अत्ता तांबे पितळेची भांडी घासायची नाही या जादूच्या पाण्याने फक्त धुवायची, १ सेकांदात नव्यासारखी स्वछ
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- नमस्कार !!
Please take a moment to like and subscribe
/ @truptiskitchenkatta =1
For sponsorship and business enquirers 👇
gaikwadtrupti2@gmail.com
Don't Forget to Like, Share & Comment
Thank You for Watching,
Trupti's Kitchen Katta
धन्यवाद ताई .महिलांना तांब्यापितळेची भांडी स्वच्छ करण्याची सोपी जादु मिळाली.
खूपच छान👏 उपयुक्त महिती दिल्याबद्दल धन्यवाद!
खूपच उपयुक्त माहिती (घरात असणाऱ्या वस्तू पासून,)दिलीत त्या बद्दल धन्यवाद
तांबे, पितळेची भांडी चमकवण्यासाठी खुप छान पध्दत सांगितली 👌
अशीच कलईची भांडे कशी चमकवता येईल ते पण सांगा
Mi aajach try kela he
ekdum tasach jhala jasa video madhe dakhavla aahe
Thanks a lot🤗
खुप छान माहिती दिलीत ताई आता दीपावली
साठी अत्यंत उपयुक्त माहिती आहे
खुप खुप धन्यवाद, आभार,ताई
Koopch sunder sunder mahiti dillayabaddl dhanyawad thanks
खूप स्वच्छ आणि चमकदार निघतात तांबे पितळ चे भांडे मी असेच स्वच्छ केले आहे😊
खूपच भारी दिवाळी आली कोणताही सण आला की तेच टेन्शन होते धन्यवाद ताई 👍👍🎉
अत्यंत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मनापासून आभार. खरंच खूप छान.खूप शुभेच्छा.
Mast.... Hope it doesn't harm our skin... Thank you
Mast khupach Chan
Gg
@@sharmilaagre8564 11.
खूपच छान
Great relief....thanks...sweet voice madam
खूप छान माहिती आहे ताई
Tried this now.Works like magic.Thank you.
मला तुमचे हळदी कुंकू अक्षतांचे पात्र आवडले. 🤗🤗🤗
खूप छान. महत्त्वाची टीप व्हिडिओ च्या शेवटी आहे, व्हिडिओ पूर्ण पहा.
खुप किचकट काम सोपे झाले आहे
Khup chan tricks AAEHT thx a lot didi
तुमचा आवज खुप छान आहे
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली. त्याबद्दल धन्यवाद
खुपचं छान माहिती दिली,मी पण करून बघणार आहे.
Are wha 👌👌☺️khup chaan thank you tai😊👍
धन्यवाद. फार चांगली व सोपी पध्दत सांगितली
Khup chan mahiti .....👌👌
After cleaning with lemon and salt solution and then with water I wash it with dish washing soap and again with water so that utensils don't turn green or black.
Yeah I too follow this technique .
Khupch chan information...thank you Tai😇👌👌
खरोखरच अचूक प्रात्यक्षिक बघायला मिळालं
ताई खूप छान माहिती दिलीस ताई माझ्या कडे खूप मोठी भांडी आहे त गं धन्यवाद ताई तुम्हाला 🙏
सुंदर माहिती दिली आहे जी
खूपच छान व्हिडिओ ,आवाज ही छान . बोले तो एकदम झक्कास.
फारच उपयुक्त माहिती
Thankyou for this solution
Very helpful 👍
🙏नमस्कार ताई धन्यवाद छान टिप्स दिल्या 👌👍
Khoop chaan ahe hi padhhat. Thanks madam.
सुंदर, सहज,सोपी,सुलभ पध्दत तांबे पितळ्याची भांडी उजळण्याची
छानच माहीती धन्यवाद
खरोखर उपयुक्त अशी माहिती,खुपच सुंदर विस्लेशन समजून सांगितले thanks.
Khupch chan 👌👌
खरचं ताई खूपच छान भांडे स्वच्छ होतात पितळी देव धुतले तर चालतील का?
Very useful. Thanks
धन्यवाद ताई. जय गजानन 🙏🙏🙏
खूप छान❤❤❤❤❤❤❤,
Kup sunder mhiti dili
Very good Remedy Thanks👍
छान ताई खूप उपयुक्त माहिती दिली तुम्ही 👍👍👍🙏🙏🙏
धन्यवाद हो ताई तुम्हाला 👍👍
खुपच् छान. चांदी ची भांडी किवा देव याच् पाण्याने स्वच्छ करू शकतो का
Very useful remedy thank you
धन्यवाद दिदी जी
😅😊🎉😮😂❤
खूप खूप धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल।
Khupach chan mahiti dili tai dhanyavad
ताई खूप छान सिल्व्हर च्या भांडी साठी पण व्हिडिओ अपलोड करा
चांदीच्या वस्तु या सोप्प्या पद्धतीने स्वछ करा : ua-cam.com/video/X5ny98y_OjU/v-deo.html
या लिक्विडनी देवाच्या मूर्ती साफ करू शकतो का
छान वाटले
best and very nice d
madam tumcha voice khup cute aahe
खूप छान उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
Very nice mam ❤
Very nice information !Can you please show a show to clean diver vessel ?
Thanks for the cleaning tip but this video could be made short and sweet too.Hope so for the next video.
खूपच छान उपयुक्त माहिती दिलीत
Nice information mam.
नक्की चागले आहे, पण किती दिवस टिकेल
मस्तच. खुप खुप धन्यवाद 👌🏾👌🏾👌🏾👌🏾🙏🏼🙏🏼🙏🏼
Best ever jugad 🤨❤️🤩🎊🎊🎊🎊🎊
Khupch useful aahe...
धन्यवाद, अतिशय उपयुक्त माहिती. एक विचारायचे आहे की तांब्याच्या पिंपातील पाणी पिलेले खुप चांगले असते तर आपण स्वच्छ केल्यानंतर त्यात पाणी भरावे लागणार तर मग कसे करावे ?
Thank you very Useful 👍🏻💯 but 🔴Most important Please Avoid directly applying by Hands your skin will get harm because its powerful citric acid. You can use hand gloves 🧤 and apply it .
Khup suder mahiti
खुप छान👍
खुप छान आहे माहिती.धन्यवाद ताई.
Nice information 👌 👍
Nice work 👌👌
👌🏻👌🏻धन्यवाद लई भारी
छान आणि सोप्पा ऊपाय( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
Gas वरील टाइल्स तिथे फोडणी उडून तेलाचा ओशटपणा असतो तो कसा घालवता येईल सोप्प्या पद्ध्तीनुसार ते सांगा प्लीज आणि gas शेगडी स्वच्छ करण्याचा सोप्पा ऊपाय सांगा( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
Khup Chan, very useful information
खुप छान माहिती धन्यवाद
Khup chan mahiti
Mi aj tyach pramane devachi bhandi wash keli ani lagech saf zali
Very nice 👌👍
खूपच छान !
सोपा उपाय आहे .नक्कीच करू.
Very good.
khup chaan information tai . ..Silver chi .bhandi..pan .dhuvu shakto ka aapan hya liquid ne???
Wowwww एकदम मस्त.... भारीच आहेस तू 🥳🥳🥳🥳
Upyukt maahiti 👏👏👍
👌👌👍
Nice tip
Nice information Dev murti pan ghasu shakto ka
Wow really beautiful 💖💞💖🙏👌
He kiti diwas tikate? Pl reply. V nice vedio
Khoopch chan mahiti milali!
You are very nice
Wow it's magical.. I tried it.. Amazing
Tai tumhi tambra lagla asel tar ky karave aamchya kade borvel water mule
तृप्ती तुमचा आवाज खूप छान आहे.
तृप्ती माझी नात आहे.अतिशय गोड आहे.म्हणून विशेष कौतुक.
Khup Chhan Mahiti
Very Nice Information 👍
Aavaj chan ahe tumacha
Dhanyawad chan mahiti dilyabaddal
खुपचं छान माहिती दिली धन्यवाद
thank u so much tai🙏🙏🙏
ताई तुझं खरंच मनापासून धन्यवाद ❤️🙏👍
खुप छान माहिती दिली दिदी🙏🙏👍