घेता नाम विठोबाचे | gheta nam vithobache | हार्मोनियम नोटेशन सह संपूर्ण मार्गदर्शन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • ज्यांना संगीत शिकायची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे videos आहे,
    videos आवडल्यास इतरांना ही पाठवा जेणेकरून सर्वांना शिकता येईल😇
    धन्यवाद🙏
    Online हार्मोनियम आणि गाण्याच्या क्लासेस साठी संपर्क करा:- 82082 76582
    माझे अजून काही व्हिडिओ😇❤️
    नाम तुझे रे नारायणा
    • नाम तुझे रे नारायणा | ...
    वृंदावनी वेणू
    • वृंदावनी वेणू | हार्मो...
    आळंदी हे गाव
    • आळंदी हे गाव पुण्यभूमी...
    विठ्ठल आवडी प्रेमभाव
    • विठ्ठल आवडी प्रेमभावो ...
    रूप पाहता लोचनी
    • रूप पाहता लोचनी | नोटे...
    कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची
    • कधी लागेल वेड्या तुला ...
    माझे माहेर पांढरी
    • माझे माहेर पंढरी | हार...
    अवघे गर्जे पंढरपूर
    • अवघे गरजे पंढरपूर | हा...
    मन लागो माझे गुरू भजनी
    • मन लागो रे लागो माझे |...
    अबीर गुलाल
    • अबीर गुलाल उधळीत रंग |...
    राग यमन
    • राग यमन संपूर्ण माहिती...
    .
    #classical music #abhang #notation #learnharmonium #bhajan #indianmusic #classical #raga #music #beginners #tabla#swar #onlinemuaicclass

КОМЕНТАРІ • 51

  • @jineshwaykos1647
    @jineshwaykos1647 2 роки тому +6

    सर हा अभंग फार अवघड आहे परंतु मी हा अभंग बसवलेला आहे ४ ते ५ दिवसात हा अभंग बसतो याला मिश्र किरवानी राग म्हणता येईल फार सुंदर आहे 🙏👌👌

  • @tukaramsontakke2594
    @tukaramsontakke2594 2 роки тому +4

    राम कृष्ण हरी अप्रतिम चाल धन्यवाद

    • @ashokjadhav3733
      @ashokjadhav3733 2 роки тому +1

      राम‌कृषंण‌ हारीसंगीत चालसांगा

  • @suhasinikaundanya3580
    @suhasinikaundanya3580 Рік тому +1

    व्हिडिओ खूपच आवडला मार्गदर्षन खूप छान

  • @chandrakanttoradmal7462
    @chandrakanttoradmal7462 2 роки тому

    फारच सुंदर माऊली, धन्यवाद 🙏.

  • @shitalshinde2327
    @shitalshinde2327 Рік тому

    अगदी अगदी सोप्या पद्धतीने सांगितले सर

  • @sukhshailalande8827
    @sukhshailalande8827 2 роки тому +2

    नमस्कार स्वप्न नील बाळ खुप खुप सुंदर आंभग सादर केला खुप आवडला खुप खुप धन्यवाद आशिर्वाद बाळा राम कृष्ण हरी 💐💐💐💐👍 शुभ रात्री

  • @learnearnwithmahadevkumbha6298

    खुपच छान

  • @pradipubale1985
    @pradipubale1985 2 роки тому +1

    खुप छान ही चाल श्री वाईकर सरांची आहे . आणि राग सिंधू भैरवी सांगीतला आहे .

  • @kamlakarsawant9923
    @kamlakarsawant9923 2 роки тому

    खूपच छान माऊली

  • @santoshgawali1119
    @santoshgawali1119 2 роки тому

    Kiti sundar

  • @parmeshwarware4339
    @parmeshwarware4339 2 роки тому

    अप्रतीम खुपचं छान रामकृष्ण हरि

  • @shivajiaherkar2406
    @shivajiaherkar2406 8 місяців тому

    खुप छान 👏👏

  • @shubhcreations3327
    @shubhcreations3327 2 роки тому +1

    खूप सुंदर समजावले👌👌👌

  • @mahadevbamankar4357
    @mahadevbamankar4357 Рік тому

    खूप छान

  • @santramwagh102
    @santramwagh102 2 роки тому +1

    सर जी,आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते अगदी सोप्या पद्धतीने नोटेशन समजावून सांगितले आहे.

  • @devgoundapatil
    @devgoundapatil Рік тому

    You are the best harmonium GURU

  • @devgoundapatil
    @devgoundapatil Рік тому

    The best vedeo

  • @subhashrandive2215
    @subhashrandive2215 3 місяці тому

    Ok Sir

  • @purushottamsolanke6868
    @purushottamsolanke6868 2 роки тому +1

    Very nice presentation sir excellent voice melody.Thanks sir.

  • @ashaponde3482
    @ashaponde3482 2 роки тому +1

    खुप सुंदर धन्यवाद 🙏

  • @pradippawar6710
    @pradippawar6710 2 роки тому +2

    Khup chan👌👌

  • @anandraobedekar3478
    @anandraobedekar3478 6 місяців тому

    Very nice sir

  • @ashokpawar9785
    @ashokpawar9785 Рік тому

    सर खूपचं छान आहे अभिनंदन

  • @vyankateshkulkarni8100
    @vyankateshkulkarni8100 2 роки тому +1

    खूप छान....
    धन्यवाद......,💐💐

  • @swatirajgure2112
    @swatirajgure2112 2 роки тому +1

    खुप छान sir.... 🙏🙏

  • @hanumantbhandwalkar6071
    @hanumantbhandwalkar6071 2 роки тому +1

    छान

  • @vishnukamthe457
    @vishnukamthe457 2 роки тому

    Very nice very nice 💐💐🙏💐💐

  • @ramdasgaikar2251
    @ramdasgaikar2251 2 роки тому

    खूप सुंदर.. जय हरी.!

  • @dhanrajshilwant9912
    @dhanrajshilwant9912 2 роки тому

    खूपच छान माहिती अभिनंदन सर

  • @धवळुबहिरम
    @धवळुबहिरम 2 роки тому

    खूप छान आहे सर विडियो

  • @grbone6277
    @grbone6277 2 роки тому +2

    Chan

  • @shrinathpadave8593
    @shrinathpadave8593 2 роки тому +1

    👌👌👌👌

  • @jayantparkar1773
    @jayantparkar1773 11 місяців тому

    अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली ह्या गाण्याचे नोटेशन असतील तर upload करावे ही विनंती

  • @ga1234indrajit
    @ga1234indrajit Рік тому

    सर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    याचं नोटेशन द्या प्लीज

  • @gumphakhedkar103
    @gumphakhedkar103 Рік тому

    खूप सुंदर सर,मला शिकायचं आहे,पप्रोसीजर कशी सर,धायरी लांब आहे मी पिंपरीचिंचवड मधे आहे.मला येतय थोडं थोडं,पण समोरचा काय गातो ते नाही जमत म्हणून प्लीज ऑनलाईन क्लास कसं ते सांगा.सुंदर आहे. सांगण्याची पध्दत.सर मी फोन करते.नबंर घेतलाय 🙏🙏 खूप खूप धन्यवाद

  • @prasadpednekar4840
    @prasadpednekar4840 2 роки тому +1

    Nice

  • @kadubalnarwade9034
    @kadubalnarwade9034 Рік тому

    Bai Bai jate ga mhahyerala..Godavari munde. Harmoniam Notishan dhkhva pl sir

  • @SangitaBhange-bf7oh
    @SangitaBhange-bf7oh Рік тому

    Tumchya shikavnila salam khupdip made shikavta sat

  • @chandrashekhardhokpande7690

    स्वप्निल महाराज कृपया अभंग दिनाची माऊली आजी म्या देखीली
    गोदावरी ताई च्या आवाजातील नोटेशन द्या

  • @ashokjadhav2347
    @ashokjadhav2347 2 роки тому +1

    Khupach sundar pharach chan thode hard aahe parantu notations mule harakat nahi

    • @swapneelghatole
      @swapneelghatole  2 роки тому

      जमेल जमेल प्रयत्न करा

  • @vijaysarpatil3755
    @vijaysarpatil3755 2 роки тому

    अष्टविनायका तुझा महिमा कसा या गीताचे नोटेशन मिळावे ही विनंती

  • @devgoundapatil
    @devgoundapatil Рік тому

    Are you having books of abhangs with notations.please let me know.

  • @dnyaneshwarsagane7158
    @dnyaneshwarsagane7158 2 роки тому +1

    Sir, sakhi baje pag paijani notes please.

  • @atmarammalavade
    @atmarammalavade 2 роки тому

    Sakal tirthahuni ha abhang notation pahije hote 👍

  • @skplatforms-oi1ol
    @skplatforms-oi1ol 2 роки тому +1

    Dindya pataka jhalkati.... Ch notetion dya sir please Instagram la pn tumhala bollo hoto please sir

  • @anandraobedekar3478
    @anandraobedekar3478 6 місяців тому

    Very nice🎉