'यक्षप्रश्न' सादरकर्त्या धनश्री लेले येतायत LIVE! | 2 Sep 9am

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 сер 2023
  • 'स्वयं टॉक्स'च्या 'यक्षप्रश्न' या मालिकेस प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या मालिकेचे बाराही भाग प्रदर्शित झाल्यानंतर या मालिकेच्या सादरकर्त्या धनश्री लेले सर्व प्रेक्षकांशी संवाद साधण्यासाठी खास LIVE येणार आहेत. या निमित्ताने धनश्रीताई या मालिकेसबंधी आपले अनुभव सांगतील आणि प्रेक्षकांच्या निवडक प्रश्नांची उत्तरेही देतील.
    धनश्री ताईंशी संवाद साधतील 'स्वयं'चे नविन काळे.
    -------------------------------------------
    'यक्षप्रश्न' मालिकेचे सर्व १२ भाग
    'Swayam Talks' App आणि Swayam Talks UA-cam channel वर उपलब्ध.
    Yakshaprashna Playlist - • यक्षप्रश्न
    Download Swayam Talks App now - swayamtalks.page.link/GM2DL
    -------------------------------------------
    नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'स्वयं टॉक्स'
    Connect With Us
    Instagram - / talksswayam
    Facebook - / swayamtalks
    Twitter - / swayamtalks
    LinkedIn - / swayamtalks
    Subscribe to our website swayamtalks.org/register/
    Download Our App Here For Free!
    Google Play Store - bit.ly/3n1njhD
    Apple App Store - apple.co/40J4hdm
    Start with your Free Trial Today!
    #marathimotivation #inspirationalvideo #mahabharat
  • Розваги

КОМЕНТАРІ • 201

  • @anjalimhatre4304
    @anjalimhatre4304 10 місяців тому +12

    आपण म्हणजे आम्हास बौद्धिक खाद्द्य पुरवाणार्‍या अन्नदाता आहात
    खूप खूप धन्यवाद

  • @prajaktasatav
    @prajaktasatav 10 місяців тому +20

    धनश्री ताईंना अजून अनेक विषयांवर ऐकायला आवडेल... यक्षप्रश्न मालिका अतिशय सुंदर होती...

    • @swayamtalks
      @swayamtalks  10 місяців тому

      धन्यवाद ! आपल्याला ही मालिका आवडली याचा आनंद आहे ! 'स्वयं टॉक्स' चॅनलवरील इतरही टॉक्स / मालिका जरूर पाहा. Swayam Talks नावाचे आपले मोबाईल App देखील आहे. ते डाऊनलोड केल्यास, चॅनलवर अजून आलेल्या नाहीत अशा अनेक गोष्टी तुम्हाला तिथे पाहता येतील. पुन्हा एकदा आभार !

    • @smitamanohar1939
      @smitamanohar1939 10 місяців тому

      ​@@swayamtalksqqqqqqqqq q

  • @user-oz2zb1co5o
    @user-oz2zb1co5o 6 днів тому

    यक्षप्रश्न मालिका खूपच छान
    ताईचे मनापासून धन्यवाद

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 3 місяці тому

    Mala khup aavdle Dhanashri Tae .... Shri Gurudevdatt .....Trivar Namaskar🎉🎉🎉

  • @sanjivanichavan8862
    @sanjivanichavan8862 20 днів тому +1

    तुमच्या मुखातून आम्हाला उर्मिला आणि मंदोदरी ऐकायला आवडेल त्या दोघींचं आयुष्य याच नेहमी प्रश्र्नाकित राहिलं

  • @pranalimayekar244
    @pranalimayekar244 Місяць тому

    Atishay sundar Malika ..
    Dhanashree taainna vinanti rahil ki aapan ashyach abhyasu wishayanwar malika karawyat

  • @meenabhole6369
    @meenabhole6369 Місяць тому

    अशाच मालिका धनश्री ताईच्या दाखवा धन्यवाद

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 3 місяці тому

    Swaim prakashit whave. ...pratekane ....Shri.Dhyaaneshwar Mauli 🙏🏻🙏🏻🙏🏻 ke Jay ho

  • @supriyasathe5165
    @supriyasathe5165 9 місяців тому +1

    Swayam chi संपूर्ण team che khup khup abhaar 🙏Dhanashre ताई...तुझे बोलणे ऐकतच रहावेसे वाटते...किती कठीण गोष्टी तू सहज उलगडून सांगतेस..कितीतरी नवीन विचार आमच्यासमोर मांडतेस,आमच्या ज्ञानात खूप भर ghaltes..thank you so much 🙏

    • @swayamtalks
      @swayamtalks  9 місяців тому +1

      तुम्ही दिलेल्या प्रतिसदासाठी तुमचे खूप खूप आभार! आम्ही असाच नवनवीन माहितीपूर्वक आशय तुमच्यापर्यंतर पोहोचवत राहू.

  • @Raj-bh8nn
    @Raj-bh8nn 10 місяців тому +6

    Mrs Dhanashree Lele is Blessed by THE DIVINE! It’s such a pleasure to listen to her. She has a unique way of narrating and presenting which leaves me spellbound! I am sure many more would agree.🙏

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 3 місяці тому +1

    Khup masst 🙏🏻 Tarun pidhi mhanje .....Kutuhal ...Bhveshyy ujwal

  • @ruchakulkarni2885
    @ruchakulkarni2885 10 місяців тому +6

    धनश्रीताई नमस्कार मनःपूर्वक अभिनंदन 🎊 खरंच कौतुकास्पद आहे.आपले यक्षप्रश्न सगळेच भाग खुप सुंदर 🎉🎉🎉

    • @swayamtalks
      @swayamtalks  10 місяців тому +1

      धन्यवाद ! आपल्याला ही मालिका आवडली याचा आनंद आहे ! 'स्वयं टॉक्स' चॅनलवरील इतरही टॉक्स / मालिका जरूर पाहा. Swayam Talks नावाचे आपले मोबाईल App देखील आहे. ते डाऊनलोड केल्यास, चॅनलवर अजून आलेल्या नाहीत अशा अनेक गोष्टी तुम्हाला तिथे पाहता येतील. पुन्हा एकदा आभार !

  • @meghapatange7938
    @meghapatange7938 10 місяців тому +2

    मन:पूर्वक धन्यवाद 🙏🙏
    यक्षप्रश्नानाच्या निमित्ताने धनश्रीताईंसारखा यथायोग्य गुरू मिळाले ; हीच भावना.
    गुरूचरणी साष्टांग दंडवत 🙏🙏

  • @milansave6274
    @milansave6274 5 місяців тому

    धनश्री ताई,खूपच सुंदर, अप्रतिम शिवाय छान प्रसंगानुरूप, उदा.अगदी पटवून देता,तुमचा संस्कृत विषयाचा गाढा अभ्यास तुमच्या वाणीतून दिसतो.मी 'यक्षप्रश्न',विवेचन ऐकले ,खूपच आवडले.धन्यवाद!🎉🎉

    • @swayamtalks
      @swayamtalks  5 місяців тому

      Watch all episodes of 'यक्षप्रश्न' now - ua-cam.com/play/PL_FkQxMaUHj9j9RSntDs--W_vPUQbwICv.html

  • @sachinramjadhav5188
    @sachinramjadhav5188 9 місяців тому

    धनश्री ताई... उत्कृष्ट सादरीकरण आणि उत्तम मजकूर आणि अनुभव...

  • @rashmivalawalker6431
    @rashmivalawalker6431 10 місяців тому +1

    धनश्री ताई खूपच सुरेख सुंदर बोलतात. ऐकत रहावे असे वाटते.
    अश्याच मालिका ऐकायला आवडेल. 🙏

  • @rutakale4358
    @rutakale4358 10 місяців тому +2

    धनश्री ताई ,"यक्षप्रश्न " हि मालिका खुपच अर्थपूर्ण, उपयुक्त अशी झाली आहे आणि तुमची रसाळ वाणी , त्याला बौद्धिक जोड,अतिशय सुंदर उदाहरणे, विषय खुलवून सांगायची तुमची पध्दत सगळेच खुप छान ,भारावून जायला होते ,खुप शिकायला पण मिळते

  • @deepapethe2871
    @deepapethe2871 10 місяців тому +1

    ❤खुफ छान अनुभव मिळाला.प्रश्नांची योग्य.उत्तरे मिळाली खरेच हे शालेय मुलां पर्यंत पोच ले पाहिजे अगदी इंग्लीश मधेही

  • @_OweeMurhe
    @_OweeMurhe 6 місяців тому

    मला तुमचे सर्वच व्याख्यान खूप आवडतात

  • @spupadhye8842
    @spupadhye8842 10 місяців тому +1

    अप्रतिम , सादरीकरण आणि स्पष्ट आवाज खूप , खूपच छान आहे.

  • @PratibhaBharambe
    @PratibhaBharambe 10 місяців тому +2

    धनश्री ताई तुमचे मनापासून धन्यवाद तुमच्या वाणीतून सरस्वतीचा अनुभव मिळतो🙏🌹💐

  • @kanchandharmadhikari9182
    @kanchandharmadhikari9182 10 місяців тому +2

    खूप सुंदर स्तुत्य उपक्रम आहे. धन्यवाद धनश्री ताई , तुमच्या ओघवत्या वाणी ऐकतच रहावी असे वाटते😊

  • @JanhaviParab-ig3wr
    @JanhaviParab-ig3wr 3 місяці тому

    धनश्री ताई सगळ्याच विषयांवर व्याख्यान देतात. ताईंचे कोणत्याही विषयाचे व्याखांन असो अगदी मनापासुन ऐकावेसे वाटते. विषयाची मांडणी आणि त्यांची वाणी मधाळ आहे. संस्कृत श्लोक पाठांतर बापरे एवढं आहे मला त्यांना ऐकायला खूपच आवडत. ताईन चे विचार गुरू वणीच आहे

  • @madhurivijaykulkarni276
    @madhurivijaykulkarni276 10 місяців тому

    साक्षात सरस्वती ची कृपा,विद्या वाचस्पती ची कृपा ,रसाळ वाणी,हसता चेहरा ,सर्वांना खिळवून ठेवण्याची किमया आणि काय किती बोलवा

  • @kalpanakhatu3123
    @kalpanakhatu3123 3 місяці тому

    धनश्री ताई खूप, खूप धन्यवाद!! तुमचे आभार कोणत्या शब्दात व्यक्त करायचे हेच समजत नाही. तरीही मनापासून आभार मानते.

  • @kanchandharmadhikari9182
    @kanchandharmadhikari9182 10 місяців тому +3

    स्वंय टीम चे पण खूप खूप धन्यवाद, असेच वैचारीक & स्तुत्य उपक्रम राबवावे.

    • @swayamtalks
      @swayamtalks  10 місяців тому

      धन्यवाद ! आपल्याला ही मालिका आवडली याचा आनंद आहे ! 'स्वयं टॉक्स' चॅनलवरील इतरही टॉक्स / मालिका जरूर पाहा. Swayam Talks नावाचे आपले मोबाईल App देखील आहे. ते डाऊनलोड केल्यास, चॅनलवर अजून आलेल्या नाहीत अशा अनेक गोष्टी तुम्हाला तिथे पाहता येतील. पुन्हा एकदा आभार !

  • @user-tk4nr3iz6k
    @user-tk4nr3iz6k 10 місяців тому

    माझ्या बरोबर माझ्या 9 वर्षांच्या नातीनेही यक्षप्रश्नाचे एपिसोड ऐकले आणि हे गोष्टीरुप विवेचन तिलाही खूप आवडले.
    खूप छान वाटलं. आपल्या ओघवत्या वाणीचा आनंद आपली पुढची पिढी घेतीये हे आवडले.

  • @vasudhadiwan8320
    @vasudhadiwan8320 8 місяців тому

    वार्तालाप छान रंगला यक्षप्रश्न उत्तर कार्यक्रम मी अमेरिकेतून ऐकला . शिकण्या जोगा आहे. वसुधा दिवाण

  • @linaphatak1386
    @linaphatak1386 10 місяців тому

    नमस्कार, स्वयंचा यक्षप्रश्न हा खुपच छान उपक्रम. अतिशय आवडला. नविन काळे यांचा ब्लॉग मी आवर्जून वाचत असे. पुस्तक रुपात पण ते संग्रहात आहेत. धनश्रीताईंबद्दल तर लिहावे तेवढे थोडेच आहे. अस्खलित, ओघवती भाषा. खुप वेळा ऐकूनही समाधान होत नाही. त्या गाढ्या पंडीता, बुध्दिमान, रसाळ वाणी असलेल्या वाचस्पती आहेत. असेच आणखीन सुंदर कार्यक्रम स्वयंने सादर करून आम्हास आनंद द्यावा. धन्यवाद

  • @anjaligaikwad1006
    @anjaligaikwad1006 5 місяців тому +1

    यक्षप्रश्न मालिका खुप खुप छान
    धनश्री ताईचे मनापासून धन्यवाद🙏🙏

    • @swayamtalks
      @swayamtalks  5 місяців тому

      तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

  • @anjalikulkarni3674
    @anjalikulkarni3674 9 місяців тому

    Khup soap,sulabh ,chan vivechan

  • @jyotishiwalkar9116
    @jyotishiwalkar9116 10 місяців тому +2

    धनश्रीताई मी ते सर्व यक्षप्रश्न व त्याची उत्तरे नोटस् मध्ये save केली आहेत. कारण परत परत ते वाचून आत्मपरीक्षण करायला मला आवडतं.

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 3 місяці тому

    Mauli 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sulekhatayshetye3922
    @sulekhatayshetye3922 10 місяців тому +1

    सुंदर मालिका, सुंदर content, सुंदर विवेचन... नवीन कार्यक्रमासाठी शुभेच्छा! 🌹🙏

  • @sharadbirari7434
    @sharadbirari7434 3 місяці тому +1

    दुसरं काही करण्यापेक्षा भर उन्हाळ्यात पंख्याखाली आराम खुर्ची वर बसून या कथा ऐकाव्यात वाचाव्यात, बर्‍या वाटतात गहन चर्चा सुद्धा करावी

  • @usha11261
    @usha11261 10 місяців тому

    धनश्री लेले खूपच महत्त्व पुर्ण माहिती दिली आपल्या अभ्यासपूर्ण विवेचन नाला मी सलाम स्त्रीशक्ती चआजयजयकआर बाईपण भारीच देवा धनश्री ताई भारी देवा.

  • @sangitakukkar6884
    @sangitakukkar6884 10 місяців тому +1

    धनश्रीताई नमस्कार मनःपूर्वक अभिनंदन खरच खुप सुंदर यक्ष प्रश्न सर्वच भाग सुंदर असे आम्हला नेहमी एकायला मिळेल तर बर होईल खुप छान धन्यवाद 🙏🏻🙏🏻❤️

  • @mugdhakarnik7339
    @mugdhakarnik7339 10 місяців тому

    अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. धनश्री ताई तर ज्ञानाचा महासागर आहेत.त्यांना किती ऐकावे तेव्हढे कमीच आहे.

  • @devikakelkartravels3432
    @devikakelkartravels3432 10 місяців тому

    खूप सुरेख ...बोलायला शब्द नाहीत ..धनश्री ताई ने बोलत राहावे आणि आपण फक्त ऐकत राहावे ..खूप प्रश्नांची उत्तरे मिळाली

  • @snehasurve6923
    @snehasurve6923 10 місяців тому +2

    खूप खूप धन्यवाद श्री नवीन काळे तथा स्वयं talks. अतिशय अप्रतिम असे यक्षप्रश्न चे 12 भाग आणि त्याच्या सादरकर्त्या धनश्री ताई यांची पुन्हा भेट आणि आणि संवाद या साठी अनेक धन्यवाद!

    • @swayamtalks
      @swayamtalks  10 місяців тому

      धन्यवाद ! आपल्याला ही मालिका आवडली याचा आनंद आहे ! 'स्वयं टॉक्स' चॅनलवरील इतरही टॉक्स / मालिका जरूर पाहा. Swayam Talks नावाचे आपले मोबाईल App देखील आहे. ते डाऊनलोड केल्यास, चॅनलवर अजून आलेल्या नाहीत अशा अनेक गोष्टी तुम्हाला तिथे पाहता येतील. पुन्हा एकदा आभार !

  • @ashokranade5292
    @ashokranade5292 10 місяців тому

    सौ.धनश्री ताई नमस्कार :!!
    आपण फार सुंदर उत्तरे दिलीत.
    आपला प्रेक्षक वर्ग दिवसेंदिवस वाढत आहे.याचा आनंद होत आहे.
    आपणांस शुभेच्छा:!!
    यक्ष प्रश्नोत्तरे छान आहेतच.
    मधे मधे असेही भेटीचे योग येऊ देत.
    ही विनंती :!!

  • @sanjayjoshi6855
    @sanjayjoshi6855 10 місяців тому

    Dhanshree Tai, kiti Chan sangata.
    Khup khup runi aahot. Tnxxx.
    Chh.. Sambhajinagar

  • @seemakinikar359
    @seemakinikar359 10 місяців тому

    अप्रतिम धनश्रीताई. तुम्ही बोलत रहा ऐकावयास नक्कीच आवडतंय.

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 10 місяців тому

    🙏🌹🙏 खूप छान. धन्यवाद मनपूर्वक शुभेच्छा आणि सप्रेम नमस्कार आनंद आहे 👏👏👏🙏🌹🙏

  • @sushamapatwardhan8850
    @sushamapatwardhan8850 10 місяців тому

    मंत्रमुग्ध ,झाले ऐकताना❤

  • @SwatiChandekar-hr1lu
    @SwatiChandekar-hr1lu 9 місяців тому

    Apratim mulakhat. Tumhi tar samaj prabhodhanache karya karat aahat.

    • @swayamtalks
      @swayamtalks  9 місяців тому

      धन्यवाद, तुम्हाला स्वयं टॉक्सचा कंटेंट आवडतोय यासाठी आपले मनःपूर्वक आभार!

  • @rajashriwalake5970
    @rajashriwalake5970 10 місяців тому

    धनश्री ताई खुप खुप अभिनंदन. खुप चांगले वेगळ ऐकायला मिळाले. ❤

  • @nimanaik2151
    @nimanaik2151 10 місяців тому

    अतिशय उत्तम आहे ताई तुमचा अभ्यास खूपच सखोल आहे

  • @sunandasambrekar207
    @sunandasambrekar207 10 місяців тому

    तुमचे विचार विवेचन नेहमीच आवडते. आवाज -बोलणे दिलासा देणारे ताई.❤
    स्वयंम सहकर्त्यांचे खूप आभार ❤

  • @sunilprabhune5722
    @sunilprabhune5722 9 місяців тому

    🙏।।जयश्रीराम।।ताईसाहेब 🙏फारच सुंदर व धन्यवाद.

  • @artisohoni5349
    @artisohoni5349 10 місяців тому

    फारच सुंदर मालिका.निवेदन खूप छान.

  • @ashadev9239
    @ashadev9239 3 місяці тому

    आभार धनश्रीताई

  • @narayandeshpande5257
    @narayandeshpande5257 10 місяців тому

    मी एक ज्येष्ठ नागरिक आहे.आपले यूट्यूब वरील बहुतेक व्हिडिओ मी पाहिलेले आहेत आणि पुढील प्रत्येक नव्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट पहात असतो.आपली विद्वत्ता, अभ्यास,मनन व विषय समजून सांगण्याची हातोटी हे सर्व कौतुकास्पद.
    मुख्य म्हणजे आपले विवेचन चालू असताना शारीरिक व्याधी लपून बसलेल्या असतात.त्यामुळे "औषध न लगे मजला" अशी अवस्था असते.
    खूप खूप आशिर्वाद

    • @swayamtalks
      @swayamtalks  10 місяців тому

      धन्यवाद ! आपल्याला ही मालिका आवडली याचा आनंद आहे ! 'स्वयं टॉक्स' चॅनलवरील इतरही टॉक्स / मालिका जरूर पाहा. Swayam Talks नावाचे आपले मोबाईल App देखील आहे. ते डाऊनलोड केल्यास, चॅनलवर अजून आलेल्या नाहीत अशा अनेक गोष्टी तुम्हाला तिथे पाहता येतील. पुन्हा एकदा आभार !

  • @nishachitale4902
    @nishachitale4902 10 місяців тому

    सुंदर मालिका आणि धनश्री ताईंचे सुंदर विवेचन
    धन्यवाद 🙏

  • @user-bn7pk4xh4f
    @user-bn7pk4xh4f 4 місяці тому

    धन्यवाद, नमस्कार धनश्री ताई

  • @padmadeo2997
    @padmadeo2997 10 місяців тому

    धनश्री ताई यक्ष प्रश्न हे आपल्याच आयुष्य त काही शिकवण देऊन जातात. सोप्या पद्धतीने खूप छान मांडलं तुम्ही. धन्यवाद 🙏🏿

  • @vanitafadnavis2272
    @vanitafadnavis2272 10 місяців тому

    खूप छान सुंदर vivechan 🎉
    अभिनंदन आणि धन्यवाद

  • @vaishalisovani1918
    @vaishalisovani1918 10 місяців тому

    धनश्री ताई तुम्ही खुप खुप छान बोलता . वाणी इतकी गोड आहे ऐकतच रहावेसे वाटते. तुम्हावर सरस्वती खुप प्रसन्न आहे.

  • @vinitajakatdar5500
    @vinitajakatdar5500 3 місяці тому

    सर्व प्रश्नांची उत्तरे खूप सुंदर

  • @uttaradeshmukh1101
    @uttaradeshmukh1101 9 місяців тому

    धनश्री ताई मी सर्व episodes ऐकले. खूप सुंदर. I will surely try to implement atleast few things in my day to day behaviour.

  • @kalpana1
    @kalpana1 10 місяців тому

    धनश्री ताई खूपच छान आपला प्रसन्न चेहरा ओघवती भाषा आपला अभ्यास खूप खूप धन्यवाद नमस्कार

  • @rajashrithakurdesai2253
    @rajashrithakurdesai2253 10 місяців тому

    अगदी खर आपण नियतीच्या हातातील बाहूल्या आहोत , निती मान मनुष्य देखिल , त्याची मती फिरते . मत्त स्मृती ज्ञान अपोहम् च

  • @janhavigurav5754
    @janhavigurav5754 9 місяців тому

    Sarv episode kupach apratim hote 👍👍thank you so much ✌✌dhanashri tai👏👏👏

  • @madhavideosthali6844
    @madhavideosthali6844 10 місяців тому

    धनश्री ताई तुमचं निरूपण आणि सांगायची पद्धत एकदम सुंदर 💐

  • @sunandatamhankar7337
    @sunandatamhankar7337 10 місяців тому

    यक्षप्रश्न मालिका खूपच अप्रतिम होती.आजची चर्चाही छान झाली.तुमची तेजस्वी वाणी ऐकून श्रवणेंद्रीय तृप्त झाली.

    • @swayamtalks
      @swayamtalks  10 місяців тому

      धन्यवाद ! आपल्याला ही मालिका आवडली याचा आनंद आहे ! 'स्वयं टॉक्स' चॅनलवरील इतरही टॉक्स / मालिका जरूर पाहा. Swayam Talks नावाचे आपले मोबाईल App देखील आहे. ते डाऊनलोड केल्यास, चॅनलवर अजून आलेल्या नाहीत अशा अनेक गोष्टी तुम्हाला तिथे पाहता येतील. पुन्हा एकदा आभार !

  • @vaishalikapadnis8960
    @vaishalikapadnis8960 10 місяців тому

    खूपच छान.ऐकतच राहावेसे वाटत.

  • @sanjivanichavan8862
    @sanjivanichavan8862 20 днів тому

    Mi तुम्हाला गुरू मानते तुम्हाला साष्टांग नमस्कार

  • @sureshdeshmukh8595
    @sureshdeshmukh8595 9 місяців тому

    असेच एखादी मालिका धनश्री ताईंची चालू करताना?

  • @smitadombe1526
    @smitadombe1526 9 місяців тому

    Taee che shabda aikunach divsachi suruvat hote dhanyawad taee❤

  • @umakshirsagar2843
    @umakshirsagar2843 9 місяців тому

    अनेकानेक धन्यवाद स्वयं टाॅक टीमला..
    सौ.धनश्रीताई तुम्हांला सादर प्रणाम! आपले विषय, विचार,विवेचन सतत अखंड ऐकत राहावेसे वाटते..शतश: धन्यवाद!

    • @swayamtalks
      @swayamtalks  9 місяців тому

      धन्यवाद ! आपल्याला ही मालिका आवडली याचा आनंद आहे ! 'स्वयं टॉक्स' चॅनलवरील इतरही टॉक्स / मालिका जरूर पाहा.

  • @prernapande9488
    @prernapande9488 10 місяців тому

    खुप खुप धन्यवाद ताई.तुमचं बोलणं ऐकतच रहावं असं वाटतं

  • @sinduradixit4072
    @sinduradixit4072 10 місяців тому

    धनश्री ताई खूप सुंदर.असच तुम्ही नवीन विषयावर सांगत रहावं.

  • @pournimatambolkar9432
    @pournimatambolkar9432 9 місяців тому

    धनश्री ताई तुम्हाला नमस्कार मालिका ऐकून माझ्या बुद्धीची दारे खुली झाली आहेत

  • @sanjivanikulkarni9475
    @sanjivanikulkarni9475 10 місяців тому

    swayam आणि धनश्रीताई, खूप खूप धन्यवाद

  • @rajanilale9261
    @rajanilale9261 10 місяців тому

    खूप खूप अभिनंदन धनश्रीताई!

  • @raginidoshi3172
    @raginidoshi3172 10 місяців тому

    Amazing lady with Amazing views

  • @anjalipophale7264
    @anjalipophale7264 5 місяців тому

    ताई मी फार उशीरा ही मालिका बघितली खूप खूप छान काय बोलावे समजत नाही माझी अशी मागणी आहे की आपण श्रीकृष्ण मालीका सुरू करावी

  • @kshamakulkarni3261
    @kshamakulkarni3261 10 місяців тому +1

    यक्षप्रश्न मालिका खूप सुंदर.धनश्री ताईचे विवेचन ऐकण्यासाठी कान मंत्रमुग्ध होतात.

    • @swayamtalks
      @swayamtalks  10 місяців тому

      धन्यवाद ! आपल्याला ही मालिका आवडली याचा आनंद आहे ! 'स्वयं टॉक्स' चॅनलवरील इतरही टॉक्स / मालिका जरूर पाहा. Swayam Talks नावाचे आपले मोबाईल App देखील आहे. ते डाऊनलोड केल्यास, चॅनलवर अजून आलेल्या नाहीत अशा अनेक गोष्टी तुम्हाला तिथे पाहता येतील. पुन्हा एकदा आभार !

    • @veenagosavi6257
      @veenagosavi6257 10 місяців тому

      ​@@swayamtalksiff gu
      Ko

  • @kamathmanoj
    @kamathmanoj 10 місяців тому

    Wow! ❤ loved it

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 10 місяців тому

    अतिशय सुंदर विवेचन....

  • @vaidehilimaye4117
    @vaidehilimaye4117 10 місяців тому

    धनश्री ताई यक्षप्रश्न ची संपूर्ण निरूपण खुप छान.

  • @anjalibalapure
    @anjalibalapure 10 місяців тому

    खूपच छान कार्यक्रम. धनश्रीताई अगदी माझ्या मनातलं बोलल्या. किती प्रेरणादायक बोलल्या. धन्यवाद!😊

    • @jayshreetirodkar2723
      @jayshreetirodkar2723 9 місяців тому

      मला खूप आवडले,मी शेअर केले fb वर

  • @snehalkulkarni4880
    @snehalkulkarni4880 10 місяців тому +2

    अतिशय अभ्यासपूर्ण मालिका होती . त्याचा खूप भरभरून आनंद मिळाला . शिवाय धनश्री ताईंनी तो खूप खुलवला . आपले दोघांचे खूप खूप आभार व धन्यवाद . असेच ज्ञानात भर टाकणाऱ्या मालिका ऐकायला मिळाव्या ही इच्छा . "

    • @swayamtalks
      @swayamtalks  10 місяців тому

      धन्यवाद ! आपल्याला ही मालिका आवडली याचा आनंद आहे ! 'स्वयं टॉक्स' चॅनलवरील इतरही टॉक्स / मालिका जरूर पाहा. Swayam Talks नावाचे आपले मोबाईल App देखील आहे. ते डाऊनलोड केल्यास, चॅनलवर अजून आलेल्या नाहीत अशा अनेक गोष्टी तुम्हाला तिथे पाहता येतील. पुन्हा एकदा आभार !

    • @sunitakirkire9155
      @sunitakirkire9155 10 місяців тому

      Khup chhan ,aikat rhav ase vatate

  • @deepapethe2871
    @deepapethe2871 10 місяців тому

    धन्यवाद नविन्जी अनै स्वयं तिं एक नविन मलिका जी आज आवश्यक आहे ती आणणार म्हणून. महाराष्ट्राबद्दल सांगण्यासारखे खुप काही आहे. .ते नविन पिढीला समजू दे .नविन्ही खुपगोष्टी घडत आहेत.

    • @swayamtalks
      @swayamtalks  10 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद !

  • @sulabhakulkarni4957
    @sulabhakulkarni4957 9 місяців тому

    खूपच छान...अंतरीचा दिवा प्रकाश देत आहे.... सहज सुंदर ,आश्वासक शब्द, मधुर वाणी सरस्वतीच आहेत ताई.... स्वयंच्या पूर्ण टीमचे आभार...उत्तम कार्यक्रम तुमच्यामुळे पहायला मिळाला...टीम मेंबरना कधीतरी समोर आणा.... गप्पा मारायला

    • @swayamtalks
      @swayamtalks  9 місяців тому

      हो नक्की, तुम्ही दिलेल्या प्रतिसदासाठी तुमचे खूप खूप आभार! आम्ही असाच नवनवीन माहितीपूर्वक आशय तुमच्यापर्यंतर पोहोचवत राहू.

  • @shubhadakandalgaonkar6641
    @shubhadakandalgaonkar6641 10 місяців тому

    स्वयं टीमचे मनःपूर्वक अभिनंदन! धनश्री ताईं ची ओघवती वाणी फारच भावते. मालिका खूपच आवडली. असेच नवनवीन ऐकायची संधी मिळेल अशी अपेक्षा..

    • @swayamtalks
      @swayamtalks  10 місяців тому +1

      धन्यवाद ! आपल्याला ही मालिका आवडली याचा आनंद आहे ! 'स्वयं टॉक्स' चॅनलवरील इतरही टॉक्स / मालिका जरूर पाहा. Swayam Talks नावाचे आपले मोबाईल App देखील आहे. ते डाऊनलोड केल्यास, चॅनलवर अजून आलेल्या नाहीत अशा अनेक गोष्टी तुम्हाला तिथे पाहता येतील. पुन्हा एकदा आभार !

  • @deepalighodke4928
    @deepalighodke4928 10 місяців тому

    Khupacha surekh dakhale deun kathan kele aahe. Aabhari.

  • @arunapande6889
    @arunapande6889 10 місяців тому

    धनश्री ताई 🙏. तुम्ही रामायणावर अशीच मालिका केली तर आम्ही तुमचे ऋणी राहु, खुपदाऐकले, वाचले पण तुमच्या शैलीत ऐकायला खुप आवडेल 🙏🙏🙏🎉🎉

    • @vijayajoshi5029
      @vijayajoshi5029 10 місяців тому

      वा वा खूप सुंदर धनश्री ताई आणि स्वयंखूप खूप आभार

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 10 місяців тому +1

    अप्रतिम भेट या विदियीतून घडली धनश्री ताईंची..चिंतनीय मालिका व ताईंचे विचार.खूप खूप आभारी आहे ..धन्यवाद ताई व स्वयं ची सर्व टिमचे...👌👌💐💐🙏

    • @swayamtalks
      @swayamtalks  10 місяців тому

      धन्यवाद ! आपल्याला ही मालिका आवडली याचा आनंद आहे ! 'स्वयं टॉक्स' चॅनलवरील इतरही टॉक्स / मालिका जरूर पाहा. Swayam Talks नावाचे आपले मोबाईल App देखील आहे. ते डाऊनलोड केल्यास, चॅनलवर अजून आलेल्या नाहीत अशा अनेक गोष्टी तुम्हाला तिथे पाहता येतील. पुन्हा एकदा आभार !

  • @priyakelkar9267
    @priyakelkar9267 10 місяців тому +1

    खूप छान कार्यक्रम👌🏻👍🏻

  • @geetadeshpande8771
    @geetadeshpande8771 4 місяці тому

    खूप सुंदर

  • @mrunalinivadnerkar5335
    @mrunalinivadnerkar5335 10 місяців тому

    Madam asech sundar vishya aikayala milu det khup best wishes🌹🎉

  • @sanjaybarve4936
    @sanjaybarve4936 10 місяців тому

    धनश्रीताइ आणि नवीन खूप खूप मनापासून धन्यवाद

    • @swayamtalks
      @swayamtalks  10 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद !

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 10 місяців тому

    धनश्री तआईंसओबत आणखी एक मालिका हवी.
    खुप छान होती यक्षप्रश्न मालिका

  • @sunandasambrekar207
    @sunandasambrekar207 10 місяців тому

    यक्षप्रश्नाचे रूपक खूप छान समजावून सांगितले ताई❤

  • @vikassandbhor9919
    @vikassandbhor9919 3 місяці тому

    Very nice 👌

  • @seemakinikar359
    @seemakinikar359 10 місяців тому

    नविनजी उत्तम मालिका. स्वंयम् टीमचे अभिनंदन.

    • @swayamtalks
      @swayamtalks  10 місяців тому

      धन्यवाद ! आपल्याला ही मालिका आवडली याचा आनंद आहे ! 'स्वयं टॉक्स' चॅनलवरील इतरही टॉक्स / मालिका जरूर पाहा. Swayam Talks नावाचे आपले मोबाईल App देखील आहे. ते डाऊनलोड केल्यास, चॅनलवर अजून आलेल्या नाहीत अशा अनेक गोष्टी तुम्हाला तिथे पाहता येतील. पुन्हा एकदा आभार !

  • @trupti5811
    @trupti5811 10 місяців тому

    Thank❤ you tai &swayam

  • @sumedhajalgaonkar5674
    @sumedhajalgaonkar5674 10 місяців тому

    . EXCELLENT.

  • @sonalishivalkar9776
    @sonalishivalkar9776 10 місяців тому

    Apratim ❤