पहिला उल्लेख आपल्या नांवाचा करते.श्री हा सर्व ज्ञानाचा आधिपती आणि असं हे जगावेगळं धन तुम्ही जनमानसा पर्यंत पोचवित आहात. कोणी किती घ्यायच ते ज्याच त्यानी ठरवावं. आपण आपल्या नांवाप्रमाणेच 'धनश्री' आहात.बाकी सर्व शब्दातीत...........🙏🙏
धनश्री ताई .....वाह.... वा अतिशय समर्पक उदाहरण देऊन नेहमीच तुम्ही मने जिंकता. ह्यातील सत्य, तथ्य आणि पथ्य ह्या संकल्पना खूप आवडल्या. युधिष्ठिराने यक्षप्रश्न अतिशय समर्पक उत्तरे देऊन बुधिवांनाच्या डोळ्यात अंजनच घातले आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मानायचे की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. बाकी तुमचे चिंतन आणि विवेचन असेच कायम तेजस्वी राहो. धन्यवाद.❤
धनश्रीताई सर्व भाग अप्रतिम. तुमची कथन करण्याची हातोटी विलक्षण आहे. तुमचं बोलणं ऐकत रहावं वाटतं. सर्व यक्षप्रश्नांना तुम्ही जी समर्पक उदाहरण दिलीत त्यामुळे विषय पटकन समजतो. धन्यवाद 🙏
विषय कुठलाही असो त्या विषयीचे निरूपण त्यातली सत्यता त्याच्यातले भव्यपण अनुभवायला मिळते ते धनश्री ताई तूमच्या प्रत्येक कथेतून खरच खूप छान वाटत ऐकायला आणि आपोआप मन प्रसन्न होतं शांत होतं स्थिर होतं तूम्हाला माझा मनापासून नमस्कार 👏
यक्षप्रश्न चे सर्व भाग खूप चांगले आहेत.. प्रत्येक प्रश्नावर युधिष्ठिराने दिलेली उत्तरे तुम्ही उदाहरण देऊन सांगता हे खूप महत्त्वाचे आहे... धन्यवाद ताई.... अशीच आमच्या ज्ञानात भर पडो अशीच प्रार्थना...
वाह वा, सुरेख विवेचन. किती छान उदाहरणं व सद्विचार सांगितलेत आपण. खरच खूप चिंतन करणारे अभ्यासात्मक हे यक्षप्रश्नाचे भाग आहेत. आपण त्यास योग्य दिशा दिली आहे. मनापासून धन्यवाद. 🙏
सौ.धनश्री ताई नमस्कार :!! आज आपण जे सांगितले त्यात आपण सार्वकालीक हा शब्द प्रयोग केला. मी आग्रहाने आपणांस ते त्रिकालाबाधित आहेत हे सांगावे अशी काॅमेंट पाठवत होतो. पण आपण त्याकरता स्वतंत्रपणे एक एपिसोड केलात त्यामुळे अतिशय समाधान झाले. आता ऐकणारे अधिक लक्ष देऊन ऐकतील व आपले प्रबोधन अधिक परिणामकारी होईल. या एपिसोडबद्दल मनापासून आभार !! आपण त्याच जोडीला प्रश्नोतरांची सार्वजनिकता , आचरण, अंतरंग विचार यांचा उल्लेख केलात त्यामुळे अधिकच समाधान झाले. आपल्या अलौकीक योग्यतेमुळेच अपेक्षा वाढतात. आज जे आपण सांगितलेत त्यामुळे ऐकणारे त्या प्रश्नोत्तरांचे चिंतन करतील. त्यांचा त्यांना अध्यात्मिक उन्नती करताही उपयोग होईल. मुळात ही उत्तरे व प्रश्न हे त्तवज्ञानाचे सारं आहे. ती उत्तरे म्हणजे सनातन वैदीक धर्मावर आधारीत आहेत. आज कलीयुगातील काळ जरी अनुकुल नसला तरी ती जरी आदर्शवादी वाटली तरी स्वात्म विकास व मनाचे समाधान या दृष्टीने ती महत्वाची आहेत.असो !!व उदा. किम आश्चर्यम् ? का वार्ता ? ( हा प्रश्न जरुर घ्यावा ) पुन्हा एकदा स्वतंत्रपणे सांगितल्याबद्दल मनापासून आभार:!! बाकी आपला अभ्यास,प्रतिभा ,शैली ई.अत्यंत उच्च दर्जाची व आनंददायक आहे.त्याकरता आपले कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. असेच नितीशतकातील सुभाषितेही करावीत असा नम्र आग्रह व विनंती आहे. आपणांस मनापासून शुभेच्छा !! 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@@leledhanashree सौ.धनश्री ताई नमस्कार :!! आपण माझ्या काॅमेंटला स्वतः इतक्या कमी वेळात प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपला आभारी तर आहेच पण ही कृती आपला मनाचा मोठेपणा दर्शवते यात शंका नाही. किती व्ह्युअर्स वा सबस्क्राईबर्स आहेत हे व्यावहारीक दृष्ट्या महत्वाचे आहेच पण त्यापलीकडे ही जाऊन आपले विद्वत्तेचा व इतर सर्व सद्गुणांचे कौतुक असणारे जे माझ्यासारखे व्ह्युअर्स आहेत ती खरी दुधावरची साय आहे. व तिथेच आपले सुयशाचे खरे मर्म आहे. कारण आपले त्यामागचे लोकांना काहीतरी ऊत्तम देण्याची क्षमता,धडपड , प्रेरणा व स्पिरीट आहे ते वंदनीय आहे. हल्ली शब्द फार पातळ झाले आहेत. पण आपले सर्वच सादरीकरण उत्तम असते. आपण निवेदकांपेक्षा फारच उच्च स्थानावर आहात व निवेदनाचा दर्जा व त्याची गुणवत्ता फार उच्च कोटीची आहे. १६ वर्ग शाळेत घेत आपण करीअर केले आहे. एखाद्या विषयावर जर एक तास बोलायचे झाले तर काही दिवस व काही तास त्याकरता संदर्भ मिळवणे, नोटस् काढणे व मग अर्क काढणे यात जातो याची मला कल्पना आहे. हे सर्व तुम्ही सातत्याने करता त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. कारण नुसती प्रतिभा व पाठांतर यामुळे हे जमत नाही.आपण त्यामुळे विषयाचा अंतरंग उलगडता व ते खरंच हल्ली फार दुर्मिळ झाले आहे.असो !! आपणांस प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद :!! आपले कडून अजुनही खूप ऐकता येईल अशी खात्री आहे कारण आखलेला नाही तर पुर्वी सारखाच जिवंत आहे व पुढेही खळाळून वहात राहील.!! आपणांस मनापासून शुभमंगल शुभेच्छा !! कल्याणं अस्तु :!! शुभं भवतु :!!
स्वयं संस्थेतर्फे यक्षप्रश्न हा कार्यक्रम सगळेच बारा भाग आपल्या निवेदनात खूपच श्रवणीय झाले. या काळातही ही उत्तरे समर्पक वाटतात. आपले सादरीकरणही उत्तम आपणांस धन्यवाद आणि नमस्कार.
Dhanashree tai, So nicely explained,v.good guidance. Last episode vicharpravartak. Itakyaa chhan navya dnyandalanat gheun gelat. All respect,namaskar to you. Expressing gratitude.
ताई मी भागवत गीता तर नेहमीच वाचतो त्यामुधुन खुप काही चांगल शिकावयास मिळत पण मी कुराण ची १५० पान वाचली त्यातून काही आध्यात्म दिसत नाही त्यामध्ये फक्त दिसते जबरदस्ती , कायदे
ताई तुम्ही युद्धीष्टीर बद्दल खूप छान बोलत आहेत पण त्याने द्रौपदीला डावावर लावले तेव्हा त्याची बुद्धी का नाही चालली आणी बायको डावावर लावणारा कसा स्वर्गात पोहचला मी अजून कुठे वाचले किंवा ऐकले नाही त्याला या गोष्टीची शिक्षा मिळाली किंवा पश्चाताप होऊन प्रायश्चिते घेतले माग बायकोच्या छळ नवऱ्याने केला तर ते पाप ठरत नाही असे आहे का?
सर्वच भाग अप्रतिम निरुपणाचे!!मधाळ स्वर आणि गाढा अभ्यास,समजावण्याची हातोटी यातून उलगडलेले यक्षप्रश्न खरोखरच मार्गदर्शक आहेत!!🙏🙏🌹🌹
धनश्री ताई, सर्व यक्षप्रश्न मालिकांमध्ये अप्रतिम श्रवणीय निरुपम केले आहे. धन्यवाद , God Bless You 🙏🙏
धनश्रीताई यक्षप्रश्न चे सर्व भाग खुपच सुंदर आहेत. आपण त्याचे खूप छान विवेचन केले. तुमची स्माईल खुप गोड आहे.धन्यवाद!
पहिला उल्लेख आपल्या नांवाचा करते.श्री हा सर्व ज्ञानाचा आधिपती आणि असं हे जगावेगळं धन तुम्ही जनमानसा पर्यंत पोचवित आहात. कोणी किती घ्यायच ते ज्याच त्यानी ठरवावं. आपण आपल्या नांवाप्रमाणेच 'धनश्री' आहात.बाकी सर्व शब्दातीत...........🙏🙏
धनश्री ताई , तुम्ही खुपच मधाळ वाणीत समर्पक उदाहरण सहीत "यक्षप्रश्न" महती सांगितले.खुप खुप धन्यवाद 🙏😊
.
धन्यवाद !
धनश्री ताई .....वाह.... वा अतिशय समर्पक उदाहरण देऊन नेहमीच तुम्ही मने जिंकता. ह्यातील सत्य, तथ्य आणि पथ्य ह्या संकल्पना खूप आवडल्या. युधिष्ठिराने यक्षप्रश्न अतिशय समर्पक उत्तरे देऊन बुधिवांनाच्या डोळ्यात अंजनच घातले आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मानायचे की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. बाकी तुमचे चिंतन आणि विवेचन असेच कायम तेजस्वी राहो. धन्यवाद.❤
सर्वच भाग अतिशय उत्तम आहेत.यातून खूप काही चांगले ऐकले मिळाले,शिकायला मिळाले.
खूप खूप धन्यवाद धनश्री ताई.🙏🙏🙏
ताई खूप च छान
जे मी कधी वाचलं नसतं ते तुमच्या मधुर आवाज ऐकून धन्यता वाटते, आभार
धंनश्री ताई तुंम्ही खूप छान बोलता सांगता अगदी ऐकत राहावे . धन्यवाद
Dhanshritai mi तुम्हाला माझे गुरू मानते हे प्रश्न आजच्या काळात फार महत्वाचे आहेत आणि हे सत्कार्य तुम्ही करत आहात तुम्हाला शतश नमस्कार
सर्वच भाग उत्तम , निरुपण अतिशय सुंदर 11 भाग विशेष आवडला धन्यवाद
ताई आपले निरुपण उत्कृष्ट, समकालीन उदा. दाखले देऊन सांगितले आहेत.
आता मात्र ऐकायला मिळणार नाही याची खंत आहे.
ताई तुम्हाला फक्त नमस्कारच आहे, धन्यवाद
अतिशय उत्तम आणि सोप्या शब्दात सर्व समजावले आहे....
धनश्रीताई सर्व भाग अप्रतिम. तुमची कथन करण्याची हातोटी विलक्षण आहे. तुमचं बोलणं ऐकत रहावं वाटतं.
सर्व यक्षप्रश्नांना तुम्ही जी समर्पक उदाहरण दिलीत त्यामुळे विषय पटकन समजतो. धन्यवाद 🙏
विषय कुठलाही असो त्या विषयीचे निरूपण त्यातली सत्यता त्याच्यातले भव्यपण अनुभवायला मिळते ते धनश्री ताई तूमच्या प्रत्येक कथेतून खरच खूप छान वाटत ऐकायला आणि आपोआप मन प्रसन्न होतं शांत होतं स्थिर होतं तूम्हाला माझा मनापासून नमस्कार 👏
यक्षप्रश्न चे सर्व भाग खूप चांगले आहेत.. प्रत्येक प्रश्नावर युधिष्ठिराने दिलेली उत्तरे तुम्ही उदाहरण देऊन सांगता हे खूप महत्त्वाचे आहे... धन्यवाद ताई.... अशीच आमच्या ज्ञानात भर पडो अशीच प्रार्थना...
ll जय जय रघुवीर समर्थ ll
याचाच अर्थ कर्ण पण योग्य आहे त्यानं पण दुर्योधनाला अंतिम सहन पर्यंत साथ दिली
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🏻... खरंच चिंतनाचा विषय 🙏🏻🌹
धनश्री ताई धन्यवाद आम्ही धन्य झालो...
सुरेख विवेचन, चांगली माहिती आणि आचरणात आणणे महत्वाचे
अहा किती सुंदर विचार आहे हे.आचरणात आणणे म्हटले तर सोपे व तितकेच अवघड.जीवनाची कसोटी म्हणतात ती हीच..धन्यवाद ताई..👌👌🙏
वाह वा, सुरेख विवेचन. किती छान उदाहरणं व सद्विचार सांगितलेत आपण. खरच खूप चिंतन करणारे अभ्यासात्मक हे यक्षप्रश्नाचे भाग आहेत. आपण त्यास योग्य दिशा दिली आहे. मनापासून धन्यवाद. 🙏
धन्यवाद !
धन्यवाद ताई अप्रतिम आपले विश्लेषण 🙏🙏🌹🌹
सौ.धनश्री ताई नमस्कार :!!
आज आपण जे सांगितले त्यात आपण सार्वकालीक हा शब्द प्रयोग केला.
मी आग्रहाने आपणांस ते त्रिकालाबाधित
आहेत हे सांगावे अशी काॅमेंट पाठवत होतो.
पण आपण त्याकरता स्वतंत्रपणे एक एपिसोड केलात त्यामुळे अतिशय समाधान झाले.
आता ऐकणारे अधिक लक्ष देऊन ऐकतील व आपले प्रबोधन अधिक परिणामकारी होईल.
या एपिसोडबद्दल मनापासून आभार !!
आपण त्याच जोडीला प्रश्नोतरांची
सार्वजनिकता , आचरण, अंतरंग विचार यांचा उल्लेख केलात त्यामुळे अधिकच समाधान झाले.
आपल्या अलौकीक योग्यतेमुळेच
अपेक्षा वाढतात.
आज जे आपण सांगितलेत त्यामुळे
ऐकणारे त्या प्रश्नोत्तरांचे चिंतन करतील.
त्यांचा त्यांना अध्यात्मिक उन्नती करताही उपयोग होईल.
मुळात ही उत्तरे व प्रश्न हे त्तवज्ञानाचे सारं आहे.
ती उत्तरे म्हणजे सनातन वैदीक धर्मावर आधारीत आहेत.
आज कलीयुगातील काळ जरी अनुकुल नसला तरी ती जरी आदर्शवादी वाटली तरी स्वात्म विकास व मनाचे समाधान या दृष्टीने ती महत्वाची आहेत.असो !!व
उदा. किम आश्चर्यम् ?
का वार्ता ?
( हा प्रश्न जरुर घ्यावा )
पुन्हा एकदा स्वतंत्रपणे सांगितल्याबद्दल
मनापासून आभार:!!
बाकी आपला अभ्यास,प्रतिभा ,शैली ई.अत्यंत उच्च दर्जाची व आनंददायक आहे.त्याकरता आपले कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
असेच नितीशतकातील सुभाषितेही करावीत असा नम्र आग्रह व विनंती आहे.
आपणांस मनापासून शुभेच्छा !!
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
छान वाटलं आपला अभिप्राय वाचून.
@@leledhanashree
सौ.धनश्री ताई नमस्कार :!!
आपण माझ्या काॅमेंटला स्वतः इतक्या कमी वेळात प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपला आभारी तर आहेच पण ही कृती आपला मनाचा मोठेपणा दर्शवते यात शंका नाही.
किती व्ह्युअर्स वा सबस्क्राईबर्स आहेत हे व्यावहारीक दृष्ट्या महत्वाचे आहेच पण त्यापलीकडे ही जाऊन आपले विद्वत्तेचा व इतर सर्व सद्गुणांचे कौतुक असणारे जे माझ्यासारखे व्ह्युअर्स आहेत ती खरी दुधावरची साय आहे.
व तिथेच आपले सुयशाचे खरे मर्म आहे.
कारण आपले त्यामागचे लोकांना काहीतरी
ऊत्तम देण्याची क्षमता,धडपड , प्रेरणा व
स्पिरीट आहे ते वंदनीय आहे.
हल्ली शब्द फार पातळ झाले आहेत.
पण आपले सर्वच सादरीकरण उत्तम असते.
आपण निवेदकांपेक्षा फारच उच्च स्थानावर आहात व निवेदनाचा दर्जा व त्याची गुणवत्ता
फार उच्च कोटीची आहे.
१६ वर्ग शाळेत घेत आपण करीअर केले आहे.
एखाद्या विषयावर जर एक तास बोलायचे झाले तर काही दिवस व काही तास त्याकरता संदर्भ मिळवणे, नोटस् काढणे व मग अर्क काढणे यात जातो याची मला कल्पना आहे.
हे सर्व तुम्ही सातत्याने करता त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
कारण नुसती प्रतिभा व पाठांतर यामुळे हे जमत नाही.आपण त्यामुळे विषयाचा अंतरंग उलगडता व ते खरंच हल्ली फार दुर्मिळ झाले आहे.असो !!
आपणांस प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद :!!
आपले कडून अजुनही खूप ऐकता येईल अशी खात्री आहे कारण आखलेला नाही तर पुर्वी सारखाच जिवंत आहे व पुढेही खळाळून वहात राहील.!!
आपणांस मनापासून शुभमंगल शुभेच्छा !!
कल्याणं अस्तु :!!
शुभं भवतु :!!
@@ashokranade5292 खूपच छान माहिती दिलीत..आपलेही विचार वाचून आनंद झाला..समान दर्जाची माणसे एकमेकां विषयी किती छान लिहितात..आवडलं..धन्यवाद..🙏🙏
@@mrs.smitaraut5733
स्मिताताई नमस्कार :!!
आपल्या प्रतिसादाबद्दल आभार :!!
Tumhala madhur aavajachi ishwari denagi aahe..khup chaan vatta tumcha vivechan aikun
स्वयं संस्थेतर्फे यक्षप्रश्न हा कार्यक्रम सगळेच बारा भाग आपल्या निवेदनात खूपच श्रवणीय झाले. या काळातही ही उत्तरे समर्पक वाटतात. आपले सादरीकरणही उत्तम आपणांस धन्यवाद आणि नमस्कार.
यक्षप्रश्ना विषयीची माहिती खूपच छान आपली ओघवती भाषा ऐकून हे संपूच नये अस वाटल !!!!
धनश्री ताई तुमची ओघवती भाषा शैली ऐकून कान तृप्त झाले. अतिशय सुंदर विवेचन.
धनश्री ताई, यक्ष प्रश्न पण आवडले व उत्तरे देखील. खुप छान!🙏🌹👌👌🌹🙏
Abhari aahot, namaskar
🙏🙏🙏🙏 खूप सुंदर धनश्री ताई.
एकूणच खूप छान माहिती दिलीत
🙏100टकके बरोबरच आहे.
अतिशय सुं द र👌👌
धनश्री ताई, खूपच छान माहिती आणि विवरण सुद्धा🎉
धनश्री ताई यक्षप्रश्न चे सर्व भाग खूप सुंदर, आपले सुरेख विवेचन, मनापासून धनयवाद.
Khoop Chan
अप्रतिम , भरपूर काही शिकायला मिळाले.
खूप छान समजावले. तुमचा आवाज तुमचा बोलणं खूप आवडतं.❤
Dhanashree tai,
So nicely explained,v.good guidance.
Last episode vicharpravartak.
Itakyaa chhan navya dnyandalanat gheun gelat.
All respect,namaskar to you.
Expressing gratitude.
खूपच सुंदर
Khup chan
नेहमीप्रमाणे च खूप छान
Khup chaan
युधिष्ठिर चं हे खुप खुप छान सर्वात छान पटेल आसीच उत्तरे आहेत आता ठाणे येथे आहे काय कार्यक्रमाचे आयोजन खुप छान ऐकतच रहावे आसी वानी शतशः नमन माझे आसो
अप्रतिम विवेचन , रसाळ वाणी , संयत मुद्राभिनय !
यक्षाने युधिष्ठिराला एकूण किती प्रश्न विचारले ? ते सर्व वनपर्वात आले आहेत का?
इतर ग्रंथांवरचे निरूपण ऐकायला नक्की आवडेल
Khup sunder . Namaskar.
खूप छान व्याख्यान आहे.धनयवाद.
एक्षप्रश्न नाचे उत्तर तुमचामध्ये आहे आणि तुम्ही ते तुमच्या गोड वाणी वरून वाटते
धन्यवाद उरलेले भागही ऐकायला मिळाले
Mast mast mast.
धन्यवाद, तुम्हाला स्वयं टॉक्सचा कंटेंट आवडतोय यासाठी आपले मनःपूर्वक आभार!
यक्ष ❤
Khup Chaan
अप्रतिम विवेचन
❤
Wow chan sumdhur
🙏🙏🙏
खूप छान निरूपण!खूप खूप आभार!
खूप आवडले.धन्यवाद ताई ❤
👌👌👌🙏
🙏🙏🙏🙏🙏
रोज तुमचा आवाज ऐकून समाधान वाटते❤
O o o o. Oo o oi oo. O i
Thank you for the explanation in all episodes
💐💐🙏💐💐
🙏🙏🙏
धनश्रीताई,तुम्ही गीतेच्या प्रत्येक अध्यायावर बोलाना.Please.
ताई मी भागवत गीता तर नेहमीच वाचतो त्यामुधुन खुप काही चांगल शिकावयास मिळत पण मी कुराण ची १५० पान वाचली त्यातून काही आध्यात्म दिसत नाही त्यामध्ये फक्त दिसते जबरदस्ती , कायदे
सनातन धर्म की जय
अहो,' सनातन धर्म की जय'
सनातन धर्म संपवण्याच कारस्थान किती मोठे प्रमाणावर चालू आहे काही कल्पना?
आम्हाला स्वर्गगमनचे पण एपिसोड पाहायचे आहेत विस्तृत
मनास भिडणारं विचार नित्य स्वःता आचरण केल तर उच्चार करावा नाही तर करु नये उच्चार सुद्धा.हरि ओम!
Tai plz explain Swadhyay ?meaning
ताई तुम्ही भागवत सुद्धा अशा सोप्या भाषे सांगाल का
madam pandav dyut ka khele?
,,🎯🙏💯
Amala yaksha cha uchhar (aaplya pramane) keva jamanaar hach prashn padlay
युधिष्ठिर यांची राशी कोणती असावी ?
तुम्हाला माझं पुस्तक पाठवायचे आहे...आपला संपर्क क्रमांक किंवा पत्ता द्यावा ही विनंती
नमस्कार
ऐकून वाचून खूपच समाधान झाले हे यक्षप्रश्न जरा उशीराच माझ्या वाचनात आले त्याबद्दल खंत वाटते पण आता तरी सतत वाचेन तुमचे आभार मानते मनिषा पुरंदरे मारिशस
ताई तुम्ही युद्धीष्टीर बद्दल खूप छान बोलत आहेत पण त्याने द्रौपदीला डावावर लावले तेव्हा त्याची बुद्धी का नाही चालली आणी बायको डावावर लावणारा कसा स्वर्गात पोहचला मी अजून कुठे वाचले किंवा ऐकले नाही त्याला या गोष्टीची शिक्षा मिळाली किंवा पश्चाताप होऊन प्रायश्चिते घेतले
माग बायकोच्या छळ नवऱ्याने केला तर ते पाप ठरत नाही असे आहे का?
Contact no milel ka plz
Aapan boat rahave w aamhi aikat rahave.please, Mala marathit type karata yet nahi.
फक्त12च प्रश्न विचारले का😢
Only suggestions for others and zero following by himself. Barking dogs seldom bite.
Dyut kride sarkha jugar kheltana dharmaraj udhishtaranchi buddhimatta kute geli hoti dusara prashn jya udhishtarala swargat kutryala nenyasarhi aagrah kela tyach udhishtarane satachi bayko jila pach Jananchi property hoti ti sudhha jugarat lavli tyachabadhhla Kay tevha dharmrajacha Vivek kute Gela hota Jo yakshala sagli uttare det hota
एकूणच खूप छान माहिती दिलीत