पोळपाट लाटणे खरेदी करण्यापूर्वी जरूर पहा | पोळपाट लाटणे | Polpaat Latne| Rolling pin & Board

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024

КОМЕНТАРІ • 51

  • @varshashelar1478
    @varshashelar1478 6 місяців тому +1

    छान माहिती, मार्गदर्शन.
    धन्यवाद ताई उपयुक्त माहिती

  • @meghnakulkarni7809
    @meghnakulkarni7809 6 місяців тому +4

    तुम्ही छान महीती सांगतात पोळपाट सूप यांची बारीकसारीक माहिती सांगितली तुम्ही खरच सुगरण आहात अजून अश्या छान माहिती सांगा thank you

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  6 місяців тому

      🙏🏻 श्री कृष्णार्पण मस्तू 🙏🏻

  • @qeytmyok2473
    @qeytmyok2473 6 місяців тому +2

    फारच छान माहिती 🙏

  • @sankam6876
    @sankam6876 6 місяців тому +1

    मी एक गृहस्थ आहे...माझ्या नऊ वर्षांच्या मुलीला तुमच्या सुंदर अशा किचन टिप्स सांगत असतो..आणि त्या करायला तिला मदतही करतो..जेणेकरून आत्ता पासूनच जेवण व किचन पध्दतीचे संस्कार तिच्यावर होवोत...मी आपला खुप खुप आभारी आहे....

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  6 місяців тому

      Comment वाचून छान वाटले.तुम्ही एक जागरूक पालक दिसता.
      आपले आहारशास्त्र अमूल्य ठेवा आहे. पुढच्या पिढीला देण्यासाठी जपायला हवा.

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 6 місяців тому +1

    खरोखरच खूपच सुंदर मार्गदर्शक माहिती आहे.🤝☺️🙏💐

  • @SushantWadibhasme
    @SushantWadibhasme Місяць тому +1

    खुपच छान पोळपाटा मागे ईतके सायन्स आहे.माहीतच नव्हतं.आमच्या घरी दाळ घोटायची रवी,दगडी खलबत्ता,आणि पोळपाट ह्या तिन गोष्टी किमान शंभर वर्षाहून अधिक जुन्या आहे.

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  Місяць тому

      Very good 😊👍🏻
      मी पण किचन मधील जुन्या पारंपरिक वस्तू जपून वापरते.

  • @vidyaozarkar6916
    @vidyaozarkar6916 6 місяців тому +4

    छान माहीति सांगीतले

  • @niveditachaudhari6498
    @niveditachaudhari6498 6 місяців тому +1

    ऊपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई

  • @aparnathorat8675
    @aparnathorat8675 6 місяців тому +2

    Khup chan mahiti sangitli 👌👏👍

  • @rupalipatil9595
    @rupalipatil9595 6 місяців тому +1

    खूपच सुंदर व्हिडिओ

  • @meenapalkar9057
    @meenapalkar9057 6 місяців тому +1

    छान माहिती दिली.

  • @sangitamane8283
    @sangitamane8283 6 місяців тому +1

    Ho , nakkich aavadala , asech navnavin mahitipurn vedio shear karat ja. & again thanks

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  6 місяців тому

      धन्यवाद. 🙏🏻😊
      नक्की 😊👍🏻

  • @subodhkulkarni7963
    @subodhkulkarni7963 6 місяців тому +1

    खूप छान माहिती सांगितली तरी

  • @alkamande2726
    @alkamande2726 5 місяців тому +1

    शुभ प्रभात मावशी
    किती बारीक गोष्टी असतात ना आपल्या रोजच्या सवयीच्या ज्या आपल्या लक्षातच येत नाहीत.
    खूप छान माहिती दिलीत.
    भाजी चिरायची विळी असते ती कशी maintain करायची pls सांगा ना

  • @sharayukhude827
    @sharayukhude827 6 місяців тому +1

    Nice information

  • @ramchandrabobade6058
    @ramchandrabobade6058 6 місяців тому +1

    Khup khupchan 😂❤🎉

  • @LataNavvsupe
    @LataNavvsupe 6 місяців тому +1

    Very good tae

  • @LataNavvsupe
    @LataNavvsupe 4 місяці тому +1

    ताईखूपछानमहतवाचीमाहितीदिलीमसालेविष ईविडीओदेणे
    👌👍🙏

  • @महाराष्ट्रीयनफोडणी

    Nice 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻❤

  • @AnjumMirshikari-gj6ym
    @AnjumMirshikari-gj6ym 6 місяців тому +2

    बघण्या आधीच लाईक 👍👍👍

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  6 місяців тому

      धन्यवाद 😊🙏🏻for your faith on my channel.🙏🏻😊

  • @sunetrakaryakarte4228
    @sunetrakaryakarte4228 6 місяців тому +1

    कुठे घेतला पोळपाट .
    खुप छान आहे

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  6 місяців тому

      लाकडी वस्तू मिळतात तिथे

  • @UmaDeshpande-u2i
    @UmaDeshpande-u2i 6 місяців тому +1

    पोळपाट लाटणं खूप छान आहे कुठे मिळेल पत्ता सांगा pl

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  6 місяців тому

      कोणत्याही भांड्याच्या दुकानात सहज मिळेल. पोळपाट घेताना लाकडाची फिगर बघून घ्यायची म्हणजे आतल्या waves. पोळपाट जसे मुरत जाते तसे या waves far फार छान दिसतात

  • @smitakulkarni9107
    @smitakulkarni9107 2 місяці тому +1

    Price kiti ahe hya polpatachi

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  2 місяці тому

      10 वर्षापूर्वीची 350/- Rs पोळपाट लाटणं दोन्हीची.

    • @smitakulkarni9107
      @smitakulkarni9107 2 місяці тому

      @@anitasanghai2023 ok thanks

  • @mhasawadehemalata5651
    @mhasawadehemalata5651 6 місяців тому +1

    अखंड पाय असलेले पोळपाट जास्त चांगले हो ना!पाय निघण्याची भिती नाही.

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  6 місяців тому

      हो. तसा मिळाला तर एकदम बेस्ट.
      हो अखंड लाकडातच असेल ना तर पाय निघत नाहीत.

  • @rajanimudalgi2792
    @rajanimudalgi2792 6 місяців тому +1

    माझ्याकडे आईचे असाच जुना पोळपाट आहे
    त्याला अंगाचेच पाय कोरून केले आहेत, तेल ठेवायला खोलगट जागा देखील आहे,तुमच्या पोळपाट सारखे

  • @manishakulkarni686
    @manishakulkarni686 6 місяців тому +1

    खूप छान व्हिडिओ