Aditya Thackeray Exclusive Interview LIVE : देशहितासाठी आघाडीचं सरकारच योग्य... - आदित्य ठाकरे | AS1

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 тра 2024
  • Aditya Thackeray Exclusive Interview LIVE : देशहितासाठी आघाडीचं सरकारच योग्य... - आदित्य ठाकरे | AS1
    #adityathackeray #shivsenaubt #uddhavthackeray #indiaalliance #mahavikasaghadi
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 503

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 8 днів тому +6

    आदित्य ठाकरे साहेब आगे पढो हाम तुमारे साथ है निष्ठावंत शिवसैनिक

  • @shivajitilve3067
    @shivajitilve3067 13 днів тому +26

    आदित्यजी फारच सुंदर मुलाखात दिली. तूम्हीची मुलाखात संपू नये असेच वाटायचे. जय भवानी...🌹

    • @adinathdadubansodebansode9275
      @adinathdadubansodebansode9275 2 дні тому +2

      Aditya Saheb Jay Bheem namo buddhay

    • @Snehalsonje
      @Snehalsonje 2 дні тому

      छान मुलाखत आहे असेच मला कायम चालू ठेवावे

  • @chhayakoli9328
    @chhayakoli9328 9 днів тому +2

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे भविष्य उज्वल आहे.
    आदित्यसाहेब आगे बढो,हम तुम्हारे साथ है।

  • @user-tj2bd7lq4i
    @user-tj2bd7lq4i 17 днів тому +26

    रश्मी वहिनीनी तुझ्या वर खुप छान संस्कार केलेत त्या मातेला सुध्दा प्रणाम

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 17 днів тому +162

    महाराष्ट्र राज्य चे सुसंस्कृत अभ्यासु लोकप्रिय भावी मुख्यमंत्री माननीय श्री आदित्य उद्धव ठाकरे साहेब शिवसेना जय महाराष्ट्र

    • @natureone1885
      @natureone1885 16 днів тому +19

      Pengwin

    • @vikasmane805
      @vikasmane805 14 днів тому

      गुलामी करा यांची महाराष्ट्र च्या विकासात याचे योगदान चेक करा काही दिसणार

    • @Anush_Indian
      @Anush_Indian 14 днів тому +5

      ​@@natureone1885First learn to write with proper spelling 😂. This is your knowledge from WhatsApp University.😂😂

    • @demya3464
      @demya3464 14 днів тому

      तिवारी, प्रियांका चतुर्वेदी हे कोणाचे प्रवक्ते आहेत ? शरद पवार नी मराठे च आरक्षण घालवला जाती पतीच विष पेरले म्हणून लोक अकत्रा येत नाहीत, दुसरा तुम्हाला माहीत आहे मराठी लोकं कृतघ्न आहेत ज्या ब्राम्हण लोकांनी स्वातंत्र्य लद्यात अग्रेसर होते त्यांना तुम्ही सपशेल विसरलेत.. महाराष्ट्र म्हणाला की फक्त शाहू फुले आंबेडकर बाकी नाव शरद पवार आणि ब्रिगेड ल आवडत नाही म्हणून नाही लावत. कृष्णाजी भास्कर ब्राम्हण आणि गोडसे असे लोक समाजात असतात पण चांगले लोक किती आहेत . आज इन्फोसिस सीईओ google ceo brahman kinva baniya kinva गुजराती असेल म्हणून तुम्ही लोकांना हे जॉब सोडायला सांगाल का ?? अरे कॉर्पोरेट मध्ये कित्ती तरी मराठी हे गुजराती, साऊथ इंडियन, मुस्लिम etc लोकांबरोबर काम करत आहेत.. ज्यांना सद्या जॉब च मार्ग नाहीये ते लोकांना राजकीय पक्ष पोस्टात म्हणून जॉब नसलेले लोक राजकीय पक्ष म्हणले की गुजराती मराठी वाड् निर्माण करा की करतात, मराठी बिहारी वाद निर्माण करतील.. उगाच मुस्लिम धरजिन सरकार ज्यांना पाहिजे त्यांनी उध्दव शरद पवार यांना वोट द्यावं, ज्यांना UCC NRC आणून अवैध लोकांना बाहेर काढा म्हणजे पण जॉब येतील.. असे अनेक मार्ग महायुती देईल.

    • @dipak190881
      @dipak190881 13 днів тому +2

      Only Ubt

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 17 днів тому +72

    साहेब, 100% सत्य विचार, फक्त मशाल

  • @user-uc3tr9xg8t
    @user-uc3tr9xg8t 17 днів тому +124

    आदित्य ठाकरे यांची मुलाखत घेऊन प्रसिद्ध केल्याबद्दल दैनिक लोकमतचे खूप खूप आभार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे भविष्य उज्ज्वल आहे कारण त्यांच्याकडे आदित्य ठाकरे यांसारखा अभ्यास नव्या दमाचा वारसदार आहे

  • @smitachavan1870
    @smitachavan1870 17 днів тому +95

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 17 днів тому +7

      आशिष भाऊ मानावच लागेल आदित्य कीती आभयासू आहे प्रतेक तुमच्या सवालाला समर्पक उत्तरे दिली आदीतय मानतो तुमच्या आभयासू विचारांना

    • @VikasRane-lw4sd
      @VikasRane-lw4sd 17 днів тому +1

      ❤❤​@@DnyaneshwarGanjale

  • @dattapatil-np1sh
    @dattapatil-np1sh 13 днів тому +16

    . आदित्य ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है निष्ठावंत शिवसैनिक

  • @diliptandel9879
    @diliptandel9879 17 днів тому +82

    फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

    • @umesh5469
      @umesh5469 17 днів тому

      😂😂

    • @maintenanceoffice8858
      @maintenanceoffice8858 14 днів тому

      ​@@umesh5469 ये पंत नगड्या भाजपा च्या डुकरा

  • @dattapatil-np1sh
    @dattapatil-np1sh 13 днів тому +7

    महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आगे बडो हम तुम्हारे साथ है निष्ठावंत शिवसैनिक

  • @tukarampawar7517
    @tukarampawar7517 13 днів тому +7

    खरोखर आदित्य ठाकरे हे खूप अभ्यासू आहेत असा योग्य नेतृत्व महाराष्ट्र ला पाहिजे

  • @niranjandeshpande8177
    @niranjandeshpande8177 17 днів тому +75

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख 🚩🚩💐🌺🌹🌺💐🚩🙏🙏🙏🙏🙏🚩🚩

  • @raneusha
    @raneusha 17 днів тому +7

    आदित्य ठाकरे उत्तम बोलले. कोणतीही गुळमुळीत उत्तरे दिली नाहीत.

  • @sandipumbare6211
    @sandipumbare6211 17 днів тому +155

    महारष्ट्र वाचवयचे असेल तर उद्धव ठाकरे यांची गरज आहे

    • @umesh5469
      @umesh5469 17 днів тому +4

      😂

    • @hrudayaa7090
      @hrudayaa7090 17 днів тому

      ​@@umesh5469ppppp 3D

    • @latanandargikar3698
      @latanandargikar3698 16 днів тому +5

      Ghari basun aaram kara. 😅😅😅😅

    • @arvindmashalkar8358
      @arvindmashalkar8358 15 днів тому +4

      विधवा विलाप ऐकायचा असेल तर उठाबा ची गरज आहे.

    • @maintenanceoffice8858
      @maintenanceoffice8858 14 днів тому

      शिन्दे आणी भाजपा चे गद्दार आहेत माफिया साले , सगळ्या चोरांसं घेऊन सरकार बनविले , ED ला घाबरून बांगड्या भरल्या या बैलांनी

  • @rahultupe2922
    @rahultupe2922 16 днів тому +7

    खूप छान बोललात बॉस ...एक संभाजीनगरकर 🚩 मशाल

  • @dattatraymore4452
    @dattatraymore4452 17 днів тому +7

    जाधव साहेब सुंदर आदित्य साहेबांची मुलकात फडणवीस शिंदे यांच्यानंतर घेतली सडेतोड उत्तरं दिली आणी ती दाखवली धन्यवाद आशिसजी 🙏

  • @swapnaghevde8801
    @swapnaghevde8801 17 днів тому +10

    पूर्ण अभ्यासपूर्ण विश्लेषण करतात काहीतरी बोलायचं असं कधीच नाही Good❤

  • @vikas8024
    @vikas8024 17 днів тому +22

    कमी वायात आदित्य ठाकरे, छान उत्तर देतात, अभ्यासू आहेत

  • @ShahirAananda.
    @ShahirAananda. 14 днів тому +4

    आम्हाला अभिमान आहे आमच्या तरूण नेतृत्वाचा अभ्यासु आहे भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

  • @dipakkhatke601
    @dipakkhatke601 16 днів тому +11

    कणखर नेतृत्व आदित्य साहेब ठाकरे

  • @DADA_KONDAKE
    @DADA_KONDAKE 16 днів тому +8

    आदित्य उध्दव बाळासाहेब ठाकरे ♥️

  • @hanumantpokale874
    @hanumantpokale874 12 днів тому +11

    महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील जनतेला न्याय फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे हाच व्यक्ती देऊ शकतो,🙏🙏🚩🚩

  • @ARP1820
    @ARP1820 17 днів тому +72

    Great interview! Great leader!!! Educated and visionary !!!!!Only Aaditya Thackeray saheb 🔥🔥🔥💯💯

  • @sharadam3348
    @sharadam3348 15 днів тому +8

    खर आहे आदित्य अभ्यासू व्यक्तिमत्व आहे .

  • @dadasahebshinde6490
    @dadasahebshinde6490 11 днів тому +3

    एकच आवाज श्री उधव बाळासाहेब ठाकरे आप आगे बढो जनता आपके साथ हैं हुकूम शाही हटाव देश और संविधान बचाओ

  • @user-jb9rq2zw4j
    @user-jb9rq2zw4j 17 днів тому +65

    ❤ महाराष्ट्रासाठी ठाकरे🎉

  • @vasantghadi4980
    @vasantghadi4980 16 днів тому +6

    आदित्य खुप छान विचार लोकमतचे आभार

  • @irannasakhare7271
    @irannasakhare7271 17 днів тому +87

    खरी शिव सैनिक ठाकरे आहेत

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 17 днів тому +11

    अभ्यासु आहे आदित्य ऊतर बरोबर देतात

  • @user-pr8mv7tm1x
    @user-pr8mv7tm1x 17 днів тому +22

    खरोखर आदित्य अभ्यासू बोलले त्यांचे भविष्य उज्वल आहे जय महाराष्ट्र

  • @ashoksalunkhe1915
    @ashoksalunkhe1915 17 днів тому +64

    पुढिल मुख्यमंत्रीपद आदित्य ठाकरे. जय शिवराय जय प्रबोधनकार. ❤

  • @santoshbondhare8935
    @santoshbondhare8935 17 днів тому +12

    महाराष्ट्र तसेच देशाला मिळालेले महाराष्ट्रातील युवानेते अदित्य ठाकरे व रोहीत पवार. दोघेही अभ्यासू सुसंस्कृत सुशिक्षित समजदार संवेदनशील तसेच सामाजिक जान भान असलेले युवा नेते

    • @Shivsainik723
      @Shivsainik723 16 днів тому

      यात एक अजून आहे, आर आर आबांचा मुलगा

  • @sheelasutar59
    @sheelasutar59 17 днів тому +11

    मोदी हटाव देश बचाव आमचा एकच नेता तो म्हणजे UBT, UBT अंगार है बाकी सब भंगार है मोदीला साथ तिथे जनतेची लाथ. BJP मुक्त भारत करणार. मोदी हटाव देश बचाव जय जिजाऊ जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @krishnadeokale9119
    @krishnadeokale9119 17 днів тому +20

    मी राजकारणी नाही किंवा कोणत्याही पक्षाशी बांधील नाही, पण राजकारण आणि अर्थकारण मी खूप चांगला समजतो तेवढा माझा अभ्यास आहे. त्यावरूनच मी बोलतो की महाराष्ट्राचे भविष्य नक्कीच आदित्य ठाकरे असतील

  • @vinayakkasar5610
    @vinayakkasar5610 17 днів тому +79

    आशिष सर, पक्ष आणि चिन्ह तिकडे गेलंय असं नका म्हणू, तर चोरांनी चोरलयं असे म्हणा.

  • @SRL2856
    @SRL2856 16 днів тому +9

    खुप अभिमान वाटतो खंबीर पणे तूम्ही उभे आहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भविष्य उज्ज्वल आहे ❤🎉❤💕🚩🚩🚩🚩🚩

  • @shashigawde4293
    @shashigawde4293 14 днів тому +1

    आदित्य ठाकरे हे खूप हुशार नी अभ्यासू नेतृत्व ❤❤❤❤❤

  • @sudhakarpatil1207
    @sudhakarpatil1207 17 днів тому +18

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
    जय महाराष्ट्र

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 13 днів тому +6

    हिंदुस्थान के शांत संयमी विकसनशील नेतृत्व शिवसेना नेता आदित्यजी उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे ❤❤❤❤❤❤❤❤

  • @rajaramchaudhari6058
    @rajaramchaudhari6058 14 днів тому +4

    आदित्य ठाकरे यांचे नाव निश्चित देशभर होईल हे त्रिवार सत्य आहे जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो ज्येष्ठ शिवसैनिक जय सातारकर जय हिंद

  • @dattatraydhome4083
    @dattatraydhome4083 17 днів тому +9

    भावी मुख्यमंत्री 🚀✈️

  • @dipakkadam952
    @dipakkadam952 15 днів тому +5

    हे आहे हिंदुत्व मशाल धनुष्य हात

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 17 днів тому +9

    जय महाराष्ट्र साहेब ठाकरे जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद 🎉🎉❤❤

  • @swapnaghevde8801
    @swapnaghevde8801 17 днів тому +13

    आदित्यला न्याय मिळावा ही मनापासून इच्छा

  • @vasudeotandel7189
    @vasudeotandel7189 17 днів тому +26

    खूपच अभ्यासु आणि मुद्देसूद विचारपूर्वक प्रश्नांची उत्तरे.👌👍👍🚩🚩

  • @latabarmade8822
    @latabarmade8822 12 днів тому +7

    खरी शिवसेना पक्षप्रमुख उधव बालासाहेब ठाकरे अदित्य उधव साहेब जय महाराष्ट्र

  • @rajeshlingayat7652
    @rajeshlingayat7652 17 днів тому +7

    जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ..❤ पुढील काळात आपणास अश्याच अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेल्या युवा पिढी नेत्यांची गरज आहे.

  • @ashokraut8051
    @ashokraut8051 17 днів тому +12

    अप्रतिम मुलाखत, भावी अभ्यासू मुख्यमंत्रीपद

  • @sandeepbhosale5571
    @sandeepbhosale5571 17 днів тому +64

    महाराष्ट्राचा वाघ

  • @PushpaPakhare-jd6rc
    @PushpaPakhare-jd6rc 10 днів тому +7

    आदित्य साहेब सुषमाताई तुमच्या पक्षात आल्यामुळे तुम्हाला खूप बळ मिळालं साहेब खाडकन उभे राहिले

  • @navnathjadhav8175
    @navnathjadhav8175 17 днів тому +6

    आदित्य ठाकरे एकच नंबर

  • @ashokshejwal2207
    @ashokshejwal2207 16 днів тому +6

    महाराष्ट्रासाठी उध्वव ठाकरेच🎉🎉🎉

  • @durgeshdineshchavan6717
    @durgeshdineshchavan6717 17 днів тому +38

    छान मस्त विश्लेषण

  • @swadgandhkitchen6404
    @swadgandhkitchen6404 17 днів тому +21

    अभ्यासू व्यक्तिमत्व very nice Aditya असेच छान काम करत रहा देशाचा, राज्याचा, मुंबईचां, चांगला अभ्यास करा उगाच लोक म्हणतात म्हणून घाई न करता कोणतंही पद घेवूं नका विजय आपलाच आहे. जय स्वामी समर्थ 🙏🔥🔥

  • @subhashshejul6405
    @subhashshejul6405 17 днів тому +14

    गुजरातचे दोन डोमकावळे व महाराष्ट्रातील काही गिधाड मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र आर्थिक, सामाजिक व राजकीय दृष्ट्या संपवण्याचे काम करीत अदित्य ठाकरे आगे बढो हम साथ है.

  • @kishorshinde6095
    @kishorshinde6095 16 днів тому +15

    आदित्य साहेब आपण ग्रेट आहेत आपलं सर्व जातीय हिंदुस्तान नेता मुलाखत आहे मी 96 कुळी मराठा आहे पण आपण आमचे आधारस्तंभ नेतृत्व आहात आपला विजय पक्का आहे
    फक्त मशाल मशाल मशाल
    जून 4 विजय आपलाच आहे

  • @kiranmungekar8939
    @kiranmungekar8939 14 днів тому +1

    मुंबई त मशाल च पेटणार.... आणि अगोदर च पेटली आहे... बाळासाहेब ठाकरे यांचा निसठवान शिवसैनिक जागा जिंकल्या शिवाय राहाणार नाही

  • @user-tj2bd7lq4i
    @user-tj2bd7lq4i 17 днів тому +11

    आदित्य खुप छान बोलतो तुझ्या मुलाखती खुप बघायला आवडतात

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 8 днів тому +6

    खरी शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे

  • @user-tj2bd7lq4i
    @user-tj2bd7lq4i 17 днів тому +13

    तुझ्या बोलण्यात विनम्र पणा असतो आवडतो

  • @prashantswami3314
    @prashantswami3314 17 днів тому +13

    उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच खरी शिवसेना आहे

  • @sanjaythakre5217
    @sanjaythakre5217 17 днів тому +29

    महाराष्ट्र ला समोर आणायचे असेल तर उद्धवजी ठाकरे यांना निवडून दयाला हवे

  • @user-ex4cz1zl8r
    @user-ex4cz1zl8r 17 днів тому +10

    Only उद्धवजी बाळासाहेब ठाकरे. ❤️. ❤️. ❤️

  • @babannikam1583
    @babannikam1583 10 днів тому +2

    अदित्यजी युवा अभ्यासू नेतृत्व
    जय महाराष्ट्र साहेब. ..

  • @NagnathShinde-mr6nv
    @NagnathShinde-mr6nv 17 днів тому +35

    Aditya jindabad

  • @swapnaghevde8801
    @swapnaghevde8801 17 днів тому +5

    खूप छान मुलाखत झाली आदित्य तुझी छान बेधडक बोललास

  • @smitachavan1870
    @smitachavan1870 17 днів тому +31

    फक्त शिवसेना मशाल मशाल मशाल मशाल मशाल

  • @anilsateputg7238
    @anilsateputg7238 17 днів тому +10

    Ashishji mva la support kara
    Ground favour ahe ❤❤❤🎉🎉

  • @thinkindia.3168
    @thinkindia.3168 17 днів тому +29

    Brilliant... 👌जय महाराष्ट्र 🚩

  • @BahratKengar-wt6mq
    @BahratKengar-wt6mq 17 днів тому +16

    ठाकरे साहेब 🚩 शिवसेना

  • @nitinasapure
    @nitinasapure 17 днів тому +4

    आज आदित्य ठाकरे सारखा तरुण नवखा नेता संपूर्ण अन् अनुभवी पत्रकारांची टीम अंगावर घेतो. अन् मोठे अनुभव असलेले नेते यांची कलाकार मुलाखत घेतात अन् आंबे कसे खातात असे बाशफळ प्रश्न विचारत होते.

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 17 днів тому +10

    मिंधे ज्या दिवशी सत्तेतुन पाय ऊतार होईल तो दिवस महाराष्ट्रत सोनिया चा असेल ❤❤🎉🎉

  • @RatilalPatil-ui7fi
    @RatilalPatil-ui7fi 15 днів тому +4

    👌🌹हेच खरे सत्य 🌹👌

  • @Shubhankarnarvekar132
    @Shubhankarnarvekar132 16 днів тому +4

    मस्त अभ्यासपूर्ण विश्लेषण ❤❤❤

  • @vikasmaske5884
    @vikasmaske5884 17 днів тому +9

    💯✌👍🚩🚩

  • @rajudhote6635
    @rajudhote6635 16 днів тому +4

    भावी मूख्य मंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @sandeepkalse7432
    @sandeepkalse7432 17 днів тому +5

    This is called educated politician ... Best luck Aditya Thakre

  • @vaishalijambhale3608
    @vaishalijambhale3608 15 днів тому +6

    99% कॉमेंट आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ आहेत. इथून च यश स्पष्ट आहे

  • @smitashinde4649
    @smitashinde4649 15 днів тому +2

    उध्दव बाळासाहेब ठाकरे फक्त

  • @bookssummary1290
    @bookssummary1290 13 днів тому +3

    सत्या सोबत महाराष्ट्र आहे
    महाराष्ट्राचा स्वाभिमान ऊध्दव बाळासाहेब ठाकरे
    महाविकास आघाडी विजयी भव

  • @dattatraydhome4083
    @dattatraydhome4083 17 днів тому +6

    आजकाल केवळ सत्तेसाठी मोदीचीही भाषा किती खालच्या थराला जाऊन पोहचली असल्याचे दिसत आहे.

  • @roshanwankhade8850
    @roshanwankhade8850 10 днів тому +2

    अदित ठाकरे मुलाखात फार अवडला अभ्यासु नेता गर्व अजीबात नाहि

  • @sunitashinde3948
    @sunitashinde3948 17 днів тому +6

    Great aditya thakre saheb 🔥🔥 🔥

  • @baliramdhande2526
    @baliramdhande2526 17 днів тому +10

    Only mashal

  • @bhikajidhone4093
    @bhikajidhone4093 11 днів тому +3

    आदित्य तुम्ही ग्रेट आहात, सर्व प्रश्न ना अगदी थेट पणे उत्तर दिली आहे. धन्यवाद.

  • @DK-ik7xr
    @DK-ik7xr 16 днів тому +4

    खूपच सुंदर मुलाखत

  • @drsuhasinisalvedhiwar4375
    @drsuhasinisalvedhiwar4375 16 днів тому +7

    पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना महाराष्ट्र मध्ये इतके वेळा यावं लागतंय यातच सगळं आलंय

  • @pramodchitukane3980
    @pramodchitukane3980 17 днів тому +5

    Fakt Uddhav Thakare Saheb

  • @marutidevale791
    @marutidevale791 4 дні тому +1

    आदित्य साहेबांना खुप सुभेच्छा! साहेब वंदनीय बाळासाहेबांचे वारसदार आहात! महाराष्ट्राला अभिमान आहे. आई तुळजाभवानी आपल्याला उदंड यशस्वी करो हीच प्रार्थना!

  • @vaishnavishelke692
    @vaishnavishelke692 16 днів тому +2

    Most humble n educated lender bright future of shivsena !

  • @user-mx3mw6pj6r
    @user-mx3mw6pj6r 6 днів тому +1

    शिवसेना फक्त उद्धव ठाकरेच आदित्य ठाकरेच साहेब
    जय महाराष्ट्र

  • @umeshchalke9951
    @umeshchalke9951 17 днів тому +14

    Only one Shiv Sena uddhav thakare saheb jindabad

  • @shahurajjadhav4742
    @shahurajjadhav4742 4 дні тому +1

    आदित्य साहेब मुख्यमंत्री काय पंतप्रधान होतीलच महाराष्ट्राचा स्वाभिमान जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @sharadam3348
    @sharadam3348 15 днів тому +5

    फक्त उद्धव साहेब ठाकरे आणि महाविकास आघाडी

  • @kishorekulkarni1781
    @kishorekulkarni1781 3 дні тому +1

    उध्दव ठाकरे हे सभ्य, सरळमार्गी, गृहस्थ आहेत

  • @nitinrameshmore6112
    @nitinrameshmore6112 12 днів тому +1

    44.27 आदित्य साहेब बाळासाहेबांची आठवणींत भावूक झाले. 💐 महाराष्ट्राचं भविष्य आहेत आदित्य साहेब. काय सुंदर मुलाकत आणि प्रश्नांची उत्तरं दिली आहेत कुठल्याच महाराष्ट्राच्या प्रतिष्ठित नेत्याला देता येणार नाहीत. 🔥🔥💐💐

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 17 днів тому +7

    जय महाराष्ट्र

  • @sanjaykadam9445
    @sanjaykadam9445 17 днів тому +12

    One and only udhav saheb ❤

  • @bharatidsouza789
    @bharatidsouza789 16 днів тому +2

    Aditya Thackeray ... Son who stood by his father like a pillar in stormy times .... This shows his strength n courage to fight in most difficult times .... Future CM of Maharashtra definitely .... Talks with facts n has ability to WALK THE TALK