Loksabha Election Exit Poll 2024 | एक्झिट पोलवर जबरदस्त घमासान अंधारेXशिरसाट, शेखXमिटकरी सामना...
Вставка
- Опубліковано 26 вер 2024
- #LoksabhaElectionExitPoll2024 #LoksabhaElectionExitPoll #maharashtraloksabhaelection2024
#tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9 #loksabhaelection2024 #loksabhaelectionresult2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #UP #PMModi #maharashtraloksabhaelection2024 #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9 #loksabhaelection2024 #loksabhaelectionresult2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #maharashtraloksabhaelection2024
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांचे पक्ष फोडून बिजेपी पक्षाची वाट लावली
50 खोके घेऊन गुवाहाटीला पळून जाणारा संजय शिरसाट काय बोलतोय
Londanla kaay upatayla gelay ka neta?
खरी शिवसेना ठाकरेचिच लोकसभा निवडनुकी वरुन सिध्द 💯✌
Thakare 1No, Maharashtra, Gaddaar
अंधारे मॅडमने केशव उपाध्याय आणि माधव भंडारी बद्दल बोलल्या ते अगदी बरोबर आहे.
प्रियंका गांधी राहूल गांधी उद्धव ठाकरे🎉🎉
ठाकरे गट 18 जागा जिंकणार
तुझाईचा दाना उद्धव उध्वस्त होणार
23 जिंकणार
कॉग्रेस- 15
पवार- 8
46 फायनल मिळत नसतील तर टीव्ही 9 व अन्य मराठी न्युज चॅनेल चाय बिस्किटे टीमने राजीनामे तयार ठेवावे.
कारण या टीमने आशेवर ठेवले आहे.
हे हरबरा च्या झाडावर चढवत आहेत.
वस्तुस्थिती कदाचित वेगळी असेल.
जर काय 30 ते 35 जागा मिळाल्या नाहीत दोन्ही गट व गेले वेळी एक जागा जिंकलेल्या कॉग्रेस ला तर मराठी न्युज चॅनेल वर जाहीर बहिष्कार
81 जिंकणार
180 Thakre gat
😅
आम्हाला फक्त मोदी पंतप्रधान नको आम्हाला नितीन गडकरी चालतील नाहीतर महाराष्ट्र
शान उद्धव ठाकरे हे चालतील
येतील तर मोदीच
तु बोलुन काय होणार आहे 😂
शिरसाड साहेब तुम्ही म्हणता आमची पहिली लोकसभा निवडणूक तर शिवसेना व धनुष्य तुमचा कसा
🔥ठाकरे गट 18 जागा जिंकणार
शिरसाठ तुमच्या विचाराला कुत्र सुद्धा विचारत नाही...
,😂😂😂
Aani tuzya vicharala vichart kay kutra😂
0:11 0:11 0:12 0:12 0:12 0:12 या कीरकाट चे त्यांचे घरात सुद्धा ईचारत नाही.
आणि किरकाटचे राजकीय वजन कीतीक आहे?
@@SurakhaBhujbal-d3zते आमदार तरी आहेत
तुझ्या सारखा चाटनारा तरी नाही 😂😂
Shirsathach ek............Aahe😅
उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवसैनिक ता उमरगा जिल्हा धाराशिव बेळंब शिवसैनिक
मटणकरी तुमची अवस्था ४ जूनला अशी असेल की बेगाने की शादी में अब्दूला दिवाना .
🤣🤣🤣🤣👌👌👌
एक पण नाही येणार तेंव्हा पण तो करणेच देईल@@bhaskarsonkamble4657
😂😂😂😂😂😂😂😂 bhai khatarnaak 😂😂😂😂
😊😊लल्ल्
ल
ल
ल
याला चांगला समजला पण रंग बदलणारा सरडा निघाला
लाचार मीडिया
बरोबर आहे बरोबर आहे
👍
अरे अजीत पवार गट 0 खासदार 2024
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माहाविकास आघाडी विजय आहे 🚩🚩🚩🚩
अनिता कुठून आहेस
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल
शिंदेंच्या वांदे 000000000एकही नाही खासदार
महाराष्ट्रात 35+ 🎉🎉🎉 महाविकास आघाडी....
👍
28जागा मिळणार महविकास आघाडीला
शिरसाठ, मिटकरी तथ्याला धरून बोला. आपली केविलवानी स्थिती बघुन वाईट वाटते.
केशव उपाध्य इतकी वर्ष BJP मध्ये फक्त प्रवक्ता म्हणूनच का ....
घरगडी आहे फक्त सतरंज्या उचलणे व चाटुगिरी करत राहणे
संतरज्या उचलायला ठेवला आहे केशवला
@@nilkantpatil9894😇😇🤣🤣🤣😂😂😂😂😇😇🤣😇🤣🤣🤣😇😂😂😂
😂😂😂😂
Kutva mehboob shaikh la tr chaha biscuit dyayla thevlay 🤣🤣🤣🤣
रिजल्ट कसा काही पण असो फक्त शिंदे. आणी. अजित ला एकही शीट. नको
Right
मग,, बेस्ट सीएम पंतप्रधान होणार,,,
@@arjunchavan2012😂😂😂
हा मादरचोत आणि पैशाचा पाऊस पडला रान्डच्या आणि
औौऔऔऔऔऔ 10:28 औ@@VishwnathShirale
ठाकरे गट aathara जागा जिंकणार
फक्त भावी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे 19 उमेदवार निवडून येणार आहेत 👍🔦🙏
India🇮🇳
महाराष्ट्रात हातही मजबूत, हातात मशाल ही मजबूत, आणि विजयाची तुतारी ही फार जोमाने वाजणार.
आधारे एकदम बरोबर आहे
संजुभाऊ 3 जागा मिळणे मुश्कील आहे.
कोण आहे हे
हलकासा आघाडी आल्यावर तुला पार्टी बाई थोडी होईल
मीटकरीन मीठ खाल्लय दादाचं ते तर बोलावच लागेल निवडणुकीत बेरोजगारी महागाई यांच्यावर चर्चा च नाही तेंव्हा मतदार हा विचार करुनच मतदान केले आहे
Iai sasti hoti pahili
ठाकरे गट 15जागा जिंकणार
INDIA 🇮🇳
महाराष्ट्रात महाविकास आघाडी 35+
😂😂😂😅
बरोबर आहे
100%🚩🚩🚩
@@rakeshdeore9386100% सोबत हिरवा झेंडा लाव मग
लय हसू येताय ते मिटकरी आणि सिरसाठ वर
😂😂😂😂
हि निवडणूक कोणत्याही नेत्यांसाठी किंवा उमेदवार बघून व्होटिंग झालेलं नाही, जे काय महाराष्ट्रात चाललय या वर व्होटिंग झालंय
आरे केशव, अयोध्या मध्ये जा.काही तरी काम मिळेल.राम आमच्या घरात आहे.मनात आहे.राम क्षत्रीय होता.ब्राह्मण नाही.शिवाजी तेच होता.अश्या लोकांना आपल्या सदाशिव पेठी भाषे मध्ये तुम्ही वेडे बनवता. स्पीकिंग इस your power.
अर तुला काय नेमक काय म्हणायच आहे.. इलेक्शन संपलं उद्या निकाल हाय
असे वक्तव्य blobs nahi.
30 ते 35 महाविकास आघाडीवर
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🔥🔥🔥
राहुल गांधी जिंदबाद. ईस बार राहुल सरकार❤❤❤
ज्यांना 15 करोड भेटेल ते कशाला बोलतील 15 लाखांपर्यंत
केशव जी तुमचे सरकार किती लोकप्रिय आहे हे सिद्ध करण्यासाठी एकदातरी बॅलेट पेपरवर घेवून दाखवा म्हणजे तुम्ही लय प्रामाणिक आहेत हे जनतेला कळेल.
अरे पण सामान्य जनतेला काय उपयोग आहे तुमच्या सरकारचा
Keshav upadhyay ..प्रश्नाची उत्तरे दे..विषय बदलू नकोस महागाई बेरोजगारी २कोटी रोजगार शेतकरी दुप्पट उत्पन्न
फक्त एकच महाविकास आघाडी सरकार येणार आहे जय महाराष्ट्र जय भारत कोल्हापूर कर
बी जे पी प्रवत्का नी मुद्यावर बोला
उद्धव साहेब 19जागा जिंकतील
अजित पवाराच्या शून्य जागा येतील
उपाध्य कधी निवडणूक लढणार आहेत कि फक्त पगारावर काम करणार आहेत 🤦♂️🤣🤣🤣
😂😇😂😂🤣🤣😂🤣
जनतेने दाखवुव दिल आहे खरी शिव सेना ठाकरेचा ✌💪💪
1001%E V M FIXINGS HONAR
अतिशय उत्तम स्टेटमेंट सुषमाताई
अंधारे
महाविकास आघाडीचे सरकार येणार
केशव उपाध्ये "ध्यान".....😂
बोलू देत नाही.
मतदानाचा शेवटचा टप्पा बाकी होता...
E v m ghotala karke bata rahe hai
मिठखरीला खडेबोल सुनावल्याबद्दल मेहबूब शेख आपले अभिनंदन
शिंदे गट 1 जागा येतील बाकी पड़तील ठाकरे 18 जागा येतील मशाल
Only uddhav saheb Jay Maharashtra India alliance 🙏✌️🚩
केशव उपाध्याय किती 543 जागा आहेत का तुम्हाला एखादी
बाबासाहेबांना अपशब्द वापरणारीच आज बाळासाहेबांच्या पक्षाचे नेतृत्व करत आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
उद्धव ठाकरे जिंदाबाद🚩
कीती ताना वीरुधी येनार महा आघाड़ी जय महाराष्ट्र जय हो
देशात इंडिया आघाडीच
उपाध्ये साहेब सारखा हुशार ,अभ्यासू माणूस फक्त आजीवण प्रवक्ता म्हणूनच रहाणार का ? साहेब किती दिवस अन्याय सहन करणार
ध्यान करणे गैर नाही पण ध्यान करण्याची परिस्थिती का निर्माण झाली हे महत्वाचं आहे कारण जनतेला खोटी असवासन,खोटं बोलणं,आशा किती तरी स्वताच्या मुद्यावर पच्छाताप झाला म्हणून मोदी ध्यान करत आहेत.
राजा भाऊ वाजे मशाल पेटणार 🎉🎉
Right now
केशव जी आपल्या आनंदात सुषमाजींना घेऊ नका आणि त्यांना आनंद होणारच नाही उगाच आपल्या आनंदात पडलेले चेहरे नको आहेत
नेते मंडळीवर विश्वास नाही आता मिडिया वरचा विश्वास पण उडाला
Evm ghol check kara
टीव्ही 9 चा दर्जा किती घसरला आहे
चांगले वक्ते व अभ्यासक मिळत नाही यांना
चाय बिस्किटे टीम
आता होईल दूध का दूध पाणी का पाणी भाजप शिवसेना युतीच्या 2019 ला 42 सीट आल्या होत्या मोदीच्या नावावर का हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर आल्या होत्या आता कळेल मराठी माणूस आणि हिंदू हृदय सम्राट च नात
ईलेक्षण संपले आहे आपण आपले संस्कार. व लायकी ओळखुनबोलावे व मतभेद करु नये. कुणाला वाईट वाटेल अशी टिपणी करु नये.
सरकार आघाडी च येईल
लोकांनी महाविकास आगगाडीला मतं दिली आहेत 100%
गोदी मीडिया
अमोल मिटकरी तुमच्या पक्षाला एकही जागा मिळणार नाही
अमोल मिटकरी ल खूप मनात होतो त्याचे व्याख्यान त्याची स्पीच पण शेवटी दल्लेगिरी केली
महा विकास आघाडी येणार बीजेपी चा safaya होणार
मिटकरी साहेब चार तारखेला या मुलाखतीला पुन्हा दडू नका फक्त
रिझल्ट काहीबी लागेल यापेक्षा आता मिटकरी शिरसाट उपध्याय हे तीन ही नेते नियतीची दिशाभूल करू काय सांगू पहतायत हे राथकारणातुन घरी बसतील
संजय शिरसाट तुमचा विधानसभेला पराभाव निश्चित होणार
Uddhav Thackeray Only
महाविकास आघाडी पुरस्कृत चानेल.
मिटकरी गदारी करणाऱ्यांनाच पक्ष आणि चिन्ह देण हे सविंधानाच्या कोणत्या कलमात बसत ते सांगा.
उबाठा म्हणू नको केशव शिवसेना म्हण. आम्ही भाजपाचे मतदार होतो मुंढे साहेब दैवत होतो. आता मात्र मशाल मशाल मशाल उद्धवजी ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद
एक्झिट पोल नाही EVM झोलनुसार NDA आघाडीवर..
संजय राऊत पंतप्रधान उद्धव ठाकरे उपपंतप्रधान सुषमा अंधारे पीए जाऊदे झाडून
शिंदे आणि अजित पवार यांच्या 1 ही उमेदवार निवडून येणार नाही.
Shirsath हागिंदर
पवार साहेबांच्या आठ जागा विजय होतील
केशव उपाध्ये तुम्ही तुमचं बघा चार तारखेला कळेल तुम्हाला अमोल मिटकरी आणि तुम्हाला
सुषमा बाई ही उध्दव ची मशाल विझविण्यासाठी तमाम प्रयत्न करत आहे
कुठेच मोदींचा आवाज नसताना ठाम विश्वास देणारे कशाच्या बेसवर सांगतात बिजेपी व मोदी पंतप्रधान होणार कसे ४०० पार होणार हे कळत नाही
मी लहान पणा पासून केशव उपध्य याना प्रवकता म्हणून पाहत आहे , आणि भ्रष्टाचार करून ईडी ल घाबरून आलेले , उमेदवार आहेत
केशव जी बॅलेट पेपर वर निवडणूक घेतली तर समजेल
म्हणजे बीजेपी चं येणार ना 😂😂
शिरसाट आणि मिटकरी यांना मेहबूब शेखने पाणी पाजले
शाहू महाराज कोल्हापूर मधून विजयी होणार
शिरसाठ तुम्हाला १४ जागा भेटल्या . त्यापैकी १३ मिळतील . याचा आर्थ शिरसाठ दारू पिऊन बोलता काय . आस वाटत .
संजय सिरसाठ साहेब तुम्ही आयुष्यात निवडुण येणार नाही
उध्दव जहा खडे होते है.व हा से जित शुरू होती है.....
Only India alaince mahavikas aaghadi zindabad ✌️💯💯💯🚩🚩🚩🎉🎉🎉
केशव उपाध्याय 543 म्हणण्याचा एखांदी अजून एक वर अजून एखादी जागा म्हण असली तर