पं.बाळासाहेब वाईकर सर&जगन्नाथ वाडेकर गुरुजी यांच्या समोर हुबेहूब त्यांचा आवाज काढला.. जगदीश दादांनी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • तसेच चॅनल विषयी काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर किर्तन सप्ताह शुटिंग साठी संपर्क...
    आदित्य इके - 9699047958..
    ह्या नंबर वर संपर्क साधू शकता ‌.‌..
    #किर्तन_शूटिंगसाठी_संपर्क_9699047958
    #राजा_पंढरीचा_किर्तन_चाली
    #raja_pandhricha_kirtan_chali
    #किर्तन_चाली
    #जिव्हाळा
    #झुका_गुरुजी
    #नामाचागजर
    #अभंगवाणी
    #कैलास_महाराज_पवार
    #ओमकार_म_जगताप
    #आसाराम_महाराज_साबळे

КОМЕНТАРІ • 61

  • @GajananNale-t5e
    @GajananNale-t5e 8 днів тому +2

    जनी म्हणे हे गोविंदा असेच आम्ही ऐकले आहे, काय बरोबर..............
    आवाज,गायन आणि वादन अतिशय सुरेख, धन्यवाद

  • @Ekta4762
    @Ekta4762 16 днів тому +3

    सुरेखाताई पुणेकर यांच्या आवाजाच्या जवळपास आवाज असल्यासारखे वाटले .... अप्रतिम सादरीकरण ❤

  • @sanjaynanaware5108
    @sanjaynanaware5108 День тому +2

    अप्रतिम गीत.

  • @anilbodarkar5585
    @anilbodarkar5585 5 місяців тому +4

    मझा विदर्भाची शान आदरणीय सौरभ दादा कर्डीकर राम कृष्ण हरी, 🙏🙏

  • @govindraotukaramwagh3543
    @govindraotukaramwagh3543 3 місяці тому +1

    खुपच छान मी हि चाल हरिकीस्ं देवकर गुरुजी यांच्या मुखातूण 40 वर्षा अगोदर आइक्ली आहे मझ्या आवडीची आहे ताई खुप खुप शुभेच्छा 🙏🙏

  • @MahadevKate-ll1xv
    @MahadevKate-ll1xv 7 місяців тому +2

    अतिशय गोड गुरुजी गायन दुसऱ्याचा आवाज दुसऱ्या गायक मंडळीचा आवाज करणे खूप कठीण असतं आवाज करणे खूप कठीण असतं पण तरीदेखील तुम्ही खूप चांगल्या प्रकारचा प्रयत्न केलेला आहे त्याला यश पण आलेला आहे अतिशय सुंदर राम कृष्ण हरी गुड नाईट

  • @MahadevKate-ll1xv
    @MahadevKate-ll1xv 7 місяців тому +1

    अशीच आपली प्रगती उत्तरोत्तर होत जाऊ आणि आपल्या पाठीशी श्री गणेशाचा आणि सरस्वती मातेचा आशीर्वाद राहू स्वामी समर्थांचा आशीर्वाद राहो श्री दत्तगुरु माऊली चा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहू हीच प्रार्थना आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @supeshpatole2276
    @supeshpatole2276 4 місяці тому +1

    अतीशय सुंदर प्रस्तुति 👌👌❤

  • @bharatpatil7890
    @bharatpatil7890 7 місяців тому +7

    जगन्नाथ बुवा वाडेकर यांचे गायन मी अनेकदा ऐकले आहे. आमच्या खरसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथील श्री नाथ जन्माष्टमी सोहळ्यामध्ये त्यांनी गायलेला राग पुरिया धनश्री आजही आठवणीत आहे. शास्त्रीय संगीतावर मनस्वी प्रेम करणारे असे हे कलाकार. गुरुजींना माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा.

    • @sushmaghodake5196
      @sushmaghodake5196 6 місяців тому

      दादा वाडेकर गुरुजी आपल्या खरसुंडी गावचे सुपुत्र आहेत.

  • @vishwaspatil1932
    @vishwaspatil1932 9 місяців тому +3

    फक्त प्रेम हवं असतं 🙏
    राम कृष्ण हरी

  • @sandipsonule9167
    @sandipsonule9167 6 місяців тому +1

    वाद्य वृंद खूप सुंदर ❤🙏🏻

  • @Official_bhargavjadhav
    @Official_bhargavjadhav 6 місяців тому +1

    🙏राम कृष्ण हरि 🙏अप्रतिम गुरुजी

  • @ashokwaje3479
    @ashokwaje3479 5 місяців тому +1

    Singer best ahe Ani vadak sanch uttam ahe🙏👌👍

  • @NarayanMirjulkar
    @NarayanMirjulkar 2 місяці тому +1

    वाईकर सरांचीच चमळू आहे
    आल्यानो संसाराची

  • @Svt963-n5g
    @Svt963-n5g 2 місяці тому +1

    जबरदस्त

  • @pranalsarode2549
    @pranalsarode2549 9 місяців тому +2

    बाळासाहेब वाईकर यांचि भैरवी च्या आधी कवाली,&घाजल टाका दादा यूट्यूबवर

  • @ramdasramdasi9771
    @ramdasramdasi9771 9 місяців тому +3

    साथ करावी तर फक्त आसाराम साबळेनीच

  • @dattamahalle640
    @dattamahalle640 8 місяців тому +1

    Pritam Maharaj पुण्यतिथी
    Sarul. Tq. Babulgaon Dist. Yavatmal

  • @krishnashastri890
    @krishnashastri890 4 місяці тому +1

    धन्य झालो

  • @jyotirlingatlapure2047
    @jyotirlingatlapure2047 6 місяців тому +3

    Khatarnak vadiv mimekri 🤙💯👌🎶😎

  • @MurlidharCharde
    @MurlidharCharde 2 місяці тому

    Ram Krishan Hari

  • @rahulsomase5829
    @rahulsomase5829 7 місяців тому +1

    Kya baat hai jagjit sahab

  • @subhashpathare5585
    @subhashpathare5585 3 місяці тому +2

    👏👏👏

  • @संगीतवैभव
    @संगीतवैभव 5 місяців тому +1

    ❤❤ kya baat hai

  • @bhumanandamaharaj8177
    @bhumanandamaharaj8177 8 місяців тому +1

    Wah ❤

  • @hanmanthkulkarni1024
    @hanmanthkulkarni1024 6 місяців тому +1

    Bhau tula sashtang namaskar

  • @maulimaharajkhopade6941
    @maulimaharajkhopade6941 9 місяців тому +1

    सौरभ दादा जय हो 🙏💐😅😅

  • @asaramsableofficial6092
    @asaramsableofficial6092 9 місяців тому +2

    Lay god Gagdish🎉🎉🎉

  • @pramodrode4
    @pramodrode4 9 місяців тому +1

    तबला :सौरभ दादा 👌

  • @santoshghare9171
    @santoshghare9171 7 місяців тому +1

    Kdk

  • @riteshmane9218
    @riteshmane9218 6 місяців тому +1

    👍👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @pranalsarode2549
    @pranalsarode2549 9 місяців тому +1

    बाळासाहेब यांची गवळण टाका दादा ,बनादो मोहन को

  • @krupalbodkhe3567
    @krupalbodkhe3567 8 місяців тому +1

    दादा सौरभ दादा च नाव सौरभ कर्डीकर आहे कृपया ते दुरुस्त करा 🙏🏻

  • @zi_varakari_kirtan
    @zi_varakari_kirtan 9 місяців тому +2

    🎉🎉🎉

  • @santoshjode9030
    @santoshjode9030 6 місяців тому +1

    Chan ahe pn....kiti Vela bus ata tuja kay tari Navin dakhv Ram Krishna Hari

  • @मृदंगराज
    @मृदंगराज 8 місяців тому +1

    🎉🎉

  • @pranalsarode2549
    @pranalsarode2549 9 місяців тому +20

    मंत्रमुग्ध झाली मी 70 किलोमिटर चे पैसे वसूल झाले माझे

  • @akshaynimbulkar5791
    @akshaynimbulkar5791 9 місяців тому +1

    ❤❤❤❤❤

  • @udaybramhatkar3366
    @udaybramhatkar3366 9 місяців тому +1

    Kutcha karyakram ahe dada

  • @gite2120
    @gite2120 6 місяців тому +2

    रिचार्ज के पैसे vasul zale

  • @shubhambanodeWardha98
    @shubhambanodeWardha98 9 місяців тому +1

    सौरभ दादा च surname कर्डीकर आहे.

  • @saurabhkardikar
    @saurabhkardikar 9 місяців тому +2

    दादा maaz नाव सौरभ कर्डीकर आहे.. कर्डील नका करू plz 🙏🏼

  • @ranajitsalunkhe6545
    @ranajitsalunkhe6545 3 місяці тому +1

    Jagdish Maharaj..bedhab vatat re ....tuzi tayari ahe ti tuzyach aavaj sadar kr....nakla Nako karus

  • @pranalsarode2549
    @pranalsarode2549 9 місяців тому +1

    public pn दिसली pahij हो दादा असा तरी vdo kadat ja

    • @pranalsarode2549
      @pranalsarode2549 9 місяців тому +1

      दिसलो मी धन्यवाद

  • @Bachaindil
    @Bachaindil 7 місяців тому +2

    ही नक्कल नाही ,,तर चेष्टा झाली रे बावा ,,एवढा उडू नकोस इतक्या लवकर ,,,

    • @waltureguruji4642
      @waltureguruji4642 7 місяців тому +3

      चुकीचं स्टेटमेंट आहे आपलं !

    • @bhaskarshene6673
      @bhaskarshene6673 5 місяців тому +2

      तुझी कलाकारी दाखव भाऊ,

    • @narayansolankar1651
      @narayansolankar1651 2 місяці тому

      ह्या चेष्टा असं काही नाही दादा परंतु वाईकर गुरुजींच्या प्रत्यक्ष समोर जरी हुबेहूब नकल केली तरी ते आनंदानं मान डोडवतात हि एक कला अप्रतिम आहे सेम आवाज काढणे फार कठीण असते म्हणून जगदीश सरांना दाद दिली पाहिजे राम कृष्ण हरी ❤🙏🌹🙏​@@bhaskarshene6673

    • @VikasDevkate-go5gw
      @VikasDevkate-go5gw 2 місяці тому +1

      अस म्हणू नका माउली त्यांचे गुरूजी स्वतः समोर आहेत जगदीश दादांनी खूप मेहनत घेतली आहे अशी कॉमेंट नका करू Please 🥺

    • @prathameshmorye9363
      @prathameshmorye9363 2 місяці тому

      चुकीचं आहे हे