अगदी वेगळीच चाल । रुप पाहता लोचनी। Balasaheb Waikar Bhajan । Rup Pahata Lochani । Abhangavani 🎵

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 кві 2023
  • अगदी वेगळीच चाल । रुप पाहता लोचनी। Balasaheb Waikar Bhajan । Rup Pahata Lochani । Abhangavani 🎵
    अभंग - रुप पाहता लोचनी
    गायक - बाळासाहेब वाईकर
    पखवाज - मधुकर बुवा धोंगडे
    तबला - धनंजय खुटले
    Disclaimer :
    Welcome to Prabhat Parv Bhajan Kirtan. This channel features a collection of Abhangs, devotional songs written by saints centuries ago, performed by both renowned traditional singers and new-generation artists. These recordings are uploaded with the permission of the respective artists, and the music rights belong to them. The videos are intended for educational and spiritual use. Please note that while the Abhangs are the works of saints, the musical compositions are the creations of the artists and are their intellectual property. If you have any concerns or complaints, please contact us at sagarraje20@gmail.com. Thank you.

КОМЕНТАРІ • 58

  • @nandkumardewne4556
    @nandkumardewne4556 8 місяців тому +11

    कीमान रुपाच्या -रुपावळीच्या अभंगाला अश्या उडत्या तर्जा रंग व रस भरत नाहीत हे ध्यानी घेणे गरजेचे !!

  • @satishnimbalkar112
    @satishnimbalkar112 3 місяці тому +1

    तमाशा चाल

  • @SharadBhelake
    @SharadBhelake 3 місяці тому +1

    खूप छान.कानाला.गोड.वाटेल.असे.गायन

  • @anilshelar8775
    @anilshelar8775 3 місяці тому +3

    एवढी काय खास चाल नाही.फक्त टाईमपास

  • @shankarkohkade5850
    @shankarkohkade5850 4 місяці тому

    मन मुग्ध झाले माउली !

  • @SharadBhelake
    @SharadBhelake 4 місяці тому

    भजन.खरच.छान

  • @pramodjoshi4607
    @pramodjoshi4607 3 місяці тому

    Khupchhan

  • @nareshmanjrekar6127
    @nareshmanjrekar6127 3 місяці тому

    Change for change is not good, it must have इमोशनल, devotional, touching to hearts like old bhajan. We must not ignore old is गोल्ड.

  • @gajananddate120
    @gajananddate120 4 місяці тому

    ATI sundar

  • @saurabhnamjoshi3882
    @saurabhnamjoshi3882 3 місяці тому +1

    वेडेवाकुडे गाईन,पण तुझा म्हणविन
    असा एकंदरीत प्रकार आहे
    वसंत नामजोशी

  • @anildhawale7585
    @anildhawale7585 Рік тому +2

    परमात्मातीक आनंद वाटत नाही रागांचे मिश्रण

  • @pradeepdixit5604
    @pradeepdixit5604 Рік тому +9

    वा छान रुप पाहता, पण ही चाल तमाशा स्टाईल आहे, हा सांप्रदाई चाल नाही....

    • @SagarRaje
      @SagarRaje  Рік тому

      प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद

    • @nikmin04
      @nikmin04 11 місяців тому

      Bhai te pandit ahet

    • @ramkhutarkar-fd8wd
      @ramkhutarkar-fd8wd 5 місяців тому

      सरांकडे गुणवत्ता आहे पण यांच्या कानावर ,ध्यानी मनी तमाशा चा प्रभाव जास्त आहे. भजन एक अलग प्रकार आहे. आणि ही लोकं स्वता मान्य करतात.उदा. (हे शिवरामबुवा शेवटी आले पण एका भैरवीने आमचे सर्व गायलेले पुसून टाकले) नशिब सुरुवात करतावेळी तुळशिराम बुवा नव्हते । 😂😂😂

    • @vijaypawar8777
      @vijaypawar8777 4 місяці тому

      किर्तनात सिनेमाच्या चाली चालतात तुम्हाला.

    • @pundalikjangale6999
      @pundalikjangale6999 2 місяці тому

      ​@@vijaypawar8777ते ही महामूर्ख च असतात.

  • @SureshJadhav-vk6ns
    @SureshJadhav-vk6ns Рік тому +2

    एक नंबर

    • @SagarRaje
      @SagarRaje  Рік тому

      प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद

  • @vishnudange3241
    @vishnudange3241 4 місяці тому +1

    भजन गातात का तमाशा.

  • @vilasbamnolkar5326
    @vilasbamnolkar5326 5 місяців тому +1

    अप्रतिम बुवा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @user-ft8ze5gk8n
      @user-ft8ze5gk8n 3 місяці тому

      🎉

    • @user-tw9wl3ko1t
      @user-tw9wl3ko1t 3 місяці тому

      अशा अभंगाला उडती चाल शोभत नाही.

  • @jaysingshinde7182
    @jaysingshinde7182 3 місяці тому +1

    नविन काही तरी शिकायला मिळाले आभारी आहोत.

  • @vijaypawar8777
    @vijaypawar8777 4 місяці тому

    ❤❤❤

  • @nandkumarpawar8563
    @nandkumarpawar8563 Рік тому +1

    अप्रतिम

    • @SagarRaje
      @SagarRaje  Рік тому

      प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद

  • @user-fy2qk8jv6v
    @user-fy2qk8jv6v 3 місяці тому +1

    रात्र थोडी सोगं फार आसि चाल

  • @govardhangite4854
    @govardhangite4854 11 місяців тому +4

    भजन म्हणावं की भजान

  • @daulatraomanalmaharaj4497
    @daulatraomanalmaharaj4497 Рік тому +1

    सर,लाजवाब!अप्रतीम ठेवन,क्या बाद?
    खुपच रंगतदार अभंग गायला.सर्वच साथ
    साऊंड सुयोग्य मीळाली.रामकृष्णहरी!!!

    • @SagarRaje
      @SagarRaje  Рік тому

      राम कृष्ण हरी, प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद!

  • @yashwantgw
    @yashwantgw Рік тому +2

    वाईकर सर हे स्वतः शास्त्रीय संगीताच विद्यापीठ आहेत.
    खूप ब्रिलियंट आहेत.

    • @SagarRaje
      @SagarRaje  Рік тому +1

      प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद

  • @dineshkande794
    @dineshkande794 7 місяців тому

    वा क्या बात है वायकर बुवा अप्रतिम तूम्हाला ऐकून मन प्रसन्न होते ❤

  • @shankarraothorawat3275
    @shankarraothorawat3275 7 місяців тому

    Lage ch meter ka ho lavta

  • @NikitaFanade-hl9lb
    @NikitaFanade-hl9lb 3 місяці тому

    खुप छान

  • @vinubhoir6609
    @vinubhoir6609 3 місяці тому

    गवळणी सारखी चाल

  • @namdevghorpade3517
    @namdevghorpade3517 3 місяці тому +1

    NAD KHULA

  • @vinayaktari7062
    @vinayaktari7062 3 місяці тому

    हा अभंग भक्ती bhavrupi आहे तमाशा हे ध्यानी असू द्या भावार्थ महत्व आहे

  • @rameshwarambalkar1587
    @rameshwarambalkar1587 3 місяці тому

    फारस काही नाही ह्या चालीमध्ये . .

  • @shankarghorpade147
    @shankarghorpade147 Рік тому +9

    वाईकर सर ग्रेट आहेतच.पण भिमशेन जोशी सरांची बरोबरी होऊ शकत नाही.

    • @SagarRaje
      @SagarRaje  Рік тому

      राम कृष्ण हरी प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद!

    • @sudhirjadhavar2059
      @sudhirjadhavar2059 8 місяців тому +1

      जरी नसतील तरी जोतो त्याच्या जागी जडच असतो

    • @sudhirjadhavar2059
      @sudhirjadhavar2059 8 місяців тому +1

      Very nice Guruji 🌹

    • @sudambabanraothombare6646
      @sudambabanraothombare6646 8 місяців тому +3

      लोक फक्त दुसर्यासी तुलना करतात आपल्या पेक्षा तर महान व्यक्ति ला महत्व दया

    • @santoshnandurkar1628
      @santoshnandurkar1628 8 місяців тому +1

      तार तम्मे मिलन नाहि पकवाज बबला पेटि मिळत नाहि.सर

  • @dilipfulore813
    @dilipfulore813 Рік тому +1

    अप्रतिम

    • @SagarRaje
      @SagarRaje  Рік тому

      प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद