Balasaheb Waikar Bhajan। Gheta Nam Vithobache Bhajan। Pandurang Vithhal Abhang । घेता नाम विठोबाचे
Вставка
- Опубліковано 24 жов 2024
- घेता नाम विठोबाचे। Balasaheb Waikar यांनी काय सुंदर अभंग गायला आहे। Gheta Nam Vithobache । Bhajan 🎵
अभंग - घेता नाम विठोबाचे
गायक - बाळासाहेब वाईकर
पखवाज - मधुकर बुवा धोंगडे
तबला - धनंजय खुटले
Disclaimer :
Welcome to Prabhat Parv Bhajan Kirtan. This channel features a collection of Abhangs, devotional songs written by saints centuries ago, performed by both renowned traditional singers and new-generation artists. These recordings are uploaded with the permission of the respective artists, and the music rights belong to them. The videos are intended for educational and spiritual use. Please note that while the Abhangs are the works of saints, the musical compositions are the creations of the artists and are their intellectual property. If you have any concerns or complaints, please contact us at sagarraje20@gmail.com. Thank you.
पं.जितेंद्र अभिषेकी यांच्या सारखाच आवाज आहे.खूप सुंदर.
बाळासाहेब बस नाम काफी है..
प्रतिक्रिया देण्याची आपले काम नाही..
महाराष्ट्राला संगीत अभंग गायनाचे पडलेले स्वप्न आहेत ते..
काय रसायन आहेत सर..
🙏🙏🙏🙏👍🙏🙏
रत्नागिरी
नारायण मिरजुळकर
राम कृष्ण हरी जयहरीविठल जयहरीमाऊली
खुप सुंदर पद्धतीने सादरीकरण केले आहे.शास्त्रीय पद्धतीने छान गायन केले आहे.सुंदर
🙏. अतिशय सुंदर अभंग गातात. हे आम्ही. समोर बसून. यांचे अभंग आईकले आहे .🙏 आमच्या गावात आले होते . दही हांडीचा दिवशी भारी आहे. राम कृष्ण हरी.🙏
सुंदर सुंदर गाणे अप्रतिम गायक❤❤
Balasaheb s Mali from mangalore excellent sur sngam
बाळासाहेब वाईकर या भजन सम्राटांचे अभंग ऐकून करुणेच्या स्वरात सगळे नादब्रह्म भिजून चिंब होते इतकी स्वरांची विस्तृत कोमलता हळुवारपणा भावनेनेभरलेले गायन मी उशिरा ऐकले बाळासाहेब वाईकर यांचे अंतःकरणपूर्वक संगीत साधने बद्दलअनेक अभिनंदन
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
🎉 खूपच सुंदर गायन वादन आहे....
वाईकर महाराज हे भूषन आहे संप्रदायाचे 🎉🎉🎉🎉
मंत्रमुग्ध करणारे गायन❤
दंडवत, साष्टांग नमस्कार. श्री हरी, श्री विठ्ठल.
खूप सुंदर भजन तसेच आपले कारंज्यातील कार्यक्रम श्रवण करण्याचे भाग्य लाभले.
अतिशय सुंदर 👌
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
खूप अतिशय सुंदर अभंग गुरूजी.
खूप सुंदर आहे ❤
उत्कृष्ट शास्त्रीय गायन 🚩🚩🙏🙏
छान आवाज राम कृष्ण हरी
खुप छान गायण
श्री हरी श्री विठ्ठल.
खुप सुंदर गायन
🚩रामकृष्णहरि🙏🙏
सुंदर अप्रतिम 🚩🚩🚩🚩🚩🌷
अतिशय सुंदर सर.
Khupch Chan gayan
बाळासाहेब पारनेर हून दिलीप औटी चां सलाम
Ramkrushan hari
अभिषेकी बुवांची आठवण आली,,,
❤❤❤
अप्रतिम , खुपच छान
🎉 खूप काही सुंदर
Apratim 🎉
रामकृष्णहरि
माऊली
👌
ATI suandar gayn aple ahe Salam 🎉🎉
खूप छान आहे गायन
Khup Chhan Sir
Jay Jay Ram Krushhn Hari 🙏🙏🙏🌹🌹🌹
राम कृष्ण हरी
@@SagarRaje😅😅 थंड😊
खूप छान वाईकर साहेब पारनेरकर
राम कृष्ण हरी
He is a hidden gem of State
Ram Krusha Hari 🙏
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
खूपच छान गायन साथसंगत छान💐💐
घेता नाम विठोबाचे |
पर्वत जळती पापाचें |
ऐसा नामाचा महिमां |
वेद शिणला झाली सीमा ||२||
नामें तारिलें अपार |
महापापी दुराचार ||३||
वाल्या कोळी महा हत्यारी |
नामें तारिला निर्धारी ||४||
सेना बैसला निवांत |
विठ्ठल नाम उच्चारीत ||५||
कृपया यांचा पत्ता टाका आम्ही आननार आहे
Super. जय गुरू
Farch chan
🎉
Beautiful singing sir
अप्रतिम गायन
Jay Viththal Rakhumai 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी
अप्रतिम गायन👌
गायनाला तोड नाही
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
❤
Nice sir
Raag sanga sir 👏
Konta rag ahe dada
तबला पखवाजवादकाची लय टिकली नाही