मंत्र मुग्ध व्याख्यान..... शब्दांच्या पलीकडे आहे हे सगळे....साक्षात देवी सरस्वती चे दर्शन, या पलीकडे शब्द अपुरे आहेत.....एक अद्भुत विलक्षण तेज आहे धनश्री लेले यांच्यात.... देवाची असीम माया असलेली एक विलक्षण शक्ती ......किती ऐकावे ते थोडेच वाटते ...... या ज्ञानाला माझा साष्टांग नमस्कार मी निःशब्द झाले......त्यांच्या बोलण्यातला कौशल्याला माझा सलाम आहे.......माझ्या आप्तेष्टांना हा व्हिडिओ पुढे पाठवताना मला या स्त्री शक्तीचा अभिमान आहे.....शुभं भवतू....🙏🙏
तुमचे विचार, तुमचा अभ्यास व तुमची वाणी... ऐकत राहावे. खूप गोष्टी शिकायला मिळाल्या व मिळत आहे. तुम्हाला भेटायला फार आवडेल. योग लवकर यावा ही ईश्वर चरणी प्रार्थना. मानसिक स्थैर्य तुमच्या वाणी मधून मिळते व ते आत्ता च्या जगात फार गरजेचे आहे. खूप खूप धन्यवाद ताई
तुम्ही काय काय आणि किती सुंदर गोष्टी मागून आलात हो ताई। अहो भाग्य तुमच्या गतजन्मीच्या शेवटच्या क्षणीचे। खर तर हे आमचे अहोभाग्य तुम्ही असे काही मागून आलात। आणि आम्हाला मुक्त हस्ते। मुक्त वाणीने बहाल केले🙏🙏🙏 रामकृष्ण हरी
धनश्री ताई , तुमच्या शब्दधनातले मोती वेचता वेचता माझा जीव हरखून गेला. एक नाही दोन नाही तीन आणि असंख्य आवर्तने केली तरी मोती माझ्या लहानशा मेंदूमध्ये साठवता येत नाहीत. साक्षात सरस्वतीचं वरदान असणाऱ्या देवीला ऐकताना काही मोती माझ्या डोळ्यातून भक्तिने उष्म होऊन बाहेर पडले .तुमचं दर्शन घडावं हीच भागवन्ताकडे मागणी . धन्यवाद
नमस्कार ताई ...काय ऊपमा देऊ ...मी ...मला काहीच सुचत नाही ..तुमच्या सूर,ताल,लय ।।यांच्या पुढे माझे शब्द फिके पडतील .आजच मी आपणास पहील्यांदा ऐकले ..ऐकतच रहाव वाटतं .देवी सरस्वतीचा आवाज कसा असेल तर तो तुमच्या श्रीमुखारविंदातून ऐकायला मिळाला ...खूप खूप धन्यवाद ताई ...
धनश्री आई आता लगेच मरावं व लगेच तुमच्या पोटी जन्म घ्यावा म्हणजे मी पण तुमचा सारखा असेल व मीही तुमच्यासारखा बुद्धिमान होईल अप्रतिम भागवतावरील विवेचन जय श्रीराम
एकदा जर कोणी ह्या श्रीमदभागवत महापुराणाच्या परम पवित्र, परम मंगल, परम तत्व अशा परमानंदाच्या सुखसागरात डुंबला की परत बाहेर येऊच शकत नाही. श्रीकृष्णांचे प्रेम आणि भक्ती एकदा लाभली की जीवन धन्य होते. खरोखरीच जन्मजन्मांतरी कुठे कांही पुण्य केले असेल आणि श्री सद्गुरू गजानन महाराजांची कृपा झाली तर ह्या श्रवणाचा/वाचनाचा लाभ होतो.
धनश्री ताई आपल्याला ऐकत असताना श्रावणसरीत भिजल्याचा आनंद मिळतो. प्रत्यक्षात ज्ञानदेव , जगन्नाथ पंडित आपल्याशी बोलतात असे वाटते. जणू या ज्ञानेश्वरांनी संतांनी, व्यासांनी , सर्व या थोर मंडळींनी त्यांचे विचार संस्कार आमच्या सारख्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तुम्हाला दूत म्हणून पाठवले आहे. म्हणूनच ही गोड वाणी , रसाळ भाषा, ऐकताना खिळवून ठेवण्याची ताकद त्यांच्याकडूनच तुमच्याकडे आली असे वाटते. ऐकत असताना डोळे भरून येतात .
सस्नेह नमस्कार धनश्रीताई🙏🌹 अत्यंत ओघवती,रसाळ,मधाळ वाणी आणि दांडगा व्यासंग. किती भाषांवर प्रभुत्व ! हे सगळे दैवी आणि पुर्वसुकृताचे संचित. बोलताना सरस्वतीमाता जिव्हेवर विराजमान असल्याचा अद्भूत अनुभव.🙏🙏
विद्या ताई मी कालच माझ्या आईलाही भागवत ने काय दिले हि ऐकण्याची संधी दिली तिला फारच आवडल तिच्या डोळ्यांत अश्रू आले शब्दांत व्यक्त होणं तिला अवघड गेल ताईला ऐकंन सुंदर अनुभव आहे
धनश्री ताई अलभ्य लाभ झाला तुमचे कालिदास ह्यांच्या कुमार संभव वरचे विवेचन ऐकून.5 सर्ग फक्त तुम्ही ऐकवले पण त्यावर तुम्ही केलेले भाष्य इतके छान होते की तुमचे बोलणे संपूच नये असे वाटले .प्रत्येक प्रसंग डोळ्या समोर आला.तुमच्या विद्वत्ते ला आणि सादरीकरणाला त्रिवार प्रणाम .😢
कित्ती गोड बोलता तुम्ही, आणि विषयाचा सखोल अभ्यास, तो दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या अनुभवाशी सुसंगती लावून सांगणे, सगळंच खूप अप्रतिम आहे! किती मनापासून सगळं सांगता, ते ऐकणाऱ्याच्या थेट हृदयात पोहोचतं! शब्द अपूर्ण आहेत मला आणि काय वाटतं ते संगायला...❤
Anantha koti Dhanyavadha Sou. Lele madam la. I am from Tamil Nadu, Marathi mother tongue, lived in Pune for 6 years, now listening to your pravachan, trying to understand, Thank you a lot. Janma Uddhara Hotho maja attha pasoon.
खूप खूप धन्यवाद धनश्रीताई, वाट बघत होते आणि आपोआपच आपला विडिओ पाठवला श्रीकृष्णानं , खूप खूप आनंद मिळतो ऐकताना, तुमच बोधप्रद सत्य बोलण संपूच नये अस वाटल. वंदन आणि धन्यवाद पुन्हा पुन्हा .
सहज सुंदर , अभ्यासपूर्ण भाषण, कोणताही विषय असो, साक्षात सरस्वती देवीचा आशीर्वाद धनश्री ताई यांचेवर आहेच, याचा प्रत्यय आम्ही नेहमीच घेत असतो, छानच झाले होते भागवत कथेवरील भाषण त्यांचे, पुन्हा ऐकून आनंद वाटला. 🙏, राधे राधे, जय श्रीकृष्ण 🙏🙏💐💐
पुन्हा पुन्हा ऐकावं असं प्रवचन. उदाहरण सांगितल्या मुळे कळण्यास खूप सोपे झाले. अध्यात्म इतकं अफाट आहे की ताई ना वेळ कमी पडला. त्यांच्या अभ्यासाला शतशः नमन 🙏
प्रथम भक्ति संतन कर संगा । द्वितीय भक्ति सुन कथा प्रसंग ।। भक्ति तो बड़ी गजब की है प्रारंभ में रसमय मध्य में रसमय अंत में भी रसमय भक्ति वरिल निरुपण ऐकुन धन्य झालो। 🎉
ताई प्रत्येक शब्द अप्रतिम. काय आणि किती आवडलं, शब्द न शब्द पटला. आता माझ्या क्रुतीत येवो. तुमच्या अभ्यासाला आणि इतक्या सुंदर पध्दतीने व्यक्त होण्याला मनापासून नमस्कार.
खुप खुप धन्यवाद , इतक्या तन्मयतेने सांगता ,बोलता ,कि साक्षात परमेश्वर समोर आहेत असे वाटते आहे, असे च भागवत सांगत चला 🙏, हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम राम राम हरे हरे,🙏
धनश्री दिदी वाणीला नमस्कार अभ्यास साठी त्रिवार वंदन,
Very nice speaking, 🎉
मंत्र मुग्ध व्याख्यान..... शब्दांच्या पलीकडे आहे हे सगळे....साक्षात देवी सरस्वती चे दर्शन, या पलीकडे शब्द अपुरे आहेत.....एक अद्भुत विलक्षण तेज आहे धनश्री लेले यांच्यात.... देवाची असीम माया असलेली एक विलक्षण शक्ती ......किती ऐकावे ते थोडेच वाटते ...... या ज्ञानाला माझा साष्टांग नमस्कार मी निःशब्द झाले......त्यांच्या बोलण्यातला कौशल्याला माझा सलाम आहे.......माझ्या आप्तेष्टांना हा व्हिडिओ पुढे पाठवताना मला या स्त्री शक्तीचा अभिमान आहे.....शुभं भवतू....🙏🙏
❤ 41:24 41:24
😂 x 😊
तुमचे विचार, तुमचा अभ्यास व तुमची वाणी... ऐकत राहावे. खूप गोष्टी शिकायला मिळाल्या व मिळत आहे. तुम्हाला भेटायला फार आवडेल. योग लवकर यावा ही ईश्वर चरणी प्रार्थना. मानसिक स्थैर्य तुमच्या वाणी मधून मिळते व ते आत्ता च्या जगात फार गरजेचे आहे. खूप खूप धन्यवाद ताई
तुमचे व्याख्यान म्हणजे आनंदाची पर्वणी खरोखर श्रवणीय मार्गदर्शन
तुम्हाला ऐकणे म्हणजे अलाैकिक अनुभूती असते ताई. तुमच्याजवळ असणार्या व्यासंगाला साष्टांग दंडवत🙏
जय श्रीकृष्ण. माझा भागवत हा प्राण आहे.
अप्रतिम विवेचन ताई !!🙏🙏
pPP
@@jayshreekulkarni7484 rrrrrrrrrrrrrrrrr
सुंदर विवेचन
तुम्ही काय काय आणि किती सुंदर गोष्टी मागून आलात हो ताई। अहो भाग्य तुमच्या गतजन्मीच्या शेवटच्या क्षणीचे। खर तर हे आमचे अहोभाग्य तुम्ही असे काही मागून आलात। आणि आम्हाला मुक्त हस्ते। मुक्त वाणीने बहाल केले🙏🙏🙏 रामकृष्ण हरी
धनश्री ताई , तुमच्या शब्दधनातले मोती वेचता वेचता माझा जीव हरखून गेला. एक नाही दोन नाही तीन आणि असंख्य आवर्तने केली तरी मोती माझ्या लहानशा मेंदूमध्ये साठवता येत नाहीत. साक्षात सरस्वतीचं वरदान असणाऱ्या देवीला ऐकताना काही मोती माझ्या डोळ्यातून भक्तिने उष्म होऊन बाहेर पडले .तुमचं दर्शन घडावं हीच भागवन्ताकडे मागणी . धन्यवाद
नमस्कार ताई ...काय ऊपमा देऊ ...मी ...मला काहीच सुचत नाही ..तुमच्या सूर,ताल,लय ।।यांच्या पुढे माझे शब्द फिके पडतील .आजच मी आपणास पहील्यांदा ऐकले ..ऐकतच रहाव वाटतं .देवी सरस्वतीचा आवाज कसा असेल तर तो तुमच्या श्रीमुखारविंदातून ऐकायला मिळाला ...खूप खूप धन्यवाद ताई ...
आणी हो ताई आपली प्रत्यक्ष भेट होऊ शकेल का ,प्रत्यक्ष ऐकायला तरी मिळेल का ..।विनंती आहे आपल्याला ।
साष्टांग दंडवत ताई तुमच्या तोंडून सरस्वती देवी बोलत आहे अलौकिक आहे भाषेवर किती प्रभुतव आहे
भाषेवरचे प्रभुत्व वाखाणण्या सारखे आहे अप्रतिम👏
ज्ञाना चा वाहता झरा अप्रतिम ईश्वर आपणास सुआरोग्य देवो हीच प्रार्थना
आई सरस्वती देवी तुमच्या जीभेवर वास करते असे वाटते ताई तुम्ही बोलत असतात तेव्हा ❤
ओघवतं अगदी साक्षात माता सरस्वती 🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻.. एकदा तरीताईंना ऐकण्याची संधी येउदेत... प्रभू 🙏🏻🌹🙏🏻🌹
तुम्हाला ऐकणे म्हणजे एक पर्वणीच असते. खूप आनंद वाटतो.
धनश्री आई आता लगेच मरावं व लगेच तुमच्या पोटी जन्म घ्यावा म्हणजे मी पण तुमचा सारखा असेल व मीही तुमच्यासारखा बुद्धिमान होईल अप्रतिम भागवतावरील विवेचन जय श्रीराम
काय सुंदर कमेंट केलीत हो तुम्ही
प्रत्यक्ष सरस्वतीच्यादेविच्या , मुखातून प्रभावीपणे भागवताचे विवेचन ऐकण्याचे महत भाग्य आम्हांला लाभले. खुप खुप धन्यवाद 🙏
तुमची वाणी फ़ारच सुंदर आहे. सहज आणि लीलया सगळे उलगडून सांगता. सरस्वतीची तुमच्यावर नक्कीच प्रसन्न आहे. फक्त ऐकत राहावे. फारच छान
सुंदर, श्रवणीय चिंतन
एकदा जर कोणी ह्या श्रीमदभागवत महापुराणाच्या परम पवित्र, परम मंगल, परम तत्व अशा परमानंदाच्या सुखसागरात डुंबला की परत बाहेर येऊच शकत नाही. श्रीकृष्णांचे प्रेम आणि भक्ती एकदा लाभली की जीवन धन्य होते. खरोखरीच जन्मजन्मांतरी कुठे कांही पुण्य केले असेल आणि श्री सद्गुरू गजानन महाराजांची कृपा झाली तर ह्या श्रवणाचा/वाचनाचा लाभ होतो.
ज्ञान तळमळ लावते आणि भक्ती शांत करते , हे मी अनुभवते आहे . अप्रतिम सांगता ताई .
अप्रतिम...माऊली
खूपच सुंदर
विद्वान सर्वत्र पुज्यंते!
अद्भुत, केवल अद्भुत, अप्रतिम, ओघवते, रसाळ, सोपी सहजसुंदर भाषाशैली, सखोल चिंतन आणि ते सर्वांसमोर मांडण्याची आपली हातोटी लाजवाब आहे, ताई👌🙏🙏🙏💫👏🏻🎉❤
अप्रतिम रसाळ वाणी सुंदर भाषाशैली ,खगोल चिंतन आणि ते सर्वासमोर सांगण्याची हतोटी लाजवाब आहे .
तुमच वाचन, ज्ञान अभ्यास अफाट आहे तुमच्या या अगाध प्रतिभेला त्रिवार वंदन
🙏👌
धनश्री ताई आपल्याला ऐकत असताना श्रावणसरीत भिजल्याचा आनंद मिळतो. प्रत्यक्षात ज्ञानदेव , जगन्नाथ पंडित आपल्याशी बोलतात असे वाटते. जणू या ज्ञानेश्वरांनी संतांनी, व्यासांनी , सर्व या थोर मंडळींनी त्यांचे विचार संस्कार आमच्या सारख्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तुम्हाला दूत म्हणून पाठवले आहे. म्हणूनच ही गोड वाणी , रसाळ भाषा, ऐकताना खिळवून ठेवण्याची ताकद त्यांच्याकडूनच तुमच्याकडे आली असे वाटते. ऐकत असताना डोळे भरून येतात .
🙏🏻🙏🏻✌
धा रा वा हिक प्र व च ना ने मि भारा वून गे ले।
25:06 25:06 ❤
@@kusumraverkar54080p0l ं l🌼
कृष्णाय वासुदेवाय देवकीनंदनायच | नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नम: ||
Apratim tai 🙏🙏Aaplya mukhatun sakshat mata Saraswati bolte
सस्नेह नमस्कार धनश्रीताई🙏🌹
अत्यंत ओघवती,रसाळ,मधाळ वाणी आणि दांडगा व्यासंग. किती भाषांवर प्रभुत्व !
हे सगळे दैवी आणि पुर्वसुकृताचे संचित. बोलताना सरस्वतीमाता जिव्हेवर विराजमान असल्याचा अद्भूत अनुभव.🙏🙏
अगदी खरं आहे.
कान तृप्त झाले.
Om namo Bhagawate Vasudevai .Om namo Bhagawate Martand Bhairvay 🙏
Om namo Bhagawate Martand Bhairvay. 🙏Anjani chya Suta tula Rama che vardan ek Mukhane bola Shri jai jai Hanuman. 🙏
K means sweet ,rasal Tha means sweet rasal .Katha means sweet story.Jai ho 🙏
🌹🙏🌹👌ज्ञान तळमळ लावते,भक्ती शांत करते👌🌸स्तवन मोठ्यांदा,मंत्र मनात भगवंताला कीर्तन आवडते👌🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫🙏⚡️🙏⚡️🙏⚡️🙏⚡️🙏⚡️🙏⚡️🙏⚡️
खूप छान माहिती मिळाली आहे
Looooollol@@shailajarapte5152
++
अतिशय सुंदर अभ्यास,वर्णनाची पद्धत,विचार मांडण्याची उत्तम कला, असध्याते साध्य सहज
अप्रतिम.........सतत ऐकतच रहावेसे धनश्री ताईंना. ज्ञानमयी अमृताचा अखंड प्रवाह आहेत धनश्रीताई 🙏🙏
Khoop sunder vivecan, man trupta zale🙏🙏
विद्या ताई मी कालच माझ्या आईलाही भागवत ने काय दिले हि ऐकण्याची संधी दिली तिला फारच आवडल तिच्या डोळ्यांत अश्रू आले शब्दांत व्यक्त होणं तिला अवघड गेल ताईला ऐकंन सुंदर अनुभव आहे
धनश्री ताई अप्रतिम लाघवी भाषाशैली, प्रत्यक्ष सरस्वती आपली ही वाणी
धनश्री ताई अलभ्य लाभ झाला तुमचे कालिदास ह्यांच्या कुमार संभव वरचे विवेचन ऐकून.5 सर्ग फक्त तुम्ही ऐकवले पण त्यावर तुम्ही केलेले भाष्य इतके छान होते की तुमचे बोलणे संपूच नये असे वाटले .प्रत्येक प्रसंग डोळ्या समोर आला.तुमच्या विद्वत्ते ला आणि सादरीकरणाला त्रिवार प्रणाम .😢
❤❤❤
First emoji by mistake!
धनश्री ताई खुप खुप छान ऐकतच राहावे असे वाटते खुप धन्यवाद ताई
धनश्री ताई आपल्याला प्रणाम , खूप छान सांगितले आपण 🙏
अप्रतिम, धनश्री ताई आपल्या ओघवत्या वाणीतून खूप सुंदर भागवत कथा ऐकणे, सदभाग्य, मन्रमुग्ध करणार वकव्य आहे, 💐💐🙏🙏🙏
वाह..फारच सुंदर अप्रतिम. धन्यवाद इतक्या सहज शब्दात सांगितल्याबद्दल 🙏 कितीही वेळा ऐकले तरी परत ऐकावेसे वाटते.
नतमस्तक झाले. अफाट ज्ञान आणि सश्रध्द बोलण. मागे सुंदर नारायणाच चित्र. सुंदर.
अप्रतिम... शब्दातीत...आता उरलेल्या आयुष्यात आपली..वेद उपनिषदे.. गीता.. भागवत वाचायला हवीत ही उपरती तुम्ही दिलेली देणगी आहे..
मन तृप्त झाले
ॐ श्री स्वामी समर्थ।।
ॐ श्री भानू समर्थ।।
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🌹🌹🌹🌹🌹
On listening to Bhagawate katha, Mind is fulfilled with joy ,exastacy.jai ho!🙏
अगदी परमेश्वर सहवास लाभला याचा आंनद प्राप्त होतो धनश्री ताई चे अलौकिक बोलणे, खरंच आम्ही धन्य झालो 🙏
अप्रतीम फक्त ऐकत राहावे
धनश्री ताई व्याख्यान संपूच नये असे वाटते.☺️👌
गीता तत्त्व नित्य नूतन देखिजे|असंच धनश्रीताईंचं बोलणं रसाळ आणि भावमधुर आहे. ❤
अप्रतिम धनश्नीताई साक्षात सरस्वती बोलत आहे असे वाटते .भागवत छान सांगितले तेथोडे फार कळले हे आमचे भाग्य
वा वा तूच्या वरून माझे मन ओवाळून टाकावे ताई
ताई आपल्या मुखातून प्रत्यक्ष भगवंतच
बोलत आहे हे प्रकर्षाने जाणवते.भगवंताने
आपल्याला ओघवत्या वाणीची खूप मोठी देणगी
दिली आहे.
अप्रतिम भागवत प्रवचन धनश्रीताईनि प्रत्येक शब्दांचं ऊहापोह करून अर्थपूर्ण संगीतले खूप च सुरेख
खूपच सुंदर ऐकतच रहावेसे वाटते
आपण भाग्यवान आहोत या भयानक वातावरणात आपल्या ला हे अमृत मिळाले आहे
अखिलम मधुरम कानातून मनात व मनातून हृदयात थेट धन्यवाद
Nehmipramane apratim
अप्रतिम भाषा सौंदर्य...
मॅडम खूप आनंद मिळतो..
आपल्या वाणीत सरस्वती आहे..
धन्यवाद धन्यवाद
धनश्रीताई, तुमच्या वाचेवर चंदनाची उगळण आहे.ज्ञानाचा परिमळ सारखा दरवळत रहातो.
धनश्री ताईं तुमचं सुंदर प्रवचन आज मला ऐकायला मिळालं.असंचं तुमच्या मुखातून चांगले विचार आम्हाला ऐकायला मिळोत.🙏🙏 धन्यवाद ताईं
धन्यवाद
पुन्हा पुन्हा ऐकल तरी आणखीनच ऐकावस वाटतंय. मान्यवरांना साष्टांग दंडवत. ( दत्तात्रय महादेव पंडित सातारा )
कितीही ऐकायला मिळाल तरी पुन्हा ऐकावंसं वाटतं.... कठीण विषय सोप्या पद्धतीने... 💐
खूपच छान. खूपच छान पद्धतीने भागवत उलगडला. ऐकतच रहावे असे वाणीचे नर्तन,भागवतातील सौंदर्य. 🙏🙏👌जय श्री कृष्ण
धन्यवाद धनश्री ताई युट्यूब मुळे तुमचे व्याख्यान मी घरबसल्या ऐकू शकते अप्रतिम !!👌👌साक्षात सरस्वती !जय शारदे वागेश्वरी ।आम्ही भाग्यवान💐💐👍👍साक्षात दंडवत नमस्कार प्रणाम ।।
खूप सुंदर नमस्कार ताई
अप्रतिम
वाह ....अतिशय रसाळ, मधाळ माहिती आणि अभ्यास यानी परिपूर्ण....शतशः प्रणाम 🙏🙏
कित्ती गोड बोलता तुम्ही, आणि विषयाचा सखोल अभ्यास, तो दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या अनुभवाशी सुसंगती लावून सांगणे, सगळंच खूप अप्रतिम आहे! किती मनापासून सगळं सांगता, ते ऐकणाऱ्याच्या थेट हृदयात पोहोचतं! शब्द अपूर्ण आहेत मला आणि काय वाटतं ते संगायला...❤
ओघवती vani, अभ्यास पूर्ण भाषण
अप्रतिम विवेचन !!🙏🌹जीभेवर साक्षात सरस्वती विराजमान 🙏🌹
डॉ. लोकचंद राणे
आपण आपल्या मधुर वाणीने विषयानुषंगाने अप्रतिम विवेचन केलेले आहे. धन्यवाद !
Anantha koti Dhanyavadha Sou. Lele madam la. I am from Tamil Nadu, Marathi mother tongue, lived in Pune for 6 years, now listening to your pravachan, trying to understand, Thank you a lot.
Janma Uddhara Hotho maja attha pasoon.
अप्रतिम.खऱ्या दिवाळीची अनुभूती. खुप खुप आनंद. खुप खुप आभार.
अत्यंत उपयुक्त माहिती रसाळ वाणी खुप सुंदर आहे ऐकत असताना खरा आध्यात्मिक आनंद मिळाला
धनश्री ताई तुमच्या वाणीचे आणि ज्ञानाचे कौतुक करायला माझ्याकडे शब्दचं नाहीत! केवळ इथून तुम्हाला वाकून नमन करते व आभार मानते! धन्यवाद! शुभेचछा!
खूप खूप धन्यवाद धनश्रीताई, वाट बघत होते आणि आपोआपच आपला विडिओ पाठवला श्रीकृष्णानं , खूप खूप आनंद मिळतो ऐकताना, तुमच बोधप्रद सत्य बोलण संपूच नये अस वाटल. वंदन आणि धन्यवाद पुन्हा पुन्हा .
धनश्री ताई तुम्ही इतकी सुंदर उदाहरणे देऊन सांगता ना की खरंच खूप ऐकत रहावस वाटत खूप सुंदर वर्णन केले आहे.
गाढा अभ्यास वपाठां6 भरपूर आहे मांडण्याची पद्धत खूप छान लेले ताई दंडवत प्रणाम
Density tai you are really Great
🙏🌹🙏श्रीराम जय राम जय जय राम 👏👏👏👌अप्रतिम धन्यवाद मनपूर्वक नमस्कार.🌹🌹👌👌🙏
अप्रतिम...किती सुंदर आणि सोप्या पद्धतीने सर्व सांगितलय.
उदाहरण, संस्कृत श्लोक..त्याचे विश्लेषण वाह..मन प्रसन्न प्रसन्न होऊन जातं ऐकून.
ताई कानसेन तृप्त झाले
धन्य धन्य झाले ऐकून. किती रसाळ, मधुर, सहज, सुलभ बोलता धनश्रीताई
अत्यंत ओघवती वाणी अभ्यास पूर्ण कथन.पाठांतर सगळेच अप्रतिम .मन ,रंगून जाते
निव्वळ अप्रतिम..फारच सुंदर
सुंदर चातुर्य पुर्ण श्री कृष्ण व रुख्मिणी संवाद....
॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥ 🙏🙏🙏🙏🙏
॥ श्रीकृष्ण परमात्मने नमः ॥ 🙏🙏🙏🙏🙏
फारच सुंदर अप्रतिम भागवत स्पष्टीकरण केले.धन्यवाद🌹🙏🌹
अप्रतिम वाणी धनश्री ताई जीवाला भिडणारी साक्षात परमेश्वर दर्शन घडवत
खूप सुंदर ऐकत रहावेसे वाटते अप्रतिम 🙏
काय हे ज्ञान , ऐकत राहावं असे वाटते
ताई तुम्ही great आहात.
अप्रतिम आहे ताई माझ्याकडे शब्दच नाहीत कोटी कोटी दंडवत प्रणाम ताई ❤❤
प्रगल्भ ज्ञान, भाषेवर प्रभुत्व, कथनाची हातोटी ताई तुम्ही धन्य आहात आणि आम्ही श्रोते भाग्यवान
सहज सुंदर , अभ्यासपूर्ण भाषण, कोणताही विषय असो, साक्षात सरस्वती देवीचा आशीर्वाद धनश्री ताई यांचेवर आहेच, याचा प्रत्यय आम्ही नेहमीच घेत असतो, छानच झाले होते भागवत कथेवरील भाषण त्यांचे, पुन्हा ऐकून आनंद वाटला. 🙏, राधे राधे, जय श्रीकृष्ण 🙏🙏💐💐
अगदी खरे आहे 👌🙏🙏
अप्रतिम आणि काय अभ्यास आहे
Aàtishay अभ्यासपूर्ण ज्ञान मिळत आहे.
.
q
फार फार सुदर तुमचा आवाज तुमचे ज्ञान प्रत्येकाच्या मनापर्यंत पोचवण्याची तुमची कळकळ तुम्हाला साष्टांग नमन
खुप सुंदर शब्द रचना आहेत
एकतांना मन प्रफुल्लित होत
अतिशय गोड आवाज आहे अप्रतिम
अति उत्तम निवेदन. धन्यवादः
भक्ती की शक्ती ... खूप सुंदर संस्कृत श्लोक अतिशय साध्या सोप्या पद्धतीने... सादरीकरण... धन्यवाद धनश्री ताई
तुमची वाणी मनालाआनंद तर देतोच जगण्याला उभारी देतो
शतशः प्रणाम
खुप खुप मस्त ताई.ऐकतच रहावे असं वाटतं.आता भागवत वाचताना अजून समजून घेऊन वाचता येईल.तुम्ही खुप छान सांगितले.
पुन्हा पुन्हा ऐकावं असं प्रवचन. उदाहरण सांगितल्या मुळे कळण्यास खूप सोपे झाले. अध्यात्म इतकं अफाट आहे की ताई ना वेळ कमी पडला. त्यांच्या अभ्यासाला शतशः नमन 🙏
फारच ज्ञानभांडार व औघवती भाषा ,सतत ऐकत रहावेसे वाटते!अप्रतिम!
प्रथम भक्ति संतन कर संगा ।
द्वितीय भक्ति सुन कथा प्रसंग ।।
भक्ति तो बड़ी गजब की है
प्रारंभ में रसमय
मध्य में रसमय
अंत में भी रसमय
भक्ति वरिल निरुपण ऐकुन धन्य झालो।
🎉
अतिशय सुंदर प्रवचन.मनापासून आवडले.धन्यवाद.
🌹👌🌹धनश्रीताई तुमचा व्यासंग दांडगा आहे. वक्ता- दशसहस्रेशु” रसाळवाणी,परिणामकारक वक्तव्य🌹🙏🌹🌸❤🌸❤🌸⚡️❤🌸⚡️❤🌸⚡️❤🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌈🌺🌈🌺🌈🌺🌈🌺🌈🌺⚡️🌺🌈🌺👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹💫🌹
ॐ नमो भगवते वासुदेवाय...
ह्यात ताईंनी नवीन हेतू आम्हाला सांगितलं व भागवत कसा पाहावं हे पण शिकवले खरोखर खूपच माहिती मिळाली धन्यवाद.
ताई प्रत्येक शब्द अप्रतिम. काय आणि किती आवडलं, शब्द न शब्द पटला. आता माझ्या क्रुतीत येवो. तुमच्या अभ्यासाला आणि इतक्या सुंदर पध्दतीने व्यक्त होण्याला मनापासून नमस्कार.
Tz5
किती हे ध्यान .किती हा अभ्यास . किती उदाहरण. मेंदूत इतकं मावल तरी कसं . अजब .शताश प्रणाम. खूप छान.
🙏 धनश्री ताई...उदासीन शब्दात भरलेला अर्थ आज आपल्याकडून समजला
🙏🌹🙏श्री भागवत भगवंताची वाडःमयीन मुर्ती आहे🙏🌺❤🌺❤🌺❤🌺❤🌺❤🌺❤🌺❤🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿
अप्रतिम निवेदन!👍 आपले अभिनंदन व आपणास वंदन ! कानांना जिभा फुटल्या 👌👍
सतत सतत सतत कायमस्वरूपी ऐकतच राहो
सुंदर व अप्रतिम निवेदन
खुप छान सांगता त्यामुळे सारख ऐकत रहावस वाटत तुमचा अभ्यास व तुमच्या सांगण्याची पद्धत खूपच अप्रतिम आहे
ॐ नमो भगवते वासुदेवाय.... सुंदर... प्रासादिक वक्तृत्व
खुप खुप धन्यवाद , इतक्या तन्मयतेने सांगता ,बोलता ,कि साक्षात परमेश्वर समोर आहेत असे वाटते आहे, असे च भागवत सांगत चला 🙏, हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम राम राम हरे हरे,🙏
।। जय हरी ।।
गीता भागवत करिती श्रवण । अखंड चिंतन विठोबाचे ।।
शतशः नमन आपल्या गौरवशाली संस्कृतीला, पूज्य भागवताना आणि आपल्या रसाळ आशिर्वादीत वाणीला