Indie Chat | Is the Opposition prepared to face 2024 Elections? | Raju Parulekar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • #Elections #OppositionUnity #RajuParulekar
    Will the 2024 Elections prove the turning point for our democracy? Are the opposition parties taking things seriously? Who will bring them together? We discuss these issues with senior journalist Raju Parulekar.

КОМЕНТАРІ • 139

  • @TheTrueRationalist
    @TheTrueRationalist Рік тому +19

    आपल्या देशातील लोकांना हक्क आणि स्वातंत्र्य यांची किंमत नाही... एकदा गेले की मग कळेल... आणि काही राजकारणी पण वैयक्तिक महत्वकांक्षा घेऊन बसलेत... अवघड आहे सगळं...

    • @raosahebpatil6687
      @raosahebpatil6687 3 місяці тому

      १००% सहमत! संविधानाला मानणारे आमचे नेते, मग ते कुठल्याही पक्षाचे असोत आपल्या उदिष्टापेक्षा स्वहिताशी एकनिष्ठ आहेत. हे कचखाऊ धरण देशहिताला घातक आहे.

  • @ni3patil64
    @ni3patil64 Рік тому +27

    परुळेकर यांना बरीच वर्ष फॉलो करतोय. अनालीसिस मस्त असते. चांगला झालंय इंटर्वव्ह्यू

  • @niranjanraohole6543
    @niranjanraohole6543 Рік тому +30

    सध्याचे वास्तव सत्य.....ही मूलाखत वय वर्ष १८ ते २१ या तरुण मतदार यांना कळली तर लोकशाही टिकणार...धन्यवाद...सरजी..

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 Рік тому

      या देशातील लोकशाही कधीच संपणार नाही.
      भाजप चे जे विरोधक आहेत,त्यांनी उभा केलेला हा खोटा प्रकार आहे.

  • @dineshw9281
    @dineshw9281 Рік тому +6

    1975,1977,1980 चा काळ त्यानंतर राजीव गांधी अल्पकालीन राजवट नंतर पुन्हा ५ वर्षात ४ पंतप्रधानांचा काळ या देशाने पाहीला आहे यामुळे मागील ९ वर्षातील घटना व मोदींचा काळ पहाता २०२४ च्या निवडणुकांनंतर लोकशाही आणखीन बळकट होईल यात शंका नाही !
    देशांतील सुज्ञ विचारवंतच,प्राध्यापकांनाी नव्हे तर प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना नवमतदारांना जागृत करण्याची गरज आहे !!

  • @sadanandrane5885
    @sadanandrane5885 Рік тому +6

    सद्य परिस्थितीचे वास्तव्य आपण चांगल्या
    पद्धतीने योग्य विश्लेषण आपण केले आहे .
    आज संविधान आणि भारतीय लोकशाही
    शिल्लक राहण्यासाठी जनताभिमुख समान
    मुद्दावर एकत्र येण्याची फारच गरजेच आहे .
    आपण योग्य मांडणी केली.फारच छान.

  • @vitthalraobabar8843
    @vitthalraobabar8843 Рік тому +12

    Great analysis, NCP analysis is 100٪ correct. NCP is supporting NDA by different ways.

  • @vijayganpule6725
    @vijayganpule6725 Рік тому +2

    Modi hater chay biscuit patrkar😂😢😮😅😊

  • @pratikghatge
    @pratikghatge Рік тому +5

    आजपर्यंत फक्त NCP ला मतदान करणारा मी, तरीसुध्दा पारुळेकर यांचं NCP बद्दल पटतय

  • @gajananpatil8170
    @gajananpatil8170 Рік тому +6

    खूपच छानउत्तम विश्लेषण असेच मुलाखत होत जावो,

  • @Sgaming-p3d
    @Sgaming-p3d Рік тому +4

    शंकर सिंग वाघेला ने उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे ची मातोश्री मध्ये मुलाखत
    गुजरात चा मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल लवकरच

  • @mahendraramteke8207
    @mahendraramteke8207 10 місяців тому +1

    परुलेकर सर को जय भीम love you sir 😂😂😂

  • @jayantgarde4297
    @jayantgarde4297 Рік тому +3

    Vijay तेंडुलकर हे काय म्हणाले होते,हे परुळेकर जाणीवपूर्वक विसरलेले आहेत,ती भाषा सुद्धा जर परुळेकर याना आक्षेपार्ह वाटली असती,तर तेंडुलकरांचा त्यांनी निषेध करायला हवा होता,पण त्यावर ते नेमके चिडीचूप कसे?
    परुळेकर जर स्वतः ला पत्रकार समजत असतील,तर त्यांना सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार उघड करण्यास कोणी विरोध केला होता?
    यांचा एकच अजेंडा ठरलेला आहे,तो म्हणजे केंद्रातील सत्तेचा विरोध करणे.

  • @vijayganpule6725
    @vijayganpule6725 Рік тому +2

    Brahmin dweshta raju parulekar

    • @SANJAYSHARMA-gi1kk
      @SANJAYSHARMA-gi1kk Рік тому +1

      MANU WADI BRAHMANWADI R.S.S CHYA GHANDERDA VICHAR CHA VIRODH AAHE, BRAHMAN CHA VIRODHI NAHI AAHE

  • @pranjalkelkar
    @pranjalkelkar Рік тому +1

    पुरोहित, साध्वी यांच्यावेळी परूळेकरांची वाचा गेली होती का?

  • @pravindamodar428
    @pravindamodar428 Рік тому +5

    खूप सुंदर इंटरव्ह्यू

  • @nileshveling4526
    @nileshveling4526 Рік тому +8

    2019 मध्येही ही शेवटची निवडणूक असेल असा प्रचार विरोधकांनी केला होता

  • @narayanghuge3751
    @narayanghuge3751 Рік тому +2

    खूपच छान व सत्य माहिती सांगितली आहे,आपण परुळेकर जी.
    लोकशाही मानणार्या सर्व युवकांनो,नागरिकांनो,उघडा डोळे,बघा नीट.

  • @MarathaHistoryBuff
    @MarathaHistoryBuff Рік тому +1

    Mr. Parulekar you are a liar you are lying....

  • @hemantkasar4551
    @hemantkasar4551 Рік тому +3

    परुळेकर सर अतिशय अभ्यासपूर्ण बोलतात

  • @vijaypawar2359
    @vijaypawar2359 Рік тому +7

    You are right Raju, I appreciate you and your logic, Patil I like your podcasts especially with Parulekar

  • @balgudebs
    @balgudebs 7 місяців тому

    एका बाजूस ( मोदी, फडणवीस) विचारधारा,नैतिकता शिल्लक राहिलीय असं वाटतंय ?

  • @pradeepmodak5915
    @pradeepmodak5915 Рік тому +1

    काँग्रेस काढून भारत, भारत रहात नाही.. हे वाक्य चुकीचं आहे.

  • @nareshshingote8081
    @nareshshingote8081 Рік тому +1

    Congress has ideology of Muslim vote bank politics

  • @meenakshilabdhe1796
    @meenakshilabdhe1796 Рік тому +1

    काँग्रेस, ncp, आप या पक्षा बद्दल आपण केलेले विधान हे 💯टक्के बरोबर आहे

  • @ujwalatambe2776
    @ujwalatambe2776 4 місяці тому

    परूळेकर यांनी शरद पवारांना समजून घेणे गरजेचे आहे असे वाटते ही मुलाखत ऐकून.

  • @raosahebpatil6687
    @raosahebpatil6687 3 місяці тому

    धन्यवाद सर, खुप चांगल वास्तव विश्लेषण!

  • @Yogendra_Yadav
    @Yogendra_Yadav 10 місяців тому

    राजू पारुलकर जी हिंदी मैं बोलें प्लीज हम उत्तर प्रदेश वालों को हिंदी नहीं आती

  • @savitarokade153
    @savitarokade153 9 місяців тому

    अजूनही देवेंद्र खरंच देवेंद्र खरचं बोलतातं असेच आपल्याला वाटते का ?

  • @prakashgadre185
    @prakashgadre185 11 місяців тому

    सुंदर. जर bjp उत्तर प्रदेश आणि गुजरात यापुरती उरली म्हंटलं तर लोकल प्रादेशिक पक्ष. मग काँग्रेस कुठे आहे.

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 8 місяців тому

    Congress leadership should be with Prithviraj Chavan

  • @rahulpawar-yf4kv
    @rahulpawar-yf4kv 10 місяців тому

    पत्रकार फक्त UA-cam ज्ञान देणार पण स्वतः देशात पंत्रधानपदासाठी तयार होणार इतकं प्रगल्भ ज्ञान आहे मग निवडणुका लढा आणि बदल करा स्वतः चे अजेंडे राबवा उगाच नुसती पोपटपंची

  • @rajendramahanure1985
    @rajendramahanure1985 11 місяців тому +3

    2024 नंतर लोकशाही आणखीन बळकट होईल, कोणीही मोदीच्या विरोधी वातावरण तयार केले तरीही जनता सुशिक्षित आहे, कोणाचेही मुलाखत ऐकून ते बदलणार नाही

  • @sairajambekar9149
    @sairajambekar9149 11 місяців тому

    Thoughts on Pakistan ya Dr ambedkar yanche ani islam ya vr ya parulekarranch ek interview ghya....

  • @digambarscharpe5205
    @digambarscharpe5205 Рік тому +1

    🙏...छानच मुलाखत..
    पण मुलाखत देणार्‍या पेक्षा मुलाखत घेणार्‍या साठी ची प्रकाशयोजना ऊजवी वाटते...निट झालेली आहे.. काळजी घ्या.. 🙏🙏

  • @chandrakantchakravarty8383
    @chandrakantchakravarty8383 6 місяців тому

    हा पप्पू आपले विचार?दुसऱ्यावर लादतोय

  • @hankare
    @hankare Рік тому +2

    परिपूर्ण, अभ्यासपूर्ण, पुराव्यासह. उत्तम

  • @robertpereira9861
    @robertpereira9861 Рік тому +14

    ❤The whole problem with the world is that fools and fanatics are always so certain of themselves, and wiser people so full of doubts.
    Bertrand Russell

    • @nishaverma4173
      @nishaverma4173 Рік тому +1

      So Modi is full of doubts and Bhakts are certain?

  • @arjundevkate2838
    @arjundevkate2838 Рік тому +2

    😊😊❤❤ awesome
    Itaki chan interview ahe....pn view kiti kami ahet ..😢😢😢

  • @rohan14686
    @rohan14686 Рік тому +2

    Wow... just wow...
    On one hand Mr Raju is directly accusing Election commission of rigging evm... and on other hand he is expecting BJP to be defeated in 2024 elections by fragmented opposition...
    What is he high on😂😂

  • @kishordhakephalkar7790
    @kishordhakephalkar7790 10 місяців тому

    2019 Election honar nahi ase Kumar ketkar mhanala hota.,

  • @SimpleTricks_MSExcel_SSV
    @SimpleTricks_MSExcel_SSV Рік тому +4

    so true👍

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 10 місяців тому

    राबडीदेवी PM होणार आहे नक्की

  • @ajaygarud9641
    @ajaygarud9641 Рік тому +11

    Raju parulekar sir ...
    I always respect you because of your thoughts process
    All point are correct as per Indian and Maharashtra politics...
    Your thoughts on vanchit aaghadi is correct 💯

  • @neelkanthsapre3254
    @neelkanthsapre3254 9 місяців тому

    Congress che bhat Kumar Ketkar hech mhanat hote pan sagale tondavar apatale.

  • @sanjeevpingle846
    @sanjeevpingle846 10 місяців тому

    या निवणुकी नंतर डावी वाळवी संपेल

  • @shahnawazsirkhot8800
    @shahnawazsirkhot8800 8 місяців тому +1

    Based on ground realities indeed . Situation looks out of control ,as control is monopolised by a a certain clique having overconfident & obstinate vision . Must learn a lesson from recent Israel plight , before it’s too late .

  • @Murli-j9g
    @Murli-j9g 10 місяців тому

    Don nahi wanchit bahujan aghadi

  • @shabajnaikwadi9479
    @shabajnaikwadi9479 10 місяців тому

    Raju sir to pratipaksh he chanel konache ahe ani te bhau tor sekar nehmi bjp chi baju agadi swatacha gharcha paksha ahe ase samjun ka madath astath

  • @shashankjadhav8505
    @shashankjadhav8505 11 місяців тому

    Congress pahijech

  • @suryakantnatkar9380
    @suryakantnatkar9380 8 місяців тому

    तब्येत ची काळजी घ्या..

  • @pravinkenwadkar9907
    @pravinkenwadkar9907 Рік тому +5

    खूप छान.राजु सरांना ऐकणं एक पर्वणीच

  • @mayuryashwantrao2093
    @mayuryashwantrao2093 Рік тому +1

    2019 la pn tumhi same bolat hota... Think Tank la tumhi same bolla hota .. tya agodar bolla hota ki modi 2019 la harnar. Same kejriwal chi line gheun bota ahat. Bahutek.

  • @yoginion
    @yoginion Рік тому +1

    Raju Sir!
    Amazing knowledge bank.

  • @umanarvekar3286
    @umanarvekar3286 9 місяців тому

    Kopch chaan

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 10 місяців тому

    डोकं फिरल आहे

  • @deepakkolekar4837
    @deepakkolekar4837 10 місяців тому

    वास्तव....

  • @devendralunawat8326
    @devendralunawat8326 Рік тому +2

    ❤👍

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Рік тому

    जनतेला मुलभूत सुवीधा मिळाले तर जनतेच्या काही अपेक्षा नसतात रस्ते पाणी शेती पिण्याचे रस्ते उदयोग प्रक्रिया उदयोगांना मदत

  • @PrakashMaharaj-f8b
    @PrakashMaharaj-f8b 10 місяців тому

    चांगला स्पष्ट व्यक्तिमत्वाला विरोध होता..

  • @bhagwatraonarnaware5358
    @bhagwatraonarnaware5358 Рік тому

    शरद पवार धूर्त RSS BJP शिवसेना प्रमुख बाल ठाकरे चा समर्थक

  • @arunshirgaonkar4720
    @arunshirgaonkar4720 10 місяців тому

    राजूभाऊ,तुमच विश्लेषण अतिशय मौलिक आणी अचूक आहे.ही व्यवस्था आतल्या आत collapse होणे हा आशावाद नव्हे पण निसर्गनियम आहे. 6:56

  • @dipaksonwane2269
    @dipaksonwane2269 Рік тому

    Raju sir ....thank you खुप छान माहिती दिली तुम्ही....

  • @sarumugam999
    @sarumugam999 Рік тому

    यादव कुटुंबामागे चौकशीचा ससेमीरा?
    महाराष्ट्रातील समाजवादी लोक लालू , मुलायम , देवेगौडा यांच्या संपत्तीचे काय कारण देऊ शकतात?

  • @zpschooldhanorasindakhedra5327

    आपले विचार छान रोखठोक स्पष्ट असतात......या देशात सर्वधर्मसमभाव मानवतावाद विचार जपणारे लोक समोर आले पाहिजे

  • @charupatil193
    @charupatil193 6 місяців тому

    Ratal

  • @rajendradhavalikar1388
    @rajendradhavalikar1388 Рік тому +4

    चाळीस मिनिटात, राजू परुळेकर किती नालायक आहे, ते लक्षात आले.

    • @vgs580
      @vgs580 Рік тому

      तु किती शहाणा आहेस ते कळलं, तुझ्या भाषेवरून!!!
      अंधभक्तां!!

    • @gajananbhelonde8520
      @gajananbhelonde8520 Рік тому +2

      तू किती लावरीस भक्त आहेस लक्षत आल

    • @vgs580
      @vgs580 Рік тому

      @@gajananbhelonde8520 चिडला!!!
      😀😀😀

    • @shaileshbhosale7568
      @shaileshbhosale7568 Рік тому

      ​@@gajananbhelonde8520perfect answer

  • @pradnyaahire3988
    @pradnyaahire3988 Рік тому +1

    👍

  • @sadakkadam9436
    @sadakkadam9436 11 місяців тому

    जयभारत -- जयसंविधान, 🙏 परुळेकर सर, आपण केलेली चर्चा आम्हा भारतीयांना येणारी 2024 ची, निवडणुकीत देश व संविधान वाचविण्यास मार्गदर्शक आहे. आपले ❤ पासुन खुप खुप आभार. धन्यवाद 🙏.

  • @laxmanraundal3581
    @laxmanraundal3581 Рік тому +1

    Good presentation

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Рік тому

    NCP चे धोरण हे प्रगती, विकास व लोकशाही, सर्वसमावेशक धोरण असलेली पार्टी आहे. मराठे तर नवतरुण नेते, मंत्री केले.
    सोनिया व मोदींना उघडपणे विरोध केला. 🎉

  • @bhagwatraonarnaware5358
    @bhagwatraonarnaware5358 Рік тому

    भाउची मुलखत प्रभावित करनारी

  • @ajinkyashirsath495
    @ajinkyashirsath495 Рік тому +1

    Good.

  • @pradeepmodak5915
    @pradeepmodak5915 Рік тому

    कलम ३७० बद्दल राजू परूळेकरांच मत काय आहे ?

  • @Gokul.739
    @Gokul.739 Рік тому

    खुपच छान मुद्देसूद विश्लेषण

  • @surveyorvaibhavsawarkar403
    @surveyorvaibhavsawarkar403 Рік тому

    Rajula tika ka sahan hot nahi? Te tika keli ki lokanna block ka karatat? Shivigal keli tar vegali gosht aahe!

  • @rajendragaikwad1464
    @rajendragaikwad1464 Рік тому

    Kadachit hyalach nirbhid patrakarita mahnatat

  • @Ariyo988
    @Ariyo988 Рік тому

    Mala asa wataya ki ya srva gostina apalya major samajach jaga vishyi vartman aitehasic Adnan jag samjlayawar apali awakat kalte jagatil shekdo desh Kai khatat Kai kartat tanche raste ghar tancha colour rahniman apan yacha vicharach karat nahit kunicadun tari mi shrestya egot jagane

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk Рік тому

    RAJU PARULEKAR GREAT 👍 👌 👏

  • @vaibhavtambe6156
    @vaibhavtambe6156 Рік тому

    Plz work on audio it is very poor

  • @jayantgarde4297
    @jayantgarde4297 Рік тому

    एवढं दळण दळून सुद्धा परुळेकर हे सांगू का शकले नाहीत,की 2024 साली मोदींचा पराभव नक्कीच होणार,आणि विरोधी पक्षाला किती जागा मिळतील आणि त्यांचा नेता कोण असेल?
    थोडक्यात,हा narrative set करणाऱ्याच्या बाजूने हाळी देण्याचा प्रकार आहे.

    • @sarumugam999
      @sarumugam999 Рік тому

      रडारड आहे नुसती.

  • @digs_NZT48
    @digs_NZT48 Рік тому

    Great analysis Mr. Raju parulekar sir...

  • @n2201
    @n2201 Рік тому

    please can you do a review again.

  • @ninadgaikwad346
    @ninadgaikwad346 Рік тому

    व्हिडीओाला आवाज कमी का आहे

  • @shankarteli1493
    @shankarteli1493 11 місяців тому

    👍

  • @shankarteli1493
    @shankarteli1493 11 місяців тому

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Рік тому

    समान नागरी कायदा मालमत्ता विवाह शिक्षण आरक्षण यामध्ये सर्वाना समान असावा

    • @sanjaysalve221
      @sanjaysalve221 Рік тому

      असमानता चे कारण जाती आहे, वरची जात खालची जात , जात नश्ट झाली तरच समानता येईल व आरक्षण ही संपेल😊

  • @dattatraybhujbal4155
    @dattatraybhujbal4155 Рік тому +2

    Sharad is jayprakash

  • @nishantmisal2226
    @nishantmisal2226 Рік тому

    🚩🚩🚩🚩

  • @kunalbadade
    @kunalbadade 11 місяців тому

    True analysis

  • @avinashbhave6718
    @avinashbhave6718 Рік тому

    मग २०१४ २०१९ ला काय होत?

  • @xb15niravbhalekar91
    @xb15niravbhalekar91 11 місяців тому

    Thanks

  • @zpschooldhanorasindakhedra5327

    खुप छान सर

  • @yogitakodgule8023
    @yogitakodgule8023 Рік тому

    काय बोलतात हे त्यांच त्यांना कळलं तरी खूप😂😂

    • @patahe7036
      @patahe7036 Рік тому

      Tu Chota bheem bagh ....pal ithun....Shen khanaryanna ny klaych he😂 😂

  • @jotirampatil2369
    @jotirampatil2369 Рік тому

    खुपच छान वास्तव वादी

  • @rajkumarjadhav6499
    @rajkumarjadhav6499 Рік тому

    V good

  • @sudhirshrimantshinde1041
    @sudhirshrimantshinde1041 Рік тому +2

    खूप दर्जेदार मुलाखत❤

  • @jaideepc786
    @jaideepc786 Рік тому +2

    Great respect for Raju and his studied, scholarly views, EXCEPT THAT he feels that RaGa & sis are capable of leading the country...
    RaGa is the most incompetent beanbrain & frivolous politician that the Indian polity has ever seen.
    Raju degrades himself by expressing support for Rahul Gandhi and makes himself a laughing stock.

    • @vijaylonkar8167
      @vijaylonkar8167 Рік тому +3

      Raga is real human being and he is real politician in India

    • @jaideepc786
      @jaideepc786 Рік тому +1

      @@vijaylonkar8167 And what a whole lot of unadulterated bull-crap is that? RaGa is the biggest hypocrit, opportunist & faker, thank god he is born with a low IQ, dim- wit, else he would be dangerous.. Neways, best to Agree 2 Disagree on RaGa & Modi. Everyone has hard unassailable positions, and impossible to convince otherwise.. 🕊️🕊️

  • @SriShridhar
    @SriShridhar Рік тому +4

    हेच 2019 ला सुद्धा म्हटलं जात होतं. झाली निवडणूक. अनेक झाल्या. जे जिंकायचे होते ते जिंकले उरलेले हरले. उगीच बागुलबुवा उभा केलाय.

  • @mvr456
    @mvr456 Рік тому

    Well explained analysis

  • @sanjaymense1420
    @sanjaymense1420 Рік тому +2

    अप्रतिम चर्चा!