सगळे कसे मुखोद्गत आहे... "विद्यापीठ" आहेत भाऊ. ह्या नवीन पत्रकारांनी खरंच भाऊ न कडून प्रेरणा घेऊन परत पूर्वीसारखी निखळ, निःपक्षपाती, निस्वार्थी पत्रकारिता करावी. भाऊ असेच बोलत रहा, आम्ही ऐकत राहू🙏 अनेक शुभेच्छा💐
एकमेव नाही.. सुशिल कुलकर्णी "अॕनलायझर"/ प्रभाकर सूर्यवंशी "आकार DG9" / अनय जोगळेकर"MH48" आणि आबा माळकर..हे सुद्धा आहेत ..भाऊ काकांचा एक कोपरा शिवसेने साठीच्या सहानुभूतीने भरलेला आहे..कधीतरी तो निसटता का होईना डोकावतोच... पण प्रभाकर दादा, सुशिल दादा आणि आबा काका परखडच बोलतात with proof सुशिल दादाचं तर चॕनलच हॅक केलेलं इतकी फाटलेली पलिकडच्यांची... महाराष्ट्रात उकीरडा फक्त 3जिल्ह्यात आहे..जरा-नागाड्याचा जिल्हा .ते सगळे स्वस्त आहेत.कोणीही थुकरट त्यांना उचकवू शकत!!😂..आणि उरलेले 2 पुण्याच्या आसपासचे बिनडोक सैल जीभेचे!!..आपल्याच जातीला लोक हसतीलच ,आपल्या जातीच नाव घेतलं तरी थूकतीलच यांची सोय करणारे हलकट जिल्हे !! मग्रुर मस्तवाल...यांना तुडवायचच हे ठरवलंच होत मतदारांनी!! ताणून तुडवला मतपेटीतून.. आता कोणतीही निवडणूक येवो हे बैल बनवतात तसे तुडवले जाणारच ..यांची डिपाॕझिट सुद्धा शिल्लक ठेवणार नाहीत मतदार !!
हे यू ट्यूबवाले पत्रकार नसते तर मीडियातल्या पाकीट पत्रकारांनी खोट्या बातम्या पेरून जनतेला खरं काही कळूनच दिलं नसतं... महाराष्ट्रात उद्धव ठाकरे दोन वर्षात घराच्याबाहेरच पडले नाहीत... आणि अशा आळशी मुख्यमंत्र्याला मराठी चाय बिस्कुट मीडिया देशातला एकमेव ब्येष्ट मुख्यमंत्री म्हणत होती....😂😂
मराठा नावाचं वर्तमानपत्र आचार्य अत्रे चालवत होते. त्या वर्तमानपत्रात भाऊ तोरसेकर नोकरी करत होते. हे पूर्णपणे सांगा नुसतं मराठा म्हणून हल्लीच्या नवीन पिढीला काय कळणार ? सूत्रसंचालकाने सर्व गोष्टींचे भान ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.
भाऊ पैसे घेवून कुणाला खुष करण्यासाठी स्वत:ची पत्रकारिता वापरत नाहीत म्हणुन ते वेगळे वाटतात तसेच जुने संदर्भ ते चपलखपणे सांगतात हे त्यांचं स्वभाव वैशिष्ट्यं आहे असे आम्हाला वाटते
खरं म्हणजे abp माझा च आश्चर्य वाटतं... इतकं परखड बोलणं या चॅनेल्स ला सहन होईल... गुंडाळली मुलाखत.. नाहीतर भाऊंनी चॅनेल चे आणखी फिरक्या घेतल्या असत्या 😄
प्रत्येक राजकीय घटनेला दोन बाजू असतात. आपल्याला आवडेल ते मत समोरच्या व्यक्तीने मांडावे ही आपली अपेक्षा असते. भाऊ परखडपणे आपले मत मांडतात. अनेकांना ते आवडत असतील अनेकांना नसतील. परंतु ते प्रत्येक पक्षाला ते वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करत असतात. ते पक्ष त्यांचे ऐकत नसावेत. उद्धव ठाकरेंनी आपली विचारधारा सोडून दिली.
Bhai sold out ah. Kuthech farmer, jobs,education, healthcare, unemployment, income equality, corruption etc. Ase imp point BJP power madhe astanna hot nastat. Te phakt congress power madhe astannach yetat..gossip, tingle tawali ch kartat..
भाऊ तोरसेकर म्हणजे एक राजकीय विद्यापीठ.
भाऊ तोरसेकर खरंच खूप हुशार व्यक्तिमत्व आहेत, मी 19 वर्षाचा आहे पण भाऊ तोरसेकर यांचं रोज प्रतिपक्ष विडिओ बघत असतो
Congratulations!
भाजप चा 💩🐶🐶
तोरसेकर म्हणजे भाजपचा पेड एजेंट ! भाजपच्या लोकांच्या शिव्या खाऊन हि हा बिनलाज्या भाजपच्या सतरंज्या उचलतो
मी ABP माझा कधीच बघत नाही , पण मी भाऊना नेहमीच ऐकतो आणि पहातो , आज भाऊं साठी मी ABP माझा पहातो आहे
काय मनातलं बोललात abp मराठी वाहिनी म्हणजे भाडोत्री पत्रकारिता सतत वाटत आलेली आहे. भाऊंचे राहणीमान बघा आणि नव्यांचे बघा
फरक निश्चित जाणवतो..
मी पण आज भाऊ मुळे आज बघितले
तोरसेकर म्हणजे भाजपचा पेड एजेंट ! भाजपच्या लोकांच्या शिव्या खाऊन हि हा बिनलाज्या भाजपच्या सतरंज्या उचलतो
महान, अद्भुत, अविश्वसनीय वाटते भाऊ ना ऐकताना....राजकारण या विषया बद्दल किती "अभ्यासू ज्ञान" आहे( हल्ली च्या पत्रकारांसारखे उथळ नाही), काय स्मरणशक्ती आहे ह्या वयात ही...ग्रेट!!! सगळे कसे मुखोद्गत आहे...
"विद्यापीठ" आहेत भाऊ.
ह्या नवीन पत्रकारांनी खरंच भाऊ न कडून प्रेरणा घेऊन परत पूर्वीसारखी निखळ, निःपक्षपाती, निस्वार्थी पत्रकारिता करावी.
भाऊ असेच बोलत रहा, आम्ही ऐकत राहू🙏
अनेक शुभेच्छा💐
महाराष्ट्रातील राजकीय स्तिथीवर खरं बोलणारा एकमेव पत्रकार /विश्लेषक💐
भाजप चा 💩🐶🐶तो पण आणि तू पण
एकमेव नाही.. सुशिल कुलकर्णी "अॕनलायझर"/ प्रभाकर सूर्यवंशी "आकार DG9" / अनय जोगळेकर"MH48" आणि आबा माळकर..हे सुद्धा आहेत ..भाऊ काकांचा एक कोपरा शिवसेने साठीच्या सहानुभूतीने भरलेला आहे..कधीतरी तो निसटता का होईना डोकावतोच... पण प्रभाकर दादा, सुशिल दादा आणि आबा काका परखडच बोलतात with proof सुशिल दादाचं तर चॕनलच हॅक केलेलं इतकी फाटलेली पलिकडच्यांची...
महाराष्ट्रात उकीरडा फक्त 3जिल्ह्यात आहे..जरा-नागाड्याचा जिल्हा .ते सगळे स्वस्त आहेत.कोणीही थुकरट त्यांना उचकवू शकत!!😂..आणि उरलेले 2 पुण्याच्या आसपासचे बिनडोक सैल जीभेचे!!..आपल्याच जातीला लोक हसतीलच ,आपल्या जातीच नाव घेतलं तरी थूकतीलच यांची सोय करणारे हलकट जिल्हे !!
मग्रुर मस्तवाल...यांना तुडवायचच हे ठरवलंच होत मतदारांनी!! ताणून तुडवला मतपेटीतून..
आता कोणतीही निवडणूक येवो हे बैल बनवतात तसे तुडवले जाणारच ..यांची डिपाॕझिट सुद्धा शिल्लक ठेवणार नाहीत मतदार !!
घंटा खरं बोलणारा तो फक्तं एकच पक्षाची बाजून बोलतो याच्या गां... त दम असेल तर म्हणावं coment सेक्शन ओन कर स्वतःच channnel चे
भाऊंना ओळखाणारा जन्माला आलेला नाही.भाऊंनच्या प्रतिपक्ष हे मी आवर्जून बघते ऐकते त्यामुळे राजकीय परिस्थिती चे विश्लेषण समजत.
😊💐🙏🙏🙏
भाऊ तुमच्या ज्ञानाला आणि लॉजिकला सलाम . जुग जुग जियो
भाऊ तोरसेकर खरंच ग्रेट माणूस आहे
भाऊंनी कांडेकरची नीट वाजवली 😂😂😂
पर्याय नाही..अशी पत्रकारिता शिकून घ्यावी बाकी पत्रकारांनी यांना तुमचा आदर्श म्हणून तुम्ही काम करा..
हे यू ट्यूबवाले पत्रकार नसते तर मीडियातल्या पाकीट पत्रकारांनी खोट्या बातम्या पेरून जनतेला खरं काही कळूनच दिलं नसतं...
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे दोन वर्षात घराच्याबाहेरच पडले नाहीत... आणि अशा आळशी मुख्यमंत्र्याला मराठी चाय बिस्कुट मीडिया देशातला एकमेव ब्येष्ट मुख्यमंत्री म्हणत होती....😂😂
त्यांची मान काकांनी मोडली होती शिवाय मंत्रालयात जाऊन करायचे काय हे माहीत पाहिजे 😊😮
भाऊ तोरसेकर ग्रेट
खूपच मस्त abp माझा chya घरात जाऊन भाऊंनी राजीव खांडेकर यांना पार झाकोळून टाकले.. 😃 😃 Hats off भाऊ 😄😄
One of the best abp katta. Pl call candidate like this
भाऊ आपण सर्व पत्रकाना लिलाया सीमारेषेबाहेर पाठवलेत..... वा मस्तच 👍👍
Ekach dada, BHAU dada !!!!!!
भाजप चा💩🐶🐶
भाऊ तोरसेकर,🔥
मराठा नावाचं वर्तमानपत्र आचार्य अत्रे चालवत होते. त्या वर्तमानपत्रात भाऊ तोरसेकर नोकरी करत होते. हे पूर्णपणे सांगा नुसतं मराठा म्हणून हल्लीच्या नवीन पिढीला काय कळणार ? सूत्रसंचालकाने सर्व गोष्टींचे भान ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.
हे अस बोलणे ते आपली लायकी दाखवणार कारण हे विकलेली पत्रकारिता आहे
Ek no bhau
भाऊ म्हणजे द्यानाच आणि पत्रकारीतेच खर विद्यापीठ 🎉
आजही सर्व HMV पत्रकारांना एकटे भाऊ तोरसेकर पुरून उरतात....😅
भाऊ तोरसेकर हे अभ्यासू व्यक्तीमत्व 🙏
प्रतिपक्ष ऐकताना कळत की ही चाटूगिरी नसून त्या त्या पक्षाची चूक दाखवत असतात, त्या पक्षांना ते कळत नाही त्यामुळे म वी आ ची अशी अवस्था झाली
2012 च्या दरम्यान फोनवर भाऊ सोबत बोललो होतो ,उत्तम लेख वाचून काढला भाऊ नी लिहिला होता
भाऊंचे व्हिडीओ ज्येष्ठ नागरिकच नाही... नवी पिढी पण बघते...
GREAT 🙏🏻 MODIJI GREAT BHAU TORSEKARJI🙏🏻
Bhau is real truthful person great study on politics. Bhau is legend. Bhau is hero in journalism.
Bahu app ne pura media ka sach unko dekha diya bahut acha laga dekh ke mast interview tha bahut badiya bahut 😂😂😂
भाऊ पैसे घेवून कुणाला खुष करण्यासाठी स्वत:ची पत्रकारिता वापरत नाहीत म्हणुन ते वेगळे वाटतात तसेच जुने संदर्भ ते चपलखपणे सांगतात हे त्यांचं स्वभाव वैशिष्ट्यं आहे असे आम्हाला वाटते
ABP माझा अभिनंदन, शुभेच्छा
खरं म्हणजे abp माझा च आश्चर्य वाटतं... इतकं परखड बोलणं या चॅनेल्स ला सहन होईल...
गुंडाळली मुलाखत.. नाहीतर भाऊंनी चॅनेल चे आणखी फिरक्या घेतल्या असत्या 😄
Agree👍 अजुन धमाकेदार फटकेबाजी करण्यासाठी भाऊंची बॅट
तयार होती, पण बाॅल अंगाशी आले आणि गडबडीत मुलाखत आटोपती घेतली😅
फक्त भाऊंसाठी
बिनधास्त मोदीचे अंध भक्त म्हणवून घेऊन मोदींच्या अंध शत्रूंच्या मंचावर जाणार्या भाऊंचे अभिनंदन.... 😊
एवढं सांगून पण समोरच्यांना काहीच कळलं नसेल.😂
😂😅 I ❤️ ly ni Mumbai Pavlly 😅😂
भाऊ, सध्याच्या पत्रकारांनी आपल्या कडून पत्रकारांनी शिकावे.त्यांनी ब्लिट्झ वाचलेले नाही.
--- आपला दै.राजधानी पत्रकार
भाई तोरसेकर 🔥👌❤️
भाऊ म्हणजे ... अद्भुतरम्य माणूस
Ideal पत्रकार कसा असावा तर भाऊ तोरसेकरा सारखा
Bhau!! 🔥❣️
Great bhau toresekar sir 👏
जरा जास्तच भारी होता interview
Bhau is politician political university.
Abp majha kadhich pahat nahi.pan aaj baghat aahe fakt bhau mule
Abp माझा मी नाही बघत पण भाऊंचा व्हीडिओ रोज पहिल्याशिवाय झोपत नाही... मराठी मीडिया रोज त्या संजय राऊत यांच्या समोर....
भाऊंसाठी ABP माझाच्या चॅनेलवर आलो. नाहीतर हे मविआचं चॅनेल मी कधी बघत नाही.
आपल्या भाऊची आणि आपल्या चॅनलची सुध्दा हवा गेली दुतोंडी सांप आहेत आपण.... 🙏
याचा पुढचा भाग लवकरच यावा
बँजो काय दिवस आलेत एबीपी माझावर
Great bhAU
भाऊ तोरसेकर म्हणजे 3 eyed revan ( reference from GOT )
I like Rajiv Khandekar. He at least shows he has an open mind even though at heart he is 100% pro mahayuti.
Me bhauche sagle video baght asto .agdi pahikya videopasun
भाऊं समोर झुकल्या गर्विष्ठ माना
खांडेकर यांचा चेहरा का पडला आहे.
आज भाऊंची आठवण आली वाटते एबीपी ला
भाऊ चा प्रत्येक व्हिडिओ एक अग्रलेख असतो
Bhau tumhi chakk abp maza var
Aapan bhau na bolvale ABP maza che abhar 🙏
प्रत्येक राजकीय घटनेला दोन बाजू असतात. आपल्याला आवडेल ते मत समोरच्या व्यक्तीने मांडावे ही आपली अपेक्षा असते. भाऊ परखडपणे आपले मत मांडतात. अनेकांना ते आवडत असतील अनेकांना नसतील. परंतु ते प्रत्येक पक्षाला ते वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करत असतात. ते पक्ष त्यांचे ऐकत नसावेत. उद्धव ठाकरेंनी आपली विचारधारा सोडून दिली.
Bhau namadkar
राजकीय दुरदृष्टी
100%
मोदी हरतील तर जिंकेल कोण
मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये औषध नाहीये
सर्व विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांची संख्या 30% वर आलेली आहे
बोलायला नाय पाहीजे हा काय शाना नाही😂
खांडेकर तुम्ही भाऊ कडून खूप शिकण्यासारखे आहे. विनाकारण पाकीट घेतल्यासारखी पत्रकारिता आणि टुकारांची तळी उचलू नका
Bhai sold out ah. Kuthech farmer, jobs,education, healthcare, unemployment, income equality, corruption etc. Ase imp point BJP power madhe astanna hot nastat. Te phakt congress power madhe astannach yetat..gossip, tingle tawali ch kartat..
कशाला बोलत ज्हो
पदमश्री मिळणार बहुतेक ह्यावर्षी
Aajun aaikavas vatat hota
Comment off असतात या साहेबाच्या चॅनेल वर
शेठ चे कट्टर समर्थक. नुसतीच आपली मंकी बात, दुसऱ्याच ऐकायची हिंमत नाही. टीका तर नाहीच नाही
तू स्वतःच चॅनल काढ आणि त्यावर येथेच्छ शिव्या घाल. कोण अडवणार आहे.
भाऊंच्या व्हिडिओ घेऊन रोस्टींग चॅनेल चालू कर तू....
@@Hjkkkbhhjअरे तुमच्या बुडाला का आग लागतेय. 😮😮
बोगास माणूस भाऊ तोरसेकर !
निळ कबुतर सापडलं..😄😄
Bjp maza
रहातो महाराष्ट्रात खातो महाराष्ट्रातील पण चटुगीरी गुजरातची
aag lagli ka khale
महाराष्ट्रातले करमचंदी हायपर सेकुलर😂😂
भ्रष्टवादी काँग्रेसची घराणेशाहीचे गुलाम आणि चमचे
Gorade, Tu Tax Bhar kadhi taru. Fuktya
Pawar chya Nat jawai kuthla ahe ?
Virvani , ugendra cha Jijaji ?
Modi press conference ghet nahi ani haa manus comments off thevto. Modi ne vaat lavli ahe deshachi , bhau la jagtik kahi abhyas nahi ahe.
Modi bhakt? Mishila dharun taangla pahije
Tu konacha chamcha
Thotand analysis of Assembly elections
मागे पाकीट कमी पडल्याचा किस्सा पण भाऊंचा बराच गाजला होता.
Bhau etake divas abp la shivya det hota aaj Yeun basalay ithe
बळचं आणलाय...😂😂 आणि खांडेकर पस्तावलांय.... त्याच्यावर च उडतोय 😂
हा बोलतो हा मोदी भक्त मग कसली घंट्याची पत्रकारीता. एक मशीन बाजूला केली तर हे मोदी भक्त खरे पत्रकार होतिल.
Ajun pn andhbhakt ah khup. Bcuz apeksha kami ah. N marathi mindset tr ahech to, chadtay te gujrati, up, bihari, mp che lol.
तुझी नोट बघ..फोटो कुणाचं आहे
Bhau we love u
एबीपी माझाची काय पात्रता झालिय त्या थर्ड क्लास भाऊला माझा कट्टा वर बोलवलाय..एक नंबर बंडल व्हिडिओ बनवतो
भाऊ तोरसेकर, त्याच्या चॅनलवर कमेंट्स का बंद ठेवतो?चार भिंतीत बसून हा भाजपचा चाटू काहीतरी विषयाबाबत व्हिडिओ बनवतो.
Naka baghu na patat nai tr. Tumchysarkhe Yeun Ashi bhasha vaprnar he mahit ahe mhnun
Tu konachi chat to re bhadwya
तू १०० माणसात जाऊन भाऊला शिव्या देत बस....😂😂 कोणी अडवले???