Purity of speech and thoughts - वाणी व विचारांची शुद्धता

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • We learnt about the ways of purifying the body and the mind in the previous episode. We also learnt the ways in which we can purge all the unwanted thoughts accumulated in the mind. Let us now understand the technique of keeping the mind clean at all times. We often come across many people who make us angry, irritable and even quarrelsome at times, against our wishes. This again leads to accumulation of negative, sorrowful and painful memories in our mind. This is where we need to exercise caution. But, does this mean that we should agree with everything that people say? We need to express ourself to the other person. The skill lies in answering in such as way that we get our work done without hurting the other person, and most importantly without letting anything negative accumulate in our mind. For this, it would be worthwhile to emulate the innocence of young children. Let us achieve the purity of speech and thoughts through the medium of Dhyan (meditation in which the mind is fixed on the object of concentration).
    Do watch this video for guidance about conscience and purity in speech, and share it with others.
    -----
    यापूर्वीच्या भागात आपण शरीराची व मनाची शुद्धता कशी करायची ते पाहिलं. मनात साचलेल्या अनावश्यक गोष्टीही कशा बाहेर काढायच्या हे शिकलो. आता हे मन कायम स्वरूपी स्वच्छ कसं ठेवायचं ह्याचाही आपण अभ्यास करायला हवा. आपल्या आजूबाजूला अनेक माणसं असतात जी आपली इच्छा नसताना आपल्याला रागवायला लावतात, चिडायला लावतात किंवा क्वचित प्रसंगी भांडायलाही लावतात. ह्यातूनच आपल्या मनात पुन्हा नकारात्मक, दुःखद, वेदनादायक आठवणींचे कप्पे पुन्हा भरायला लागतात. इथेच आपण सावध व्हायला हवं. पण...सगळ्यांचं ऐकून घेत बसायचं का? समोरच्याला उत्तर तर द्यायलाच हवं. आता हेच उत्तर असं द्यायचं की, ज्यातून आपलं कामही साधेल, समोरचा दुखावणारही नाही आणि मुख्य म्हणजे आपल्या मनात काही चुकीचं साचणार नाही. यासाठी लहान मुलांची निरागसता प्रत्येकाने अनुसरावी. वाणी व विचारांची शुद्धता आपण ध्यानातून साधूयात.
    सद्सदविवेकबुध्दी व स्वच्छ वाणी या संबंधी मार्गदर्शन घेण्यासाठी हा व्हिडीओ अवश्य पाहा व इतरांनाही शेअर करा.
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Subscribe - / niraamayconsultancy
    #meditation #thoughts #purifyingthebody #purifyingthemind #body #mind #niraamaywellnesscentre #niraamay #energy #energyhealing #health

КОМЕНТАРІ • 506

  • @vasantpatil1745
    @vasantpatil1745 6 місяців тому +1

    ताई तुम्हाला पाहिल्या नंतर खूप प्रसन्न वाटले,शांत आणि मोहक आवाजात तूम्ही meditation घेत ले त्याची अनुभूती जाणविली शरीराचे आणि अवयवांचे आभार मानले पाहिजे कारण शरीर हे खूप चाणाक्ष आणि आज्ञाधारक आहे म्हणून मेंदूवर नियंत्रण ठेवण्याचे काम या meditation मधून होतें आणि हेच आवश्यक आहे तूमचे मार्गदर्शन झाले त्याबद्दल मंनकपुर्वक आभार मानले पाहिजे 🎉🎉🎉

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      धन्यवाद
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @pradeepsarmalkar6990
    @pradeepsarmalkar6990 3 роки тому +7

    फारच सुंदर ध्यान! सकारात्मक दृष्टीकोन आपल्या मनाची स्वछता करण्यासाठी निश्चितच उपयोगी आहे मॅडम मन:पूर्वक धन्यवाद!
    शुभेच्छा! 🙏🙏🙏

  • @manasimoghe6207
    @manasimoghe6207 2 роки тому +3

    🙏🙏अतिशय शुद्ध, पवित्र वाटलं..... धन्यवाद मी कृतज्ञ आणि आभारी आहे. 🌹

  • @atulsathe5665
    @atulsathe5665 2 роки тому +1

    प्रत्येक सत्रासोबत ध्यानाचे नवनवे आयाम समोर येत आहेत. सांगण्याची पद्धत अत्यंत प्रभावी व सकारात्मकता निर्माण करणारी आहे... आभार.

  • @varshadongare7814
    @varshadongare7814 9 місяців тому +1

    खूपच छान अनुभव आला...निरागस होण्याचा सुंदर मार्ग आपण दिलात....नमस्कार

  • @rajendrakende5460
    @rajendrakende5460 3 роки тому +2

    हरि ओम मॅडम.
    खूपच छान अनुभव होता. सकारात्मक विचार करून भावनांवर नियंत्रण. वाईट विचार काढून टाकणे.
    आपली मांडणी उत्कृष्ट आहे. आपले
    मनापासून अभिनंदन व धन्यवाद.
    🙏🌺

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏

  • @pragmas
    @pragmas 10 місяців тому +1

    खूप छान! जगण्याच्या साध्या, सरळ, स्वच्छ मार्गाचा परिचय करुन दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! देव तुमचे भलं करो!

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  10 місяців тому

      धन्यवाद 🙏 ,
      आपले भविष्य हे आजचे विचार व भावना यांवर अवलंबून असते. आजची कृती महत्त्वाची असते, कारण ती याच नाही, तर पुढील जन्माची दिशासुद्धा ठरवित असते. म्हणूनच वाणी आणि विचार यामध्ये शुद्धता, सकारात्मकता ही हवीच.
      आपणा दिलेल्या प्रतिसादाबद्दल मना:पूर्वक धन्यवाद 🙏. निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @shubhangisonaikar-wv2ly
    @shubhangisonaikar-wv2ly Рік тому

    Khubch chhan vatat. Excellent.

  • @sulbhalokhande6459
    @sulbhalokhande6459 3 роки тому +2

    गुरूपोर्णिमेच्या अनंत शुभेच्छा ताई,
    जे मला हवं आहे ते ते मिळते आणि आतून आनंद मिळतोय.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुतत्त्वाचे जागरण. त्या दिवशी गुरूंकडून ते तत्व घेण्यासाठी गुरूंचे दर्शन व आशीर्वाद घ्यायचे असतात. गुरुपौर्णिमेच्या प्रकाशात अज्ञानाचा अंधार नष्ट होऊन ज्ञानाचा उजेड अंतरंगात पसरत असतो. आपले जीवन ज्ञानाच्या तेजाने उजळून जावो याच मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद 🙏🏻

  • @pallaviparandekar6001
    @pallaviparandekar6001 Рік тому +1

    यात सांगितले आहे ते अगदी सत्य आहे. या भागातले मर्म मतितार्थ कळला 🙏 धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏,
      मन कायम स्वरूपी स्वच्छ कसं ठेवायचं ह्याचाही आपण अभ्यास करायला हवा.

  • @priyayarguddi3254
    @priyayarguddi3254 11 місяців тому

    Khup sunder mast 🎉🎉🎉❤❤😊😊

  • @pragatighosalkar5352
    @pragatighosalkar5352 Місяць тому

    अप्रतीम , सुंदर अनुभव 🙏🏻🌹🙏🏻

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  29 днів тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @jyotibansod847
    @jyotibansod847 2 роки тому +1

    या उपदेशाने नक्कीच मन आनंदी होईल.फक्त आमच्या कडून सातत्याने पाठपुरावा केला गेला पाहिजे 🙏

  • @aditi4712
    @aditi4712 10 місяців тому

    छान, प्रसन्न, आनंदी वाटलं

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  10 місяців тому +1

      खूप खूप धन्यवाद 🙏,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍

  • @rashmiapte3432
    @rashmiapte3432 2 роки тому +3

    खूप चांगले विचार करण्यासाठी उपयोगी,खूप धन्यवाद.🙏

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 3 роки тому +3

    खूप खूप छान, सुंदर👌👌✌️✌️🌹🌹
    आपल्या सर्वांना गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🙏😊

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुतत्त्वाचे जागरण. त्या दिवशी गुरूंकडून ते तत्व घेण्यासाठी गुरूंचे दर्शन व आशीर्वाद घ्यायचे असतात. गुरुपौर्णिमेच्या प्रकाशात अज्ञानाचा अंधार नष्ट होऊन ज्ञानाचा उजेड अंतरंगात पसरत असतो. आपले जीवन ज्ञानाच्या तेजाने उजळून जावो याच मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद 🙏🏻

  • @swatikadam3300
    @swatikadam3300 9 місяців тому

    खुप छान वाटलं....😊🙏👏👌👍

  • @pallavipande8131
    @pallavipande8131 9 місяців тому

    Khup chan abhar tumche

  • @vidyalokhande9220
    @vidyalokhande9220 2 роки тому

    खुप छान वाटल शांत वाटल

  • @vaishalishinde8558
    @vaishalishinde8558 2 роки тому +3

    जीवन जगण्याचा निवेन मुलमंत्र चा दिलात तुम्ही धन्यवाद 🙏

  • @vidhyapatil9282
    @vidhyapatil9282 3 роки тому +1

    🌷🌷👍👌🙏🙏maam tuhmala guru purnimecha manpurvak hardik shubhecha ani vanhi ani vichar shuddate dyanachi 4ti payari 👍👌dyan thank you maam🙏🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому +1

      गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुतत्त्वाचे जागरण. त्या दिवशी गुरूंकडून ते तत्व घेण्यासाठी गुरूंचे दर्शन व आशीर्वाद घ्यायचे असतात. गुरुपौर्णिमेच्या प्रकाशात अज्ञानाचा अंधार नष्ट होऊन ज्ञानाचा उजेड अंतरंगात पसरत असतो. आपले जीवन ज्ञानाच्या तेजाने उजळून जावो याच मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद 🙏🏻

  • @vidhyasalkar5941
    @vidhyasalkar5941 Рік тому

    खुप खुप आभारी आहे.खूप छान वाटल

  • @vijaypatil-hn6qp
    @vijaypatil-hn6qp 3 роки тому +1

    🌍🌎🌏khup chan sundar so nice.

  • @madhuridamle6058
    @madhuridamle6058 Рік тому +1

    तुमच्या वाणीने,तुमच्या विचारांनी मन भारावून गेल,शांत झाल, सतत ऐकून स्वतः मधे बदल नक्कीच घडेल, अशी आशा व्यक्त करते.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      खूप खूप आभार 🙏.
      जीवन यशस्वी होण्यासाठी योग्य वाणी व तिच्या मुळाशी असलेले योग्य विचार हे खूप मोठी भूमिका बजावित असतात. या सर्वांचा सातत्याने विचार करून कृतीत योग्यता आणण्याचा प्रयत्न म्हणजेच स्वत:मध्ये बदल प्रयत्न करत राहा नक्कीच बदल घडेल .
      धन्यवाद 🙏
      आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा.

  • @mangaladeore630
    @mangaladeore630 3 роки тому +1

    धन्यवाद गुरुमाऊली 🙏

  • @kishordangi4146
    @kishordangi4146 3 роки тому +2

    खुप खुप धन्यवाद.देव तुमच्या सर्वाचे सदैव भल करो.🌺👏👏👏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      असेच प्रेम कायम राहू दे. मनःपूर्वक आभार 🙏🏻

  • @rajaramyadav4146
    @rajaramyadav4146 3 роки тому +1

    रामकृष्ण हरी मॅडम आपणास मनापासुन धन्यवाद खूप खूप आनंद होतो

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      मनःपूर्वक आभार! रामकृष्ण हरी 🙏

  • @vimalkhalge1629
    @vimalkhalge1629 Місяць тому

    खूप छान वाटले!

  • @pallavijadhav778
    @pallavijadhav778 3 роки тому +1

    Khup khup dhanyvad madam......he karya niratar suru thevnyasathi parmeshavarchi krupa akhand barsat raho😊 ani amhasaglyakadun he niratar pane karun ghenyasathi parmeshavarchi krupa akandpane barsat raho 🙏🙏🙌

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      असेच प्रेम कायम राहू दे. मनःपूर्वक आभार 🙏🏻

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 8 місяців тому

    Shree Swami Samarth

  • @smitachothe2395
    @smitachothe2395 2 роки тому +2

    Mam you are so great thanks a lot😊👍🏻

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 2 роки тому

    खूप छान ध्यान प्रक्रिया

  • @vidyabhagwat66
    @vidyabhagwat66 Рік тому

    खूप छान वाटत होते मॅडम तुम्हाला लाख लाख धन्यवाद

  • @sujatapendbhaje8194
    @sujatapendbhaje8194 3 роки тому +1

    खुप छान विचार आहे 👌🙏

  • @omkar_4.2005
    @omkar_4.2005 2 роки тому

    Khupch sundar mam.....asch vhyaycha ahe mala

  • @nitinengg7783
    @nitinengg7783 3 роки тому

    Apli vani Ishawarachi vani ani urjecha source ahe. Koti koti pranam.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      प्रणाम 🙏🏻
      असेच प्रेम कायम राहू दे. मनःपूर्वक आभार 🙏🏻

  • @varshaharde6927
    @varshaharde6927 2 роки тому

    खूप छान वाटले

  • @vaishalikamble7452
    @vaishalikamble7452 Рік тому

    Kupc chhan

  • @menakshishinde5936
    @menakshishinde5936 3 роки тому +1

    Mam khupch sundar I really appreciate you thank you so much tumchi sanganyachi padhat khuupch sundar

  • @seemagote9120
    @seemagote9120 2 роки тому

    Ishvarachya rupane mazya jivanat aale taai, anant koti Fhanyawad

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.

  • @chaturthilad4464
    @chaturthilad4464 2 роки тому

    Kup chan.... video kup sundar aahyt

  • @surekhasanas8094
    @surekhasanas8094 2 роки тому

    Ti khup Chan vatte dhanyavad

  • @VEER77892
    @VEER77892 2 роки тому

    Khoop chaan

  • @sharmilakadam4964
    @sharmilakadam4964 2 роки тому

    खूप खूप छान
    धन्यवाद

  • @anitawagle1785
    @anitawagle1785 2 роки тому

    खुप छान वाटलं

  • @anjubarve8551
    @anjubarve8551 2 роки тому +1

    🙏🙏शब्दच नाहीत. खूप छान सांगता तुम्ही. आचरणात आणण्याचा प्रयत्न नक्कीच करेन.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नक्की करा,
      निरोगी आणि आनंदी रहा.

  • @PramilaRenavikar-ji8co
    @PramilaRenavikar-ji8co Рік тому

    मॅडम तुम्ही खूप खूप छान खूप सुंदर विवेचन खूप आवडतं थँक यु सो मच

  • @shraddhadhumal912
    @shraddhadhumal912 Рік тому

    फारच छान सुंदर विचार आहेत धन्यवाद

  • @malinis5906
    @malinis5906 Рік тому

    Aprateem 🎉🎉

  • @shrimantkashvid5690
    @shrimantkashvid5690 11 місяців тому

    Tumcham Madhur Vani Vani madhun Kayam Sakal Anubhav bavla milati namaskar madam

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 місяців тому

      धन्यवाद 🙏
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 निरोगी आणि आनंदी रहा.

  • @deepikabhatt5055
    @deepikabhatt5055 3 роки тому

    Khupach chan watale ani sundar anubhaw aala. Dhanaywad. Khup khup aabhar manapasun.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @poojakamble6525
    @poojakamble6525 3 роки тому +4

    Thank you mum 😊 तुमच्या सोबत ती प्रत्येक शब्द बोलुन फार छान वाटलं .... आतल्या आत्मा पर्यंत आवाज गेला 😊

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      वा! खूप छान. नेहमी आनंदी रहा. 👍

    • @rameshvarude5384
      @rameshvarude5384 2 роки тому

      @@NiraamayWellnessCenter खूप छान विचार मांडले आहेत

  • @chhayathakare9307
    @chhayathakare9307 3 роки тому +2

    मन शांत होत ऐकून..आर्त आवाज आहे मॅडम...खूप छान

  • @radhikathequeen1941
    @radhikathequeen1941 2 роки тому +1

    Wa khupach chan👌👌👌

  • @vidyayogesh
    @vidyayogesh 3 роки тому

    खूप छान वाटले आणि खूप सुंदर ऐकला मिळाले🙏

  • @ashokwagire4769
    @ashokwagire4769 3 роки тому

    अतिशय सामान्य माणसाला समजेल असे सांगता खरचं विचार पटतात आत्मानंद समाधान पावतो आवाज तिथ पर्यंत पोहचतो

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.

  • @aratimarathe423
    @aratimarathe423 10 місяців тому

    किती छान बोलता मॅडम तुम्ही😊☺️ खरंच खूप छान वाटतं, मी नियमित करतेय 3 महिने ध्यान आणि बऱ्याच जणांना सजेस्ट पण केलं आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  10 місяців тому

      नमस्कार,
      खूपच छान !! मन प्रसन्न ठेऊन संपूर्ण आरोग्याकडे जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ध्यान. नियमित ध्यान केल्याने अनेक फायदे होतात याचा प्रत्यय आपल्याला आला आहेच.मनात साचलेली नकारात्मकता ध्यानामुळे अगदीच कमी होण्यास मदत होते. आपल्यातील दोषांचे रूपांतर हे गुणांमध्ये करता येते तसेच नियमित ध्यान केल्याने मनातील चिंता, ताण, निराशा व नकारात्मकता जाण्यास मदत होते. अश्याप्रकारे ध्यानाचा शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी लाभ होतो. आपण करत आहातच आणि इतरांनाही Suggest करत आहात त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद 🙏.

  • @neelasurte6890
    @neelasurte6890 4 місяці тому

    तुम्ही खूप छान समजून सांगतात

  • @rajeshribichkule9306
    @rajeshribichkule9306 2 роки тому

    mast vatal man anandi zhal

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      खूप छान, नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @taradatey5282
    @taradatey5282 3 роки тому

    खुप खुप मनापासुन धन्यवाद ताई
    मन खुपच प्रसन्न झाले
    जनु ईश्वरीय वाणी अनुभवास आली

  • @rohinidingankar9606
    @rohinidingankar9606 2 роки тому

    वा किती छान बोलता तुम्ही!

  • @RPBB505
    @RPBB505 2 роки тому

    Man shan't zal mam

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @kishorsawant9460
    @kishorsawant9460 8 місяців тому

    खूप छान.....

  • @suhasgore7715
    @suhasgore7715 6 місяців тому

    अगदी बरोबर

  • @rekhamenon4381
    @rekhamenon4381 3 роки тому +5

    Felt very nice. Thank you.

  • @mukundalvi9200
    @mukundalvi9200 3 роки тому +7

    Felt blessed by listening ur thoughts on auspicious day as grace my guru .....! Many thanx

  • @suhastulapurkar5013
    @suhastulapurkar5013 2 роки тому

    आज पर्यंत असा कधीच विचार केला नव्हता.
    साक्षात्कार झाला आहे. धन्यवाद

  • @shrikantthuse8272
    @shrikantthuse8272 3 роки тому

    खरंच खुप च निर्मळ झाल्यासारखे वाटले 🙏🙏🌹

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      वा! खूप छान. नेहमी आनंदी रहा. 👍

  • @suhastulapurkar5013
    @suhastulapurkar5013 2 роки тому

    स्वतः बदलण्याचा मार्ग मिळाला. धन्यवाद.

  • @sarikadalvi1611
    @sarikadalvi1611 3 роки тому

    सहज सोपी भाषा वापरून तुम्ही आधी जे समजवता ते खूप उपयुक्त आहे आणि त्या नंतर मोजक्या शब्दात जे अंतर्मुख करायला लावणार छोटंसं ध्यान करायला शिकवत ते खूपच प्रभावी आहे , धन्यवाद

  • @manishabhosale5749
    @manishabhosale5749 2 роки тому

    खर आहे मी प्रयत्न केला

  • @sandhyagupte2925
    @sandhyagupte2925 2 роки тому

    खूपच छान अनुभव घेतला. मी प्रयत्न करते.
    👍👌

  • @sunitachannawar2690
    @sunitachannawar2690 2 роки тому

    Antaryami aapla shrir veglach anubhv det aste madam dhyanamdye. Khup sunder mahiti dilyabaddal dhnyavad

  • @pratibhakharsambale7973
    @pratibhakharsambale7973 Рік тому

    खूपच सुंदर अगदी ह्रदयाला, मनाला स्पर्शून गेलं.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      धन्यवाद 🙏
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा आणि
      आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा.👍

  • @ashabhambare1365
    @ashabhambare1365 3 роки тому

    खूप छान वाटल मॅडम, मन काही दिवसांपासून खूप उदास होत, खरच तूम्ही बोलतात ते अगदी मनाला भिडत. आपन कीती गोष्टी मनात साठवून ठेवताे बीना कामाच्या, खूप छान विचार🙏🙏🙏

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 2 роки тому

    Keval prasanna vatale manala, khup chan, satvik vichar v bolane ahe tumche.

  • @shailajadesai9101
    @shailajadesai9101 3 роки тому +14

    आपली वाणी व विचार कसे असावेत हे आपण सांगीतले,खूपच सुंदर अनुभव आला,धन्यवाद.

  • @subhashbangar2791
    @subhashbangar2791 3 роки тому

    खुपच छान, गुरुपौर्णिमेच्या हर्दिक शुभेच्छा. धन्यवाद.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुतत्त्वाचे जागरण. त्या दिवशी गुरूंकडून ते तत्व घेण्यासाठी गुरूंचे दर्शन व आशीर्वाद घ्यायचे असतात. गुरुपौर्णिमेच्या प्रकाशात अज्ञानाचा अंधार नष्ट होऊन ज्ञानाचा उजेड अंतरंगात पसरत असतो. आपले जीवन ज्ञानाच्या तेजाने उजळून जावो याच मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद 🙏🏻

  • @ushakadam578
    @ushakadam578 2 роки тому

    धन्यवाद माँडम ,खुप सुंदर, विचारसरणी।🌷🌷

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.

  • @jayachaudhary7034
    @jayachaudhary7034 3 роки тому

    खुप छान वाटले,खुप शुभेच्छा तुम्हा दोघांनां.

  • @geetapednekar8681
    @geetapednekar8681 2 роки тому

    खूप सुंदर ध्यान समजून सांगितले. धन्यवाद अमृता मॅडम
    🙏🙏🌹

  • @madhurik11
    @madhurik11 3 роки тому +1

    Khupach chhan mahiti dilit ma'am Thank you so much🙏

  • @jyotimulchandani5111
    @jyotimulchandani5111 2 роки тому

    Khup sunder mahiti. Master aahat.salute

  • @shivurja8139
    @shivurja8139 2 роки тому

    अतिशय सुंदर आणि सकारात्मक अनुभव

  • @manishakadam4004
    @manishakadam4004 28 днів тому

    ध्यान करून खूप छान वाटले धन्यवाद ताई 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  25 днів тому

      वा! खूपच छान. नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @padmajanesarikar1707
    @padmajanesarikar1707 7 місяців тому

    खूपच सुंदर ध्यान आहे हे...अतिशय प्रसन्न आणि मे एकदम नकारात्मक मधून पॉझिटिव्ह उभारी घेतली.बॅकग्राऊंड बासरी ने ध्यानातून उठू नये असं वाटलं.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 місяців тому

      वा! खूपच छान👍 शक्यतो रोज एक ध्यान करावे. तसेच तुमची ग्रहणशीलता चांगली आहे. त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. नियमित ध्यान केल्यास त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @sumedhadesai1952
    @sumedhadesai1952 8 місяців тому

    मला रडू आले. खूप सुंदर. मला जे हवे होते ते मिळाल्या सारखे वाटले. खूप खूप धन्यवाद डॉ मॅडम

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  8 місяців тому

      अश्रू म्हणजे निचरा होणे. मोकळे व्हा आणि आनंदी रहा. असेच निरोगी आयुष्यासाठी नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @sarojanigawande6021
    @sarojanigawande6021 3 роки тому +3

    Very nice 👌

  • @Pravinbhalerao53
    @Pravinbhalerao53 2 роки тому

    खूप खूप धन्यवाद

  • @ashwinigidh2524
    @ashwinigidh2524 3 роки тому

    Sunder anubhav, gurupournuma subhecha

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुतत्त्वाचे जागरण. त्या दिवशी गुरूंकडून ते तत्व घेण्यासाठी गुरूंचे दर्शन व आशीर्वाद घ्यायचे असतात. गुरुपौर्णिमेच्या प्रकाशात अज्ञानाचा अंधार नष्ट होऊन ज्ञानाचा उजेड अंतरंगात पसरत असतो. आपले जीवन ज्ञानाच्या तेजाने उजळून जावो याच मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद 🙏🏻

  • @shrikantthuse8272
    @shrikantthuse8272 2 роки тому

    Thanks manapasun kele ki praathana 🙏🙏🌹🌹aahe

  • @nleshkoli1176
    @nleshkoli1176 2 роки тому

    🙏🌺...
    Khup khup bar vatal mala ....aadi pekhya khup bar vatal Ani mi ata jasti jast tumi sangitlya pramane dhya dharak karat rahanar.....dhanyvad 🙏🌺

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. आणि आपला अनुभव जरूर कळवा.धन्यवाद 🙏

  • @ganeshyechwad
    @ganeshyechwad 2 роки тому

    खुप चांगला मेडिटेशनचा अनुभव आला
    . धन्यवाद ।

  • @cookwithsunandamore3943
    @cookwithsunandamore3943 2 роки тому

    हो मॅडम नक्की करुन बघेल 👌👌👍👍

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @suhasgore7715
    @suhasgore7715 6 місяців тому

    खूप छान

  • @apurvasawant9075
    @apurvasawant9075 2 роки тому

    खूपच छान!! मनःपूर्वक धन्यवाद मॅडम🙏🙏

  • @arunapawar3503
    @arunapawar3503 2 роки тому

    खुपच छान सुंदर 🙏🙏🙏

  • @jayshreekulkarni9568
    @jayshreekulkarni9568 Рік тому

    सुंदर.

  • @shilpashelgaonkar3135
    @shilpashelgaonkar3135 3 роки тому

    अप्रतिम ,खूप खूप धन्यवाद व नमस्कार

  • @shardamahamuni3070
    @shardamahamuni3070 3 роки тому

    विचार खूप छान वाटले !👌🌸🙏🌸🙏💐धनय़वाद ताई!