हरभरा नियोजन एकरी 15 ते 20 क्विंटल कसे घ्यायचे! सर्वात वेगळे नियोजन_अंतर बियाणे फक्त खत 5 किलो!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2022
  • #हरभरा_बियानेकापूसशेतकरी मित्रांनो प्रत्येक पिकाच्या अधिक माहितीसाठी बघत राहाल अमृत पॅटर्न यूट्यूब चैनल आणि जर पण नवीन असाल आणि आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीविषयी माहिती नसल्यास आपण अमृत पॅटर्न ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये प्रत्येक पिकाच्या फवारणीची तसेच खताच्या व्यवस्थापन ची माहिती घेऊ शकता
    अमृत पॅटर्न ॲप लिंक
    play.google.com/store/apps/de...
    #cotton_कापूस
    #सोयाबीन
    #सोयाबीन_फवारणी_शेवटची
    #mirchi_मिरची_खत
    #soyabean
    #halad_
    #crop
    #1onTrending
    #फवारणी
    #harbhara_seed
    #पातेगळ
    #टॉनिक_tonik_stimulnt_खत
    #kds_992#kds_727kds_753
    #शेंडे_खुडणी
    #युरिया
    #लाल्या_रोग
    #अमृत_पॅटर्न
    #अमृत_पॅटर्न_जालना_प्लॉट
    #चना_सीड
    #हरभरा_जात_कोरडवाहू
    #chana_चना_हरभरा
    #फुले_विक्रम #जॅकी
  • Фільми й анімація

КОМЕНТАРІ • 64

  • @surajmude2047
    @surajmude2047 Рік тому +6

    धन्यवाद 🙏

  • @bhikachandbhalekar2255
    @bhikachandbhalekar2255 Рік тому +2

    धन्यवाद🙏💕🙏💕🙏💕🙏💕

  • @ssg9941
    @ssg9941 10 місяців тому

    👌

  • @user-ps3gr8uz4c
    @user-ps3gr8uz4c Рік тому +4

    धन्यवाद भाऊ माहीत बदल घनसावगी जी जालना

    • @maulikale1052
      @maulikale1052 Рік тому +1

      गाव कोणतं घनसावंगी मध्ये

  • @ravigaikwad7326
    @ravigaikwad7326 Рік тому +3

    Supar sir 👍👍

  • @hitoshikawara
    @hitoshikawara Рік тому +2

    Phule vikram baddal mahiti dya dinesh bhau

  • @swapnilkhedkar1144
    @swapnilkhedkar1144 Рік тому

    Sir kabuli chana Verity sanga

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  Рік тому

      Pkv 4

    • @somsinghpatil8848
      @somsinghpatil8848 Рік тому

      क्रुपया सूर्यफूल पिकाबद्दलचि माहिती सांगावि . रब्बी सूर्यफूल पिकांची लागवड करायची आहे हे.

  • @RizwanKhan-bl3iy
    @RizwanKhan-bl3iy 10 місяців тому

    Dinesh bhau dollar harbhara var video banawa

  • @shivharparshette5191
    @shivharparshette5191 Рік тому +2

    Harbhara marat ahe upay sanga

  • @suryadeepborde6425
    @suryadeepborde6425 Рік тому +4

    जि, जालना ,राजुर येथील शेतकरी हरबारा पेरत नाही आच्यकडे एकरी 4,किला 5 कुन्टल होतो फत्त

  • @vijaykumarkurle2850
    @vijaykumarkurle2850 Рік тому +2

    माझ्याकडे काबुली चणा 50 किलो नंबर एक उपलब्ध आहे लातूरच्या बाजारपेठेमध्ये एक नंबर भाव गेला

    • @rameshwarkhamkar
      @rameshwarkhamkar Рік тому

      भाव काय आहे आणी जात कोनतीय बियानाची

  • @ambekar4
    @ambekar4 Рік тому

    धन्यवाद दिनेश भाऊ

  • @akshaykose4257
    @akshaykose4257 Рік тому +2

    हरभरा पेरणी सोबत इक्को टाकु दादा की डीएपी

  • @SSkakde7
    @SSkakde7 Рік тому +2

    फुले विक्रम ची माहिती द्या

  • @atishgaddapwar3178
    @atishgaddapwar3178 Рік тому +1

    हरभरा cutworm साठी कशाची बिजप्रक्रिया करावी सर

  • @santoshnagre5221
    @santoshnagre5221 Рік тому +1

    koradvahu sathi khatache niyojan same aahe ka &ishvraj biyane kothe milel

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  Рік тому +2

      विद्यापीठात बघा भाऊ किव्वा अनुदानावर येत आहे घ्या

  • @damrupawara6438
    @damrupawara6438 Рік тому +1

    Bhu,majhi jamin halki ahe ,mi kapus lagvad kela ahe , tasatle antar 2--3.5 ase,jhadatle antar 2.5 ase ahe midium size che bond ahe 25 te30 bonde ahe ,ekpan bond sad nahi ,tar bhau ekari kiti kwintal kapus honar plese bhau sanga .

  • @dipakalgat5431
    @dipakalgat5431 Рік тому +1

    Gramoxone मारल्या नतर किती दिवसानी पेरणी करावी

  • @pandharijadhav28
    @pandharijadhav28 Рік тому

    Gavran harbhara biyane ahe ka ?

  • @ishvargadekar9371
    @ishvargadekar9371 Рік тому +1

    Sar selection 1 hi jatich hrbhra Perla tr chalel ka

  • @pandharijadhav28
    @pandharijadhav28 Рік тому +2

    Ankur chirag kasa ahe ?

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 Рік тому +23

    सर तूमचि माहिती पाहून पिके विटू अडीच फूटावर टैकटर ने पेरणी केली होती 50की बियाणे वापरावे होते 12कि झाला होता

    • @ashishpanpatte462
      @ashishpanpatte462 Рік тому +1

      काय भाव मिळाला

    • @umeshmhetre1135
      @umeshmhetre1135 Рік тому

      12 क्विंटल का

    • @bhaskarshinde1626
      @bhaskarshinde1626 Рік тому

      माझ्या मते काही दिवस सारखे पावसाळी वातावरण होते

    • @ganeshcreations6956
      @ganeshcreations6956 Рік тому

      Nnnnnñnñnnnnññnnnnñnññnnmmnñnññm ln mmkñkmp

  • @purusottamchavhan8890
    @purusottamchavhan8890 Рік тому +1

    👌🙏🌹💐🌺🌷🥀🌱🌿

  • @prashanthade9346
    @prashanthade9346 Рік тому +3

    एकरी तिन ब्याग सूपर फासफेट आणि 1026 26 परत का

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  Рік тому +1

      पेरणी पूर्वी खत टाका poewdr

    • @prashanthade9346
      @prashanthade9346 Рік тому +2

      भाऊ माझा तिस एकर हरभरा असतो दरवर्षी पन पाच सहा क्विंटल च्या वरी होत नाही जमीन भारी आहे दोन दीवसात वापसा कंडीशन येत आपल्या मार्गदर्शन साठी काय करायचं

    • @prashanthade9346
      @prashanthade9346 Рік тому

      लोणार जी बूलठाणा

    • @sanjaymankargardgaon1704
      @sanjaymankargardgaon1704 Рік тому

      Ho

  • @vikassonune6908
    @vikassonune6908 Рік тому +5

    Dhanuka vitavax घेतले तर चालते का बीज प्रक्रिया साठी

  • @yuvarajmarape6216
    @yuvarajmarape6216 Рік тому +1

    सबसिडी च बियाणं व कृषी केंद्रातले बिगर सबसिडी बियाणे यात काही फरक असतो काय.

  • @rajupawar7362
    @rajupawar7362 Рік тому +1

    दिनेश भाऊ मला पिके विट्टू ची पेरणी करायची आहे एकरी किती किलो बियाणे घ्यावे खत व्यवस्थापन दाणेदार एकरी तीन पोते आणि पेरणीच्या वेळेस 10 26 26 एक बॅग घ्यावे का जमीन मध्यम भारी आहे

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  Рік тому +1

      50 kg पेरणी करा एकरी खत व्यवस्थापन सारखेच करायचे

    • @rajupawar7362
      @rajupawar7362 Рік тому

      दिनेश भाऊ दोन तास तासातील अंतर दीड फूट घ्यावे की दोन फूट

    • @rajupawar7362
      @rajupawar7362 Рік тому +1

      दिनेश भाऊ नमस्कार दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिनेश भाऊ मी एक कर्जबाजारी शेतकरी आहे माझ्यावर कर्जाचा डोंगर आहे मला कुटुंब शेतीच्या प्रसार चालवणे परवडत नाही आहे पण तुमचा व्हिडिओ बघून मला थोडा आत्मविश्वास येत आहे यावर्षी हरभरा पिके विटू पेरणी करणार असून पूर्ण तुमच्या पद्धतीने मला पहिल्यापासून शेवटपर्यंत पूर्ण मार्गदर्शन आपल्याला करावे लागेल आणि एक कर्जबाजारी शेतकऱ्याला आपण कर्जातून बाहेर काढणार ही अपेक्षा करतो

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  Рік тому

      @@rajupawar7362 8788676672 cl karal

  • @jadhavbalaji59
    @jadhavbalaji59 Рік тому +1

    साहेब app download करायला email ID मागत आहे मोबाईल नंबर घेतला असता तर सोपं झाला असता

  • @vivekparmale2995
    @vivekparmale2995 Рік тому +1

    युरिया द्यायचा का हरभरा पेरणी करून 20 25 दिवस झाल्यावर..

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  Рік тому +1

      75 टक्के घटे लग्ण्यावर द्या

  • @ashokjumale7911
    @ashokjumale7911 Рік тому

    NJ

  • @akashbajare18
    @akashbajare18 Рік тому +1

    विजय वेरायटी लावली तर चालेल का

  • @dilipkalyankarpatil3977
    @dilipkalyankarpatil3977 Рік тому +2

    सर मुरमाड जमीनीत येतो का हरभरा येतो पाणी आहे

  • @ashokbhilawekar9224
    @ashokbhilawekar9224 Рік тому +1

    राउंड up rotar मारल्या नंतर खाली जमीन वर
    मारवे ka.

  • @gajananmaske6234
    @gajananmaske6234 Рік тому +2

    संपर्क न द्या