प्रेम - आस्था- मालकी हा विषय खूप छान उदाहरणातून आम्हाला ऐकता आला. खूप धन्यवाद ! मैत्रीच्या नात्यात प्रेम, आस्थेतून मग मालकी कधीतरी तरूण मंडळीत दिसून मग त्याचं रूपांतर कधी कधी crime मध्ये पण होतांना पेपरमधील बातम्या वाचतांना लक्षात येतं.
I am so happy today, this episode of yours was going to help a lot because I really have the same bonding with my daughter and I really liked what you had to say that I will watch all your episodes because really a living example of how to behave in our normal life. You were explaining. Thank you 🙏🙏🙏🙏
खूपच छान प्रत्येक वाक्य न वाक्य काही तरी सांगून जाते.परंतु माझी नम्र विनंती की धनश्री ताईचे vdo सलग पाठवले तर जास्त बरे होईल.माहिती आहे ki pratek vdo madhe प्रत्येक शब्दाचे अर्थ वेगवेगळे आहेत
वा वा अप्रतीम 🙏, प्रत्येक शब्द लक्षात घेऊन आचरणात आणावा. दोन दिग्गज अशा तर्हेने ऐकायला मिळणं हे आमचं भाग्य!!!
तुम्हा दोघांचीही समजावून सांगण्याची हातोटी अप्रतिम!
खूप छान खूप छान खूप छान😊
प्रेम - आस्था- मालकी हा विषय खूप छान उदाहरणातून आम्हाला ऐकता आला. खूप धन्यवाद !
मैत्रीच्या नात्यात प्रेम, आस्थेतून मग मालकी कधीतरी तरूण मंडळीत दिसून मग त्याचं रूपांतर कधी कधी crime मध्ये पण होतांना पेपरमधील बातम्या वाचतांना लक्षात येतं.
I am so happy today, this episode of yours was going to help a lot because I really have the same bonding with my daughter and I really liked what you had to say that I will watch all your episodes because really a living example of how to behave in our normal life. You were explaining. Thank you 🙏🙏🙏🙏
धनश्रीताई , किती सुंदर विश्लेषण केलं आहे !!
अतिशय सुंदर explain केलं आहे .
तुम्हा दोघांचं प्रत्येक वाक्य - एक तत्त्वज्ञान आहे
किती महत्त्वाचे आहे हे....
दोघेही आवडते मार्गदर्शक❤❤❤
धनश्रीताई, डॉक्टर साहेब खूप सुंदर नात्यमधील गुंतागुंत उलगडून सांगितली ! अर्थात नीरनिराळे दाखले देऊन दोघांनीही खूप छान विवरण केले आहे! 🙏👌🌹👏
अध्यात्म आणि विज्ञान यातून विचारांची जुगलबंदी अतिशय सुंदर !
वाह वाह, खूपच छान,,,
लोपा मधील कार्यक्रम कधी you tube वर पाठवणार आहे..
आम्ही वाट पाहत आहे...
वा डाॅक्टर , किती छान समजावून सांगितलं आहे !! 👌👍
हे तुमचं प्रवचन संपूच नये असे वाटते इतका सुंदर वाटतय ऐकायला आचरणात आणायला आम्हाला तुमची मदत होते
अतिशय सुरेख , महत्त्वाचं सांगितलंय .
हा भाग पुर्ण अपलोड करा, खुप इच्छा आहे.
प्रत्येकाचे मन वेगवेगळे प्रत्येकाच्या मनाच्या इच्छा वेगवेगळ्या
नात टिकवण्यासाठी सुंदर मार्गदर्शन.
अतिशय सुंदर आणि अप्रतिम विवेचन
इच्छा छान विवेचन,समर्पक उदाहरणे.धन्यवाद
Waah sunderach dhanashree taiii
अप्रतिम. एक एक वाक्य आचरणात आणावे असे👍
अतिशय छान सुंदर सादरीकरण
🎉 अप्रतिम खूप सोप्या पध्दतीने समजून सांगितले आहे.धन्यवाद सर
सुंदर!
अप्रतिम खूपच जास्त छान समजून सांगितलं
👍👌👌जीवनातील आणि नात्यांमधील वास्तवतेचे अतिशय सुंदर, अप्रतिम विवेचन....🙏🙏
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
फारच सुंदर आहे.सत्य पण आहे.
सुंदर
अतिशय सुंदर
फार च सुंदर
खूप छान 👌👌👌👌👌👍
नात्यातील उकल खूप छान!
खरं आहे
फार छान चर्चा..🙏👍
अप्रतिम
खूप छान
खूप सुरेख
फारच सुंदर चर्चा.
धनश्री ताई....चे समजावून सांगणे...छान च...
Prem astha malaki ha vishaya khupa sundar prakare samajaum dila.dhanyawad.
10:27
सुरेख
खुप छान वाटले इच्छा हि वयोमानानुसार बदलते का तसेच आसक्ती चे पण असावे
खूप छान 🙏 माणसाला मोहातुन सुटायचे कसं ते खूप छान सांगीतलतं
🙏🏻👌🏻
सर, निद्रानाशावर दिली जाणारी ड्रग मेडीसिन घातक आहेत कां ? कोणता उपाय करावा ?
खूपच छान प्रत्येक वाक्य न वाक्य काही तरी सांगून जाते.परंतु माझी नम्र विनंती की धनश्री ताईचे vdo सलग पाठवले तर जास्त बरे होईल.माहिती आहे ki pratek vdo madhe प्रत्येक शब्दाचे अर्थ वेगवेगळे आहेत
धनश्री ताई ,,भागवता तल्या गोष्टीचा उल्लेख केलात पण भागवतात राधेचा उल्लेख आहे का