Uddhav Thackeray Live: नकली संतान ते नकली शिवसेना मोदींच्या टीकेला ठाकरेंचं रोखठोक उत्तर | Shiv Sena

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 тра 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    #UddhavThackeray #NarendraModi #ShivSena
    पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडत आहे. मुंबईतल्या जागांसाठी पार पडणाऱ्या या टप्प्यात महायुती आणि महाविकास आघाडीकडून सभांचा धडाका लावण्यात आला आहे. यातच पंतप्रधानांनी सातत्याने ठाकरेंना त्यांच्या भाषणांमधून लक्ष्य केलं आहे. निवडणुकीच्या रणसंग्रामात ठाकरेंची नेमकी काय स्ट्रॅटेजी आहे याबाबत उद्धव ठाकरेंशी मुंबई तकचे संपादक साहिल जोशींनी घेतलेली महामुलाखत
    #RPT0155
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 938

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 Місяць тому +327

    जोरदार उद्धव जी ,🚩🚩🚩🚩
    मी नागपूरकर आणि आता भाजप ला कायम गुजरात ला पाठवायचे आहे

    • @MrVaibhavpawar786
      @MrVaibhavpawar786 Місяць тому +7

      👌👌🚩🚩🚩

    • @sanket4242
      @sanket4242 Місяць тому +4

      Same

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 Місяць тому +3

      बरोबर भाऊ

    • @prc6075
      @prc6075 Місяць тому +4

      हा ५ जून ला हळूच अमित शहा च्या पी ए ला फोन करतोय बघ !!!🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @nileshtagare1204
      @nileshtagare1204 Місяць тому +2

      Laachar Sena Pramukh.

  • @bhagvatsomvanshi8029
    @bhagvatsomvanshi8029 Місяць тому +289

    महाराष्ट्रामध्ये सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे 21 ते 21 उमेदवार निवडून येणार आहेत अशी जबरदस्त लाट महाराष्ट्रामध्ये सध्या आहे

    • @ulhasvaze
      @ulhasvaze Місяць тому +5

      latela jast seat hav e aahet

    • @nrw7583
      @nrw7583 Місяць тому +21

      4 तारखेला evm la दोष देऊ नये म्हणजे झालं.😂😂

    • @sattarientertainment9746
      @sattarientertainment9746 Місяць тому +3

      lay bi kahi nahi fakt bomba bomb

    • @ahankarkamble2534
      @ahankarkamble2534 Місяць тому +2

      Bhai sangli madhe yet nahi Rao...

    • @sattarientertainment9746
      @sattarientertainment9746 Місяць тому +7

      atta lokana blackmiling karu naka 😂😂

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx Місяць тому +208

    महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला नेणाऱ्या लोकांना धडा शिकवा.... अबकी बार उद्धव सरकार
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @kailasinamdar320
      @kailasinamdar320 Місяць тому +3

      तुम्ही कमिशन जास्ती मागितले म्हणून दुसरीकडे गेलेत

    • @kailasinamdar320
      @kailasinamdar320 Місяць тому +3

      किती खोट बोलावं हा

    • @kailasinamdar320
      @kailasinamdar320 Місяць тому +4

      अबकी बार मोदी सरकार

    • @kailasinamdar320
      @kailasinamdar320 Місяць тому +2

      हातात रुद्राक्ष माळ घातली म्हणजे काय बालासेब होत नाही

    • @AAG-eb4bx
      @AAG-eb4bx Місяць тому +2

      @@kailasinamdar320 ...पुढे तड़ीपार लिहा 😊

  • @saililabhajan6019
    @saililabhajan6019 Місяць тому +195

    फक्त उध्दव साहेब.
    या एका वाघाला सर्व घाबरले आहेत.

    • @umesh5469
      @umesh5469 Місяць тому +14

      वाघ 😂😂 शेळी ला वाघ मानायलेत सोनिया सैनिक खरा वाघ एकच होता बाळासाहेब 🚩

    • @maheshbhatkar5136
      @maheshbhatkar5136 Місяць тому +5

      मग गेलेले सगळे स्वतः चा निर्णय का घेत नाही..का दिल्ली च्या निर्णयानुसार काम करतात

    • @latanandargikar3698
      @latanandargikar3698 Місяць тому +2

      Palputya wagh ! Karona la ghabarun adich varshe gharat basun rahila. 😂😂😂😂

    • @mandyallinone5336
      @mandyallinone5336 Місяць тому +2

      😂😂😂 joke of the day

    • @prabhatbhagat1796
      @prabhatbhagat1796 Місяць тому

      ​​@@umesh5469 wagh ahe wagh... Mhanun modi Uddhav Thakrey chya navane 2 vela sahanubhuti ghaycha prayatna karat hota.. " Uddhav Thakrey par koi musibat aayi toh pehle phone karne wala me rahunga" .. tyanantar dusrya sabhe madhe : " Uddhav Thakrey aur pawar nakli Shivsena aur NCP chalane se accha hamare saath aa jaye, saare sapne pure honge " ... Kiti ti lachari modi chi...

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 Місяць тому +215

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩

  • @manoharbomble284
    @manoharbomble284 Місяць тому +247

    फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे च शिवसेना जिंदाबाद

    • @umesh5469
      @umesh5469 Місяць тому +3

      😂😂

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 Місяць тому +6

      भाजपचे चायनल वाले बरोबर मुलाखत दीली सगळी उत्तरे आगदी दीलखुलास हसत हसत छक्के मारले ऊधदव ठाकरे जिंदाबाद

    • @nileshtagare1204
      @nileshtagare1204 Місяць тому

      Jaljal ani malmal kiti ahe ti distiy boltana

    • @pareshbarai9736
      @pareshbarai9736 19 днів тому

      😊 1:48 😊😊k😊i😊😊😊😊😊😊😊😊

  • @jababdarnagrik3520
    @jababdarnagrik3520 Місяць тому +150

    उध्दवजी अभिमान वाटतो आम्हाला तुमचा, फक्त आणि फक्त बाळासाहेबाच्या शिवसैनिकाने विचाराने कसे परखड आणी सत्यतेने वागावे हे समजते, समाजकारण करताना बळ येते, धन्यवाद 😊

    • @AVINASHP-mo4ju
      @AVINASHP-mo4ju Місяць тому +4

      🔥🚩 जय महाराष्ट्र 🐯

    • @jeevanmhatre3534
      @jeevanmhatre3534 Місяць тому +4

      😂😂😂

    • @user-zv9rv9ib2x
      @user-zv9rv9ib2x Місяць тому +3

      Salamualaikum Bhai jaan😂

    • @varshasamantvinodvarsha9363
      @varshasamantvinodvarsha9363 Місяць тому +3

      कसले बळ....गरळ ओकण्याचे

    • @vikrambhure3904
      @vikrambhure3904 Місяць тому +3

      जे उद्धव ठाकरे सोबत झाले असे कोण सोबत पण व्होयला नको . या वेळेस मी भाजपा ला मतदान नाही करणार . मोदी जी या वेळेस माफ क्रा 😢

  • @sanjaypatil6104
    @sanjaypatil6104 Місяць тому +162

    उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र ❤

  • @nirmalabuchake7677
    @nirmalabuchake7677 Місяць тому +82

    फडणवीस मुक्त महाराष्ट्र करा उद्धव साहेब जिंदाबाद

    • @musicalwaves5546
      @musicalwaves5546 Місяць тому

      उद्धव मुक्त महाराष्ट्र होणार... ह्याला शरद पवार ने बोहल्यावर चढवले आणि याला वाटलं आपण राजा झालो.. हा माणूस घंटा सुद्धा विकास करू शकत नाही. फक्त नवनवीन मातोश्री 2, लंडन मातोश्री बांधेल. याने कधीतरी स्वतःच्या प्रॉपर्टी बाबत बोलावे

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 Місяць тому +166

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे

    • @umesh5469
      @umesh5469 Місяць тому +1

      खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांची कारण त्यांनी बाळासाहेब चे विचार सोडले नाहीत

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 Місяць тому +2

      ​@@umesh5469त्यांनी बीजेपी चे विचार स्विकारली आहे

    • @maheshbhatkar5136
      @maheshbhatkar5136 Місяць тому +4

      खरे शिवसैनिक असते तर पळून जाता कामा नये होते....nidrya छातीने समोर जाऊन बाहेर पडायला हवे होते...तर ...

    • @nileshtagare1204
      @nileshtagare1204 Місяць тому

      Laachar Sena Pramukh

    • @SudhirKandekar-xv8lk
      @SudhirKandekar-xv8lk 15 днів тому

      गद्दार आहे शिंदे

  • @khanduwaghmare7280
    @khanduwaghmare7280 Місяць тому +52

    साहिल जोशी ने बरेच मुद्दे रेटण्याचा प्रयत्न केला पण त्या मुद्द्याला बधतील ते ठाकरे कसले अगदी सडतोड मुलाखत झाली भारी✌👍🎉

  • @chhatrapati2286
    @chhatrapati2286 Місяць тому +36

    उध्दाव ठाकरे आता मुख्यमंत्री नाही तर देशाचे तख्त राखणार...100%दिल्लीत ठाकरे सकार येणार,

    • @user-qn6xo7zj1b
      @user-qn6xo7zj1b Місяць тому +1

      Etke kami samjta udhodinla te amerikeche president mhanun udya janar ahet ahat kuthe 😂😂😂

    • @trthwrth
      @trthwrth Місяць тому

      @@user-qn6xo7zj1b hahaha President of America😂

  • @VinayakD75
    @VinayakD75 Місяць тому +136

    फक्त आणि फक्त उध्दव साहेब ठाकरे 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @ramakantchalke8700
    @ramakantchalke8700 Місяць тому +55

    25 ते 30 लोकसभेच्या जागा महाविकास आघाडीला मिळणारच !🚩🚩🚩

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 Місяць тому +85

    फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🔥

  • @ravirajyaswantrao8186
    @ravirajyaswantrao8186 Місяць тому +13

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @tusharbangal643
    @tusharbangal643 Місяць тому +9

    साहेबांचा अभ्यास तसा चांगला दिसतोय ❤

  • @manineesawant610
    @manineesawant610 Місяць тому +39

    फक्त्त नी फक्त्त
    उद्धव बाळासाहेब ठाकरे 👌

  • @ManoharPatil-rl2ys
    @ManoharPatil-rl2ys Місяць тому +79

    उध्दव बाळासाहेब ठाकरेच जिंदाबाद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @ratanbobade6971
    @ratanbobade6971 Місяць тому +13

    फक्त आणि फक्त खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची कोरोना काळात त्यांचे बोल अजून आठवतात मला स्वतःला कोरोना झालता आणि कुठून प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे जबाबदारी पेलत होते मिस्टर टीव्हीवर मुलाखत दिली तेव्हा का धीर आधार देत होतं कुटुंब प्रमुख म्हणून बोलत होतो तरी मोठ्या भावासारखे बोलणं वाटत होतं माझा पाठचा भाऊ बंधू पाठीराखा मी बोलत आहे पटवर्धन कोरोली माझे गाव पंढरपूर तालुका सोलापूर जिल्हा येथून मे बोलत आहे माझा विचार मांडत आहे खरोखर आत्मविश्वास पाचच्या भावासारख्या वाटत होतं असा मुख्यमंत्री लाभन भाग्य समजावा लागेल 100% आई तुळजाभवानीचा आशीर्वाद उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या पाठीमागे सदैव राहो ही तुळजाई तुला चरणी प्रार्थना जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी राजे जय महाराष्ट्र

  • @prakashgadre1311
    @prakashgadre1311 Місяць тому +12

    Udhavji saheba मध्ये, एक जबरदस्त charisma आहे. लोकांची मने जिंकणे, म्हणजेच charisma

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 Місяць тому +42

    महाराष्ट्र बुलंदी आवाज उधव जी बाळा साहेब ठाकरे . मराठी साम्राज्याचे आवडते मुख मंत्री पक्ष प्रमुख जय महाराष्ट्र जय हिंद

  • @umeshchalke9951
    @umeshchalke9951 Місяць тому +27

    Only one Shiv Sena uddhav thakare saheb

  • @sunandadongre3511
    @sunandadongre3511 Місяць тому +61

    उध्दव सर तुम्ही जनतेला किंवा आम्हाला आमच्या घरातले एक सदस्य वाटता म्हणून आम्हाला आस वाटत आमची जबाबदारी तुम्ही आमचे कुटुंब प्रमुख आहात

    • @vitthaldalimbkar7710
      @vitthaldalimbkar7710 Місяць тому +1

      अहो त्या फायर आजीला घर मिळाले का कोण जाणे त्या आजीने परत दर्शन देऊन मिळाले म्हणून सांगितले नाही

    • @user-qn6xo7zj1b
      @user-qn6xo7zj1b Місяць тому +1

      ​@@vitthaldalimbkar7710aho hyana bap milalay ajun gharachi kay garaj ahe 😂😂😂

  • @user-qy3vn4ck3y
    @user-qy3vn4ck3y Місяць тому +75

    आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩 जय महाराष्ट्र 🚩♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @mahadevbhuvad5870
    @mahadevbhuvad5870 Місяць тому +73

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्र व देशाचे सक्षम नेतृत्व🚩🚩🚩🚩💐💐🌹🌹

  • @user-wf8ln2li4l
    @user-wf8ln2li4l Місяць тому +17

    एक नंबर उद्धव साहेब❤❤

  • @nandkishorshinde2250
    @nandkishorshinde2250 Місяць тому +21

    जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🚩🚩🚩🚩

  • @sangeetamane9582
    @sangeetamane9582 Місяць тому +21

    सुसंस्कृत नेता फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @tradervg8595
    @tradervg8595 Місяць тому +14

    साहिल जोशी ने बरेच मुद्दे रेटण्याचा प्रयत्न केला...
    महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला नेणाऱ्या लोकांना धडा शिकवा.... अबकी बार उद्धव ठाकरे सरकार
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user-gu4ps7gt3c
    @user-gu4ps7gt3c Місяць тому +18

    ❤ only uddhav saheb thakre ❤

  • @SunilPatole-uc6bt
    @SunilPatole-uc6bt Місяць тому +33

    लोक प्रिय मा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आभिमान आहे तुम चा

  • @nitindeshmukh4291
    @nitindeshmukh4291 Місяць тому +89

    उध्दव ठाकरे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय महाराष्ट्र साहेब

  • @manojrakhunde9989
    @manojrakhunde9989 Місяць тому +13

    ग्रेट साहेब

  • @dr.chandrakantchaudhari8978
    @dr.chandrakantchaudhari8978 Місяць тому +67

    उद्धव ठाकरे हे एक सच्चे मनाचे, सुसंस्कृत खंबीर मराठी बाण्याचे उत्तम नेते आहेत.❤❤❤❤

  • @shivajighodke3650
    @shivajighodke3650 Місяць тому +45

    देशातील सर्वात उमदा नेता,अभ्यासू राजकारणी आणि विश्वासू नेता म्हणजे मा.उध्दव बाळासाहेब ठाकरे..❤❤

  • @nirmalabuchake7677
    @nirmalabuchake7677 Місяць тому +28

    फडणवीस ला शिंदेला गुजरातला पाठवा

  • @sandeepmagar6913
    @sandeepmagar6913 Місяць тому +15

    ऊध्दव बाळासाहेब ठाकरे ❤

  • @chandrashekharwani4947
    @chandrashekharwani4947 Місяць тому +17

    आमचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे 🙏🙏🌹🌹

  • @pankajkavitake40
    @pankajkavitake40 Місяць тому +19

    ❤माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाच माज्या जनतेच्या रूपाने सौरक्षण कवच भवती आहे काय बोललात साहेब महाराष्ट्रा च्या मनातील मुख्यमंत्री जय महाराष्ट्र🚩 ❤

  • @rushiiiiiiiii7997
    @rushiiiiiiiii7997 Місяць тому +45

    पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंना महाराष्ट्र पुन्हा मुख्यमंत्री करणारचं ...जय महाराष्ट्र🚩🔥

    • @imBonzarrr
      @imBonzarrr Місяць тому

      Aree yedya.. loksabha ahe

    • @musicalwaves5546
      @musicalwaves5546 Місяць тому

      स्वप्न बघ.. ह्या माणसाला पक्षाच संघटनही बांधता येत नाही

    • @rushiiiiiiiii7997
      @rushiiiiiiiii7997 Місяць тому +1

      @@musicalwaves5546 तुझा पक्ष सांग अवस्था सांगतो

  • @aakashsangale2456
    @aakashsangale2456 Місяць тому +21

    मुंबई आपली आहे आपली आणि इथे आवाज पण आपलाच असला पाहिजे शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) 🚩🚩🚩

  • @prof-sunildukare6946
    @prof-sunildukare6946 Місяць тому +27

    एक खरा आणि भला माणूस.... उध्दव ठाकरे

  • @shaileshshejwal6332
    @shaileshshejwal6332 Місяць тому +23

    फक्त ठाकरे ब्रँड 🚩......

  • @sandeepdhane6789
    @sandeepdhane6789 Місяць тому +12

    स्वाभिमानी महाराष्ट्राची मान आपल्यामुळे कायम उंच राहील. खूपच छान मुलाखत. आदरणीय उद्धवसाहेब

  • @Rajendraraut7776
    @Rajendraraut7776 Місяць тому +12

    साहिल सर आपण खूप छान मराठी बोलता

  • @sunilhatankar9340
    @sunilhatankar9340 Місяць тому +32

    आदरनीय उद्धव साहेब ठाकरे.जय महाराष्ट्र जय शिवराय जय निष्ठावान शिवसैनिक.

  • @dipakThorat-wt1tz
    @dipakThorat-wt1tz Місяць тому +38

    Karzmaafi ❤❤❤

  • @SKumar-vn3xv
    @SKumar-vn3xv Місяць тому +54

    महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणजे
    श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे..
    श्री.शरद पवार साहेब म्हणजे " साहेब " बाप माणूस..
    श्री.राहुल गांधी म्हणजे जननायक..... प्रिन्स ऑफ इंडिया...

    • @user-qn6xo7zj1b
      @user-qn6xo7zj1b Місяць тому +1

      Ani sushma andhare kon ani sanjay raut mama ka 😂😂😂

  • @dattakate640
    @dattakate640 Місяць тому +53

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩🚩

  • @ravindrapatil6873
    @ravindrapatil6873 Місяць тому +75

    उध्दव ठाकरे 👌👌👍💪🚩

  • @surajbhautaur2653
    @surajbhautaur2653 Місяць тому +40

    Only Udhav Balasaheb Thackeray Shivsena

  • @user-ex4cz1zl8r
    @user-ex4cz1zl8r Місяць тому +31

    ओन्ली उद्धवजी ठाकरे.. ❤️

  • @dipakdeshmukh350
    @dipakdeshmukh350 Місяць тому +36

    Only Udhav saheb in Maharashtra Boss orijanal

  • @akshaypacharne6691
    @akshaypacharne6691 Місяць тому +13

    जय महाराष्ट्र सरकार

  • @meenakshidhawle8324
    @meenakshidhawle8324 Місяць тому +33

    One & Only Udhavji👍👍✌️✌️💐💐
    ❤❤❤❤💪💪💪💪

  • @satishdalvi2533
    @satishdalvi2533 Місяць тому +17

    जय महाराष्ट्र🚩🚩🚩
    श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे🔥🔥🔥
    मशाल🔥🔥🔥🚩🚩🚩

  • @harshadmahadik3022
    @harshadmahadik3022 Місяць тому +44

    Shivsena UBT Maharashtra King 👑👑👑👑 only vote 🔥🔥🔥

  • @sagarpetakar5726
    @sagarpetakar5726 Місяць тому +45

    Jay Maharashtra saheb 🚩🚩

  • @namdevshinde5026
    @namdevshinde5026 Місяць тому +20

    उध्दव साहेब हे भारताचे पंत प्रधान व्हावेत ही आई जगदंबे चरणी प्रार्थना

  • @user-yi7ug1pw6r
    @user-yi7ug1pw6r Місяць тому +10

    Superb Thakrey interview👌👌👌👌👌

  • @Mudrashirtsmanufacturer
    @Mudrashirtsmanufacturer Місяць тому +35

    सध्याच्या परस्थितीत एकच विश्वास उद्धव बाळासाहेब ठाकरे 👍

  • @sharadtamboli6990
    @sharadtamboli6990 Місяць тому +17

    Jay Maharashtra

  • @BK-cv6sq
    @BK-cv6sq Місяць тому +5

    No 1 माणूस आहे... प्रेमळ.... कुटुंब प्रमुख... जय भवानी जय शिवाजी... हुकूमशहा ला गुजरात ला पाठवा...

  • @user-bg7tk7de4d
    @user-bg7tk7de4d Місяць тому +15

    Best cm uddhav balasaheb thakre

  • @tarachandsambherao4318
    @tarachandsambherao4318 Місяць тому +39

    उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @mayurmohite2778
    @mayurmohite2778 Місяць тому +13

    खूप छान झाली मुलाखत... जय महाराष्ट्र 🚩🙏

  • @johnpaul2459
    @johnpaul2459 Місяць тому +16

    Beautiful sir

  • @minakshigaikwad9694
    @minakshigaikwad9694 Місяць тому +11

    Chan mulakhat

  • @expertcomment8616
    @expertcomment8616 Місяць тому +35

    पत्रकार म्हणून सरेल जोशी यांच्या बद्दल खूपच वाईट वाटते😢 भ्रष्टाचाराला उमेदवारी दिली याबद्दल त्यांना स्वतःचं काही मत आहे की नाही😂😂😂 उलट तपासणी कोणाची करत आहात उद्धव साहेबांना हे प्रश्न विचारण्याची काहीच गरज नाही 😂 ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना हे प्रश्न विचारण्याची किंमत ठेवा जोशी साहेब

  • @AwajKunachaShivSenaCha
    @AwajKunachaShivSenaCha Місяць тому +29

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju Місяць тому +39

    🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @gajanandalvi8961
    @gajanandalvi8961 Місяць тому +12

    जुनं ते सोनं जय महाराष्ट्र साहेब 🎉

  • @prabhakarshinde9956
    @prabhakarshinde9956 Місяць тому +12

    फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे च
    शिवसेना झिंदाबाद

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 Місяць тому +21

    शिवसेना हा महाराष्ट्र चि शान

  • @surekhabhokare8215
    @surekhabhokare8215 Місяць тому +14

    उद्धव ठाकरे महाराष्ट्र स्वाभिमानआहेत

  • @dnyneshwarmankar4875
    @dnyneshwarmankar4875 Місяць тому +26

    जय महाराष्ट्र साहेब जिन्दाबाद

  • @pradipwakode7297
    @pradipwakode7297 Місяць тому +12

    Good man

  • @ARP1820
    @ARP1820 Місяць тому +5

    Only Uddhav Thackeray saheb 💯🔥🔥🔥🙌🏻🙌🏻🙌🏻💯🔥🙌🏻🙌🏻🙌🏻

  • @workcation8098
    @workcation8098 Місяць тому +3

    फक्त उद्धव ठाकरे ❤

  • @rahuljadhav273
    @rahuljadhav273 Місяць тому +17

    Talent manus आहे हा खरच

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 Місяць тому +5

    साहिल तुम्ही आदित्य , उद्द्व साहेब दोघांच्या मुलाखती घेतल्या दोघांनी तुमची चांगली जिरवली मला वाटत देवेंद्र नी उत्तर दिलं की ते { आरोप केलेले) सिद्ध नाही झाले मग केजरीवाल दोषी कसे हे तुम्हाला का विचारता आले नाही तुमच्यात ताकत नाही आणि यालाच म्हणतात ४ थ्या स्तंभाच स्वतंत्र ज्यात देश १६१ क्रमांकावर आहे shem on you

  • @dattadhage3958
    @dattadhage3958 Місяць тому +10

    UBT💐🚩🧡🙏

  • @shubhammhetar4459
    @shubhammhetar4459 Місяць тому +9

    🚩🚩

  • @amolgujar1979
    @amolgujar1979 Місяць тому +21

    जय महाराष्ट्र 🚩

  • @sandeepkhavre4372
    @sandeepkhavre4372 Місяць тому +3

    Only Uddhav Thackray....Jai Maharashtra

  • @shrirangjunnarkar1031
    @shrirangjunnarkar1031 Місяць тому +4

    उध्दव है तो मुमकिन है

  • @mohibquadri4053
    @mohibquadri4053 Місяць тому +7

    Uncompromisingly forthright attitude 🔥 as always 👍

  • @pushkarstraveldiary
    @pushkarstraveldiary Місяць тому +25

    Thackeray Saheb

  • @amolmate6637
    @amolmate6637 Місяць тому +15

    Uddhav saheb shirdi chi jaga tumhala nivdun denar

  • @ambadaslatpate808
    @ambadaslatpate808 Місяць тому +3

    फक्त उध्दव ठाकरे 🎉🎉🎉🎉

  • @aleemnkarbharikarbhari3558
    @aleemnkarbharikarbhari3558 Місяць тому +2

    फक्त उद्धव ठाकरे साहेब 🎉
    जय हिन्द
    जय महाराष्ट्र

  • @manojtandel2689
    @manojtandel2689 Місяць тому +1

    मस्त मुलाखत झाली अगदी रोखठोक उत्तरे खुप छान❤❤❤❤

  • @prafulguralkar4252
    @prafulguralkar4252 Місяць тому +10

    आज उद्धवजी ठाकरे होते म्हणून कोविड मध्ये आम्ही वाचलो

  • @shivamhivrale
    @shivamhivrale Місяць тому +25

    ONLY THAKREY BRAND IN MAHARASHTRA 🔥

  • @prakashpatil9685
    @prakashpatil9685 Місяць тому +23

    मशाल 🎉

  • @sanjayvirarkar5002
    @sanjayvirarkar5002 Місяць тому +10

    उद्धवजींनी प्रत्येक प्रश्नाचे सडेतोड उत्तर दिले.

  • @jayeshture4141
    @jayeshture4141 Місяць тому +11

    महाराष्ट्र कुटुंब प्रमुख, फक्त उद्धव साहेब ठाकरे

  • @sambhajirawade1200
    @sambhajirawade1200 Місяць тому +3

    जय महाराष्ट्र उद्धव साहेब ठाकरे

  • @sudhirsurve6593
    @sudhirsurve6593 27 днів тому +1

    फक्त मुंबई नाही तर आता संपूर्ण महाराष्ट्र हा उध्दव ठाकरें चा झाला.
    Very very thanks to Mr prime minister.... Mr Modi