शिवसेनेतील बंडामुळे उद्धव ठाकरे यांचे काय होणार? Raju Parulekar Analysis

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024

КОМЕНТАРІ • 982

  • @balugagare6277
    @balugagare6277 10 місяців тому +6

    महाराष्ट्रात शिवसेना असने काळाची गरज आहे .जय मा उध्दवजी ठाकरे जिंदावाद.शिवसेना जिंदाबाद.

  • @pujasalvi9991
    @pujasalvi9991 2 роки тому +62

    परुळेकर तुम्ही सत्य सांगितल, लोकांनी याचा विचार करण खूप जरूरी आहे

  • @vpcreationandinformation7993
    @vpcreationandinformation7993 2 роки тому +37

    खूप छान विश्लेषण.. पण मला विशेष करून उध्दव ठाकरेंचं कौतुक करावस वाटत कारण त्यांनी कधीही भाजपला झुकत माप दिलं नाही सत्ता जात असताना आणि शिवसेनेचे मंत्री आमदार जात असताना सुद्धा ते डगमगले नाहीत हे विशेष.. भाजप खूप गलिच्छ राजकारण खेळते ते लोकशाहीला खूप घातक आहे..

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 2 роки тому +60

    🚩🏹🚩ONLY SHIVSENA 🚩🏹🚩

    • @ranjanakamble5307
      @ranjanakamble5307 2 роки тому +1

      कसे उठाव करा … शांत बसू नका … आता नाही तर पुन्हा शिवसेना उठणार नाही

  • @kishanharidas794
    @kishanharidas794 2 роки тому +9

    राजु भय्या, ईतके अर्थपुर्ण, निर्भय विश्लेषण करताना
    आपल्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. आपला अभिमान वाटतो.
    सत्य शोधक समाज आपल्या पाठीशी आहे.
    आपण खरे सत्य शोधक विचारvant आहात.

  • @moreshwarbagade2990
    @moreshwarbagade2990 2 роки тому +8

    अतिशय अभ्यासपूर्ण आणि वास्तवादी विश्लेषण.. सलाम राजूजी

  • @jyotsnarohekar9835
    @jyotsnarohekar9835 2 роки тому +82

    One of the best interviews

    • @jakirpathan2960
      @jakirpathan2960 2 роки тому +1

      Parulekar,saheb,svacch,va,vastusthiti,var,adharit,vislesan,uuddhavji,jevha,mhanale,aamche,hindutv,shendi,janvyacha,hindutv,nahi,ase,bolale,tithech,khari,masi,shinkali,

    • @umesh5469
      @umesh5469 2 роки тому +1

      😂

    • @suniljiwantare6541
      @suniljiwantare6541 2 роки тому

      Khup Sundar sir mahatvapurna

    • @anjalikulkarni941
      @anjalikulkarni941 2 роки тому

      खूप छान विश्लेषण

    • @raviudayjadhav6930
      @raviudayjadhav6930 2 роки тому

      अतिशय सुंदर वास्तववादी परखड मानवतावादी विश्लेषण धन्यवाद

  • @rekhamate6865
    @rekhamate6865 2 роки тому +28

    खरोखर बहुजनांच्या हिताच्या दृष्टीने सर आपले विवेचन खूप अभ्यासपूर्ण व चिंतनशील आहे.

    • @LawsOfNature108
      @LawsOfNature108 2 роки тому

      full khota bolat aahe Raju Parulekar...jevdha intercaste marriages mi sanghtalya lokanmadhye pahile te mi kuthech naahi pahile aahet!!
      Sagalyaat jaast Dalit aani OBC Khaasadaar, Naamadaar aani Aaamdaar he BJP madhye aahet ... he satya aahe....konihi google karun check karu shakate...Swatah Modiji OBC aahet.
      NCP congress ne kaay kele? Keval 'Saranjaami/Shrimant' Maratha hytana netrutwa dile aani amha OBC, Dalitana daawalale

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 2 роки тому +18

    छान राजू परुळेकर 🙏 ED दुरुपयोग

    • @santoshkairankar1308
      @santoshkairankar1308 2 роки тому +1

      २०० कोटींचं अनाकलनीय बॅलन्स शीट असलेल्या व्यक्तीची चौकशी ED नी केली तर तो ED चा दुरुपयोग कसा होतो? तो ED चा उपयोग होतो.

    • @meenakshilabdhe1796
      @meenakshilabdhe1796 2 роки тому

      @@santoshkairankar1308 Ed ने आता गोहाटीत बसलेल्या 16 आमदारचे लाख कोटीच्या गैर्व्यवहाराची चोकशी का नाही करत?

    • @santoshkairankar1308
      @santoshkairankar1308 2 роки тому

      @@meenakshilabdhe1796 ED नि नोटीस दिल्यावर रोज चौकशी केली पाहिजे का?😆

    • @gajananjadhao6110
      @gajananjadhao6110 2 роки тому

      @@santoshkairankar1308 नाही, तुम्हाला विचारले पाहिजे........

  • @charusheelasomkuwar5181
    @charusheelasomkuwar5181 2 роки тому +6

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे. बहुजनानी ऐकावे असे आहे धन्यवाद राजूजी

    • @udaykadam7068
      @udaykadam7068 2 роки тому

      शिवसेनाही रस्त्यावरची सेन आहे रस्त्यावर कोणताही पक्ष येणार नाही रस्त्यावर लागणार ती फक्त शिवसेना

  • @sandeepdere4196
    @sandeepdere4196 2 роки тому +38

    अतिशय सुंदर विश्लेषण सर 🙏🙏🙏

    • @milindlad6993
      @milindlad6993 2 роки тому

      अतिशय सुंदर विश्लेषण सर पण शिवसेना सपनाला नाही

    • @sheelapatil6838
      @sheelapatil6838 2 роки тому +1

      मिळकत जादा झाली की घातकच.

  • @dattumhatre5772
    @dattumhatre5772 2 роки тому +7

    महाराष्ट्राला सखोल विचारवंतांची परंपरा आहे.त्या परंपरेतले पुरुळेकरजी आपण आहात.रोखठोक विचार प्रकट केले,धन्यवाद.
    शिवसेना खरोखरच सपेल?की भाजपला याची किंमत मोजावी लागेल.
    देशात सुधारणेची,शुद्धीकरणाची आणि क्रांतीची सुरुवात ही महाराष्ट्रातुनच होते.

  • @ashokjadhav6097
    @ashokjadhav6097 2 роки тому +11

    बहुजन समाजातील लोकांनी या गोष्टीचा विचार करावाच लागेल..! बहुजनांनी एकत्र आले पाहिजे.

    • @LawsOfNature108
      @LawsOfNature108 2 роки тому

      full khota bolat aahe Raju Parulekar...jevdha intercaste marriages mi sanghtalya lokanmadhye pahile te mi kuthech naahi pahile aahet!!
      Sagalyaat jaast Dalit aani OBC Khaasadaar, Naamadaar aani Aaamdaar he BJP madhye aahet ... he satya aahe....konihi google karun check karu shakate...Swatah Modiji OBC aahet.
      NCP congress ne kaay kele? Keval 'Saranjaami/Shrimant' Maratha hytana netrutwa dile aani amha OBC, Dalitana daawalale

    • @user-Drjadhav
      @user-Drjadhav Рік тому

      @@LawsOfNature108 आधी हे समजून घें ब्रामणवाद हिंदुत्व आणि बहुजनवाद हिदुत्व
      आमदार खासदार असणे ब्रामण समजतील काही लोक बहुजनवाद हिंदुत्व मानतात आणि बहुजन समजतील 25ते 35 टक्के ब्रामणवाद हिंदुत्व मानतात फरक येवढं आहे की ब्रामन मधील जे लोक बहुजनवाद हिंदुत्व मानतात ते डोळेउघडून आणि बहुजन समजतील लोक जे ब्राह्मणवाद मानतात ते डोळेबंद करुन स्वतःच्या स्वार्थासाठी
      पण याचा परिणाम खूप वाईठ आहे देशासाठी आणि आपल्यासारख्या गरीब लोकासाठी हे विचार करन गरजेच आहे दादा

  • @लतागांगुर्डे
    @लतागांगुर्डे 2 роки тому +14

    सखोल मार्गदर्शन केलेत सर,मनुस्मृती मध्ये भरडले जानेची भीती वाटायला लागली,त्याला जबाबदार कोण,सुखासुखी जगणारे भारतीय लोक कवच कुंडला विना पोरकी होतील, परुळेकर सरांनी अप्रतिम मार्गदर्शन केले,

    • @ashishd1420
      @ashishd1420 2 роки тому +2

      कुठली मनुस्मृती? इतिहासाच्या अडगळीत गेलेले एक पुस्तक, जे हल्ली कुणी वाचतही नाही. पण त्याचा खुबीने उपयोग करून हिंदुत्व विरोधी narrative सेट करायचा हा उद्देश.
      तुम्हाला मनुस्मृती खाली दबण्याची भिती वाटली, राजुचा अजेंडा सफल झाला!

    • @prakashsalvi5141
      @prakashsalvi5141 Рік тому

      हो

  • @indianpatriotic1733
    @indianpatriotic1733 2 роки тому +36

    मग ह्यात खरा व्हिलन अण्ण्या हजारेच आहे का...त्याचं आंदोलन आरएसएस प्रेरित होतं

  • @kamblegautam5897
    @kamblegautam5897 2 роки тому +6

    खरच हि चर्चा अतिषय सुंदर आहे . यामुळे नककीच झानात भर पडते .

  • @SachinJadhav-lj9mx
    @SachinJadhav-lj9mx Рік тому +2

    जय शिवराय जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे साहेब

  • @rupalipatil6969
    @rupalipatil6969 2 роки тому +5

    परूळेकर सर मी you tube वरती तुमचा या सर्व परिस्थितीवर विडिओ आला आहे का खुप search करत होते तुम्ही खूप सुंदर विश्लेषण केले हे निवडून आलेले आमदार गाढव आहेत तुमचा अभ्यास खूपच गाढा आहे मी तुमचे सर्वच विडिओ पाहते मन खूपच व्यथित होत अशी परिस्थिती आपल्या देशात होते आपल्याच देशात सुरक्षित वाटत नाहित

    • @meenakshilabdhe1796
      @meenakshilabdhe1796 2 роки тому +1

      अगदी खरं खूपच गाढा सूक्ष्म अभ्यास आहे मी सुद्धा बरेच व्हिडीओ पाहिलेत you tube वर

  • @sameertabib4993
    @sameertabib4993 2 роки тому +61

    हा नुसता शिवसेना संपवण्याचा डाव नसुन, मराठी राज्य, भाषा, संस्कृती आणि परंपरा संपवण्याचा डाव आहे.
    संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जसा मराठीजन एकवटला तश्या मराठी एकीची गरज आहे.

    • @vasantraomohite783
      @vasantraomohite783 2 роки тому +7

      हे स्पष्टपणे दिसत आहे कि फोडा आणि राज्य करा हि निती पध्दतशीरपणे आमलात आणली जात आहे. यांत कष्टकरी, कामगार आणि बहुजनाना कांही एक स्थान नाही.

    • @masoodkhan-sn2vm
      @masoodkhan-sn2vm 2 роки тому +4

      Tumchya comment war
      Konte hi du mat howu shkat nahi

    • @kspradeep8397
      @kspradeep8397 2 роки тому +4

      It's not a ploy to end Marathi people but a plot to make BJP India's strongest party. People will remain like slaves during the mughal era and British era, but the only change is we are slaves of our own people in our own country

    • @GigaNiga7
      @GigaNiga7 2 роки тому

      बरोबर आहे पण आपण दुसऱ्या पार्टीचे मराठी नेते निवडून दिले तरी त्यांनी काय नवीन केला?
      काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत होते तेव्हा ही काही मराठी संस्कृती साठी काही केला नाही आणि बीजेपी आणि शिवसेना होते तेव्हा ही त्यांनी काही केला नाही .
      पैसा दिसला की सगळे लाज विकून देता.
      सगळे एकाच माळेचे मणी आहेत आणि हे कधीही सुधारणार नाही.

  • @ranjanakamble5307
    @ranjanakamble5307 2 роки тому +5

    मराठी माणसांचा महाराष्ट्र ही हालचाल पुन्हा सुरू झाली पाहिजे

  • @bhimraotayde871
    @bhimraotayde871 2 роки тому +10

    Yes your statement is truth

  • @nitintheurkar8351
    @nitintheurkar8351 2 роки тому +6

    धन्यवाद साहेब...🙏 दोघानसाठी...खुप दिवसानि मित्र भेटल्यासारखे वाटले व मनोसक्त गप्पा त्यापण आजकाल च्या दिवषसात आपणाकडुन ऐकायला समजायला मिळाल्या त्या बद्दल दोघांचे मन पुर्वक आभिनंदन....🙏🌷🌷🌷🌷🌷

  • @chessbuff6345
    @chessbuff6345 2 роки тому +17

    The new Chief Minister of Maharashtra was addressed as ‘Rickshawala’ this really shows the mindset. This is exactly the same very mindset which was vehemently opposed by Prabodhankar as it stems from the notion of somehow being superior.

  • @lalitabhave813
    @lalitabhave813 2 роки тому +10

    अतिशय उत्तम विश्लेषण.

    • @ushadeshpande277
      @ushadeshpande277 2 роки тому

      Excellent anylisis

    • @sushmasuryawanshi937
      @sushmasuryawanshi937 2 роки тому

      सर, खुप सुंदर, अभ्यासपूर्वक विश्लेषण 🙏🙏

  • @vishalsarode677
    @vishalsarode677 2 роки тому +7

    Brilliant analysis by Raju parulekar sir.

  • @sarveshgaikar525
    @sarveshgaikar525 2 роки тому +13

    My favourite journalist Raju Sir

  • @dhananjaydevi6673
    @dhananjaydevi6673 2 роки тому +15

    अतिशय भेदक आणि वास्तववादी विश्लेषण. खूप अभिनंदनीय राजू परुळेकर. धन्यवाद

  • @kadlaskaranna7183
    @kadlaskaranna7183 2 роки тому +7

    समाज मनावर राज्य करणारा मनुवाद नेमका मांडला राजू परुळेकर आपण. जागे व्हा. समाजाला जमेल तसे, जमेल तेंव्हा जागे करत रहा. परिवर्तन शक्य आहे. प्रबोधन करा पण अभ्यास करून विचार मांडा.

  • @prashantkadam1326
    @prashantkadam1326 2 роки тому +3

    No doubt about the views of Raju Sir. Shivsena should stand firm behind Uddhav Thakre. Raju Sir keep posting your views of politics

  • @gopalupadhye6131
    @gopalupadhye6131 2 роки тому +134

    सटीक विश्लेषण,प्रबोधनकारांची लाईन उद्धव ठाकरे यांनी घेतली, हेच संघाचं दुःख. बंडाचा प्लॅन हा संघाचा.

    • @sunilaware47
      @sunilaware47 2 роки тому +1

      khupch pardaarshi pane aapan vichar mandale parulekar sir...hats of you

  • @rakeshzode5387
    @rakeshzode5387 2 роки тому +1

    अतिशय उपयुक्त विश्लेषण सर.

  • @pravinnaik9499
    @pravinnaik9499 2 роки тому +7

    Very knowledgeable person Mr Rajiv Parulekar

  • @jodkatitumama123
    @jodkatitumama123 2 роки тому +1

    इतना सटीक विश्लेषण किसी मराठी पत्रकार ने आजतक नहीं किया था❓

  • @vijayadhawale8439
    @vijayadhawale8439 2 роки тому +4

    Good interview 👍 one of the best explanations. 👌

  • @rahulkamble7125
    @rahulkamble7125 2 роки тому +14

    Raju parulekar great man

  • @rohannalawade4166
    @rohannalawade4166 2 роки тому +31

    महाराष्ट्रातील सर्व तरुणांनी हे विश्लेषण पाहावं

  • @ravihande9
    @ravihande9 2 роки тому +2

    Raju sir👍तुम्ही सत्य सांगितल, लोकांनी याचा विचार करण खूप जरूरी आहे thanks राजू सर खरी पत्रकारिता काय असते हे आपण निर्भिडपणे व्यक्त केले,तुम्ही कोर्टाच्या निकालाबाबत अगदी रास्त बोललात, अशिक्षीत माणसाला सुध्दा समजुन येईल, सत्याच्या बाजुने न्याय मिळतो का ? हल्ली सत्याचा पराजयच होत असतांना दिसत आहे , अतिशय सुंदर विश्लेषण.

  • @ashutoshtorne6938
    @ashutoshtorne6938 2 роки тому +17

    Mr Raju Parulekar has explained very nicely. Very intelligent person. I have great respect for him.

  • @vishnukangralkar437
    @vishnukangralkar437 2 роки тому +2

    राजू साहेब ,आपण ग्रेट आहातच व्यक्त होण्याची हिंमत ही फक्त विचारवंतच करू शकतो.

  • @Vij472
    @Vij472 2 роки тому +5

    शिवसेना हे नाव जरी उध्दव ठाकरे ना मिळालं तरी उध्दव जिंकणार...उध्दव साठी मी हे चिन्ह सुचवीत आहे,
    गदा, वाघ नखे, त्रिशूळ, मध्यान सूर्य, ... सैनिक

  • @coolvasi
    @coolvasi 2 роки тому +25

    Got lot of knowledge n points to know.. really it was nice interview..
    Sir plz have regular basis dialogues with raju sir..

  • @gangadharmadle4020
    @gangadharmadle4020 2 роки тому +1

    Khup Chan vislesion kele sir 🙏🙏

  • @kishorgaikwad1174
    @kishorgaikwad1174 2 роки тому +8

    very nice speech Sir

  • @prashantmohod6624
    @prashantmohod6624 2 роки тому +4

    Very true, really great explanation...Raju sir

  • @udayringanekar8130
    @udayringanekar8130 2 роки тому +2

    जबरदस्त माहिती राजू परुळेकर यांनी दिली आहे

  • @vijaynikam8925
    @vijaynikam8925 2 роки тому +5

    देव करो आणि या देशात माणुसकी नांदो!🙏

  • @yuvrajjideshmukh2551
    @yuvrajjideshmukh2551 2 роки тому +14

    अगदी अभ्यासपुर्ण विश्लेषण करत आहात आपन, अभिनंदन आहे आपले .

  • @pramodkamble4929
    @pramodkamble4929 2 роки тому +1

    खूप खूप छान अतिशय अभ्यासपूर्ण राजू परुळेकर यांचे. 👌👌👌

  • @yashpallandge8003
    @yashpallandge8003 2 роки тому +32

    After all useless debates I finally got my answers. Raju sir👍

  • @Parv-t2m
    @Parv-t2m 2 роки тому +20

    Extra ordinary discussion and explanation, excellent view in all aspects of current and past politics with past proof. Great ....still extraordinary think tank available in Maharashtra....

  • @maheshkawade5487
    @maheshkawade5487 2 роки тому +11

    अप्रतिम, खूप चांगली माहिती आज आपण सांगितली. आभार

  • @hemkantsankhe6947
    @hemkantsankhe6947 2 роки тому

    अतिशय सुरेख विश्लेषण.

  • @shankarpachupate2741
    @shankarpachupate2741 2 роки тому +3

    राजु परूळेकर आपले राजकीय विश्लेशन ऐकले, आपण खरोखर अगदी रास्त वक्त्यव्य केलत, खरोखर आपण टॕलेंट आहात, आपण रोखठोक उत्तर दिलीत, धन्यवाद साहेब

  • @shankarchoughule6702
    @shankarchoughule6702 2 роки тому +1

    सुंदर विश्लेषण,

  • @prakashkulkarni9783
    @prakashkulkarni9783 2 роки тому +3

    VERY INTERESTING AND INTELLIGENT ANALYSIS. THANKS SIR RAJU PARULEKARJI

  • @chefabhiraj9192
    @chefabhiraj9192 Місяць тому

    With Lots Of Love, Respect And Affection to Rajiv parulekar sir, trivar Vandan Hats off to you. God bless you

  • @ashokbansode9954
    @ashokbansode9954 2 роки тому +3

    You are absolutely correct sir I like your speech.

  • @bokaresir907
    @bokaresir907 2 роки тому

    The The The The great भेट with राजू परुळेकर बंधू..

  • @no.44ayushjadhav57
    @no.44ayushjadhav57 2 роки тому +16

    छान विश्लेषण.

  • @prakashvispute5175
    @prakashvispute5175 2 роки тому +1

    खुप छान विवेचन, तंतोतंत विचार.

  • @shankarkadam30
    @shankarkadam30 2 роки тому +14

    राजू सर You have grate knowledge

  • @tukarampatil8024
    @tukarampatil8024 11 місяців тому

    परुळेकर साहेबांसारखे विचारवंत आज सुद्धा समाजाला वाट दाखवायला आहेत हेच महाराष्ट्राचं भाग्य आहे.

  • @gopalupadhye6131
    @gopalupadhye6131 2 роки тому +19

    नुसत्या सहानुभूतीवर शिवसेना टिकणार नाही. प्रबोधनकार यांना पुढे केले पाहिजे.

  • @rupeshghanekar2058
    @rupeshghanekar2058 2 роки тому +1

    Raju...Sir....Brain storming session... Tnku Max Maharashtra...

  • @Ushashindegmailcom-ld6yh
    @Ushashindegmailcom-ld6yh 2 роки тому +5

    Khupach chhan

  • @Bhalshankar8130
    @Bhalshankar8130 2 роки тому +1

    सन्मा.विलास आठवले,ही ऐतिहासिक मुलाखत आपण घडवून आणली,त्या बद्दल धन्यवाद!

  • @PurabTech
    @PurabTech 2 роки тому +17

    Raju Parulekar's thoughts are eye-opening. really great interview. Please bring more interviews with Parulekar sir about "whenever Brahmanism started rising in India that time India was invaded by foreign rulers" (example Afghani, Persian, Mughal, and British). Another topic. is "thoughts about biggest enemy Pakistan or china".

    • @freetraveler865
      @freetraveler865 2 роки тому +2

      To correct you, Persians never invade India, despite, they came for shelter to a Hindu king because there homeland and religion was destroyed. Other thing, Raju is talking about situation from 3 thousand years back. But what invadors you named Afgan, Mughals came to india just a thousand years ago. Then it looks like for 2000 years,it was going well under Brahmanism.
      Just think on difference between, who destroyed Bahujan Sanskruti, destroyed monuments and killed people from Iraq to Sindh and where Bahujan sanskruti is surviving and flourishing till date.

    • @hemantjoshi6435
      @hemantjoshi6435 2 роки тому

      😄😄😄😄

    • @LawsOfNature108
      @LawsOfNature108 2 роки тому +1

      full khota bolat aahe Raju Parulekar...jevdha intercaste marriages mi sanghtalya lokanmadhye pahile te mi kuthech naahi pahile aahet!!
      Sagalyaat jaast Dalit aani OBC Khaasadaar, Naamadaar aani Aaamdaar he BJP madhye aahet ... he satya aahe....konihi google karun check karu shakate...Swatah Modiji OBC aahet.
      NCP congress ne kaay kele? Keval 'Saranjaami/Shrimant' Maratha hytana netrutwa dile aani amha OBC, Dalitana daawalale

  • @avadhootnadkarni2521
    @avadhootnadkarni2521 2 роки тому +2

    Very illuminating exposition by Raju Parulekar!

  • @rahulmane7980
    @rahulmane7980 2 роки тому +3

    खरंतर उद्धवजींच्या नेतृत्व यात महाराष्ट्राला लाभला असता तर भविष्यात काहीतरी दिशा भेटली असती राज्याला खूप धन्यवाद पत्रकार तेच

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 2 роки тому

      Labhala asata ? Mhanje ? Kam karayche hote na! Netrutv milale hote na? Tyacha upyog karane mhanjech laabhane. Asate na ?

  • @nishikantmane
    @nishikantmane 2 роки тому +1

    उद्बोधक, धन्यवाद सर

  • @kirangaitonde5528
    @kirangaitonde5528 2 роки тому +9

    अभ्यासपूर्ण चर्चा (संवाद), धन्यवाद, राजूजी

  • @nitinkamble1956
    @nitinkamble1956 2 роки тому +1

    खुप छान,अभ्यासू आणि रोखठोक मुलखात

  • @prakashtakshasheel2014
    @prakashtakshasheel2014 2 роки тому +12

    अति सुंदर.
    संघाचा बुरखा फाडण्यासाठी राजू परुळकरांनी जे त्यांचा इतिहास, वर्तमान व भविष्यामधील आऱाखडा काय असेल, याचे सुंदर उदाहरण, साक्ष व तर्काच्या आधार घेउन खुपच छान पध्दतीने विश्लेशन केले.

  • @krushnabhandare6832
    @krushnabhandare6832 2 роки тому +1

    खूपच चांगल विश्लेषण 🌺🌺🌺

  • @Jay.Hind.Jay.Maharashtra
    @Jay.Hind.Jay.Maharashtra 2 роки тому +3

    (५०.२४ मिनिट)भारतातील प्रत्येक विद्यार्थी, संशोधक, शिक्षक - प्राध्यापक, यांनी आवर्जून ऐकले पाहिजे... पटेल त्याला पटेल सर्वांनाच पटावे असे पण नाही.. "जग हे परिवर्तनीय आहे." परुळेकरसर विश्लेषण एक नंबर.!!

  • @gajananauti4457
    @gajananauti4457 Рік тому

    खुप छान चर्चा झाली अशा विचारांची देवाणघेवाण झाली चर्चा करुन लोकशाही जिवीत ठेवनेसाठी प्रयत्न केले पाहिजेत

  • @digamberpokharkar7082
    @digamberpokharkar7082 2 роки тому +4

    Very nice sir

  • @mech3372
    @mech3372 2 роки тому +1

    अगदी योग्य विश्लेषण...ग्रेट

  • @prakashbembre3756
    @prakashbembre3756 10 місяців тому

    खूप छान विश्लेषण.....

  • @pratapbhosle2483
    @pratapbhosle2483 2 роки тому +3

    V.good information

  • @SanjayNaik-wy9op
    @SanjayNaik-wy9op 9 місяців тому

    सुंदर विश्लेषण

  • @advsunilkorade4344
    @advsunilkorade4344 2 роки тому +10

    निर्भीड पत्रकार,
    धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @devidassalwatkar9972
    @devidassalwatkar9972 9 місяців тому

    राजू परुळेकर तुमच्या बुद्धी मत्तेला सलाम

  • @sirrobertdowneysenior8080
    @sirrobertdowneysenior8080 2 роки тому +9

    Delightful. Much respect for Prabhodhankar Thakrey

  • @aryathm9447
    @aryathm9447 2 роки тому +1

    खूपच छान विश्लेषण....👌

  • @rajendrasadashivshinde8990
    @rajendrasadashivshinde8990 2 роки тому +3

    Raju Sirji
    What you are saying
    each and every word true

  • @yam668
    @yam668 2 роки тому

    फारच सुंदर विश्लेषण खूप दिवसांनी सत्य ऐकायला मिळाले.

  • @mohsinpanvel5994
    @mohsinpanvel5994 2 роки тому +9

    Extra ordinary expaliantion...salute Raju parulekar sir

  • @vishnukantsurwase7987
    @vishnukantsurwase7987 2 роки тому +2

    Superb analysis, hat's of you saheb

  • @udayshigwan8561
    @udayshigwan8561 6 місяців тому

    राजू तुझ्याकडून विश्लेषण ची गरज नाही, देशातील जनता आता हुशार झाली आहे।

  • @madhukarsutar4244
    @madhukarsutar4244 2 роки тому +17

    या वास्तवाचे देशभरात संबोधन करा
    लोकशाहीचा खुन होऊ देऊ नका सरकारी यंत्रणा चा वापर करून राजकारण समाजकारण भाजपा संपवत आहेत

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 2 роки тому

      Pan satta aali hoti na hatat ? Kay upyog kelat? Gunhe , gunhegar, paisa orbadane , evdhech kele.

  • @vinodanavrat7381
    @vinodanavrat7381 2 роки тому +1

    अतिशय मार्मिक आणि अत्यंत अभ्यासपूर्ण त्याचप्रमाणे वस्तुनिष्ठ विवेचन. राजू परुळेकर यांचे ideas are dangerous हे पुस्तक सुद्धा एकदम जबरदस्त आहे.

  • @pratibhaingle6709
    @pratibhaingle6709 2 роки тому +1

    सुस्पष्ट विश्लेषण 👍👍

  • @atulyakamble4861
    @atulyakamble4861 2 роки тому +7

    Excellent explanation Mr Raju Parulekar... Keep it on.... After Ambedkar... Excellent analysis of RSS working. precise word 'commodity' express.

  • @gauravs728
    @gauravs728 2 роки тому

    खरोखरच सेल्लूट सर तुम्हाला

  • @winmahadik
    @winmahadik 2 роки тому +1

    Raju Parulekar Khup Chaan, The Best Said

  • @krishivnandan595
    @krishivnandan595 2 роки тому +5

    आम्हाला शिवसेनेविषयी ममत्व नाही. भाजप बद्दल सांगायचे तर माझ्या मते मी एक धनगर समाजाचा सदस्य म्हणून काॅंग्रेस, राष्ट्रवादी, आणि शिवसेना यांनी कधीच आमच्या बद्दल हितकारक निर्णय घेतला नाही. उलट आमची अवहेलना झाली आहे.याचे कारण शिवसेना पक्षातर्फे आता पर्यंत एकही आमदार विधानभवनात गेलेला नाही.

    • @ganeshjagtap3854
      @ganeshjagtap3854 2 роки тому +1

      जात नाही ती जात 🤨

    • @joshianushka432
      @joshianushka432 2 роки тому

      भाजप बद्दल सांगायचे तर मी एक धनगर समाजाचा सदस्य म्हणून .... पुढे काही बोललात नाही काय सांगत आहात भाजप बद्दल ते

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 2 роки тому

    राजु परुळेकर व व विलास आठवले साहेब धन्यवाद चर्चे बद्यल

  • @sardarkhot4466
    @sardarkhot4466 2 роки тому +7

    खुप छान परुळेकर सर .देश हा हुकूमशाही च्या दिशेने प्रवास करत आहे.

  • @deshmukhss1
    @deshmukhss1 2 роки тому

    अतिशय सुंदर अभ्यासु विश्लेषण राजु सर