Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
खुप छान👏✊👍
दोघेजण दिग्गज पेटी वादन शंकररावजी वैरागकर आणि बाळासाहेब वाईकर जी अपना दोघांच्या चरणावरी साक्षात दंडवत खूप छान भैरवी चाल गायलात दोघे आपण
जन्मो जन्मी आम्ही बहू पुण्य केले..म्हणुनी ईश्वरे आम्हा मानव जन्मी घातले..आज खरच माझ्या बाबाला हे गायन ऐकू घातलं असत तर मी धन्य झालो असतो..
पखवाज आणि तबला वादक खूप सुंदर
अप्रतिम -निव्वळ अप्रतिम !
खूप खूप छान
रामकृष्ण हरि
खूपच सुंदर जुगलबंदी आणि म्हणूनच यालाच म्हणतात दुधात साखर
छान माहिती दिलीत
सुंदर!
खूप सुंदर गायिली भैरवी महाराज
अप्रतिम माऊली सुंदर 🙏❤️🚩
अप्रतिम गायन खूप सुंदर
पंडित बाळासाहेब वाईकर यांच्या गळ्याला करुणेचा स्पर्श आहे भैरवी चा अर्थ कारुण्य रस निर्मिती करणे हा आहे
भजन सम्राट तुकाराम बाबा गोसावी या बैठकीत पाहिजे होती
खूप गोड खरी भैरवी जीवन धन्य झाले.
धन्यवाद माऊली
फारच सुरेख अप्रतिम भैरवी रागाचे गायन केले आपणा सर्वांचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छा बन्सी महाराज गर्जे वडुले तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर
🙏🌹 अप्रतिम 🌹🙏
वाह छान
Very nice sir.
अप्रतीम आहे
खूप सुंदर सर
Khup cyan
सुंदर
राम कृष्ण हरी
Wah ,🙏🙏 khupach chan.
Khup mast Jay hari
Tabla mast ahe
Pakhwaj mast
खूप खूप सुंदर जुगलबंदी
सर्व काही सुंदर 🙏🙏🙏
खूप छान
Super Special Sundar Singer.❤❤
Guru dev
Khubchand❤❤
अप्रतिम 🙏🙏
खूपच सुंदर वैरागकर सर वाईकर सर छान बहिरवी गायली आहे
बहिरवी नाही भैरवी
रामकृष्णहरि 😊😊😊
छान ❤❤❤❤
तबला अप्रतिम
वैरागकर गुरुजींचे शिष्य अफलातून गातात.😅 खूप छान ❤
माहराज अफलातून म्हणजे काय
@@dilipkurhe6709 अतिशय तयारीचे गायण , हे गायला लागल्यावर त्यांची छाप वेगळीच पडते
Kharach ahe
Khar tar me sarwanche abhar . manto
Very nice.
कान,मन तृप्त झाले 🎉
🙏🙏
अप्रतिम
😂😂😂
Best
👌👌🙏🙏
Apratim
जगन्नाथ महाराज वाडेकर पाहिजे होते पंडित बाळासाहेब वाईकर आणि वाडेकर महाराजांचा कार्यक्रम होता संतपिठ चिखली पुणे येथे
हृया बैठकी मध्ये तुकाराम बुवा आणि जगन्नाथ वाडेकर आसते तर आणखी मजा आली असती
Tabla wadak prati pandurang parmeshwar ahet.
Contact no milel ka
Tevan cukli sevti
खूप छान 3:23
Bad voices
, vaa vaa Best 🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान्
खूप सुंदर
खुप छान👏✊👍
दोघेजण दिग्गज पेटी वादन शंकररावजी वैरागकर आणि बाळासाहेब वाईकर जी अपना दोघांच्या चरणावरी साक्षात दंडवत खूप छान भैरवी चाल गायलात दोघे आपण
जन्मो जन्मी आम्ही बहू पुण्य केले..
म्हणुनी ईश्वरे आम्हा मानव जन्मी घातले..
आज खरच माझ्या बाबाला हे गायन ऐकू घातलं असत तर मी धन्य झालो असतो..
पखवाज आणि तबला वादक खूप सुंदर
अप्रतिम -निव्वळ अप्रतिम !
खूप खूप छान
रामकृष्ण हरि
खूपच सुंदर जुगलबंदी आणि म्हणूनच यालाच म्हणतात दुधात साखर
छान माहिती दिलीत
सुंदर!
खूप सुंदर गायिली भैरवी महाराज
अप्रतिम माऊली सुंदर 🙏❤️🚩
अप्रतिम गायन खूप सुंदर
पंडित बाळासाहेब वाईकर यांच्या गळ्याला करुणेचा स्पर्श आहे भैरवी चा अर्थ कारुण्य रस निर्मिती करणे हा आहे
भजन सम्राट तुकाराम बाबा गोसावी या बैठकीत पाहिजे होती
खूप गोड खरी भैरवी जीवन धन्य झाले.
धन्यवाद माऊली
फारच सुरेख अप्रतिम भैरवी रागाचे गायन केले आपणा सर्वांचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छा बन्सी महाराज गर्जे वडुले तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर
🙏🌹 अप्रतिम 🌹🙏
वाह छान
Very nice sir.
अप्रतीम आहे
खूप सुंदर सर
Khup cyan
सुंदर
राम कृष्ण हरी
Wah ,🙏🙏 khupach chan.
Khup mast Jay hari
Tabla mast ahe
Pakhwaj mast
खूप खूप सुंदर जुगलबंदी
सर्व काही सुंदर 🙏🙏🙏
खूप छान
Super Special Sundar Singer.❤❤
Guru dev
Khubchand❤❤
अप्रतिम 🙏🙏
खूपच सुंदर वैरागकर सर वाईकर सर छान बहिरवी गायली आहे
बहिरवी नाही भैरवी
रामकृष्णहरि 😊😊😊
छान ❤❤❤❤
तबला अप्रतिम
वैरागकर गुरुजींचे शिष्य अफलातून गातात.😅 खूप छान ❤
माहराज अफलातून म्हणजे काय
@@dilipkurhe6709 अतिशय तयारीचे गायण , हे गायला लागल्यावर त्यांची छाप वेगळीच पडते
Kharach ahe
Khar tar me sarwanche abhar . manto
Very nice.
कान,मन तृप्त झाले 🎉
🙏🙏
अप्रतिम
😂😂😂
Best
👌👌🙏🙏
Apratim
जगन्नाथ महाराज वाडेकर पाहिजे होते
पंडित बाळासाहेब वाईकर आणि वाडेकर महाराजांचा कार्यक्रम होता संतपिठ चिखली पुणे येथे