समोरचा कसा वागतोय किंवा कसा बोलतोय यापेक्षा आपण चुकत नाही ना ह्याची काळजी घ्यावी. तुमच्या बोलण्या मुळे संपूर्ण गत आयुष्य आठवले , ऋणानुबंध जोडणारे माणसं आठवलीत. खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏
मॅडम तुम्ही बोलायला सुरुवात केली कि असे वाटते कि गोड अमृताचा झरा वाहतोय तुम्ही बोलतच राहावे आणि आम्ही शांत चित्ताने फक्त एैकतच रहावे आपण कुठे तरी वेगळ्याच विश्वात गेल्या सारखे वाटते एक वेगळीच मन शांती मिळते हे तुमचे मधूर मधासारखे गोड बोलणे कधीही संपूच नये असे वाटते🙏💐👌👌❤😊
खूप हलक वाटल.. मनात पूर्वग्रह व काही प्रमाणात कोणा बद्दल राग होता तो तात्काळ कमी झाला ...नियमित अस ध्यान लावून बसल तर द्वेष भावना नक्कीच कमी होईल...आणि छोट्या छोट्या गोष्टीच रागच येणार नाही...अशी स्थिती येईल..🙏
निसर्गातील शक्ती आणि लोकांच्या शुभेच्छा व आशीर्वाद महत्त्वाची भूमिका बजावतात. कृतज्ञता व्यक्त करणे व क्षमायाचना करणे यातून ते नक्कीच मिळविता येतात. नक्की करा, फायदा होईल आणि आपला अनुभव जरूर कळवा. धन्यवाद 🙏
खूप खूप आभार 🙏, जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
मनातील सर्व चुकीच्या भावना नष्ट होऊन सगळ्याची माफी मागते आणि सर्वांना माफ करते खूप छान हलके वाटत आहे,सर्व खूप छान होत आहे,धन्यवाद ताई🙏🌹सर्वांचे आभार ज्यांनी मदत केली त्यांचे पण आणि ज्यांनी मदत नाकारली त्यांचेही मनापासून आभार🙏🙏
खूप खूप आभार 🙏, आपण Video च्या माध्यमातून ध्यानाचा चांगला लाभ घेत आहात. आपण सकारात्मक आहात त्यामुळे जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
It's true information given by Doctor 💊🏥 Amruta Chandorkar madam, he dhanyawad and kshama prarthana karane jarurette aahe, mazya kadhun Roz hote and mann prasanna and shant rahate
सतत खाज येण्याची दोन कारणे असू शकतात. एक म्हणजे वात आणि दुसरे म्हणजे शरीरातील अग्नी वाढला असेल तर कोरडेपणा येतो त्यामुळे देखील खाज येऊ शकते. वायू तत्वाचा गुणधर्म आहे चंचलता. त्यामुळे ध्यानाला जेव्हा तुम्ही शांत होऊन बसण्याचा प्रयत्न करता तेव्हा खाज येणे त्वचा कोरडी होऊन खाज येण्याची शक्यता असू शकते.
Mazi mulagi swara Tila Spinal Muscular Atrophy (SMA) ha tras aahe tyamule Tila proper chalayla uthayla jamat nahi yavar kahi upay aahe ka.plz sanga yavar kahi aapnan treatment hoil ka tiche aata age 11 years aahe
नमस्कार, स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
नमस्कार, मुद्रा ही पंचतत्व संतुलनाची क्रिया आहे, यामध्ये डोकेदुखीचे कारण, अपुरी झोप असू शकते, पित्त असू शकते, सायनस असू शकते, आपले कारण काय आहे हे शोधावे आणि त्या अनुरूप पुढील लिंक वर क्लिक करून मुद्रा विषयीची अधिक माहिती घ्यावी त्या अनुसार मुद्रा करू शकता. १) मुद्राशास्त्र - ua-cam.com/play/PLK6fPNvsQ0yfECyhsKlJVmhYdF922wp9A.html किंवा कोणती मुद्रा कधी कराल? हा Video पाहून अधिक माहिती घेऊ शकता. २) कोणती मुद्रा कधी कराल? - ua-cam.com/video/OikZWUVM36o/v-deo.html
नमस्कार, जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
अगदी बरोबर! जेव्हा मनात कोणताही विचार नाही अशी निर्विचार निर्विकार स्थिति म्हणजे शून्यावस्था. ती मिळविण्यासाठी आधी मनाची स्वच्छता आणि शुद्धता झाली पाहिजे. त्यासाठीही वेगवेगळे ध्यान प्रकार याच प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत. धन्यवाद 🙏
समोरचा कसा वागतोय किंवा कसा बोलतोय यापेक्षा आपण चुकत नाही ना ह्याची काळजी घ्यावी. तुमच्या बोलण्या मुळे संपूर्ण गत आयुष्य आठवले , ऋणानुबंध जोडणारे माणसं आठवलीत. खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏
मनःपूर्वक आभार 🙏
मॅडम तुम्ही बोलायला सुरुवात केली कि असे वाटते कि गोड अमृताचा झरा वाहतोय तुम्ही बोलतच राहावे आणि आम्ही शांत चित्ताने फक्त एैकतच रहावे आपण कुठे तरी वेगळ्याच विश्वात गेल्या सारखे वाटते एक वेगळीच मन शांती मिळते हे तुमचे मधूर मधासारखे गोड बोलणे कधीही संपूच नये असे वाटते🙏💐👌👌❤😊
खूप खूप धन्यवाद 🙏
आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, हुरूप आला. अशाच सदिच्छा कायम राहू देत.
तुमच्या वाणीतून देवी सरस्वती बोलत आहे.
मनापासून धन्यवाद 🙏🏻
मन:पूर्वक आभार 🙏🏻🙏🏻
खूप हलक वाटल.. मनात पूर्वग्रह व काही प्रमाणात कोणा बद्दल राग होता तो तात्काळ कमी झाला ...नियमित अस ध्यान लावून बसल तर द्वेष भावना नक्कीच कमी होईल...आणि छोट्या छोट्या गोष्टीच रागच येणार नाही...अशी स्थिती येईल..🙏
निसर्गातील शक्ती आणि लोकांच्या शुभेच्छा व आशीर्वाद महत्त्वाची भूमिका बजावतात. कृतज्ञता व्यक्त करणे व क्षमायाचना करणे यातून ते नक्कीच मिळविता येतात. नक्की करा, फायदा होईल आणि आपला अनुभव जरूर कळवा.
धन्यवाद 🙏
ताई मनापासून धन्यवाद...खूप छान वाटले हे ध्यान केल्यावर.
खूप खूप आभार 🙏,
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
मॅडम खूप छान सांगितल तुम्ही यासाठी तुमचे मनःपूर्वक धन्यवाद ❤❤
आपणासदेखील खूप खूप आभार 🙏
मनातील सर्व चुकीच्या भावना नष्ट होऊन सगळ्याची माफी मागते आणि सर्वांना माफ करते खूप छान हलके वाटत आहे,सर्व खूप छान होत आहे,धन्यवाद ताई🙏🌹सर्वांचे आभार ज्यांनी मदत केली त्यांचे पण आणि ज्यांनी मदत नाकारली त्यांचेही मनापासून आभार🙏🙏
नमस्कार,
वा! खूपच छान! नियमित करा ,आणि आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा.
धन्यवाद 🙏
धन्यवाद मॅडम 🙏🙏🙏🙏
🙏🙏
Khoob shant aani halka wathty
धन्यवाद 🙏
नमस्कार, कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी चा उत्तम उपाय सुचवलात.खूप खूप धन्यवाद, आणि तुमचेही मनापासून आभार .
खूप खूप धन्यवाद 🙏
धन्यवाद, श्रीराम ❤❤❤
ll जय श्री राम ll
मनापासून आभार 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍
खूप खूप धन्यवाद 🙏
खुपच छान, समाधान मिळालं. मनःपूर्वक धन्यवाद डॉक्टर 🙏🙏🌹🌹
खूप खूप आभार 🙏
Thank you, thank you, thank you so much, Tai khup chan halake halake vatale 😊❤
खूप खूप आभार 🙏,
आपण Video च्या माध्यमातून ध्यानाचा चांगला लाभ घेत आहात. आपण सकारात्मक आहात त्यामुळे जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
धन्यवाद 🙏
मनःपूर्वक आभार 🙏 .
Khup chan sa.ngta
Madam thanks❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
You’re most welcome.
Thanks a lot God
🙏
vary nice
Thanks
अप्रतिम, आपणास मनपूर्वक धन्यवाद आणी आशीर्वाद
मनःपूर्वक आभार 🙏
खुप उत्तम मार्गदर्शन 🙏
धन्यवाद 🙏
Dhanywad mam Khup Chan vatle 🙏🙏🙏kiti Chhan kam kartay 👌👍
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खूप खूप धन्यवाद🙏🌹🙏
मनःपूर्वक आभार 🙏
खूप खूप धन्यवाद ताई ,नक्कीच मार्ग मिळेल तुमच्या संगण्यातून🙏
मनःपूर्वक आभार 🙏,
होय , नक्की करा, फायदा होईल आणि आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा.
🌻🙏🌻
गुरु मां को शतषः प्रणाम
🙏
Khoop chhan Doctor
Thank you so much. 🙏
खुप छान माहिती सांगितली धन्यवात माम्...💐👌
मनःपूर्वक आभार 🙏
Thanks for helping 🙏🙏🙏🙏
It's our pleasure
धन्यवाद.
खूप खूप आभार🙏
Thnx madam.sadguru bless yu lot.
Thank you so much. 🙏
Jaysdguru
🙏🙏
Manapasun abhar 🙏🙏🙏🌹🌹
धन्यवाद 🙏
खुप खुप धन्यवाद 🙏🙏🌹
खूप खूप आभार 🙏
Your best video I liked Thanks
You’re most welcome.
मनापासुन धन्यवाद mam....
मनःपूर्वक आभार 🙏
खूप छान माहिती ,खरंच आहे ,शब्द नाही सांगायला
धन्यवाद 🙏
Tai mala meditation LA baslyavar radayla yetey ka
नमस्कार,
अश्रू म्हणजे निचरा होणे. मोकळे व्हा आणि आनंदी रहा.🙏
Khup chan🙏🏼
खूप खूप धन्यवाद 🙏
Very good Dhyan.Nice Video.
Thank you very much.🙏
खरचं खूप मन:पूर्वक धन्यवाद
अतिशय सुंदर ध्यान घेतले 🙏🌹
धन्यवाद 🙏
खूप सुंदर 🙏 मनापासून धन्यवाद ताई
मनःपूर्वक आभार 🙏
Khupach chan
धन्यवाद 🙏.
Like very much
Thanks for liking
ताई फार धन्यवाद
मनःपूर्वक आभार 🙏
खूपच सुंदर ध्यान मनापासून आभार🙏🙏
नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
धन्यवाद
सुंदर अनुभव
Thank you.🙏
👌👌👌
🙏🙏🙏
Thankyou tai ekat astanna sopp vatte
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Namskar.khup khup aabhar
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खुपच सुंदर ध्यान, मनापासून आभार मॅडम 🙏🙏👌👌👌
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Khup chhan 👍🏽🙏👌
Thank you.🙏
Tai jadaci sagali pane Khali padatana pahun khup halk vatal Mana varil varv ozi nahisa jhalai💙 Thank you Tai 💙🦋✨⭐
वा! खूपच छान. नियमित करा आणि निरोगी रहा.
धन्यवाद 🙏
Thank you Madam
Thank you so much.🙏
अप्रतिम ताई
Thank you so much.🙏
Very relax🙏🙏
Thank you so much.🙏
It's true information given by Doctor 💊🏥 Amruta Chandorkar madam, he dhanyawad and kshama prarthana karane jarurette aahe, mazya kadhun Roz hote and mann prasanna and shant rahate
वा! खूपच छान. नियमित करत राहा आणि निरोगी रहा.
❤❤❤❤
🙏🙏
🙏🌹
🙏
आत्मा नमस्ते 🙏❤️
शांत स्वरूप आत्मा नमस्कार🙏.
मेडिटेशन ला बसल्यावर अंगाला खाज सुटते 😢😢 एरवी नाही सुटत 🙏🏻🙏🏻सल्ला अपेक्षित
सतत खाज येण्याची दोन कारणे असू शकतात. एक म्हणजे वात आणि दुसरे म्हणजे शरीरातील अग्नी वाढला असेल तर कोरडेपणा येतो त्यामुळे देखील खाज येऊ शकते. वायू तत्वाचा गुणधर्म आहे चंचलता. त्यामुळे ध्यानाला जेव्हा तुम्ही शांत होऊन बसण्याचा प्रयत्न करता तेव्हा खाज येणे त्वचा कोरडी होऊन खाज येण्याची शक्यता असू शकते.
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
🙏🙏
Mazi mulagi swara Tila Spinal Muscular Atrophy (SMA) ha tras aahe tyamule Tila proper chalayla uthayla jamat nahi yavar kahi upay aahe ka.plz sanga yavar kahi aapnan treatment hoil ka tiche aata age 11 years aahe
नमस्कार,
स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता.
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
🙏🙏🙏🌹🌹🌹👌👍
🙏
🙏🙏🙏
🙏
🙏👏🌹🚩
🙏
डोके दुखी साठी कोणती मुद्रा करावी
नमस्कार,
मुद्रा ही पंचतत्व संतुलनाची क्रिया आहे, यामध्ये डोकेदुखीचे कारण, अपुरी झोप असू शकते, पित्त असू शकते, सायनस असू शकते, आपले कारण काय आहे हे शोधावे आणि त्या अनुरूप पुढील लिंक वर क्लिक करून मुद्रा विषयीची अधिक माहिती घ्यावी त्या अनुसार मुद्रा करू शकता.
१) मुद्राशास्त्र - ua-cam.com/play/PLK6fPNvsQ0yfECyhsKlJVmhYdF922wp9A.html
किंवा कोणती मुद्रा कधी कराल? हा Video पाहून अधिक माहिती घेऊ शकता.
२) कोणती मुद्रा कधी कराल? - ua-cam.com/video/OikZWUVM36o/v-deo.html
किती वेळा करावे दिवस भरात
नमस्कार,
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.
जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
Ka kunas thauk radu aal he yogya aahe kay ?
अश्रू म्हणजे निचरा होणे. मोकळे व्हा आणि आनंदी रहा.
0 अवस्था कधी येते .जेव्हा मनात एकही विचार सकारात्मक किंवा नकार रातmak..येत नाही तेव्हा .उत्तर सांगा .......
अगदी बरोबर! जेव्हा मनात कोणताही विचार नाही अशी निर्विचार निर्विकार स्थिति म्हणजे शून्यावस्था. ती मिळविण्यासाठी आधी मनाची स्वच्छता आणि शुद्धता झाली पाहिजे. त्यासाठीही वेगवेगळे ध्यान प्रकार याच प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत. धन्यवाद 🙏
🙏🙏
🙏
खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
खूप खूप आभार 🙏