कपाशीचं भन्नाट उत्पन्न देणारा अमृत पॅटर्न | Amrut Pattern for Profitable Cotton Farming

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 гру 2024

КОМЕНТАРІ • 193

  • @sureshmohite9563
    @sureshmohite9563 Рік тому +4

    वा मोहिते अशी मुलाखत मी एक शेतकरी पहिल्यांदाच ऐकली तुमच्या दोघांचा आभारी धन्यवाद

  • @amrutpattarn
    @amrutpattarn 3 роки тому +19

    Khupch chaan

    • @moreshwarmore5923
      @moreshwarmore5923 3 роки тому +1

      धन्यवाद दिनेश भय्या

    • @ajitkudrapwar5396
      @ajitkudrapwar5396 3 роки тому

      अमृत पॅटर्ण मध्ये तण-नाशक ची फवारणी चालते काय

    • @rohitgaikwad5905
      @rohitgaikwad5905 Рік тому

      Mobail namber plz

  • @babbuajneriya434
    @babbuajneriya434 3 роки тому +9

    गुरु बीना ज्ञान नही इसी प्रकार पाणी फाँडेशन गुरु का काम कर रहे है हकिगत मे हमारा गाव और मेलघाट का उत्पन्न डबल होगी अयसी नई टेकनालाजी बताने वाला कोई नही था बहुत बहुत आभारी पाणी फांडेशन टिम का

  • @pranavmali9733
    @pranavmali9733 3 роки тому +20

    कपाशीच लाखांच उत्पन्न देणार पॅटर्न म्हणजे
    👉 अमृत पॅटर्न
    🙏 धन्यवाद देशमुख सर 💐

  • @kedarbanjaravillagelife1107
    @kedarbanjaravillagelife1107 3 роки тому +7

    एक नंबर पानी फाऊंडेशन खुपखुप धन्यवाद पानी फाऊंडेशन
    मनापासून धन्यवाद अमृत पँर्टन

  • @subhashhon3337
    @subhashhon3337 3 роки тому +11

    पाणी फाऊंडेशन ने सुरू केलेल्या ह्या नवीन उपक्रमासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा.आपले मार्गदर्शन हे शेतकरयांसाठी खूपच फायदेशीर आहे ,याने शेतकरी बांधवांना नक्की फायदा होतोय.

  • @sanghpalarunwahurwagh6217
    @sanghpalarunwahurwagh6217 3 роки тому +14

    खूपच छान शेतकऱ्यांना समजणारी फिल्म तयार केली
    👌👌👌💐💐💐

  • @amitkailuke7492
    @amitkailuke7492 3 роки тому +19

    मी पण ह्या वर्षी काकांचा अमृत पॅटर्न पद्धतीने शेती करणार आहे...
    आणि संपूर्ण अमृत पॅटर्न टीम वेळेवर शेतकऱ्यांना चांगल्यापैकी मार्गदर्शन करत त्यांचा मी आभारी आहे🙏🏻
    धन्यवाद पाणी फाऊंडेशन 🙏🏻🙏🏻

  • @vilassaner321
    @vilassaner321 3 роки тому +3

    तार , बांबु हाच या तंत्राचा मुख्य आधार !...निश्चितच फायदेशिर !!

  • @sanjayshelke7819
    @sanjayshelke7819 3 роки тому +4

    खूप छान पद्धत आहे आणि खूप चांगले समजावून सांगितले👌👌 धन्यवाद sir 🙏

  • @VishalYadav-yx9pt
    @VishalYadav-yx9pt 3 роки тому +4

    खुप छान उपक्रम आहे...

  • @bhavanimandale7975
    @bhavanimandale7975 2 місяці тому

    छान माहिती दिली.धन्यवाद

  • @sauravsadanshiv591
    @sauravsadanshiv591 3 роки тому +3

    खुप छान माहीत

  • @ranjeetogale9856
    @ranjeetogale9856 2 роки тому +10

    Very good information to increase economic condition of the indian farmers thanks for your efforts

  • @yeshwantmeshram9990
    @yeshwantmeshram9990 3 роки тому +3

    धन्यवाद पाणी फाउंडेशन समण्या शेतकऱ्या ला येवला शेती विशयी म्हांत्वापूर्न ज्ञान भेटते

  • @bhushanthakare999
    @bhushanthakare999 3 роки тому +4

    खूपच छान 👌👌👌

  • @anilshemade6048
    @anilshemade6048 2 роки тому

    खूपच छान माहिती.मोहिते सरांनी उत्तम पद्धतीने संवाद साधून समजायला मदत केली .अनेक अनेक धन्यवाद.

  • @vaibhavkale6075
    @vaibhavkale6075 3 роки тому +3

    खुप छान माहिती मिळाली .. धन्यवाद 🙏

  • @kiransonawane895
    @kiransonawane895 11 місяців тому

    Khup chan mahiti dili sir ❤❤ thank you🌹

  • @vishald.7046
    @vishald.7046 3 роки тому +9

    Swatach secret formula sangayla khup moth man lagt❤️❤️

  • @sukhadevbhosale2089
    @sukhadevbhosale2089 3 роки тому +4

    खूप सुंदर आणि उपयुक्त माहिती सोप्या भाषेत

  • @dhanrajdobale9564
    @dhanrajdobale9564 Рік тому

    खुप छान वाटले

  • @vilassaner321
    @vilassaner321 3 роки тому +11

    मा.श्री दादा लाड याःच्या तंत्राबाबतही असाच मार्गदर्शक vdo तयार करा ही विनंती. म्हणजे शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल.

  • @khandeshiconnewstv7084
    @khandeshiconnewstv7084 3 роки тому +5

    खुप छान माहिती 👌🙏

  • @ejazpthan3479
    @ejazpthan3479 Рік тому

    Acchi jankari Di hai sar aapane aapka thank you so much

  • @balajibidgar2197
    @balajibidgar2197 3 роки тому +3

    पाणी फाउंडेशन धन्यवाद, खूप छान माहिती

  • @spirulinaagro922
    @spirulinaagro922 3 роки тому +9

    खूप छान माहिती सर
    पण याच्यात फवारणी कोणती करावी आणि फवारणीचे नियोजन कसे करावे
    आणि व्हरायटी कोणती वापरली ही माहिती विचारली नाही सर

  • @DigambarKorde-y4p
    @DigambarKorde-y4p 5 місяців тому +1

    Very very good

  • @kdhdkckodjcjjv
    @kdhdkckodjcjjv 3 роки тому +17

    Khup changala upkram..Well done paani foundation..💧💧💧

  • @yashavantphule6890
    @yashavantphule6890 3 роки тому +3

    अप्रतिम

  • @shetwari
    @shetwari 3 роки тому +1

    मोहिते साहेब खूप छान👍

  • @shivukhanapur4699
    @shivukhanapur4699 3 роки тому +1

    One number infarmtion sir

  • @vijayundal8532
    @vijayundal8532 3 роки тому +1

    खूप छान माहिती दिली सर

  • @samaydeshmukh4804
    @samaydeshmukh4804 3 роки тому +1

    Khup sunder ani mahtvypurn

    • @hemrajtiple
      @hemrajtiple 3 роки тому

      Kay chhan ani sunder, thod aple pan dok lava.

  • @satish2558
    @satish2558 2 роки тому

    खूप छान उपक्रम

  • @rajeshbhore5626
    @rajeshbhore5626 Рік тому

    खूप खूप धन्यवाद सर

  • @premdethe995
    @premdethe995 3 роки тому +5

    Very helpfull thanks

  • @युवराजदेशमुख

    Apratim..

  • @shalinibhawane4006
    @shalinibhawane4006 3 роки тому +1

    छान आहे सर

  • @sangitasaudagar179
    @sangitasaudagar179 3 роки тому +2

    धन्यवाद काका

  • @bapukale6030
    @bapukale6030 3 роки тому +1

    खुप छान

  • @gajanansonar1385
    @gajanansonar1385 3 роки тому +4

    Super.sir

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 3 роки тому +9

    🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻

  • @ramharitupe257
    @ramharitupe257 3 роки тому +2

    Veri nice sir

  • @spjmalimumbai
    @spjmalimumbai 3 роки тому +3

    अदभुत, एक विनंती हे व्हिडीओ गुजराती भाषेत पण बनवा आणि हिंदीत पण ।

  • @शेतकरीराजा-य7व

    मस्त सर 🙏

  • @yashavantphule6890
    @yashavantphule6890 3 роки тому +25

    शेतकरी आपला अनुभव एकमेकांना सांगून शेती केली तर खत कीटक नाशक कंपन्या ऐवजी शेतकरी करोडपती होतील

  • @dinachimauli6541
    @dinachimauli6541 3 роки тому +4

    Very nice sir

  • @cartoonkidsplanet7869
    @cartoonkidsplanet7869 3 роки тому +2

    Pani foundation thanx

  • @ashokjadhav8952
    @ashokjadhav8952 3 роки тому +4

    Very nice 👌

  • @amolshelke7602
    @amolshelke7602 3 роки тому +5

    सर खुप छान इंटरव्यू घेतला आपण पण कापूस व्हरायटी विचारायचे राहून गेली कापूस वरायटी विचारली असली तर पाया खूप मजबूत झाला असता

    • @sunilpunjarambochare733
      @sunilpunjarambochare733 2 роки тому +1

      अमृत पॅटर्न मध्ये व्हरायटीची कोणतीही रेकमेंडेशन नाही आपण आपले पसंतीने कोणतीही व्हरायटी जिजा आपल्याला चांगला अनुभव आहे

  • @lalitpatil2456
    @lalitpatil2456 3 роки тому +7

    Superb...

  • @kashinathkalbande4877
    @kashinathkalbande4877 3 роки тому +2

    Nice Sir

  • @Indurkarsandhya
    @Indurkarsandhya 3 роки тому +2

    Jar amchakade shenkhat nasel tar Kay karave.krupaya sanga.

  • @jagdishhiwse9004
    @jagdishhiwse9004 3 роки тому +1

    खूपच उपयोगी

  • @gamingwithbros1140
    @gamingwithbros1140 3 роки тому +1

    Very nice

  • @जयमहाराष्ट्र-ल9च

    भाऊ हा सारा नाथ सिड्स च्या संकेत BG 2 या वाणाची कमाल आहे भाऊ हे सांगितल्या शिवाय राहु नका. 👍👍👍

  • @vilassaner321
    @vilassaner321 3 роки тому +27

    पाच फुटाचा पट्टा पुर्ण भरल्यावर ७ फुटाच्या पट्ट्याकडे कापसाची झाडे दाबली जातात.... मग ५ फुटाचा आणि ७ फुटाचा असा पट्टा न करता दोन्हीही पट्टे ६ फुटाचे केले तर चालणार नाही काय ? ५-७ चाच आग्रह का ? यामागे काय शास्रीय कारण काय ?

    • @swapnilsakharkar8282
      @swapnilsakharkar8282 2 роки тому

      मोकळी हवा व सूर्य प्रकाश

    • @sunilpunjarambochare733
      @sunilpunjarambochare733 2 роки тому +1

      कारण त्याने बाजूचे फांद्या चांगल्या पद्धतीने सूर्यप्रकाशाकडे वाढतात म्हणून दाबणे गरजेची आहे

    • @sadikpathan479
      @sadikpathan479 2 роки тому

      Saral waadh hot nahi,cross mule oxygen w suryaprakash milto.tasech mul zeej mule paate jaast lagtaat.

    • @rockstargamer1425
      @rockstargamer1425 Рік тому

      Barobr ahe bhu

  • @anandawatode5793
    @anandawatode5793 2 роки тому

    खुपच छान मार्गदर्शन केल आहे.कापुस पिकाची व्हराईटी कोणती ते पन सांगा.

  • @jairajrao6455
    @jairajrao6455 3 роки тому +1

    Very nice 👌👌👍👍 Great knowledge

  • @svdorak1002
    @svdorak1002 3 роки тому +5

    Deshmukh Saheb What about Basal dose of Phosphorus and Potash ?

  • @akzzz3492
    @akzzz3492 Рік тому

    Sir, Amrut pattern plus hydrogel technology karta yeto ka? Please reply

  • @gopalmahajan8965
    @gopalmahajan8965 2 роки тому

    Raver talukyatil shetkryacha m n pahije he aple utpany fardsudhaahe kay

  • @ajitkudrapwar5396
    @ajitkudrapwar5396 3 роки тому +3

    अमृत पॅटर्ण मध्ये तण-नाशक ची फवारणी चालते काय

  • @jaisinghrathod4593
    @jaisinghrathod4593 3 роки тому +52

    एवढे जर उत्पन्न आहे तर महाराष्ट्र तील कृषी विद्यापीठ शिफारस का करत नाही हे तंत्रज्ञान

    • @amitbhau
      @amitbhau 2 роки тому +4

      खर्च जास्त आहे 1-2 एकरावर सक्सेस आहे म्हणून.

    • @nikhilpatil8950
      @nikhilpatil8950 2 роки тому +1

      कृषी विद्यापीठ यांचे किती प्रकल्प शेतकऱ्यांसाठी यशस्वी झाले आहेत

    • @ramraotalekar2960
      @ramraotalekar2960 Рік тому

      @@amitbhau भ्रमरकिक्क90प्पोग ले तू उम

  • @krishnavet504
    @krishnavet504 3 роки тому +2

    कपाशीवर थ्रीप्स आहे कोणती फवारणी करावी

  • @कृषिदूतअनिकेत

    सर ,बोंड अळीच व्यवस्थापन कसं करतात हे शेतकरी

  • @jiteshbhagwat8905
    @jiteshbhagwat8905 Рік тому

    5/7/5 madhe kase ky jyast zhadanchi sankhya vadhel he ganit nai samjal mala paranparik padhatipekshya

  • @vinodpendor4056
    @vinodpendor4056 3 роки тому +1

    3-3-6-1hi paddat kordwahu madhye chalel ka

  • @aruntayade6228
    @aruntayade6228 2 роки тому +1

    अँकर उत्तम अभिनेता ( हिरो ) आहे . (ओव्हर ॲक्टींग झाली )

  • @dkstyle262
    @dkstyle262 3 роки тому +4

    बियान कोनत आहे

  • @pragatihekade93
    @pragatihekade93 3 роки тому +1

    Superb👌

  • @santoshingle2303
    @santoshingle2303 3 роки тому +1

    1 yekrat kiti biyeane kg madde lagel

  • @mangeshmundekar2944
    @mangeshmundekar2944 3 роки тому +1

    Yanche pustak nahi ahe ka

  • @ennaik
    @ennaik 3 роки тому +3

    Far Chan

  • @vivekbhaisare6303
    @vivekbhaisare6303 2 роки тому

    🙏👌🤗

  • @gajuchiu
    @gajuchiu 3 роки тому +5

    देशमुख साहेबांचा संपर्क कसा साधता येईल?

    • @gajendrayelkar6738
      @gajendrayelkar6738 3 роки тому

    • @himmatraomali8271
      @himmatraomali8271 3 роки тому +2

      पाणी फाऊंडेशन अधिकारीनी शेतकरी पर्यंत कापूस अमृत देशमुख साहेब पॅटर्न व जाधव साहेब यांचा शेतावर जाऊन तंतोतंत माहिती घेवून शेतकरी पर्यंत माहिती दिली.धन्यवाद परंतु कापूस व्हरायटी कोणती ही माहिती ऊपलब्ध नाही. पाणी फाऊंडेशन आमचे शेतकरी बाधंव देशमुख साहेब व जाधव साहेब धन्यवाद खुपच चांगली माहिती दिली आहे. जयसियाराम

  • @ganeshture2842
    @ganeshture2842 3 роки тому +2

    फवारणी कोणकोणत्या केल्या

  • @premsirsat6993
    @premsirsat6993 2 роки тому

    एक प्रश्न आहे सर..रासायनिक खत चे डोस कशे दिले..जशे की सल्फर आणि mangination सल्फेट आणि युरिया कसा दिला

    • @sunilpunjarambochare733
      @sunilpunjarambochare733 2 роки тому

      शेवटचा दोस्त फक्त युरियाचा युट्युब वर अमृत पॅटर्न चॅनेल सबस्क्राईब जर केले तर त्याची सर्व माहिती आपल्याला मिळतेआणि अमृतकाका चे चिरंजीव दिनेश देशमुख सर्व फवारणीचे व खताचे नियोजन सांगत असतं

  • @sudhirgajkeshwar2282
    @sudhirgajkeshwar2282 3 роки тому +4

    वापसा पद्धत कशी तयार करावी, यासाठी माहिती पाणी फाऊंडेशनच्या वतीने मिळावी.

  • @eknathpatil4241
    @eknathpatil4241 3 роки тому +3

    मूर्खानोसकारात्मकविचारठेवापटलतरआएकानाहितरघालातूमचितिकडेबळजबरिकोनकरत

  • @Indurkarsandhya
    @Indurkarsandhya 3 роки тому +1

    Kapsachya zadala L akarala kevha lavaycha.

  • @creativefun7878
    @creativefun7878 2 роки тому +1

    बी कोणत वापरायचं

  • @user-lc2dz31c
    @user-lc2dz31c 3 роки тому +3

    कापसाला पहिला डोस 10 10 26 बरोबर युरिया द्यावा की नाही

  • @kirankakad3273
    @kirankakad3273 3 роки тому +1

    ज्योती काकड गावाचे पारडी तालुका बाशीटाकळी जिल्हा अकोला दिनांक 18 5 2021 प्रशिक्षण घेतले

  • @SagarPatil-kq8yd
    @SagarPatil-kq8yd 3 роки тому +2

    महाराष्ट्र

  • @shetwari
    @shetwari 3 роки тому +1

    आमच्याकडे 9-10 क्विंटल आहे एकरी उत्पादन.

    • @shubhammogarkar7408
      @shubhammogarkar7408 2 роки тому

      Kute gav kutl

    • @shetwari
      @shetwari 2 роки тому

      @@shubhammogarkar7408 कहाकर बू. ता.सेनगाव जिल्हा हिंगोली

  • @pravinkadam6174
    @pravinkadam6174 2 роки тому

    फवारणी कोणत्या व कधी करावी?

  • @BalajiMuknar
    @BalajiMuknar 6 місяців тому

    मी एक शेतकरी मला पन दादा अमृत पॅटर्न कापुस लागवड करायची आहे तर कशी करावी

  • @Just-t7n
    @Just-t7n 3 роки тому +2

    Yanda kiti pikli amrut pattern ka fus zal

  • @khushalchavan4326
    @khushalchavan4326 Рік тому

    नमस्कार दादा मी एक शेतकरी मला पण अमृत पॅटर्न कापूस लागवड करायची आहे तर कसा लाऊ

  • @kailasgaikwad957
    @kailasgaikwad957 2 роки тому

    सर खत व फवारनी पूर्न नियोजन सांगा

  • @adityanannaware7433
    @adityanannaware7433 Рік тому

    अमृत पॅटर्न मध्ये तन व्यवस्थापन कसे करायचे

  • @Just-t7n
    @Just-t7n 3 роки тому +1

    बोंडअळी मुळे फरदड घेता नाही आता पण 30 कापूस उत्पादन होते का

  • @sandippatil52
    @sandippatil52 Рік тому

    पण साहेब ऐन भाद्रपदात च आमचा 85%माल फुलेपात्या पुर्ण पणे खाली पडता काय कारण

  • @जयजवानजयकिसान-थ6म

    कापसाची वान कोणते लावता सर

  • @vikasyt8358
    @vikasyt8358 3 роки тому +2

    SIR apan ghod fandhay kadta ka nahi

  • @ganeshmali6863
    @ganeshmali6863 Рік тому

    कोणते वाण लावतात ते पण सांगा तन नाशक वापरता का ते पण सांगा

  • @shashankdoye582
    @shashankdoye582 2 роки тому

    Ekari kharcha kiti yeto majuricha

  • @mukehninawe9807
    @mukehninawe9807 3 роки тому +2

    सर कपाशीला स्प्रिंकल च पाणी कधी द्यायचं

    • @sunilpunjarambochare733
      @sunilpunjarambochare733 2 роки тому

      अमृत पॅटर्न चॅनल सबस्क्राईब करा पहिल्या फुलाची संपूर्ण वेचणी झाल्यानंतर