अप्रतिम भैरवी | इवलेसे रोप लाविले द्वारी | श्रीकृष्णा म.ठाकर |श्री जगदीशजी चव्हाण |
Вставка
- Опубліковано 14 тра 2024
- अप्रतिम भैरवी | इवलेसे रोप लाविले द्वारी | श्रीकृष्णा म.ठाकर |श्री जगदीशजी चव्हाण |
पखवाज वादक श्री हनुमान महाराज पांगरे
तबलावादक श्री सागरजी कोतकरे
❤अप्रतिम माऊली आपल्या आवाजात सरस्वती माऊली दोघांचाचा आवाज सुंदर❤
खूप खूप छान गायन अप्रतिम आवाज संपूर्ण गायक मंडळीला माझ्याकडून शुभेच्छा
ॐ दिनानाथ गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था मुखेड म्हणजे माणुसकी सोबत ज्ञानवंत ,गुणवंत व भक्तीवंत बनवणारा भागवताचार्य ह.भ.प.श्रीराम महाराजजी पांगरे बाबांचा वारकरी कारखानाच, हे शक्य झाले ते फक्त दिनानाथ माऊली, विठामाई आजी व हरीनाथ बाबा ,नामदेव आण्णा भराट यांचे कृपाशिर्वादाने व श्री राम महाराज यांचे पिताश्री यांचेमुळे . आज त्यांच्या विद्यार्थ्यांना हे संगित अलंकारांनी दिलेलि हे प्रेमाची मेजवाणी.ll राम कृष्ण हरी ll❤❤
अप्रतिम भैरवी गायन गुरुजी❤👌👍🌹🙏
खुपच छान चाल माऊली
अप्रतिम आवाज,मी होतो ह्या कार्यक्रमाला उपस्थित.
माऊली आपण गुरुजींचे ऋन व्यक्त केले धन्यवाद
गायना सोबत sound सिस्टम खूप मस्त आहे
🙏, अप्रतिम गायक
खुप छान महाराज 🙏🙏🙏
अप्रतिम महाराज
एकच होता शाम सावळा दोघीच्या जिवणी नांदली राधे सवे रुक्मिणी ' .
गुरुजी अप्रतिम❤
सुंदर गायन
जय जय राम राम राम कृष्ण नमस्कार
अप्रतिम
अप्रतिम गायन केले आहे, 🚩🚩🙏👌
अप्रतिम ❤
अप्रतिम गायन वादन
Khup khup sunder
माऊली सुंदर चाल सुंदर गायन
खूपच छान
खूप सुंदर आवाज आहे ईश्वरी देणगी आहे तुमच्या
तुमच्या वर सरस्वती माता प्रसन्न आहे
Jay Hari Maharaj Keval Awaaz 🙏👌👏hai sundar god
खूप खूप धन्यवाद सर
खुप छान 👌👌
अप्रतिम गायन महाराज रामकृष्ण हरी
Khup chan
, Thakar Maharaj
Farch sunder always aahe aapla.
छान
वा गुरुजी काय गायन केलं राव मनाला आनंद झाला व काय त्या जागा व आलाप एकच नंबर गायन ❤❤❤
Madhur Aawaj aani sundar sath sangat
🙏🙏👌👌🌹🌹🚩🚩
खूप छान रामकृष्ण हरी
Apratim gayan
अप्रतिम गायकी, पं रामदास कामत यांची आठवण झाली सुंदर
Good
वा वा कृष्णा महाराज ठाकरे खुप छान
Eco style tar khupach Chan kya baat hai
👌👌
ठाकरे म खुपच छान आलापी
वा! वा! अति मधूर भैरवी गायनाचे सादरीकरण केले..! 👌👌👍🎉🙏
खुप छान जगदीश महाराज
खूप छान गायन
एकच नंबर .
जय श्रीराम
खुप खुप छान गायकी 🎉❤
,,, अप्रतिम
Jbrdst
खुपच छान गुरुजी 🔥✌️❤️
Kya baat hai krushna dadaa❤❤❤❤
Jayhari mauli
खुपच सुंदर
🙏 जय जय रामकृष्ण हरी महाराज खुपचं अप्रतिम अभंग गायन सर्वांचेच वा वा 🙏
तार सप्तकात भगूरे गुरूजी कधिही सहजपणे गातात.
Mugguru guruji gayan
👍👍👍👌👌👌
खूप सुंदर गायन महाराज तुमच्या आवाजावर माऊलीने अशीच कृपा करावी🎉
मंत्रमुग्ध झालो
त्याचा वेणू नाही तर त्याचा वेलू अस आहे
🎉🎉 अप्रतीम गायन महाराज
अप्रतिम
अप्रतिम गायन वादन
खूपच छान कृष्णा बुवा
छान