सर नमस्कार श्री एम.बी.पाटील सर आणि आपल्या या युट्यूब चॅनलमुळ माझे १४ वर्षांपासूनची २५० मोसंबी झाडं २०२३ साली काढता काढता वाचले आणि आज त्यावर २० टनांपर्यंत मोसंबी आहे धन्यवाद सर
विद्यापीठात आल्यानंतर शेतकऱ्यास आपले मार्गदर्शन खूप सहकार्य मिळते त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद आजची माहिती उपयुक्त वाटली खूपच शास्त्रशुद्ध व शेतकऱ्यांना सहज समजेल अशा सोप्या भाषेत व्हिडिओ द्वारे मार्गदर्शन केले त्याबद्दल सर्वांचे आभार
विद्यापीठांचे प्राॅडक्टस्, नवीन बियाणे चांगले आहेत.परंतु तालुक स्तरावर उपलब्ध होत नाहीत.निदान मोठे तालुक्याच्या ठिकाणी ( जसे पुसद) मिळण्यासाठी वितरण व्यवस्था करण्यात यावी.
सर तुम्हाला खूप नॉलेज आहे.. पण तुम्ही इंटरव्ह्यू घेते वेळी समोरच्याच नॉलेज एकूण घेत जावे त्यांचा बोलण्याची लिंक तुटते त्यामुळे परिपूर्ण माहिती आम्हला भेटू शकत नहीं.... तुमच्या नॉलेज वर एक स्पेशल व्हिडिओ बनवावा ही विनंती.....
मोटे साहेब आपण खूप छान काम करत आहोत पण बायोमिक्स चे प्राडेक्ट आम्हास कुठे मिळेल व लातूर साठी उपलब्ध करून देण्यात यावेत किंवा ऑनलाईन कसे उपलब्ध करून देण्यात येईल त्याचा मोबाईल नंबर द्यावेत व आपल्याकडून जेवढे प्राडेक्ट आहेत त्याचे नाव व कोणत्या पिकांसाठी व फळबाग साठी कोणते याचे एक पुस्तक प्रकाशित करण्यात यावेत मराठीत म्हणजेच सर्व शेतकरी बांधवाना कळेल हि विनंती
मी 1 एकर हळद साठी या वर्षी वापर केला आहे...4kg बेन प्रक्रिया, 3kg dretching, 2kg fawarani...पण.उगवण काही लवकर झाली नाही....पुढ काय फायदा होतो का ते माहीत नाही बघू पीक तयार झाल्यावर
आपल्या या प्रोडक्ट मुळे भरपूर शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. सर्व टीम चे धन्यवाद.
हे प्रोडकट्स कोठे मिळते जळगाव जामोद तालुका मधून आहे मी mob. नोंबर द्या
खूप खूप धन्यवाद मोटे सर अगदी मोलाची माहिती दिली धन्यवाद
सर नमस्कार
श्री एम.बी.पाटील सर आणि आपल्या या युट्यूब चॅनलमुळ माझे १४ वर्षांपासूनची २५० मोसंबी झाडं २०२३ साली काढता काढता वाचले आणि आज त्यावर २० टनांपर्यंत मोसंबी आहे
धन्यवाद सर
शेतकरी आपले आभारी आहेत,धन्यवाद राम राम !!
विद्यापीठात आल्यानंतर शेतकऱ्यास आपले मार्गदर्शन खूप सहकार्य मिळते त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद आजची माहिती उपयुक्त वाटली खूपच शास्त्रशुद्ध व शेतकऱ्यांना सहज समजेल अशा सोप्या भाषेत व्हिडिओ द्वारे मार्गदर्शन केले त्याबद्दल सर्वांचे आभार
सर अगदी फायद्याची माहिती मिळाली.
बदनापूर के.व्हि.के.ला पण उपलब्ध आहे.
खूप छान जैविक कीड नियंत्रण, जामीन सुधारणार बियोमिक्स
कुठे भेटेल हे बायोमिकस आपण कुठले
नमस्कार महोदय सर 🙏शेतकरीवर्गा साठी एक ज्ञानवर्धक आहे ,फायद्याचे आहे ,सर तुमचे मार्गदर्शन खुपच छान आहे धन्यवाद...जय जवान जय किसान धन्यवाद 🙏👌💐👍
आम्ही शेतकरी कैमिकल टाकून कंडाळा आलाय, खुप छान माहिती धन्यवाद जी,
एकदम छान माहिती सर
मोटे साहेब आपण खूप चांगलं काम करत आहात. बायोमिक्स चा रिझल्ट अप्रतिम आहे मी मोसंबी मध्ये वापरतो
कोठून घेतले होते
उपलब्ध कोठे होईल
सर बहुत सरहाना कामकर रहें आपको धन्यवाद
प्रॉडक्ट छान वाटले , अंबाडकर साहेबांच्या सांगण्या नुसार . शेतकर्यांनी विषेशतः बागायतदारांनी अवश्य वापरून पाहावे .
🙏🙏🙏
सर जालना यथे उपलब्ध आहे का
मोटे सर नमस्कार मी नारायण पाटील सहाणे आपले प्रत्येक शेती विषयक कार्यक्रम बघत असतो धन्य वाद साहेब
बारामती तालुक्यात मिळेल का
सर अतिशय छान काम करत आहेत आपण शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान नवीन माहिती शेतीपूरक व्यवसाय यांची माहिती आपण इतर शेतकरी बांधावा पर्यंत पोहचवत आहेतखूप छान
या प्रॉडक्ट ची चांगली माहिती मिळाली धन्यवाद सर
Very useful information🙏
Very good work 🎉🎉
Dr,v,t, jadhav, very nice post thanks sir, नारायण दराडे लिंबाळा जिंतूर धन्यवाद जी,
शेतकऱ्यांना आॅनलाइन मिळायला पाहिजे सर
विद्यापीठांचे प्राॅडक्टस्, नवीन बियाणे चांगले आहेत.परंतु तालुक स्तरावर उपलब्ध होत नाहीत.निदान मोठे तालुक्याच्या ठिकाणी ( जसे पुसद) मिळण्यासाठी वितरण व्यवस्था करण्यात यावी.
वन वन
खूपच सुंदर माहिती
धन्यवाद सर सुंदर महिती मिळाली
माहिती खुप छान दिल्याबद्दल खुप खूप धन्यवाद 🙏🙏
खूपच छान रिझल्ट आहेत
खूप छान माहिती दिली साहेब
Thanks, Can we multiply it with water, jaggery and glucose?
टरबूज पिकासाठी हेक्टरी ठिबक सिंचाद्वारे वापर किती करावा किंवा करू नये. आनि केव्हा करावा.
Good information sir
Chaan mahiti sir great wark👌
कुठे मिळेल सर
मी संत्रा बागेला बायोमिक्स ट्रायकोडर्मा याची ड्रिंकिंग केलेली आहे खूप छान रिझल्ट आहे
Cotton madhye Gulabi bond aliche sathi chalte ka.
🙏 धन्यवाद सर्व टीमला👌💐👍
Jalgon distric la kuthe milel
👌👌 khup chan result ahet
Nice work sir
Biomix sobat vidypithatil npk deta yetil ka
साहेब डिस्क्रिप्शन मद्ये नंबर दिला तर ठीक होईल 🙏🙏
बायोमिक्स हे बाजारात मिळते का. किंवा घेण्या करिता शेतकऱ्याला विद्यापीठात याव्यें लागते का
बुलढाणा मधे कुठे मिळेल
A1 sir our work is very good ,better ,best .
सर तुम्हाला खूप नॉलेज आहे.. पण तुम्ही इंटरव्ह्यू घेते वेळी समोरच्याच नॉलेज एकूण घेत जावे त्यांचा बोलण्याची लिंक तुटते त्यामुळे परिपूर्ण माहिती आम्हला भेटू शकत नहीं....
तुमच्या नॉलेज वर एक स्पेशल व्हिडिओ बनवावा ही विनंती.....
हरभरा पिकाला कोणत्या व्यवस्थेमध्ये यांचा योग वापर होईल
Biomix , बुलढाणा जि. कोठे मिळतील
बायोमिक्स नाशिक जिल्ह्यामध्ये कुठे मिळेल
धन्यवाद सर 💐🙏🏻
कोपरगाव येथे कोठे मिळेल
सर लसूणघासावर फवारणी आणि ड्रिंचिंग करू शकतो का
सर ,हे प्रॉडक्ट नागपूर ला कोठे मिळेल कृपया सांगाल
बायो मिक्स अमरावती जिल्ल्यात कुठे मिळेल
हे बायो मिक्स आमच्या पयर्त कसे येईल
अतिशय उत्तम उपयुक्त BIOMIX
तुम्ही वापरले आहे का , मला आद्रक पिकाला वापरायचे आहे कंदकुज साठी रिझल्ट आहे का
बायोमिक्स ची किंमत किती आहे.
सर गोंदिया जिल्यात मिळेल काय?
Changla product tayar kelya badal dhanyawad.
खरबुज पिकाला कशे व कोणत्या अवस्थेत वापरता येईल
महाराज ते जायविक आहे कोणत्या hi स्टेज ला कोणत्याही पिकाला वापरता येत पण जमिनीत ol हवी, पण राषयनिक बुरशी nashik न वापरावे सोबत
Sarva krishi vigyan 25:23 Kendrawar milte. Khoob changle result aahe, Vidyapeethache MI aabhari aahe
Cotton madhye kam karto ka?.
कुठे मिळेल
biomix ekada shetat waparalyanantar tyachi jaminit wadh honyasathi kay waparave
बायोमिक्स हे वैराग बार्शी कोठे मिळेल
जिवाणू व वायरस नियंत्रण करणारे जिवाणू एकत्र राहु शकतात का?
महाराष्ट्र च्या प्रत्येक तालुका स्तरावर उपलब्ध करावे
Pune madhe kuthe milel
सर नमस्कार,अमरावती जिल्ह्यामध्ये कुठे मिळेल.
धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻
सर अमरावती जिल्ह्यात कुठे मिळेल
मोटे साहेब आपण खूप छान काम करत आहोत पण बायोमिक्स चे प्राडेक्ट आम्हास कुठे मिळेल व लातूर साठी उपलब्ध करून देण्यात यावेत किंवा ऑनलाईन कसे उपलब्ध करून देण्यात येईल त्याचा मोबाईल नंबर द्यावेत व आपल्याकडून जेवढे प्राडेक्ट आहेत त्याचे नाव व कोणत्या पिकांसाठी व फळबाग साठी कोणते याचे एक पुस्तक प्रकाशित करण्यात यावेत मराठीत म्हणजेच सर्व शेतकरी बांधवाना कळेल हि विनंती
रिप्रोडक्शन करता येईल का.
Sir sillod la avelabal hoil ka
Kapsi karita chaltatka good infrmosan
Sir Hingolit kote milel
पुणे ज़िल्ह्यत कोठे मिळेल
जी.चंद्रपुर ता. ब्रम्हपुरी
मिलु शकेल का, ऑनलाइन डिलीवरी उपलब्ध आहे का सर
मिरची पिकासाठी चांगला फायदा होतो
सर पुण्यासारख्या ठिकाणी मिळायची व्यवस्था व्हायला पाहिजे
लातूर मध्ये कुठे भेटेल
मोठे सर 2०24 मध्ये आले पिकासाठी वापरणार मला वेळोवेळी मार्गदर्शन करावे साहेब
माझा एक प्रश्न आहे आपण बॅक्टीरिया मल्टीफीकेशन खरोखरच होते का हे जमिनीत न देता कसे पाहू शकतो
सर 🙏🏻
हळद पिकाला खत टाकल्यानंतर किती दिवसानंतर वापरायला पाहिजे . कृपया मार्गदर्शन करावे .
हळद पिकाला किती दिवसाच्या अंतराने आळवणी आणि फवारणी करावी बायोमिक्स ची
मी 1 एकर हळद साठी या वर्षी वापर केला आहे...4kg बेन प्रक्रिया, 3kg dretching, 2kg fawarani...पण.उगवण काही लवकर झाली नाही....पुढ काय फायदा होतो का ते माहीत नाही बघू पीक तयार झाल्यावर
Udya badnapur kvk madye milel ka sir
Sharmila order kara jaaye
मि संत्रा पिकासाठी 3-4 वर्ष झाली वापर आहे खूप छान रिझल्ट आहेत सर धन्यवाद
गाव कोणते आहे भाऊ?
गाव व नम्बर सांगा
Sir number dil nay sir kas Oder karaych@@dr.tukarammote3231
Sar Jalna madhe kuthe milel sar
या combination मधील बुरशी एकमेकींना हानी पोहोचू शकत नाही का ?
Dindori la कुठे milel sar
मस्त
सीताफळ साठी चालते का आणि कोणत्या आवस्थेत वापरावे
अहिल्या नगर ला हे औषध कुठे मिळेल त्यांचा फोन नंबर मिळेल का
Sir ahmednager madhe kuthe milel
1) विकत घेतल्या वर साठवणूक कशी करावी
२) विकत घेतल्या वर किती दिवसाचे आत वापरावे
180 दिवसांची एक्स्प्राईज आहे
नांदेड येथे आहे काय कोठे मिळेल
Sir wardha jilhya sathi kuthe milel?
He product Kothe milatat te agodar sanga.Parcel seva chalu kara.Ptoduct vikat ghenyasathi konala contact kele pahije te sanga.Nusati mahiti nako
सरजी बायोमिक्स खते अपटेक करण्यास मदत करतात का कृपया मार्गदर्शन करावे
Spray chalel ka?
हो
सर जळगाव जिल्ह्य़ात कुठे मिळेल का?केळीसाठी वापरले तर चालेल का?
Vdo मध्ये नंबर दिला आहे. ते पार्सल पाठवतील
Sent moble nomber
Please sent Parwal report
Paithan Taluka Kothi Milan
सर बीजप्रक्रिया करतेवेळी आगोदर रासायनिक नंतर जैविक जिवाणू प्रक्रिया सागतात ते जिवाणू रासायनिक मुळे जिवंत राहतात ❓
जिल्हा स्तरावर हे संभाजीनगर ला मिळेल का