Uddhav Thackeray Interview: उद्धव ठाकरे मुलाखत भाग दुसरा; मोदी शहांवर केला हल्लाबोल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 тра 2024
  • लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात आतापर्यंत तीन टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. आज चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. मुलाखतीच्या दुसऱ्या भागात उद्धव ठाकरेंनी मोदी शाहांवर जोरदार हल्लाबोल चढवला
    #loksabhaelection2024 #uddhavthackeray #shivsenaubt #sanjayraut #loksabhaelection #loksabha #maharashtranews #maharashtrapolitics #india
    Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

КОМЕНТАРІ • 119

  • @mukundrajput4063
    @mukundrajput4063 19 днів тому +37

    प्रश्न आमचेच ऊत्तर आमचेच😂😂😂

  • @ganesh1121
    @ganesh1121 19 днів тому +11

    माझीच बॅट आणि माझाच बॉल...
    मीच खेळणार आणि मला फक्त राऊतच आऊट करणार...

  • @KK-np7vz
    @KK-np7vz 17 днів тому +8

    बोलाचा भात बोलाचीच कढी.
    तुम्ही स्वतःच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे आणि संपला आहात.

  • @prasadphule8349
    @prasadphule8349 17 днів тому +10

    काळू बाळू😂

  • @sandeepnikam4969
    @sandeepnikam4969 19 днів тому +11

    नौटंकी मुलाखत

  • @4nextstep
    @4nextstep 17 днів тому +7

    क्या अक्टिंग कर रहे हैं? क्या अक्टिंग कर रहे हैं.?

  • @yogeshthakur3496
    @yogeshthakur3496 19 днів тому +31

    संजय राऊत- झाले का सर्व पाठ
    उद्धव ठाकरे- हो
    संजय राऊत- उद्या मी तुझं सर्व पाठांतर घेणार आहे😂😂😂😂

  • @vinRB4
    @vinRB4 19 днів тому +24

    मोदी हे प्रामाणिक आहेत. तुम्ही त्यांना मदत करायला हवी होती. वैयक्तिक महत्वकांक्षा वाईट आहे.

  • @sacshet
    @sacshet 15 днів тому +4

    गुजरात,खोके,मोदी..सोडून स्वतःचे काही कर्तुत्व ...???

  • @milindjoshi8584
    @milindjoshi8584 19 днів тому +18

    शेवटची मुलाखत....मजा घ्या..🤣

    • @ganeshraghunath1582
      @ganeshraghunath1582 18 днів тому

      नाही जोश्या मित्रा आता तुम्ही अंड भक लोक ऐसे इंटरव्यू पहण्याची सवय लावा चश्मा बदलेल तम्हा लोकांचा ❤देन भुज्जम 😂😂😂😂

  • @amol9188
    @amol9188 19 днів тому +31

    एक धृतराष्ट्र आणि दुसरा संजय 😂😂😂😂

  • @mukundrajput4063
    @mukundrajput4063 19 днів тому +19

    खर बोलले २.५ वर्षात वाट लावली महाराष्ट्राची, सर्व विकास कामे थांबवली

  • @satishgavhane449
    @satishgavhane449 17 днів тому +3

    नक्की काय ते ४ जुन कळेल बघू ??????????? !!!!!!!!!!!!

  • @sandeepdeshpande8124
    @sandeepdeshpande8124 17 днів тому +6

    काळू बाळू

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 6 днів тому

      आर्थर रोड च्या बिन भाड्याच्या चाळीत कदाचित जेवणाच्या रांगेत एकमेकांना भेटतील कधीमधी

  • @maheshautade2941
    @maheshautade2941 17 днів тому +4

    या कंमेंट्स हे चॅनेल वाले वाचतात का

  • @ravikantkadu158
    @ravikantkadu158 19 днів тому +6

    आपलेच दात आपलेच ओठ 😮

  • @abhaythorat7791
    @abhaythorat7791 19 днів тому +19

    अडीच वर्षे आपला महाराष्ट्र ह्यांच्या हाती होता याच हसु येत आहे 😂😂

  • @dhaytadakharidas4580
    @dhaytadakharidas4580 17 днів тому +3

    काय थट्टा लावली आहे,

  • @DoneDealNikhil
    @DoneDealNikhil 19 днів тому +8

    तुमच्या मागच्या फोटो मधली parliament बिल्डिंग सुद्धा मोदी सरकारनीच बनवली आहे...ती सुद्धा record टाईम मध्ये बनवली आहे! असे एखादे तुम्ही बनवलेल्या गोष्टीचा फोटो लावू शकता का? आहे का असे काही तुमचे constructive काम?

  • @piyuwankhede4114
    @piyuwankhede4114 17 днів тому +3

    टोमणे बहाद्दर दुसरे काही नाही राहिले आता फक्त बोंबलत बसा वाजे वसुली सुरू होती बंद झाली आणि तुम्ही घराच्या बाहेर पडले

  • @ashokpatil5008
    @ashokpatil5008 19 днів тому +5

    Are ubata .

  • @chandankashikar4386
    @chandankashikar4386 16 днів тому +2

    ही काय अवस्था करून घेतली ? आपली झाकली मूठ होती ती बरी नव्हती काय? आपणास काहीच येत नाही आपल्या बाबानी चागले कमऊन ठेवले होते मस्त आनंदात राहीला असता?देवेंद्रजी कमाल आहे तूमची कस झेलल हो यांना? देवानी आपल्यावर कृपा केली म्हणायची. डाॅ.बाबासाहेब यांच नाव घेण्याची लायकी तरी आहे काय आपली ? कसे यांना लोक मते देत होती खरच कळत नाही. आता यांना बरोबर घर मिळाले आहे.

  • @dnyaneshwaragivale5292
    @dnyaneshwaragivale5292 19 днів тому +6

    दुसरा कोणी पत्रकार भेटत नाही वाट्त.

  • @gauravdeshmukh7029
    @gauravdeshmukh7029 19 днів тому +4

    Uddhav nich manus

  • @prashant.3110
    @prashant.3110 19 днів тому +8

    नोकर मालकाची मुलाखत घेतोय. चाहपाणी घ्या आणि उठा. नीट पाठांतर झाले नाही.

  • @saudagarkhatal3605
    @saudagarkhatal3605 17 днів тому +2

    दोघांचीही लाल

  • @KK-np7vz
    @KK-np7vz 17 днів тому +2

    मला फक्त BMC चं कूरण द्या, मी टोमणे देत रडणार नाही.

  • @ni3-nitinshedge701
    @ni3-nitinshedge701 16 днів тому +2

    Mi tar full comedy mhnun pahto

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 19 днів тому +3

    मणिपूर कहा है पापा

  • @Prashantladhe
    @Prashantladhe 17 днів тому +2

    Somya gomya cha tmasha

  • @bharatdalvi10
    @bharatdalvi10 19 днів тому +4

    Navin timepass 😂😂😂

  • @rajendraingle6310
    @rajendraingle6310 19 днів тому +10

    हि मुलाखात कसली हि तर पोपटपंछी आहे सर् स्क्रीप्टेट पाठाणतर केलेली मुलाखात आहे.यात काय तथ्य नाही,

  • @nandunirmalkar8503
    @nandunirmalkar8503 18 днів тому +2

    Atha well setting mulakath karun time west karu naka. 2 1/2 zhoola hota ath jag yehunbfaydha nahi. Hindutva visalay Balasahyeb na kithi dukha vatat asil tyacha vichar kara???????

  • @jayeshjagtap1119
    @jayeshjagtap1119 19 днів тому +5

    Fully scripted comedy show....

  • @pawarlg
    @pawarlg 4 дні тому

    जगातली सर्वात best best मुलाखत आहे ही 👌👌👌👍👍

  • @anonymoustruth995
    @anonymoustruth995 10 днів тому +1

    कृपया याला मुलाखत म्हणू नका, विनोदी कार्यक्रम म्हणा

  • @Chougule532
    @Chougule532 14 днів тому +1

    अखेरची धडपड. काही ऊपयोग नाही.

  • @CelebrityBiography-zv6zy
    @CelebrityBiography-zv6zy 19 днів тому +8

    उध्दवसाहेबांची मुलाखत हिंदी चित्रपटातील एका सुंदर ब्युटीफूल चिकन्या तरूणीने घ्यावी.
    लोकसत्ता के अंकल ने यह बात संजयसाहेब और उध्दवसाहेब के पास भेजे और जवाब दो
    धन्यवाद रिपलाई करे धन्यवाद 🙏❤

  • @user-yu8vy2di3u
    @user-yu8vy2di3u 19 днів тому +2

    Jay Maharashtra

  • @ni3-nitinshedge701
    @ni3-nitinshedge701 16 днів тому +2

    Kharach ha manus kiti mand asel vichar karvat nahi

  • @amitr4385
    @amitr4385 19 днів тому +4

    Hahahaha comedy circus

  • @user-xf9co7jw3f
    @user-xf9co7jw3f 19 днів тому +2

    Kalu balu

  • @sansan8738
    @sansan8738 13 днів тому +1

    परत परत तेच
    रडगाणे

  • @vdhokpande
    @vdhokpande 19 днів тому +1

    2014 separate ladhavalya var 2014 madhye tumhi BJP sobat ka gele ?

  • @sandeepnikam4969
    @sandeepnikam4969 19 днів тому +3

    नोकर मालकाची मुलाखत घेतो

  • @sagarganjave6654
    @sagarganjave6654 5 днів тому

    एक गैतमी पाटील आणि दुसरी रुपाली नाचा काय नाचायचं ते.

  • @user-gb9oh2zm9r
    @user-gb9oh2zm9r 19 днів тому +4

    उद्धव साहेब तुमचा scripted interview मोदींच्या अर्णब सोबतच्या scripted interview ला मागे टाकणारा व त्यापेक्षा दर्जेदार आहे ❤.
    .
    .
    .
    .😂😂😂 तुम्ही तर मोदीला ही मागे टाकलंय 😢.

  • @milindjoshi8584
    @milindjoshi8584 19 днів тому +2

    😂😂😂

  • @shreekantingale2527
    @shreekantingale2527 16 днів тому +2

    कहेते भी दिवाने सुनते भी दिवाने 🤣🤣🤣
    लुच्चे साले 🙄🙄

  • @amitr4385
    @amitr4385 19 днів тому +1

    Loksatta samna madhe vilin karava

  • @pravinwagh2107
    @pravinwagh2107 19 днів тому +2

    doghe bavalt ahet

  • @yashwantdhole7645
    @yashwantdhole7645 8 днів тому

    ना वक्तृत्व, ना कर्तृत्व आणि ना नेतृत्व. 😂😂

  • @ravindradhumal9972
    @ravindradhumal9972 14 днів тому

    Pm aani rashtrapati candidates

  • @anjugandhe
    @anjugandhe 13 днів тому

    काळू बाळू रस्तावर भिक मागत फिरताना बघणे हीच अपेक्षा. मोदींची विकास कामे विचारण्यापेक्षा स्वत:चे एक तरी काम सांगा.

  • @AkRaj-wt7cw
    @AkRaj-wt7cw 19 днів тому

    Very Good Interview.

  • @varad2891
    @varad2891 14 днів тому

    मी फक्तं कमेंट वाचायला आलो होतो

  • @machindrakarale9301
    @machindrakarale9301 16 днів тому

    पूर्ण देश एकच आहे. हे दोघे आपल्याला फसवटतात

  • @tusharpatil4443
    @tusharpatil4443 16 днів тому

    Sanjya ch sagali abru kadhtoy 😂

  • @rajivaggarwal1232
    @rajivaggarwal1232 14 днів тому

    Sanjay Raut rocks 💕

  • @ni3-nitinshedge701
    @ni3-nitinshedge701 16 днів тому +1

    Comedy 😅😅😅😅

  • @ni3-nitinshedge701
    @ni3-nitinshedge701 16 днів тому +1

    Baylya sarkh basto galavr hat thevto

  • @marathisongswithkartik
    @marathisongswithkartik 19 днів тому +1

    काय साहेब

  • @chandankashikar4386
    @chandankashikar4386 16 днів тому

    काय चाललय? हे असे नेतृत्व? हे असे पक्ष?

  • @user-xf9co7jw3f
    @user-xf9co7jw3f 19 днів тому

    Tumcha paksha samplay tumhi naka vichar Karu Maharashtracha Ani indiacha

  • @MichellaTaylor
    @MichellaTaylor 14 днів тому

    महाराष्ट्राची हास्यजत्रा 😂😂😂

  • @amolsw
    @amolsw 19 днів тому +2

    Bat पण माझी आणि मैदान पण माझा. बॉलर पण माझा

  • @sacshet
    @sacshet 15 днів тому

    तू काय केलेस ते सांग..

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 19 днів тому +3

    जय महाराष्ट्र

  • @sachinkharat8891
    @sachinkharat8891 19 днів тому +3

    उध्दव ठाकरे ने हे नाटक बंद करून एकदा चांगल्या पत्रकाराला मुलाखत द्यावी

  • @SHRIKANT672
    @SHRIKANT672 12 днів тому +1

    🤣🤣🤣

  • @user-nd4cd3kh4j
    @user-nd4cd3kh4j 18 днів тому

    🐯

  • @TanajiTate-vk1lw
    @TanajiTate-vk1lw 19 днів тому +1

    😂😂😅

  • @satyjeetshinde3859
    @satyjeetshinde3859 5 днів тому

    Naukar malkin ki mulakat geete.

  • @ni3-nitinshedge701
    @ni3-nitinshedge701 16 днів тому

    TOMNA news

  • @rajshetty4192
    @rajshetty4192 18 днів тому +3

    Bjp is best

  • @raviwaghmare9636
    @raviwaghmare9636 19 днів тому +2

    नटरंग मुलाखत

  • @Maxboy0319
    @Maxboy0319 День тому

    Bakchidi ahet doghe 😂😂

  • @shaileshlatne123
    @shaileshlatne123 13 днів тому

    Fixing Match

  • @sandeepdeshpande1238
    @sandeepdeshpande1238 16 днів тому

    हास्य जत्रा

  • @taniyataank5grollno29tank2
    @taniyataank5grollno29tank2 18 днів тому

    Sahebanchi mulakat janu kay.....kahi lokana mirchi lagaya lagli ahe😂😂😂

    • @factically4972
      @factically4972 14 днів тому +1

      Are kasla saheb 😂😂😂
      Hi tomne बाई आहे 😂 😂

  • @TanajiTate-vk1lw
    @TanajiTate-vk1lw 19 днів тому +3

    Lachar.sena😹🦮

  • @rahulmohite4322
    @rahulmohite4322 19 днів тому

    odhewa kay apeksha kartoy pahile gahr samblal😂😅

  • @woldglobalmoviehub1999
    @woldglobalmoviehub1999 19 днів тому +2

    ubt punha yenar anaji pant janar🎉🎉🎉

  • @satishbiramane5930
    @satishbiramane5930 19 днів тому

    साहेब एकदा तुम्ही लोकशाही चाईनेल ला मुलाखत दया लोकांचा गैरसमज होत आहे

  • @shivamkoli7669
    @shivamkoli7669 19 днів тому

    आधी मुंबई स्वच्छ करा मराठी लोकांसाठी काम करा परप्रांतीय यांना मुंबई तून कमी करा...

  • @ashoksitarampathrabe4630
    @ashoksitarampathrabe4630 19 днів тому

    कसली फिक्सिंग mulakhat ? मी हे विचारनार ani तुम्ही असे बोलना

  • @sachinlimaye2402
    @sachinlimaye2402 19 днів тому

    पेपर सेट करणारे पण हेच आणि सोडवणारे पण हेच. आणि मग 100% मार्क मिळाले म्हणून स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेणारे पण हेच.

  • @rahulmohite4322
    @rahulmohite4322 19 днів тому +1

    hi kasli mulakat pahile samor che kha

  • @sharadtamboli6990
    @sharadtamboli6990 19 днів тому +1

    Only Udhav Thakare 😅

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 18 днів тому +1

    सत्यमेव जयते!! उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!!❤❤❤❤❤❤❤❤

  • @ganeshzore8065
    @ganeshzore8065 19 днів тому

    फक्त उद्धवजी ठाकरे सरकार जय हो

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 19 днів тому

    ठाकरे असली बेशरम मोदी

  • @abhikalambe2664
    @abhikalambe2664 14 днів тому +1

    😂😂😂

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 19 днів тому +1

    मणिपूर कहा है पापा