यक्षप्रश्न' म्हणजे काय? | Dhanashree Lele | Yakshaprashna - Episode 1
Вставка
- Опубліковано 25 лис 2024
- महाभारतातल्या वनपर्वात 'यक्षप्रश्न' नावाचा एक सुरेख प्रसंग आहे.
पाणी पिण्यासाठी एका तळ्याशी गेलेले नकुल, सहदेव, भीम आणि अर्जुन एका यक्षाने केलेल्या सूचना न ऐकल्यामुळे मृत्युमुखी पडतात. धर्मराज तळ्यातील त्या यक्षाच्या सर्व प्रश्नांची अतिशय चतुराईने उत्तरे देतात आणि आपल्या सर्व भावांना जिवंत करतात.
पण हे घडलं महाभारतात ! त्या प्रश्नांचा आजच्या जगाशी काय संबंध?
नेमका हाच संबंध उलगडून सांगतायत सुप्रसिद्ध वक्त्या व विदुषी धनश्री लेले!
यक्षप्रश्नाचा हा प्रसंग जरी महाभारत काळातला असला तरी त्याचे संदर्भ आपण आजच्या काळाप्रमाणे बदलायला हवेत आणि आजच्या प्रश्नांवर उत्तरे शोधण्यासाठी त्याचा अभ्यास करायला हवा असे धनश्री लेले यांना वाटते.
आपल्या रसाळ व ओघवत्या वाणीने एखादा कठीण विषय देखील सोपा करून सांगणाऱ्या धनश्री ताईंच्या 'यक्षप्रश्न' या व्हिडीओ सिरीजमध्ये तुम्हालाही तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी आम्ही आशा करतो.
'यक्षप्रश्न' मालिकेचे सर्व १२ भाग
'Swayam Talks' App वर उपलब्ध
Download Swayam Talks App now - swayamtalks.pa...
नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'स्वयं टॉक्स'
Connect With Us
Instagram - / talksswayam
Facebook - / swayamtalks
Twitter - / swayamtalks
LinkedIn - / swayamtalks
Subscribe to our website swayamtalks.or...
Download Our App Here For Free!
Google Play Store - bit.ly/3n1njhD
Apple App Store - apple.co/40J4hdm
Start with your Free Trial Today!
#धनश्रीलेले #inspirationalvideo #mahabharat
.अप्रतिम. Tumahla. कोटि कोटि. नमन
धनश्री ताई तुम्ही अतिशय सुंदर बोलता, ऐकत राहावेसे वाटते
Atishay upyukt tai
Pratibhavant.,sukahma, abhyasak. Saraswati chi vani. Farach sundar.
एकदमच छान मांडणी,,🌹🙏
ताई नक्की सागाल हं हि विनंती 🎉प्रणाम👏
महत्वपूर्ण माहिती
खुप छान
सुंदर, अप्रतिम व्याख्यान, मधुर आवाज, भाषाशैली 👌धनश्री ताई
खूपच अप्रतिम आणि महत्वपूर्ण सदर चालू केल्याबद्दल सौ. धनश्री ताईला खूप खूप हार्दिक धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
सुंदर!!!सोपी भाषाशैली,गोड आवाज!!पुढचे भाग नक्की पहाणार!!नमस्कार तुम्हांला!!!
खूप छान हातोटी.चित्र उभं राहिलं समोर.
खूप मस्त माहिती सांगितली धन्यवाद. पुढील माहिती ऐकण्यासाठी उत्सुक आहे.
खूप छान, सुंदर निरूपण 👌👌👍👍
ताई, आपल्यावर माता सरस्वतीची कृपा आहे...आपली व्याख्यानं खूप छान, ओघवत्या भाषेत, अतिशय श्रवणीय असतात... पुढील भागांत आम्हाला खूप छान विवेचनं ऐकायला मिळणार आहेत हे नक्की 😊🙏🩷
एक गोष्ट इथे मला शेअर करावी अशी वाटते. मी दहावीला असताना इंग्लिश मध्ये आम्हाला एक धडा होता. १९८९-९० ची गोष्ट. Yaksha's Question...
तेव्हाची परीक्षा पद्धती ही comprehnsion type नव्हती. प्रश्न उत्तर पाठ करावे लागायचे आणि या धड्याचे question answers अवघड होते धडा पण समजायला अवघड होता. त्यामुळे तो फारसा केला नव्हता. पण धडा मात्र पूर्ण आठवतो आहे आणि आता तुमचा हा व्हिडिओ पाहून तो धडा माझ्या डोळ्यासमोर आला. छान वाटलं मला खूप. मी सगळे भाग बघणार आहे. 😊
THANQ..
अतिशय सुंदर ताई🙏🙏 🌹
वा क्या बात है 👌🙏 उत्सुकता वाढली पुढे ऐकायची🙏
नमस्कार
तुम्ही खूप छान विवरण करता. शब्दाशब्दाचे अर्थ समजतात. बोलणे अतिशय सुरेख .
अप्रतिम! मूळ कथा आणि कल्पना रंजक आणि गहन आणि निरूपण देखील त्याच तोडीचं. धन्यवाद!!
Dhanshree Tai sarv 12 bhag ekale tumhi atishay utkrusht vivechan kele v aamhas shahane karun sodale. Pudhil bhagachi apeksha aahe. Dhanyawad
अप्रतिम...
श्री कृष्ण अर्जुन यांच्या बद्दल विवेचन करावा अशी विनंती
उत्तम.. संपूर्ण मालिका पाहण्यासाठी उत्सुक
Vishay, nirniraale astil ki
Mahabharata vishayich
Astil, hi hi utsukta ashe.
आपल निरुपण अप्रतिम असते
🎉 एकदमच छान माहिती 🌹🙏
Om.
अप्रतिम मांडणी ताई खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचाली साठी
फारच सुंदर निवेदन..
खुप छान सदर चालू केल्याबद्दल धन्यवाद
महाभारत असो वा रामायण, दोन्ही महाकाव्यांमध्ये ज्या घटना प्रसंग मनुष्यस्वभाव आपण पाहतो ते कुठे न कुठेतरी सामान्य माणसाचे प्रतिनिधित्व करतात.
या व्यक्ती महान, दैवी होत्या की नाही हा प्रश्न काहींना किंवा काही वेळा पडतो, त्या वेळी त्यांनी केलेल्या चुका किंवा घडलेल्या घटनांकडे केवळ आपण आपल्या आयुष्यात काय करू नये यासाठी ही शिकवण आहे अशा दृष्टीने पाहिले तर या कथा समजणे सोपे जाईल.
नाहीतर, पाणी पिऊ नका हे सांगूनही चारही पांडवांना स्वतःला थांबवता आलं नाही, याचं आश्चर्य वाटत राहील. 😊
नमस्कार,
एक छान उपक्रम, शुभेच्छा पुढील प्रवासासाठी
अप्रतिम!
उत्सुकता शिगेला पोहचली,
कथनाची हातोटी सुपर्ब!पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहे!धन्यवाद!
Wah. Khup sunder🙏
Apratim❤
यक्षप्रश्न या मालिकेचे सगळे episodes आजच पाहा
ua-cam.com/play/PL_FkQxMaUHj9j9RSntDs--W_vPUQbwICv.html
Chhan🙏🙏
पुढच्या भागाची वाट पाहतोय ,खुप छान ...........
खूप छान ऐकायला मिळतं आहे
Apratim kathan
वा!धनश्री ताई, खुप छान!
अतिशय सुंदर
सहज फेसबुक उघडले, तर धनश्री लेले यांचा हा एपिसोड चालू होता. त्यांना पाहून ऐकून सकाळ अगदी प्रसन्न झाली. पुढच्या एपिसोड ची वाट पाहते
अप्रतिम 🙏🙏🙏🙏
🙏🙏
खुप छान ऐकत राहावे आसे
राधे राधे दीदी
❤
अप्रतिम
पुढच्या भागाची वाट पहात आहे
बरेच दिवसानी चांगले ऐकायला मिळणार आनंद झाला
🙏🙏🙏🙏
मासऋतु दर्वी परीघट्टनेन भूतानी काल: पचति इति वार्ता असे वाचावे
Please start a series on the original Bhagvat Gita without the various interpretations..
खुप छान मॅडम
मधूरवाणी
Nice.
रोज एक भाग पाठवा
🙏🙏 पुढे ऐकण्याची इच्छा आहे
Whatsapp, facebook var pan Epi. kara. Ticha dp , tyachi post bday wish n karne chan che emo tyane nahi takle mag mi ka karu? Like nahi kel wish n karne social media sources chi example sangun tar bagha , lokana tumhi tyanchya manatale olakhale as vatel.
🙏🙏🙏🚩🚩🚩
युधिष्ठिर ह्या शब्दाचा अर्थ नव्याने कळला .ह्या मालिकेच्या निमित्ताने बर्याच नवीन कथाही कळतील .धन्यवाद ....राधा गोखले .
यक्ष म्हणजे काय? तसेच याक्षणी म्हणजे काय ते सांगाल का? 6:50
Namaskar Dhanashree. An absolutely delightful and novel concept !! One wonders how come one doesnt hear much about this in Mahabharata elsewhere . And how did this Yaksha have such power ? Who is he ?
Many thanks once again!🎉
He was human being and every human had it's weak moment treat pandavas as humans and not as God you will get your answers
छान, उत्कंठा वाढलीय.
फक्त एक प्रश्न पडलाय. जलाशयातून पाणी आणायला गेलेला पहिला भाउ, काठावर मूर्छित - गत:प्राण होऊन पडलेला पाहूनही पूढील भाऊ थेट पाणी ओंजळीत घ्यायला गेले असतील का ? आणि याच क्षणी त्यानाही तो आवाज आला असेलच. त्याने पाणी पिण्यास यांनादेखील मनाई केली असेल. मग आपला भाउ गत:प्राण का झालाय हा प्रश्न ईतर तिघांना पडला होता का ? किंवा नाही ? कि ते वेगवेगळ्या ठिकाणी पडले. तसं असल्यास, आपल्या भावंडास शोधण्यापूर्वीच पाणी प्यायची घाई त्यांनी (का) केली ? तेही आवाज आला असताना !? याबद्दल खुलासा व्हावा.
मलाही हाच प्रश्न आहे पण वाचन करणाऱ्याला हा प्रश्न पडलेला दिसत नाही म्हणून उत्तर देत नाहीत शेवटी ही कथा आहे भाकड
प्रतिकात्म कथा आहेत त्या त्यातून पुढे प्रश्न उत्तर होऊन ज्ञान मिळते मूर्ख लोक लॉजिक शोधतात हे सगळ्यांना माहितेय की यक्ष वैगरे अस काही नसतं
@@poojashinde1340 खरय मॅडम.
हो, यक्षाने प्रत्येकाला तेच सांगितले होते पण 'मला कोण काय करणार आहे', असा स्वतःच्या ताकदीबद्दलचा अहंकार आणि पाणी पीण्याची घाई यामुळे त्यांनी यक्षाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले.
खुलासा केला का संस्कृत विदूषीने ?
रामायण/ महाभारत इ.च्या नावाखाली यांची पचपच चालू.
समाजातील प्रश्न यांना दिसत नाही त.
महिला सुरक्षेसारखा महत्वाचे प्रश्न साॅरी यक्षप्रश्न, याविषयी बाई काही बोलत नाहीत.
उज्जैनला, काय भयंकर प्रकार घडला, अल्पवयीन मुलीसोबत, तेव्हा ही विदुषी आणि बाकीचे संस्कृत पंडित, प्रवचनकार बुवे/ बाया स्वतः चे खाजवत बसलेले असतात की काय कोण जाणे डोके.
एक प्रश्न - जर युधिष्ठिर इतका स्थिर होता की युद्धात अर्जुनाची चलबिचल झाली पण याची नाही, मग द्यूत खेळत असताना का मात्र स्वतःच्या बायकोला निलाम करायला तयार झाला? का स्थिर राहू शकला नाही?
तो अधर्म होता हे त्यांनी ही कबुल केल पण तुला तिथच अडकाचेय का
द्युत हा युधिष्ठीराचा weak point होता. राजाला द्युतासाठी आमंत्रित केलं की ते त्यानी स्विकारायचं असतं असा त्या काळी एक संकेत होता.
शिवाय नियती हा देखिल एक भाग आहे
जुगार हे व्यसन आहे. युधिष्ठिर देखील बळी पडला म्हणून व्यसनं दूर ठेवावी हा संदेश.
क्षत्रियाने दयूत आणि युद्धाचे आव्हान स्वीकारावे. हा धर्म आहे.
ताई खूप छान शब्द फेक आणि उत्तम मांडणी
नम्रपणा हा सुदंर दागिना
हो कि नाही ग सखी
नमस्कार
God bless you🙏 prabhu yeshu Aapko satya ka gyaan de prabhu yeshu ne puri manav jati ki saja bhogti hai jo vishwas kare wo jivan Aur swarg paye ye vishwa ek na ek din meet jayega puri manav jati prabhu yeshu ke samne nyaay ke din khadi hogi vachan kaheta hai vachan mein bhade vachan ke nousar chale vachan souno samjo sikhao paap se dour ho jitna ho sake khudko kabu kare prabhu yeshu ka din jaldi aayega puri manav jati ke liye bhari hoga Koi halke mein na le🙏🙏 prabhu yeshu kisi daram ka nahi hai wo jivan parivartan karta hai🙏 yeshu ka aasli pahechan is video ko dekhe satya jane Aur ek denial raj ka video ko dekhe satya🙏 jane khari sikh paye shears kare prabhu ka rajyya bhade🙏
हा कसला प्रचार म्हणायचा!!! उद्योग नाही तो उद्योग
नाव फाटक आणि येशु ?
आपले व्याख्यान खुप सुंदर असतात तर आपला नंबर मिळेल का आपले व्याख्यान ठेवायचे आहे पुणे
ताई, तुम्ही ऑनलाईन संस्कृत क्लासेस घेऊ शकता का
मला रोज एक भाग पाठवा
यक्ष म्हणजे काय? तसेच याक्षणी म्हणजे काय ते सांगाल का?
अप्रतिम कथन
वा ..मस्त👏👏
स्वयं वरती यक्षप्रश्न साठी 6/7मिनीटाचेच भाग आहे
यक्षप्रश्न चे दोन भाग ऐकले पण पुढचा भाग group वर टाकला आहे का
About YakshaPrashna series , all Swayam Talks App subscribers would get the opportunity to (binge) watch ALL Episodes in one go. On the other hand, UA-cam audience would get to watch 2 episodes per week and hence they would need to wait for 6 long weeks to watch all the episodes.
You can Download the Swayam Talks App and watch all episode today - swayamtalks.page.link/GM2DL
Yaksh mhanaje pan kon ahe? Ya var hi ek episode hou shakato. Krupya sanga
जरा थांबा पुढे ऐका म्हणजे कळेलच
Camera man म्हणायच आहे
नमस्कार,
चारही बंधू गतप्राण झालेले धर्मराजांना दिसले, तसे सुरुवातीलाच नकुल गतप्राण झालेले सहदेवांनाही दिसले असेल.. मग तरीही त्यांनी जलस्पर्श कसा काय केला ?
पचपच करायला हीच काय जातंय?
अहो कोणीच खुलासा करत नाही फक्त चॅनेल चालवतात आधी राम उल्लेख मग पांडव कुठे आले
कशाला करतील खुलासा?
कोणाला रस आहे लोकांपर्यंत ज्ञान पोहचवण्यात?
याबाई मारे उच्च विद्या विभूषित आहेत पण ऋषींचा उल्लेख एकेरी करतात,कोणालाच कसं खटकत नाही?
कोणी खुलासा करणार नाही ज्या ला त्या ला स्वतः ची चॅनल चालवायचित, सबस्क्राईबर वाढवायचेत.
धनश्री मॅम आपण ईतक्या छान बोलता की ऐकत रहावे असे वाटते. पण मी आपल्याला एक सुचना करु इच्छित आहे. आपण video तंत्र वापरुन बोलत असताना आपल्या समोर श्रोते आहेत असे समजुन बोलता तेव्हा आपण समोरचा कॅमेरा बघता पण आपला कॅमेरा नाला जेव्हा आपल्या डाव्या बाजुला कॅमेरा मधुन व्हिडीओ चित्रिकरण करतो तेव्हा आपल्या डाव्या हाताचा कॅमेरा मधे पाहुन बोलायला पाहिजे. कदाचित माझे चुकत असेल तर माफ करा , पण आपण हि गोष्ट चित्रिकरण पाहुन ठरवा. मी छाया चित्रकार नाही पण तस पहाताना थोड विचित्र वाटल. आपण योग्य व्यक्तिशी चर्चा करा मग ठरवा आणि माझ चुक असेल तर माफ करा. योग्य वाटले तर जरुर उत्तर द्या.
धनश्री ताई,
तुम्ही सांगितली ती हकीकत आहे, महाभारतातील. मग तुम्ही भूतकाळात न बोलता, सामान्य वर्तमान काळ कसा काय वापरला आहे? चित्रपटाची कथा सांगताय का ?
ऋषींचा उल्लेख एकेरी आजवर कधीही ऐकला नव्हता,
संस्कृत पंडित,विदूषी आहात ना तुम्ही? मग ऋषींचा उल्लेख एकेरी करता काय???
उगीचच shodhun chuka kadhu nyet
@@richved4567 चुक काय प्रतिची आहे ते बघा.
आम्ही ऋषींचा उल्लेख कधी ही एकेरी करत नाही.जर कोणाला पटत असेल तर काय बोलणार?
एका संस्कृत विदूषीकडून माझ्या कमेंटमधील एक ही गोष्ट अपेक्षित नाही.
अतिशय सुंदर
यक्ष म्हणजे काय? तसेच याक्षणी म्हणजे काय ते सांगाल का?