Get rid of vertigo - व्हर्टिगोच्या त्रासातून सुटका
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- The Sanskrut word Niraamay implies ‘free from defects’. In our series - Mann Niraamay - we have been learning about the right conditioning of the mind for removing the accumulated negative emotions that cause defects in the body, and the Swayampurna Upchar method. A healthy mind and a healthy body are the basic requirements for successfully completing any task. But, in ailments such as vertigo even the daily routine becomes a challenge.
Are your daily activities severely hampered by frequent episodes of giddiness? Are you troubled by the accompanying nausea and high blood pressure? Do you find it difficult to undertake even simple actions such as walking? What is the role of the deranged Akash Tatva (space element) and Vayu Tatva (air element) in the body in this? How are the defects in the Chakras (centers of cosmic consciousness in the subtle body) from Adnya and Vishuddhi to Muladhar responsible? How do digestive disorders lead to such problems? Why is it necessary to avoid worrying and stress? Dr Yogesh and Dr Amruta Chandorkar from Niraamay explain many such aspects in this freewheeling discussion.
Watch this video to attain health and experience lasting happiness, and share it with your acquaintances who suffer from such ailments.
-----
योग्य विचार व कृतीतून व्हर्टिगो घालवा
निरामय म्हणजे दोष विरहित स्थिती. मनावरील योग्य संस्कार व शरीरात दोष निर्माण करणाऱ्या नकारात्मक उर्जेचा निचरा, आणि स्वयंपूर्ण उपचार पद्धती आपण ‘मन निरामय’ या मालिकेत समजून घेत आहोत. आपली सर्व कामे सुरळीत पार पाडण्यासाठी शरीर व मनाचे स्वास्थ्य ही मुलभूत गरज आहे. परंतु, अनेकदा व्हर्टिगो सारख्या आजारामुळे रोजचे व्यवहार करणे सुद्धा दुरापास्त होऊन बसते.
सतत येणारी चक्कर तुमचे दैनंदिन व्यवहार ठप्प करत आहे का? त्याच सोबत मळमळ व उच्च रक्त दाबाने तुम्ही बेजार आहात का? चालण्यासारख्या सोप्या क्रीया सुद्धा तुम्हाला अवघड होऊन बसल्या आहेत का? बिघडलेल्या आकाश व वायुतत्वांची यात काय भूमिका असते? आज्ञा व विशुद्धी चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत झालेल्या बिघाडाचा याच्याशी काय संबंध आहे? पचन संस्थेतील दोष व्हर्टिगोला नेमके कसे कारणीभूत होतात? चिंता करणे व ताण घेणे का टाळले पाहिजे? मनमोकळ्या गप्पांच्या माध्यमातून अशा अनेक मुद्द्यांवर माहिती देत आहेत निरामयचे डॉ योगेश व डॉ अमृता चांदोरकर.
रोगमुक्ती व शाश्वत सुखाची अनुभूती घेण्यासाठी हा व्हिडियो नक्की पहा, आणि अशा प्रकारचे त्रास असलेल्या परिचितांना पाठवा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / niraamayconsultancy
#vertigo #rightthoughts #freefromdefects #niraamay #niraamaywellnesscenter #pune
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
तुमचा शब्द आणि शब्द बरोबर आहे मी हाअनुभव घेतला आहे
धन्यवाद 🙏
तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी आहे, मी हे अनुभले आहे, खरेच स्वयंपूर्ण उपचार पद्धती खूपच अमूल्य देणगी आहे परमेश्वराची
मनःपूर्वक आभार 🙏
आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू. धन्यवाद 🙏
खूपच छान माहिती धन्यवाद
मनःपूर्वक आभार 🙏
धन्यवाद🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, 🌸 🌸
असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
Khup chan information thanku so much for your information
You’re most welcome.
Nice Video.Very good thoughts & actions to overcome vertigo problem.
Thank you.🙏
नमस्कार तूम्हा उभयतांस. मी गेल्या पंधरा दिवसापासुन आपल्या चिंचवड शाखेमधून उपचार घेत आहे. खूप फरक वाटतोय. मॅडम आपले षड्रिपू विश्लेशन खूप मनाला पटले मी आपले व्हिडिओ नेहमीच पहाते छान माहितीपूर्ण आणि पटतील असे असतात.धन्यवाद मार्ग दाखवल्याबद्ल.
वा खूपच छान, नियमित उपचार घ्या आणि लवकर बरे व्हा! तसेच नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद.
Kiti पैसे घेतात ट्रीटमेंट che
Chinchwad madhe kuthe ahe
सर आणि मॅम खुपच धन्यवाद चांगली माहिती
मनःपूर्वक आभार 🙏,
असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. 🌸 🌸
खुप सुंदर माहिती मिळाली सर व मॅडम
धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर विश्लेषण,मनावरचं ओझं आपोआप उतरले जाते आणि आत्मविश्वास निर्माण होतो.खुपखुप धन्यवाद तुम्हा दोघांना.
🌹🙏🙏
मनःपूर्वक आभार 🙏
निरामय उपचार पध्दती आपण शोधून ती उपयोगात आणली त्यासाठी आपणाला परमेश्वराने बुद्धी दिली म्हणजे आपण परमेश्वराचे अंश आहात.
आपण केलेल्या कौतुकामुळे निश्चितच आनंद झाला, हुरूप आला. अशाच सदिच्छा कायम राहू देत. धन्यवाद 🙏
@@NiraamayWellnessCenter❤❤❤
Chan mahiti dili 🙏
Khupach Sundar....... Dhanyawadaha Bhagini
खूप खूप आभार 🙏
खूपच सुंदर माहिती दिली आहे आपण.
निसर्ग पद्धतीने दिनचर्या करणे हिच आजची गरज आहे.
आपले खूप खूप धन्यवाद..!!
मनःपूर्वक आभार 🙏,
असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
Namaskar 🙏🙏
Khoop chhan VA concrete guideline n thanks for all things guided very beautifully by you 🙏🙏
Thank you so much.🙏
खूप सुंदर आणि महत्वाचीमाहिती दिली मॅम आपण. धन्यवाद 🙏🙏👌👌
मनःपूर्वक आभार 🙏
फार चांगला विचार आहे
Very nice information like thanks 👍😊
Thank you so much. 🙏
🙏🙏मी मंगल जोशी , मलाही हाच त्रास आहे.
अतिशय सुंदर मार्गदर्शन 👌👌
यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. धन्यवाद 🙏
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
Khup chan
धन्यवाद 🙏
छान माहिती मिळाली. मी पण निरामयचे उपचार घेत आहे व्हरटीगोसाठी. मला आता बरे वाटत आहे.
खूप खूप धन्यवाद 🙏
नियमित उपचार घ्या लवकर बरे व्हा आणि आपला अनुभव जरूर कळवा.
Ya vedio me khup vat pahat hote thanks madam🙏
Most welcome.
Khupc chan mauli apn uttam samjavt aht dhanyvad
मनःपूर्वक आभार 🙏
Nice information like it.
Thank you very much 🙏
खूपच सुंदर माहिती दिली सर मॅडम धन्यवाद
मनःपूर्वक आभार 🙏
खूप सुंदर माहिती दिली
मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
अतिशय उत्तम सांगता
मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
खुप छान मन आनंदी झाले.
🙏
खुप छान माहिती दिलीत
धन्यवाद 🙏
Ekdam khare ahe. Khup chaan samjavun sangitle ahe madam. Dhanyawad madam
मनःपूर्वक आभार 🙏
खूप सुंदर👌👌
धन्यवाद 🙏🙏
नमस्कार डाँक्टर तुमचे सर्व वीडीओ आणि माहिती खुपच छान आणि तुम्ही जेव्हा एखाद्या आजार ची लक्षण सांगत तेव्हा हेच मला होते इतक तंतोतंत सांगत आणि त्या आजरा तून आपण बरे होणार हा विश्वास वाटतो धन्यवाद
मनःपूर्वक आभार 🙏,
आपण केलेला प्रत्येक विचार हा फलद्रूप होत असतो.
आपली सकारात्मकता आणि स्वत:वरचा विश्वास यातून आपण बरे होत असतो आणि या विचारांनाच निरामय मदत करते.कोणत्याही नकारात्मकते पेक्षा तुमची सकारात्मकता जर जास्त असेल तर कोणत्याही आजरातून किंवा त्रासातून अथवा परिस्थितीतून आपण बाहेर पडू शकतो. निरामयचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
धन्यवाद 🙏.
Khup sunder mahiti
धन्यवाद.
बरोबर आहे व्यकटेश स्तोत्र मध्ये पण सांगितले आहे कि काम क्रोध मद मच्छर, हे शरीर त्याचे बिढा र 🙏
हे वचन आपल्याला या चतुर्वर्ग दोषांवर नियंत्रण ठेवण्याचे महत्व सांगते, कारण ते शरीराचे आणि जीवनाचे विघटन करतात.
खूपच छान माहिती ❤❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
आत्मा नमस्ते 🙏खुप सुंदर माहिती दिलीत
खूप खूप धन्यवाद 🙏
औरंगाबादमध्ये निरामय सेंटर आहे का व कुठे आहे ते सांगा
नमस्कार,
निरामयचे सध्या औरंगाबाद येथे सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
अतिशय सुंदर!! मी पुण्यात राहते. मला Meniers Disease ,Atype of Vertigo आहे. मी आपले मार्गदर्शन कसे मिळवू इच्छीते. कृपया कळवावे.
नमस्कार,
निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. अपॉइंटमेंट घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
Madam mla pn vertigo ahe,tumchyakde upchar ghyayche ahet,kse gheta yetil
हो, vertigo साठी स्वयंपूर्ण उपचार घेता येऊ शकतात.
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
खुपच छान माहिती
उपयुक्त माहिती मला ही मानेचा त्रास आहे चक्कर येते मी उजव्या कुशीवर झोपू शकत नाही खूप वेळा हल्ल्या सारखे होते पूर्वी vartin च्या गोळ्या घ्याव्या लागले
अजूनही अधून मधून चक्कर येते
झोपेत ही मान हलली की चक्कर येते कमरेच्या मणक्या चा ही त्रास आहे माझे वय 62 रनिंग आहे 5साल पासून हा त्रास आहे
खूप टेंशन येते चक्कर सुरू झाली की बरेच दिवस आली नव्हती आता परत सुरू आहे
Dr योग्य उपचार सांगा 🙏
नमस्कार,
आपण निरामयचे स्वयंपूर्ण उपचार घेऊ शकता. स्वयंपूर्ण उपचाराने कुठलाही शारीरिक व मानसिक आजार बरा होऊ शकतो .
सोबतच्या Video मध्ये रुग्णाचा अनुभव पाहू शकता.
ऊर्जा उपचारांतून चक्कर येणे थांबले - ua-cam.com/video/XPTPhydmvMg/v-deo.html
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
Ya sathi konti mudra kryachi madam sanga plz 🙏
यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
अमृता मॅडम आणि योगेश सर......तुमचे खूप आभार.... स्वयंपूर्ण उपचार पद्धती ही देवाची अद्भुत देणगी आहे.....मलाही हे शिकायला आणि सेवा द्यायला आवडेल.... मला ह्याचा हिस्सा होता येईल का?
सध्या तरी असे कोर्स नाहीत,
परंतु आपण आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी कोर्स करण्यास इच्छुक आहे ' असा ई-मेल किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करू शकता. जेणेकरून भविष्यात असे कोर्स करण्याचा विचार निरामय करेल, तेव्हा आपल्याला संपर्क करता येईल. धन्यवाद 🙏
Malahi Vertigo cha tras hotoy gele 2 mahinyanpasun. Tumacha ha video pahun thodi asha nirman zali. Apan doghe chan dyan deta. Ani mam asa vatat hota tumhi bolat rahava Ani amhi aikat rahava 👌👌💐🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला.
Vertigo चा त्रास होत असेल तर आपल्याला स्वयंपूर्ण उपचारांचा फायदा होऊ शकतो.
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
Sir mazya aaila ha tras aahe solapur madhe Aaple centre aahe ka pls
नमस्कार,
निरामयचे सध्या सोलापूर येथे सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
👌👌
धन्यवाद.
Thanks
Welcome.
Tumche centre thane la aahe ka
नमस्कार,
निरामय वेलनेस सेंटर मुंबई - दादर येथे असून पत्ता पुढीलप्रमाणे आहे.
मुंबई :- दादर
ऑफिस नं ४०७ ते ४१०,
म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग ,
दादर (प.) मुंबई.
शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८.
अपॉईंटमेंट घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
Mi Nagpur la rahto... tumhi Nagpur la available aahat ka? Mala peripheral vertigo ch khup trass aahe
नमस्कार,
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही जटील, असाध्य आजार तसेच शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
निरामयचे सध्या नागपूरला सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
Mla positional vertigo cha trass hot aahe tr mla konti mudra उपयोगी पडेल
नमस्कार,
आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
अश्या आजारातून बरे झालेल्या रुग्णाचा अनुभव सोबतच्या व्हिडिओमध्ये पहा.
१) अनुभव हीच खात्री | व्हर्टिगोचा त्रास कमी झाला - ua-cam.com/video/9DwUD-c93kI/v-deo.html
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
Hi
Mala pan khup trass hoto chkkar cha mi kontya number ver online consultation gheu shakte
हो, आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
अपॉइंटमेंट घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
खूप छान.
मॅडम डिमेन्शिया हा आजार आपल्या स्वयंपूर्ण उपचारांनी बरा होतो का?
हो. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
डिमेन्शीया आजारातून बऱ्या झालेल्या निरामयच्या पेशंटचा अनुभव खालील दिला आहे.
ua-cam.com/video/hZwvvVAFvVk/v-deo.html
Amazing experience 🙏 Karech Khup samadhaan milale
खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.
Hello sir.. mala pan last 1 year pasun continue moving hote aahe .. physiotherapy chalu aahe. Pan complete stop zale nahi ajun.. tumachi kay treatment asel and charges kiti aahet.
नमस्कार,
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
स्वयंपूर्ण उपचार रुग्णांच्या शरीर, मन व ऊर्जा या ३ स्तरांवर काम करते , पंचतत्त्वे व सप्तचक्रे यांच्या संतुलनातून दूरस्थ पद्धतीने दिल्या जाणाऱ्या या विना स्पर्श, विना औषध तसेच समुपदेशनाच्या माध्यमातून व्याधीमुक्त करणारी उपचार पद्धती आहे. या पद्धतीचा आपणास लाभ होऊ शकतो.
अपॉईंटमेंट घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
Tumhi atta sangitala tasach mala tras hotoy, ubha rahila ki mala me haltey asa vatata, ya mule maza confidence kami zalay. Kahi karu shakata ka. Medicine chalu aahe
नमस्कार,
अनेकांना अचानक चक्कर येणे, तोल जाणे, मळमळणे, घाबरल्यासारखे वाटणे, रक्तदाब अनियंत्रित होणे इत्यादी लक्षणे जाणवतात. दैनंदिन कामेही करणे अवघड होऊन बसते. आत्मविश्वास पूर्णपणे खच्ची होतो. अशी व्यक्ती सतत दडपणाखाली, भीतीच्या छायेखाली वावरते. अश्याच सर्वच त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार हे अतिशय उपयुक्त ठरू शकतात. आपणही आपणास होणाऱ्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचाराचा लाभ घेता येऊ शकता. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
अश्याच त्रासातून निरामयच्या "विना औषध-विना स्पर्श" उपचारांनी बरे झालेल्या पेशंटचे अनुभव पुढील Video मध्ये पाहू शकता.
१) 17 वर्षांपासून असलेला व्हर्टिगोचा त्रास दूर झाला. - ua-cam.com/video/A1cpzjw6uH8/v-deo.html
२) ऊर्जा उपचारांतून चक्कर येणे थांबले - ua-cam.com/video/XPTPhydmvMg/v-deo.html
३) व्हर्टिगोचा त्रास दूर झाला - ua-cam.com/video/yRtZ6ElFuMM/v-deo.html
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
खूपच छान माहिती
धन्यवाद 🙏
Mala sthir ubha rahata yet nahi ...upay suchva. Kolhapur
नमस्कार,
आपणांस होणाऱ्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. कोल्हापूर येथे निरामयचे सेंटर आहे.आपण अपॉईंटमेंट घेऊन प्रत्यक्ष भेटू शकता व उपचार सुरु करु शकता. स्वयंपूर्ण उपचार आजाराच्या मुळावर काम करतात यामुळे कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
कोल्हापूर सेंटचा पत्ता व संपर्क पुढीलप्रमाणे आहे.
पी.के.पी. एम्पायर,
२ रा मजला, शाहूपुरी लेन ५,
अक्षय ऑटोमोबाईल समोर,
कोल्हापूर. ४१६००१.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com
Vestibular maigrin.ahe upchar hoil ky plzzz sanga
नमस्कार,
आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
कोणत्याही जटील, असाध्य आजारांसाठी स्वयंपूर्ण उपचार अतिशय उपयुक्त ठरतात.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
Sundayla open ast ka
Address ky ahe
Mazya Mr. na kanacha tras ahye right kanatil shir kharab zali ahye Dr operation sangitl amhi homiopathic chalu kele eku yene chalu zale survatila kanat awaz yenehi band zale ata १ varshananter punha awaz yene v eku kami yene chkker yene suru zale yaver upay sanga
नमस्कार,
तुमच्या मिस्टरांना होणाऱ्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
Mala aplya niramay center var yayache aahe mi Mumbai (Mulund)yethe rahate tari mi aplyacentervar kuthe yevu shakate pl mala margadsrshan kara.
नमस्कार,
निरामय वेलनेस सेंटर मुंबई सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे.
ऑफिस नं ४०७ ते ४१०,
म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग ,
दादर (प.) मुंबई.
शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८.
Appointment घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
I have experienced this problem 5years ago, but I am okay with the tips given by sir and madam.
वा! खूपच छान.
Mam facial palsy plus synkinesis 100 % bara hou shkto ka
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
Amravati madhe clinic ahe ka
नमस्कार,
निरामयचे सध्या अमरावतीला सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता.
निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड, मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे या शिवाय ऑनलाइन देखील भेटता येऊ शकते.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
Thank you so much 💕 taai
You’re most welcome.
Migraneous vertigo as सांगितलं आहे. डॉक्टर नी..treatment hoil ka
नमस्कार,
आपण आपणास होणाऱ्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता.
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
Navi Mumbai madhe tumse centre aahe ka
नमस्कार,
निरामयचे सेंटर मुंबई :- दादर येथे आहे व पत्ता पुढीलप्रमाणे आहे.
ऑफिस नं ४०७ ते ४१०,
म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग ,
दादर (प.) मुंबई.
शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८.
आपण online देखील भेटून उपचार सुरु करु शकता.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
Khup sundar ❤️ information milali Dhanyawad Doctor sir. and Madam
मनःपूर्वक आभार 🙏
कराड, सातारा या शहरामध्ये कुठे निरामय क्लिनिक आहे का dr
नमस्कार,
निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड, मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे या शिवाय ऑनलाइन देखील भेटता येऊ शकते. आपण कराड,सातारा येथून असाल तर online देखील तज्ञांना भेटू शकता व उपचार सुरु करू शकता.
"स्वयंपूर्ण उपचार" विना स्पर्श, विना औषध तसेच समुपदेशनाच्या माध्यमातून व्याधीमुक्त करणारी उपचार पद्धती आहे.
अधिक माहितीसाठी सोबतचा Video संपूर्ण पाहावा.
*संपूर्ण आरोग्यासाठी स्वयंपूर्ण उपचार - ua-cam.com/video/9qtjtZ1eciE/v-deo.html
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
Dadarla kuthe aahe aple center?
नमस्कार,
निरामय वेलनेस सेंटर मुंबई सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे.
ऑफिस नं ४०७ ते ४१०,
म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग ,
दादर (प.) मुंबई.
शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८.
Appointment घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
डॉ ताई मला असेच होत आहे माझे शरीर हलते हो मला उपाय सांगा 🙏🙏
नमस्कार,
विनाऔषध - विनास्पर्श कोणत्याही आजारातून पूर्णपणे बरे करणारे निरामयचे "स्वयंपूर्ण उपचार आपणास होणाऱ्या त्रासासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकतात.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
🙏🙏🌹🌹
🙏🙏
माहीती खुप छान आहे . पण मुद्रा नाही का ? व्हर्टीगो बरा होण्यासाठी ? असेल तर कृपया सांगा . धन्यवाद !
नमस्कार,
आपणास होणाऱ्या व्हर्टीगोच्या त्रासासाठी शुन्यवायू मुद्रा ही फायदेशीर ठरू शकते.
शून्यवायू मुद्रा - ua-cam.com/video/KyexUi_jVGc/v-deo.html
यासोबतच आपणांस स्वयंपूर्ण उपचार अतिशय उपयुक्त ठरू शकतात.
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. या त्रासास्तून बरे झालेल्या पेशंटचा अनुभव पुढील Video मध्ये पाहू शकता.
अनुभव हीच खात्री | व्हर्टिगोचा त्रास कमी झाला - ua-cam.com/video/9DwUD-c93kI/v-deo.html
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
Tinnitus and Adhd treatment available ahet ka?
हो. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
Mala december madhye brain stroke ala hota pan tevha pasun ani tya aadhipasun chakker yete ani aata mala bharpur tras hotoy pls maza tras kasa kami hoil
Khup upchar getle pan kahi hi farak padt nahi
नमस्कार,
आपणास होणाऱ्या सर्व त्रासासाठी आपण स्वयंपूर्ण उपचाराचा लाभ घेऊ शकता. ज्यामुळे आपला त्रास अवश्य कमी होण्यास मदत होईल. कुठलंही औषध न घेता स्वयंपूर्ण उपचारांनी आजार बरा होऊ शकतो.
याबद्दलच्या अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडिओ पहा.
अनुभव हीच खात्री | व्हर्टिगोचा त्रास कमी झाला - ua-cam.com/video/9DwUD-c93kI/v-deo.html
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
माझ्या उजव्या बाजूला कानाच्या मागे डोकं जड होतं त्यासाठी मीStugeron Plus ही गोळी घेते पण दहा अकरा तास झाले की पुन्हा जड होते हा पण व्हर्टीगो चा प्रकार आहे ना? l
नमस्कार,
निरामयच्या तज्ञांना भेटून आपणास होणाऱ्या त्रासाबद्दल अधिक जाणून घेऊन आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता.
कोणत्याही जटील, असाध्य आजारांसाठी स्वयंपूर्ण उपचार अतिशय उपयुक्त ठरतात.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
Cholesterol triglyceride normal होण्यासाठी उपाय आहेत का
नमस्कार,
'' सूर्य मुद्रा '' Cholesterol triglyceride normal होण्यासाठी आपण नियमित करू शकता त्यसाठी पुढील लिंकवर क्लिक करून आपण पूर्ण Video ऐकावा.
सूर्य मुद्रा - ua-cam.com/video/yKp7DDTQ-pE/v-deo.html
आपण जेव्हा अंगठ्याच्या तळाला एखादे बोट लावतो तेव्हा आपण अग्नी वाढवत असतो जर आवश्यकतेपेक्षा अग्नी वाढल्यासारखा वाटत आहे तिथे हि मुद्रा थांबवणे आवश्यक आहे . ज्यांना पित्ताचे त्रास वारंवार होत असतील किंवा आधीपासून शरीरातील अग्नी जास्त आहे तर आपण मुद्रा न करणे योग्य राहील.
मात्र स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो. मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७
Website : www.niraamay.com
मुंबई मध्ये तुमचे सेंटर कुठे आहे?
नमस्कार,
मुंबई- दादर येथील निरामय वेलनेस सेंटरचा पत्ता खालीलप्रमाणे आहे.
मुंबई :-
ऑफिस नं ४०७ ते ४१०,
म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग ,
दादर (प.) मुंबई.
शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८.
अपॉईंटमेंट घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क करा. संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
नमस्कार मलाही व्हर्टिगो चा त्रास आहे अधून मधून चक्कर येते मला घरातूनच आपले उपचार घेता येतील का
हो, आपणस होणाऱ्या Vertigo च्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात आणि हे उपचार आपण घरात राहूनच घेऊ शकता.
याबद्दलच्या अधिक माहितीसाठी सोबतच Video पहा.
१) संपूर्ण आरोग्यासाठी स्वयंपूर्ण उपचार - ua-cam.com/video/9qtjtZ1eciE/v-deo.html
२) 17 वर्षांपासून असलेला व्हर्टिगोचा त्रास दूर झाला.- ua-cam.com/video/A1cpzjw6uH8/v-deo.html
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
2:26 वाह सर माझ्या तोंडातील शब्द बोलून दाखवले सेम त्रास आहे
कि हा मला त्रास आहे तर कोणाला का कळत नाही 🙏🙏
11:23 अगदी मॅम
मला पण स्थिर उभं राहता येत नाही
मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
आपणही स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता.
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
Madem bppv vertigo sati upay sanga
स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
Sir centre kothe ahe
नमस्कार ,
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर, व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com
Tinnitus sathi treatment gheta yeil ka?
हो. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
Mala hach tras ahe krupaya upay suchava..
नमस्कार,
आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
Ho tai mala pan chkr yete
नमस्कार,
आपणास स्वयंपूर्ण उपचार अतिशय उपयुक्त ठरू शकतात. आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता.
अधिक माहितीसाठी व अपॉईंटमेंट घेण्यासाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
👌👌🙏🙏
🙏🙏
👌👌👌🙏🙏🙏
🙏🙏
It's true information given by Doctor madam and sir 👏👏🌹🌹
Thank you so much.🙏
मला गेले ९ महिने त्रास होतोय. पुण्यात क्लिनीक कुठे आहे?
नमस्कार,
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
निरामयचे सेंटर्स ४ ठिकाणी आहेत. पुणे, चिंचवड, मुंबई आणि कोल्हापूर
अ) पुणे :- सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे.
ऑफिस नं १०१ , पहिला मजला , मांडके बिझिनेस सेंटर ,
अप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, पुणे.
शनिवार ते गुरुवार , दु. १२ ते सायं ८.
ब) चिंचवड :-
सी१, शॉपनं -१२,शांतिबन सोसायटी ,
सेवाविकास बँकेशेजारी, जुना जकातनाका,
चापेकर चौक, चिंचवड.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
How to learn sayapurna upchar
सध्या तरी असे कोर्स नाहीत,
परंतु आपण आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी कोर्स करण्यास इच्छुक आहे ' असा ई-मेल किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करू शकता. जेणेकरून भविष्यात असे कोर्स करण्याचा विचार निरामय करेल, तेव्हा आपल्याला संपर्क करता येईल.
@@NiraamayWellnessCenter मी स्वयंपूर्ण उपचार शिकण्यास उत्सुक आहे
निरामय सेंटर कुठे कुठे आहे त्याची माहिती द्यावी
15 दिवसापूर्वी मला रात्री 1 वाजता झोपेतच चक्कर यायला लागली व रात्रभर चालुच होती. हे भयानक आहे मी कधी ह्याविषयी ऐकले ही नव्हते.. दुसर्या दिवशी डॉक्टर यांच्याकडे धाव घेतली.
नमस्कार,
अश्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार जे विना स्पर्श, विना औषध केले जातात हे अतिशय उपयुक्त ठरू शकतात.
** स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
Virar address send kara
नमस्कार,
मुंबई- दादर येथील निरामय सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे.निरामयचे विरारला सेंटर नाही.
मुंबई :-
ऑफिस नं ४०७ ते ४१०,
म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग ,
दादर (प.) मुंबई.
शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८.
या शिवाय ऑनलाइन देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
आपली शाखा कोल्हापूर येथे आहे का?
हो,
निरामयच्या कोल्हापूर सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे.
कोल्हापूर
पी.के.पी. एम्पायर,
२ रा मजला, शाहूपुरी लेन ५,
अक्षय ऑटोमोबाईल समोर,
कोल्हापूर. ४१६००१
अपॉईंटमेंट घेण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
Madam malasudha ha tras hotoy
नमस्कार,
आपण होणाऱ्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता.
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
ताई माझ्या मिस्टरानां हा त्रास होतो.वय ७६ आहे.इलाज होईल का?
नमस्कार,
हो , कोणत्याही वयोगटातील व्यक्ती हे उपचार घेऊ शकतात.
स्वयंपूर्ण उपचार रुग्णांच्या शरीर, मन व ऊर्जा या ३ स्तरांवर काम करते , पंचतत्त्वे व सप्तचक्रे यांच्या संतुलनातून दूरस्थ पद्धतीने दिल्या जाणाऱ्या या विना स्पर्श, विना औषध व्याधीमुक्त करणारी उपचार पद्धती आहे .
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर, व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
इथे बरेच पेशंट या प्रकारचे आहेत तुम्हाला भेटण्यासाठी काय करावे लागेल
नमस्कार.
कोणत्याही कारणास्तव रुग्णास येणे शक्य नसल्यास, आणण्याची/येण्याची काहीच आवश्यकता नाही. आपण online भेटू शकता व उपचार सुरु करु शकता.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
Sir fees baddal sanga
नमस्कार,
रुग्ण जेव्हा सेंटरला किंवा ऑनलाईन माध्यमाद्वारे तज्ञांना भेटून उपचार घेतो, त्या प्रत्यक्ष उपचारांची फी रुपये २०० आणि त्याच्या आजारानुसार तज्ञजितक्या काही फोन ट्रीटमेंट देतात, त्या प्रत्येक फोन ट्रीटमेंटचे शुल्क रुपये ५० आकारले जाते.
🙏🌹
🙏🙏🙏
खूप छान माहिती
Exact said! 👌👌👌👌🙏🙏.Madam please cervical slipped disc herniation hya desease var pan asach detail discussion cha video banvava .
भविष्यात येणाऱ्या व्हिडीओमध्ये याचा नक्कीच विचार करू, धन्यवाद.
तुमचे सेंटर कुठे आहे
नमस्कार,
निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
कोल्हापुरमंघ्य centrer कुठे आहे?
नमस्कार,
कोल्हापूर सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे.
पी.के.पी. एम्पायर,
२ रा मजला, शाहूपुरी लेन ५,
अक्षय ऑटोमोबाईल समोर,
कोल्हापूर. ४१६००१.
अपॉईंटमेंट घेऊन भेटता येऊ शकते.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
मला ह्या त्रासातून मुक्ती हवी आहे पत्ता फोन नंबर मिळेल का
नमस्कार,
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
चक्कर येणे कसं बंद करता येईल.काय करावं लागेल.
नमस्कार,
कोणत्याही जटील, असाध्य आजारांसाठी स्वयंपूर्ण उपचार अतिशय उपयुक्त ठरतात. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
खुप उपयुक्त माहिती दिली ताई
तुम्ही . कानात सतत खाज येण्याचे
कारण काय असेल?
यांवर मार्गदर्शन करा. 🙏
धन्यवाद
कानात खाज येण्याची दोन कारणे असू शकतात. एक म्हणजे वात आणि दुसरे म्हणजे शरीरातील अग्नी वाढला असेल तर कोरडेपणा येतो त्यामुळे देखील खाज येऊ शकते.
@@NiraamayWellnessCenter धन्यवाद 🙏🙏
कुठे आहे हॉस्पिटल
नमस्कार,
निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com